How To Make Goda Masala || Goda Masala Recipe In Marathi || गोडा मसाला ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • How To Make Goda Masala || Goda Masala Recipe In Marathi || गोडा मसाला ||
    #vaishalideshpande #GodaMasala #गोडामसाला
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    कोळाचं भरीत, खिचडी मसाला आणि खिचडी :
    • How To Make Kolache Bh...
    गोडा मसाला साहित्याचं प्रमाण मराठी आणि इंग्रजी भाषेत दिलेले आहे.
    गोडा मसाला साहित्य :
    पाव किलो गावरान धने
    १० लाल सुक्या मिरच्या ( ५ ग्रॅम )
    खडा हिंग २ मध्यम तुकडे ( ३ ग्रॅम )
    तमालपत्र ७ मोठी पाने
    दगडफुल ( ४ ग्रॅम )
    गावरान तीळ १/३ कप ( ४० ग्रॅम )
    जायपत्री १ टीस्पून
    शहाजिरं अर्धा टेबलस्पून
    जिरं एक टेबलस्पून
    दालचिनी ६ मध्यम तुकडे ( ३ ग्रॅम )
    काळीमिरी ६० ते ६५ ( ३ ग्रॅम )
    स्टारफुल ३
    लवंग ५५ ते ६० ( ३ ग्रॅम )
    मसाला वेलची ४
    सुकं खोबरं १ मध्यम तुकडा ( १५ ग्रॅम )
    हळद २ टीस्पून
    तेल ३ चमचे
    आपल्या भारतात जेवण बनवताना अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. पावभाजी मसाला, सांबार मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, छोले मसाला, चाट मसाला असे विविध प्रकारचे मसाले जेवण बनवताना वापरले जातात. महाराष्ट्रात मात्र जेवण बनवताना वापरला जाणारा सगळ्यात लोकप्रिय मसाला म्हणजे गोडा मसाला.
    धने आणि विविध प्रकारचे खडा मसाले वापरून हा गोडा मसाला बनवला जातो. महाराष्ट्राचा हा पारंपरिक पदार्थ. अनेक पिढयांपासून गोडा मसाला ठराविक साहित्याचं प्रमाण घेऊन बनवतात. कोणी त्या साहित्यात बदल करतात तर कोणी पूर्वापार चालत आलेल्या साहित्याचं तेच प्रमाण ठेवतात.
    आज आपणही पारंपरिक गोडा मसाला कसा बनवायचा ते शिकणार आहोत. यातील गोडा मसाला साहित्याचं प्रमाण माझ्या आजीचं आहे. हेच प्रमाण आज पुढची पिढी म्हणजे माझी आई वापरत आहे. माझी आई आता ८६ वर्षांची आहे. म्हणजे साधारण १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी ही रेसिपी आहे.
    चला तर मग बघूया पारंपरिक गोडा मसाला कसा बनवायचा ते.
    Many types of spices are used in cooking in our India. Various types of spices like Pavbhaji Masala, Sambar Masala, Garam Masala, Onion Garlic Masala, Chhole Masala, Chaat Masala are used in making meals. In Maharashtra, however, the most popular spice used in cooking is Goda masala.
    This Goda Masala is made using coriander and various types of khada masala. This is a traditional dish of Maharashtra. Goda Masala has been made with the help of certain ingredients for many generations. Some make changes to the material, while others keep the same amount of pre-trade material.
    Today we are going to learn how to make traditional Goda Masala. The amount of Goda Masala material in this is my grandmother's. This is the amount my mother is using for the next generation today. My mother is now 86 years old. So this recipe is more than 100 years old.
    So let's see how to make traditional Goda Masala.
    Goda Masala Ingredients :
    Coriender seeds 250 grams
    10 dried red chillies (5 gms)
    Asafoetida 2 medium pieces (3 gms) Bay leaves 7 large
    Stone flower (4 gms)
    Sesame 1/3 Cup (40g)
    Mace 1 teaspoon
    Caraway seeds 1/2 tablespoon
    Cumin seeds 1 tablespoon
    Cinnamon 6 medium pieces (3 gms) Black pepper 60 to 65 (3 gm)
    Star anise 3
    Cloves 55 to 60 (3 gm)
    Cardamom Black 4
    1 medium piece of dried coconut (15 gms)
    Turmeric 2 teaspoon
    oil 3 tablespoons
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    Topics Covered :
    How to make goda masala
    goda masala recipe
    goda masala
    goda goda
    गोडा मसाला
    गोडा मसाला रेसिपी मराठी
    गोडा मसाला रेसिपी
    गोडा मसाला साहित्य
    गोडा मसाला प्रमाण
    मसाला
    मराठी मसाला
    भाजी मसाला
    गोडा मसाला कसा बनवायचा
    पारंपरिक पदार्थ

ความคิดเห็น • 1.4K

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 ปีที่แล้ว +132

    खूप छान !! मला न माझ्या आईची आठवण झाली.तुम्हा मयलेकीचा संवाद ऐकून .माझी आईपण मला अजुन मसाला करून देते.(माझे वय ६३आहे बरे का !)😉मसाला खूप छान झालाय.अगदी समोर असल्यासारखे वाटते.( माझी आई ८३ वर्षाची आहे.)

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 3 ปีที่แล้ว +5

    हे पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ असेच पुढच्या पिढीला पोहचवणे खूप गरजेचे आहे.धन्यवाद तुम्हाला आणि नमस्कार आईंना.घरी केलेल्या पदार्थांनीच ही मागची पिढी आपल्या पेक्षा जास्त सुदृढ आणि अॅक्टिव आहे.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.

    • @madhavijoshi9935
      @madhavijoshi9935 2 ปีที่แล้ว

      तुमच्या आई कमाल आहेत! हात यंत्रवत चालतात. प्रत्येक गोष्ट छान सांगतात. 🙏🏻🙏🏻

  • @prernakale6742
    @prernakale6742 หลายเดือนก่อน

    आमच्या सारख्या नवीन पिढी साठी किती मोठा ठेवा आहे हा❤❤ खूप छान...
    माझी आज्जी पण अस सगळं छान छान माहिती द्यायची मला आठवण आली तीची ❤❤

  • @vidyadhupkar8393
    @vidyadhupkar8393 3 ปีที่แล้ว +4

    फारच सुंदर
    आईने दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स चा ही खूप उपयोग होईल
    धन्यवाद ह्या रेसिपी साठी

  • @shortsforeveryone8350
    @shortsforeveryone8350 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आजी किती नीट आणि व्यवस्थित सांगत आहेत आज्जीना खूप खूप थँक यू

  • @manasi4147
    @manasi4147 3 ปีที่แล้ว +8

    आजींना शतशः धन्यवाद🙏🙏🙏🙏
    वैशाली तुझे खूप खूप आभार 🙏🙏
    100 वर्षा पूर्वीचे रेसिपी आम्हाला ही बघायला मिळतात
    तुझ्या चॅनेलच्या माध्यमातून ..खूप लकी फील करतेय

  • @shubhadachandorkar5844
    @shubhadachandorkar5844 2 ปีที่แล้ว +1

    मी खूप दिवस गोडामसाल्याच्या आगदी perfect पारंपारीक पद्धतीच्या शोधात होते आणि तोही आगदी खूप अनुभवी व्यक्तीच्या हातचा. आज मला तो मिळाला आणि माझ्या आईची खूप आठवण आली. वैशाली तुम्ही खूप उत्तम कार्य करीत आहात. तुमचं तुमच्या आईशी बोलणं, तिला समजून घेऊन आदरानी प्रेमानी वागणं मला खूप भावतं. आशाच पारंपरिक पद्धतीच्या निरनिराळ्या recepies आणत राहा. तुमच्या आईंचे मनापासून आभार. त्यांना उत्तम निरोगी दिर्घायुष्य लाभो हिच परमेश्वराजवळ प्रार्थना.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      शुभदा ताई धन्यवाद
      माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.

  • @smitadhode686
    @smitadhode686 3 ปีที่แล้ว +6

    प्रथम वैशालीजी तुमच्या आईचे कौतुक आहे.व नमस्कार🙏🌹
    या वयात ही किचन मधील वावर( रेसिपी बनविने )
    खुपच छान गोडा मसाला,
    मध्ये छोट्या टीप्स पण उपयुक्त
    तसेच तुमच्या दोघींचे बोलणे पण गोड ,
    छान समजावून सांगतात.सर्व विडीओ👌👌👍🌹💐

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +1

      आई आणि स्वैपाक वेगळे करताच येत नाही. तिला काही करू नको, आराम कर म्हटलं की तिला चैन पडत नाही.

    • @smitadhode686
      @smitadhode686 3 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande
      हो अगदी बरोबर आहे,
      अहो तुमच्या दोघींमुळे आम्हाला छान छान रेसिपी व इतर माहिती मिळते .खरच धन्यवाद🙏🙏🌹🌹

  • @anagharane776
    @anagharane776 3 ปีที่แล้ว

    ह्या वयातही आईंचा उत्साह कमालीचा आहे मला authentic गोडा मसाला recipe हवी होती ती आज मिळाली thanku आई खूपच गोड आहेत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो 👍👍👍

  • @narasimharaichur7422
    @narasimharaichur7422 3 ปีที่แล้ว +6

    Thru this video, your respected "Aai" is blessing us all
    My namaskaar to her and her knowledge and wisdom

  • @ashawaghmare3196
    @ashawaghmare3196 8 หลายเดือนก่อน +1

    आजींचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे व समजवायची पद्धत पण खुप छान 👌🙏

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 ปีที่แล้ว +6

    वा मस्त पारंपारीक गोडा मसाला. धन्यावाद मावशी आणि ताई.

    • @dineshudeshi1911
      @dineshudeshi1911 2 ปีที่แล้ว

      Mausy aapli recipe bahut me goda masala banavnar duneyvad

  • @milanss5826
    @milanss5826 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan aaichi athvan Ali old memories when u don’t have yr mom did not realize when my mom was with me such moments are so precious

  • @sangitabhise3756
    @sangitabhise3756 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम..चांगल्या टिप्स मिळाल्या,आईला सलाम, आमटीची वाट पहात आहे

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      हो. दाखवणार आहे. पण सध्या पुण्यात करोना वाढतोय म्हणून आईकडे जात नाहीये. पण नक्की करूयात.

  • @sadhanasharma1251
    @sadhanasharma1251 20 วันที่ผ่านมา

    Apratim

  • @eathealthywithbg2097
    @eathealthywithbg2097 2 ปีที่แล้ว +3

    Thank you and your lovely mother for sharing her recipe for Goda masala. I am going to try it.

  • @bhartibodake6463
    @bhartibodake6463 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आजी. त्याच प्रमाण पुन्हा सगा येकदा. खूप छान सांगितली माहिती धन्यवाद आजी,, 🙏🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      Description मध्ये साहित्य आणि प्रमाण सांगितले आहे.

  • @bunbun5441
    @bunbun5441 ปีที่แล้ว +3

    This mom is so cute ..😘

  • @JaymalaDaundkar
    @JaymalaDaundkar 3 ปีที่แล้ว +2

    मसाल्याची कृती खूप छान आहे.. धन्यवाद 🙏

  • @jyotsnadhavle1429
    @jyotsnadhavle1429 3 ปีที่แล้ว +4

    Very good presentation. Aji is so knowledgeable. Pls keep making such useful videos

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 ปีที่แล้ว

    Khup chaan. Aaina khup dhanyawad. Kiti chaan aani easy padhat aahe.

  • @marathirecipesvlogs3124
    @marathirecipesvlogs3124 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान गोडा मसाला रेसिपी..👌
    Thanks for sharing 👍

    • @suchetabhosale9914
      @suchetabhosale9914 3 ปีที่แล้ว +1

      Khup chan sangitali Goda masalyachi recipe. Pan praman dile tar bare hoil.

    • @sangitagajre7200
      @sangitagajre7200 ปีที่แล้ว

      Praman j aahe tyat thodi gadbad wattey 3 grm madhe 55/60 lavang yet nahit

  • @pramiladhabale2919
    @pramiladhabale2919 6 หลายเดือนก่อน

    मसाल्याची पद्धत खूप छान आहे ताई धन्यवाद शिकवल्याबद्दल आम्ही पण असाच करून बघू ताईंना धन्यवाद 👌👌👍👍👌🙏🙏

  • @prashantn687
    @prashantn687 3 ปีที่แล้ว +5

    Really great to see traditional recipe with minute details alp g with storage duration in room temperature. Also information about pulses drying and storage is good.

  • @vijayapatil4487
    @vijayapatil4487 2 ปีที่แล้ว

    मी बनवला माझ्या कडाची दलखीचाडी आता
    इतकी फेमस झाली की कोणीही आला की only dal खिचडी फरमैश.thank you vaishali

  • @treezagracias5657
    @treezagracias5657 3 ปีที่แล้ว +12

    The way you are talking to your mother it's so sweet and cute, that I wish every human should learn from you ,and this is the love between mother and daughter ,it shows how maratha family is rather than the tv shows which show fake marathi family values love you guys thanks a lot

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @alkadeshpande6628
      @alkadeshpande6628 3 ปีที่แล้ว

      हो खरं!

    • @sushmasahasrabuddhe8854
      @sushmasahasrabuddhe8854 2 ปีที่แล้ว

      Godya mSalyat maziaie karaletil khurasani tilaetake ghalat ase mi ajunahi ghalte

    • @chhayadeshpande253
      @chhayadeshpande253 2 ปีที่แล้ว +1

      हरेकृष्ण खूप छान गोडा मसाला प्रमाण मिळेल ka

    • @aartikulkarni7384
      @aartikulkarni7384 ปีที่แล้ว

      ​@@VaishaliDeshpande😊😊

  • @blackbeast2116
    @blackbeast2116 3 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर आजी.मसाला

  • @anuradhapethe5367
    @anuradhapethe5367 3 ปีที่แล้ว +11

    माय लेकी चा संवाद खूप छान ,आईची आठवण झाली मन भरुन आले,आज ती हयात नाही😢तीच दिसण,तिच करण,बोलणं अगदी असच होते .🙏🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +2

      आईला नक्की तुमची कमेंट सांगते.

    • @halimakhatri4965
      @halimakhatri4965 3 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande bji in BB BB BB BB jujv.

    • @anuradhapethe5367
      @anuradhapethe5367 3 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande 🙏🙏

  • @ashwinibhade5795
    @ashwinibhade5795 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much काकू आणि ताई🙏🙏 किती बारीक सारीक टिप्स सांगितल्या मसाला करताना. मी आता नक्की करून बघणार या प्रमाणाने👍

  • @anuradhamorajkar9017
    @anuradhamorajkar9017 3 ปีที่แล้ว +7

    वैशालिताई गोडा मसाला खूपच छान.आईंचा हया वयातही उत्साह बघून खूप छान वाटले

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @amrutadhaigude3834
      @amrutadhaigude3834 3 ปีที่แล้ว

      खुप चांगली महीती आहे पारंपारीक मसाला

  • @remyasatish2197
    @remyasatish2197 ปีที่แล้ว +2

    Mom is really cute❤😘

  • @mayam6914
    @mayam6914 3 ปีที่แล้ว +4

    Your mother reminded me of my grandmother who would have been of same age. I liked the way she used hand to check thickness of powder and the way she mixed spices and surprisingly unlike men using hand, women's use of hand exudes love for some strange reason. Never used this masala, i am not maharastrian, but will definitely try this. Very nice you are doing a very good job. Documenting straight from earlier generation will preserve authentic traditional recepie and taste. Please convey deep appreciation to your mom.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @shakuntalapednekar3168
      @shakuntalapednekar3168 3 ปีที่แล้ว

      मला आज माझ्या आईची आठवण आली

    • @anitakulkarni5525
      @anitakulkarni5525 2 ปีที่แล้ว

      Mast paramoaric recipe. Punery kala goda masala hya recipehun vegla asto ka ?

    • @latakulkarni5634
      @latakulkarni5634 2 ปีที่แล้ว

      , खुप छान पध्दतीने प्रात्यक्षिके दाखविले.

  • @sushmathorat1087
    @sushmathorat1087 ปีที่แล้ว

    Tai tumchya recipe khupch chanaani sopya astat aani mala gul shegdanyachi poli khup aavdli aani mi karun pn baghitli thank u aai

  • @sunandatambe5121
    @sunandatambe5121 3 ปีที่แล้ว +15

    मुलीचा आवाज किती गोड आहे, आईशी किती सुंदर ,मायेने,प्रेमाने बोलतेय

  • @indp9931
    @indp9931 3 ปีที่แล้ว +2

    I loved this very simple method of making goda masala....and so fast too

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 ปีที่แล้ว +3

    आई किती छान आहेत.आणि खूप प्रेमळ वाटतात.Love u aai.

  • @sunitapowell8590
    @sunitapowell8590 3 ปีที่แล้ว

    V Authentic method you have shown Mam I am very grateful to you and your great mother and

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 ปีที่แล้ว +4

    ताई आईंचा उत्साह, स्मृती कौशल्ये चष्मा शिवाय..खूप छान.

  • @sonalishinde7654
    @sonalishinde7654 3 ปีที่แล้ว +1

    Khupach apratim receipe thanku

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान 😍
    आजींचा उत्साह 😍👍

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 8 หลายเดือนก่อน

      खुप छान गोडा मसाला रेसिपि.
      धन्यवाद काकु.❤👌👍🌹🍫🙏🏼

  • @rekhapawar4
    @rekhapawar4 3 ปีที่แล้ว +1

    Aajji khup chan aahet v utsahi pahun khup chan vatle... Khup chan receipe aahe... Vedio Share kelyabaddal khup khup Dhanyawad.....

  • @binatalkar6584
    @binatalkar6584 3 ปีที่แล้ว +8

    Your voice and speaking style is very cute..loved it.

    • @snehalmandlik400
      @snehalmandlik400 2 ปีที่แล้ว

      खुप छान मसाल्याची माहीती सांगितली

  • @DurgaKhandalikar-xh4ro
    @DurgaKhandalikar-xh4ro หลายเดือนก่อน

    मला पण माझ्या आईची खूप आठवण आली 😢 खूप छान पद्धतीने सांगितले आहे मसाला रेसिपी 🎉🎉 धन्यवाद ताई

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 3 ปีที่แล้ว +5

    वैशालीताई अप्रतिम व्हिडियो! आजींना धन्यवाद .

  • @annapurnas2249
    @annapurnas2249 3 ปีที่แล้ว +1

    VAISHALI YOUR VOICE IS VERY SWEET
    I am big fan of your mom and mother in law cooking

  • @meeratashi444
    @meeratashi444 3 ปีที่แล้ว +7

    किती गोड आहेत तुमच्या आई.. मसाला खूप छान 👌

  • @aniltambile4613
    @aniltambile4613 2 ปีที่แล้ว

    The best way of making masala and video too

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 3 ปีที่แล้ว +4

    खरंच मला माझ्या आईची आठवण झाली , असायला हवी होती ती ........

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      खरंय. आई ही आईच असते. कायम माया देणारी.

    • @surekhapathkar-ph4tr
      @surekhapathkar-ph4tr ปีที่แล้ว

      ​@@VaishaliDeshpande 🎉

  • @savitasaraf7925
    @savitasaraf7925 ปีที่แล้ว

    Ekdam mast. Thank you for sharing the video 👌🏻👌🏻🙏🙏

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 3 ปีที่แล้ว

    Thank u vaishali..mapane diles... thank u

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 3 ปีที่แล้ว +1

    Wahhh...ajichi bolna ani recipes with tips hats of to u....kharch man bharun yete...aaichi hatachi chav apratim👌👌👌👌

  • @pradnyajoshi5081
    @pradnyajoshi5081 3 ปีที่แล้ว

    छान गोडा मसाला आणि त्याहीपेक्षा गोड आजी आणि त्यांच्या जुन्या गोष्टी

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 3 ปีที่แล้ว +1

    आई आपल्या मुलांबरोबर कीती गोड बोलते ना !! आई ची मायेची सर कोणाला येवुच नाही शकणार .
    आई शब्दच कित्त्ती गोड आहे .

  • @priyakawale5305
    @priyakawale5305 3 ปีที่แล้ว

    Vaishali madam tumchya sagalya tips atishay atishay upayukta thank you

  • @reenakanvinde9626
    @reenakanvinde9626 2 ปีที่แล้ว

    I like and love your mother alot. She is so lovable. So we'll she explains.

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 3 ปีที่แล้ว +2

    Aajina namaskar .ya vayatahi evhadhi energy .mahiti chhan dili . Thank you .🙏👍😎

  • @ankitavelhal5877
    @ankitavelhal5877 ปีที่แล้ว

    Khup chan🎉 haya vayat Aai kartiya Thank you

  • @SK-ti7sc
    @SK-ti7sc 3 ปีที่แล้ว +1

    Thanku for paramparik recipe

  • @shambhurajmixvedio5619
    @shambhurajmixvedio5619 3 หลายเดือนก่อน

    Aaisaheb !!!sashtang dandavat❤❤

  • @ramarao1395
    @ramarao1395 3 ปีที่แล้ว

    Khup chan thanks I want to do goda masala . now tomorrow I will do

  • @swapnakulkarni2035
    @swapnakulkarni2035 ปีที่แล้ว

    Mi ha masala exact same praman gheun kela, kharach khup masta jhala..thanku kaku ❤️

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      अरे व्वा ! मस्तच ! धन्यवाद

  • @simpkn947
    @simpkn947 3 ปีที่แล้ว

    Thank u काकू मी गोडा मसाल्याची authentic recipe शोधत होते..आई खूप छान समजावून सांगत आहेत.मी सुध्दा असाच गोडा मसाला बनवून बघते..

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 3 ปีที่แล้ว

    लहान प्रमाणात मसाला दाखवला हे फारच आवडलं.कारण नविन पद्धतीने व प्रमाणांत मसाला करून पाहता येते.विदिओ आवडला. मसाला करून पाहते.आणि हो तुमच्या आवाजातील माधुर्य फार आवडत.संस्कारशील व्यक्तिमत्व आहे तुमच.घरातील जेष्ठ स्त्रियांना 🙏 व तुम्हांला धन्यवाद.😊👌👌

  • @prernachalke9192
    @prernachalke9192 ปีที่แล้ว

    खुप छान पद्धतीने आईने शिकवले, तुमचा संवाद पण छान वाटला. धन्यवाद ताई.

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 ปีที่แล้ว

    Yr mom is kitchen queen....thank u for sharing

  • @anjalijagdishwala6547
    @anjalijagdishwala6547 3 ปีที่แล้ว

    Khoopach chan premal sawand eikun khoop chan watal masala recipe mastach

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 3 ปีที่แล้ว

    गोडा मसाल्याची कृती खुप छान आणि सोप्या शब्दात सांगितले. नक्कीच करून बघेन. आईंना धन्यवाद आणि नमस्कार.

  • @anupritasawant8500
    @anupritasawant8500 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे मस्त छान सुरेख आहे किती छान

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว

    अहो जी खुप च अप्रतिम खुप च सुंदर झाला आहे गोडा मसाला रेसीपी.खुपच उत्तम झाली आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pradnyascooktales8817
    @pradnyascooktales8817 ปีที่แล้ว

    खूप छान दिसत आहे मसाला. आजी इतक सविस्तर सांगत आहेत.मला खूप आवडला विडिओ. कडधान्य माहिती पण आवडली.

  • @diptinigudkar9763
    @diptinigudkar9763 3 ปีที่แล้ว

    Khup Chan explain kela Aaji kiti Chan sangat hotay. I will definitely try this recipe

  • @vanitagaikwad237
    @vanitagaikwad237 3 ปีที่แล้ว +1

    मसाल्याच्या रेसिपी पेक्षा मायलेकींचा संवाद इतका गोड आहे की आपल्या आईची आठवण झाल्याशिवाय राहात नाही आणि डोळ्यात टचकन् पाणि येतं या वयातही आई तुमचा एवढा उत्साह पाहून खूप खूप कौतुक वाटतं तुमचं

  • @lightningcat9327
    @lightningcat9327 3 ปีที่แล้ว +2

    I did not understand single word but the way of grand Ma teaching is awesome 👏....

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @sujatakarkar2519
      @sujatakarkar2519 2 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @ushavaidya3181
    @ushavaidya3181 3 ปีที่แล้ว +1

    कीती छान. पारंपरिक पदार्थ आवर्जून
    बघते.

  • @priyankanand1440
    @priyankanand1440 2 ปีที่แล้ว

    Khup chan recepi ahe me banavun bagitala khup chan zala ahe thanks

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      अरे व्वा ! खूप छान. धन्यवाद.

  • @geetamirkute9699
    @geetamirkute9699 3 ปีที่แล้ว

    Khupoocha Sunder maheti
    Aaina Namskar 🙏🙏👌👌

  • @sharmilakute472
    @sharmilakute472 3 ปีที่แล้ว

    paramparik goda masala receipee sathi Vaishalitai thank u..
    Aainna dhanyavad..

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @nilamshikarkhane1223
    @nilamshikarkhane1223 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद आजी आणि वैशाली.

  • @aparnadandekar7434
    @aparnadandekar7434 3 ปีที่แล้ว

    खूप छान उत्साही आजींनी उभं
    राहून मसाल्याच्या सर्व प्रक्रिया करून दाखवल्या.खूप कौतुक.रेसिपी छान

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      आई अजूनही दिवसभर उभीच असते. सतत काही तरी करत असते. आराम कर म्हटलं की जमत नाही.

  • @kalyanisk8008
    @kalyanisk8008 2 ปีที่แล้ว

    God Bless You All with Happiness and K
    Health.🙏.Your family's contribution is great in keeping our treasured tradition to be passed on 🙏

  • @vrishalijoshi3602
    @vrishalijoshi3602 3 ปีที่แล้ว

    खुप छान आईचे खुप खुप धन्यवाद अगदी सोपे करून सांगितले 🙏🙏

  • @kalpanagaikwad6834
    @kalpanagaikwad6834 2 ปีที่แล้ว +1

    Khupch cha ttai

  • @arvinderchatha4060
    @arvinderchatha4060 3 ปีที่แล้ว +2

    AMCHI AAI GREAT AHE WITH ALL THE RESPECT BEST OF OUR REGARDS AND WE'LL WISHES FOR YOU AND YOUR ENTIRE FAMILY FOR A GOOD HEALTH AND PROSPERITY THANKS

  • @ushapatil6423
    @ushapatil6423 2 ปีที่แล้ว

    Kup chan aid mast zale masala danyvad aai

  • @nanurajmahajan5920
    @nanurajmahajan5920 3 ปีที่แล้ว +1

    Apratim..Aajibai...!!! Dhanyawad...both of you.

  • @viveklakhe1940
    @viveklakhe1940 3 ปีที่แล้ว

    Mast so sweet this age after all old is gold thanks mom

  • @amitjadhav8009
    @amitjadhav8009 3 ปีที่แล้ว +1

    Ma'm yr mom so so cute. She speapk very well shudh Marathi language. She's very Experience cooking.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @swatideodhar4725
      @swatideodhar4725 3 ปีที่แล้ว

      माझी आई अशीच होती, असाच मसाला ती वयाच्या 85 पर्यंत करायची,ती आठवण झाली☺️👌खूप छान मार्गदर्शन

  • @swatichitre12
    @swatichitre12 2 ปีที่แล้ว

    Vaishali tai...tumcha pan kautuk ahe...ayi barobar evda god savwad...ani tyanna tumhi protshahan...deta ...tumcha protshahana mule tya Mokle pane vichar mandatat...khara sangate hya vayat eka maitrinichi garach aste.......ani masala apratim...God bless u both

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद चित्रा ताई.

  • @aratinadgir4045
    @aratinadgir4045 2 ปีที่แล้ว

    Waa masala chaan zala ahe. Kaku mi pan hublichi ahe kannada ahe. Ajjina bahun Mala phar anand zala ani Mala mazya ajjichi aathavan zali. God blessed her.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      आरती ताई,
      तुम्ही आपले व्हिडिओज बघता, त्यावर कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन देता याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @mrunaldeshpande7347
    @mrunaldeshpande7347 2 ปีที่แล้ว

    मी हा मसाला घरी बनवून बघितला खूप छान जमला मला.अप्रतिम चव आहे आजींना मनापासून धन्यवाद🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      अरे व्वा ! धन्यवाद

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आईला नमस्कार. पुढील video ची वाट पाहतोय.

  • @shailab6004
    @shailab6004 2 ปีที่แล้ว +1

    Thanks kaki, manje tumchya aai🙏🙏🙏🙏🙏ya vayat etkya active , God bless you both thanks❤

  • @prajukhairnar7691
    @prajukhairnar7691 3 ปีที่แล้ว

    Hya sundar recipe sathi tumchya Aai la khup khup dhanyavaad and majha namaskar....tumhi suddha recipes khup chan explain kartat...ashyach chan chan recipes chi amhi vaat baghto ahe..kharach khup thnx tumha doghanna

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 ปีที่แล้ว

    Khupch chhan..recipe kartana Mai lekicha sanwad mast ...

  • @jyotisathe5476
    @jyotisathe5476 3 ปีที่แล้ว

    तुमच्या पद्धतीने मसाला केला। खूप छान झाला। कमी वेळात करण्याची पद्धत खूप आवडली। बाजारात महाग मसाला मिळतो आणि गुणवत्ता नसते त्याचेवाईट वाटायचे।thanku very much।chalava लागत नाही खूप आवडले। शब्द नाहीत

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ज्योती ताई.

  • @chayabhandari3887
    @chayabhandari3887 2 ปีที่แล้ว

    Farach chhan ...

  • @rohinikokate5242
    @rohinikokate5242 2 ปีที่แล้ว

    Aajii cha recepie chan, aavadatat mala, aajii na namakar

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. सॉरी. कमेंट नजरचुकीने उशिरा पहिली.

  • @vijaygujar8312
    @vijaygujar8312 ปีที่แล้ว

    Mama is great

  • @vaishaliwalhekar2951
    @vaishaliwalhekar2951 7 หลายเดือนก่อน

    Khupach chan aaine masala dhakhavala .ani me aaj kela pan . Khup dhanyawad aai ani tai.🙏