onion seed , कांदा बियाणे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
- कांदा - बॉम्बे फुरसुंगी एक्सपोर्ट/तेजस
प्रकार - उन्हाळी/टिकाऊ/गुलाबी कांदा
कंपनी - बॉम्बे सुपर सीड्स/बेला सीड्स
● एका एकर करता 3 किलो बियाणे.
● ऑक्टोबर ते डिसेंबर पेरणी चा योग्य काळ.
● एक एकर क्षेत्राकरिता 5 ते 6 गुंठे क्षेत्राची रोपवाटिका करून तीन किलो बियाणे टाकावे.
● रोपांची पुनर्लागवड 35-40 दिवसांच्या आत करावी.
● रोपांच्या लागवडीनंतर 70 दिवसांच्या आत सर्व खते द्यावीत.
● पुनर्लागवडीनंतर शेवटचे पाणी 100 ते 105 दिवसांपर्यंत द्यावे.
● पुनर्लागवडीनंतर 120 ते 125 दिवसात हा कांदा तयार होतो.
कृषी विकास बीज भांडार नाशिक
शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003
9096245747
कृपया व्हॉट्स अप करा
खूप छान माहिती
धन्यवाद
Eallora gulabi ghetale
Mala Soha kilo Biyani pahije
सर जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्स अप करून संपर्क साधा
Mulkan. Abhona. Gulabi
सर जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्स अप करून संपर्क साधा
मागील वर्षी कोणत्या शेतकरी बांधवाणी आपले बियाणे वापरले त्यांचे फोन नं मिळतील का ?
@@balasahebmore9305 बॉम्बे फुरसुंगीचे ऑलरेडी व्हिडिओ आहे तुम्ही यूट्यूब वर सर्च करा मिळून जातील
बेलाचे बियाणे काय किलो आहे...
सर नंबर दिलेला आहे त्यावर व्हाट्सअप करा
भाव काय आहे सांगा डिलिव्हरी देनार का
सर जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्स अप करून संपर्क साधा
बेलाचे बियाणे काय किलो आहे
सर जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्स अप करून संपर्क साधा
Innovis company cha kasa hai
नक्की माहीत नाही
नं द्या
कुणाचा
रेट कळवा
सर जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्स अप करून संपर्क साधा