आजारांचं मूळ genes आहे का? | Vrunda Bhide-Sane |TATS EP 75। Marathi Podcast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- Genetics म्हणजे काय? Genetics समजून घेतल्याने काय माहिती मिळते? Gene test मध्ये काय केलं जातं? Genetics बद्दलचे myths आणि misconceptions काय आहेत? Cancer genetic आहे का? Genetics test का करायची आणि कोणी करायला हवी? याचा आपल्याला काय उपयोग होऊ शकतो? या सगळ्याबद्दल आपण वृंदा भिडे-साने (Genetic counsellor) यांच्याबरोबर चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In this episode, we dive into the fascinating world of genetics with Vrinda Bhide-Sane. We explore genetics, how understanding it helps us gain insights into our health, and what happens during a genetic test. We also discuss whether genetics and heredity are the same and common myths and misconceptions about genetics.
Is cancer genetic? Who should consider genetic testing, and why? We answer these questions and explain the potential benefits of genetic testing for individuals and families.
Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!
cottoncottagei...
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Vrunda Bhide-Sane. (Genetic counselor)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit Landge.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Business Development Executive: Sai Kher
Intern: Saiee Katkar.
Fashion Partner For The Hosts: Cotton Cottage India.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #MarathiPodcasts
किती किती brilliant आहेत dr. वृंदा. खजिना ज्ञानाचा. Truly inspiring as a female researcher and achiever ❤❤❤
डॉ. वृंदा - अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व. खूप उत्तम माहिती मिळाली
Beautiful episode, as always ❤️
सगळे guests सोप्या भाषेत समजावून सांगतात. Good job Amuk Tamuk team for good topics and guests 🙏🏻
फारच सोप्या भाषेत आणि छान समजावून सांगितले आहे वृंदा नी....खूप अभिनंदन अमुकतमुक आणि वृंदा
खूप छान एपीसोड नेहमी सारखाच❤ डॉ वृंदा यांचे खूप खूप आभार क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावल्या बद्दल अमुकतमुक टीम असेच उत्कृष्ट एपिसोड बनवा आम्ही वाट पाहत असतो नेक्स्ट एपिसोड ची😊
खूप चांगला विषय घेतला आहे , तज्ज्ञ डॉनी सुद्धा छान सोपे करुन सांगितले आहे. 👏👍
किती सुंदर माहिती dr.vrunda.
Thanks for amuk tamuk
छान विषय,छान हाताळणी एकूणच उत्तम discussion... best wishes चॅनल ल
Khup chaan information milali hya podcast madhun👏👏👏Good going Amuk Tamuk...barech episode बघितले ..haa episode khup vegla hota 🥰
खूप खूप धन्यवाद 🙌
Chan mahiti sopya bhashet 👍
Guide line also very informative and helpful 🙏
Thanks amuk tamuk team 👍
How to gain healthy weight वर करा ना एखादा podcast.😢 I am so skinny.
Please upload timestamps in your videos.
It will help you to grow your channel and people better understanding.
Khupch chan aahe aajcha episode shardul omkar khupch chan mahiti milali thank you so much 🎉🎉
Dr. Vrunda, received so much information ! Got to know so many interesting things about new technology. Wish you best !
SLE systemic lupus erithematous va subject var please ek podcast kara....very severe topic ahe ha...vachavar please ek podcast kara....thank you
Next level discussions...thank you for this information.
Very nice &very very informative video 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐 असाच लोभ वाढत राहो😍❤️
Very useful and meaningful episode on genetics ... everyone will get a lot of information about gene.. 👍👌🙏🏻
Khup sundar, chan and very well explained 🙌🏼 thankyou amuk tamuk
Khoopch chan mahiti dili
As always best episode. Madam is very talented
Khup chan
Khup chan episode zalay.ani tumche shirts suddha chaan ahet.
आज काल चे बाबा लोकं... जसे नरेन्द्र महाराज... अजुन ही लोकांना वर्ण संकर झाल्यास पितरांना पानी पाजण्याचा अधिकार रहात नाही वगैरे... राज रोज पने प्रवचनात सांगत असतात .. व सामान्य माणूस त्या वर अजुन हि विश्वास ठेवतो....
जेनेटिक्स च्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवायला मदत होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही
Thanks Amuk Tamuk 🙏
Very informative
Very good information
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
Great interview 🙏Thanks you...अमुकतमुक 🙏🙂
Financial knowledge sathi ekda rachna ranade yanna bolva podcast mdhe
Very useful info and nicely explained 👍
Good Information ❤❤❤❤
शेवटचा मुद्दा खूप छान होता. ३६ गुण जुळवल्या पेक्षा genetics जुळवून लग्न केलेले चांगले !! लोकांचा Acceptance वाढला तर तेही साध्य होईल.
👍 खूप माहितीपूर्ण
Pl see email. Thanks
Rheumatoid arthritis बद्दल पण व्हिडिओ बनवा प्लीज 🙏🏻
Please make a video on testing Genetical Diabetes (MODY)
I got a very New perspective about genetics and new information! 🤟🏻 काही 'दीडशहाणे' लोक अपेक्षित आहेतच ज्यांना मराठी विरूद्ध English कुठेही उठसूठ सरू केल्यानंतरच बरे वाटत असेल! अशा comments ( मराठीत 'टिप्पणी' म्हणतात) कृपया वेेळ काढून delete कराव्यात ही विनंती!😅 baki episode changla zala!
Khupch sunder vishay ani Vishleshan
Gastroenterology super speciality dr na bolva na ek episode
मराठीत मार्गदर्शन करावं.. कृपया..
भारतात सगळयात advanced genetics टेस्टिंग कूठे होत?
दोघांना नमस्कार
❤❤❤
पिढीतील वेगळे वेगळे रोग 🎉🎉🎉
कार्यक्रम इंग्रजी आहे का मराठी आहे ?😊
खरंच, ऐकवत नाहीये.. guest comfortable नसतील तर पूर्ण इंग्रजी कार्यक्रम करावा
Genetic study sathi mbbs nanter bhartat kuthe research la scope aahe AIIMS delhi sodun
Punyat MUHS che regional center, Shivajinagar la
🙏🌹
Twince genetically pass on hote ka?
Diabetic spread in India is attributed to the English rule and the draughts they imposed on us.
Autism cerebral palsy badal prenatal काहीं जेनेटिक टेस्ट करता येतात का....
मराठी podcast आहे की हिंग्लिश 🙏
आजकाल असं भेसळच जास्त ऐकायला मिळत इकडे
सदर पाहुणे ह्या गेली १८ वर्षे ऑस्ट्रेलिया मध्ये काम करत आहेत त्यांची रोजची व्यवहाराची भाषा इंग्रजी आहे पण खास अमुक तमुक साठी त्या पूर्ण तयारी मराठीतून करुन आल्यात , आपण नक्कीच त्यांच्या ह्या प्रयत्नाचं कौतुक करू शकतो नाही का ?
मराठी + इंग्रजी + हिंदी=== पुणेरी मराठी.... पुण्याच्या लोकांनी गडचिरोलीत मराठीची शिकवणी लावावी.
@@amitconnect apan saglikade Marathi shabd have asa attahas Karu naye. Marathit sarva science shabd avgad astat. Samjne avgad jate.
@@kartikikulkarni5494 हास्यास्पद आहे की हे सुद्धा तुम्ही मराठीत न लिहिता इंग्रजीत लिहलं आहे....तुमच्या मराठीत देखील शुद्धलेखनाच्या भयाण चुका आहेत...असो.... शास्त्रीय शब्द सोडले तरी ८० टक्के शब्द हे इंग्रजी भाषेत वापरले आहेत...कमीत कमी व्यवहारातले शब्द वापरता आलेच पाहिजे.....पुण्यात जन्माला येऊन गलिच्छ मराठीत लिहायचं आणि बोलायचं असेल तर दुसर्यांना अक्कल आणि उपदेश देणं पुणेकरांना बंद कराव लागेल
@@amitconnect 1000% खर आहे, आज काल कस झालं आहे सर ऊठ सुठ कुणी ही कुणाला शहाणपणा शिकवत त्यामुळे असे शिकवणारे दीड शहाणे भेटणार, मला अस वाटत विषय महत्वाचे असतात ते कसे मांडतात कोणत्या भाषेत मांडतात हे नाही , घरी बसून ही सगळी उपयुक्त माहिती मिळते आहे हे आपल नशीब असो 😊
विषय समजणे हे प्रयोजन असावे. मराठी भाषा किंवा व्याकरण हा या चर्चेचा विषय नव्हता.
Tumhi genetics war shudh marathit pustak lihun dakhwa. Ekhi english shabd n vaprta.
I am from twince borned in 7 th month
My aunty (mavashi) also has twince childs born in 7 th month
But I don't have twince child
Any chance to have heredity of twince to my son
नाही, कारण twins होणे लेडीजच्या eggs var अवलंबून आहे.. म्हणजे तुमच्या सूनेशी related ahe.. but you're not blood related to your daughter in law
Hellolelololeoeoo meow meow meow
Bhartat legal age of abortion as per my knowledge is 26 weeks not more than that
www.thehindu.com/news/cities/Delhi/delhi-hc-permits-woman-to-medically-terminate-32-week-pregnancy/article68407182.ece#:~:text=Delhi%20HC%20permits%20woman%20to,32%2Dweek%20pregnancy%20%2D%20The%20Hindu
In Special cases, it is allowed to abort even after 24 weeks
Khup chan episode zalay.ani tumche shirts suddha chaan ahet