AI ला घाबरू नका सांगत आहेत संस्कृत शिक्षिका Mrs. Anuradha Buwa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो.
    चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता.
    चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा.
    --------------
    #marathipodcast #mihirkani #sanskrit #marathi marathiyoutuber
    Instagram : sharmila_mi_hirakani
    Facebook : mi hirakani

ความคิดเห็น • 17

  • @medhashintre8581
    @medhashintre8581 10 หลายเดือนก่อน +1

    माझी आणि अनुराधाताईंची मैत्री खूप उशीरा झाली.पण त्यांची मृदू भाषा आणि अभ्यासू वृत्ती त्यांच्या सहवासात जाणवते.प्रत्येक गोष्ट तळमळीने समजावून देण्याची हातोटी यांचा विद्यार्थ्यांवर ठसा उमटवला असणारच.तुम्ही विद्यार्थी नक्कीच भाग्यवान आहात.

  • @mangeshbedarkar4527
    @mangeshbedarkar4527 7 หลายเดือนก่อน +1

    बुवाबाईंमुळे माझी मराठी आणि संस्कृत दोन्ही उत्तम रित्या शिकलो

  • @amitavaidya427
    @amitavaidya427 10 หลายเดือนก่อน

    बुवाबाईंचे दिलखुलास व्यक्तिमत्व व एका मातृत्व हृदयी शिक्षिकेचे अप्रतिम व भावपूर्ण मनोगत ऐकून मन भारावून गेले, बुवाबाई व मी पौरोहित्य शिकण्याच्या निमित्ताने एकत्र आलो,त्या वेळीही बाईंनी आम्हाला संस्कृत व्याकरणातील गमतीजमती सांगितल्या, मुलाखत खूप आवडली, बाईंना शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना
    ओम् राम कृष्ण हरि 🙏

  • @sampadajoshi1062
    @sampadajoshi1062 7 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much for the interview. बाईना बघून खूप आनंद जल. टयांचे विचार ऐकायला मिळाले. बाईना मनपूर्वक नमस्कार

  • @snehaldeshpande4221
    @snehaldeshpande4221 11 หลายเดือนก่อน +1

    बुवा बाईना बघितले आणि हृदय आनंदाने उचंबळून आले. शाळेतील त्यांच्या आठवणी म्हणजे सुखाचा ठेवा आहे. त्यांनी शिकवलेल्या कविता अजून कानात आहेत. ईश्वर तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देवो! ❤❤

  • @tripathigauri
    @tripathigauri 7 หลายเดือนก่อน

    What nuggets of wisdom.. I am so grateful that I got to spend foundation years of my life with such amazing person..

  • @pratibhashahane5518
    @pratibhashahane5518 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan vatale Bai tumhala baghun.
    Ajinahi tumhi ahat tashach aahat .
    Hasatmukh prasanna.
    Mi Pratibha Apte.

  • @neelimanerurkar8042
    @neelimanerurkar8042 11 หลายเดือนก่อน +1

    बुवा बाईंना बघुन फार छान वाटले. अभ्यास पूर्ण मुलाखत !

  • @usha3660
    @usha3660 11 หลายเดือนก่อน

    बुवा बाईनां बघून आणि ऐकून फार छान वाटलं . शाळेच्या आठवणी फार रम्य आहेत. आज खूप वर्षांनी बाईंच्या वर्गात बसल्याचा अनुभव आला. धन्यवाद ❤

  • @ashokranpise3754
    @ashokranpise3754 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @pratibhashahane5518
    @pratibhashahane5518 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan vatale Bai tumhala baghun.

  • @sangeetaghone2464
    @sangeetaghone2464 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय चांगले विचार मांडलेत.

  • @swatibhatavadekar81
    @swatibhatavadekar81 11 หลายเดือนก่อน

    अतिशय समृद्ध करणारी मुलाखत 👌🙏

  • @mansimote1358
    @mansimote1358 11 หลายเดือนก่อน +1

    छान मुलाखत 👌🏽

  • @gaurivare
    @gaurivare 11 หลายเดือนก่อน

    ३-४महिन्यांपूर्वी एका मुलाने मला लग्नासाठी मागणी घातली.आणि मी त्याला हो बोलले.मला मोठी बहीण लग्नाची आहे.तिचं होईपर्यंत माझं नाही होउ शकत. तेव्हा तो मी थांबेन असंम्हणाला.पण त्याच्या घरच्यांनी दुसरीमुलगी बघितली व हा पण तिच्याशी लग्नाला तयार झाला.माझा विश्वासघात केला. यातून कस बाहेर पडू तेच कळत नाहीय

    • @mihirkani
      @mihirkani  11 หลายเดือนก่อน

      देवाचे आभार माना की लग्ना पूर्वीच स्वभाव समजला. चांगली पुस्तके व्वाचा. Positive लोकांच्या मध्ये रहा. Career education वर focus ठेवा आणि सर्वात महत्वाचे देवावर विश्वास ठेवा ज्यांनी एका अयोग्य व्यक्ती पासून वाचविले तो योग्य व्यक्तीही आयुष्यात घेऊन येईल. Family ला धरून रहा Happy रहा 👍 जे होते ते आपल्या साठी योग्य होत असते. खूप शुभाशीर्वाद 🎊

  • @pratibhashahane5518
    @pratibhashahane5518 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan vatale Bai tumhala baghun.
    Ajinahi tumhi ahat tashach aahat .
    Hasatmukh prasanna.
    Mi Pratibha Apte