- 521
- 7 303 735
Helping Farmers
India
เข้าร่วมเมื่อ 1 เม.ย. 2016
Business Email/Enquiry-
hadolekaran96@gmail.com
शेतीला कमी समजणाऱ्या पिढीला,शेतीत उतरवण्यासाठी प्रवास सुरु केलाय.त्यासाठी आपल्या साथची गरज आहे।।
नमस्कार कृषिमित्रहो,
मी करण विरेंद्र हाडोळे आपल्या सर्वांचे Helping Farmers या चॅनेल वर स्वागत करतो.या चॅनेलच्या माध्यमातून मी माझ्या शेतकरी वर्गाला देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल,माझ्या शेतकरी वर्गाच्या व्यथा मी खूप जवळून पाहिल्या कारण माझे वडील देखिल शेतकरीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी मी खूप जवळून पाहली आहे,मला माझा शेतकरी राजा आधुनिक शेती कडे न्यायचा आहे,वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन कथा त्यांचं यश आणि त्यांनी केलेली प्रगती हे मला सर्व शेतकरी वर्गाला या चॅनेल च्या माध्यमातून दाखवायचे आहे.माझं शिक्षण हे Bsc.Agriculture आणि MBA In Agriculture असे झालेले आहे आणि त्यामुळेच या शिक्षणाच्या कालावधीत मी जे काही ज्ञान मिळवलं ते मला माझ्या शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवायचे आहे.
जय जवान,जय किसान🌾
Business Email-hadolekaran96@gmail.com

हरभऱ्याला दुसरी फवारणी कोणती करावी ।Chana pik dusari favarni ।भरपूर फुटवे ।भरपूर फुले ।
हरभऱ्याला दुसरी फवारणी कोणती करावी ।Chana pik dusari favarni ।भरपूर फुटवे ।भरपूर फुले ।
#हरभरादुसरीफवारणी #हरभराफवारणी #चणाफवारनी #harbhara
#हरभरादुसरीफवारणी #हरभराफवारणी #चणाफवारनी #harbhara
มุมมอง: 1 051
วีดีโอ
हरभरा मररोग नियंत्रणासाठी टॉप 3 बुरशीनाशके ।100% मररोग नियंत्रण होणार ।Harbara Marrog Niyantran ।
มุมมอง 1.4K7 ชั่วโมงที่ผ่านมา
हरभरा मररोग नियंत्रणासाठी टॉप 3 बुरशीनाशके ।100% मररोग नियंत्रण होणार ।Harbara Marrog Niyantran । #टॉप३बुरशीनाशके #top3fubgicides #marrog #मररोग
गहू पिकावर पहिली फवारणी कोणती करावी ।जोमदार फुटवे । भरपूर वाढ ।Gahu Favarani Niyojan ।
มุมมอง 8337 ชั่วโมงที่ผ่านมา
गहू पिकावर पहिली फवारणी कोणती करावी ।जोमदार फुटवे । भरपूर वाढ ।Gahu Favarani Niyojan #गहूफवारणी #गहू_तणनाशक #गहूफवारणीनियोजन #gahufavarni
तुरीच्या दाण्याचे वजन व लवकर दाणा भरण्यासाठी कोणती फवारणी करावी ।Tur favarni ।मुकन राहणार नाही ।
มุมมอง 7K9 ชั่วโมงที่ผ่านมา
तुरीच्या दाण्याचे वजन व लवकर दाणा भरण्यासाठी कोणती फवारणी करावी ।Tur favarni ।मुकन राहणार नाही । #tur_fawarni #तूर_फवारणी #तूरशेवटचीफवारणी
तूर पिकाला तिसरी महत्वाची फवारणी कोणती करावी ।Tur Favarni ।अळीनियंत्रण ।दाणे भरणे ।फुलगळ नियंत्रण ।
มุมมอง 6K9 ชั่วโมงที่ผ่านมา
तूर पिकाला तिसरी महत्वाची फवारणी कोणती करावी ।Tur Favarni ।मूकन राहणार नाही । #tur_fawarni #तूर_फवारणी #तूरदुसरीफवारणी
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी हे विद्राव्य खत वापरा ।Chana pik Favarni ।
มุมมอง 2K14 ชั่วโมงที่ผ่านมา
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी हे विद्राव्य खत वापरा ।Chana pik Favarni । #हरभराफवारणी #चणाफवारणी
तूर पिकामध्ये फुलांचे रुपांतर लवकर शेंगामधे करण्यासाठी कोणते विद्राव्य खत बेस्ट आहे |Tur Favarni ।
มุมมอง 2.7K16 ชั่วโมงที่ผ่านมา
तूर पिकामध्ये फुलांचे रुपांतर लवकर शेंगामधे करण्यासाठी कोणते विद्राव्य खत बेस्ट आहे |Tur Favarni । #tur_fawarni #तूर_फवारणी #tur_khat_vyavsthapan
फुलांचे रूपांतर शेंगामध्ये होत असताना तूर पिकामध्ये कोणती फवारणी करावी ।Tur favarni ।
มุมมอง 3.9K21 ชั่วโมงที่ผ่านมา
तूर पिकामध्ये फुलांचे रुपांतर लवकर शेंगामधे करण्यासाठी कोणते विद्राव्य खत बेस्ट आहे | Tur Favarni | #tur_fawarni #tतूरफवारणी #तूरफवारणीनियोजन #turfavarniniyojan
तुरीला शेंगा लागत असताना ही काळजी घ्या ।नुकसान टाळा ।उत्पादन वाढवा ।Tur Favarni ।
มุมมอง 5Kวันที่ผ่านมา
तुरीला शेंगा लागत असताना ही काळजी घ्या ।नुकसान टाळा ।उत्पादन वाढवा ।Tur Favarni ।
तुरीमध्ये फुलगळ का होते ।एकही फुल गळणार नाही ।कारणे ।Tur favarni ।तूर फुलगळ कारणे व उपाय ।
มุมมอง 3.1Kวันที่ผ่านมา
तुरीमध्ये फुलगळ का होते ।एकही फुल गळणार नाही ।कारणे ।Tur favarni ।तूर फुलगळ कारणे व उपाय ।
फुलोरा अवस्थेत तुरीला पाणी दिल्याने फुलगळ होते का। तुरीला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ।
มุมมอง 57Kวันที่ผ่านมา
फुलोरा अवस्थेत तुरीला पाणी दिल्याने फुलगळ होते का। तुरीला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ।
एकरी फक्त 50 रुपये खर्च करून हरभरा पिकाची जोमदार वाढ करा ।फुटवे फांद्या वाढवा ।असे करा नियोजन ।
มุมมอง 2.5Kวันที่ผ่านมา
एकरी फक्त 50 रुपये खर्च करून हरभरा पिकाची जोमदार वाढ करा ।फुटवे फांद्या वाढवा ।असे करा नियोजन ।
कांदा पिकाला पहिले खत नियोजन ।जोमदार वाढ ।Kanda pik pahile khat niyojan
มุมมอง 355วันที่ผ่านมา
कांदा पिकाला पहिले खत नियोजन ।जोमदार वाढ ।Kanda pik pahile khat niyojan
शेंगा अवस्थेत तुरीला कोणती फवारणी करावी ।शेंग पोखरणारी अळी ।दाना भरणे ।तूर शेवटची फवारणी ।
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
शेंगा अवस्थेत तुरीला कोणती फवारणी करावी ।शेंग पोखरणारी अळी ।दाना भरणे ।तूर शेवटची फवारणी ।
तुरीला फुलावस्थेत फवारणीसाठी टॉप 5 अळीनाशक ।फुलगळ होणार नाही ।Top 5 Insecticide।
มุมมอง 13K14 วันที่ผ่านมา
तुरीला फुलावस्थेत फवारणीसाठी टॉप 5 अळीनाशक ।फुलगळ होणार नाही ।Top 5 Insecticide।
हरभरामधे 6 BA चा वापर का करावा । कधी करावा । प्रमाण किती घ्यावे संपूर्ण माहिती ।6BA Uses
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
हरभरामधे 6 BA चा वापर का करावा । कधी करावा । प्रमाण किती घ्यावे संपूर्ण माहिती ।6BA Uses
तुरीला ५०% फुले व ५०% शेंगा असताना कोणती फवारणी करावी ।Tur favarni niyojan ।
มุมมอง 33K14 วันที่ผ่านมา
तुरीला ५०% फुले व ५०% शेंगा असताना कोणती फवारणी करावी ।Tur favarni niyojan ।
ह्या 3 चूक तूर पीक फुलोरामधे असताना अजितबात करू नका ।फुलगळ होणार ।उत्पादन घटणार ।
มุมมอง 32K14 วันที่ผ่านมา
ह्या 3 चूक तूर पीक फुलोरामधे असताना अजितबात करू नका ।फुलगळ होणार ।उत्पादन घटणार ।
कांदा पिकासाठी खताचा बेसल डोज कोणता द्यावा ।Kanda khate niyojan ।कांदा खते नियोजन
มุมมอง 43621 วันที่ผ่านมา
कांदा पिकासाठी खताचा बेसल डोज कोणता द्यावा ।Kanda khate niyojan ।कांदा खते नियोजन
हरभरा पिकामध्ये टाबोळीचा वापर करणे किती योग्य ।तुम्ही ही चूक करू नका ।व्हिडीओ बघूनच निर्णय घ्या ।
มุมมอง 1.4K21 วันที่ผ่านมา
हरभरा पिकामध्ये टाबोळीचा वापर करणे किती योग्य ।तुम्ही ही चूक करू नका ।व्हिडीओ बघूनच निर्णय घ्या ।
कापूस फरदड फवारणी नियोजन ।एकरी ४ क्विंटल उत्पादन वाढवा ।Kapus fardad niyojan ।फरदडसाठी फवारणी
มุมมอง 68821 วันที่ผ่านมา
कापूस फरदड फवारणी नियोजन ।एकरी ४ क्विंटल उत्पादन वाढवा ।Kapus fardad niyojan ।फरदडसाठी फवारणी
हरभरा पहिली फवारणी कोणती करावी ।जोमदार वाढ ।मररोग नियंत्रण ।जबरदस्त फुटवे ।chana pahili favarni
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
हरभरा पहिली फवारणी कोणती करावी ।जोमदार वाढ ।मररोग नियंत्रण ।जबरदस्त फुटवे ।chana pahili favarni
गहू पिकाला कोणत्या तणनाशकाची फवारणी करावी ।wheat herbicide ।गहू तणनाशक ।
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
गहू पिकाला कोणत्या तणनाशकाची फवारणी करावी ।wheat herbicide ।गहू तणनाशक ।
हरभरा पिकातील मररोग थांबवण्यासाठी उपाय । हरभरा मररोग कारणे व उपाय ।harbara mar rog niyantran
มุมมอง 1.5K28 วันที่ผ่านมา
हरभरा पिकातील मररोग थांबवण्यासाठी उपाय । हरभरा मररोग कारणे व उपाय ।harbara mar rog niyantran
संकेत कपाशी या वर्षी कशी आहे ।व्हिडीओ पाहल्याशिवाय लागवड करू नका ।थेट शेतातून Live🔴
มุมมอง 95228 วันที่ผ่านมา
संकेत कपाशी या वर्षी कशी आहे ।व्हिडीओ पाहल्याशिवाय लागवड करू नका ।थेट शेतातून Live🔴
कोथिंबीरीसाठी तणनाशक फवारणी ।Kothimbir tannashak mahiti ।कोथिंबीर तणनाशक
มุมมอง 435หลายเดือนก่อน
कोथिंबीरीसाठी तणनाशक फवारणी ।Kothimbir tannashak mahiti ।कोथिंबीर तणनाशक
मका पिकातील टॉप 3 तणनाशक ।Maka top tannashak ।मका तणनाशक माहिती मराठी
มุมมอง 395หลายเดือนก่อน
मका पिकातील टॉप 3 तणनाशक ।Maka top tannashak ।मका तणनाशक माहिती मराठी
कापूस शेवटची फवारणी ।Kapus shevtachi favarni ।बोंडाचे वजन।बोंडसड नियंत्रण ।बोंडअळी संपूर्ण नियंत्रण
มุมมอง 922หลายเดือนก่อน
कापूस शेवटची फवारणी ।Kapus shevtachi favarni ।बोंडाचे वजन।बोंडसड नियंत्रण ।बोंडअळी संपूर्ण नियंत्रण
टॉप 5 टरबूज बियाणे । एकरी ३५ टन उत्पादन देणारे टॉप वान ।Top 5 Tarbuj Seeds
มุมมอง 365หลายเดือนก่อน
टॉप 5 टरबूज बियाणे । एकरी ३५ टन उत्पादन देणारे टॉप वान ।Top 5 Tarbuj Seeds
हरभरा पिकाला कोणत्या तणनाशकाची फवारणी करावी ।Harbara Tannashak mahiti ।
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
हरभरा पिकाला कोणत्या तणनाशकाची फवारणी करावी ।Harbara Tannashak mahiti ।
हळदीला कधी द्यावे
रोटावेटर ची किंमत सांगणे राम राम भाऊ या शेतकऱ्याचा तुम्ही महत्त्वाचं सांगायचं विसरून जाता आणि आपले दुसरंच काहीतरी म्हणता कृपया आपण रोटावेटर ची किंमत सांगणे
फुल अवस्थेत तुषारने (स्पिंगतर)पाणी दिले तर चालेल का?
अंकुर चा केदार चांगला आहे?
Thanks! Very useful information. I need your help in developing my mango farm. Do you mind sharing your contact details? Email or mobile number.
पाहिल्या फवारणी रोको वापरलं होतं दुसरी फवारणी चालेल का पाहिल्या फवारणी 191919वापरलं होतं
दुसऱ्या फावरणीत रोको नका वापरू दुसर काही वापर करा
0 52 34 ड्रिप द्वारे एकरी किती सोडावे त्या सोबत मॅग्नेशियम एकत्र सोडले तर चालेल का
th-cam.com/video/sseEcgRPi-I/w-d-xo.htmlsi=HyTecGlFH2xhJHnd
th-cam.com/video/sseEcgRPi-I/w-d-xo.htmlsi=HyTecGlFH2xhJHnd
1) क्लोरोपायरीफॉस 50% प्रमाण 40 ML प्रती पंप 2) ब्लू कॉपर 35 ग्रॅम प्रती पंप 3)12-61-0 विद्रव्य खत
तुरील पाणी देल तरी चालते मी तुरील पाणी देतो फुलात देत आसोतो
कोणती कीटक नाशक घ्यावे
मला दुसरी फवारणी करायची आहे माहिती मिळू शकते का...
green gold 23 ekdum best
Haldi setting
28.28.0 पहिल्या फवारणी मध्ये करावी एक नंबर रिझल्ट आहे फुटवा जबर
प्रमाण किती असावे
किती दिवसाने करायची दुसरी
स्टम्प एक्स्ट्रा हे हरभरा पेरणी झाल्यावर किती दिवसांत मारावे पाणी दिल्यानंतर मारले तर चालेल काय जरूर सांगा
Vaksana Kernal 100 ml व 00:52:34 वापरास चालेल का
तुर लाल का पाढंरी पेरता व कोनत्या वानाला उतपन्न जास्त मिळते
लाल पेरतो आम्ही
सर तिसरी फवारणी आहे माझी 50% फुल 50% चट्टे, vayego औषध खरेदी केल आहे. चालेल का?
Ho chalel
@HelpingFarmers धन्यवाद
काकडी साठी किती प्रमाण घेऊ सर
हरभरा पिकास आळवनी करावी का? कोणती करावी?
Profex super he हरभरा फवारनीला चालेले ka?
Ho chalte
गव्हामधे लव्हाळा व चांदवेल हे तन आहे त्यावर कोणते औषध मारावे
नैनो डीएपी चा वापर कराव का सोबत
प्रोफेक्स सुपर चालेल का
नैनो DAP chalel का sr
Fantack plus chalel ka
Alitte mst ahe
I think copy paste 😂😂
@@Milind.123 konachi copy ahe sir pls sanga
खुप छान मार्गदर्शन सर... चणा मध्ये डुकराचा खूप त्रास आहे काय करावे
PI company che kitazin fawarni kara shetachya bajune
दादा हरभरा पेरणी वेळी खत पडले नाही तर आता पाणी देण्याचा वेळेस देऊ का आणि कोणते देऊ..
Kadhi zali perni
@HelpingFarmers 21 दिवस झाले सर
669तुर.कशी.आहे
कोराजन व रोको व 0050 व जिबरलीक ऑसीड होशी व बेसस्टीकर मिसळून कोरडवाहु तुर पिकास फवारता येते का
Ho
Jast phule asatil tar fawaru nkaa
20. लिटरच्या पंपासाठी किती ml. घ्यावे लागेल
३०gram
sir 13 0 45 sobat potabor Jamel ks
ho
Phone Number Send kara bhau plz (emergency)
Rassi cha ksa ahe
Potash ani gibberellic acid ekatra mante ka
Ho
Mi, ०,०,५०,boran, korakaj n, मारले आहे
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Wc sir
बर ते विद्राव्य खत औषधाला फोडते का?
@@maharashtrapolicebhartimat9019 nhi
सर 10% शेंगा लागलेल्या आहे.. आणी तुरी मध्ये पाण्याचा ताण खुप जास्त पडला आहे पाणी देणे योग्य राहील का
Kami pramanat dya
सर ट्रॅक्टर ची टाकी 200 लिटर चे प्रमाण सांगत जावे 🙏
Sir बुरशीनाशक Amistar top वापरले तर चालेल का आणि sir एवढे औषध मिक्स केले तर द्रावण फुटणार नाही ना
Nhi futnar
@HelpingFarmers 🙏
Shevga pikasthi kiti praman ghyayche
विठ्ठल ज्वारी माहिती सांगा
Ho sir
हरबरा पिकासाठी
पाऊसाची शक्यता आहे त्याबद्दल कोणती फवारणी करावी ते सांगा