Social Activist Anita Deshpande | Educate Girl Child | Mi Hirkani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • आज स्त्रियांनी अनेक क्षेत्रात आपली प्रगती दाखवली आहे. अनेक उच्च पदावर स्त्रिया काम करत आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण अनेक स्त्रियांचे काम गौरवत असतो. दुसरीकडे आजही स्त्रियांवर अत्याचार होत असतात. बलात्कार, भ्रूणहत्या, हे प्रकार सर्वत्र होत असतात. गावागावात मुलींच्या शिक्षणाला अजून हि प्राधान्य दिले जात नाही. सरकारी योजना सामान्य माणसांपर्यंत पोचत नाहीत. Mobile Internet या सुविधा सहज उपलब्ध असतात परंतु शिक्षणाचा प्रसार त्याचे महत्व आजही लोकांच्या मनावर बिंबवावे लागते हे भीषण सत्य आहे.
    बुलढाणा जिल्ह्यातील अनिता देशपांडे या बेटी बाचाओ बेटी पाढाओ या कार्यासाठी काम करत आहेत. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणातून मुलींची सुटका करण्याचे जोखमीचे काम ही करत आहेत. शिवकालीन पिंगळे घराण्याचा वारसा लाभलेल्या अनिता देशपांडे शी झालेल्या मनमोकळ्या गप्पा मधून अनेक गोष्टी समजल्या आणि शहर आणि गावात अजूनही खूप तफावत असल्याचे जाणवले. अनिता ताई खूप महत्वाचे काम तितक्याच निडरतेने करत आहेत, त्याच बरोबर सरकारी योजनांची माहिती देखील अनिता ताईंनी सांगितली आहे तेव्हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि इतरांनाही शेअर करा.
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    "Mi Hirkani" brings you inspiring women who are inspiring other with their work and life journey. Follow us on Instagram and Facebook to get more such stories of real life.
    Instagram : sharmila_mi_hirakani
    Facebook : mi hirakani
    #inspiringwomen #mihirkani #marathi #podcast

ความคิดเห็น • 10

  • @bhagyashribakshi4382
    @bhagyashribakshi4382 ปีที่แล้ว

    अनिता, खूप छान इंटरव्हयू आहे. तुझ्या घराची माहिती ऐकायला मिळाली.तसेच तुझ्या कामाचे स्वरूप समजले. तुझे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

    • @sinker182
      @sinker182 ปีที่แล้ว

      मनस्वी धन्यवाद 😊

  • @shilpaganapatye5066
    @shilpaganapatye5066 ปีที่แล้ว

    अनिता खुप छान तुझ्या कुटुंबाचा ईतिहास ऐकायला मिळाला. तूझे खुप खुप अभिनंद

    • @sinker182
      @sinker182 ปีที่แล้ว

      खुप खूप धन्यवाद ताई कायम असाच आशीर्वाद असावा 🙏🏻🙂

  • @gajananwaychal3767
    @gajananwaychal3767 ปีที่แล้ว

    तुम्हाला शुभेच्छा 🌹

    • @arpitadesai7651
      @arpitadesai7651 ปีที่แล้ว

      Khup chhan great work tai keep it up..
      .

    • @sinker182
      @sinker182 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार 🙏🏻

    • @sinker182
      @sinker182 ปีที่แล้ว

      ​@@arpitadesai7651
      Thanks a lot 😊

  • @मोहनहवालदार्सआठवणींचापिटारा

    धडाडी चं नाव अनिता

    • @sinker182
      @sinker182 ปีที่แล้ว

      मनस्वी धन्यवाद 🙏🏻🙂