नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459 खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564 वाई बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
नमस्कार सर तुमच्या मार्गदर्शना खाली सोयाबीन पीक चांगले झाले गव्हू हरभरा पीक व्यवस्थापन जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे नियोजन केले आहे दोन तास हरभरा एक तास बंद केली आहे पिक परिस्थिती चांगली आहे एक विनंती आहे गोट कांदा बीजोत्पादन साठी एक व्हिडिओ बनवा ही विनंती आहे
मास्तर , मी दोन ऐकर कांदा पेरणी केली आहे 👍👍👍👍👍
🙏
खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा
Namskar sir mahiti khup chan vatli
Sir apan ashich mahiti je Kanda biyane fekun kinva tractor ne perni kartata tyach vyasthapan kas karav he sangav .🙏
नमस्कार दादा , या पद्धतीनेच व्यवस्थापन करू शकता
@@whitegoldtrust Thik ahe sir "Dhanyawad"🙏
केळी पिकासाठी संपूर्ण माहिती द्यावी
नमस्कार दादा , ठीक आहे
Ashti madhe kutha bhetan sir
कडा - किसान क्रांती कृषी भंडार 9421340991
Sir nanded madhe aple product kontya dukanamadhe uplabdh ahet
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
वाई बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
उच्च गुणवत्तेचे जैविक बुरशी नाशक कोणत्या कपनी चे चागले राहील
नमस्कार दादा , बूस्टर, निर्मल सीड्स, कॅनबायोसिस या कंपन्यांचे घ्या
नमस्कार सर, नेवासा तालुका जि. अहमदनगर मध्ये किंवा आसपास आपले प्रोटक्ट कुठे मिळतील ते सागावे खुप गरजेचे आहे.,
अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
धन्यवाद सर...
सर जानेवारी मध्ये कांदा लागवड केली तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
नमस्कार सर तुमच्या मार्गदर्शना खाली सोयाबीन पीक चांगले झाले गव्हू हरभरा पीक व्यवस्थापन जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे नियोजन केले आहे दोन तास हरभरा एक तास बंद केली आहे पिक परिस्थिती चांगली आहे एक विनंती आहे गोट कांदा बीजोत्पादन साठी एक व्हिडिओ बनवा ही विनंती आहे
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद , गोट कांदा बद्दल सुद्धा माहिती देऊ
BASF कपणी चे पायक्झर बुरशी नाशक हे किती मिली वापरावे लागेल तूर फवारणी साठी
नमस्कार दादा , ८ प्रति पंप मिली
येलोरा सीडीस अग्रिमेट कपनी चा कांदा लावगड दि 19 /11/2023 ची लागण आहे तर पाणी किती दिवसांच्या अतराणे द्यावे लागेल
नमस्कार दादा , ड्रीप वर लागवड असल्यास दररोज दोन तास पाणी द्यावे
भरारी मध्ये कोणते घटक आहेत
नमस्कार दादा , भरारी मध्ये ब्रासिनोलाईड घटक आहे
पावसाळी कांद्याला पण हेच नियोजन करावे का?
नमस्कार दादा , हो चालेल
सर Bpg 7888यामध्ये पाढंरा कांदा बियाणे आहेका.सर
नमस्कार दादा , नाही
सर मी लाला कांदा लागवड करून दिड महिना झाला आहे फवारणी कोणती करावी
सर आपण; दिलेली माहिती आमच्या साठी उपयुक्त आहे 🙏🙏
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा
तूर पिकामध्ये तिसऱ्या फवारणी मध्ये ताकत बुरशी नाशक फवारू शकतो का
नमस्कार दादा , हो चालेल