आयुष्यभराची कमाई 3 महिन्यात झाली या पिकामधुन|November December pike|sheti,vyavsay,mahiti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • sheti kashi karavi,sheti business ideas in marathi,sheti totyat janyachi karane,sheti vishayak mahiti,sheti vishayak marathi youtub channel,Agriculture information,शेती तोट्यात जाण्याची कारणे,मातीचा शेंद्रीय कर्ब,मातीचा सामू ,तणनाशक वापरू नये,खत व्यवस्थापन व ओषधी व्यवथापन,शेती विषयक माहिती मराठी,शेती पूरक वेवसाय,फायद्याची शेती कशी करावी,शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे #Profitable Agriculture l पाणी व्यवस्थापन,
    फक्त 48 तासांत पिकांना हिरवेगार बनविन्याचा फॅार्मुला, पिकांना हिरवीगार कसे बनवावे, पिके, पानांना हिरवा रंग कसा आणावा, Plant greenery, शेती, शेतकरी, कांदा, मिरची, वांगी, टमाटे, गहू, टरबूज, खरबुज, सोयाबीन, मका, ऊस, शिमला मिरची, कारले, भुईमुग, द्राक्ष, बटाटे, हलद, आले, अन्ननिर्माता, स्ट्रॉबेरी, पपई, गिलके, दोडका, बाजरी, ज्वारी, हरबरा, कापुस, कपाशी, लसुन, कोथंबीर, शेवगा, मेथी, कोबी, फ्लॉवर, आंबे, काकडी, गवार, कढिपत्ता, शेपु, पालक, डांगर, बीट, गाजर, मटकी, तुर, मुग, उडिद, चिकु, पेरू, आवळा, केळी, सिताफळ, रामफळ, सफरचंद, ड्रॅगनफ्रुट, जांभुळ, लिंबु, गुलाब
    मालामाल पिके, टोमॅटो लागवड, काकडी लागवड, कोथिंबीर लागवड, मिरची लागवड, वाटाणा लागवड, 2 महिन्यात येणारी पिके, कमी कालावधीत येणारे पिके, July crops, Pavsali pike, Mansoon, Havaman andaj, Panjab dakh, पावसाळी पिके, शेती यशोगाथा, Soayabean, कांदा लागवड, संपूर्ण माहिती, बाजार भाव, Market rate, Live, Kapus, कापुस, खत, Fertilizers, Best, Business, Farming, Havaman, Andaj, Punjab dakh, पंजाबराव, Eknath Shinde, आधुनिक, Farming business, शेती, In Maharashtra, सप्टेंबर ऑक्टोबर, मालामाल पिक,
    indian farmer,desi jugaad videos,desi jugad agriculture,jugaad,सबसे महंगी सब्जी की खेती 🤔❓ Vegetable Medicine Everything - Spiny Gourd Farming || Indian Farmer,indian farmer videos,indian farmer video,kantola farming,kartule chi bhaji,kartule farming,how to grow kantola vegetable,kantola vegetable farming,vegetable farming,kantola,kartule,kantola medicinal use,benefits of eating kantola,kantola ki kheti,kakoda kheti,how to grow kakoda,agriculture,farmer status,

ความคิดเห็น • 438

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 4 หลายเดือนก่อน +32

    असे विडिओ पाटवू नका कारण सर्व अपूर्ण माहिती देता.मी सर्वांना विनंती करतो त्याच्यावर त्रकार करा

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 9 หลายเดือนก่อน +70

    किती लोकांना संध्यानंद पेपर ची आठवण आहे 😅 हा चैनल ही असाच आहे 😂 असेच मनोरंजन करत जा 😊

    • @rpghorpade1
      @rpghorpade1 9 หลายเดือนก่อน +5

      पुढारी तसाच होता आगोदर

    • @br.ravindrabarse1593
      @br.ravindrabarse1593 8 หลายเดือนก่อน +6

      आम्हीं त्याला च्युत्यानंद म्हणायचो

    • @siddheshwarchavan3112
      @siddheshwarchavan3112 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂 संध्यानंद

    • @arunghodekar726
      @arunghodekar726 5 หลายเดือนก่อน +2

      हा तर फालतुचंद आहे

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 5 หลายเดือนก่อน +1

      Sandhyanand paper madhye jara jastich chadhavun sangitlelya goshti asaychyaat

  • @dilipdumbre2439
    @dilipdumbre2439 11 หลายเดือนก่อน +179

    अपुरी माहिती देऊन दिशाभूल करत लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे हा.
    खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.

  • @sunilsalunkhe1535
    @sunilsalunkhe1535 9 หลายเดือนก่อน +61

    सर तुमच्या पृषभगाला जो होल आहे त्याच्या मध्ये छत्री टाकून उघडली पाहिजे. थोडा कॉमन सेन्स ठेवा.

    • @anilnarhe4008
      @anilnarhe4008 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @sunilmotirave6610
      @sunilmotirave6610 2 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣😀😀 अती शुद्ध आणि स्वच्छ शिव्या देता सर तुम्ही..😀😀

    • @sunilmotirave6610
      @sunilmotirave6610 2 หลายเดือนก่อน

      मी सहसा कधी हासत नाही पण आज लई हसलो सर शप्पथ 🤣🤣🤣🙏🏻🙏🏻

    • @JayHindustanjayBharat
      @JayHindustanjayBharat หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @pokeblade8983
      @pokeblade8983 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @sadbajimore9779
    @sadbajimore9779 10 หลายเดือนก่อน +46

    माझ्या कडे दहा एकर जमीन आहे . एकरी एक लाखा प्रमाणे घेता का प्रतिवर्ष प्रमाणे भाडे द्या आणि आपण करोडो पती वा .

    • @ravindrashevale160
      @ravindrashevale160 5 หลายเดือนก่อน

      तुम्ही द्यायला तयार आहे पण ह्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना जोडुन द्या माझी पण आहे

  • @prakashjagtap6881
    @prakashjagtap6881 10 หลายเดือนก่อน +91

    या लोकांना शोधून काढले पाहिजे व त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे

  • @digambernarwade600
    @digambernarwade600 11 หลายเดือนก่อน +290

    तुमच्याकडे जमिन नाही का? आम्ही जमिन भाडे तत्वावर देउत. तुम्ही करणार का?

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 10 หลายเดือนก่อน +66

    आरे बाबा ही शेती फाँरेनला होते भावा लोकांना बनवायचे सोडून दिले तर बरे होईल युट्यूब वर जास्त विश्वास ठेऊ नये धन्यवाद

    • @PradipMane-n7d
      @PradipMane-n7d 4 หลายเดือนก่อน

      आमची जमीन घेऊन लागवड कराल का?

  • @ramnathgulave7024
    @ramnathgulave7024 19 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुम्ही कामापेक्षा ज्यास्त बोलता मोजक्या शब्दांत सांगत चला खुप बोरिंग वाटत

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 11 หลายเดือนก่อน +5

    माझ्याकडे पुणे,चाकण येथे ७ गुंठ्याचा मेनरोड लगत शहरात प्लाॅट आहे,जवळच भरपूर पाणी असलेली विहीर आहे,बधा अर्धालीने करत असाल तर मी तयार आहे.

  • @gajanannale5592
    @gajanannale5592 10 หลายเดือนก่อน +17

    🎉अशी ही बनवा बनवी ़़़़़़़़़़़़़़़

  • @ramdasdahenkar3610
    @ramdasdahenkar3610 27 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी गरीब आहे. त्याची दिशाभूल करणे ही सोपी आहे. त्यांना योग्य मार्ग दाखिण्यासाठी आपले व्हिडिओ चे उपयोग करावा आपणास विनंती आहे

  • @peppypeppy9484
    @peppypeppy9484 14 วันที่ผ่านมา +1

    Mee zamin deto, loan deto aani profit 50-50%.
    Nuksaan zale tar tumche ghar/gadi/ kahitari girvi theva.

  • @CAShreeCA
    @CAShreeCA 10 หลายเดือนก่อน +20

    आमच्याकडे ची ५ एकर देतो , वर्षाला २ लाख द्या फक्त ५ एकर साठी. सर्व आहे विहीर , बोर, स्पिंकलर, ड्रिप

    • @vijayakirankulthe1642
      @vijayakirankulthe1642 10 หลายเดือนก่อน

      कुठे आहे तुमची शेती?

  • @shrikrishnakabade8371
    @shrikrishnakabade8371 11 หลายเดือนก่อน +14

    हा एक नीच यू ट्यूब R आहे. ह्याची तक्रार करायला हवा

  • @premjeetkate6928
    @premjeetkate6928 17 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांना फसविण्यात आनंद वाटतो काय. निट माहीत देत जावे.

  • @ramkrishnashendage1873
    @ramkrishnashendage1873 7 หลายเดือนก่อน +2

    माझेकडे दोन एकर जमीन आहे, मी 15/8फूट अंतरावर केशर आंबा लागवड केली असून , आंतरिक पीक घेता येईल का.

  • @goodboi99
    @goodboi99 11 หลายเดือนก่อน +10

    पण माल कोठे विकलं जातंय. फुले विकलं नाहीत तर शेतात ठेवून काय करणार. बियाणं व विक्री चे नंबर मिळाला तर खूप छान

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 10 วันที่ผ่านมา

    लय जमिन आहे तु ऐवून करा आम्हांला 25%हिसा द्या

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 9 หลายเดือนก่อน +4

    शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळु नका शेतकरी किती कष्ट करतो हे चॅनल बडबड करण्या इतके सोपे वाटते का थोडी तरी लाज बाळगा.

  • @sharadkhelawane8888
    @sharadkhelawane8888 11 หลายเดือนก่อน +4

    पुर्ण माहिती व कोन्ट्याक पाठवा आम्हाला पण करायचे आहेत?

    • @rajendrasalunkhe4875
      @rajendrasalunkhe4875 11 หลายเดือนก่อน

      पूर्ण माहिती पाठवा आम्हाला करायचे आहे

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 11 หลายเดือนก่อน +20

    आशा विडिवहोचा भाडेबोड झाला पाहिजेत
    उटूबवर पैसे कमावने धंदा आहे

  • @macchindrakhokarale1360
    @macchindrakhokarale1360 14 วันที่ผ่านมา +1

    लोकांना मुर्ख बनवु नका ,हे आपल्याकडे ...हे उन्हाळी म्हणतात.😂😂

  • @dineshgamre9712
    @dineshgamre9712 12 วันที่ผ่านมา

    माहिती देताय ती पूर्ण द्या उगाच...... वेल फुकट..... घालवत आहात....

  • @pseries8647
    @pseries8647 10 หลายเดือนก่อน +4

    सर्व शेतकरी राजा ची जमीन भाड्याने भाऊ तुमच्यासाठी एकरी लाख रुपये द्या, बाकी दोन कोटी तुम्हाला ठेवा, अंबानी पेक्षा तुम्ही श्रीमंत होणार लवकर शेतकरी राजा शी संपर्क करा,काही प्रश्न विचारु नका,कारण सर्व माहिती तुम्हाला आहे या पिकाची,

  • @VikramAadsule
    @VikramAadsule 17 วันที่ผ่านมา +1

    माझ्या कडे आहे जमीन दोन एकर आहे

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 9 หลายเดือนก่อน +22

    मी १ वर्ष फुकट देतो करता का शेती

    • @nilojirajeshirke1392
      @nilojirajeshirke1392 6 หลายเดือนก่อน +1

      हो साहेब मी शेती करायला तयार आहे खरंच देणार की मझाक करताय

    • @whitegold0786
      @whitegold0786 5 หลายเดือนก่อน

      Mideto pan he sangtoy te pik karych​@@nilojirajeshirke1392

    • @deepaksonvane1961
      @deepaksonvane1961 18 วันที่ผ่านมา

      मी पण देतो किती शेती पाहिजे करायला

  • @RahulRajput-jb6ly
    @RahulRajput-jb6ly 3 หลายเดือนก่อน +1

    Lai bhari jok marta rav tummhi gangya peksha mahag 😂😂😂
    Lai pot dukhustavar haslo rav mi
    Aashecha jok marat ja
    Best of luck 😂😂😂😂

  • @Dr.sureshbharade2499
    @Dr.sureshbharade2499 10 หลายเดือนก่อน +1

    माझ्याकडे सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी 5 एकर जमीन आहे, विहिरीला पाणि पण भरपुर आहे. तुम्ही सांगता ती माहिती मला नाही त्यामुळे, पहिले एक किंवा दोन वर्षे तुम्ही माझी शेती भाडे तत्त्वावर घ्या आणि हे पिक घ्या मग मला हि कळेल तुम्ही सांगता ते कती खरे आहे.

  • @salaba451
    @salaba451 5 หลายเดือนก่อน +2

    कशी वाटली माहिती एकदा कॉमेंट वाच 😂😂😂😂

  • @skadam124
    @skadam124 9 หลายเดือนก่อน +4

    कीसान चायनल वाले याला आगोदरबदली करा हा लय कणतूय

  • @rafikshaha4199
    @rafikshaha4199 2 หลายเดือนก่อน +1

    आपण किति कमाई केली ते सांगा

  • @subhashthorat6428
    @subhashthorat6428 26 วันที่ผ่านมา +1

    आमची जमीन भाड्याने घेता का ?

  • @pravinrathod2855
    @pravinrathod2855 10 หลายเดือนก่อน +3

    10 एकर जमीन आहे एका वर्षात साठी पाच लाख मात्र

  • @Naveeddhanshe
    @Naveeddhanshe 2 หลายเดือนก่อน

    Website ची लिंक description मध्ये नाही आहे

  • @nanashebtupe1851
    @nanashebtupe1851 7 หลายเดือนก่อน +1

    तुमची माहिती किती फायदेशीर आहे तुम्ही घेतलेका पिकाचे उत्पन्न फेका कशाला मारता. मार्केट कोठे काय???? तुमचा पत्ता द्या आम्ही येतो तुमच्या कडे

  • @punjajiwarkad1245
    @punjajiwarkad1245 4 วันที่ผ่านมา

    आमची 10 एकर जमीन एका वर्षात साठी भाडेने घ्या व मला फक्त 5 लाख द्या. तुम्ही पहा कं शी कमीशन वर तडजोड करा

  • @ChandrashekharBhilare
    @ChandrashekharBhilare หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांना काही वेडे समजता काय

  • @kisandeshmane4102
    @kisandeshmane4102 11 หลายเดือนก่อน +4

    बीयानयाचा पूर्ण पत्ता दया पूणे.जमीन आहे.

  • @SamadhanJagtap-h7m
    @SamadhanJagtap-h7m 10 หลายเดือนก่อน +7

    व्हिडिओ बनवण्यापेक्षा स्वतः हे पीक लागवड करावी

  • @avinashbagal1997
    @avinashbagal1997 4 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्हाला नागवे करून लई बडवले पाहिजे, शेतकऱ्यांच्या नादी लागू नका

  • @ashokandhale6430
    @ashokandhale6430 3 หลายเดือนก่อน +1

    शेट काढायला एक रुपया खर्च येतो

  • @kishorpawar4273
    @kishorpawar4273 9 หลายเดือนก่อน +1

    जमीन सुपीक आहे.पाणी पण आहे.मजुरी पण आम्ही करू. जेवढा नफा आपण सांगितलय त्याच्या फक्त निम्मा नफा द्या amahala.

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 6 หลายเดือนก่อน +2

    तूझ कशान स्वागत केल पायजे.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 5 หลายเดือนก่อน

    मोठा ज्ञानी हा सांगतोय हे करा ते करा दरवेळी नवनवीन साक्षात़कार होत असतो ह़या भाऊला

  • @dipakregude513
    @dipakregude513 10 หลายเดือนก่อน +7

    एवढी माहिती घेता मग विक्री कशी होते आपल्या कडे मार्केट कोठे आहे हे पण टाकत जा विनाकारण view साठी टाकत नका जाऊ

  • @udaysaitavdekar475
    @udaysaitavdekar475 4 หลายเดือนก่อน

    मी पांच गुंठे जमीन भाडे तत्वावर देण्यास तयार आहे.कधी येताय करार पत्र करायला?

  • @snipertrader152
    @snipertrader152 4 หลายเดือนก่อน +1

    याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी

  • @masoga3273
    @masoga3273 หลายเดือนก่อน +1

    आर्धा व्हिडिओ पर्यंत तर नावच सांगणा झाला तू

  • @mahadeoraopandit9846
    @mahadeoraopandit9846 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही खरोखर प्रामाणिक असालतर मला मदत जरुरकराल.मलाअशीशैती करणार्या कंपनी चा पत्ताद्यावा.फोनकरावा तुमचे विडी ओ शेअरकरील.

  • @ramkishanapparudraksh4952
    @ramkishanapparudraksh4952 6 หลายเดือนก่อน

    व्हिडीओच्या सुरूवातीला एक रूपयाही खर्च येणार नाही असे सांगितले आणि नंतर खर्चाचा हिशोब सांगिला. हा मुर्खपणा कशासाठी?
    मी दोन एकर शेत जमीन एका हंगामासाठी विनामोबदला देण्यास तयार आहे.

  • @satishawari7315
    @satishawari7315 10 หลายเดือนก่อน

    Ha ...kh.....

  • @mahendradhote9456
    @mahendradhote9456 6 หลายเดือนก่อน

    WHAT ABOUT MARKET IN MAHARASHTRA?

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 หลายเดือนก่อน +1

    परवडत नाही.... मजुरी बाजारपेठ आणि हवमान साथ देत नाही

  • @sudhakarauti113
    @sudhakarauti113 หลายเดือนก่อน +1

    कर्जबाजारी आणि आत्महत्या करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे हा चॅनल होय😂

  • @AvinashPatil-h8u
    @AvinashPatil-h8u 9 หลายเดือนก่อน +1

    ४/५ दिवसांत पैसा कमवायचा सल्ला देतोय हा आणि पाच महिने वर पोचतो.

  • @MukeshKulkarni-w6s
    @MukeshKulkarni-w6s 16 วันที่ผ่านมา

    Tumcha Nambiar daya !

  • @girdhanpawara9029
    @girdhanpawara9029 9 หลายเดือนก่อน +1

    विकायचं कुठे कसे राव

  • @sunilshinde9714
    @sunilshinde9714 11 หลายเดือนก่อน +4

    अशी पैसे कमावून देणारे खुप आहेत

  • @gulamhindu1536
    @gulamhindu1536 9 หลายเดือนก่อน +2

    6 किंटल पूल वळून 1किन्तल् सुद्धा भरणार नाही

  • @SudarshanDhakne-v6z
    @SudarshanDhakne-v6z 4 หลายเดือนก่อน

    Dada tumala Chan knwlage ahe , ek kam kra tumala amchi sheti deto tumi kra sagala mla fakt 5% dya yearly ok

  • @haribhauyewale2568
    @haribhauyewale2568 11 หลายเดือนก่อน +2

    तु एव्हढे सांगतो तर तेच स्वतः किती लागवड केली. विनाकारण शेतकऱ्यांची फसवणूक करू नको

  • @pramodmeshram7854
    @pramodmeshram7854 หลายเดือนก่อน

    amchakade Munich hi set I karat nahi

  • @KumarKandesar
    @KumarKandesar 4 หลายเดือนก่อน

    सागली मध्ये कुठे. शेती. केली. आहे का

  • @suryakantjadhav7287
    @suryakantjadhav7287 7 หลายเดือนก่อน +1

    आमची शेती घ्या एकरी वर्षाला ५०हजार द्या ऊगाच वायफळ वेळ घालवू नका.

  • @ravindrapopalghat7682
    @ravindrapopalghat7682 หลายเดือนก่อน

    कोणते पीक सांगता
    पटेल असे सांगा

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 9 หลายเดือนก่อน +1

    अशक्य आहे.

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 3 หลายเดือนก่อน

    ही अर्धवट माहिती आहे. ही शेती तुम्हीच करा. आम्हाला उगीच उत्पन्नाचे मोठे मोठे आकडे सांगू नका.

  • @gulabdingre3143
    @gulabdingre3143 10 หลายเดือนก่อน +2

    तरी मला वाटले up चा शेतकरी एवढा पैसेवाला कसा झाला

  • @sachincelebrus367
    @sachincelebrus367 7 หลายเดือนก่อน

    jump to 2:22 CHAMOMILE CROP , SAVE YOUR TIME SAVE LIFE

  • @अशोकनिगंभिरे
    @अशोकनिगंभिरे 7 หลายเดือนก่อน +1

    तुमचा पत्ता कुठे किती कुठे किती शेती करतात माहिती द्या

  • @AnilPalve-rv8rt
    @AnilPalve-rv8rt 4 หลายเดือนก่อน

    सर्व सांगितले पण फुलाचे नाव याचा काय आणि कुठे वापर होतो

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 5 หลายเดือนก่อน

    JAY shree ram

  • @MukeshKulkarni-w6s
    @MukeshKulkarni-w6s 16 วันที่ผ่านมา

    10

  • @RohanKate-d3d
    @RohanKate-d3d 5 หลายเดือนก่อน +1

    Yedzhavya

  • @punjajiwarkad1245
    @punjajiwarkad1245 4 วันที่ผ่านมา

    BH.

  • @rajgondapatil-rh7bh
    @rajgondapatil-rh7bh 11 หลายเดือนก่อน +1

    मार्केट. कुठे. आहे. भी. कोठुन. भेटनार.

  • @rameshadsul2723
    @rameshadsul2723 11 หลายเดือนก่อน +1

    आर ८६००० जाऊदे आम्हाला ४०००० च दे बाकीच तुला देऊ कर फोन मला आरे लाईक मिळवून तुम्ही पैसे कमवालरे पण माझ्या शेतकरी यांच्या स्वप्नाच वकष्टाच काय

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 8 หลายเดือนก่อน +1

    कॅसेट लावण्या पेक्षा कोणती कंपनी कीती रुपयाला रोप विकतेते सांगा.

  • @rajendranathdhende5827
    @rajendranathdhende5827 10 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ च्या सुरवातीला डी क्लेरेशन काय दाखवता...

  • @kishorjadhao
    @kishorjadhao 2 หลายเดือนก่อน

    Kiti rupaye क्विंटल असते

  • @shivharchapulkar264
    @shivharchapulkar264 11 หลายเดือนก่อน +2

    याच मार्केट कुठे आहे.

    • @VikasYadav-vx3jt
      @VikasYadav-vx3jt 11 หลายเดือนก่อน +1

      सर तुम्ही मोबाईल नंबर सेंड करा तुमचा

  • @bapusahebjaradpatil4292
    @bapusahebjaradpatil4292 3 หลายเดือนก่อน

    मी जमीन देतो. तुम्ही करुन दाखवा. माझी बारमाही जमीन आहे

  • @dkshinde3300
    @dkshinde3300 2 หลายเดือนก่อน

    Market uplabdh Nahi.....bavlat😊

  • @krishnasonwane1424
    @krishnasonwane1424 3 หลายเดือนก่อน

    Tumi Nagaur ke liye aahe ka kari

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 10 หลายเดือนก่อน

    Tuch kar 20_25 yekar tuzay 2 pidhyche kalyan hoil.....

  • @haribhauyewale2568
    @haribhauyewale2568 11 หลายเดือนก่อน +2

    हा आवाज ऐकला की असे समजा आपला अमूल्य वेळ आपण घालवीत आहोत,अनेक चँनल निर्माण करून हा आपल्या सर्वांची फसवणूक करून लाखो रुपये कमावतो आहे.
    #तरी_हा_आवाज_एटताच_ते_चँनंल_बंद_करा#

    • @aashoklokhande5977
      @aashoklokhande5977 10 หลายเดือนก่อน

      आता कोणी ही शेती करण्यार्यास मुर्खा त काडु नये वेडीओ चौकशी करा मगच पुढे पाउल उचला;

  • @j.h-jitendragavali3993
    @j.h-jitendragavali3993 7 หลายเดือนก่อน

    माझ्या शेतात हे भरपुर फुले आहेत घेतो का तु

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 5 หลายเดือนก่อน

    बियाणे कोठे मिळतील

  • @vilaskalamkar4736
    @vilaskalamkar4736 11 หลายเดือนก่อน +2

    इंडियन फोटो दाखव.

  • @yeshwantpawar253
    @yeshwantpawar253 4 หลายเดือนก่อน

    मी तुम्हाला पाच एकर जमीन देतो एक बोर एक वीर पूर्ण शेताला पाईपलाईन दळणवळण साठी एक ट्रॅक्टर हे सर्व तुम्हाला फुकट देईन तुम्ही मला फक्त एकरी लाख रुपये वर्षाकाठी एक लाख रुपये द्या
    कारण मी अपंग व्यक्ती आहे

  • @chiujadhav8610
    @chiujadhav8610 6 หลายเดือนก่อน

    magchya bhagat giletin thasun udavle pahije

  • @Re75640
    @Re75640 5 หลายเดือนก่อน +1

    Labada

  • @KrishiMandirOrganics
    @KrishiMandirOrganics 4 หลายเดือนก่อน

    Cimap Luknow

  • @baldeochahande3002
    @baldeochahande3002 8 หลายเดือนก่อน +1

    बनवा बनवी करण्यापेक्षा प्रश्नाची उत्तरे दे
    न . खर खर सांगत जा.

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 3 หลายเดือนก่อน

    Bhogas

  • @somnathsonawane6566
    @somnathsonawane6566 11 หลายเดือนก่อน +4

    भैताड

  • @bhaskarpatil6135
    @bhaskarpatil6135 7 หลายเดือนก่อน

    हो माझ्या कडे जमीन आहे करार शेती करू शकतो

  • @mahindragodasr
    @mahindragodasr 9 หลายเดือนก่อน

    Khar aahe he aamhi 3000 rupees/kg ne yachi powder viikat gheto.Zopachi ayurvedic goli banvatat yachi.

  • @gopalpatil4139
    @gopalpatil4139 29 วันที่ผ่านมา

    ❤ याचं बी पाठवून दे भाव संग आनी आनुदे