- 210
- 907 979
KRISHI VIKAS BEEJ BHANDAR
เข้าร่วมเมื่อ 31 ต.ค. 2011
हा चॅनल कृषी विकास बीज भांडार नाशिक या संस्थेमार्फत नवीन बियाणे, नवीन व्हरायटीज , तसेच शेतीविषयक माहितीचे आदान प्रदान करण्याकरिता चालविला जातो.
Chia tai seeds Company's visit to R&D farm in Thailand , चीयातायी कंपनीचे R & D फार्म व्हिजिट
Chia tai seeds Company's visit to R&D farm in Thailand , चीयातायी कंपनीचे R & D फार्म व्हिजिट
มุมมอง: 143
วีดีโอ
EZ BG 1586 क्रांतिकारक चुहा कारले........
มุมมอง 6133 หลายเดือนก่อน
EZ BG 1586 क्रांतिकारक चुहा कारले........
चियातायी सागर शेतकरी बांधवांचा अनुभव नक्की ऐका.#farming #agriculture #organic
มุมมอง 3593 หลายเดือนก่อน
चियातायी सागर शेतकरी बांधवांचा अनुभव नक्की ऐका.#farming #agriculture #organic
वांगे आळी कीड नियंत्रण IPM IN BRINJAL #farming #agriculture #fertilizer #organic #brinjal
มุมมอง 9363 หลายเดือนก่อน
वांगे आळी कीड नियंत्रण IPM IN BRINJAL #farming #agriculture #fertilizer #organic #brinjal
अनुदानित खते लिंकिंग , वास्तविकता , आणि उपाय #agriculture #farming #fertilizer #india
มุมมอง 1.9K3 หลายเดือนก่อน
अनुदानित खते लिंकिंग , वास्तविकता , आणि उपाय #agriculture #farming #fertilizer #india
chemical pesticide and organic pesticide #farming #agriculture #fertilizer #organic #india #insect
มุมมอง 4.2K4 หลายเดือนก่อน
chemical pesticide and organic pesticide #farming #agriculture #fertilizer #organic #india #insect
onion seed , कांदा बियाणे #farming #agriculture #onion
มุมมอง 13K4 หลายเดือนก่อน
कांदा - बॉम्बे फुरसुंगी एक्सपोर्ट/तेजस प्रकार - उन्हाळी/टिकाऊ/गुलाबी कांदा कंपनी - बॉम्बे सुपर सीड्स/बेला सीड्स ● एका एकर करता 3 किलो बियाणे. ● ऑक्टोबर ते डिसेंबर पेरणी चा योग्य काळ. ● एक एकर क्षेत्राकरिता 5 ते 6 गुंठे क्षेत्राची रोपवाटिका करून तीन किलो बियाणे टाकावे. ● रोपांची पुनर्लागवड 35-40 दिवसांच्या आत करावी. ● रोपांच्या लागवडीनंतर 70 दिवसांच्या आत सर्व खते द्यावीत. ● पुनर्लागवडीनंतर शेवट...
कोथंबीर धरती कंपनीची किया , coriander kiya
มุมมอง 2.6K4 หลายเดือนก่อน
✓फक्त 30 दिवसात तयार होणारे वाण. ✓चांगले फुटवे. ✓एकरी 15 किलो. ✓गावठी प्रमाणे सुगंध. ✓बाजारात सर्वात चांगला भाव. उपलब्धतेसाठी संपर्क नम्र विनंती कृपया व्हॉट्स अप करा फोन करणे टाळा प्रसारित करणार कृषी विकास बीज भांडार नाशिक शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003 9096245747
धरती कंपनीचे कारले भूपेश , Dharti bittergourd Bhupesh
มุมมอง 5294 หลายเดือนก่อน
धरती कंपनीचे कारले भूपेश चे बियाणे जर तुम्हाला लागत असेल तर खाली दर्शवित असणाऱ्या नंबरला व्हाट्सअप करा कृपया फोन करणे टाळा प्रसारित करणार कृषी विकास बीज भांडार नाशिक शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003 9096245747
वचन सीड्स बटुक कारले , bitter gourd batuk
มุมมอง 3104 หลายเดือนก่อน
बियाण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा लक्षात ठेवा संपर्क करताना शक्यतो व्हाट्सअप करा फोन करणे टाळा कृषी विकास बीज भांडार नाशिक शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003 9096245747
कावेरी 1709 , bitter gourd 1709
มุมมอง 6414 หลายเดือนก่อน
कावेरी कंपनीचे हे बियाणे जर तुम्हाला लागत असेल , तर खाली दिलेल्या मोबाईल नंबर ला कृपया व्हॉट्स अप करा. नम्र विनंती आहे फोन करणे टाळा. कृषी विकास बीज भांडार शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट , पेठ फाटा सिग्नल , पेठ रोड , पंचवटी नाशिक 02532513595 9096245747
bitter gourd Ishan , कारले ईशान
มุมมอง 2544 หลายเดือนก่อน
चुवा कारले उपलब्ध वाण. सन ऍग्री सीड चे ईशान (50 ग्रामच्या पाकिटामध्ये अंदाजे 250 सीड्स येते) कृषी विकास बीज भांडार शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट , पेठ फाटा सिग्नल , पेठ रोड , पंचवटी नाशिक 02532513595 090962 45747
15 जुलै ते 30 सप्टेंबर कालावधीतील फ्लावर पिकातील उपलब्ध वाण , फुलकोबी , cauliflower
มุมมอง 9665 หลายเดือนก่อน
बियाणे उपलब्ध आहे कृषी विकास बीज भांडार शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट , पेठ फाटा सिग्नल , पेठ रोड , पंचवटी नाशिक 02532513595/ 9096245747
tomato crop , टोमॅटो पिकातील कीटकनाशक नियोजन.
มุมมอง 3.5K6 หลายเดือนก่อน
tomato crop , टोमॅटो पिकातील कीटकनाशक नियोजन.
बीन्स कावेरी अल्मेडा , beans kaweri almeda
มุมมอง 6597 หลายเดือนก่อน
बीन्स कावेरी अल्मेडा , beans kaweri almeda
tokita green rock super , कोबी ग्रीन रॉक सुपर
มุมมอง 9398 หลายเดือนก่อน
tokita green rock super , कोबी ग्रीन रॉक सुपर
polecowpea bubbly , तारेवरची चवळी बबली
มุมมอง 68311 หลายเดือนก่อน
polecowpea bubbly , तारेवरची चवळी बबली
watermelon siam gold , कलिंगड सीयाम गोल्ड.
มุมมอง 10511 หลายเดือนก่อน
watermelon siam gold , कलिंगड सीयाम गोल्ड.
Kay kg ahe
सर बी पाहिजे होते कोठे भेटेल
तुम्ही कारले शेड नेट मध्ये लागवड केली आहे हे शेतकऱ्यांना सांगा शेडनेट मध्ये लावले आहे
@@shriaudiosoundjeur6164 हे कारले ओपन मध्ये होते शेड नेट मध्ये नाही
Nice Thanks sir
Most welcome
दोडका बियाणे कधी येईल ध्रुव सुपर
👌👌🔥
❤
मी पण लागवड केली आहे पण पेरा मध्ये अंतर खूप आहे
गावठी आहे का देशी आहे
@@sunilnimkar7080 संकरित परंतु दिसण्याकरिता गावठी प्रमाणे बसके गोल
ही व्हरायटी पावसाळी की उन्हाळी ते सागितलं नाही
कालावधी दिला आहे , 20 जुलै लागवड
लागवड तारीख सांगा
फेब्रुवारी किंवा मार्च महिना असावा
सर वाण आता मिळू शकते का
मे महिन्या नंतर
सर अवेणा न्यूट्री मिक्स वापरल्यानंतर डाळिंब बागेला बेसळ डोस द्यावा लागेल का
सर अवेणा न्यूट्री मिक्स वापरल्यानंतर डाळिंब बागेला बेसळ डोस द्यावा लागेल का
नत्र स्फुरद पालाश यांचा बेसल डोस द्यावा लागेल सूक्ष्म अन्नद्रव्य सोबत नाही घेतले तरी चालेल
dharti lay mahag ahe doni madhe 500 farka ahe
सर इंद्रायणी बियाणे वर्षभर व्यवस्थित राहतील त्याकरिता कोणते औषध चोळून ठेवायचे असते
Kimat kiti
बियाने पाठवा
बियाणे काय रेट आहे
@@sureshbhor9361 9096245747 या नंबरला व्हाट्सअप करा
बियाणे कोठे भेटेल
रब्बी चलत्ते काय
Sar prise kai aahe
Lagavad janevari made karatay yate ka
1 poket mndy kiti biya astat sanga
@@shubhamwankhede6359 300
अर्धवट माहिती कां देता,सरळ सांगता येत बियाणे पाकीट किंमत.
@@nandkumarmedhane4216 बरं
डिसेंबर महिन्यात लागवड चालते का
बियाणे किती लागले
ये गिलके के काळे पडत आहे व्यापारी घेत नाहीये
🎉
उगवण झाल्यानंतर शेंडे कट होते यावर उपाय काय आहे
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर का देत नाही
@@NarayanPawar-ur1hm शेतकरी बांधव इतरांच्या मदती करता व्हिडिओ देत असतो , आपल्या इथे भरपूर रिकामटेकडे लोक आहेत की जे फालतू फोन करून त्रास देतात , म्हणून शेतकरी बांधवांचा नंबर देत नाही , बियाणाचा व्यवसाय हा विश्वासावर असतो , व्हिडिओ बघून बियाणे घ्यायचे नसते , फार तर एखाद पाकीट लावून बघाव विश्वास तयार झाला तरच क्षेत्र वाढवावे
शेतकऱ्याचा नंबर द्या कंपनीचा प्रचार नंतर मी केलात चालतो
3:56 ..
बियाणं हवा आहे
Sir gotyatil pisa marel ka he
@@madhukarkardal9979 मरतील परंतु डासांना जसे दोन-तीन महिने नियंत्रण मिळते तसे पिसाना मिळणार नाही हो पन पिसा मरतील
मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव
बियाणे मिळेल का
कुठे मिळेल
लागवड केवा केली आहे सर
फुटवा नाही होत
Enza zeden durva ahe ridge gaurd dodaka
अकोला येथे मिळते का
ऑक्टोबर महिन्यात कोणती काकडी लावावी
@@SunilPatil-qc5ld 9096245747 या नंबरला व्हाट्सअप करा आणि विचारा
सर आम्ही जळगाव भरता वांग लावलेले आहे हिरवं शेंडा आळी व फळ पोखर नारळी आळी आहे उपाय सांगावा
@@SunilPatil-qc5ld वर दर्शवलेली सर्व कीटकनाशक त्याकरिता आहे
बबली चवऴी पे पुरा वीडियो बनाईए
Ok sir
बबली चवऴी ,पे पुरा वीडियो बनाईए
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद