लग्नानंतरचा पूजाचा लूक..😍 पूजाच्या सासरी सत्यनारायण पूजा..🙏🏻

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 397

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre256 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुजा खुप छान दिसत आहे पुजाची सासरची मंडळी छान आहे सत्यनारायणाची पूजा पण छान झाली ताई लग्न खुप छान केल नियोजन छान केल होत सर्व काही मस्त 🎉🎉❤❤

  • @AshwiniPungale-c5g
    @AshwiniPungale-c5g 13 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    सुवर्णाताई पूजा आज खूप सुंदर दिसत होती सत्यनारायणाचा कार्यक्रम खूप छान झाला पूजा किती नशीबवान आहे तिला रोज मम्मी पप्पा दिसणार तुमचं घर दिसणार तिथून लग्न झालं तरी पण❤❤

  • @monikaraykar5287
    @monikaraykar5287 17 ชั่วโมงที่ผ่านมา +172

    सुवर्णाताई मी आज पहिल्यांदा कमेंट करत आहे खरं सांगू का खूप छान लग्न झालं सगळे व्हिडिओ मी मनापासून पाहिले खरंच असे आई मिळायला भाग्य लागत

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 15 ชั่วโมงที่ผ่านมา +46

      प्रतेकच आईची असते ईच्छां आपल्या मुलामुलीचे लग्न धुमधडाक्यातच व्हांवे .
      पण परिस्थीतीतीं नुसार चालांव लागतय

    • @vishalbhale1987
      @vishalbhale1987 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Agdi barobbr ​@@ushataipatil2219

    • @jayashreepawar-tr8bj
      @jayashreepawar-tr8bj 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर ​@@ushataipatil2219

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      हो ताई बरोबर आहेत

    • @balushinde4928
      @balushinde4928 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      अशी आई मिळायला पाहिजे

  • @mangalasapkale4403
    @mangalasapkale4403 15 ชั่วโมงที่ผ่านมา +99

    परिस्थिती नुसार चालावे लागते पण सुवर्णा नशिबाने तुला पूजाच्या लग्ना आधी छान साथ दिली.तुझे दोन्ही बिझनेस छान चालले.जणू काही बाप्पलाच तुझी चिंता होती.आणि पूजाच्या लग्न थाटामाटात पार पडले. तुला असेच यश मिळो .हीच देवाजवळ प्रार्थना.

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  13 ชั่วโมงที่ผ่านมา +16

      हो ताई अगदीं बरोबर बोल्यां तुम्ही हे सर्व फक्त बाप्पांमुळेच झालं नाहीतर मला सुद्धा वाटतं नव्हत पुजाच लग्न अस होईल...😍

    • @asiyashaha-x3o
      @asiyashaha-x3o 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खुप छान होता पुजाचा लुक 👌👌सत्यनारायणाची पुजा सुद्धा छान केली 👌👌🙏

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 16 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    😘😘खूपच छान... 👍👍👍🎉🎉🎉🎉🎉पूजा तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली शुभेच्छा 🌼🌼🎉🎉🎉🎉😘

  • @ranimalage7432
    @ranimalage7432 17 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    पूजा च लग्न खूप छान झाला मी सगळे सगळे व्हिडिओ बघितले लग्नाचे खूप मस्त लग्न झालं मला पण दोन मुलीच आहेत तुमच्यासारखे माझंही स्वप्न पूर्ण हो नवीन जोडप्यांना हॅप्पी मॅरेज लाईफ ❤❤

    • @poojagurav1768
      @poojagurav1768 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप छान दिसते आहे पूजा

  • @ninjabrothers89
    @ninjabrothers89 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप सुंदर लग्न झालं आणि सत्यनारायण पूजा ही खूप छान पूजाचा लुक खूप सुंदर होता ❤ पूजाला व गणेश जावयांना खूप खूप आशीर्वाद

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    खूप सुंदर दिसते पूजा ताई तिची फॅमिली पण खूप छान आहे😊

  • @pranitadeshpande5548
    @pranitadeshpande5548 16 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    पुजा खुप छान दिसत होती दृष्ट काढावी दोघांची
    आणि दोघांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @AnuradhaKhardekar
    @AnuradhaKhardekar 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पुजा लग्नानंतर खूप सुंदर दिसत आहे.🥰👌👌👌❤️ताई तिची नजर काढा .

  • @prtibhamali3361
    @prtibhamali3361 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    किती गोड दिसते पूजा जावाई पण हँडसम आहेत सर्व कार्यक्रम छान झाले असं लग्न मी पहिल्यांदा च पाहिले पूजा ची सगळी हाऊस पूर्ण झाली ❤❤🎉🎉

  • @samarth...529
    @samarth...529 16 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    आम्ही लग्नाची सर्व व्हिडिओ बघितले खूप छान लग्न झालं ताई पूजाला आणि गणेशला खूप खूप शुभेच्छा त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी व यश येऊ एवढीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना नेहमी खुश रहा ❤

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हाय सुवर्णा लग्ना पासून सत्यणारायन पूजा पर्यंत सगळे विधी खूप छान झाले कसलीच कमतरता नाही मस्त मस्त भारी आज पूजा गणेश जोडी सुंदर दिसते❤🎉🎉❤

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आज पूजाचा लुक खूप छान दिसत होता सुवर्णा ताई पूजाचे घर खूप सुंदर आहे सत्यनारायण पूजा पण छान झाली साखरपुडा ते सत्यनारायण पूजे प्रयत्न खूप सुंदर व्हिडिओ होते❤❤❤

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 ชั่วโมงที่ผ่านมา

    पूजा बाळा खुपच छान दिसते हो गणेशी पूजा छान नाव काढलंय ब्लाउज वर ❤❤

  • @Lata_Ithape10
    @Lata_Ithape10 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरचं ताई तुम्ही खुप ग्रेट आहात,👌👌👍👍 पूजा आणि जावई happy married life 🍫🍫🎉🎉

  • @harshalgangurde5084
    @harshalgangurde5084 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई पुजाला बघुन खरच खूप आनंद झाला मला पण रडु येत होत आणि तुमच्या घरा जवळ तर खरच नशिबवान आहात तुम्ही लग्न झाल्यावर मुलीचा लुक बदुन जात आणि पुजा खुप छान दिसत होती दोघे हसता तेव्हा खुप छान दिसतात ❤❤

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 16 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    खरच ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात मुलीला चांगलं घर मिळालं हेच आई-वडिलांचं खरंच स्वप्न असतं छान झाले सत्यनारायणाची पूजा पूजा पण खूप छान दिसते आहे छान घर आहे❤❤👌👌

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku 🥰❤️

  • @NamrataPawar-k8b
    @NamrataPawar-k8b 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मावशी लग्न अगदी अप्रतिम पार पडले..❤
    खुप छान झाल लग्न🎉🎉

  • @dipalisawalkar6744
    @dipalisawalkar6744 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chan hoti Satyanarayana chi puja
    Pujachi family khup mast❤🎉
    Shri Swami Samarth

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Chhan zaale sarv vidhi lagnache ,,,,lagnanantarche,,,,, Pooja khup khush disli,,,,anek shubhechha doghanahi pudhil ayushya saathi 😊

  • @shraddhadongare
    @shraddhadongare 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुजाच घर खूप छान आहे 👌🏻सगळे मस्त आहे 🙏🏻

  • @padmadeshmukh6622
    @padmadeshmukh6622 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व कार्यक्रम खूप छान झाले.दोघांनाही भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवी नवरी किती खुलली आहे❤❤जशी महालक्ष्मीच दिसत आहे पूजा❤

  • @savitadorkar7453
    @savitadorkar7453 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरचं ताई लग्न खूप छान झालं 👌👌💐खूप अभिनंदन दोघांचे🎉💐💐

  • @RiddhiLomte
    @RiddhiLomte 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूजा सर्वगुण संप्पन आहे
    अखंड सौभाग्य वती भवं 🙏🏻

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खूप छान सत्यनारायण पूजा झाली....
    पूजाचे सासरचे मंडळी खूप छान आहे.... पूजा आणि ऋतूचे घर सुद्धा mast aahe सत्यनारायण पूजा छान झाली प्रसाद सुद्धा खूप छान दिसत होता.... पूजा आणि ऋतूची जोडी खूपच छान आहे.... आता या घरात छोट्या कृष्णाची गरज आहे .... ऋतूला म्हणा विचार कर आता.....❤❤❤ सुवर्णाताई व्हिडिओ बघायला खूप छान वाटत होते 🙏🏻❤️ नांदा सौख्यभरे पूजा आणि गणेश राव❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Thanku 🥰❤️ ताई तुमच्या आशीर्वादाने नक्कीच इच्छा पुर्ण होवो..

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप सुंदर हविडिओ छान पुजा झाली 🎉नव वधु वरास खुप मोठा आशिर्वाद व शुभेच्छा ❤

  • @akshayshelke9165
    @akshayshelke9165 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तुम्ही पुजा चे लग्न छान केले. मी तुमचे ब्लॉग रोज बघते. पुजा छान दिसते.❤❤

  • @RupaYadav-f3x
    @RupaYadav-f3x 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पूजाचं लग्न खूप छान झालं ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी रोज व्हिडिओ तुमचे बघते❤

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    👌👍👍Fharch chan zala lagan paus nahi thandi ,jasat un nahi Ganpati bappan cha aashirwad n tumchi mehanat chan par padal lagan...

    • @kaustubh.Gondane
      @kaustubh.Gondane 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Me Geeta from Nagpur

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku 🥰

  • @RajashreePawar-st8wy
    @RajashreePawar-st8wy 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan aahe sadi ❤❤pooja n ganesh pn chan disat ahe 👌👌🌹🌹

  • @manjushabhojane6863
    @manjushabhojane6863 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup shahi lagna zale Puja che. Tumhi sagale khup chaan disat hota. Netake niyojan kelet.jodi 1 No. Aahe. Aapli Puja khup goad disat hoti... ❤

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khrch kaku lgn khupch jorat kel .chan zal.❤❤❤❤srvancha sadya 1no

  • @jagrutilotlikar5983
    @jagrutilotlikar5983 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान होता आजचा व्हिडिओ.पूजा खूप छान दिसत होती खुश दिसते एकदम ते पाहून खूप समाधान वाटले.तिच्या घरातले सगळे खूप छान आहे.तुम्ही लग्न खूप चां करून दिले.सगळ्यांना मनापासून शुभेच्छा.

  • @maheshchougule-w5v
    @maheshchougule-w5v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुजाच्या सासरचे किती मन मिळावू आहेत

  • @manishachaudhari5132
    @manishachaudhari5132 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई सत्यनारायण पुजा छान झाली आणि आपली पुजा पणं छान दिसते 👌

  • @veenapanchal7703
    @veenapanchal7703 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai pooja look 👌👌👌🌹❤️🙌tai mi roj aple video pahte kahi kami nahi thavli lagnala.pooja ani javali la 🙌🙌🙌❤️🌹💐khup Chan 👌👌

  • @siya-v9w
    @siya-v9w 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरंच खूप मस्त झालं सगळं पूजा पण खूप मस्त दिसत होती ❤️❤️

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhan sasar milale ahe pooja la tai

  • @anuradhaarbad8741
    @anuradhaarbad8741 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pooja looking mast......❤❤❤

  • @CreativeStuff-p8u
    @CreativeStuff-p8u 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup mast astat kaku tumche vlogs roj na chukta baghto amhi🤩🤩

  • @ShaileshPatil-y6k
    @ShaileshPatil-y6k 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai khup Chan pooja.tumhi hi khup mehnati aahat.❤ dipa patil 😊

  • @varshakalushe444
    @varshakalushe444 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pooja khup chan ukhana ghete ...lagnn hi chan zale ❤ ani sanskari ahe Pooja

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pooja cha look khup must❤ pooja chan jhali jevan must😋😋😋

  • @SharadBhate-k6o
    @SharadBhate-k6o 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान झाली सत्यनारायणाची पुजा पुजा दीदी खुप छान दिसतीये

  • @Smitaik-v
    @Smitaik-v 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप मस्त दिसत आहे पूजा 🥰🥰👌👌

  • @meerakapadnis4905
    @meerakapadnis4905 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान❤🎉🎉😊

  • @pallavidongre4684
    @pallavidongre4684 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup sunder zale pooja che lagan ❤❤🎉🎉

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khupch chan ahe पुजाचे घर ❤🎉

  • @SupriyaPatil-n2m
    @SupriyaPatil-n2m 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूजा खुप छान दिसते जोडी 1नंबर❤❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजचा लुक छान होता पूजाणे प्रसाद छान केला 👍🏻🥰👌🏻👌🏻🥰

  • @Aditya_2588
    @Aditya_2588 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुवर्णाताई मी पण पहिल्यांदाच कमेंट करत आहे. ताई खरंच पुजाच्या लग्नाचे सर्वच कार्यक्रम खूप छान झाले ❤❤❤

  • @ShubhangiSahane1985
    @ShubhangiSahane1985 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजचा विडीओ खूप छान आहे 🎉❤

  • @rajeshbaware3773
    @rajeshbaware3773 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations pooja and ganesh 🎉🎉

  • @ketkinavarange6290
    @ketkinavarange6290 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Puja looking so beautiful ❤️ Mavshi tu 10 Divas zale mazya comment la reply nahi kela 😢 Lagn khup chhan zal 🎉 Sagle vlogs ekdum bhari hote...😊

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  15 ชั่วโมงที่ผ่านมา

      अग बेटा मी थोडी बिझी होते ..म्हणून कोणालाच रिप्लाय केला नाही ....आता निवांत झाली म्हणून कॉमेंट वाचते..😍

  • @CreativeStuff-p8u
    @CreativeStuff-p8u 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan distiye pooja❤😊

  • @Sakshi-si5yl
    @Sakshi-si5yl 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup sunder distey pooja❤

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुजा छान दिसत आहे. साडी सुद्धा छान आहे. कार्यक्रम छान पार पडला.

  • @Meenakshi-z1e
    @Meenakshi-z1e 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुजा ने नाव भारी घेतल खूप छान दिसत आहे पुजा ❤❤

  • @komalbhamre7877
    @komalbhamre7877 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान दिसते पूजा ❤❤❤❤❤

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुवर्णाताई खरच खूप छान लग्न केलं मी सगळे व्हिडिओ पाहिले खूप खूप आवडले

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    लग्न झाले नंतर नवरी ला खुप रूप येतं हे खरं आहे. पूजा खुप सुंदर दिसते.❤❤❤

  • @JyotiBahiram
    @JyotiBahiram 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mavshi सर्वच कार्यक्रम खुपच छान झाले.

  • @pournimagavali8256
    @pournimagavali8256 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान मस्त लग्न पूजा सगळे खूप छान झाले ❤❤

  • @bhartithakur-de4we
    @bhartithakur-de4we 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pooja khup chan diste Congratulations pooja ani ganesh

  • @GouriGaikwad-p3r
    @GouriGaikwad-p3r 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान पूजा झाली. घर पन छान आहे...Happy marriage life दोघांना

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan saree ahe pooja chi blause Khup sundar disat ahe

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूजाचं लग्न खूप छान🎉🎉❤❤

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप नशीब मोठा आहे पूजाचं ताई एवढे सगळे चांगले फॅमिली भेटले आहेत खूप छान दिसत आहे पूजा 👌👌 ऋतू पण खूप छान आहे खूप छान दिसत आहे दोघीची जोडी आहे 👌

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku 🥰❤️

  • @ushagaikwad7693
    @ushagaikwad7693 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुवर्णाताई मी तुमच्या मुलीचे सगळे व्हिडिओ पाहिले खूप छान आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद तिच्याकडून आमच्याकडून असेच तुम्ही हसत खेळत राहा हे गणपती बाप्पा पुढे मी

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Suvarna mi khup khush aahe poojala baghun waaaaaa khupach mastach

  • @jagdishjoshi5514
    @jagdishjoshi5514 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai tumi khup chann aahat our family like your all videos

  • @priyaghive380
    @priyaghive380 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast 1 no Video Tai...❤️❤️👌👌🥰🥰

  • @ruturajmurkute7357
    @ruturajmurkute7357 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Khup god disatey puja

  • @swatibogam453
    @swatibogam453 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Puja Che look eka peksha ek❤

  • @UshaChaudhari-n8n
    @UshaChaudhari-n8n 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुजा दिदी आज खूप सुंदर दिसते.
    सगळ्या लूक मधला हा सर्वात बेस्ट लूक❤❤❤

  • @nitasonar3037
    @nitasonar3037 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    khup mast tai lucky aahe pooja

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती छान दिसत ahe पूजा

  • @SunandaKoli-z2s
    @SunandaKoli-z2s 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुवर्णाताई खूप खूप छान लग्न झालं खूप म्हणजे खूपच पूजाला खूप आशीर्वाद

  • @SonalKaudare
    @SonalKaudare 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup chan lagan zala. Mala puja che sagale look avadle.

  • @archanapujari4989
    @archanapujari4989 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान झालं कसलं भारी ना पुजा च सासरी तुन माहेर दिसते 😊😊

  • @swatipagar8124
    @swatipagar8124 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice view 😊❤aapli Pooja jithe jaeil tithe annad dete sarva hast mukhane ashi Raha kaym gbu dear 😊❤❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku 🥰❤️

  • @ShobhaBorse-c6s
    @ShobhaBorse-c6s 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🎉सर्व कार्यक्रम खुप छान झाला

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुजा खूप छान दिसत होती आज ❤❤साडीत खूप छान दिसते ती

  • @Dipti-x2p
    @Dipti-x2p 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sagle programme khupach chan zale

  • @chhayavidhate2274
    @chhayavidhate2274 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूजाचया सासूबाई छान आहेत ❤❤🎉🎉

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो ताई

  • @sangitathakur3714
    @sangitathakur3714 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई तुम्ही वेळात वेळ काढून न थकता सर्व कार्यक्रम आमच्या पर्यंत शेअर केला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

  • @Premya_Dj_Shorts
    @Premya_Dj_Shorts 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई लग्न ऐक नबरं झाले पुजा आणि तुम्ही पण छान दिसत होते 👌👌

  • @vidyabhatgare3987
    @vidyabhatgare3987 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप सुंदर सत्यनारायण नारायणाची पूजा झाली

  • @vidyakulkarni8576
    @vidyakulkarni8576 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    लग्नाचे सर्व व्हिडिओ छान आहे आज तक पूजा खूप छान दिसते लग्न झाल्यावर पूजाचा लुकच बदलून गेला मनासारखं झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला आणि तुझ्यासारखी भक्कम आई तिच्या पाठीशी उभी आहे त्यामुळे खूपच छान आहे
    त्यांच्या दोघांच्याही संसारासाठी खूप खूप शुभेच्छा मनापासून
    आता त्यांच्या लग्नाची लव्ह स्टोरी पण सांग ते पण बघायला आवडेल

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku 🥰❤️😍 हो नक्कीच

  • @AnitaBahurupe
    @AnitaBahurupe 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सत्यनारायण भगवान की जय हो देवा माझ्या मुलीच्या लग्नाचा योग लवकर येऊ द्या

  • @ShailaDere-g2b
    @ShailaDere-g2b 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुजा सासर खुप छान 🌹🌹👌👌

  • @BhushanSonawane-er6dh
    @BhushanSonawane-er6dh 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुजाची सासुबाई पण खुप सुंदर आहेत. पुजा जावाई तर 1नंबर

  • @KavitaPadale-m7e
    @KavitaPadale-m7e 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup Chan zali satynaraynachi puja

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम,सुवर्णा छानच झाले तुमच्या पुजा गणेशचे लग्न,दोघेही अनुरुप दिसतायत!पुजाने प्रसादाचा शीरा आईच्या मदतीने छान केला!सगळा स्वयंपाक छानच, पुजाचे घर पण छानच!

  • @MayaShelke-t6f
    @MayaShelke-t6f 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई तुमच्या मुलीला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा तिचं आयुष्य सुखात जावो

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खूप छान करता तुम्ही सुवर्णताई,छान पूजा झाली,पूजाच्या घरचे आणि तुमचे सर्व नातेवाईक छान आहेत

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Khoop Chan disat aahe Puja Khoop khoop Sukhi ho sarva pahun maze man bharun yet hote

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku 🥰❤️