Wow, मस्तच, धन्यवाद ताई, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी थालपीठ भाजणी करून आणली खूप छान झाली, भाजणी जेव्हा मी दळून आणली तेव्हा सगळ्या घरभर त्या भाजणीचा खमंग वास येत होता त्या भाजणी पासून मी तुम्ही दाखवील्याप्रमाणे थालपीठ केले खूपच छान झाले सगळ्यांना खूप आवडले, ताई मी तुमच्यामुळे बरेच पदार्थ करायला शिकले तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
Sarita urlelya lonchya che kahi karta yete ka?? Parathe wagaire. Please share kar jar tuzya kade kahi receipe asel tuzi tar. Freeze madhe weweglya prakarchi lonchi urtat kadhi kadhi...koni koni dileli pan astat. Thank you in advance.
ताई, आज मी चिकन चीली केलं..अग खूपच भारी झालेलं 🥰 माझा लेक बोलतो की,mumma आता मला resturant चे चिकन चिली नको..तू घरीच कर 😅 आज खाऊन झालं आणि बोलतो Friday la पण कर 😊 thank you so much Tai ❤
सरिता ताई, मला ही रेसिपी खूप खूप आवडते मला स्वतःलाच आवडते, माझ्या प्रेग्नेंसी मध्ये मी हे खूप खाल्ले, मला एक फार आवडतात आणि मला घरात करायची इच्छा होती, माझ्या मुलाला आवडतात माझ्या मुलीला पण आवडतात, थँक्यू थँक्यू सो मच रेसिपीसाठी, कसा आहे करेक्ट रेसिपी हवी ना मग करायला काय नाही मुळातच रेसिपी कशीतरी मिळाली तर आपण करणार आणि ती चुकणार त्यापेक्षा हे खूप छान मग परत करायची इच्छा नसते एकदा रेसिपी चुकली की, तुझी रेसिपी परफेक्ट असते कधी चुकण्याचा विषयच नाही, त्यामुळे बिनधास्त मी करणारच आता, आणि घरात कसं सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तू बनवतेस ना एक नंबर कुठे शोधायला नको काही वस्तू आणायला, घरात सर्व असतं,❤❤
स्वतः चा अभिमान पाहिजे.हल्दीराम नको आपले महत्व कमी करू नका त्या सारखे,या सारखे अस नको. सरिता किचन सारखे अस पाहिजे😊😊😊
Wow, मस्तच, धन्यवाद ताई, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी थालपीठ भाजणी करून आणली खूप छान झाली, भाजणी जेव्हा मी दळून आणली तेव्हा सगळ्या घरभर त्या भाजणीचा खमंग वास येत होता त्या भाजणी पासून मी तुम्ही दाखवील्याप्रमाणे थालपीठ केले खूपच छान झाले सगळ्यांना खूप आवडले, ताई मी तुमच्यामुळे बरेच पदार्थ करायला शिकले तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
अरे वा!! अभिप्राय दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद
मी केले होते खूपच मस्त झाले होते.. खास करून माझ्या मुलीला आवडले आणि सांगते की आई छान झाल्यात असं 😍
मस्तच चटपटीत मसाले शेंगदाणे 😋👌👌👍😊
thank you very much 😊
खुप आभारी आहे कारण माझे मिस्टर 4 दिवस झाले शेंगदाणे ही रेसीपी कर 👍म्हणत होतो
हा हा :) मग तर नक्की करुन बघा
Sarita, as you have shown, the bhajani flour turned out to be a very nice thalipeeth. Thanks❤. Your recip is amazing.
मस्तच खूप छान शेंगदाणे
धन्यवाद
मस्त तुझ्याच व्हिडीओ ची वाट बघत होते
अरे वा !! नक्की करून बघा
Mi banvle aaj tai khupch chan zhale ❤ thank you
अगं किती गोड आहेस ग तू . सगळं पद्धतशीर सांगते ❤❤❤❤
🥰🥰
Tai tumhi to tumchya magcha pitlecha rack kuthun ghetla sanga na
Ekach no Tai ... Khup chhan ❤
thank you very much 😊
चटपटीत 👌🏻👌🏻😋
😊😊
Khup chan ❤Tai Aatach try karte😊
याच रेसिपी वाट बघत होते ....
👌👌👌👌👌💯
नक्की करून बघा :)
Wow thanks I will try okay 👍
माझ्या खुप आवडीचे 👌👌थँक्स सरिता 🙏🙏👌😊
शुभ दुपार खूपच छान मसाला शेंगदाणे नमस्कार ताई खूप धन्यवाद
thank you very much 😊
Super delicious recipe 😋😋 looking too tempting 👍
शूभ दुपार ताई मस्तच मसाला शेंगदाणे झाले आहेत मी आजच करनार माझ्या मुलांना खुप आवडतात ❤❤😊😊
नक्की करून बघा
@saritaskitchen Khup mast 👌❤ Me aaj banavle tumhi sangitle tasa khup chaan zale hote 😋😋 Thank u for the recipe 😄😊
मला खूप आवडतात मसाला शेंगदाणे
नक्की करूज बघा
@saritaskitchen हो नक्की करते आज
Agadi manatal olkhtes Tai Tu ❤ perfect recipe🎉
😊😊 नक्की करून बघा
Khupach chan recipe.
1 no. Tai ❤❤❤ mi besan ladoo try kele hotel mast zale ❤❤ thank you
most welcome 😊
व्वा मस्तच छान आहे पदार्थ नक्की करून बघेन
नक्की करा
Mast recipe share Kelli mhanun thanku Karan me pan hi recipe share karayla sangitlli hoti tumhala Sarita Tai dhanyavad
You are most welcome 🤗
Khup chan Receipe as usual ...
👌👌👍😋😋
thank you very much 😊
मस्त मस्त मस्तच👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
Waw👌👌mastch zale masala shengdane. Mazya mulila khup avadtat. Tumhi khup soapya padhatine dakhavla ke ase vatle lagech karave. Thank you😊
Me nakki karen 👍🏻
नक्की करुन बघा
Masala shengdana khupach favorite ahe majha....Jaam tasty 😋 lagto
वा छानच 😊आजच बनवणार 🙏👍
नक्कीच 😂
छान
ताई, खुप छान
धन्यवाद
Thank you very much, so easy to prepare n so easy to EAT n Enjoy!! Why Market our HOME Marketing!!!❤❤❤
👌 wow mast sarita
thank you
Khup mast 😋❤
धन्यवाद
👌👌करून बघायला पाहिजेतच
हो मग. झाले की सांगा कसे झाले
@saritaskitchen केले मस्त चटपटि त क्रिस्पी झाले खूप छान झाले आहेत
Tumche videos baghtana kayam asa vatat ki sagle padarth tumch aiktat ekhadya shahanya mulasarkh❤ love your content
हा हा :) 😀thank you very much
Tai kal me besan ladu kele khup mast zale ajibat talyala chitkat nahit 1 number zale mazi mulgi 1 dam khush❤ thank you😊
अरे वा !! मस्तच
Khup chan Tai ❤❤❤❤
thank you very much 😊
Kup chan me aj nakki karnar .👍
नक्कीच
Khup chhan 👌
धन्यवाद
खूपच छान रेसिपी दाखवली 👌👌
धन्यवाद
Khup chan
खूपच छान अप्रतिम ❤
धन्यवाद
मस्तच 👌😋
धन्यवाद
Excellent mam, and at home, such a great Snack🎉😊😇
thank you 😊pls do try
@saritaskitchen I always do🙏💯🎉📹
सुरेख ❤❤
मस्तच
धन्यवाद
मस्त❤मसाला शेंगदाणे. तोंडाला पाणी सुटले ❤
Wow wow
Sarita urlelya lonchya che kahi karta yete ka?? Parathe wagaire. Please share kar jar tuzya kade kahi receipe asel tuzi tar. Freeze madhe weweglya prakarchi lonchi urtat kadhi kadhi...koni koni dileli pan astat. Thank you in advance.
Mast❤❤❤
धन्यवाद
तुझ्या सर्व रेसिपी छान असतात.
ताई मसाला शेंगदाणे मस्त
thank you very much 😊
Khupch chan mast ❤
thank you very much 😊
Mastch 👌
धन्यवाद
नमस्कार सरिता या रेसिपी बदल. माझी नणंद असे काजू बनवायची. आता शेंगदाणे व काजुचे असेच पदार्थ बनविन. खुप खुप धन्यवाद
आता तुम्ही त्यांना बनवून द्या 😅
खूप छान रेसिपी आहे ताई
धन्यवाद 😊
खूपच सोपे आहेत
हो. नक्की करून बघा
Khup chhan
धन्यवाद
Nice recipe👌
thank you very much 😊
मस्तच चटपटीत शेंगदाणे
😊😊
माझ्या मुलाचे एकदम आवडता पदार्थ आता मी पण नक्कीच घरी करेल❤❤❤❤
नक्की करून बघा
Wow 😋😋😋
Thank you 😊
Khup chaan
धन्यवाद
खारीमुरी❤❤
🤗
Wow, mast... Tumachi kadhai khup chan aahe kadhai chi link share Kara na ... 😊
thank you very much 😊
local shop मध्ये घेतली
Tumchi awla syrup recipe aahe...mi banavli hoti khupach chan...
But ti recipe without sugar or less sugar madhye dakhva
Mastach kurkurit
धन्यवाद
Most awaited ..... thanks. 🎉
Hope you enjoyed it!
@saritaskitchen yess. Today I am going to try it. Once I tried long back... but it didn't turn crispy. 😕
Today I'll try it as per your instructions.
Mastch karun baghte
धन्यवाद
tandlachya pitha la option cornflower chalel ka
हो
Mi aaj bavun bghte ❤❤
नक्की 😊
Mst recipe 😋
Thanks a lot 😊
खूपच छान
धन्यवाद
मसाला शेंगदाणे मस्त👍👍
धन्यवाद
So nice and easy
Thanks a lot 😊
Homemade Pizza Recipe Without Oven Share Kara Plzzz...
Will try
शुभ दुपार ताई😊
धन्यवाद
खूप छान ताई ❤❤❤❤
Khupchan mast 🎉❤
धन्यवाद
Nice recipe
Thanks a lot
ताई, आज मी चिकन चीली केलं..अग खूपच भारी झालेलं 🥰 माझा लेक बोलतो की,mumma आता मला resturant चे चिकन चिली नको..तू घरीच कर 😅 आज खाऊन झालं आणि बोलतो Friday la पण कर 😊 thank you so much Tai ❤
अरे वा !! भारी 😊😊😀
एक नं ताई 💞💞😋😋👍👍👌👌😋😋🙏🙏
धन्यवाद
खुप छान आहे ताई
धन्यवाद
Khup khup chan😊😊😊
धन्यवाद
Easay and solid
thank you
Tai pravasat sobt khayla gheun janyasathi kahi option sanga n
सरिता ताई, मला ही रेसिपी खूप खूप आवडते मला स्वतःलाच आवडते, माझ्या प्रेग्नेंसी मध्ये मी हे खूप खाल्ले, मला एक फार आवडतात आणि मला घरात करायची इच्छा होती, माझ्या मुलाला आवडतात माझ्या मुलीला पण आवडतात, थँक्यू थँक्यू सो मच रेसिपीसाठी, कसा आहे करेक्ट रेसिपी हवी ना मग करायला काय नाही मुळातच रेसिपी कशीतरी मिळाली तर आपण करणार आणि ती चुकणार त्यापेक्षा हे खूप छान मग परत करायची इच्छा नसते एकदा रेसिपी चुकली की, तुझी रेसिपी परफेक्ट असते कधी चुकण्याचा विषयच नाही, त्यामुळे बिनधास्त मी करणारच आता, आणि घरात कसं सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तू बनवतेस ना एक नंबर कुठे शोधायला नको काही वस्तू आणायला, घरात सर्व असतं,❤❤
हे मात्र खरं !! नक्की करून बघा 😊😊
Mundicha alni v tikhat rassa dakva plz maji dilivari jaliye
❤❤🎉🎉❤❤Mast
👍👍👌👌
❤
😊😊
Mastch
धन्यवाद
मस्त मसाला शेंगदाणे
thank you very much 😊
Tai me tumache vlogs nehami
Bghate mala tumache vlogs khup aavdtat
thank you very much 😊
Shegdnyachi poli krun dhakv na❤
नक्की
Masttach recipe
Thanks a lot
Mast ricepi
Thanks a lot