- 77
- 262 501
Mi Hirkani
India
เข้าร่วมเมื่อ 10 พ.ค. 2021
माझा विश्वास आहे कि प्रत्येक स्त्री हि निसर्गतःच सुंदर, प्रेमळ लाघवी असते. प्रत्येक स्त्री ला लाड करून घेणे आवडते. ती नेहमीच आपल्या कुटुंबा बरोबर शांत सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील असते. त्याचवेळी तिच्याकडे विलक्षण अशी आंतरिक शक्ती असते. एखादया स्त्री ने ठरवले तर आपल्या महत्वाकांक्षेने ती आकाशाला गवसणी घालू शकते. जर ती अतिशय अशा बिकट प्रसंगामध्ये सापडली तर phoenix पक्षाप्रमाणे राखेतून जग निर्माण करू शकते. तिच्या या अद्वितीय आंतरिक शक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणी बुरुज बांधून स्त्री शक्तीचा सन्मान केला. आजही आपल्या अवतीभवती कितीतरी हिरकणी अतिशय विषम परिस्थितीमध्ये अद्वितीय काम करत आहेत. "मी हिरकणी" या माझ्या मराठी talk show channel द्वारा अशाच काही हिरकणीनां तुमच्या भेटी साठी घेऊन येत आहे. त्यांच्या कर्तृत्वाने अनेक जणांना प्रेरणा मिळू शकते, मार्ग सापडू शकतो.
#real inspirational stories
#real inspirational stories
सोप्या पद्धतीने संस्कृत शिका | सोनाली घरोटे #marathi #podcast #sanskrit #language #mihirkani
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो.
चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता.
चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा.
---------------------------
Contact Sonali Gharote: 99675 03139
--------------
#marathipodcast #mihirkani #sanskrit #marathi marathiyoutuber
Instagram : sharmila_mi_hirakani
Facebook : mi hirakani

มุมมอง: 507
วีดีโอ
समाजकार्य ही प्रत्येकाची बांधिलकी आहे #marathi #ngo #parenting #socialwork
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
ज्यांच्या कडे खूप काही आहे त्यांनी ज्यांच्या कडे खूप कमी आहे अशांना हात दिल तर समाजातील विषमता कमी होण्यास मदत होऊ शकते. हाच "आहे रे" आणि "नाही रे" मधला दुवा साधण्याचे काम दुवा संकलन आणि संवर्धन संस्थेच्या अध्यक्षा अर्चना गोगटे करत आहेत. असे विविध संकल्पनेचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले तर इतरही अनेक ठिकाणी असे कार्य तयार होऊ शकते, वाढू शकते या विचाराने अर्चना ताईंचे काम जाणून घेण्याचा...
Abacus coaching is a great business opportunity - Shubhada Bhave #podcast #abacus #coaching
มุมมอง 3696 หลายเดือนก่อน
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा. Shubhada Bhave - kidsinteligence.in/home/ Contact : 8928545560 / 8850836713 #marathipodcast #mihir...
ऊर्वि तांबे : obesity वर केली मात #mihirkani #marathi #podcast
มุมมอง 6417 หลายเดือนก่อน
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा. #marathipodcast #mihirkani #obesity #marathi #trekking #socialwork #lgbtq Instagram : sharmila_mi_...
जागतिक महिला दिनानिमित्त | Mi Hirkani #marathi #podcast #nari #shakti
มุมมอง 2058 หลายเดือนก่อน
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा.
#hypnotherapy कर्माचे मानसशास्त्र #psychologist मिताली अकर्ते | मी हिरकणी #marathi #healing #podcast
มุมมอง 2.2K8 หลายเดือนก่อน
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा. Mitali Akarte: mitaliakarte@gmail.com 91 9930993354 Instagram: Transform with Mitali instagram.com...
Agnihotra ka ani kase karave? Mi Hirkani #marathi #podcast #spirituality
มุมมอง 61110 หลายเดือนก่อน
शर्मिला नगरकर यांनी mphil करत असताना "अग्निहोत्र" हा अभ्यासाचा विषय घेतला होता. अग्नीची उपासना आपण सगळेच करतो. रोज देवाची पूजा करत असताना दिवा लावतो. शुभ प्रसंगी औक्षण करताना आपण निरांजन वापरतो. इतकेच का तर मृत्यू नंतर ही आपण मृत देह अग्नीच्याच स्वाधीन करतो. पण अनेकदा अनेक गोष्टी आपण केवळ एक रूढी परंपरा म्हणून करत असतो. सनातन धर्म हा शास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रशुद्ध कारण...
AI ला घाबरू नका सांगत आहेत संस्कृत शिक्षिका Mrs. Anuradha Buwa #marathi #teacher #podcast Mi Hirkani
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
AI ला घाबरू नका सांगत आहेत संस्कृत शिक्षिका Mrs. Anuradha Buwa #marathi #teacher #podcast Mi Hirkani
शर्मिला नगरकर on real #spirituality , fake tantrik & hindu renaissance | Mi Hirkani #marathi
มุมมอง 547ปีที่แล้ว
शर्मिला नगरकर on real #spirituality , fake tantrik & hindu renaissance | Mi Hirkani #marathi
Nilima Kshatriya | rajya sarkar puraskar vijetya lekhika | #marathi #podcast #mihirkani
มุมมอง 867ปีที่แล้ว
Nilima Kshatriya | rajya sarkar puraskar vijetya lekhika | #marathi #podcast #mihirkani
जयंती काठाळे एक निडर यशस्वी उद्योजिका| marathi podcast|Jayanti Kathale | मी हिरकणी
มุมมอง 13Kปีที่แล้ว
जयंती काठाळे एक निडर यशस्वी उद्योजिका| marathi podcast|Jayanti Kathale | मी हिरकणी
Mangalagaur Bharud Dohale Jevan | Aparna Modak | Mi Hirkani #marathi #podcast
มุมมอง 332ปีที่แล้ว
Mangalagaur Bharud Dohale Jevan | Aparna Modak | Mi Hirkani #marathi #podcast
आनंदवनभुवनी - पुस्तक परिचय |Marathi Book Review | गुरुपौर्णिमा निमित्त खास पुस्तक परिचय
มุมมอง 246ปีที่แล้ว
आनंदवनभुवनी - पुस्तक परिचय |Marathi Book Review | गुरुपौर्णिमा निमित्त खास पुस्तक परिचय
Dr. Medha Sabade |Obesity can overcome | #mihirkani #मीहिरकणी #podcast #health #fitness #motivation
มุมมอง 442ปีที่แล้ว
Dr. Medha Sabade |Obesity can overcome | #mihirkani #मीहिरकणी #podcast #health #fitness #motivation
Success story of a child with Cerebral Palsy & his Yoga expert mother | Marathi Podacst #MiHirkani
มุมมอง 251ปีที่แล้ว
Success story of a child with Cerebral Palsy & his Yoga expert mother | Marathi Podacst #MiHirkani
Bhakti Mandke | Inspiring success story of entrepreneur #marathi #podcast #mihirkani
มุมมอง 769ปีที่แล้ว
Bhakti Mandke | Inspiring success story of entrepreneur #marathi #podcast #mihirkani
Social Activist Anita Deshpande | Educate Girl Child | Mi Hirkani #marathi #podcast #education
มุมมอง 266ปีที่แล้ว
Social Activist Anita Deshpande | Educate Girl Child | Mi Hirkani #marathi #podcast #education
Commercial Pilot | Career in Aviation | Ila Jadhav | Mi Hirkani #pilot #marathi #podcast
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
Commercial Pilot | Career in Aviation | Ila Jadhav | Mi Hirkani #pilot #marathi #podcast
Dr. Manisha Sonawane | Doctor for beggers | Pune | Mi Hirkani #interview #doctor #womenempowerment
มุมมอง 395ปีที่แล้ว
Dr. Manisha Sonawane | Doctor for beggers | Pune | Mi Hirkani #interview #doctor #womenempowerment
Dr. Archana Koyale | Journey of Mindfulness | Mi Hirkani #meditation #marathi
มุมมอง 8Kปีที่แล้ว
Dr. Archana Koyale | Journey of Mindfulness | Mi Hirkani #meditation #marathi
आयुष्याला द्यावे उत्तर ... भक्ती तरे | मी हिरकणी #marathi #inspiringwomen
มุมมอง 806ปีที่แล้ว
आयुष्याला द्यावे उत्तर ... भक्ती तरे | मी हिरकणी #marathi #inspiringwomen
वृद्धाश्रम कि पाळणाघर ? | अनुराधा करकरे | #मराठी #marathi #oldagehome #daycarecenter #वृद्धाश्रम
มุมมอง 18Kปีที่แล้ว
वृद्धाश्रम कि पाळणाघर ? | अनुराधा करकरे | #मराठी #marathi #oldagehome #daycarecenter #वृद्धाश्रम
वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर | पुस्तकाचा आढावा | मी हिरकणी #marathi #marathibookreview
มุมมอง 214ปีที่แล้ว
वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर | पुस्तकाचा आढावा | मी हिरकणी #marathi #marathibookreview
घर बैठे कैसे कमाये महिना १ लाख | Shruti Bihani | Hindi Interview
มุมมอง 465ปีที่แล้ว
घर बैठे कैसे कमाये महिना १ ला | Shruti Bihani | Hindi Interview
Kranti Salvi | Marathon Runner | Guinness World Record Holder | Mi Hirkani #marathon #marathi
มุมมอง 281ปีที่แล้ว
Kranti Salvi | Marathon Runner | Guinness World Record Holder | Mi Hirkani #marathon #marathi
Career in Fashion Designing | Aishwariya Wagh | Mi Hirkani #marathi #fashiondesigner #careerchoices
มุมมอง 452ปีที่แล้ว
Career in Fashion Designing | Aishwariya Wagh | Mi Hirkani #marathi #fashiondesigner #careerchoices
IPS Officer Dr. Meeran Borwankar | Book Review | Mi Hirkani #bookreview #marathi
มุมมอง 457ปีที่แล้ว
IPS Officer Dr. Meeran Borwankar | Book Review | Mi Hirkani #bookreview #marathi
Vrudhashram in Pune | Old Age Home | Gauri Dhumal | Mi Hirkani #oldagehome #marathi #podcast
มุมมอง 169K2 ปีที่แล้ว
Vrudhashram in Pune | Old Age Home | Gauri Dhumal | Mi Hirkani #oldagehome #marathi #podcast
News Anchoring | A great career option | Shweta Wadke | Mi Hirkani #anchor #marathi
มุมมอง 9712 ปีที่แล้ว
News Anchoring | A great career option | Shweta Wadke | Mi Hirkani #anchor #marathi
How to choose your career? Importance of Counselling | Mi Hirkani #career #sports
มุมมอง 1332 ปีที่แล้ว
How to choose your career? Importance of Counselling | Mi Hirkani #career #sports
Khup.chhan.kam.ahe.dhumal.madam
पत्ता सांगा
Video chya description madhe details ahet pls check
900 रुपये एका दिवसाचे 😮
स्वामी समर्थ निवास, पत्ता व संपर्क नंबर कृपया मिळु शकेल का?
Video chya description madhe details ahet.. Pls check
कुठे आहे हा आश्रम
Pls check description box
Khup chan mla tumhala bhetaych aahe please full adress dya tumchya aashramacha
Mi dombivalit rahate mala ashramat yayachi ichha ahe mala pention ahe tumacha ptta pathava
ताई नमस्कार खूप छान सुंदर अप्रतिम आपला फोन नंबर मिळेल का ताई.
Mob no place
गौरी ताई खुप खुप धन्यवाद 🎉
❤❤❤❤❤❤ SHRI SWAMI SAMARTH ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤ RADHE SHYAM ❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤ GOOD MORNING RADHE RADHE ❤❤❤❤❤❤❤❤
Pratyek in bilding 2flat for rudhasr m want
Tyancha fon no milel ka mla
ताई मला तुमच्या सोबत राहायला आवडले पत्ता पाठव फोन नंबर पाठवा
Sunil Jawalkar
Tai kupach chan vatale tumach interview aghun
खरच गौरी ताईंना मनापासून shatshaa प्रणाम आहे... स्वतः चा स्ट्रगल बाजूला ठेवून समजा साठी कर्म करण्याची जी हिम्मत केली... आपली संस्था स्वामी समर्थ ह्यांच्या आशीर्वादाने खूप मोठी होणार... ❤❤❤
खुप छान गौरीताई तुम्हाला व डॉ.सोनावणे भाऊंना क्रुतज्ञतापूर्वक नमस्कार, समाजासाठी चांगले कार्य करत आहात तुमच्या कार्याला सलाम
कुठे आहे हे आश्रम, पत्ता पाठवाना
Pls check description box for all details
ताई नंबर पाठवाना तुमचा, खुप-खुप अभीनंदन ताई, कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मलाही अशी सेवा करायला आवडते
वाह अर्चना खूप छान काम करतेस
खुप छान उपक्रम
❤❤❤❤❤❤❤ Tai tumchya kamala
Tai tumcha namber pahijet plese
No patvs
Bombardier parava
गौरी ताई तुमचा नंबर द्या जरा मला तुमच्याशी पर्सनल बोलायचं आहे
गौरी ता ई मि निराधार आहे. मला नातेवा ईक आहेत पण आसून नसल्या सारखे आहेत. जिवनाला कंटाललो आहे. आयुष्य संपवाव अस वाटत आश्रमात आधार मिलत आसेल तर विचार करा. माझ वय 50 वर्ष आहे. नमस्कार.
खुप समजुदार आहे गौरी ताई श्री स्वामी समर्थ 🙏
मला पण यायचं आहे.पत्तापाठवा ना. श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Tai tum khup cangla kam karat ahes wait anubhawtn changla kam karnychi prrna milte
Patta sanga. ,kuth ahe. Contact number pn dya tai
Khup changale karya. Aani hi mahiti aamchya paryant tumhi pochavali tyabaddal tumche aabhar🙏
खूप छान ताई
नमस्ते मी सोलापूर गडदे पी डी मला भेटून आभिंनंद करावयाचे आहे तरी मला आपला पत्ता पाठवावे
तुम्ही खूप छान माहीती देता. तुमचे खूप विडिओ पाहिले. परंतु कधीही वृद्धाश्रमाच फोन नंबर संगत नाही. आणि ठिकाण संगत नाहीत. मग ऊपयोग काय. आमचा वेळ फुकट जातो.
खूप धन्यवाद की तुम्हाला व्हिडिओ आवडतात. वृद्धाश्रम विषयी पत्ता फोन नंबर व्हिडिओ च्या description box मध्ये नेहमीच असतो. तरीही अनुराधा ताईंचा नंबर देत आहे +91 77449 85657
फोन नंबर मिळेल का आणि कुठे आहे
+91 77449 85657 अनुराधा करकरे
Khoop chaan prabha tai aagdi mokle pannane tumhi tumchya life baddal sangitle inspiring aahat ❤
गौरीताई, तुम्हाला मनापासून नमन, मला तुमचा फोन नंबर मिळेल का?मला तुमच्याशी संपर्क करायला आवडेल. प्लीज नंबर मिळावा
7498809495 गौरी धुमाळ
Sharad Tile retired chief officer superintendent in Solapur division railways
Its very well designed course by Dr.Archana mam. everyone should join it. you wont regret.
Administration ghayache ahe. Phone number dyava please.
7498809495 गौरी धुमाळ
फ्राऊ गोगटे ना आणि त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला मी खूप जवळून बघितले आहे. नुसते विचार उदात्त असून चालत नाही, त्या साठी कार्य पण तसेच करावे लागते आणि अर्चना मॅडम ते अथक परिश्रमाने करताहेत. त्यांचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे - प्रसन्न हरणखेडकर
Namaste Didi Ji which Citi from ji
Ye vridhashram Pune mein hai. Thank you 🙏
खुप छान तुम्हाला शुभेच्छा तुमचे कार्य अशेच चालू राहावे हीच काळाची गरज आहे. सध्या ! All' the best 👍👍😃🌞 you are a 🌟 shining like 🌞 sun madem जिवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जिवन गाणे ____ ! खुप सुंदर गाणं आहे तुम्ही खूप छान आहेत अरुणा देशपांडे
😊😊❤❤❤
❤
Very good sona.keep it up