अझोटोबॅक्टर,स्फुरद विरघनारे जिवाणू,पालाश उपलब्ध करणारे जिवाणू ।काय आहे जाणून घ्या।आणि ६०%खताचीबचतकरा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 66

  • @LaxmanShinde-tk6kr
    @LaxmanShinde-tk6kr ปีที่แล้ว +6

    सर तीनही जीवानु गुळात भिजून ठेवले तर चालतयका

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 ปีที่แล้ว +10

    भाऊ एनपीके बॅक्टेरिया ट्रायकोडर्मा सोबत मिसळल्यावर चालते का

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा ปีที่แล้ว +3

    तिन्ही मिक्स करून सोयाबिन मूंग ला बीज प्रक्रिया करता येईल का

  • @ramdassangle3103
    @ramdassangle3103 8 หลายเดือนก่อน +4

    तिन्ही बॅक्टेरिया एकत्रीत चालेल का गुळ घालून

  • @rajurajput9067
    @rajurajput9067 หลายเดือนก่อน +1

    ,Chaan maahiti dili saaheb daneyvad

  • @omkargadgil5641
    @omkargadgil5641 2 ปีที่แล้ว +2

    नेपिअर साठी याचा उपयोग होऊ शकतो का?

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 2 ปีที่แล้ว +2

    Hello sir,
    potash mobilising bacteria म्हणजेच Kmb
    आणि potash solubllising bacteria म्हणजेच Ksb
    मला एक प्रश्न विचारायचं आहे की kmb आणि ksb यात काही फरक आहे का?? का दोन्ही पण एकच आहेत.

  • @dhananjaypaul3776
    @dhananjaypaul3776 2 หลายเดือนก่อน

    तिन्ही पण बॅक्टेरिया गुळासोबत मिक्स केले तर चालेल का

  • @SunilPatil-ng7rt
    @SunilPatil-ng7rt 4 หลายเดือนก่อน

    मी पाटील बायोटेक च भूपरिस मोसंबीच्या बागेला ठिबक मधून सोडले रिझल्ट भारी आला.

  • @nileshthengare
    @nileshthengare ปีที่แล้ว +1

    He shetamdhe kse use krayche ah sir
    Aani bijprkriya krtani Gul use kru shkto ka

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 ปีที่แล้ว +1

    फक्त गुळपाण्याचं वापरं करुन फायदे मिळविता येतील का?

  • @durgeshdk9652
    @durgeshdk9652 ปีที่แล้ว +2

    बॅक्टेरिया कुठे मिळेल? दादा आणि संपूर्ण बॅक्टेरियाची नावे सांगा..!👏🏻

  • @sanjaymadane9977
    @sanjaymadane9977 4 หลายเดือนก่อน

    दादा फळबाग आणि ती पण टेरेस गार्डन करतोय मी ज्या मध्ये आंबा, दाक्ष, पेरू, पप ई, आणि खुप आहे त्याबद्दल पिकाची वाढ आणि लागवडीसाठी उपयुक्त माहिती दिली तर खुप आभारी असेल 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सर द्रव्येरूप जिवाणू सोडले तर रासायनिक खते यांचे अंतर कित्ती दिवसांनी द्यावी

  • @sanjayraut9727
    @sanjayraut9727 4 หลายเดือนก่อน +1

    अद्रक पिका साठी चालेल का भाऊ

  • @ManojDhokane-eg5ot
    @ManojDhokane-eg5ot 4 หลายเดือนก่อน

    भाऊ जीवाणु खत, जैविक बुरशीनाशक,मायकोरायझा यांचा एकत्रित स्पे सोयाबीन वर घेता येते का?

  • @kajebandhufarm
    @kajebandhufarm 9 หลายเดือนก่อน +2

    Dada ek number mahiti dili ya badal mala.kahich mahiti navat nakich mi yacha वापर करून याचा रिझल्ट दाखवेल 🙏🏻@kaje Bandhu farm visit dya nakich tumhala mi yacha वापर करून दाखवेल आणि याचा रिझल्ट पण दाखवेल

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  9 หลายเดือนก่อน +1

      Aapla farm kuthe ahe? Address pls

    • @kajebandhufarm
      @kajebandhufarm 9 หลายเดือนก่อน +1

      गाव: पुसनेर
      तालुका: नांदगाव खंडेश्वर
      जिल्हा: अमरावती

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  9 หลายเดือนก่อน +1

      @kajebandhufarm kay kay ahe aaplya farm mdhe

    • @kajebandhufarm
      @kajebandhufarm 9 หลายเดือนก่อน +1

      हळद ,मिरची ,तूर ,आलू , लसन , झेंडू

  • @ishvaringle2842
    @ishvaringle2842 ปีที่แล้ว +1

    कुठे मिळेल सर हे सर्व प्रोडक्ट

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 ปีที่แล้ว

    Ussa madhe alavani dvare upayog kela tar chalel ka??
    Ani khatacha besal dos deun kiti divasni vaparave??

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 2 ปีที่แล้ว +3

    सर हे कसे वापरायचे सागा कोणत्या कंपणी चे घावे सागा सर

  • @bhanudasbhoyate8027
    @bhanudasbhoyate8027 8 หลายเดือนก่อน

    तिन्ही बॅक्टरी या एकत्र सोडले तरी चालतील का

  • @shubhamsawant2908
    @shubhamsawant2908 2 ปีที่แล้ว +4

    पंपाने आळवणी देऊ शकतो का

  • @haribhaukale2231
    @haribhaukale2231 ปีที่แล้ว +2

    पाटपाण्याने बॅरल मधून खत सोडली तर चालतील का

  • @jayvantkoli7418
    @jayvantkoli7418 3 หลายเดือนก่อน

    Khoop chaan dada

  • @sankritikandalekar233
    @sankritikandalekar233 2 ปีที่แล้ว

    नमस्कार
    सर कोकोपिटचे (नारळाचा भुसा) खत बनविण्यासाठी कोणते जिवाणु वापरतात व प्रमाण कसे असते.

  • @krushimitravishal
    @krushimitravishal 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 ปีที่แล้ว +1

    कापूस पिकाला 191919दिलं आज तर आता कोणत जिवाणू खत सोडावं ड्रिप मधून replay

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      Azatobacter 1litre 200 litre pani

    • @vedantravte4448
      @vedantravte4448 ปีที่แล้ว

      @@HelpingFarmers गुळ पण घ्यायचा का व किती

  • @nitingaigol258
    @nitingaigol258 11 หลายเดือนก่อน

    सर या जिवाणू सोबत ट्रायकोडर्मा मिक्स केला तर चालतो का

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  11 หลายเดือนก่อน

      नका करू

  • @mayurkakde2445
    @mayurkakde2445 4 หลายเดือนก่อน

    ऑर्डर करायला लिंक द्या

  • @amitkoremali108
    @amitkoremali108 ปีที่แล้ว

    KMB 200 लिटर पाणी मध्ये गुळा सोबत मिक्स करून, 4 दिवसांनी ठिबकणे द्राक्षबागेला सोडले तर फायदा मिळेल काय?

  • @vishwakarmalondhe2903
    @vishwakarmalondhe2903 5 หลายเดือนก่อน

    तिन्ही एकत्रित करून फवारणी करावी का

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  5 หลายเดือนก่อน

      फवारणीसाठी नाही आहे हे

  • @mayurkakde2445
    @mayurkakde2445 4 หลายเดือนก่อน

    IFFCO कंपनीची लिंक द्या

  • @pankajgurav8919
    @pankajgurav8919 ปีที่แล้ว

    Sir usala panya dvare diu shakto ka

  • @MANOJNAVANDAR-q4n
    @MANOJNAVANDAR-q4n ปีที่แล้ว

    spray karta yel ka kapus makk

  • @aniltodkar3125
    @aniltodkar3125 2 ปีที่แล้ว +2

    तीन ही जीवाणू एकाच वेळी बॅलर मधून सोडले तर चालेल का

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  2 ปีที่แล้ว

      Chalel

    • @samadhankadam3655
      @samadhankadam3655 ปีที่แล้ว +2

      माझा पण हाच प्रश्न आहे. आणि जमिन आली करूण जमिनीवर दाट फ्रे केला तर चालेल का?

  • @KartikNikode-xx7uu
    @KartikNikode-xx7uu 7 หลายเดือนก่อน

    Kot midtin sir product sanga sir lavkar

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  7 หลายเดือนก่อน

      IFFCO chya official website var milatat sir

  • @santoshjagtap7346
    @santoshjagtap7346 2 ปีที่แล้ว

    हे जिवाणू मल्टीप्लाय करता येतात का सर

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  2 ปีที่แล้ว

      2किलो गुळ सोबत घ्या multiply होतात

  • @rangnathjadhav7355
    @rangnathjadhav7355 2 ปีที่แล้ว

    उष्ण तापमानात जीवाणू काम करतील का ???

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  2 ปีที่แล้ว

      ठिंबक ने पाणी देतो तेव्हा उष्णता जास्त नसते,जिवाणू काम करतील

  • @aniketnalage2890
    @aniketnalage2890 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @indianArmy-nn4dc
    @indianArmy-nn4dc 2 ปีที่แล้ว

    Favarni tun nahi ka

  • @vishwanathachane5122
    @vishwanathachane5122 5 หลายเดือนก่อน

    सर तुमचा नंबर पाठवा