जय महाराष्ट्र मी भरत ओसवाल (मुंबईकर) मी जैन मारवाडी आहे.. पण मला आजही मराठी माणसाचा अभिमान वाटतो.. राज साहेब जे बोल्ले ते एकदम बरोबर आहे.. जय हिंद जय महाराष्ट्र😊🙏
मी जन्माने गुजराती आहे पण मला गुजराती बोलता येत नाही माझ्या घरी कुणाला च गुजराती येत नाही 1001% सर्व लोक घरी मराठी च बोलतो माझी शाला मराठी होती माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत माझे मंदीर राजे न चे किल्ले आहेत अभिमान आहे मराठी असण्याचा महाराष्ट्रीयन असण्याचा... खूप छान बोलला राज साहेब
@@mimismokran8441 जय शिवराय भाऊ, Maza janam bhumi ani karma bhumi महाराष्ट्र maze baba maze aajoba gele 120 varsha zale amhi ithe ahot tyamule माझी माय माझी बोली माझा अभिमान मराठी आणि महाराष्ट्र
Perfect gentleman politician who is not afraid to speak his mind without any fear. I hope he becomes CM of Maharashtra. I hope he plays a bigger role in National politics. Long live Raj Sahib. Jai Hind, Jai Maharashtra
चांगल्या शब्दांत व मुद्देसुद भूमिका मांडली। भाषण असावे तर असे। राज ठाकरे किंग नसले तरीही किंग मेकर म्हणून भारी आहेत। खासदार म्हणून जरुर लढावे. आमची सदिच्छा
भावांनो आता येत आसलेल्या विधानसभा निवडनुकी मध्ये Congres & bjp ला त्याची जागा दाखवुन द्यावी लागेल आता फक्त महाराष्ट्रा मध्ये आता फक्त म-न-से गाजली पाहिजे आता फक्त राज साहेब टाकरे हे उध्दव टाकरे पेक्षा 100 पटीने खंबीर आहेत
Sagar Shete अगदी योग्य बोललात भाऊ, कार्यकर्त्यावर नजर ठेवायला हवी होती , साहेबांनी, जी नगरसेवक जिंकून आली पहील्यावेलेस, ती दुसऱ्यांदा का जिंकून आली नाही, हे विचारायला हवं होत साहेबांना..!
Also please don't pull out your senseless fatwa during Paryushan Kaal...We Marathis are avid non-veg eaters and we will continue eating non-veg regardless of your paryushan kaal😊
I m a gujrati i agree with rajji totally..gujratis only favour their community which should not happen..if marathis start doing it then gujratis will have to go back.. cosmopolitan culture makes Maharashtra a developed state as compared to others... I ALSO AGREE WITH HIM THAT DON'T BECOME ANDHBHAKT AND SANGHI AND EQUALITY TO ALL RELIGIONS
@@RajRaj-he4ry karu de na bhava gai la aai mhananare gaiche mans khatat tasech te pan he politics aahe baki kontach jain kunala mhanat nahi tu he nako khau kahi astil tar te tya hindu sarkhe aahet je Muslim lokanla mhantat beef khau naka aata ase lok saglikadech aahet aani gujarati tar Maharashtra saglikade aahet mag paryushan madhe mans bandhi cha prashn fakt Mumbaitch ka ha prashn ka nahi karan rajkaran jast tithech chalat baki sarvsamanyanla kahi farak nahi padat kon kay khat mi gujarati aahe janm Maharashtratla mhanje Maharashtrian mazi wife marathi mi tila kadhi nahi rokale tu nako khavu khavu vatal tar hotelat kha aani mazya gavat tar 300 ghar aahet jainache kadhich shejaryala nahi mhanle he nako khavu are dukanat factory madhye kam karnaryala pan te nahi mhanat mag dusaryanla ka mhantil he politics aahe samja aani vichar karun lokanvar dvesh kara je lok boltat tyala morchamadhye ghusun mara builder chya building toda ugich ithe bhashan naka devu
अत्यंत अभ्यासपूर्ण, सडेतोड मतमांडणी, रोखठोक, ओजस्वी वाणी आणि परिणामांची पर्वा न करता स्वच्छ-निर्भेळ मांडणी करणारा सध्याच्या काळातला एकमेव राजकीय नेता..... राज ठाकरे साहेब.....
मराठी माणसाला त्रास देणा-यांना बांबुने मारायची ताकद फक्त राज ठाकरे साहेबांनमध्येच (मनसे) आहे. महाराष्ट्रात मराठी बाणा राखण्यासाठी मनसेला सत्तेत आणायलाच पाहीजे.
*राज साहेब हा हिरा जो सगळ्या मराठी लोकांना ओळखू आला नाही -पूर्ण वाचा* राज साहेब शेतकऱ्यांना सतत सांगत असतात की आपली शेतीची जमीन कोणत्याच बुलेट ट्रेन किंवा महामार्ग सारख्या प्रोजेक्ट ला देऊ नका कारण शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून बरोबर मोबदला मिळत नाही आणि त्यांची फसवणूक होते. ही सत्य गोष्ट आहे. ते सतत सांगत असतात की आदिवासी लोकांनी आणि जुन्या लोकांनी आपली मराठी वस्ती विकू नये. आपली मराठी अस्मिता टिकवून ठेवावी. आपल्या गरीब मराठी लोकांना फसवून जे लोक त्यांचा धर्म बदलायचा प्रयत्न करतात ते पण साहेब थांबवतात. ते आपल्या मराठी शेतकऱ्यांना, आदिवासी लोकांना आणि गरीब लोकांना खूप जपतात. ते सर्वाना समान मानतात आणि भेद भाव करत नाहीत. पण जे भेदभाव करतात त्यांच्या विरुद्ध साहेब प्रतिक्रिया करतात.ते म्हणतात मराठी मुसलमान कधी दंगे करत नाही ती खरी गोष्ट आहे. आपल्या मराठी अस्मिता साठी ते खूप लढले आहेत. मुंबई स्टॉक एक्सचेन्ज मध्ये मराठी आणणे, सरकारी कार्यालयांमध्ये मराठी आणणे, दुकानांवर मराठी पाटया, रस्त्यांवर मराठी पाट्या, सेंट्रल रेल्वे मध्ये मराठी लोकांना नौकऱ्या, मराठमोळ्या विध्यार्थ्यांसाठी आरक्षणाची मागणी, मॉल मध्ये मराठी मुलांना नौकऱ्या लावून देणे, विमान सेवेत मराठी मुलांना नौकरी देणे, फेरीवाल्याना काढणे आणि फूटपाथ मोकळे करणे, परप्रांतीयांचे अतिक्रमण काढणे, महाराष्ट्रामध्य परप्रांतीयांचा होणारा त्रास चा मुद्दा घेणे आणि तोह मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पटवून देणे, स्त्रियांच्या रक्षणा बद्दल बोलणे आणि स्त्रियांच्या सुरक्षितेची काळजी घेण्यावर जोर , भोंग्यांनी होणारा त्रास बोलून दाखवणे , जेन लोकांची जबरदस्ती सहन न करणे, मराठी चित्रपटांना सिनेमाघर मिळवून देणे, मराठी लोकांना परवडेल असे पॉपकॉर्न आणि खाद्य चे बरोबर दर आणणे, महाराष्ट्र मध्ये बांगलादेशी जे स्वतःला बिहारी म्हणतात त्यांच्या विरुद्ध निषेध करणे, पाकिस्तानी लोकांना घेण्या पेक्षा आपल्या इंडियन टॅलेंटेड लोकांना चित्रपटात घेणे, एरटेल वोडाफोन वर मराठी भाषा सक्त करणे, मुंबई मध्ये कोपर्या कोपर्या वर लागलेले भोजपुरी गलिच्छ पोस्टर काढून टाकणे, उत्तर भारतीयांनी आणि बांगलादेशी लोकांनी खोटे रहिवासी पत्र बनवले आहेत, खोटे रिक्षा टॅक्सी चे लायसेन्स बनवले आहेत,आणि अनेक खोटे कागद पत्रे बनवून सरकारी योजनेतू घर मिळवले आहेत हे दाखवून देणे, ज्या पण मराठी लोकांना कोणी त्रास देत असेल त्या लोकांना दम देणे, मराठी लोकांचे प्रश्न सोडवणे,अश्या बऱ्याच गोष्टी राज साहेबांनी बोलून आणि करून दाखवल्या आहेत. त्यांनी हे सगळे घोटाळे एक्सपोस केले----गव्हर्नमेंट नि रेल्वे रोजगार मध्ये केलेला घोटाळा, नोट बंदी चा घोटाळा, टोल नाका घोटाळा, सिंचन घोटाळा, प्लास्टिक बंद चा मुद्दा, खड्ड्यांचा मुद्दा, ईव्हीम मशीन चा मुद्दा, सेंट्रल गव्हर्नमेंट नि रेल्वे रोजगार मध्ये केलेला घोटाळा, बुलेट ट्रेन घोटाळा, खाजगी कंपन्यांचा घोटाळा, मराठी लोकांना नौकरी न देण्याचा कट. त्यांना शिवसेनेतून बाहेर पडायलागला तरी पण त्यांनी स्वतःची पार्टी काढली. कोन्हासाठी,? आपल्या साठी. मराठी लोकां साठी. त्यांना वैयक्तिक खूप प्रॉब्लेम झाले पण तरी ते आपल्या साठी लढत आहेत. ते स्वभावाने राजकारणी नाहिच. ते आपले साधे कार्टूनिस्ट आहेत..ते आपल्या साठी राजकारणात उतरले आपल्याला दिशा दाखवायला कारण त्यांची बुद्धी खूप मोठी आहे आणि ते चांगला विचार करू शकतात आपल्या साठी. आपली बुद्धी त्यांच्या एव्हडी स्मार्ट नाही. मराठी लोकांसाठी बऱ्याच गोष्टि केल्या आहेत पण मराठी लोकांना त्यांची किंमत नाही.ते एकटे आपल्यासाठी लढत आहेत. त्यांच्या कडे पैश्याची आणि टॅलेंट ची कमी नाही. ते पॉवर मध्ये नसून पण आपल्यासाठी करतात तर पॉवेरमध्ये आल्यावर किती छान महाराष्ट्र घडवतील.बघा नीट विचार करा. TH-cam आणि इंटरनेट वर मराठी लोकांनीच त्यांचयाबद्दल लिहिल्याल्या घाणेरड्या कंमेंट वाचून वाईट वाटते.राज साहेब सारखे आपल्याला जागा व्हा असे म्हणत असतात पण मराठी माणूस जागा होतंच नाही. आपलाच शिक्का खोटा आहे मराठी मेन्टॅलिटी चा. मराठी लोक खेकड्यां सारखी असतात. मराठी लोकांना राज साहेबांसारखा हिरा ओळखता येत नाही. जर का हीं वेळ निघून गेली तर आपले किती अस्तित्व राहील सांगता येणार नाही. म्हणून जागे व्हा. साहेबाना निवडून आणा. साहेब चांगले आहेत. आपण त्यांचा मुळे सुरक्षित आहोत.
राजसाहेब खरंच तुमची गरज आहे आज महाराष्ट्र ला नाही तर महाराष्ट्र नकाशा मध्ये राहत नाही आणि की 10 वर्षीना , साहेब महाराष्ट्र मध्ये काही नवीन कारलं तर फक्त तुम्ही आहेत. जय महाराष्ट्र
मी मराठी जैन आहे हे खरे आहे परंतु मी जैन आहे याचा गर्व ,अभिमान अजिबात नाही आणि मी मराठी आहे याचा अभिमान, गर्व हाही अजिबात नाही कारण जो गर्व करतो तो सदैव गर्विष्ठ राहतो /आणि शेवटी आहे ते अभिमान ,ज्याला अभिमान असतो त्याला त्याचा स्वाभिमान हरवण्याची भिती असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासाठी ॐ卐☪✝ आणि वाहेगुरू हे माझ्यासाठी एक आहे _मला राजसाहेबांचे बोलने आवडत नसले तर काय झाल त्यांचे गुण अर्थात वागणे हे फार आवडतात कारण यात मला गर्व, अभिमान दिसत नाहीये _माननीय राजसाहेब मी एका गरीब आई _वडिलांचा मुलगा आहे जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमस्व कारण लहानपणापासून मी खुप काही हरवून बसलो आहे यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भयपणा जर आपणास वाटत असेल तर मला आपल्या पक्षात छोटासा कार्यकर्ता म्हणून काम भेटेल का?
Excellent speech of Mr. Raj Thackray on all top of Government activities, the Prime Minister is present behaviour and request to the people to be good enough in mutual understanding to each other as a Indian nation. Thank you.
मि जैन मारवाड़ी आहे, पण मी स्वतः ला महाराष्ट्रीय समझतो, अणि मी राज साहेबांशी सम्पूर्ण सहमत आहे, काही गोष्टी आपला फ़क्त समाज म्हणून नाही एक भारतीय म्हणून विचार करायला पाहिजे, आणि माझा मत आहे, राज साहेबांनी एकदा महाराष्ट्राचा मुख्य मंत्री व्हायला पाहिजे, त्यांच्या मध्ये ती धमक आहे.. जय हिन्द जय महाराष्ट्र 🙏🏻
Agar tum sach me Jain ho to haramkhor pehle hamare mahan Dharm se bahar nikal ja 😡😡 Jisne hamare mandiro me meat feka tum uska samarthan karte ho?😡 Are gaddaro koi jarurat nahi hai tumhari hamare dharm ko
Who the hell says he is undemocratic? He is so correct in his views and it reflects inclusiveness and democratic thoughts. People always thinks he has state-secluded vision but this speech clears that he first gives preffernce to INDIA and being an INDIAN. Great !
Perfect logical arguments. He need to be a successful politician in charge. God bless him with opportunity to serve ppl of nation. Be on right side of electorate.
I just love the way he talks . It reminds me of Balasaheb . He is the carbon copy of him . I experienced this away from India too . People make groups according to their own state and language . It’s sad . When we were new to the country I live now , I thought all Indians will be one . But no . People gather do things according the State they belonged back in India . I was so surprised . Thanks ABP Mazda for this video .
Raj Thackeray speaks the truth. Truth is bitter. Not everyone can digest it. It is not good to force others what one should eat or not. He is secular and progressive.
Every citizen should have this feeling . India is our motherland and all religions should respect this. If everyone follows this only then our country and we will prosper.
Too right...agree high time we start treating each other as human first, spread togetherness not hate...need of the hour n for the future of our kids. Well said Sir
Now he says, unbiasedly would question Modi or anyone, not to say Khem Chho or Ram Raam. :) 1. If US president greets Should Modi tell him please do not say it?!! It is WORST kind of common sense. Then what does Raj Thakre says when his phone rings? HELLO or Abay Bol :))) If this Mahatma is so sincere and honest why he did not question Kaka Bal Thakre "Why you are helping Sanjay Dutt to get out of allegations of terrorists, who killed 250+ Mumbaikars?" Let the law take its course. This is not just hypocrisy but stupidity. Will he let Muslims to offer Namaz in Shivaji Park? Dare him say and agree for it. He will be stoned like street dog.
साधी राहणी पण उच विचारसरणी, समोरच्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला रुचेल, पचेल आणि समजेल असे उत्कृष्ट भाषावैभव, सामाजिक तथा देशांतर्गत सलोखा राखण्याचा एक व्यापक दृष्टिकोन. मा. बाळासाहेबानंतर आपल्या भूमिका व अस्तित्वाशी ठाम व कडवट राहणारा एक सच्चा, प्रामाणिक, प्रजाहितदक्ष नेता...मा. राजसाहेब ठाकरे👌👌👌👌👌👌 ।। जय शिवराय जय महाराष्ट्र ।।
prasad bahule भावा तू वेडा आहेस पक्का,याने रमेश किणी चा खून केला होता हे माहीत आहे का तुला,घंटा सलोखा ठेवला भाड्याने,मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं तेव्हा बोलला नाही बापझव्या
शिवाजी महाराजांचे किल्ले व्यवस्थित करणं खूप गरजेचे आहे कारण पुढच्या पिढीला त्याच महत्व कळलंच पाहिजे तरच पुढच्या पिढीला देश प्रेम निर्माण होईल, देशासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित होतील जय महाराष्ट्र
असं रत्न आमच्या महाराष्ट्रला लाभलं हेच आमच भाग्य
महाराष्ट्रचे मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे
तन मन धन से मनसे मनसे
Eat Cow
हीच विचारसरणी कायम रहुद्या साहेब ग्रेट विचार nice
जय महाराष्ट्र
मी भरत ओसवाल (मुंबईकर)
मी जैन मारवाडी आहे..
पण मला आजही मराठी माणसाचा अभिमान वाटतो..
राज साहेब जे बोल्ले ते एकदम बरोबर आहे..
जय हिंद जय महाराष्ट्र😊🙏
BHAUU Jay Maharashtra ❤️🚩
है भरत भाई काय बोलालाय तुम्हीं जैन आहे आपण विसरू नक़ा
@@bharatkuchanure17 nmk2
मी जन्माने गुजराती आहे पण मला गुजराती बोलता येत नाही माझ्या घरी कुणाला च गुजराती येत नाही 1001% सर्व लोक घरी मराठी च बोलतो माझी शाला मराठी होती माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत माझे मंदीर राजे न चे किल्ले आहेत अभिमान आहे मराठी असण्याचा महाराष्ट्रीयन असण्याचा... खूप छान बोलला राज साहेब
Ketan Pradeep Lalan kdk bhau👍👍👍
@@anantshinde1084 धन्यवाद 🙏
Ketan Pradeep Lalan jai shivray bhava pn tuji swatachi rajjychi abhiman thevla paije..
@@mimismokran8441
जय शिवराय भाऊ,
Maza janam bhumi ani karma bhumi महाराष्ट्र maze baba maze aajoba gele 120 varsha zale amhi ithe ahot tyamule माझी माय माझी बोली माझा अभिमान मराठी आणि महाराष्ट्र
Ketan Pradeep lahan. . tula smj asel marathi manus ksa ahe amhi konala kdhi ugach nai kon pot bharat asel tr amhala ksla tras shivaji maharajanchi shikvan nai amhala asli fkt jithe sankat al tr tyla uttar dilech paije. .kuthe pn asude rajj maharastch nai sglikde mhnun MNS krte ti changlach Krte tuja abhiman vatto mla. pn tu bollas me gujrati ahe gujrati agodar nntr mahrastian karan apn aply rajjyvar prem kel paije tuj aselch 😊jai shivrai changl vatl bolun
उच्च विचार आतिशय हूशार आणि उध्दव पेक्षा 1000 पटिने हूशार फक्त ......राज साहेब
z
@Paresh Patil Udhav baddal kahi bolu naka Rajiname fekiun martil.😂😂 Adhich eka marathyala marla ahe shivsenchya MC ne. Shivraynchya navvr mat magtat ani tyachya mavlyalch martat.
2019 la tuja raj PM hoil.CM khup choti gost ahe. likes ne vote kar PM confirm
2019 la tuja raj PM hoil. CM khup choti gost ahe. likes kara PM confirm.
@@rohankarkare7493 te amhi baghun gheu tu tension nako gheu. Tu chat gujratyanchi bhayanchi. Anjun kon asel tar tyanchi pan
मी माझं ठरवलय....
मी आणि माझं कुटुंब. . .
यंदा मनसे लाच मतदान करणार. खुप आकर्षित झालोय. ..
राज साहेबांमध्ये मला बाळासाहेब दिसतात💓💓
Evdha puresa aahe. Pratekane aaplya gharapasun suruwat keli tari khup farak padel.nivadnukicha result kahihi lago.kimaan aapla vote itar nalayakanna deun fukat nahi gela yacha samadhan asel..!
तुम्ही जारी ठरवले असेल तरी तुमचे वोट म्हणजे मत bjp लांच जाणार।
Vikas Vy बायको नाही ना आकर्षित झाली,नाही तर जायची पळून 🤣🤣🤣🤣
१ नंबर भावा
Vikas Vy विकास साहेब लय भारी नक्की मनसे,
हा माणुस सत्तेसाठी कधीही लाचार होणारा नाही.
खरा बाळासाहेबांचा वारसा.
नुसत राजकारण नाही, तर अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले , समाजचा अभ्यास असलेले आमचे राज साहेब.. जय मनसे
Nitin mohandkar vavo
Nitin mohandkar हो नकिच
Nice speech
Jay MNS Jay maharastra
Ekch number neta
Perfect gentleman politician who is not afraid to speak his mind without any fear. I hope he becomes CM of Maharashtra. I hope he plays a bigger role in National politics. Long live Raj Sahib. Jai Hind, Jai Maharashtra
चांगल्या शब्दांत व मुद्देसुद भूमिका मांडली। भाषण असावे तर असे। राज ठाकरे किंग नसले तरीही किंग मेकर म्हणून भारी आहेत। खासदार म्हणून जरुर लढावे. आमची सदिच्छा
Khasdar saheb banavtat te nahi banat
A1
@@nitinpatil2163 the
@@nitinpatil2163 £as
@@manoramabopate3799 y
अचूक शब्दशैली, मापक वाक्यरचना , यासाठी फक्त -------*** राज साहेब
भावांनो आता येत आसलेल्या विधानसभा
निवडनुकी मध्ये
Congres & bjp
ला त्याची जागा दाखवुन द्यावी लागेल
आता फक्त महाराष्ट्रा मध्ये आता फक्त
म-न-से गाजली पाहिजे
आता फक्त
राज साहेब टाकरे
हे उध्दव टाकरे पेक्षा
100 पटीने खंबीर आहेत
Monika Yadhav मनसे
Monika Yadhav मस्त माेनिका
2019 madha apli satha Maharashtra yenar
Fakt manse
jai manse
Raj saheb is a very good personality
राज ठाकरे यांचा सारखा नेता सध्या तर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही
साहेब आपल्याकडे विचारांची श्रीमंती आहे🙏
Ho te tar ahech 🙏🙏🙏🙏
Ho pan fakt vicharanvhi shrimanti kamachi nahi....
Ghanta
@@jayshivrayjaymaharashtra6363 kamachi shrimanti hi he jevha kaam kartat tevha tumche dole band astat
@@vikasaglave8818 tuzya aaicha kasa vajto ghanta
Tantan ki chamcham
छान आणि मुद्देसूद भाषणशैली..फक्त राज साहेब 👌👍👏😍
बाळासाहेबांना जसे कार्यकर्ते लाभले तसे राज साहेबंना लाभले नाहि हे दुर्दैव ...
#महाराष्ट्राच्या प्रगति ला हात द्या।
तुमच्या राजाला साथ द्या।
Tevha rajkarnat evdha paisa aala navhta. Ata mothya pakshankde toh khup aahe. Je 'career' mhnun rajkarnat aalet te mg ya mohala bali padtat.
सच्या मावळ्यांना शिवाय लढाई जिंकता येणार नाही.
Sagar Shete अगदी योग्य बोललात भाऊ,
कार्यकर्त्यावर नजर ठेवायला हवी होती ,
साहेबांनी,
जी नगरसेवक जिंकून आली पहील्यावेलेस,
ती दुसऱ्यांदा का जिंकून आली नाही,
हे विचारायला हवं होत साहेबांना..!
Mò . 9
NITIN NANDOGAWAKR ahe na bhauu
You are 100% Right sir.. Love you 🙏
महाराष्ट्राला लाभलेलं एकमेव रत्न दूरदृष्टी नेता म्हणजे राज साहेब ठाकरे
What a logical thinking....Hats off Raj Saheb !!
🙏🙏
@@sushantsarjine1653 llllllll
You r right I like u r speech fight for the election 😜😜
@@sushantsarjine1653r
@@sushantsarjine1653 Lp0l
L
0
P0p00ll
L0ll
0ll
P00l000l
0lp0lp0l0ll00Pll
L000L0p000
00lL
0
0p0l0L
Pl
L0ll000llp0L
0plpp0l00Ll0pLPLlLlp0lp00
0llpl
P0l0p
0llp0l0
P0lll
L0
Pl0l000l
L0lp0lp0
P0lL0l0lp
0l
00
00p
P0l0000p0l0l
0
Lp0l00l0
L
P00l
0p00l00
00p0
0lp0l
0p0p0l0ll
L0
Lll
0p
0l
Lp
P0llplppl
L0pl0p0l
L
0lpp0
0l0l
Lp0
L0l
Pl
P0ll0p0l0
0l0p0p0
L
अभ्यासू व्यकती महत्व असलेले फक्त राज साहेब ठाकरे हेंच महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकतात यात तिळमात्र शंका नाही. जय मनसे जय महाराष्ट्र.
महाराष्ट्रातील 1नंबर हुशार माणूस ...👌👌
😂😂😂😂
no!
पूर्णतः विचार पूर्वक केलेले भाषण श्री राज साहेब ठाकरे सारखा नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे.किंबहुना
👏👏👌 साहेब.... शब्द कड़क असली तरी मुद्दे महत्वाचे आहेत.
भाटगिरी
@@AacharyaVimalsagarsuriji nahi sir..
@@AacharyaVimalsagarsuriji society
जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे.. राज साहेब हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे.. 🙏
I am gujarati but agree with Raj saheb we first think about our country not our state.. Country is always bigger than state..
जय हिंद
The basic thing is no one should tell others what to eat and what not to eat
With all due respect gujrati people are over populating our state
Also please don't pull out your senseless fatwa during Paryushan Kaal...We Marathis are avid non-veg eaters and we will continue eating non-veg regardless of your paryushan kaal😊
@@mohanbachhav690 we - Brahmins = 'you' we
Respect for Raj Thackeray👍
I m a gujrati i agree with rajji totally..gujratis only favour their community which should not happen..if marathis start doing it then gujratis will have to go back.. cosmopolitan culture makes Maharashtra a developed state as compared to others... I ALSO AGREE WITH HIM THAT DON'T BECOME ANDHBHAKT AND SANGHI AND EQUALITY TO ALL RELIGIONS
They really bore others with what they eat. We are not interested in what Jains eat.
शुद्ध आहार शाकाहार तर मग जैन लोक मीट एक्सपोर्ट मध्ये का अस्तात. गूगल वर जरा सर्च करा. मोदीजी म्हणतात माझे जैन मित्र हा व्यवसाय करतात म्हणून.
@@RajRaj-he4ry karu de na bhava gai la aai mhananare gaiche mans khatat tasech te pan he politics aahe baki kontach jain kunala mhanat nahi tu he nako khau kahi astil tar te tya hindu sarkhe aahet je Muslim lokanla mhantat beef khau naka aata ase lok saglikadech aahet aani gujarati tar Maharashtra saglikade aahet mag paryushan madhe mans bandhi cha prashn fakt Mumbaitch ka ha prashn ka nahi karan rajkaran jast tithech chalat baki sarvsamanyanla kahi farak nahi padat kon kay khat mi gujarati aahe janm Maharashtratla mhanje Maharashtrian mazi wife marathi mi tila kadhi nahi rokale tu nako khavu khavu vatal tar hotelat kha aani mazya gavat tar 300 ghar aahet jainache kadhich shejaryala nahi mhanle he nako khavu are dukanat factory madhye kam karnaryala pan te nahi mhanat mag dusaryanla ka mhantil he politics aahe samja aani vichar karun lokanvar dvesh kara je lok boltat tyala morchamadhye ghusun mara builder chya building toda ugich ithe bhashan naka devu
I had, vxyskixhdbndiudbduyxhip h
@@yogeshshah3616 randwa chup bas
अत्यंत अभ्यासपूर्ण, सडेतोड मतमांडणी, रोखठोक, ओजस्वी वाणी आणि परिणामांची पर्वा न करता स्वच्छ-निर्भेळ मांडणी करणारा सध्याच्या काळातला एकमेव राजकीय नेता.....
राज ठाकरे साहेब.....
Absolutely true' really appreciate the feelings of Mr Raj Thackeray
I being Gujarati but I also agree with Raj thakrey sir, genuine explainations .genius
Vande mataram🙏👏
महाराष्ट्र महान रत्न राज साहेब ठाकरे
पवार साहेबांच्या नंतर मास्याप्रमाणे न सापडणारा एकमेव नेता म्हणजे राज साहेब
Saheb deserve to be prime minister of India! 🙏🚩
मराठी माणसाला त्रास देणा-यांना बांबुने मारायची ताकद फक्त राज ठाकरे साहेबांनमध्येच (मनसे) आहे. महाराष्ट्रात मराठी बाणा राखण्यासाठी मनसेला सत्तेत आणायलाच पाहीजे.
Google Learners तंगडी तोडून टाकीन डुकरा
Google Learners tolnake marathi patya kai tuzya bapane kelya ka
@Google Learners te maharasyrala mahita he konat kiti daam ahe tumhi nahi sangava yaa baddal
@Google Learners chutiya ji vote padtat ti kattar marathyanchi
Bhadkhau lokani shikvu naye naytar bamboo ghusven bc
पहिला मर्सिडीज सोडली पाहिजे☝️
उच्च विचार आतिशय हूशार आणि अभ्यासु व्यक्तीमत्व राज साहेब
This man needs to be in power... #mns #amazingideology
जनतेला कधी जाग येईल.....,जागे व्हा आणि राज साहेबांन्ना साथ द्या.......he is the only person who makes the changes in our country......🙏🙏🙏🙏
Janata haramkhor aahe mitra. Sarv aikatat pan vote det nahi...
*राज साहेब हा हिरा जो सगळ्या मराठी लोकांना ओळखू आला नाही -पूर्ण वाचा*
राज साहेब शेतकऱ्यांना सतत सांगत असतात की आपली शेतीची जमीन कोणत्याच बुलेट ट्रेन किंवा महामार्ग सारख्या प्रोजेक्ट ला देऊ नका कारण शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून बरोबर मोबदला मिळत नाही आणि त्यांची फसवणूक होते. ही सत्य गोष्ट आहे. ते सतत सांगत असतात की आदिवासी लोकांनी आणि जुन्या लोकांनी आपली मराठी वस्ती विकू नये. आपली मराठी अस्मिता टिकवून ठेवावी. आपल्या गरीब मराठी लोकांना फसवून जे लोक त्यांचा धर्म बदलायचा प्रयत्न करतात ते पण साहेब थांबवतात. ते आपल्या मराठी शेतकऱ्यांना, आदिवासी लोकांना आणि गरीब लोकांना खूप जपतात. ते सर्वाना समान मानतात आणि भेद भाव करत नाहीत. पण जे भेदभाव करतात त्यांच्या विरुद्ध साहेब प्रतिक्रिया करतात.ते म्हणतात मराठी मुसलमान कधी दंगे करत नाही ती खरी गोष्ट आहे.
आपल्या मराठी अस्मिता साठी ते खूप लढले आहेत. मुंबई स्टॉक एक्सचेन्ज मध्ये मराठी आणणे, सरकारी कार्यालयांमध्ये मराठी आणणे, दुकानांवर मराठी पाटया, रस्त्यांवर मराठी पाट्या, सेंट्रल रेल्वे मध्ये मराठी लोकांना नौकऱ्या, मराठमोळ्या विध्यार्थ्यांसाठी आरक्षणाची मागणी, मॉल मध्ये मराठी मुलांना नौकऱ्या लावून देणे, विमान सेवेत मराठी मुलांना नौकरी देणे, फेरीवाल्याना काढणे आणि फूटपाथ मोकळे करणे, परप्रांतीयांचे अतिक्रमण काढणे, महाराष्ट्रामध्य परप्रांतीयांचा होणारा त्रास चा मुद्दा घेणे आणि तोह मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पटवून देणे, स्त्रियांच्या रक्षणा बद्दल बोलणे आणि स्त्रियांच्या सुरक्षितेची काळजी घेण्यावर जोर , भोंग्यांनी होणारा त्रास बोलून दाखवणे , जेन लोकांची जबरदस्ती सहन न करणे, मराठी चित्रपटांना सिनेमाघर मिळवून देणे, मराठी लोकांना परवडेल असे पॉपकॉर्न आणि खाद्य चे बरोबर दर आणणे, महाराष्ट्र मध्ये बांगलादेशी जे स्वतःला बिहारी म्हणतात त्यांच्या विरुद्ध निषेध करणे, पाकिस्तानी लोकांना घेण्या पेक्षा आपल्या इंडियन टॅलेंटेड लोकांना चित्रपटात घेणे, एरटेल वोडाफोन वर मराठी भाषा सक्त करणे, मुंबई मध्ये कोपर्या कोपर्या वर लागलेले भोजपुरी गलिच्छ पोस्टर काढून टाकणे, उत्तर भारतीयांनी आणि बांगलादेशी लोकांनी खोटे रहिवासी पत्र बनवले आहेत, खोटे रिक्षा टॅक्सी चे लायसेन्स बनवले आहेत,आणि अनेक खोटे कागद पत्रे बनवून सरकारी योजनेतू घर मिळवले आहेत हे दाखवून देणे, ज्या पण मराठी लोकांना कोणी त्रास देत असेल त्या लोकांना दम देणे, मराठी लोकांचे प्रश्न सोडवणे,अश्या बऱ्याच गोष्टी राज साहेबांनी बोलून आणि करून दाखवल्या आहेत.
त्यांनी हे सगळे घोटाळे एक्सपोस केले----गव्हर्नमेंट नि रेल्वे रोजगार मध्ये केलेला घोटाळा, नोट बंदी चा घोटाळा, टोल नाका घोटाळा, सिंचन घोटाळा, प्लास्टिक बंद चा मुद्दा, खड्ड्यांचा मुद्दा, ईव्हीम मशीन चा मुद्दा, सेंट्रल गव्हर्नमेंट नि रेल्वे रोजगार मध्ये केलेला घोटाळा, बुलेट ट्रेन घोटाळा, खाजगी कंपन्यांचा घोटाळा, मराठी लोकांना नौकरी न देण्याचा कट.
त्यांना शिवसेनेतून बाहेर पडायलागला तरी पण त्यांनी स्वतःची पार्टी काढली. कोन्हासाठी,? आपल्या साठी. मराठी लोकां साठी. त्यांना वैयक्तिक खूप प्रॉब्लेम झाले पण तरी ते आपल्या साठी लढत आहेत. ते स्वभावाने राजकारणी नाहिच. ते आपले साधे कार्टूनिस्ट आहेत..ते आपल्या साठी राजकारणात उतरले आपल्याला दिशा दाखवायला कारण त्यांची बुद्धी खूप मोठी आहे आणि ते चांगला विचार करू शकतात आपल्या साठी. आपली बुद्धी त्यांच्या एव्हडी स्मार्ट नाही.
मराठी लोकांसाठी बऱ्याच गोष्टि केल्या आहेत पण मराठी लोकांना त्यांची किंमत नाही.ते एकटे आपल्यासाठी लढत आहेत. त्यांच्या कडे पैश्याची आणि टॅलेंट ची कमी नाही. ते पॉवर मध्ये नसून पण आपल्यासाठी करतात तर पॉवेरमध्ये आल्यावर किती छान महाराष्ट्र घडवतील.बघा नीट विचार करा.
TH-cam आणि इंटरनेट वर मराठी लोकांनीच त्यांचयाबद्दल लिहिल्याल्या घाणेरड्या कंमेंट वाचून वाईट वाटते.राज साहेब सारखे आपल्याला जागा व्हा असे म्हणत असतात पण मराठी माणूस जागा होतंच नाही. आपलाच शिक्का खोटा आहे मराठी मेन्टॅलिटी चा. मराठी लोक खेकड्यां सारखी असतात. मराठी लोकांना राज साहेबांसारखा हिरा ओळखता येत नाही.
जर का हीं वेळ निघून गेली तर आपले किती अस्तित्व राहील सांगता येणार नाही.
म्हणून जागे व्हा. साहेबाना निवडून आणा. साहेब चांगले आहेत. आपण त्यांचा मुळे सुरक्षित आहोत.
100% देऊ
राजठाकरे ज्यादिवशी मुख्यमंत्री होतील महाराष्ट्र खरा विकास करेल
एक ठाम आणि एकवचनी नेता👍
श्री राज साहेब आपले भाषण अभ्यास पूर्वक आहे.अश्या विचारांचा नेताअसणे आवश्यक आहे किंबहुना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणे गरजेचे आहे.
मीरा भायंदर मध्ये माझा राज साहेबांची सत्ता असावी तेव्हाच हे मीरा भायंदर सुकी होईल
राजसाहेब खरंच तुमची गरज आहे आज महाराष्ट्र ला नाही तर महाराष्ट्र नकाशा मध्ये राहत नाही आणि की 10 वर्षीना ,
साहेब महाराष्ट्र मध्ये काही नवीन कारलं तर फक्त तुम्ही आहेत. जय महाराष्ट्र
Kharach
Good
25 years manse
India
Maharashtra
What a brillant peron he is . He talks really well. Meaningful.
मी मराठी जैन आहे हे खरे आहे परंतु मी जैन आहे याचा गर्व ,अभिमान अजिबात नाही आणि मी मराठी आहे याचा अभिमान, गर्व हाही अजिबात नाही कारण जो गर्व करतो तो सदैव गर्विष्ठ राहतो /आणि शेवटी आहे ते अभिमान ,ज्याला अभिमान असतो त्याला त्याचा स्वाभिमान हरवण्याची भिती असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासाठी
ॐ卐☪✝ आणि वाहेगुरू हे माझ्यासाठी एक आहे _मला राजसाहेबांचे बोलने आवडत नसले तर काय झाल त्यांचे गुण अर्थात वागणे हे फार आवडतात कारण यात मला गर्व, अभिमान दिसत नाहीये
_माननीय राजसाहेब मी एका गरीब
आई _वडिलांचा मुलगा आहे जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमस्व कारण लहानपणापासून मी खुप काही हरवून बसलो आहे यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भयपणा जर आपणास वाटत असेल तर मला आपल्या पक्षात छोटासा कार्यकर्ता म्हणून काम भेटेल का?
Excellent speech of Mr. Raj Thackray on all top of Government activities, the Prime Minister is present behaviour and request to the people to be good enough in mutual understanding to each other as a Indian nation. Thank you.
एक था टायगर बाळासाहेब ठाकरे
टायगर जिंदा है राजसाहेब ठाकरे
राजसाहेबांसारखा कणखरपणा आणि स्पष्ट वक्तेपणा प्रत्येक मराठी माणसाच्या व्यक्तीमत्वात आला तर मराठीवर कधीच अन्याय होणार नाही.
मि जैन मारवाड़ी आहे, पण मी स्वतः ला महाराष्ट्रीय समझतो, अणि मी राज साहेबांशी सम्पूर्ण सहमत आहे, काही गोष्टी आपला फ़क्त समाज म्हणून नाही एक भारतीय म्हणून विचार करायला पाहिजे,
आणि
माझा मत आहे, राज साहेबांनी एकदा महाराष्ट्राचा मुख्य मंत्री व्हायला पाहिजे,
त्यांच्या मध्ये ती धमक आहे..
जय हिन्द जय महाराष्ट्र 🙏🏻
Agar tum sach me Jain ho to haramkhor pehle hamare mahan Dharm se bahar nikal ja 😡😡
Jisne hamare mandiro me meat feka tum uska samarthan karte ho?😡
Are gaddaro koi jarurat nahi hai tumhari hamare dharm ko
राज साहेब ए क दूरदृष्टी चा नेता आहे तरी आपन सर्वानी मतदान राज साहेबा नाच करा जय मनसे
Yanchi sagli gharane sahi aah .rajkarnat.pudhe pan chalel
बाळासाहेब, आणि आता राज साहेब....
हेच महाराष्ट्रला सांभाळू शकतात....
राज साहेब आपन हिंदु आणी मुसलमाना याना च घिऊन चाला आपलीच सरकार एईन राज साहेब
Yes.. Mag Owaise la Vote Kon Denar?
Shaikh Naseem महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक तरुण रक्ताने मराठीच
Shaikh naseem tu marathi boltos.aamchyasati tu aamcha bhau aahes.baki dharm aaplyala kalat nahi.aapan sagle ya maharashtrache bhumiputra aahot.
Bhut achi batt hi
mns madhey jaat darma nahi bagat..
Salute U Raj Saheb Jee... Always Like n Love U... Fan From Karnataka 👌👌👌😍😘💋✌️☮️
महाराष्ट्राला न लाभलेले कर्तबगार मुख्यमंत्री
न लाभलेले की न लाभणारे😂😂😂
Milind K. Alshi कुत्र्या नीट राह
@@milindalshi tumcya sarkhyan mule na labhanare
Madarchod nitra
Alshi tuzya gaandit ghusven kalshi bhadvya
राज ठाकरे ना सत्ता दिली पाहिजे जय मनसे
सक्रिय राजकारण केलं तर 30 आमदार शक्य आहे
30 nahi ale tari 20 tar cross kru shaktat
Sakriya tar ahech na..ajun tar kay kela pahije
30 Cha Deposit Nahi Gela Tar ...Khush Hwaaa!
Kahi ny raj thskare pan labad aah .dhogha bhunche don paksh .ky kamala .toda foda raj kra hi niti ahh . Rajkarni sagle labad astata...
Agree with Rah Saheb. No fatva allowed. I am also Gujrati, but agree with Rajsaheb.
ketan L Kamdar JAY SHREE KRISHNA, HAR HAR MAHADEV
Maharashtra
Rah..........Raj.
I am Jain but I am fan of Raj saheb Maharashtra needs chief minister like him
1
Who the hell says he is undemocratic? He is so correct in his views and it reflects inclusiveness and democratic thoughts. People always thinks he has state-secluded vision but this speech clears that he first gives preffernce to INDIA and being an INDIAN. Great !
आपल्या या राज्याला एकदा मुख्यमंत्री करूया।।
तरच महाराष्ट्रात बदल घडेल ।।
Absolutely right.
Raj. I agrees 1001 percent. You have the ability to put matter in right perspective.
Raj saheb no 1 Maja raja la saat Dy only Raj saheb no 1
Perfect logical arguments. He need to be a successful politician in charge. God bless him with opportunity to serve ppl of nation. Be on right side of electorate.
I just love the way he talks . It reminds me of Balasaheb . He is the carbon copy of him . I experienced this away from India too . People make groups according to their own state and language . It’s sad . When we were new to the country I live now , I thought all Indians will be one . But no . People gather do things according the State they belonged back in India . I was so surprised . Thanks ABP Mazda for this video .
Raj Thackeray speaks the truth. Truth is bitter. Not everyone can digest it. It is not good to force others what one should eat or not. He is secular and progressive.
I have .
Every citizen should have this feeling . India is our motherland and all religions should respect this. If everyone follows this only then our country and we will prosper.
राज साहब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
Insha allha sabhi muslim mill k raj saheb ko mukyamantri banao eseme hi tumri bhalali he aru muje Muslim par mere jann se bhi vishwas hai
Iqbal Qureshi vote mns
Right sir I agree with you
Muslim brothers support only Raj Sir.. Future of India..
why muslim...mns mai jaat dharm nahi dekht..hindu ho ya muslim,sikh etc only maharashtra dharm
M.n.s.chi halat wadliy paijiy sathiat ...raj..Raja...wala..aalapahiji..a pale....
Rajsahebkoekbaarmukadoyaarpmkaa
Too right...agree high time we start treating each other as human first, spread togetherness not hate...need of the hour n for the future of our kids. Well said Sir
राज साहेबांचे विचार एकदम योग्य आहेत 🙏✌️
I agree with rajthackeray....
एकदम बरोबर बोललात साहेब तुम्ही. प्रत्येक गोष्ट पटण्यासारखी आहे. जय महाराष्ट्र
Raj sir u very very nicely explained ur concept of unity in india lv u and respect u sir. Ur thoughts and views are very very deep.
❤️ excellentफारच समजून घेण्यासाठी आहे.👍🙏😀
Barobar boltay Raj saheb 👍👍👌👌
सही बात बताया सर आपने
हम सब भारतीय एक है और रहना चाहिए
देश प्रेम ऐसे हि बना रहेगा
गुड सर आपने सही बताया
Hats off to you Raj sir awesome speech 👍👌
उत्कृष्ट वक्ता, विचारवंत, विद्या संपन्न आणि सर्व विषयांचा व्यासंग असलेला माणूस... राज ठाकरे ❤️
Thank you saheb Respect to all Indians and their culture. Unity we stand divide we fall
छत्रपति शिवाजी महाराज की जय
राज साहेब जिनदाबाद
जय मनसे...👑
एकच साहेब राजसाहेब ठाकरे मनसे राजसाहेब भक्त
Everyone should take and realize about your responsibility .
God bless my leader Raaj thakre .
.more power to you ..india needs you ..
I was searching is there any non Marathi . Nice to see u
Jay manse
Now he says, unbiasedly would question Modi or anyone, not to say Khem Chho or Ram Raam. :) 1. If US president greets Should Modi tell him please do not say it?!! It is WORST kind of common sense. Then what does Raj Thakre says when his phone rings? HELLO or Abay Bol :))) If this Mahatma is so sincere and honest why he did not question Kaka Bal Thakre "Why you are helping Sanjay Dutt to get out of allegations of terrorists, who killed 250+ Mumbaikars?" Let the law take its course. This is not just hypocrisy but stupidity. Will he let Muslims to offer Namaz in Shivaji Park? Dare him say and agree for it. He will be stoned like street dog.
Dr.Lakshmi Tripathi nice
M auspicious thank full fr u supported mns leader raj thackery god bless u
राज साहेबांसारखा नेता आमच्या महाराष्ट्राला लाभला
याचा आम्हाला अभिमान आहे
Raj saheb ne bilkul sahi bola
फक्त.राज साहेब
He always speaks the truth. Truth is bitter. He respects all religions but people dont understand. Next CM Raj Thackeray
साधी राहणी पण उच विचारसरणी, समोरच्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला रुचेल, पचेल आणि समजेल असे उत्कृष्ट भाषावैभव, सामाजिक तथा देशांतर्गत सलोखा राखण्याचा एक व्यापक दृष्टिकोन. मा. बाळासाहेबानंतर आपल्या भूमिका व अस्तित्वाशी ठाम व कडवट राहणारा एक सच्चा, प्रामाणिक, प्रजाहितदक्ष नेता...मा. राजसाहेब ठाकरे👌👌👌👌👌👌
।। जय शिवराय जय महाराष्ट्र ।।
prasad bahule भावा तू वेडा आहेस पक्का,याने रमेश किणी चा खून केला होता हे माहीत आहे का तुला,घंटा सलोखा ठेवला भाड्याने,मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं तेव्हा बोलला नाही बापझव्या
@@agniveshbhosale1234 सॉरी भाऊ पण ,मला हे खरंच माहीत नव्हते..👍
prasad bahule भाऊ कुठकाही राजकारणी हा वाईटच आहे,आपण शिक्षण घेऊन नोकरी करून जगायचं, हे आईघाले आपले आयुष्य बरबाद करतात
One of the best speech heard by raj thackery sir....
Saheb👌👌👌🙏🙏🙏🙏
Well said..
राज साहेब हे राज साहेबच असे दुसरे कुणी नाही आणि भविष्यात होणार पण नाही...हे भविष्यात सर्वांना एक दिवस समजेल!💐💐
13:34 तिकडं किल्ले पडायला लागलेत हो । आणि इथं । ऐतिहासिक वास्तू चालली मातीत अन या कड कोणाचं लक्ष नाही ।
are re kityi wait wagun charitrashil neta maharashtrat dusra hone nahi.sainya cha adharani kukarm
सामान्य माणसांची नस ओळखणारे
स्व.बाळासाहेब ठाकरे, श्री.जयदेव साहेब ठाकरे, श्री.राजसाहेब ठाकरे 🙏💐
Very good and logical speech..
एकदा री " श्री राज ठाकरे साहेबा वर विसवास करा "
फक्त भाषण एकण्यासाठी गरदीकरु नका !
चुकले तर माफ करा !
धन्यवाद!
साहेब!! You are Great z
राज साहेब जे बोलतायत अगदी योग्य आहे...त्यांना हसण्यावर घेऊ नका आपल्या सर्वांवर फुड येणारी परस्ती आहे..
शिवाजी महाराजांचे किल्ले व्यवस्थित करणं खूप गरजेचे आहे कारण पुढच्या पिढीला त्याच महत्व कळलंच पाहिजे तरच पुढच्या पिढीला देश प्रेम निर्माण होईल, देशासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित
होतील जय महाराष्ट्र
माझा एक जैन मित्राने मला सांगितले की आम्ही शाकाहारी आहोत परंतु आम्ही चांदीच्या मिठाई बनवतो कारण आमचा व्यवसाय आहे
न
खुप छान दादा । पण आत्तापण लोकांना तुमच सांगितलेल समजणार मला शंका आहे !
U r national leader, but u kept yourself in Maharashtra. U should be on national level
वेरी true🙏
अप्रतिम!! 👌
great speech...great thoughts....great wards