गौर गोपाल दास प्रभूजींना इंग्रजीमधून बरेच ऐकलेले आहे. आज प्रथमच मराठीत ऐकले. त्यांची मराठी तर अस्खलित आहेच पण विचारांची स्पष्टतासुद्धा बावन्नकशी आहे. प्रभूजी जर हि कमेंट वाचत असतील तर त्यांना विनंती आहे कि त्यांनी इथून पुढे काहि प्रमाणात मराठीतुन सुद्धा व्याख्याने द्यायला सुरुवात करावी जेणेकरून तळागाळातील मराठी जनांना आध्यात्मिक लाभ होइल. # धन्यवाद प्रभूजी # धन्यवाद ABP माझा
मी प्रथमच या व्हिडिओ द्वारे त्यांचे नाव व त्यांना पाहिले कदाचित फक्त मराठी चॅनल पाहते म्हणून !पण त्यांचे विचार मनाला सकारात्मकता आणि उभारी देणारे आहेत त्यांचे व्हिडिओ मराठीत डब केल्यास मराठी बांधवांना ऐकता येईल
Plllplllplpp 0 l Lo l like loll pm the Lo llama Lo l l Lo l Lo pllplll l Lo lllll lol pm ll0llllll loll pm lol loll pm pm lollop Lo plllplllll llllllllllllll Lo llama pm l ply lpllllllllplllllllllllll loll "llllllllll of llplpl Lo llama LMK l lol Lo lll lol lap l lpl
दंडवत प्रणाम प्रभुजी, मी सध्या माझ्या वडिलांसोबत कोविड positive आहे. मला डॉक्टरने रॅमिडीसीवर इंजेक्शन चा कोर्स घेण्यास सांगितले पण या इंजेक्शन विषयी खूप अफवा असल्याने मला त्याची भीती वाटत होती त्यामुळे मी त्यास नकार दिला पण हा पूर्ण व्हिडीओ पाहिल्याने माझा आत्मविश्वास खूपच बळावला व मी सध्या रॅमिडीसीवर इंजेक्शन घेत आहे व माझी तब्बेत आता सुधारत आहे धन्यवाद प्रभुजी.
बरेच काळा नंतर ABP ला चांगला विषय आणि वक्ता मिळाला.अभिनंदन👍👍 राजीव खांडेकरला मात्र काय बोलावं कळत नव्हतं. नेहमी चावयाची सवय असल्यामुळे आज पंचाईत झाली त्यांची🙄
मि परम आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांच्या त्या पिढीचा साक्षीदार नव्हतो याची खंत होती, पन ह्या शतकाचा मि साक्षीदार आहे.. प्रभुजी तुमच्या रुपात ते भाग्य आज आम्हाला लाभले.....🙏धन्यवाद ABP माझा.
मला वाटतं हे सगळ्या धर्मा मध्ये आहेत उदा. दोन भगवाधारी मध्ये फरक बघा एक यती नर्शिमानंद आणि दुसरे गौर गोपाल दास .आता आपणाला कोणाकडे बघून त्या धर्मा बद्दल आदर किंवा प्रेम निर्माण होईल. आपल्या आचरणातून आपल्या धर्माचा प्रसार होतो.बॉम्ब टाकणारे आणि भडकाऊ भाषण देणारे आपला धर्म बुडवत आहेत.
मी स्वतः नास्तिक आहे , पण गौर गोपाल दासहे सहज आणि सरळ काळजाला भिडतात , अध्यात्म माणसात रुजवतात🙏 आणि संपूर्ण धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व , दास तुमचे मराठी मध्ये विडिओ यावेत🙏🙏🙏
राजीव यांच्यापेक्ष्या ज्ञानदा यांनी मुलाखत किंवा प्रश्न छान विचारले असते असे वाटते👍 बाकी खूप छान कार्यक्रम arrange केला गोपाल दास यांनी माझा कट्टावर खूप छान विचार मांडले👌 आभारी आहे 🙏
गौर गोपाल दास ह्यांची ही मुलाखत जरुर ऐका. मला खात्री आहे की तुम्ही ती नक्की इतरांनाही अग्रेषित कराल. आणि पूर्वी ऐकली असेल तरी परत एकदा ऐका, तुम्हाला आणखी नवीन काहीतरी बोध होईल. 🙏🏻
अगदी सर्वसामान्य भाषेतील गौर गोपाल दासजींची ही मुलाखत सर्वच वयोगटातील व्यक्तींना खूपच प्रेरणा देणारी आहे त्यासाठी त्यांचे व ABP माझा व स्वामींचे खूप धन्यवाद! "नकारात्मकता घालवणे हे सोपे नसले तरी सकारात्मकता स्वीकारणे किंवा निर्माण करणे हे जर त्याहून अधिक सोपे असेल तर आपण त्याच्यावरच अधिक लक्ष केंद्रित करून सकारात्मक विचारच अधिक करायला हवेत म्हणजे आपल्यातील नकारात्मक भाव आपोआपच निघून जाईन" त्यांनी मांडलेला हा विचार अत्यंत मौलिक वाटला. Any negative thought is automatic but positive thought is your choice!👍👍
माझा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नाही खरं तर, माणुसकी हाच खरा धर्म ह्यावर पूर्ण श्रद्धा आहे मात्र! इतका मोठा दीड तासाचा video मी सलग पाहिला आणि जीवनाकडे पहायचा एक नवा मार्ग सापडला🙏 गुरूंना शतशः वंदन🙏 आणि ABP माझा चे मनःपूर्वक आभार!
अप्रतिम विश्लेषण गौर गोपाल दास, Abp माझा टीम काहींनी अगदी प्रामाणिक प्रश्न विचारलें, खांडेकर आणि कायंदे यांना दुसऱ्याला खेचण्यात आनंद आहे, खांडेकर भगव्या वस्त्रा, धर्मनिपेक्षता त्याच्या पलिकडे गेलेच नाहीत चर्चेत, कुठे तरी मनात तो सल आहे की छुपा इरादा. का खरचं जाणून घेण्याची इच्छा...
मुलगा सन्यासी झाला की या पत्रकार लोकांना असे का वाटते की त्या मुलाने चूक केली...फक्त मित्रां सोबत दारू पिणे,दोन मुलांना जन्म देणे ....यालाच तथकथित लोकांना मौज मस्ती aahe आहे असे वाटते.. ..
पुण्याच्या मराठीत ना .एक.अंबट-गोडवा आहे. आणि तो गोडवा तुमच्या बोलीत आढळतो. Thank you so much तुम्ही इतकं छान मार्ग दर्शन केलात. खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मी तर नोट्स काढलेत याच्या ❤️
Me iskcon school madhe teacher aahe. Aamchya school madhe teachers day veglya prakare sajra kela jato. Teachers day la sagale teachers Radhagopinath mandirat jatat. Tikde teachers sathi Lecture arrange Kel jat. Eke Varshi Gaurgopal prabhunch lecture arrange Kel hot. Te mazyasathi navin urja denar hot. Thank you very much Prabhuji.
शब्द नाहीयेत माझ्याकडे ह्यांची संपूर्ण मुलाखत पहिल्या नंतर , किती सहज सध्या सोप्या पद्धतीने आयुष्याचे खूप मोठे मार्ग उलगडत आहेत ... धन्यवाद , आम्हाला गरज आहे तुम्हा सारख्यांची ..
खुप सुंदर. त्यांच्या सक्खल मराठीतूनच कळत की ते किती धर्मनिरपेक्ष आहे. कुठल्याही धर्माचा आदर कसा करावा हे शिकण्यासारखं आहे. उदाहरणे पण खूप मार्मिक आणी साधी आहेत.
आज मी गोर गोपाल यांनाचे मी त्याचा सुसव्धीत झालो पण प्रभु गुरू मराठी मध्ये सांगतात पण इंग्रजी भाषे जास्ती जास्त वापरतात त्यामुळे त्यांना वृतूळचा अर्थ सांगण्यासाठी का वेळ लागला हे मला खंत झाले ..............................श्री गुरु गोर गोपाल प्रभु गुरू यांना माझा सप्रेम नमस🙏
एबीपी माझा चा माझा कट्टा हा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो.. आपण अशा चांगल्या लोकांना बोलावून समाजात जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य करत आहात..आपल्या कार्याला सलाम👍
खूप छान होता आजचा माझा कट्टा. तरूण पिढीसाठी हा कट्टा फार मोलाचा ठरेल.. विचारलेले प्रश्न आणि छोट्या छोट्या गोष्टी मधून दिलेली उत्तरे आणि त्यातून केलेले मार्गदर्शन छान होते. राजीव सरांनी विचारलेला शेवटचा प्रश्न अर्थात समाज, जात, पंथ यांवर गोष्टीरूपी केलेले मार्गदर्शन विचार करायला लावणारे आहे त्यातून एकच समजते आपण किती खाली आहोत.. खूप खूप धन्यवाद abp maza team
@@ashoktatke4398 भगवा रंग आज खूप लोकांच्या डोळ्यात खुपतोय खर तर भगवा रंग हे त्यागाच प्रतीक आहे. पण आज आपल्यातील लोकांनी भगवी वस्त्रे परिधान करुन आपली राजकारणातील पोळी भाजून घेतली मग त्यामागे खून लूटमार वैगेरे आलंच ना
खांडेकरांना प्रत्येक वेळेस धर्मनिरपेक्षात, आणि धार्मिक उन्माद आता काही वर्षांपासुन होतोय हे सांगण्याची आती उबळ येतं असतें. आणि ही उबळ ही हिंदु धर्मगुरूंना विचारण्याची घाई असतें पण हेच इतरांना विचारा आणि काय उत्तर येतं हे मात्र हे सांगण्याची इच्छा नसते.
छान सांगता... हसत हसत बोलण्याने मुद्दा पटवून देता. आजच युग हे स्मार्ट टिलिव्हझनचे आहे.रिमोटनी टिव्ही चॅनल बदल करू शकतात.सध्या मुलांना लगेच हवे असते.त्यांच्याकडे वेळ आहे पण संयम नाही.आणि हा संयम घ्यायला शिकायला हवं. खुप छान.स्वामी...🙏
खुप छान गौर गोपाल दास जी आपण आध्यात्मिक जीवनाचे मार्ग दर्शन केलेत .आसेच आध्यात्मिक मार्ग दर्शन होत राहो .हिच सदिच्छा आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे 🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷
@RAMA S हे तुमचे वैयक्तिक मत आसूशकते , जिथे मानवता येते तिथे धरम येत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे..... मग ठेका कोणी घेयाचा हा त्याच्या वैयक्तिक परश्र्न आहे... मी मानवतेवर विशवास व श्रद्धा ठेवतो त्या करीता माला सनातनी होनियाची कुठलीही गराज भासत नाही. 🙂🙏
@@experienceofthelifezulfika4300 😂😂😂 मानवतेची शिकवण ही सनातन धर्मातच आहे ... हिंदू धर्म म्हणजेच मानवता धर्म ...बाकी नेपाळ चीन आणि इजिप्त मधून आलेले धर्म म्हणजे आतंकवाद( दाऊद) आणि नक्षलवाद(प्रकाश आंबेडकर) ...
तरूण पिढीला असे काही कार्यक्रम दाखवण्यात आले पाहिजे जेणेकरून त्यांना चांगले संस्कार अणि त्यांच्या जीवनात उपयोगी होणाऱ्या गोष्टि सांगा माझा कट्टाला सलाम
खरोखर एक खुप छान मुलाखत सकारात्मक उर्जा नक्कीच मिळाली पण कुठेतरी असं वाटतं की काही प्रश्न निवडण्यात / विचारण्यात मुलाखतकार चुकले आहेत तरीदेखील धन्यवाद एबीपी माझा 🙏🙏
गौर गोपाल दास प्रभूजींना इंग्रजीमधून बरेच ऐकलेले आहे. आज प्रथमच मराठीत ऐकले. त्यांची मराठी तर अस्खलित आहेच पण विचारांची स्पष्टतासुद्धा बावन्नकशी आहे. प्रभूजी जर हि कमेंट वाचत असतील तर त्यांना विनंती आहे कि त्यांनी इथून पुढे काहि प्रमाणात मराठीतुन सुद्धा व्याख्याने द्यायला सुरुवात करावी जेणेकरून तळागाळातील मराठी जनांना आध्यात्मिक लाभ होइल.
# धन्यवाद प्रभूजी
# धन्यवाद ABP माझा
Exactly
दादा तुझं म्हनण बरोबर आहे
Right
मी प्रथमच या व्हिडिओ द्वारे त्यांचे नाव व त्यांना
पाहिले कदाचित फक्त मराठी चॅनल पाहते म्हणून !पण त्यांचे विचार मनाला सकारात्मकता आणि उभारी देणारे आहेत त्यांचे व्हिडिओ मराठीत डब केल्यास मराठी बांधवांना ऐकता येईल
पुण्याचे आहेत ते..मराठी येणारच
आत्ता पर्यन्त प्रभुजींना हिंदी व इंग्रजीत ऐकत आलो, आज मराठीत ऐकून खूप छान वाटले. ते पुण्याचे आहेत म्हणून अधिक आनंद झाला.
धन्यवाद ए. बी.पी. माझा.💐
Oct
Hare krishana
Hous wife na kuni samjun ghet nahit he kharech aahe.pari...stithi vichitra..ahe🙏
Khopch chahn information aahe
te marathi aahet ka
इतक्या सुंदर मुलाखतीत आपला हिंदुद्वेषाचा अजेंडा घालून खांडेकरांनी मुलाखतीचा बेरंग केला.
P😊
Jai Shrikrishna 🙏 , पुर्ण पुरूषोत्तम भगवान गोपालकृष्णाचा विजय असो🙏
गौर गोपाल दास एक महान वैष्णव संत आहेत.. यांचे विचार खुप उत्तम आहेत.. अन्य बाबांसारखे ढोंग अथवा भेदभाव करत नाहीत. अशा संताची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🙏🙏
Pppppppp0pppppppppppplpp pm pololpplllpl pm pop p Lo pppppp0p p OK l on poplppppppppppppppppppp0p
Plllplllplpp 0 l Lo l like loll pm the Lo llama Lo l l Lo l Lo pllplll l Lo lllll lol pm ll0llllll loll pm lol loll pm pm lollop Lo plllplllll llllllllllllll Lo llama pm l ply lpllllllllplllllllllllll loll "llllllllll of llplpl Lo llama LMK l lol Lo lll lol lap l lpl
मि.श्री. मुखातून जे काही चार शब्द ऐकले ते अप्रतिम होते जणू काही साक्षत्कार झाला
व धन्य झालो.. धन्यवाद 🙏🙏
एकदा यांचे सवाद नक्कीच ऐका,
दंडवत प्रणाम प्रभुजी,
मी सध्या माझ्या वडिलांसोबत कोविड positive आहे. मला डॉक्टरने रॅमिडीसीवर इंजेक्शन चा कोर्स घेण्यास सांगितले पण या इंजेक्शन विषयी खूप अफवा असल्याने मला त्याची भीती वाटत होती त्यामुळे मी त्यास नकार दिला पण हा पूर्ण व्हिडीओ पाहिल्याने माझा आत्मविश्वास खूपच बळावला व मी सध्या रॅमिडीसीवर इंजेक्शन घेत आहे
व माझी तब्बेत आता सुधारत आहे
धन्यवाद प्रभुजी.
हा संवाद मी १०० वेळा बगायच ठरवलंय
अप्रतिम❤️👍🙏
I got what I want.
Mla as vagta yeil ha mi prayatn krte ahe
नमस्कार तुमच्या व्ही डीओ पाहुन माझ्या बराच काही बदल झाला माझा जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत राहणारच आहे
नमस्कार मी अशोक बांगडे नागपुर
👌🙏🙏🙏
बरेच काळा नंतर ABP ला चांगला विषय आणि वक्ता मिळाला.अभिनंदन👍👍
राजीव खांडेकरला मात्र काय बोलावं कळत नव्हतं. नेहमी चावयाची सवय असल्यामुळे आज पंचाईत झाली त्यांची🙄
इंजि नियर् बनून लाखो बुवाबाबा सारखे शेवटी प्रवाचन देण्यात् काय फ़ायदा, constructive work kara buva गाडगे बाबा सारखे
जय श्री कृष्ण आपला व्याख्यान सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.
मि परम आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांच्या त्या पिढीचा साक्षीदार नव्हतो याची खंत होती,
पन ह्या शतकाचा मि साक्षीदार आहे..
प्रभुजी तुमच्या रुपात ते भाग्य आज आम्हाला लाभले.....🙏धन्यवाद ABP माझा.
त्याच्या शब्दात इतकी ताकत आहे कि तुटलेलं हृदय भरू शकत. मागच्या सहा वर्षांपासून पाहतोय
Jyala kalat nasel tyalya nshi.....kalat ...jyala samjil tyalach sajel....
2666ww6362w66666633436434663425666666w3332666636w3w3662
त्याच्या शब्दात इतकी ताकत आहे की तुटलेल हृदय भरू शकतो मागच्या 4 वर्षं पासून पाहतोय
ह्या कार्यक्रमाचा वाट बघत होतो.. धन्यवाद ABP माझा
नेमके प्रश्न,खरंखुरं ,मनमोकळं आणि तितकंच सहज सोपं,दिलखुलास मार्गदर्शन.
कोरडेपणा नाही मायेचा ओलावा सर्व साधु संत हे त्यांचे कपडे विशिष्ठ असणे आवश्यक आहे
Hare Krishna
एकटा राहणारा प्रत्येक जण एकलकोंडा नसतो.
काही जण एकांतावर प्रेम करतात.
मला पणा खुप वेळा एकटे रहायला आवडते
एकांतात अनंताचा शोध घेता येतो..
😂😂😂😂😂
अगदी बरोबर
@@suwarnakhairnar5023 खूप छान
मला हिंदू असल्याचा खूप गर्व वाटतो. माझ्या धर्मात लोक खूप शिकून अभियंता होऊन जगण्याची कला शिकवतात ना की बॉंब स्फोट करतातं.
👍
महाराष्ट्रात 17 बाँब ब्लास्ट झाले सगळे आरएसएस ने घडवले त्यात सगळे आरोपी ब्राह्मन आहेत ते ही उच्च शिक्षित...
ब्राम्हण विदेशी .
अंडभक्तांसाठी इथे जागा नाही. तुमच्या बौध्दिक पातळीच्या पलीकडचं ज्ञान आहे हे, तुमच्यासारख्या धर्मांध भक्तांना नाही कळणार
मला वाटतं हे सगळ्या धर्मा मध्ये आहेत उदा. दोन भगवाधारी मध्ये फरक बघा एक यती नर्शिमानंद आणि दुसरे गौर गोपाल दास .आता आपणाला कोणाकडे बघून त्या धर्मा बद्दल आदर किंवा प्रेम निर्माण होईल. आपल्या आचरणातून आपल्या धर्माचा प्रसार होतो.बॉम्ब टाकणारे आणि भडकाऊ भाषण देणारे आपला धर्म बुडवत आहेत.
Br
Khup Chan 🙏
या मुलाखतीतील एक वाक्य मला फार आवडलं. "आपण दुसऱ्यांसाठी म्हणजेच आई वडील, मुलं, पत्नी यांच्यासाठी जगतो. त्यामुळे स्वतः साठी जगत नाही..."
मी स्वतः नास्तिक आहे , पण गौर गोपाल दासहे सहज आणि सरळ काळजाला भिडतात , अध्यात्म माणसात रुजवतात🙏 आणि संपूर्ण धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व , दास तुमचे मराठी मध्ये विडिओ यावेत🙏🙏🙏
Abp maza ने खुप दिवसातून चांगले काम केले...😀👌
😜🤭👍👍👍
सकारात्मक काम...
.
पापाचं, हिंदू द्वेषाचं
परिमार्जन पण करायला हवे ना!!! 😳
गुरूजी तुम्ही एवढी छान मराठी बोलता यावर विश्वासाचं बसत नाही..मी तुमची follower आहे, तुमचे सकारात्मक विचार नेहमीच भावतात 🙏🙏
स्वामी पुण्यातले
@@naam010 Punyatle Nahi Pimpri - Chichwad Dehuroad la rahatat te
महाराज जबरदस्त एक प्रेरणा भेटली जीवन जगण्याची
प्रभूजी खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.👍🙏👋💐💐💐💐💐
मी खरंच भाग्यवान आहे ही चर्चा पाहायला मिळाली.
पूर्ण 1 तास 28 मिनीट अणि 22 सेकंद कुठला video बघितला असेल तर तो हा आहे...films वगळता.. खूप छान अस conversation... Great amazing Gaur Gopal Das.. 🙏🙏
👌
अजूनही film non stop बघत रहा
BBC
No no o
@@sushantmahajan5427 bank no onp
राजीव यांच्यापेक्ष्या ज्ञानदा यांनी मुलाखत किंवा प्रश्न छान विचारले असते असे वाटते👍
बाकी खूप छान कार्यक्रम arrange केला गोपाल दास यांनी माझा कट्टावर खूप छान विचार मांडले👌
आभारी आहे 🙏
👆Agdi khar..
खूप छान माहिती लाईक फ्रॉम गिरीश कुलकर्णी काका नातेपुते
गौर गोपाल दास ह्यांची ही मुलाखत जरुर ऐका. मला खात्री आहे की तुम्ही ती नक्की इतरांनाही अग्रेषित कराल. आणि पूर्वी ऐकली असेल तरी परत एकदा ऐका, तुम्हाला आणखी नवीन काहीतरी बोध होईल. 🙏🏻
अतिशय सुंदर प्रभुजी... तुम्ही आजच्या तुरुणाई समोरील आदर्श आहात... हरेकृष्ण... हरि बोल...
अगदी सर्वसामान्य भाषेतील गौर गोपाल दासजींची ही मुलाखत सर्वच वयोगटातील व्यक्तींना खूपच प्रेरणा देणारी आहे त्यासाठी त्यांचे व ABP माझा व स्वामींचे खूप धन्यवाद! "नकारात्मकता घालवणे हे सोपे नसले तरी सकारात्मकता स्वीकारणे किंवा निर्माण करणे हे जर त्याहून अधिक सोपे असेल तर आपण त्याच्यावरच अधिक लक्ष केंद्रित करून सकारात्मक विचारच अधिक करायला हवेत म्हणजे आपल्यातील नकारात्मक भाव आपोआपच निघून जाईन" त्यांनी मांडलेला हा विचार अत्यंत मौलिक वाटला. Any negative thought is automatic but positive thought is your choice!👍👍
एवढ्या चांगल्या माणसाला सुद्धा उगाच काहीतरी भगवा वगैरे वाद निर्माण करणारे प्रश्न विचारणाऱ्या खांडेकर सारख्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
नास्तिक बिनडोकांना पूढचा जन्म घ्यावा लागेल त्या गोष्टी कळण्यासाठी
आरे खांडेकर कधी गोल टोपी बुरखा घालणाऱ्यावर पण बोल सडक्या कांद्या
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@Royal_5665 🙏👍🏻
Khandekar manaje braman pan purogami😂
असे प्रभावशाली लोक आणा म्हणजे ते ठीक होईल
काय दिवस भर राजकारणाच्या गोष्टी सांगून दिमाग पिकवून टाकू नका
माझा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नाही खरं तर,
माणुसकी हाच खरा धर्म ह्यावर पूर्ण श्रद्धा आहे मात्र! इतका मोठा दीड तासाचा video मी सलग पाहिला आणि जीवनाकडे पहायचा एक नवा मार्ग सापडला🙏
गुरूंना शतशः वंदन🙏 आणि ABP माझा चे मनःपूर्वक आभार!
हा व्हीडिओ बघितल्यावर प्रत्येकाला त्याच्या मनातील किमान एका तरी प्रश्नाच उत्तर मिळणार...!! Thats the power of spirituality..!!
109to pop
Yes
@@bhavanathakkar4894 र् पोल व्य से जी क्ट से नीग ही
भगवा रंग धर्माचा नव्हे तर जीवन जगण्याचे प्रतीक आहे
अप्रतिम विश्लेषण गौर गोपाल दास, Abp माझा टीम काहींनी अगदी प्रामाणिक प्रश्न विचारलें, खांडेकर आणि कायंदे यांना दुसऱ्याला खेचण्यात आनंद आहे, खांडेकर भगव्या वस्त्रा, धर्मनिपेक्षता त्याच्या पलिकडे गेलेच नाहीत चर्चेत, कुठे तरी मनात तो सल आहे की छुपा इरादा. का खरचं जाणून घेण्याची इच्छा...
राजीव खाडेकर कोरडा माणूस आहे....मूलाखाती मध्ये ओलावा नाही. गौर गोपाळ दास मात्र अप्रतिम
प्रभुजी खूप सुरेख
आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन मिळालं
नमस्कार
किती सुंदर आणि सहज विश्लेषण करुण प्रेरणा देत आहात मी खूप वेळ सरांचे मार्गदर्शन व्हिडीओ बघते .
मुलगा सन्यासी झाला की या पत्रकार लोकांना असे का वाटते की त्या मुलाने चूक केली...फक्त मित्रां सोबत दारू पिणे,दोन मुलांना जन्म देणे ....यालाच तथकथित लोकांना मौज मस्ती aahe आहे असे वाटते..
..
Yes
More than preacher you are a true life coach...🙏🙏🙏
Auaaaaayaaauaauuaauuauaaaiauaaaaauaauaaaauaaaauauuuu
@@ashadubey1749 99 b
B
ज्ञानदा कदम ह्यांचं चांगलं आणि ओघवत मराठी ऐकून सुखद धक्का बसला. आजकाल मराठी सूत्रधारांना ऐकणे ही शिक्षा असते.
अशा महान व्यक्तींना ABP वाल्यानी पुन्हा पुन्हा बोलावलं पाहिजे. 👍🏻😊
1❤❤❤qq
Aaaaaaaaaaa
Mastch ... अप्रतिम best interactive session .. Hare Krishna 🙏
खूप खूप छान माहिती दिली हरे कृष्णा🙏🙏🙏🙏
पुण्याच्या मराठीत ना .एक.अंबट-गोडवा आहे.
आणि तो गोडवा तुमच्या बोलीत आढळतो.
Thank you so much तुम्ही इतकं छान मार्ग दर्शन केलात. खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मी तर नोट्स काढलेत याच्या ❤️
😂😂
मम
Marathi from all parts is equally good.
@@shahushinde1005 हसण्यासारख काय आहे यात ?
हा मुलाखत घेणारा प्रश्न क्रम व्यवस्थित विचारत नाही त्यामुळं प्रेक्षकांना इंटरेस्ट कमी होतात सतत भगवी वस्त्र सुरुवात पासून हाच प्रश्न☺️
त्यांना भगव्याची अॅलर्जी आहे. ती मळमळ त्यांनी काढलीच.
खांडेकर गप्प बसले अन इतरांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य दिले तर कार्यक्रम उत्कृष्ट होईल
@@suresh-pt4cv हो👍
Khandekar yeda hoto bhagva bhagun samjun ghya.😂😂😂
@@pareshk8601 ho madhech vishay badlto tymul mulakaat bharkate
Me iskcon school madhe teacher aahe. Aamchya school madhe teachers day veglya prakare sajra kela jato. Teachers day la sagale teachers Radhagopinath mandirat jatat. Tikde teachers sathi Lecture arrange Kel jat. Eke Varshi Gaurgopal prabhunch lecture arrange Kel hot. Te mazyasathi navin urja denar hot. Thank you very much Prabhuji.
तूम्ही खुप भाग्यावन आहात की तुम्ही तिथे शिक्षक म्हणून काम करता 💕💕
शाखा वाढवा ,समाजाला खूप गरज आहे,
Convent school मुळे आपली मुले सण,रितीरिवीज विसरत चालले आहेत.
जे आपल्या समाजाला,देशाला धोखादायक आहे.
@@umeshmeher3988 p⁰⁰0⁰
शब्द नाहीयेत माझ्याकडे ह्यांची संपूर्ण मुलाखत पहिल्या नंतर , किती सहज सध्या सोप्या पद्धतीने आयुष्याचे खूप मोठे मार्ग उलगडत आहेत ...
धन्यवाद , आम्हाला गरज आहे तुम्हा सारख्यांची ..
नमस्कार गोपाल दास यांना आजच्या पिढीला प्रेरणा घेऊन येणारे आणि देणारे गरज आहे अश्या व्याख्यानाची .
46:21 Satguru Shri Wamanrao Pai
Tuch ahes tujya Jevanacha Shilpakar🙏
भगवं तर घालणारच किती कोणिही आढळआपट करु दे 👍
इतर धर्माचा तिरस्कार नको; पण
स्वधर्माचा अभिमान असलाच पाहिजे 👍🙏🚩
🧡🔶️🔸️🔶️🔸️🔶️🧡
माझा ने अगदी योग्य व्यक्तीला कट्ट्यावर बोलावलं.
Great. .एव्हढी maturity lavel high 🙏🏻🙏🏻👍
सर्व काही चांगले मिळवण्यासाठी पुण्य पाहिजे
नाहीतर सर्वजण यशस्वी झाले असते
धन्यवाद abp माझा 🙏
Gour गोपाल दास ना मराठीत आणल्याबद्दल.
बरेच प्रश्न सुटले 🤗
👌👌👌👌👌👌👌👌👌 Abp majha ने गौर गोपालदास यांना आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार!🙏
हा कार्यक्रम खुप चांगला होता धन्यवाद ABP माझा आणि गुरु गौर गोपाल दास यांना मनापासून सलाम खरंच प्रेरणादायी कार्यक्रम होता ❤️
0⁰0⁰00 that 00000⁰ a
खुप सुंदर. त्यांच्या सक्खल मराठीतूनच कळत की ते किती धर्मनिरपेक्ष आहे. कुठल्याही धर्माचा आदर कसा करावा हे शिकण्यासारखं आहे. उदाहरणे पण खूप मार्मिक आणी साधी आहेत.
आज मी गोर गोपाल यांनाचे मी त्याचा सुसव्धीत झालो पण प्रभु गुरू मराठी मध्ये सांगतात पण इंग्रजी भाषे जास्ती जास्त वापरतात त्यामुळे त्यांना वृतूळचा अर्थ सांगण्यासाठी का वेळ लागला हे मला खंत झाले ..............................श्री गुरु गोर गोपाल प्रभु गुरू यांना माझा सप्रेम नमस🙏
"मनाला साद घालणारा अप्रतिम संवाद!"
राजकारणी लोकांना बोलवन्यापेक्षा आशा लोकांना बोलवा म्हणजे आम्हाला जगन्याचा नवीन मार्ग दिसेल
ह्या निगेटिव्ह खांडेकर ला न घेता दुसरा कोणीतरी मुलाखत घ्यायला बसवला असता तर अजून छान झाली असती मुलाखत...
खूपच 👌👌👌
एबीपी माझा चा माझा कट्टा हा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो.. आपण अशा चांगल्या लोकांना बोलावून समाजात जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य करत आहात..आपल्या कार्याला सलाम👍
इंग्रजी आणि हिंदीत ऐकलं होतं मराठी पहिल्यांदाच ऐकलं खुप छान बोलता सर हे माहित नव्हते...
मराठी मुळे नेहमी पेक्षा जास्त प्रभावित झाले..
खूप छान होता आजचा माझा कट्टा. तरूण पिढीसाठी हा कट्टा फार मोलाचा ठरेल.. विचारलेले प्रश्न आणि छोट्या छोट्या गोष्टी मधून दिलेली उत्तरे आणि त्यातून केलेले मार्गदर्शन छान होते. राजीव सरांनी विचारलेला शेवटचा प्रश्न अर्थात समाज, जात, पंथ यांवर गोष्टीरूपी केलेले मार्गदर्शन विचार करायला लावणारे आहे त्यातून एकच समजते आपण किती खाली आहोत.. खूप खूप धन्यवाद abp maza team
*अस्खलित मराठी..हा एक सुखद धक्का होता😍😍😍*
Yes
ौऔौ
प
खुपच छान उदाहरणं, ओघावतं. 🙏🙏🙏
Te marathich ahet ....mg marathich bolnar na😊
ऐकून खूप छान वाटले असेच एकदा सद्गुरू श्री अनिरुद्धबापू यांस माझ्या कट्टावर बोलवावे आणि त्यांचे सकारात्मक विचार सर्व प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळावी.
Thank you very much 🙏 Majha Katta abp Maja & Gaur Gopal Das: अभियंता ते जगप्रसिद्ध व्याख्याते, सकारात्मक ऊर्जा देणारे गौर गोपाल दास Gaur Gopal Das 🙏
खूपच सुंदर, मराठीतील त्यांचा इंटरव्यू खुप छान होता.त्यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती वाचायला खूप आवडेल आणि नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होईल.
मनातल्या काही घर करुन बसलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली म्हणजे जगण्याचा अर्थच कळला ना thanks team 💕 ABP MAJHA 💕
खांडेकर कपड्यावर का घसरले ड्रेसवर का घसरले मनात काहीतरी धरून प्रश्न विचारणे चुकीचे आहे
@@ashoktatke4398 भगवा रंग आज खूप लोकांच्या डोळ्यात खुपतोय खर तर भगवा रंग हे त्यागाच प्रतीक आहे. पण आज आपल्यातील लोकांनी भगवी वस्त्रे परिधान करुन आपली राजकारणातील पोळी भाजून घेतली मग त्यामागे खून लूटमार वैगेरे आलंच ना
@@ashoktatke4398
e
@@ashoktatke4398 in
@@ashoktatke4398 डडडडपवधव+1
सध्याची परिस्थिती पाहता, समाजाला अशा सकारात्मकता वाढविणारे व्याख्याने येथुन पुढे प्रेक्षकांपुढे आणावी,ॐ धन्यवाद!
9
खांडेकरांना प्रत्येक वेळेस धर्मनिरपेक्षात, आणि धार्मिक उन्माद आता काही वर्षांपासुन होतोय हे सांगण्याची आती उबळ येतं असतें. आणि ही उबळ ही हिंदु धर्मगुरूंना विचारण्याची घाई असतें पण हेच इतरांना विचारा आणि काय उत्तर येतं हे मात्र हे सांगण्याची इच्छा नसते.
खुप छान मस्त मार्मिक जीवनाचा संपूर्ण प्रवास सुखी होणे साठी प्रेरणादायी
Abp माझा चे खूप आभार... माझा कट्टा चा सर्वांत सुंदर episode...🙏
प्रभू जी तुम्ही खूप 30:00 मिनिटा नंतर छान पॉईंट सांगितले. पण आजकालच्या आया ह्या त्यांच्या मुलांच्या मागे अभ्यासा साठी प्रचंड मागे लागल्या आहेत.
TH-cam वर पाहिलेला one of the best Interview...... 👌👌💝
Good. Sandesh
Khup chhan mulakat
मुलाखत उत्तम झालीच आणि जर मुलाखतकार दुसरा असता तर मुलाखत अजून उत्तम झाली असती
माझ्या मनातील भावना बोललात सर...
आयुष्यच अर्थ आणि जगणायच मार्ग सांगितले धन्यवाद आणि माणुसकी हेच धर्म आहे ।।
छान सांगता...
हसत हसत बोलण्याने मुद्दा पटवून देता.
आजच युग हे स्मार्ट टिलिव्हझनचे आहे.रिमोटनी टिव्ही चॅनल बदल करू शकतात.सध्या मुलांना लगेच हवे असते.त्यांच्याकडे वेळ आहे पण संयम नाही.आणि हा संयम घ्यायला शिकायला हवं. खुप छान.स्वामी...🙏
खुप प्रेरणादायी संवाद, खुप छान विश्लेषण, अशी माणसे देशा मध्ये खुप कमी असतात.ABP maza katta khup chan pavne bolvale ahat खुप खुप आपले आभार 🙏🙏
धन्यवाद। ए. बी. पी माझा
किती वेळा प्रश्न विचारला भगव्या वस्त्रावर...काय प्रॉब्लेम आहे खांडेकर चा? विचार जास्त imp आहेत आम्हाला.. आणि अभिमान आहे आम्हाला भगव्या चा
मराठी माणसाला लाजवेल इतकी छान मराठी बोलतायत...वा छान. मुख्य म्हणजे कामचलाऊ मराठी नाही तर शुद्ध मराठी आहे.
त
.धन्यवाद
भ
आपल्याला। खंत वाटते मग आपन बाबा ना का नही भेटले
Are prabhuji punechy aahet mg yat shankach nahi
ABP माझा च्या इतिहासातल्या सर्वांत जास्त पाहीलेल्या विडीयों पैकि एक हा विडीयो. 👌 👌👌🙂❤💐
सध्या
@@laxmikumarilaxmikumari8760 qqqqqqqqqqqqq
@@laxmikumarilaxmikumari8760 1
Good
अशा व्यक्तींच्या मुलाखती माझा कट्टा वर घेतल्या व त्यांना योग्य प्रश्न विचारले तर या चॅनल ची लोकप्रियता नक्की वाढेल.
खुप छान गौर गोपाल दास जी आपण आध्यात्मिक जीवनाचे मार्ग दर्शन केलेत .आसेच आध्यात्मिक मार्ग दर्शन होत राहो .हिच सदिच्छा आहे.
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷
आपल्या देशातील लोक आपल्या देशातीलच लोकांशी भांडण करतात
abp ने खूप दिवसांनी एक सुरेख कार्यक्रम राबवल्याबद्दल धन्यवाद.
आज सोमिंची मराठी भाषेत संभाषण आयकुन खुप छान वाटले.....
धर्म निरपेक्षभावनेने मन पर्सन झाले 😊
मानवता हाच खरा धर्म.🙏
😊
@RAMA S हे तुमचे वैयक्तिक मत आसूशकते , जिथे मानवता येते तिथे धरम येत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.....
मग ठेका कोणी घेयाचा हा त्याच्या वैयक्तिक परश्र्न आहे...
मी मानवतेवर विशवास व श्रद्धा ठेवतो त्या करीता माला सनातनी होनियाची कुठलीही गराज भासत नाही. 🙂🙏
कुठे आहे . ते सागा
Happy thanks abp maza
@@experienceofthelifezulfika4300 😂😂😂 मानवतेची शिकवण ही सनातन धर्मातच आहे ... हिंदू धर्म म्हणजेच मानवता धर्म ...बाकी नेपाळ चीन आणि इजिप्त मधून आलेले धर्म म्हणजे आतंकवाद( दाऊद) आणि नक्षलवाद(प्रकाश आंबेडकर) ...
जिंदगी कितनी अजीब है ना जनाब कुछ लोग सपनों के लिए अपनों से दूर रहते है और कुछ लोग अपनो के लिये सपनों से दूर रहते है! Beautiful lines
सुंदर विचार व्यक्त किया आपने नमस्ते!
🥲
व्वा
अतिशय सुंदर विवेचन राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
गौर गोपाल आमच्या गांवांजवळचे आहेत मावळातला माणूस केवढा मोठा तुम्ही फार सुंदर बोलता सर ,
माहीतच नव्हतं की प्रभुजी इतक छान मराठी बोलतात. आमच्या घरातील सर्व मंडळींनी हा कार्यक्रम पाहिला. खूप छान वाटलं खरंच मनापासून धन्यवाद 🙏
Abp लाच सकारात्मकतेची पाहिले गरज आहे... फारच निगेटिव्ह चॅनेल आहे... त्यात खांडेकर म्हणजे कहरच...
तरूण पिढीला असे काही कार्यक्रम दाखवण्यात आले पाहिजे जेणेकरून त्यांना चांगले संस्कार अणि त्यांच्या जीवनात उपयोगी होणाऱ्या गोष्टि सांगा माझा कट्टाला सलाम
Agadi yogya.....
Actually
👍
Too much nice
ङञञञ
परिपूर्ण ज्ञानाची सुंदर पर्वणी आपल्या चॅनल माध्यमातून प्राप्त झाली....खूप खूप धन्यवाद सर...
खरोखर एक खुप छान मुलाखत
सकारात्मक उर्जा नक्कीच मिळाली पण कुठेतरी असं वाटतं की काही प्रश्न निवडण्यात / विचारण्यात मुलाखतकार चुकले आहेत
तरीदेखील धन्यवाद एबीपी माझा 🙏🙏
खरंय भाऊ 👍🏻