कांद्याच्या पुनर्लागवडीतून 🧅 25 टन उत्पादन 🤑| Onion Farming | AgroStar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 120

  • @agrostarindia
    @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +17

    जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.

    • @ravianjana9708
      @ravianjana9708 3 หลายเดือนก่อน +2

      Please share in hindi

    • @foodwithbhatiji5301
      @foodwithbhatiji5301 26 วันที่ผ่านมา +1

      @agrostarindia are Hindi me jankari dijiye

  • @maheshpandey8233
    @maheshpandey8233 4 หลายเดือนก่อน +14

    तेजस सर अतुल सर... प्याज के संबंध में अदभुत जानकारी दिए....🎉🎉❤

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +1

      प्रशंसा के लिए धन्यवाद किसान मित्र 🙏 हमें यह जानकार बहोत ख़ुशी हुई कि आपको ये विडियो पसंद आया। ऐसीही खेती के विडियोज देखने के लिए बने रहे AgroStar के #TH-cam चैनल के साथ। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @RajuNeharkar-bj2hn
    @RajuNeharkar-bj2hn 4 หลายเดือนก่อน +2

    एकदम मस्त....... तेजस भाऊ 👍

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +1

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @madhukarshinde3965
    @madhukarshinde3965 3 หลายเดือนก่อน +1

    Kuph chhan Thank you🙏🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  3 หลายเดือนก่อน

      Keep watching🙏🌟

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 4 หลายเดือนก่อน +3

    सर खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभार आणि धन्यवाद एक शेतकरी कन्नड,

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +1

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

    • @GaneshSavakar94
      @GaneshSavakar94 4 หลายเดือนก่อน

      दादा तुमच्या कन्नड मध्ये तयार होणारे कांदा बियाणे कोणत्या कंपनीचे आहे.... कृपया रिप्लाय dya 🙏🙏🙏

  • @tusharkolhe5608
    @tusharkolhe5608 4 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर तेजस भाऊ🎉🎉🎉🎉

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @engganeshwani
    @engganeshwani หลายเดือนก่อน +1

    Great

    • @agrostarindia
      @agrostarindia  หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @dattabhujbal6579
    @dattabhujbal6579 4 หลายเดือนก่อน

    एकच नंबर माहिती दिली सर❤

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल सोबत जोडले राहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @dyneshwarsarade204
    @dyneshwarsarade204 4 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती दीली

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @vedikakolhe7837
    @vedikakolhe7837 4 หลายเดือนก่อน +2

    Very nice Tejas ❤

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @maheshugale4329
    @maheshugale4329 4 หลายเดือนก่อน +1

    मस्त माहिती दिली साहेब ❤

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल सोबत जोडले राहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @pravinpanmand13
    @pravinpanmand13 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान धन्यवाद....🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !

  • @palvepravinkumar8702
    @palvepravinkumar8702 4 หลายเดือนก่อน +1

    सर,लागवडी पर्यंत ची खूप छान माहिती धहीलित.... पण पुढे पाणी ( ठिबक स्पिंकलेर )खत (टीकणी साठी बाधा न देणारे) लागवडी ची पद्धत( वाफे) पाणी तोडणे ... हि पहिती पण हवी होती

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @vithalgirase3612
    @vithalgirase3612 4 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दिली

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @dnyaneshwarlokhande9484
    @dnyaneshwarlokhande9484 4 หลายเดือนก่อน +1

    बरोबर सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @uttamtanpure7679
    @uttamtanpure7679 4 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @munjajikale4061
    @munjajikale4061 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली आहे

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झालाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल सोबत जोडले राहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 4 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगले मार्गदर्शन..!! चांगले बियाणे त्याच्या किमतीवर त्याच्या ब्र्यांड वर ठरले जाते का.? येखादी कंपनी घरगुती किंवा महाबीज यांनी जर रेट कमी केले असतील तर त्याचे उत्पन्न चांगले मिळते का.? किंवा महागडे बियांनेच वापले असता भरगोस उत्पन्न होते..मार्गदर्शक सूचना करा

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +1

      कांदा बियाणे मध्ये सद्य हंगामात चालणारे गुलाबी रंगाचे दोन प्रकार भीमा शक्ती & पुना फुरसुंगी असून आपण आपल्या अनुभव अनुसार योग्य ती कंपनी च बियाणे निवड करू शकता.
      बियाणे अथवा कोणतीही वस्तू महाग म्हणजेच चांगली अथवा गुणवत्ता योग्य असे अजिबात नाही परंतु बियाणे निवड चुकली तर पुढील व्यवस्थापन वर केलेला खर्च वाया जाणार नाही याची दक्षता म्हणून नामांकित कंपनी व पक्क्या बिलासह आपण खरेदी करणे उचीत.

    • @sudhirkadam9841
      @sudhirkadam9841 4 หลายเดือนก่อน

      @@agrostarindia आपल्या अमुल्य मार्गदर्शना साठी धन्यवाद 🙏

  • @shivrajpawar2578
    @shivrajpawar2578 3 หลายเดือนก่อน +1

    खुप भारी

    • @agrostarindia
      @agrostarindia  3 หลายเดือนก่อน

      तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @tusharkolhe5608
    @tusharkolhe5608 4 หลายเดือนก่อน +2

    खत व्यवस्थापन वर एक व्होडीओ बनवा

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू खत व्यवस्थापन वर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @suhaspawar2663
    @suhaspawar2663 4 หลายเดือนก่อน

    Chan mahiti dhili
    pudhil video banva sircha

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल सोबत जोडले राहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @maheshbondar6535
    @maheshbondar6535 หลายเดือนก่อน

    सर फेब्रुवारी महिन्यात पुनर्लागवड करावी का..
    म्हणजे मला रोप टाकण्यासाठी तयारी करता येईल...
    कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @agrostarindia
      @agrostarindia  หลายเดือนก่อน

      कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आपण रोपांची पुनर्लागवड जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठ्वड्यापर्यंत करू शकता.

  • @bapuraoMaharnawar
    @bapuraoMaharnawar 4 หลายเดือนก่อน

    सगळे लोक बोलतात पंचगंगा कलश प्रशांत...

  • @yogeshjadhav-q4j
    @yogeshjadhav-q4j 4 หลายเดือนก่อน +2

    खरीप कांद्या ला मिनी स्प्रिंकलर ने पाणी किती दिवसापर्यंत द्यावे

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      आपण कांदा पिकामध्ये वापसा अवस्था पाहून पाणी नियोजन करू शकता . तसेच आपण कांदा काढणी पूर्वी साधारण ३ आठवडे पाणी बंद करावे . तसेच हा कांदा साठवणुकीसाठी चालत नाही. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @NITINDESHMUKH-h2m
    @NITINDESHMUKH-h2m 4 หลายเดือนก่อน +1

    भीमा शक्ति चे कांदा बियाणे संभाजी नगर ला मिलेल का

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏
      खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। 🔗 bit.ly/agrostarapp

  • @Forex_Farming
    @Forex_Farming 24 วันที่ผ่านมา

    Vidharbhat होतो का?

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 วันที่ผ่านมา

      हो, कांदा विदर्भात होतो. विदर्भ क्षेत्र, ज्यात महाराष्ट्राच्या पूर्वीच्या भागांचा समावेश होतो, येथे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. धन्यवाद .

    • @Forex_Farming
      @Forex_Farming 20 วันที่ผ่านมา

      Chandrapur zilha madhe nahi hot ikde bhat hoto ...Pani dharun thevnari jamini ahet ikde..Ani bajarpeth kashi uplabdha hoil

  • @ganeshkate5914
    @ganeshkate5914 4 หลายเดือนก่อน +5

    मि कांदा उत्पादन घेतलय मार्च 2022 मधे 256 किंटल घेतलय पुर्ण नियोजन करून

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      🌱आपण मार्च 2022 मध्ये कांद्याचे 256 क्विंटल उत्पादन घेतले आहे हे ऐकून खूप आनंद झाला! आपल्या मेहनत, नियोजन आणि समर्पणाचे हे उत्तम उदाहरण आहे. 🚜आपल्या यशाने इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. अशाच प्रकारे उत्तम नियोजन आणि परिश्रम करत राहा, भविष्यातील उत्पादनासाठी शुभेच्छा! शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.🚜

    • @santoshsathe4235
      @santoshsathe4235 4 หลายเดือนก่อน +1

      नियोजन माहिती सांगा

    • @sagardivekar5314
      @sagardivekar5314 4 หลายเดือนก่อน +1

      कांदा पुनर लागवड करत असताना दोन रोपांमधील अंतर किती ठेवावे? मला कांदा बेड वरती करायचा आहे तसेच दोन ठिबकच्या दोन लॅटरल टाकणार आहे

    • @Sanjay-v2v-up
      @Sanjay-v2v-up 4 หลายเดือนก่อน +2

      सर मी मागील सिझन मध्ये मल्चिंग पेपर वर कांदा लागवड केली होती..आजही चाळीत कांदा एकदम चांगल्या स्थितीत आहे.

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      @@sagardivekar5314 "कांदा पुनरलागवडीसाठी दोन रोपांमधील अंतर सामान्यतः 15 सेंटीमीटर ठेवले जाते. हा अंतर सांभाळल्याने कांद्यांना चांगले वाढण्यासाठी आवश्यक जागा मिळते आणि वायुवहन आणि पोषण अधिक चांगले होते.
      लॅटरल टाकण्याचे अंतर: लॅटरल टाकण्याचे अंतर साधारणतः 60-75 सेंटीमीटर ठेवले जाते. यामुळे कांद्यांना आवश्यक असलेले पाणी समानपणे वितरित होते.
      रोपांची रचना: दोन लॅटरल्सच्या अंतरावर कांद्यांची रोपे असतील तेव्हा दोन लॅटरलच्या दरम्यान 15 सेंटीमीटर अंतर असावे, म्हणजे प्रत्येक रोपाच्या लॅटरल टाक्यांपासून समान अंतरावर असेल."

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 4 หลายเดือนก่อน +1

    खरीप कांदा नियोजना बदल एक व्हिडीओ बनवा सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +1

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करूखरीप कांदा नियोजना बदल व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @DevramGare-xk3me
    @DevramGare-xk3me หลายเดือนก่อน

    भीमा, शक्ती कांदा, बी कोणत्या,दुकानात, मिळे ल

    • @agrostarindia
      @agrostarindia  หลายเดือนก่อน

      आपण शेतीविषयी माहितीसाठी 9503095030 या नंबर वर कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @sunilsase6428
    @sunilsase6428 4 หลายเดือนก่อน

    Ok

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 4 หลายเดือนก่อน +1

    रब्बी kanda sanga

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू या विषयावर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @shashikantahire5950
    @shashikantahire5950 4 หลายเดือนก่อน +3

    कांदा किंग - तेजस कोल्हे सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल सोबत जोडले राहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @appasahebdhanapune3364
    @appasahebdhanapune3364 4 หลายเดือนก่อน +1

    सर खार पाणी आसंल तर कांदा येईल का

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      जर खार पाणी असेल तर कांदा येणार नाही. खार पाण्यामुळे मातीतील मिठाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे कांद्याच्या वाढीस अडथळा येतो. त्यामुळे खार पाण्यात कांदा येणार नाही. योग्य पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @AkshayDadasahebkale
    @AkshayDadasahebkale 4 หลายเดือนก่อน +1

    प्रति एकर किती टन उत्पादन होते

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      विडिओ मध्ये तेजस सरांनी जसे आपल्याला सांगितले तसेच बारकाईने नियोजन केल्यास रब्बी हंगामातील कांदा एकरी २५-३० टन उत्पादन मिळू शकते .

  • @yogeshtodkari3465
    @yogeshtodkari3465 4 หลายเดือนก่อน +1

    नारायणगांव जुन्नर परिसरात पूना फुर सुंगी चांगला की भीमा शक्ती साठवनु केल्यावर कांदा सफेद किवा कोजली सारखा होणार नाही. आपले मार्ग दर्शन घेऊन नियोजन करु अग्री स्टार ची चागली कांदा जातं सांगा तेजस सर 15ऑक्ट. बियाणे टाकायचे आहे.

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +1

      कांदा भीमा शक्ती चांगला वाण आहे ज्याला कोजळीचे प्रमाण कमी आहे . धन्यवाद .

    • @santoshgadhave5064
      @santoshgadhave5064 4 หลายเดือนก่อน

      ​@@agrostarindiaThank you saheb but Bhima shakti kanda kuthe milel... Otur la Ellora & prashant che seed miltat.
      Bhimashakti kuthe available ahe, pL guide.

    • @santoshgadhave5064
      @santoshgadhave5064 4 หลายเดือนก่อน

      November ending la lagvad karaychi ahe kuthale biyane vaprave, pL guide us.. Otur.

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार शेतकरी मित्र!
      भीमा शक्ती म्हणजेच अॅग्रोस्टार रणधीर वाण आहे, तसेच रणधीर वाण आपल्या जवळच्या लाल दुकान मधून खरेदी करू शकता किंवा अॅग्रोस्टार ॲप द्वारे आपण कांदा बियाणाची खरेदी करू शकता.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      @@santoshgadhave5064
      नमस्कार शेतकरी मित्र!
      आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये भीमा शक्ती म्हणजेच अॅग्रोस्टार रणधीर वाणाची निवड करावी.
      शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      agrostar.app.link/63pOh2mPoHb

  • @harivagaskar9976
    @harivagaskar9976 4 หลายเดือนก่อน

    घरचे बियाणे चांगले की विकत चे

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      घरचे कांदा बियाणे हे बियाणाची गुणवत्ता पाहून निवड करू शकता, परंतु, विकतचे बियाणे जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत, आणि काही वेळा विशेष वाण देखील मिळतात. त्यामुळे तुमच्या गरजा आणि उपलब्धतेनुसार योग्य निवड करणे महत्वाचे आहे. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp

  • @bapuraoMaharnawar
    @bapuraoMaharnawar 4 หลายเดือนก่อน +3

    सगळे म्हणतात पंचगंगा प्रशांत कलश येलोरा आणि तुम्ही एकटेच बोलत आहात अग्रॉस्तर का तर मुलाखत त्यांनी घेतली म्हणून किती खोटं बोलावं हे लोकांना समजत आणि यांचाच भीमा शक्ती

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +3

      नमस्ते साहेब आपणास सांगू इच्छितो ही मुलाखत कांदा लागवड व त्यातून भरघोस उत्पन्न यासाठी असून यामध्ये अनेक पैलूंवर सविस्तर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
      कांदा बियाणे मध्ये सद्य हंगामात चालणारे दोन प्रकार भीमा शक्ती & पुना फुरसुंगी असून आपण आपल्या अनुभव अनुसार योग्य ती कंपनी च बियाणे निवड करू शकता आम्ही आपणास त्याबद्दल कुठलीही जबरदस्ती करू इच्छित नाही.
      आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल प्रथमतः आपले आभार आणि आपली प्रतिक्रिया कमेंट च माध्यमातून दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

  • @vishalchauhan9938
    @vishalchauhan9938 4 หลายเดือนก่อน +1

    Hindi mai phi video banao north state ke liye

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @himanshuverma7986
    @himanshuverma7986 หลายเดือนก่อน

    Sir hindi me video banaiye please

    • @agrostarindia
      @agrostarindia  หลายเดือนก่อน

      नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏

  • @anilpatidar21
    @anilpatidar21 4 หลายเดือนก่อน +1

    Sir ye video hindi me bhi banaoo please

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @wasimmansur9826
    @wasimmansur9826 4 หลายเดือนก่อน +2

    Sir,Hindi me batae ham Nepal se hai.

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम इस विषय पर हिंदी में वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @Agrrahulsir9912
    @Agrrahulsir9912 2 หลายเดือนก่อน +1

    मला काहीच देऊ नका भाऊ ,,भांडवल पण मी देतो ,तुम्ही फक्त सांगताय तेवढं उत्पादन काढून दाखवा ,,आणि सगळे कांदे तुम्हाला ठेवा,,

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha 2 หลายเดือนก่อน +1

      He brobr bolle Bhau😂😊

  • @nagwanshigvlogsadventures4897
    @nagwanshigvlogsadventures4897 4 หลายเดือนก่อน +1

    अगर आप हिन्दी बोल सकते हैं तो हिंदी मे वार्तालाप करना चाहिए ज्यादा लोग जानकारी ले पाते

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน +1

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @sandip3138
    @sandip3138 4 หลายเดือนก่อน +3

    माहिती छान पण स्वतःची मार्केटिंग केली आहे...

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @bhanubhaiparmar7497
    @bhanubhaiparmar7497 4 หลายเดือนก่อน +1

    Hindi me dijiye sar

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @VijayVerma-kj2gb
    @VijayVerma-kj2gb 4 หลายเดือนก่อน

    Video Hindi me do samajh hi ni aya

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @k.rfilmskhara
    @k.rfilmskhara 4 หลายเดือนก่อน +1

    राजस्थान ke liye lao

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @dharmendrabavrava8705
    @dharmendrabavrava8705 4 หลายเดือนก่อน

    Samjme nahi aya hindi ya gujrati me samjavo

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @vijaypatidar2531
    @vijaypatidar2531 4 หลายเดือนก่อน

    MP walon ko kuchh bhi palle nahi pada 😂😂😂

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      नमस्ते किसान भाई ! हम जल्द ही प्याज के खेती के सम्बंधित विस्तार से वीडियो बनाएंगे ! ऐसे ही खेती के सम्बंधित जानकारी देखने के लिए एग्रोस्टार के साथ बने रहे !

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @cricketlivenews73
    @cricketlivenews73 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिलीत.

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 4 หลายเดือนก่อน +1

    खरीप कांदा नियोजना बदल एक व्हिडीओ बनवा सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 หลายเดือนก่อน

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू खरीप कांदा नियोजना वर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp