अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली साहेब, धन्यवाद.... खूप कमी वेळेमध्ये आपण पूर्ण कांदा बीजप्रक्रिया पासून हार्वेस्टिंग व साठवणूकपर्यंत माहिती दिली महाराष्ट्राचा शेतकरी म्हणून मी आपला खूप आभारी आहे.
सर मी pb 300 (भीमा किरण )चे बार्शी नागनाथ कृषी केंद्र 2000/- भरून बुकिंग केले आहे. बी मिळताच रोप टाकतोय. आपले मार्गदर्शन वर हया जातीचा कांदा लावतोय. मी पूर्ण शेड्युल तुमचे वापरणार आहे.
सप्रेम नमस्कार सर🙏❤️ आपणास धन्यवाद द्यावेत तेव्हढे कमी आहे,कारण कांदा पिक विषयावर एवढी परिपूर्ण माहिती एका व्हिडिओ मध्ये युट्यूब वर देणारे आपण शेतकऱ्यांचे कैवारी व. मार्गदर्शक आहात.आपणास कोटी कोटी धन्यवाद.🌹🌹🌹
नमस्कार भैय्या जी, में मध्यप्रदेश से हूं, मेने आपका हिन्दी यूट्यूब चैनल सब्सक्राइब किया हुआ है,मेरा आप से निवेदन है कि हिंदी भाषा में प्याज की फसल कि जानकारी देने कि कृपा करें, और लहसुन कि फसल के बारे में भी जानकारी देने कि कृपा करें जी,
I Dinesh patle Gondia District.goregaon tah Dawwa rahiwasi setkari ahe Rabi hangami Kada lagawadisathi temprechar kiti digri asawa ya visai mahiti dyava
अतिशय सुंदर आणि तळमळीने माहिती दिली..... धन्यवाद सर 🙏🙏
Thx
पाटील साहेब,
आपली ही माहिती प्रत्येक कांदा ऊत्पादक शेतक~यासाठी फारच उपयुक्त आहे.
A to Z माहिती आपन कव्हर केली.
आपले खुप खुप आभार 🙏🏻
thx
खुप छान माहिती मिळाली, खुप आभारी आहे.. आमच्या भागात तुम्ही सांगितलेली जास्तीत जास्त औषधे किंवा खते मिळत नाहीत. त्याविषयी मार्गदर्शन करावे..
Thanks
Taluka sanga tumacha ?
छान माहीती मिळाली धन्यवाद सर
राही कांदा बियाने मिळले
Thanks
Taluka sanga tumacha
खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर.👌👌👍👍
thx
सरजी नमस्कार खूप उपयुक्त सविस्तर सर्व बाबी कव्हर करून अतिशय छान सखोल माहिती दिली सर्व शेतकरी बांधवांकडून धन्यवाद
Thanks
सर, खुपचं उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद.
thx
Very Nice Sir. Thanks a lot such a detailed information. No doubt left in the mind. God bless you Sir 🙏
thx
खुप महत्त्वपूर्ण आणि कंप्लीट माहिती अप्रतिम पाटील साहेब खुप खुप धन्यवाद
Thx
अहो पाटील सर तुम्ही हळद उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर खूप मोठे उपकार होतील
ok
7507775355 ya number la photo taka kahi adchan asel tr
खूप चांगली महिती दिली Thank you sir.
Thx
सर्वच्या सर्व माहिती नंबर एक ❤
Thx
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
Thx
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली साहेब, धन्यवाद.... खूप कमी वेळेमध्ये आपण पूर्ण कांदा बीजप्रक्रिया पासून हार्वेस्टिंग व साठवणूकपर्यंत माहिती दिली महाराष्ट्राचा शेतकरी म्हणून मी आपला खूप आभारी आहे.
Thank you keep watching
एकच नंबर माहिती दिली सर धन्यवाद
Thx
खूप सुंदर माहिती दिलीत सर, मी आपले कार्यक्रम न चुकता पाहत असतो , आपण शेतकऱ्यांना साक्षर करत आहात , खूप खूप धन्यवाद .
Thanks
thx
P😊😊😊@@rajjatmullani8665
Sir Kanda perun lagawad keli tar kiti farak padato
50%
Thank you for nice information.
Our pleasure!
Thanks sir khup Chan mahiti dili
Thanks
Sir tume khrch dev manus ahaat❤
Thanks
खूप सुंदर माहिती सर
Thanks
सर कांदा पेरणी करावी का
नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद जय जवान जय किसान...👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Thx
छान माहिती सर
Thx
धन्यवाद सर
thx
खुप छान माहिती दिलीत सर 👍👍🙏🙏
thx
सर मी pb 300 (भीमा किरण )चे बार्शी नागनाथ कृषी केंद्र 2000/- भरून बुकिंग केले आहे. बी मिळताच रोप टाकतोय. आपले मार्गदर्शन वर हया जातीचा कांदा लावतोय. मी पूर्ण शेड्युल तुमचे वापरणार आहे.
7507775355 ya number la contact kara mla
खूप छान माहिती दिली सर
thx
खूप छान माहिती 😊
Thx
Thank you ❤❤
keep watching
You're welcome 😊
अतिशय उपयुक्त माहिती
Thx
खूप छान माहिती दिली सर 🙏🙏🙏🙏🙏
Thx
खुप छान माहिती दिली सर तुमचे खुप खुप आभार
Thanks
एकदम छान माहिती सांगितली आपण
thx
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Thanks
परिपूर्ण तंत्रशुद्ध माहिती दिली आहे धन्यवाद
Good Better Best
Thanks
पाटील साहेब किती लागवड झाली व सर्व बाबी विचारात घेऊन किती उत्पादन आवश्यक आहे, हे सर्व शेतकर्यांना समजले तर त्या प्रमाणे लागवड करता येईल
Ok
. सर तुम्ही छान माहिती देतात
thx
Khup chan mahiti dili sir
dhnywad
सप्रेम नमस्कार सर🙏❤️ आपणास धन्यवाद द्यावेत तेव्हढे कमी आहे,कारण कांदा पिक विषयावर एवढी परिपूर्ण माहिती एका व्हिडिओ मध्ये युट्यूब वर देणारे आपण शेतकऱ्यांचे कैवारी व. मार्गदर्शक आहात.आपणास कोटी कोटी धन्यवाद.🌹🌹🌹
Thx dada
Telangana namaskar sir jee changla avadla hamale tank yu
thx
Very nice 👍 sir
Keep watching
1 नंबर माहिती
❤
Thanks
उत्तम माहिती. सांगितली सर
Thanks
खूपच सविस्तर अचूक तांत्रिक माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
🙏
thx
thx
खुप छान महत्वाचे सांगितलं
Thx
खुप छान सर
thx
अतिशय छान 🙏🙏
thx
खुप छान माहीती दिली सर
Thx
👌👌👍👍
thank you
🎉❤ छान आहे
thx
नमस्कार भैय्या जी, में मध्यप्रदेश से हूं, मेने आपका हिन्दी यूट्यूब चैनल सब्सक्राइब किया हुआ है,मेरा आप से निवेदन है कि हिंदी भाषा में प्याज की फसल कि जानकारी देने कि कृपा करें, और लहसुन कि फसल के बारे में भी जानकारी देने कि कृपा करें जी,
Ok
Chan mahiti dili sir mi ata rop tayar karun lagawan Karu shakato kay sir please suggest
chalel
Great patil knowledge
Thx
खुप छान माहिती उपयुक्त माहिती दिली त्याबददल धन्यवाद
Thank YOu
खुप खुप छान सर
Thanks
Sir us tutlyanatr khodvyat lagan kran ksa rahin ,akari 100 क्विंटल average milel ka 4.5 foot sari ahe bhari kali jamin ahe pls guide me sir
Hi chalu shakel
Sar ksnda rop 25 divssche she tan nadhak marle ahe parntu rop vite zsle ahe kay karsve
Photo taka 7507775355
Ok nice 👍
Thanks 😅
Dhanyawad sir
Thx
Sir mala pokda chi bhaji ya pikavar (dahya) rog yeto yavar Kay upay karava te sanga
7507775355 ya no la photo taka
खूप छान उपयुक्त माहिती
Thanks
I Dinesh patle Gondia District.goregaon tah Dawwa rahiwasi setkari ahe Rabi hangami Kada lagawadisathi temprechar kiti digri asawa ya visai mahiti dyava
7507775355 ya number la message kara mla
खुप छान माहिती दिली सर भूम परंडा मध्ये औषधे व खत कुठे मिळेल
Thx
Shriram k k paranda
सर एक स्क्वेअर फुटात नऊ कांदे बसवले तर लांबी रुंदी अंतर किती सेंटीमीटर घ्यावे
मार्गदर्शन खूप मोलाचे करत आहात तुम्ही 🙏🙏
4*4 inch
🌾🌾🌾🌾🌾
👍
सर्वात उत्तम
Thx
धन्यवाद
thx
👌👌👌🙏🙏
thx
पारनेर मध्ये पारनेर मध्ये आपले प्रॉडक्ट कुठे मिळतील
97676 02996 ya number la contact kara
Karjat ahmednagar madhe tumche product kuthhe bhetatil
Reliable Agro Services,Karjat ithe milun jail
kanda lagvad yantrane lagvad ya vishayi aaple Kay mat aahe sir?
Yogya ahe
Nice Sir
thx
नमस्कार sir,
आपण सांगितलेले औषध (product) Jalgaon मध्ये कुठे भेटेल.?
Kranti traders jalgaon ithe milun jail
2 एकर साठी मला किती बी लागेल रोप तयार करण्यासाठी तासगाव तालुक्यासाठी सांगली , 15 फेब लावायचा आहे कांदा
5 kg lagel
Buldhana dist madhe kuthe bhetel pb300 seed
90114 21332 ya number la contact kara
Sir mahiti khup chan ane but Akole kiva sangamner madhe tumi sangitleli aushadhe kiva khate kuthe bhetatil please
Shrinivas k s k akole
सर बियाणे कुठे मिळेल नांदेड मध्ये उपलब्ध आहे का
91304 50129 ya no la call kara
sir drip vr lavlele kandyachi tikvan skhamata kami aahe ase lok mhantat he kiti khar aahe aani khot
7507775355 ya number la message kara mla
Aati utam anai abhaysuk mahiti shetkarani labh ghayva
Thanks
Sir pdf nice information sir
Thx
Patil saheb .total 1 acre la kharch kiti aahe .aaplya mahiti nusar
50000
सर एक फूट अंतरावर आपण जे पकडतो तेव्हा दुसऱ्या फुटांचे अंतर कमी होते
ashe nahi dada
1.accer sathi kiti kharch ayll
50000
50000
खूप छान
thx
कांदा पेरणी यंत्र आहे 6 बाय 4 इंच multi seeder त्याने केली तर चालेल का
ho chalel
यकरी बियाणे किती वापरावे
3.5 kg vapra
खूप छान माहिती लागते त्याबद्दल त्याबद्दल तुमचे आभार
thx
sirji batata lagvadchi mahiti dyal.
Ok
कन्नड तालुका जि छत्रपती संभाजीनगर मध्ये आपली औषधे कोणाकडे उपलब्ध आहे
Chetan sheti sahitya kannad
Kanda ropasathi kiti divsani tan nashak favarni karavi
25 divsananter
सर माहाबिज चे बियाणे कसे आहे
changale ahe
kup chan
Thx
1no sir
thank you
Atta kanda rope sathi bee taku shakato kaa
Ho taku shakta
सर कांदा साठी वाफे किती फूट अंतर गेवे
7507775355 ya number la message kara mla purn schedule sathi
sir namskar mala udya biyan टाकायचं आहे PB 300 tar apan सांगितलं नाही की बीज प्रकिया औषध वगैरे कुठे भेटतील आपण सांगितल्या प्रमाणे
Tumcha taluka sanga
@@PatilBiotech
Vaijapur taluka.
मी माझं no add purn comment madhe टाकले
Jay Kisan Agro Agencies,Vaijapur ithe milun jail
mobile number sanga tumacha ?
I am interested summer onion cultivation 2 Acer
nice
Sir P. B. 300 Biyane कुठे मिळेल
ता खामगाव जि बुलडाणा
ankur k s k khamgaon
Tumcha pb300 available aheka Malegaon
Ho
Pawar Agro Service,Malegaon ithe milun jail
Sir maza question asa ahe ki जे तुम्ही औषदांची नावे सांगितली आहेत ते standard company chya brand chi नावे सांगा जने करून आमच्या गावाकडे मिळतील
tumcha taluka sanga
आजच PB300 घेऊन आलोय❤ लाखमोलाच्या माहितीबद्दल खूप खूप आभार सर...❤
Chhan
Thanks
White kanda madhe biyane sanga sir
panchganga vapra
नमस्कार साहेब खटाव तालुक्यात तुमचे डिलर कोण आहेत आपलं कार्यक्रम बघत आहे
85549 83445 ya no la call kara