अप्रतिम ❤❤ कधी विचारही न केलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.. फेसबुक रील बघून आलो होतो..एक तास कसा गेला कळाला नाही. Thank you Amuk Tamuk team and guests ❤
उत्तम चर्चा. उपयुक्त आणि गरजेची. सगळ्यांचे आभार ! शीतल आणि भूषण यांनी खूप छान समजावले . दोन गोष्टी खटकल्या मुलाखतकाराने वरचेवर नाक, कान खाजवणे आणि केसात बोटं फिरवणे हे टाळावे . आणि शीतल बापट बाई नी प्रयत्नपूर्वक मराठी बोललं पाहिजे. एक वाक्य सुद्धा पूर्ण मराठी बोलत नाहीयेत त्या .
I could actually see my childhood in this conversation. आमच्याकडे म्हणजे, कबड्डी खेळू नको, खोखो खेळू नको, सायकल शिकू नको, पोहायला जाऊ नको, का? तर म्हणे लागलं तर काय करायचं. आयुष्यभर फक्त आणि फक्त बैठे खेळ खेळून झाले. त्यानंतर पंचविसाव्या वर्षी मनाचा हिय्या करून स्विमिंग शिकायचं ठरवलं, अर्थातच घरात कोणाला याबद्दल सांगायचा प्रश्नच नव्हता. देवाच्या आणि ट्रेनरच्या कृपेने चक्क बटरफ्लाय पण शिकून झाला. असो! शिकलो हेही चांगलंच झालं म्हणा!
मी जेव्हा पासून पालकाच्या भुमिकेत गेले तेव्हा पासुन मी माझ्या पालकांची माझी नकळत तुलना करत आसे आजचा कार्यक्रम पाहुन आस वाटल ती पिढी फार पुढचा विचार करून जीव जाळत नसे माझे वडील शाळा सुरू झाल्या की सर्व भावंडाना घेऊन पुस्तकांच्या दुकानात जात व आम्हाला विचारत तुला कितव्या इयत्तेतील पुस्तक हवी आहेत आणी आज चे पालकांना पुस्तक पाठ आसत पाल्याच 😂😂😂😂😂
खूप छान session 👌🏻. खूप छान विषय. मांडलाय पण छान. हल्लीच्या पिढीला foreign ला जायचं असतं आणि इकडंचे पालक इथे एकटे आणि निराश असतात. त्यांची घुसमट होत असते की मुलांच्या प्रगती आड यायचं नाहीये पण त्यांना सांगू कसं की इथेही career करता येईल. जर इथे केलं career तर आमच्या म्हातारपणी जवळ असाल. नाहीतर foreign ला गेलात की आम्हाला इथे दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल. पण मुलांना foreign भुरळ घालत असते. मग इथले पालक हतबल असतात. त्यावर जर काही चर्चा झाली psychological view ने तर बरं होईल
आपण तज्ञ आहात.कार्यक्रम उद्बोधक आहे.कमीतकमी इंग्रजीचा वापर झाला तर जास्त बर होईल. आपण सर्व मराठीचे संवर्धन करण्यास बांधील आहोत. इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे.या मुद्यावर मेहनत घ्यावी.हा कार्यक्रम केवळ मराठी समजणाऱ्या लोकांसाठी अग्रक्रमाने हवा.डॉ.अनिल देशपांडे.(पुणे)
I think so की So मला वाटतं 😂 इंग्लिश बोललो तरच आपण महत्वाच्या विषयावर बोलू शकतो अशी समजूत असते काहीजणांची. तज्ञ डॉ. भूषण शुक्ल एकटेच जाणीवपूर्वक मराठीत बोलतायत.
Dr भूषण अप्रतिम. शीतल बापट यांच्याच शैलीत सांगायचे तर ' म्हणजे यांचा 'correct' आणि तत्सम व्यत्यय म्हणजे खूप मोठा nuisance आहे. त्यांच्या टिप्पणीतून म्हणजे काहीच add होत नाहीये. म्हणजे when her girls were growing up होत्या तेंव्हा म्हणजे एक parent म्हणून त्यांनी काय केले, किंवा नाही केले हे सांगणे इथे कुठचेच value add करत nahiye' 😢 पूर्ण आणि योग्य इंग्रजी किंवा चांगले घरगुती मराठी आणि विषय सुसंगत विचार संयुक्तिक झाले असते.
अतिशय छान पाॅडकास्ट आहे ! शेवटची वीस पंचवीस मिनिटं खरंतर या सेशन चं Gist आहे, वास्तविकता दाखवणारे आहे, आणि नेमकं काय करायला हवं ते डाॅ भूषण सरांनी सरळ सरळ सांगितलं, की इतकंही अवघड नाहीये, सहजतेने शक्य आहे..
I am a doctor.. and I must say this is the best podcast.. not this bit but tumche sagle podcast khup apratim ahet. Please keep it going.. lots of love and blessings ❤
चर्चा खूपच छान ,यात अजून ॲडीशन म्हणजे काही आजी आजोबा ,स्वतःची मुले व त्यांना त्रास नको म्हणून नातवंडांची अधिक काळजी व जबाबदारी घेताना दिसतात ,त्या विषयी बोलले तर आवडेल
खूपच छान आणि काहीच खटकले नाही यातून मी गेली आहे आणि मी ज्या पद्धतीने संगोपन केले ते बरोबर होत पण 15वर्षा नंतर दाखल मिळाला हा विचार खूप आधी केला होता पण बरोबर आहे हे सांगायला कुणीच नव्हतं खूप बरं वाटलं समाधान वाटलं तुमचे खुप खुप आभार धन्यवाद पालकविषया बोल पहिजे
Me and my husband are in IT engineer. We often get strange look from other because I have enrolled my son for SSC board simple school. My thought is let him realize what he wants later and he must take effort for what he wants and not to burden him with 10 different things.
तुमचा मुलगा त्याच्या परिसरातल्या गोष्टी अभ्यासत शिकेल. त्याचं गाव त्याचा जिल्हा-तालुके, त्याचं राज्य : महाराष्ट्र, त्यातील जिल्हे, नद्या डोंगर पिके त्यानंतर भारत देश- राज्ये इ.इ. व त्याही नंतर जगातले विविध देश. तसेच शिवाजी, मग इतर इतिहास....
Bhushan sir is really making us aware of the very different aspect of parenting..thank you so much...plz keep one seperate session for increasing EQ of child with bhushan sir only...
Brilliant. Dr. Shukla is very witty and on point at the same time. Parenting is complicated but real parenting can be definitely attempted by most of us.
खूपच सुंदर मार्गदर्शन डॉ. भुषण सरांनी केले आहे परखड तरीही विनोदी पद्धतीने. 🎉🎉 समाजाला सध्या याची आत्यंतिक गरज आहे. आम्ही प्रवाहाच्या बाहेर जाऊन मुलीला स्वातंत्र्य दिले,अनेक चुका झाल्या व त्याची कबुली ही दिली. त्यामुळे हे अजूनच पटले. खूप धन्यवाद टीमला. 😊
@dr. Bhooshan Shukla , hat's off to you.. Bravo 👏👏👏👏👏👏 kiti amazing apt ani satya bollat tumhi... Thanks a ton and thanks to khuspus for inviting this great man🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Amazing amazing content !!!!! As a parent of a 4 year old daughter, each and every point was an useful input for me... Thanks a ton for this podcast..! I was kind of hoping that this session doesn't end :D
Apratim podcast! Dr. Shukla tar kiti uttam padhatine sagla samjavtat. Ani Bapat madam che personal kisse/experiences suddha khup helpful tharle ha topic samjayla. Dr. Shukla mhanale tasa transfer of responsibility,he majhya case madhe khup earlier age madhe me anubhavla as opposed to my peers and friends. Me independent and strong zale tya mule, pan mala kadhi tari baghun asa wataycha ki are itar parents sarkha majhya parents ne mala personal attention jasta dyayla hawa hota. Pan ajchya podcast ne he lakshat ala that my parents have actually done a very good job at parenting, they're well balanced, open minded , supportive and strict when needed, taught me to behave ethically and with integrity and I'm very grateful to them.🙏🏻 Not that I was questioning my parents' ways before this, but this podcast gave me a clarity in many other ways as well, helpful for future parenting, helped me understand my individualistic growth because of my parent's way of parenting, etc. Khup important points cover kele yha podcast madhe, tyatla ek mala avadla, maze pan vichar tasech ahet, ki aai babani mulansathi sarva kahi upalabhda karun dyaylach hawa asa nahi, tyani mala saksham kela ahe majhya payavar ubha rahila te puresa ahe, tyana suddha ananda ani sukh anubhavayla milayla pahije.👍🏻 Also, thanks once again Amuk-Tamuk for yet another informative and amazing podcast! Lots of good wishes to the team, asech chaan speakers and topics viewers sathi anat raha!❤️🤗
Sheetal mam also gave very very important points to learn while parenting. She must hqve given more room for talk. Dr. Shukla has arrogant humour and well read stories to convince his points. Sheetal mam talks straight and to the point by her real life experiences. Doghanchi swatachi vegli shaili ahe.
अप्रतिम होतं डिस्कशन.... प्रत्येक पालकांनी हे पॉडकास्ट ऐकायला हवं, बरंच काही शिकण्यासारखं आहे, बरीच माहिती मिळाली... धन्यवाद खुसपूस टीम, Dr भूषण शुक्ल आणि शीतल बापट 😊😊😊
Have been sending this to all the parents I know. This podcast was needed. The doctor's sense of humour makes it even more worth and enjoyable to listen to! Thanks team Aamuk Tamuk. :)
I saw a reel and came here to watch this, it turned out to be pure gold!! This discussion had knowledge, experience, comedy and seriousness. Thank you.. khup diwsani jya quality cha content youtube var baghitla pahije te baghitla..
We really need many more 'khuspus' topics like this. You are doing a great job 👏 👍 can't thank you enough for making this. We would like to suggest some topics like 1) Patience 2) Postpartum Depression- a reality 3) Generation Gap BIG THANKS AGAIN!
अतिशय अप्रतिम podcasting मित्रानो, या सेशन मधला मला भावलेला भाग म्हणजे मला असा एक अनुभव येत होता की मी देखील काही एक न बोलताही तिथे हजर आहे. मला गणेश चे खूप कौतुक वाटले कारण तो आपल्या शैलीत मराठी बोलत होता ते मला प्रचंड आवडले हीच माय मराठीची गोडी आहे. आणि उत्तरार्धात perception building सांगत असताना बॉलीवुड ची उदाहरणे कमाल होती... असेच करत रहा मित्रानो....खूप खूप ❤❤❤❤❤❤
Such a wonderful discussion.. Surprisingly after listening I realized it’s not just useful for the parents but even couples, youth, matured individuals can benefit from the basic philosophy and concept behind it.. 💯
Amuk tamuk, you never disapoint us, what a topic man! Each n every podcast has something to learn and something that will help human being in their life at some point in time. Much love..
फारच सुंदर एपिसोड..... एक आई म्हणून मला अतिशय समृद्ध करून गेलं. आणि अगदी सहज आणि खुसखुशीत दोघांचीही शैली. दोघांना अजून एक वेगळा विषय घेऊन परत ऐकायला आवडेल
खूप सुंदर मार्गदर्शन,.. डॉ.भुषण यांची उदाहरणे तर खरोखरच विचार करायला लावणारी.....आपण किती विचार करतो मुलांचा आणि तो किती फोल आहे हे जाणवले असेच अजून वेगवेगळ्या मार्गदर्शकांना ऐकायला आवडेल
Great Discussion You should also conduct an episode on Over Grand-Parenting. Presently Nuclear Family is the norm. Very few grand parents stay with grand children - this has become more difficult due to over grand parenting - difficult for parents. So there should be advise for grand parents as well how not to interfere
अतिशय सुंदर माहिती .नवीन माहिती आणि अगदी योग्य वेळेला मिळाली कारण माझा मुलगा आता दहावी पास होईल अजून रिझल्ट लागायचा आहे. मी एकदम विरुद्ध दिशेने विचार करत होते हे माझ्या लक्षात आले आता मी माझ्या विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न करीन. नवीन माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
Wonderful... Me randomly 1 episode aikla Amuktamuk cha.. ani mi sahaj hey channel pahiley .. kiti sarey topics ghetley ahet tumhi (Amuktamuk team) Very well done.. 👍 Keep it up..👍👍 I think, me asha podcast chya nehmi shodhat hoti. Ani ata mala hey channel sapdley.. so happy 😊
या सगळ्या चर्चेत उदाहरणांसह, "अमुक परिस्थितीत कसं वागलं तर ते ओव्हर पेरेंटिंग होईल किंवा अशा अशा पध्दतीने चर्चा केली तर मुलं योग्य प्रतिसाद देतील." माहिती समोर आली असती तर आणखीनच उपयुक्त ठरली असती. पण अतिशय छान विषय आणि छान प्रेझेंटेशन!
चर्चा फार छान झाली. dr. भूषण यांचं सांगणं अधिक पटलं, scientifically. मी 48 वर्षाची आई आहे आणि माझा मुलगा 11 वर्षांचा आहे. या अनुषंगाने(late issue) एखादे सेशन ठेवावे ही विनंती.
Hey, thank you so much for bringing up such a necessary topic on the table. Would you please plan any such discussion about dysfunctional families wherein the child is involved with divorced parents as mentioned by Sheetal Bapat, Thanks Again
Dr bhooshan shukla is really told in very neat and clean way....one should listen to it before or after becoming parent....much needed podcast. Thank you sir for ur valuable words..
Excellent podcast ! I wanted to share with friends who don’t understand marathi but there are no captions ! Pls add English or Hindi captions. Such excellent content will easily get a larger audience
Fantastic content and much needed during these testing times. Very insightful on how most parents knowingly or unknowingly make these parenting mistakes. Please make one more on how to handle children according to their personalities. Thank you!!
Tumchyamule mala bhushan sir mahit zale, Thank you, khupach sundar vichar aahet siranche, mala mazyat as a parents khup changes karane garjeche aahet hey samajle.
Thank you so much Amuk tamuk ...... khup garaj hoti ha vishay mandnyachi,,पालक म्हणुन kay करायला हवे काय नाही याच खुपच सुंदर मार्गदर्शन केलं डॉक्टरांनी 😊
खूप महत्त्वाचा विषय घेतला आहे. खूप छान. मराठी वाक्यांचा जास्तीत जास्त वापर कमी होतेय असं वाटलं. भूषण सरांच बोलणं नेमकं, स्पष्ट आणि थेट असल्यामुळे मुद्दे नीट कळले.
मी स्वतः पालक नाही. पण मला हा एपिसोड खूपच आवडला. मला माहित नाही की डॉक्टर कुठे राहतात पण त्यांचा बोलण्या वरून ते पुणे ३० मध्ये कधीतरी राहिले असावेत असे वाटते. खूपच मस्त.
पॅरेंटिंग वर डॉक्टर भूषण यांचा एक स्वतंत्र पॉडकास्ट एपिसोड बनवावा. तसेच लहान वयापासून ते पूर्ण वयात येऊ पर्यंत असणारी मुलांची मानसिक स्थिती यावर देखील चर्चा व्हावी.
अप्रतिम ❤❤
कधी विचारही न केलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.. फेसबुक रील बघून आलो होतो..एक तास कसा गेला कळाला नाही.
Thank you Amuk Tamuk team and guests ❤
Exactly
Very true
Couldn’t agree more! डॉ. भूषण नी आरसाच दाखवला
मी पण
Mg kuthlya bhashet bolt ahe te
मॅडम नी त्यांचे विचार मराठीत व्यक्त केले असे तर जास्त परिणामकारक झाले असते. विषय सोडून फारच भरकटत आहेत मॅडम.
उत्तम चर्चा. उपयुक्त आणि गरजेची. सगळ्यांचे आभार ! शीतल आणि भूषण यांनी खूप छान समजावले .
दोन गोष्टी खटकल्या
मुलाखतकाराने वरचेवर नाक, कान खाजवणे आणि केसात बोटं फिरवणे हे टाळावे .
आणि शीतल बापट बाई नी प्रयत्नपूर्वक मराठी बोललं पाहिजे. एक वाक्य सुद्धा पूर्ण मराठी बोलत नाहीयेत त्या .
डॉक्टर भूषण ह्यांचे मार्गदर्शन खूप छान आणि योग्य वाटले ,त्यांना परत बोलवा अशाच प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी
डॉक्टरांना ऐकायला जास्त आवडेल....त्यांचे एक स्वतंत्र सेशन ठेवावे..
डाॅ. भूषण अतिशय योग्य मराठीत, सहजतेने समजवून देतात 💐💐💐
I could actually see my childhood in this conversation.
आमच्याकडे म्हणजे, कबड्डी खेळू नको, खोखो खेळू नको, सायकल शिकू नको, पोहायला जाऊ नको, का? तर म्हणे लागलं तर काय करायचं. आयुष्यभर फक्त आणि फक्त बैठे खेळ खेळून झाले. त्यानंतर पंचविसाव्या वर्षी मनाचा हिय्या करून स्विमिंग शिकायचं ठरवलं, अर्थातच घरात कोणाला याबद्दल सांगायचा प्रश्नच नव्हता. देवाच्या आणि ट्रेनरच्या कृपेने चक्क बटरफ्लाय पण शिकून झाला. असो! शिकलो हेही चांगलंच झालं म्हणा!
डॉ. शुक्ला सरांचा अजून एक सेशन नक्की ठेवा...❤
डॉ भूषण यांनी प्रेम आणि काळजी याची व्याखा करून किती सुंदरपणे फरक स्पष्ट केला. हा फरक खूप महत्त्वाचा आहे!!!
मी जेव्हा पासून पालकाच्या भुमिकेत गेले तेव्हा पासुन मी
माझ्या पालकांची माझी नकळत तुलना करत आसे आजचा कार्यक्रम पाहुन आस वाटल ती पिढी फार पुढचा विचार करून जीव जाळत नसे माझे वडील शाळा सुरू झाल्या की सर्व भावंडाना घेऊन पुस्तकांच्या दुकानात जात व आम्हाला विचारत तुला कितव्या इयत्तेतील पुस्तक हवी आहेत आणी आज चे पालकांना पुस्तक पाठ आसत पाल्याच 😂😂😂😂😂
I would like the episode with Dr. Bhooshan based on handling teenage kids
आई वडिलांची limitations ही मुलांची limitatations बनून बसतात. This sentence touched me😢
खूप छान session 👌🏻. खूप छान विषय. मांडलाय पण छान. हल्लीच्या पिढीला foreign ला जायचं असतं आणि इकडंचे पालक इथे एकटे आणि निराश असतात. त्यांची घुसमट होत असते की मुलांच्या प्रगती आड यायचं नाहीये पण त्यांना सांगू कसं की इथेही career करता येईल. जर इथे केलं career तर आमच्या म्हातारपणी जवळ असाल. नाहीतर foreign ला गेलात की आम्हाला इथे दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल. पण मुलांना foreign भुरळ घालत असते. मग इथले पालक हतबल असतात. त्यावर जर काही चर्चा झाली psychological view ने तर बरं होईल
आपण तज्ञ आहात.कार्यक्रम उद्बोधक आहे.कमीतकमी इंग्रजीचा वापर झाला तर जास्त बर होईल. आपण सर्व मराठीचे संवर्धन करण्यास बांधील आहोत. इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे.या मुद्यावर मेहनत घ्यावी.हा कार्यक्रम केवळ मराठी समजणाऱ्या लोकांसाठी अग्रक्रमाने हवा.डॉ.अनिल देशपांडे.(पुणे)
मराठी कार्यक्रमात मराठी भाषेतून संवाद अपेक्षित आहे. मुलाखतकार आणि पाहुणे दोघांनी याचे भान ठेवले पाहिजे.
I think so की
So मला वाटतं 😂
इंग्लिश बोललो तरच आपण महत्वाच्या विषयावर बोलू शकतो अशी समजूत असते काहीजणांची.
तज्ञ डॉ. भूषण शुक्ल एकटेच जाणीवपूर्वक मराठीत बोलतायत.
@@अश्वमेधप्रकाशन so हा आता मराठी शब्द झाला आहे. 😢
Vichar eikayla baggitla ki ka marathi??
@@manasiinamdar6287 मॅडमचे विचार एकांगी वाटले, अनुभव तोकडा जाणवला.
i think this person didn't understand English 😂😂😂
The example of Buddha's father shidhodhan which given by Dr Bhushan is really very Very important and impressive. Souls of this session
मी ५ वर्षाच्या मुलाची आई आहे आणि मी एक नि एक वाक्य relate करू शकतेय.Extremely eye opener and fantastic.
खूप छान एपिसोड ! डॉ भूषण शुक्ला सर खूपच सुंदर समजावून सांगतात. ते एक वेगळाच दृष्टिकोन देतात. एकदम मृदू आवाज, पटवून देण्याची पद्धत सर्वच सुरेख
Dr भूषण अप्रतिम. शीतल बापट यांच्याच शैलीत सांगायचे तर ' म्हणजे यांचा 'correct' आणि तत्सम व्यत्यय म्हणजे खूप मोठा nuisance आहे. त्यांच्या टिप्पणीतून म्हणजे काहीच add होत नाहीये. म्हणजे when her girls were growing up होत्या तेंव्हा म्हणजे एक parent म्हणून त्यांनी काय केले, किंवा नाही केले हे सांगणे इथे कुठचेच value add करत nahiye' 😢
पूर्ण आणि योग्य इंग्रजी किंवा चांगले घरगुती मराठी आणि विषय सुसंगत विचार संयुक्तिक झाले असते.
अतिशय छान पाॅडकास्ट आहे ! शेवटची वीस पंचवीस मिनिटं खरंतर या सेशन चं Gist आहे, वास्तविकता दाखवणारे आहे, आणि नेमकं काय करायला हवं ते डाॅ भूषण सरांनी सरळ सरळ सांगितलं, की इतकंही अवघड नाहीये, सहजतेने शक्य आहे..
Such a wonderful subject..असे विषय मांडण याची आत्ताच्या सिच्युऎशन्स ला गरज आहे..मान्यवरांचे आणि अमुक तमुक टिम चे खूप आभार..🎉
I am a doctor.. and I must say this is the best podcast.. not this bit but tumche sagle podcast khup apratim ahet. Please keep it going.. lots of love and blessings ❤
हे पाॅडकास्ट फक्त डॅाक्टर शुक्लं बरोबर ठेवला असता तर जास्त माहिती पुर्ण झाला असता.खूप छान विषय.
चर्चा खूपच छान ,यात अजून ॲडीशन म्हणजे काही आजी आजोबा ,स्वतःची मुले व त्यांना त्रास नको म्हणून नातवंडांची अधिक काळजी व जबाबदारी घेताना दिसतात ,त्या विषयी बोलले तर आवडेल
Dr. Bhushan is much excellent 👌
Parenting is roller-coaster rides.. डॉक्टरlनी खुप छान सगळ्यांची जाणीव करून दिली आहे. Thanks to all
खूपच छान आणि काहीच खटकले नाही यातून मी गेली आहे आणि मी ज्या पद्धतीने संगोपन केले ते बरोबर होत पण 15वर्षा नंतर दाखल मिळाला हा विचार खूप आधी केला होता पण बरोबर आहे हे सांगायला कुणीच नव्हतं खूप बरं वाटलं समाधान वाटलं तुमचे खुप खुप आभार धन्यवाद पालकविषया बोल पहिजे
खूप छान वाटलं चर्चा ऐकून. आणि खूप शिकायला ही मिळालं.
Thanks to both of you 💐
Me and my husband are in IT engineer. We often get strange look from other because I have enrolled my son for SSC board simple school. My thought is let him realize what he wants later and he must take effort for what he wants and not to burden him with 10 different things.
तुमचा मुलगा त्याच्या परिसरातल्या गोष्टी अभ्यासत शिकेल. त्याचं गाव त्याचा जिल्हा-तालुके, त्याचं राज्य : महाराष्ट्र, त्यातील जिल्हे, नद्या डोंगर पिके त्यानंतर भारत देश- राज्ये इ.इ. व त्याही नंतर जगातले विविध देश.
तसेच शिवाजी, मग इतर इतिहास....
एक तास कसा गेला कळलं नाही.. अतिशय realistic पध्दतीने एक वेळा perspective मिळाला आणि बऱ्याच डोळे उघडणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या..❤️
Bhushan sir is really making us aware of the very different aspect of parenting..thank you so much...plz keep one seperate session for increasing EQ of child with bhushan sir only...
डॉक्टरसाहेबांचे अनुभवाचे बोल अमूल्य आहेत. ❤
अप्रतिम.नेहमी प्रमाणे...डॉ शुक्ल great 👍 फक्त हेच छान अनुभव सांगतात खरे realistic..
Brilliant. Dr. Shukla is very witty and on point at the same time. Parenting is complicated but real parenting can be definitely attempted by most of us.
खूपच सुंदर मार्गदर्शन डॉ. भुषण सरांनी केले आहे परखड तरीही विनोदी पद्धतीने. 🎉🎉
समाजाला सध्या याची आत्यंतिक गरज आहे.
आम्ही प्रवाहाच्या बाहेर जाऊन मुलीला स्वातंत्र्य दिले,अनेक चुका झाल्या व त्याची कबुली ही दिली. त्यामुळे हे अजूनच पटले. खूप धन्यवाद टीमला. 😊
डॉ भूषण....आपण खूपच विचार करायला लावणारे विचार व्यक्त केलेत...सलाम !!!!!!
@dr. Bhooshan Shukla , hat's off to you.. Bravo 👏👏👏👏👏👏 kiti amazing apt ani satya bollat tumhi... Thanks a ton and thanks to khuspus for inviting this great man🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Amazing amazing content !!!!! As a parent of a 4 year old daughter, each and every point was an useful input for me... Thanks a ton for this podcast..! I was kind of hoping that this session doesn't end :D
Apratim podcast! Dr. Shukla tar kiti uttam padhatine sagla samjavtat. Ani Bapat madam che personal kisse/experiences suddha khup helpful tharle ha topic samjayla.
Dr. Shukla mhanale tasa transfer of responsibility,he majhya case madhe khup earlier age madhe me anubhavla as opposed to my peers and friends. Me independent and strong zale tya mule, pan mala kadhi tari baghun asa wataycha ki are itar parents sarkha majhya parents ne mala personal attention jasta dyayla hawa hota. Pan ajchya podcast ne he lakshat ala that my parents have actually done a very good job at parenting, they're well balanced, open minded , supportive and strict when needed, taught me to behave ethically and with integrity and I'm very grateful to them.🙏🏻
Not that I was questioning my parents' ways before this, but this podcast gave me a clarity in many other ways as well, helpful for future parenting, helped me understand my individualistic growth because of my parent's way of parenting, etc. Khup important points cover kele yha podcast madhe, tyatla ek mala avadla, maze pan vichar tasech ahet, ki aai babani mulansathi sarva kahi upalabhda karun dyaylach hawa asa nahi, tyani mala saksham kela ahe majhya payavar ubha rahila te puresa ahe, tyana suddha ananda ani sukh anubhavayla milayla pahije.👍🏻
Also, thanks once again Amuk-Tamuk for yet another informative and amazing podcast! Lots of good wishes to the team, asech chaan speakers and topics viewers sathi anat raha!❤️🤗
Sheetal mam also gave very very important points to learn while parenting. She must hqve given more room for talk. Dr. Shukla has arrogant humour and well read stories to convince his points. Sheetal mam talks straight and to the point by her real life experiences. Doghanchi swatachi vegli shaili ahe.
अप्रतिम होतं डिस्कशन.... प्रत्येक पालकांनी हे पॉडकास्ट ऐकायला हवं, बरंच काही शिकण्यासारखं आहे, बरीच माहिती मिळाली... धन्यवाद खुसपूस टीम, Dr भूषण शुक्ल आणि शीतल बापट 😊😊😊
Awesome session. Must watch it.
Dr. Bhooshan has a good sense of humor, you will certainly enjoy it.
😃😄😃
विषयाची बेहद्द सखोल मांडणी आणि खुमासदार पण यथायोग्य उदाहरणे यामुळे हा प्रयोग फार आवडला..
धन्यवाद खुसफुस.
Have been sending this to all the parents I know. This podcast was needed. The doctor's sense of humour makes it even more worth and enjoyable to listen to!
Thanks team Aamuk Tamuk. :)
I saw a reel and came here to watch this, it turned out to be pure gold!!
This discussion had knowledge, experience, comedy and seriousness.
Thank you.. khup diwsani jya quality cha content youtube var baghitla pahije te baghitla..
We really need many more 'khuspus' topics like this. You are doing a great job 👏 👍 can't thank you enough for making this.
We would like to suggest some topics like 1) Patience 2) Postpartum Depression- a reality 3) Generation Gap
BIG THANKS AGAIN!
Chuka karycha swtantrya...khoop aavdla vichar...thanx kaan tochlyabaddal..🙏
I really wish this podcast shd become no 1 channel in Marathi... brilliant podcast
अतिशय अप्रतिम podcasting मित्रानो, या सेशन मधला मला भावलेला भाग म्हणजे मला असा एक अनुभव येत होता की मी देखील काही एक न बोलताही तिथे हजर आहे. मला गणेश चे खूप कौतुक वाटले कारण तो आपल्या शैलीत मराठी बोलत होता ते मला प्रचंड आवडले हीच माय मराठीची गोडी आहे. आणि उत्तरार्धात perception building सांगत असताना बॉलीवुड ची उदाहरणे कमाल होती... असेच करत रहा मित्रानो....खूप खूप ❤❤❤❤❤❤
Such a wonderful discussion.. Surprisingly after listening I realized it’s not just useful for the parents but even couples, youth, matured individuals can benefit from the basic philosophy and concept behind it.. 💯
खूप खूप आभार की असा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे की जिथे manat असणार्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतात. खूप छान parenting baddal माहिती milali
Amuk tamuk, you never disapoint us, what a topic man!
Each n every podcast has something to learn and something that will help human being in their life at some point in time.
Much love..
फारच सुंदर एपिसोड..... एक आई म्हणून मला अतिशय समृद्ध करून गेलं.
आणि अगदी सहज आणि खुसखुशीत दोघांचीही शैली.
दोघांना अजून एक वेगळा विषय घेऊन परत ऐकायला आवडेल
Dr shuklas wisdom and humour is killing.....too gud ..
खूप सुंदर मार्गदर्शन,.. डॉ.भुषण यांची उदाहरणे तर खरोखरच विचार करायला लावणारी.....आपण किती विचार करतो मुलांचा आणि तो किती फोल आहे हे जाणवले असेच अजून वेगवेगळ्या मार्गदर्शकांना ऐकायला आवडेल
Look,,, Dr.Shukla sir speaks everything clearly in Marathi but Bapat madam speaks mostly in English,,, wow very good
डॉ भूषण अतिशय सुंदर असे मराठीतून विश्लेषण करत आहेत खूप छान
Shared with ALL of my marathi friends in Pune and in UK 😊
Thanks for having Dr Shukla
It was insightful listening to him.
th-cam.com/video/Qc6F2kqYx2k/w-d-xo.html सांग तू काय वेगळं केलंस मराठी कविता by Mrs. Archana Shukla
अतिशय छान माहिती भेटली.आपल्या सगळ्याच चर्चा आणि कार्यक्रमाला येणाऱ्या व्यक्ती खूप अभ्यासपूर्ण असतात.
ही मालिका निरंतर सुरू रहावी हीच सदिच्छा ❤
अमुक तमुकचा मला सगळ्यात जास्त आवडलेला एपिसोड आहे
🤩🙏
प्रत्येक मूल हे सुंदर पिचाई नसत....पण ते काहीतरी वेगळं सुंदर असत....soo so true thanks for this intellectual interview❤
Great and Knowledgeable session I ever seen.।।Please invite dr. Bhushan again❤
डॉ भूषण यांच भाषेवर आणि विषयावर असलेलं प्रभुत्व वाखाणण्याजोग आहे, खूप sorted व्यक्तिमत्व. धन्यवाद
Great Discussion
You should also conduct an episode on Over Grand-Parenting. Presently Nuclear Family is the norm. Very few grand parents stay with grand children - this has become more difficult due to over grand parenting - difficult for parents. So there should be advise for grand parents as well how not to interfere
अतिशय सुंदर माहिती .नवीन माहिती आणि अगदी योग्य वेळेला मिळाली कारण माझा मुलगा आता दहावी पास होईल अजून रिझल्ट लागायचा आहे. मी एकदम विरुद्ध दिशेने विचार करत होते हे माझ्या लक्षात आले आता मी माझ्या विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न करीन. नवीन माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
डाॅ भूषण ह्यांचं एकट्याचं सेशन ठेवल्यास जास्त आवडेल.
💯👍
Ka?
बापटबाईंची बालिश बडबड असह्य झाली म्हणून.
Very informative session, would like to hear more such sessions conducted by Dr.Bhushan
हो न ....किती इंग्लिश ....बापरे.....
Wonderful... Me randomly 1 episode aikla Amuktamuk cha.. ani mi sahaj hey channel pahiley .. kiti sarey topics ghetley ahet tumhi (Amuktamuk team)
Very well done.. 👍
Keep it up..👍👍
I think, me asha podcast chya nehmi shodhat hoti. Ani ata mala hey channel sapdley.. so happy 😊
I loved this. Excellent. Can also have a podcast on " Is marriage a failed institution".
Yes please
या सगळ्या चर्चेत उदाहरणांसह, "अमुक परिस्थितीत कसं वागलं तर ते ओव्हर पेरेंटिंग होईल किंवा अशा अशा पध्दतीने चर्चा केली तर मुलं योग्य प्रतिसाद देतील." माहिती समोर आली असती तर आणखीनच उपयुक्त ठरली असती. पण अतिशय छान विषय आणि छान प्रेझेंटेशन!
Beautiful conversation and a lovely topic to choose. I loved it ❤❤❤❤❤❤
चर्चा फार छान झाली. dr. भूषण यांचं सांगणं अधिक पटलं, scientifically.
मी 48 वर्षाची आई आहे आणि माझा मुलगा 11 वर्षांचा आहे. या अनुषंगाने(late issue) एखादे सेशन ठेवावे ही विनंती.
Love this podcast, dr. Shukla is too good ❤
अप्रतिम व्यक्तिमत्व लेख विवेचन खूप छान धन्यवाद 👍👍👌👌👏👏
Excellent thought provoking discussion which makes one think of their own childhood and parenting process.
खूपच सुंदर. अतिशय उपयुक्त चर्चा झाली. डॉ. भूषण यांचे एकट्याचे असते तर अधिक उत्तम झाले असते.
Hey, thank you so much for bringing up such a necessary topic on the table. Would you please plan any such discussion about dysfunctional families wherein the child is involved with divorced parents as mentioned by Sheetal Bapat, Thanks Again
Dr bhooshan shukla is really told in very neat and clean way....one should listen to it before or after becoming parent....much needed podcast. Thank you sir for ur valuable words..
Excellent podcast ! I wanted to share with friends who don’t understand marathi but there are no captions ! Pls add English or Hindi captions. Such excellent content will easily get a larger audience
We are working on it
Very good suggestion
डॉ भुषण यांचे विचार अणि प्रत्येक बाबींचा केलेला विचार मनाला पटतो. सर्व पालक मित्रांना शेअर करावा असा संवाद.
धन्यवाद
Fantastic content and much needed during these testing times. Very insightful on how most parents knowingly or unknowingly make these parenting mistakes. Please make one more on how to handle children according to their personalities. Thank you!!
Brother Omkar jadhaw tumhala खूप खूप धन्यवाद 💐💐 कारण आपण नवीन नवीन माहिती धेउन येतात त्यबदल selute 👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Wow. That was one of the best podcast about parenting. Kudos to all of you.
बाईंचे खुपच रटाळ इंग्लिश .....👎👎
फारच अप्रतिम सेशन झाल.बघताना आपण पण काही चुका केल्या हे सत्तरी जवळ आल्यावर पण जाणवल.दरवेळेस खूपच विषय अगदी निवडून घेतले आहेत.धन्यवाद
This is a masterclass on parenting.. pls do one session on child EQ and how that has to be managed by parents.
Tumchyamule mala bhushan sir mahit zale, Thank you, khupach sundar vichar aahet siranche, mala mazyat as a parents khup changes karane garjeche aahet hey samajle.
Beautiful episode, very insightful conversation 💜💜
Thank you so much Amuk tamuk ...... khup garaj hoti ha vishay mandnyachi,,पालक म्हणुन kay करायला हवे काय नाही याच खुपच सुंदर मार्गदर्शन केलं डॉक्टरांनी 😊
आपल्या सक्सेस पेक्षा 42:55 आपले failure त्यांना( मुलांना) सांगितले पाहिजे so true ......pratekachi journey vegli aste
❤️
खूप महत्त्वाचा विषय घेतला आहे. खूप छान. मराठी वाक्यांचा जास्तीत जास्त वापर कमी होतेय असं वाटलं. भूषण सरांच बोलणं नेमकं, स्पष्ट आणि थेट असल्यामुळे मुद्दे नीट कळले.
Parenting podcast khupach chaan hota, khup kahi shikayla milal thank you so much.
Please do a podcast about "motivation" also.
Khupach sunder conversation.......khup goshti shikayla milalya....khup goshtina recognition milal.....❤
Excellent informative session! Would love to hear from both of them about teenagers and young adults
Dr. भूषण शुक्ला यांचे अजुन सेशन्स घ्यावेत अशी विनंती आहे आपल्याला...🙏
An eye opener for parents...must watch
मी स्वतः पालक नाही. पण मला हा एपिसोड खूपच आवडला. मला माहित नाही की डॉक्टर कुठे राहतात पण त्यांचा बोलण्या वरून ते पुणे ३० मध्ये कधीतरी राहिले असावेत असे वाटते. खूपच मस्त.
पॅरेंटिंग वर डॉक्टर भूषण यांचा एक स्वतंत्र पॉडकास्ट एपिसोड बनवावा.
तसेच लहान वयापासून ते पूर्ण वयात येऊ पर्यंत असणारी मुलांची मानसिक स्थिती यावर देखील चर्चा व्हावी.
वास्तव अतिशय गमतीदार पध्दतीने मांडले.😊ऐकून खूप मज्जा आली ,धन्यवाद खुसफूस टीम,🙏
खुपच सुंदर चर्चा,आवश्यक आहे.... फक्त बापटांनी निदान मराठी बोलावं ही माफक अपेक्षा😅 टीमला शुभेच्छा💐👍🙏
The analogies that Bhushan sir mentioned are so on point!! thank you for having him on the podcast. Would love to see him again.
Stumbled across your podcast on Instagram. This is a very good topic and insightful discussion 👍🏼
❤️ Do subscribe for more
अत्यंत सुंदर चर्चा.... मलाही नेहमी असंच वाटतं की मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावे, चुकू द्यावं, मग आणि मग सावरू ही द्यावं...