वांगी पीक लागवड माहिती | वांगी शेती यशोगाथा | Brinjal farming Success story |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 19

  • @ShubhamPC-v5b
    @ShubhamPC-v5b 10 วันที่ผ่านมา +1

    ek no

  • @samruddhikute7358
    @samruddhikute7358 15 วันที่ผ่านมา +2

    कालेकर & कालेकर जुगलबंदी👌👌👌

  • @tusharsonavane8232
    @tusharsonavane8232 15 วันที่ผ่านมา +2

    Improvement 💯🔥👍

  • @gauravfulsundar9306
    @gauravfulsundar9306 15 วันที่ผ่านมา +2

    👍👍✌✌

  • @Sanket-t5r
    @Sanket-t5r 15 วันที่ผ่านมา +2

    👌👌

  • @sahilsayyad7959
    @sahilsayyad7959 15 วันที่ผ่านมา +2

    ✌️

  • @tusharkumbhar5908
    @tusharkumbhar5908 15 วันที่ผ่านมา +2

    👍👍

  • @akashsaidpatil6670
    @akashsaidpatil6670 15 วันที่ผ่านมา +2

    💯👍

  • @AmolMahapure-i2b
    @AmolMahapure-i2b 11 วันที่ผ่านมา +1

    आमच्याकडे एक एकर 1800 झाड आहेत बारटोक आहे व्यापारी असेल तर कळवा

  • @ganeshshirskar
    @ganeshshirskar 6 วันที่ผ่านมา +1

    शेठ रोपच 6 रुपय ममग सगळा खरच 20 कसा

  • @RevanGaykar
    @RevanGaykar 14 วันที่ผ่านมา +1

    अंडी आणि ताकांचे प्रती लिटर चे प्रमाण सांगा

    • @Krushi_with_rushi
      @Krushi_with_rushi  14 วันที่ผ่านมา

      अंडी आणि ताक यांचे मिश्रण पिकांवर फवारून त्यांचे पोषण वाढवता येते. अंडी आणि ताक यांचे मिश्रण तयार करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:
      - 10 अंडी आणि 1 लिटर ताक घ्या.
      - या मिश्रणाला दोन दिवस भिजत घ्यावे.
      - दिवसातून 3-4 वेळा हे मिश्रण हलवून घ्यावे.
      - तिसऱ्या दिवशी यात 100 ग्रॅम गूळ टाकावा.
      - चौथ्या दिवशी हे मिश्रण 10 पंपात घेऊन कोणत्याही पिकावर फवारावे.
      अंडी आणि ताक यांचे मिश्रण पिकांच्या पोषणमूल्यासाठी फायदेशीर असते. यामुळे फळांची आणि फुलांची संख्या वाढते.

    • @ShainathKuklare
      @ShainathKuklare 14 วันที่ผ่านมา

      बनुन टिवल्यावर जास्त दिवस वापरता येतो का दोन महिन्या नंतर

  • @deepakmagar7314
    @deepakmagar7314 15 วันที่ผ่านมา +2

    कोणती व्हरायटी आहे

  • @deepakmagar7314
    @deepakmagar7314 15 วันที่ผ่านมา +1

    लागवड कधी केली

    • @Krushi_with_rushi
      @Krushi_with_rushi  15 วันที่ผ่านมา

      September महिन्यात