Marketing kara khoop magani aahe Shetakaryana postane pathaun dya Parcel pohachalyavar Shetakari payment karatat.Shetakari Raja var vishwas theva parcel seva chalu kara
खर तर कृषी विद्यापीठाची जिवाणू खते ही काळाच्या कसोटीवर उतरलेली असतात, पण प्रत्येक शेतकरी तेथपर्यंत पोहचू शकत नाही,जर kvk किंवा कृषिविद्यापीठाने पार्सल ने पाठवायची व्यवस्था केली तर तर शेतकरी निश्चित पणे शेतीत वापरू शकेल.
प्रत्येक शेतकरी तिथे येऊ शकत नाही।...त्यामुळे गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर उपलब्ध करुन दिली तर खर तुमच्या कामाचे चीज होईल न सर्व शेतकरी वर्गाला फायदा होईल... न रासायनिक शेती मुळे होणारी लूट थांबेल....
सर, खूप चांगली उपयुक्त माहीती दिलीत, मी आपले ट्राइकोडर्मा सतत वापरतो, रिझल्ट चांगला आहे. पण आपल्या कडे इतर जैविक मिळतात हे माहीती नव्हते, तसे कोणी सांगितले ही नाही. याची प्रसिद्धि व्हावी, शेतकऱ्यांना फायदा होईल.
आपण आपले उत्पादने विक्रीसाठी वितरक नेमले पाहिजे.त्यामुळे सर्वांना उपलब्ध होतील.
Marketing kara khoop magani aahe Shetakaryana postane pathaun dya Parcel pohachalyavar Shetakari payment karatat.Shetakari Raja var vishwas theva parcel seva chalu kara
विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे.त्या आपण खुप काही करत आहात,त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद राम राम !!
Thank you
Marketing var charcha kara
खर तर कृषी विद्यापीठाची जिवाणू खते ही काळाच्या कसोटीवर उतरलेली असतात,
पण प्रत्येक शेतकरी तेथपर्यंत पोहचू शकत नाही,जर kvk किंवा कृषिविद्यापीठाने पार्सल ने पाठवायची व्यवस्था केली तर तर शेतकरी निश्चित पणे शेतीत वापरू शकेल.
+91 99218 08138 डॉ किशोर झाडे यांना संपर्क करा
बरोबर आहे
माहितीसाठी आपला मोबाईल नंबर मिळावा
प्रत्येक शेतकरी तिथे येऊ शकत नाही।...त्यामुळे गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर उपलब्ध करुन दिली तर खर तुमच्या कामाचे चीज होईल न सर्व शेतकरी वर्गाला फायदा होईल... न रासायनिक शेती मुळे होणारी लूट थांबेल....
+91 99233 57430 डॉ अपेट यांना फोन करा, ते पोस्ट ने पाठवतील
जैविक खते बनवायची कशी याचा व्हिडिओ द्या
Mala have ahe contact sanga
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर💐💐😊
फळ झाडांची माहीती द्या सर..
सर रासायनिक बुरशिनाशक व किटकनाशकची बिजप्रक्रिया केल्यानंतर त्यावरुनNPK जीवाणु संघाची बिजप्रक्रिया करू शकतो का
शेतकऱ्यांसाठी खूप छान माहिती मिळाली
संभाजीनगर ला फक्त बायोमिकसच आहे बाकी खत संघ मिळत नाही
हम मध्य प्रदेश से हमें कहां उपलब्ध हो सकती है
Very Nice Sir..🙏🙏
❤Very good
कॉन्टॅक्ट नंबर दया सर
सर्व तालुक्यातील कृषि कार्यालयात मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी कृपया,धन्यवाद राम राम!!
Mirchi madhe mar rog aala ahe konti aaushadh dyavi
VeryGreatinformation sire
सर आम्हाला राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र संभाजी नगर मध्ये लिक्विड ट्रायकोडर्मा मिळेल का❓🙏
मिळेल
@@dr.tukarammote3231 खुप खुप धन्यवाद सर 🙏
बायोमिकस आहे बाकि कोनतेही पोडकट नाही विद्यापीठात
सर पोडकस कोठे मिळेल असे मगवाचे
Dr. Gajendra jagtap sir
अकोला ला कुठे मिळतील
मला संत्रा करिता पाहिजे होते
कृषि विद्यापीठ अकोला एथे मीलेल
सर सड भरपुर प्रमाणात लागलेली आहे त्याच्यासाठी औषधी सांगा
D composer milel ka?
50 लीटर पाहीजे सर कींमत प्रती लीटर कीती आहे
रू २०० प्रती liter
Dr Jagtap ८९९९४८९३४५ याना बोला
@@dr.tukarammote3231 sir punyat kuthe bhetal
हे जैविक केंद्र कोठे आहे पत्ता सांग
नमस्कार सर ओन लाइन कसे बोलवायच ओसद माहिती सांगा सर
ऊसा मध्ये कसे वापरावे त्याचा फायदा होतो का 5 महिन्या आहे
सर हरभरा साठी
Thank you sir
फवारणी ला चालते का सर बीजप्रक्रिया वाली औषध
Where To Order
कापसासाठी कोणते निवाणू खत आहे
उसा साठी जेयविक खत सांगा एकरी किती वापरायचं
Price 1 kg
व्हिडिओ पूर्ण पहा
तुमचा आवाज येत नाही
👍👍👌👌
सर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ता पुसद जिल्हा यवतमाळ
सर मोबाईल नंबर मिळेल का
सर आपली माहिती पुस्तक पोस्टाने मिळेल व व आपला मोबाईल नंबर सेंड करावे
Aka akarla kiti ml lagto
Nasel tar wdc culture milel Kay ?
आपले काम सुंदर आहे.
कादा पीकासठीपण माहीती सागा
मला पाहीजे नबर टाका मग
+91 99218 08138 डॉ किशोर झाडे
फक्त बनवा कोणाला मिळणार नाही फक्त सरकारी नोदीणी साठी शक्येतो
+91 99218 08138 डॉ किशोर झाडे यांना फोन करा. त्यांचेकडे आहे
Sir wdc milel Kay ?
सर बायो मिक्स मिळेल का
6.25
सर टायकोड्यरमा लिक्वीड मिळेल का व सुडोमोनास लिक्वीड
डॉ जगताप +91 89994 89345 यांना फोन करा.
Number they say
खूप छान माहिती
सर अद्रकी साठी जैविक खते आपल्याकडे आहेत का
नाही
कृषि विद्यापीठ, kvk, कृषि सेवा केंद्र येथे मिलतात
Soyabin jaivik khat usala chalel ka
नाही
आम्हाला ही खते कुठे मिळतील
Kvk Aurangabad
Kvk aurangabad paithan road che ka???
contact number dya please zade sir cha & landline
Zade+91 99218 08138
हे मला विकत कसे व कुठे घेता येईल
कृषि विद्यापीठ, Kvk येथे स्वस्त मिलते
खाजगी कंपनीचे पण मिलते परंतु थोड़े महाग असते
सर औरंगाबाद मध्ये कुठे आहे
कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद
पैठण रोड ला आहे हे ठिकाण.
रेल्वे स्टेशन जवळ
पत्ता द्या सर
कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद
पैठण रोड
भानुदास बाळा देवरे औषधे कूठे मिळेल
औरंगाबाद, पैठण रोड
Sir badnapur la milel ka
चौकसी करा
सातारा येथे कुठे मिळेल
कृषि विज्ञान केंद्र
Favarni keli tar chalto ka
झेंडू साठी कोनतो फवारणी
सर जैविक कीटकनाशक आहे का
होय
Online मिळेल का
नाही
भेटेल का सर
हो
Sir.aapka.mo.namber.send.karana
N.p.k.milel ka
कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथे मिळेल
सर, खूप चांगली उपयुक्त माहीती दिलीत, मी आपले ट्राइकोडर्मा सतत वापरतो, रिझल्ट चांगला आहे. पण आपल्या कडे इतर जैविक मिळतात हे माहीती नव्हते, तसे कोणी सांगितले ही नाही. याची प्रसिद्धि व्हावी, शेतकऱ्यांना फायदा होईल.
@@dr.tukarammote3231 hi good work sir
पोस्ट च्या साह्याने मिळेल
नाही
Aata kuthe bhetel
सर्व कृषि विद्यापीठ, kvk येथे मिलेल
Sar biomix chahie tha aapka contact number kaise milega
+91 99218 08138 डॉ किशोर झाडे यांना बोला