ऊस पिकांत कोणती जैविक खते वापरावीत?। Bio fertilizer For Sugarcane। ऊस शेती। Sugarcane Farming
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- मित्रांनो,
सध्या ऊस शेतीमध्ये जिवाणू खतांचा वापर म्हणावा तितका होत नाही, जिवाणू खतांचा वापर का केला पाहिजे हे या मुलाखती मधून नक्की समजून घ्या.
Contact +91 7767055507
mail - info@greenrevolutions.in
www.greenrevolutions.in
#sugarcane #sugarcanefarming #farmingtips #gogreen #jivanu #smartfarming #farming #organicfarming #jivanu #agriculture #ऊस #शेती #जिवाणू #ऊसशेती #जैविकखते
धन्यवाद साबळे सर
Bast
Ok
🎉 Khul Chan Mahiti
Thank You Sir
मुकुंद साबळे साहेब धन्यवाद माऊली
Kripya karke Hindi mein bataiye
Sure Sir
मग हुमणी वाळवी साठी दिर्घकाळ टिकणार असे कोणते जैविक औषध वापरावे ते पण सांगा
हुमणी आणि वाळवी साठी तुम्हाला मेटारायझीयम या जैविक कीटकनाशकाचा वापर किमान वर्षातून दोन वेळेस करावा लागतो. आणि हुमणीचे भुंगे वळीव पावसाच्या दरम्याने ट्रॅप करावे लागतात. सातत्याने ३ वर्षे या गोष्टी अवलंबल्यास हुमणी तसेच वाळवी चा प्रादुर्भाव कमी होत जातो.
Would like to know fartilizer cost for 2 acer khodwa
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या.
😢
कुठं मिळणार सर
Vsi che product miltat
Indian samarth farmer youtube chanel bagha
Mahiti ani product donhi milele