Tumcha video me purn baghitala .khup awdla pan bad luck kandelagwadichya divasshi baghitla yamule bhesl dose karta ala nahi pan nantarch niyojan mibnkki karen thank you sir.
Sir please add some english caption to the video. People who dont understand Marathi also appreciate and needs your valuable information. Thanks for the great work Please do consider english caption adding to the video if not possible to add multi language videos
Sir tumhi multiple or multilayer cropping warti video banawa., Karan jyanna Kami kshetraahet te pn chhotya jaminiwarti dekhil jast pike gheta yeyil.. Jar tumha wel asel tar ya samandhi ek detail video banawa.. Aabhaari 🎉
सर, एक विनंती आहे जे प्रॉडक्ट तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगता त्या प्रॉडक्टचा फोटो पण व्हिडिओ मध्ये दाखवा म्हणजे ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांना शोधण्यासाठी मदत होईल, कारण, एक सारखे नावाचे खूप सारे प्रॉडक्ट मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. जर प्रॉडक्टचे फोटो व्हिडिओ मध्ये दाखवले तर शेतकऱ्यांकडून चुकीचे प्रॉडक्ट खरेदी होणार नाही. धन्यवाद सर.
तणनाशक किंवा किटकनाशक हे पेट्रोल पंप किवा बॅटरी पंप मारल्यावर पंप धुतला तरी त्यात काही प्रमाणात हे राहतेच... त्यानंतर त्या पंपाने जैविक / ऑरगानिक वर काय परिणाम होतो. तो कमी कसा करावा .. की दोन पंप वेगवेगळे ठेऊ का?
दरवर्षी एकाच क्षेत्रात कांदा घेता येईल का त्यासाठी उपाय सांगा किंवा दर वर्षी एकाच ठिकाणी ताग किंवा ढेंचा गाडला आणि कांदा घेतला म्हणजे वर्षभरात कांद्याचे एकच पीक घेतले तर चालेल का मार्गदर्शन व्हावे 👏
माझा कांदा दोन महिने 10 दिवसाचा आहे लिंबाच्या आकाराची साईज झालेली आहे 4% खालून सड होत आहे 12 32 16 आणि मॅग्नेशियम सल्फेट वापरला आहे खालून वरून झिरो 40 37 व बायोविता पी आय सिव्हिड वापरला आहे
धन्यवाद गुरुवर्य मी कांदा आणि डाळिंब उत्पादक आहे त्याच्यामुळे आपल्याला आपली सहकारी भरपूर मिळते
गोरे सर आत्यंतिक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
पेरलेल्या कांद्याची माहिती मिळाली तर फार चांगले राहिल
आपल्या व्हिडिओची कांदा पाहून बरीच प्रगती झाली खूप खूप आभारी आहे
अतिशय सुंदर माहिती दिल्याचं आपली खूप खूप आभार❤❤
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली गोरे साहेब धन्यवाद 🌹
Tumcha video me purn baghitala .khup awdla pan bad luck kandelagwadichya divasshi baghitla yamule bhesl dose karta ala nahi pan nantarch niyojan mibnkki karen thank you sir.
नमस्कार सर 🙏 पावसाळी कांदा बी पेरलेल्या कांद्याची संपूर्ण माहिती video मिळाला तर खूप मदत होयील🙏🙏
Sir please add some english caption to the video. People who dont understand Marathi also appreciate and needs your valuable information. Thanks for the great work
Please do consider english caption adding to the video if not possible to add multi language videos
साठवणूक/उन्हाळी ( पुणे फुरसुंगी) कांद्याचे रोप कधी ( किती लवकर) टाकता येईल. कांदा लवकर कधी लावता येईल?
Good evening sir❤
खूप खूप धन्यवाद सर
Very useful information.
Sir कांद्या madhe किती दिवसांनी .कोणते वॉटर soluble द्यावे याचे व्हिडिओ बनवा.
गोरे saheb आपण राहता che आहेत का सुधीर गोरे व मी गणेश नगर बॅंकेत बरोबर 1983 साली होतो गोरे काका पण पुढारी होते
Bsr 🌨️🌳🌨️
धन्यवाद सर❤❤❤❤
खूप छान सर
धन्यवाद
Nice
धन्यवाद सर अत्यंत अनमोल मार्गदर्शन
Sir tumhi multiple or multilayer cropping warti video banawa.,
Karan jyanna Kami kshetraahet te pn chhotya jaminiwarti dekhil jast pike gheta yeyil..
Jar tumha wel asel tar ya samandhi ek detail video banawa..
Aabhaari 🎉
Thank you so much sir
Sir ekari 10.26.26 ani polysulphat kiti bag takne
Thank you sir ji
खडकाळ मुरमाड जमीन आहे दुसरा पर्याय नाही पण कांदा म्हणावा तेवढा साईज धरत नाही अवरेज निघत नाही मदत करा सर
Thanks 🙏🙏🙏🙏
KAY AHE NEWTRIMAX
Sir Pani khare ahe vihariche Kanda 2 mahinya nanter Kanda kharab hoto upay sanga
👌🏼👍🏼
3 एकर लसूण लागवड चालू आहे...
कृपया सर...
लसूण पिकावर व्हिडिओ बनवा...
बी किती लागला
सर, एक विनंती आहे जे प्रॉडक्ट तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगता त्या प्रॉडक्टचा फोटो पण व्हिडिओ मध्ये दाखवा म्हणजे ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांना शोधण्यासाठी मदत होईल,
कारण, एक सारखे नावाचे खूप सारे प्रॉडक्ट मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. जर प्रॉडक्टचे फोटो व्हिडिओ मध्ये दाखवले तर शेतकऱ्यांकडून चुकीचे प्रॉडक्ट खरेदी होणार नाही.
धन्यवाद सर.
Fvsizer ka pyaj me kab spry karneka
Darvashi 10 26 26 use kelyane ph vadhato ka kami hoto
सर नमस्कार.संत्रा बद्दल माहिती द्या.
Hyy sir pls 1 video hindi me pyaj ke liye bnaye ge too acha rhega
Sir do videos in Hindi also thanks
साहेब, मी उन्हाळ कांदा लावणार आहे त्या पूर्ण शेतात मक्याची कुट्टी पसरून रोटवेटर ने मशागत करून कांदे लावले तर चालेल का
Ksb सरकी स्लरी चालेल का कांद्याला
3 महिने नंतर
Kandyat pil padne Kiva jalebi Rog kasa cover karava
Silamol kuthe milel?
तणनाशक किंवा किटकनाशक हे पेट्रोल पंप किवा बॅटरी पंप मारल्यावर पंप धुतला तरी त्यात काही प्रमाणात हे राहतेच... त्यानंतर त्या पंपाने जैविक / ऑरगानिक वर काय परिणाम होतो. तो कमी कसा करावा .. की दोन पंप वेगवेगळे ठेऊ का?
आतून साबण लावून साबणाचे पणो नोझल ने काडून पंप धुवून घेऊ न ठेऊ शकता
चुना टाकून धुवून घ्या
हाय sir kandyamadhe हुमणी आळी चा खूप प्रादुर्भाव आहे व्हिडिओ बनवा
Ok
Kanda bi konte waprave
🚩🙏🏼🙏🏼💐💐👍🏼👍🏼
Tumhi sangitleli aushade kuthe uplabdh hotil
Sahab जैविक upaay pan sangat ja
साहेब तुमचे चाळीतले कांदे कशा आहे
नमस्ते सर अगर आपकी भाषा हिंदी होती तो बहुत ही अच्छालगता है
दरवर्षी एकाच क्षेत्रात कांदा घेता येईल का त्यासाठी उपाय सांगा
किंवा
दर वर्षी एकाच ठिकाणी ताग किंवा ढेंचा गाडला आणि कांदा घेतला म्हणजे वर्षभरात कांद्याचे एकच पीक घेतले तर चालेल का मार्गदर्शन व्हावे 👏
उन्हाळा कांद्याचे रोप केव्हा टाकायचे आहे उन्हाळा कांदा 1 नोव्हेंबर पासून लावला तर चालेल का
Sir आमचं रान करलाच आहे त्यात कांदा लागवड केली तर चालेल का
❤️❤️❤️
सर घटक संगीला तर बर होईल आमच्या कडे जे उपलब्ध होईल
Sir कांदा काढण्याचा exact kiti दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे
20 दिवस अगोदर पाणी देणे बंद करा
माझा कांदा दोन महिने 10 दिवसाचा आहे लिंबाच्या आकाराची साईज झालेली आहे 4% खालून सड होत आहे 12 32 16 आणि मॅग्नेशियम सल्फेट वापरला आहे खालून वरून झिरो 40 37 व बायोविता पी आय सिव्हिड वापरला आहे
सर pdf ने सर्व कांदा पीक नियोजन दिल तर जास्त सोपं होईल 🙏
आम्ही सेंद्रीय शेती करतो 😊
कांदा ला शेणखत किती वापरावेत
लसूण आणि कांदा या दोन्ही पीकाचे रोग समस्या एक समान आहेत का...?
नमस्कार सर
जिलेबी रोगावर नियंत्रण सांगा
सर ऊस पीकावर एक व्हीडोव टाका
Please hindi me video banaiye...for india farmers
शेवगा शेती विषयक माहिती पाहिजे
सर रब्बी हंगामात बेसल डोस कोणता द्यावा
Kindly please make videos in English or Hindi
Per kanda var 1 special video banva sir
3 varsha pasun pertoy kanda pn kanda chali madhe tikat nahiy kay niyojan chuktay kahi kalat nahiy 😢
कादा लावगड २५ /8 / २०२४ रोजी झाली आहे १2 / 32 / १६ / मॅगनेशीयम सल्फेट आणी निबोळी पेट भेसळ डोस चालेल का
Magensium सल्फेट भेसळ मध्ये नको 1 महिन्यांनी टाका निंबोळी पेंडची बेसल मध्ये गरज नाही
कांदा गुडाळत आहे काय करावे लागेल
ऊसामध्ये कांदा लागवड माहीती सागा
सर तो 51 मिनिटाचा व्हिडिओ लिंक पाठवू शकता का.
th-cam.com/video/Z_SKWBFyum0/w-d-xo.html
सर कांदा रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर तण नियंत्रणासाठी कोणतं तणनाशक वापरावे व किती दिवसांनी वापरावे
कांदा रोप लागवड केल्यानंतर goal + टरगा 20 दिवसांनी मारू शकतात
कादा बियाने कोणते वापरावे उन्हाळसाठी
बेला सीड्सचे तेजस
गजानन पूना फुरसुंगी
स्वरा समृद्धी मॅजिक गुलाबी
एलोरा गुलाबी
Sir tumcha product chan aahe pan service nahi, pratyek shetakari nashik la kasa yeyil kolhapur, sangali madhe milale tar bar hoil
जमिनीचा पिएच जर साडेआठ असेल तर काय वापरावे
Jipsam एकरी 2 बॅग वापरा
30-35 paryant rate ahe unali kandya la
उन्हाळी कांद्याला भाव राहील का.....
ते मागणी पुरवठा वर अवलंबून असते
ऊन्हाळी कांदा माहीती द्या सर
कांद्याचे कोणता बियाणे टाकला पाहिजे
बेला सीड्स चे तेजस
गजानन पूना फुरसुंगी
एलोरा गुलाबी
स्वरा समृद्धी मॅजिक गुलाबी
Sir speech Hindi me Hota to ham gujarat se bhi Samaja sakate
Tan nashak vishi mahiti dya
सर आप पिल्ज़ हिंदी में विडियो बनाओ
Sir hindi me video banye please
Sir, please hindi
Sr pyaj ke liye hindi me bataye
Sir हिंदी मैं वीडियो बनाया कीजिए
Hindi
Hindi mai video banao gore sahab pyaj kheti ki
Avena nutrimix rain pipe ne dil tr chalel ka?
सिताफळ बागे बद्दल
Sir jo bhi video dalo uska hindi me bhi video dalo
Hume samajh nahi aata hai
Sir hindi me mahiti digiye
Hindime vidiyo bhejo
21.जुन.रोजी.फेक.कांदा.टाकलेला.आहे.आज.दोन.महीणे.दाहा.दिवस.झाले.चांगली.पात.हिरवी.गार.आहे.आता.फुगवनी.साठी.काय.करु.
0.60.20 किंवा 0.52.34 एकरी 5 किलो ड्रीप ने सोडा आणि Mop किंवा Sop 1 बॅग टाका
गांडूळ कांदा मूळ खात आहे सर काय काळजी घ्यावी
पुढच्या वर्षी कांदा फेकून देवा लागणार आहे
Sar Hindi mein video banaye