छान, आम्ही सुद्धा नागपूर चे, मला सातूचे पीठ नेहमीच नागपूर हून आणावे लागते कारण आम्ही ,४५ वर्षा पासून पुण्यात राहतो,आजी नी छान सोप्या रीतीने सातूचे पीठ , करून दाखवले, आता मात्र मी घरीच करीन
I loved the way your mother in law explained the recipe of Sattu. She was very precise, logical and gave alternative ideas for the recipe. The way you asked her questions and she went on giving the answers vary naturally. Wonderful, it was fun watching the video.
खरं सांगू वैशाली ताई, मला तुमची नि तुमच्या सासूबाईंची chemistry खूप आवडते. म्हणजे अगदी लहान मुलींसारखं " आई आता आपलं ठरलं" असं म्हणालात तेव्हा मला अगदी दाटून आलं की आपण किती मोठ्या आनंदाला मुकलो आहोत. मला आई आणि सासू असं कोणीच नसल्याने तुमच्या नात्याचं फार अप्रूप वाटतं. तुम्ही अशाच निखळ राहा आणि आईंना देखील अशाच हसत आनंदी ठेवा.
Lovely family n bonding. You n your mother in law are so sweet god bless. Keep posting these jewels. Amazing recipes. I love cooking and these recipes makes me hero at home. Thanks Aaji..
Khup Chan recipe. Healthy aani teasty. Aajin mule Hindu sanskruti kiti pragalbh aahe he saglyanach samajle aahe. Aaplya gharatil juni janti vayaskar mansa je sangaychi te kadhi pataych tr kadhi nahi pn aapn jevha aai , sasu, aaji ashi jawabdari nibhau lagto tevha kalte ki ti vayaskar manse hi khara ch gharacha adhar stambh aahet. Nahi tr ya western culture mule aapli mula purna bighdun jatat. Khup khup dhanyawad
दोन्ही आजी खुपच छान आहेत. तुम्ही खरंच भाग्यवान आहात कारण तुमच्याकडे आजी आहेत. त्यांच्यामुळे आमच्या पिढीला हुरुप, उत्साह येतो. हे सातूचं पीठ आमचंही खूपच आवडीचं आहे. हे माझी आई करतेच पण आता मी स्वतः सुध्दा बनवते.
खूप छान हा पदार्थ प्रथमच ऐकला मी,खूप आवडला आता मी पण करणार,आज्जी किती छान दिसतात या वयात आणि वैशाली तू खूपच गोड बोलतेस मला आवडलं तुझं बोलणं अशाच नवनवीन रेसिपी द्या आम्हाला धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
मी पण नेहमी करते सातू . गहू हरभरा डाळ सोबत थोडे तांदूळ पण घालते.त्यात जीरं अख्खी वेलची घालते .उखळ किंवा खलबत्ता नसला तर मिक्सर वर चालू बंद चालू बंद अस १/२ वेळा फिरवायचं छान कोंडा निघतो .तूमचा vdo आणि सातू प्रमाणे च आजी पण आवडल्या.परिसर तर खूप च भारी 👌👍 प्रसन्न वातावरण 👌
Yache ladoo pan mast lagtat .mala dudh gul ani satuche pith khup awadate my grandmother recipe when I used to visit her place .. jwari chi ambil padhrya kandya batobar satuche pith ,ani kalnichi bhakti chinch lal mirchichi chutney ,denstachi bhaji ,kachchya tonatichi bhaji, ani vaishali.. ag ajee kadun mugodyachi bgaji havi mhanje havich
Hallo Vaishali tai. Nashikala mazya donhi aajya pan satucha pith karayachya. I also make it every year but on gas. Adding salt is a new idea that u have given. Will try it. Aaji used to make thalipeeth also using satucha pith.
काकू धन्यवाद. हा व्हिडिओ बनवताना कारखानीस आजींची आम्हाला आठवण आली. माझी आणि आईंची ९३ वर्षांची मैत्रीण. आजी असताना आपल्या या घरी आल्या होत्या. त्याची आठवण झाली.
खुपच मस्त😍😍 आहे तुमच फार्म सुमन काकुंना खुप खुप धन्यवाद हा पारंपारीक पद्धतीने सातुच पोष्टीक पीठाच प्रमाण दाखवले पुर्णपणे शंकांच समाधान झाले . वैशाली ताई तुमचा आवाज खुपच गोड आहे .
आई खुपच छान पद्धत!👌👌👌👌 विदर्भ आणि सातूचे पीठ👌👌👌👌 आपल्याकडे विदर्भात काही भागात सत्तु म्हणतात.सातूचे लाडू पण खुप छान लागतात. उन्हाळा सुरू झाला की सातूच्या पिठाचे वेध लागतात. मी दरवर्षी साधारण विस किलोची सातू करून नातेवाईकांकडे पाठवते.अर्थात आपल्या कडे भट्टीवर भाजायची सोय आहे. ओहो!आईची कविता आणि कवितेला कोकिळेची साथ!सुवर्णयोग! धन्यवाद आई सातूकृतीसाठी!🙏
तुमचे सर्वच व्हीडिओ माहितीपूर्ण असतात ताई .... आजचा व्हीडिओ तर माझ्या आवडीच्या पदार्थाचा ....सातूचे पीठ ....आणि ते पण आजीच्या हातचे ! पारंपारिक , चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांची रेलचेल आपल्या भारतीय संस्कृतीत आहे ते पदार्थ करून चाखून ती आपण निश्चितच अनुभवली पाहिजे !
नमस्कार आज्जी अन् वेशाली ताई खूपच छान रेसापी असतात तुमच्या मी तुमची दही ची रेसपी पाहून करते खुप छान जमले माझा मेत्रिनिना ही शिकविले खुश झाले सगळे अन् तुमचा घरातील सगळं टापटीप पणा मी व्हिडिओ पाहताना observed करते छान आहे तुमचे घर अन् आज्जी पण
वैशाली ताई तुम्ही आती तुम चीन सासु बाई खुद छान बोलता मी पण अकोला इथचे आहत तुम च्या सासु बाईनी दोन तीन वेळ अकोला अशेष नाव घेतले तर मलाल फार फार आवडले, रेसिपी पण खुद छान आमचया कडुन राजेश्वर महाराज याना प्रणाम नमस्कार असे च छान छान रेसिपी करत रहा आमचया कडुन खुपखुप शुभेछा
Khup durmil ahet tumche video Anubhavachi shidori milane khup kathin ahe. I was expecting one elder sister by long years. But now I got it. Tumhi jar adhi bhetalya astya tar adhipasun khup chaan kitchen jopasala gela asta. But still not too late
छान, आम्ही सुद्धा नागपूर चे, मला सातूचे पीठ नेहमीच नागपूर हून आणावे लागते कारण आम्ही ,४५ वर्षा पासून पुण्यात राहतो,आजी नी छान सोप्या रीतीने सातूचे पीठ , करून दाखवले, आता मात्र मी घरीच करीन
धन्यवाद
Lo
Mi pan nagpur hi...14 years pasun punyat ahe
अरे व्वा !
@@VaishaliDeshpande मखढढढढढमढमभमढमढममहढढभढढढंढढढंमढढढढढ भाग्य ममढढढढमढढभभढढभढढढमढढढ ममढढढढमढढभभढढभढढढमढढढ ढढढढमभढमम घ्या ढढढभढमढमढममढमढ बस ढ ढग ढढभढढ बस ढभढ ढढभढढ ढढढमढढहहढमढमढढमभढंढढढमंढढढ ढभढ ढ बस ढढभढढ बस ढभढ ढढभढढढढढढ ढढभढढ ढंढममढभभढढमढमढढढममढढढढढढढढभढढढभमढढढ बस ममढढढढमढढभभढढभढढढमढढढ ढढभढढ ढढभढढ ढ् ढढभढढ ढ् ढढभढढ ढढढभढमढमढममढमढ
खुप छान माहिती दिली आजी लहान पणी आम्ही खात होतो पण च्या पध्दती आता विसरल्यने ती छान माहिती आज पुन्हा मिळाली धन्यवाद आजी 🙏🙏🙏
I loved the way your mother in law explained the recipe of Sattu. She was very precise, logical and gave alternative ideas for the recipe.
The way you asked her questions and she went on giving the answers vary naturally.
Wonderful, it was fun watching the video.
धन्यवाद
Aajjincha swabhav khupch bhari aahe ekdum mst manmokla khup chhan boltat
खूब छान रेसिपी संगीतली परिसर खूप छान आहे
खरं सांगू वैशाली ताई, मला तुमची नि तुमच्या सासूबाईंची chemistry खूप आवडते. म्हणजे अगदी लहान मुलींसारखं " आई आता आपलं ठरलं" असं म्हणालात तेव्हा मला अगदी दाटून आलं की आपण किती मोठ्या आनंदाला मुकलो आहोत. मला आई आणि सासू असं कोणीच नसल्याने तुमच्या नात्याचं फार अप्रूप वाटतं. तुम्ही अशाच निखळ राहा आणि आईंना देखील अशाच हसत आनंदी ठेवा.
नक्कीच. धन्यवाद
Very nice information about making a Sattu Peeth. God bless to Aadarniya Mataji and sister ji.
धन्यवाद
Atishay sundar vedio vaishali khupch bare vatle amchi pan sheti ani amrai ahe halli jane hot nahi ,,bcome nostalgic today❤
छान,मस्त आज खूप उपयोगी माहिती मिळाली सातू पिठाची
मे नक्की करेन
खरच खुप छान समजावून सांगतात आजी.आणि वैशाली ताई तुम्ही देखील आमच्या सारख्यांच्या मनात येणारे प्रश्न गप्पागोष्टी तुन समजावून सांगतात.
धन्यवाद
Lovely family n bonding. You n your mother in law are so sweet god bless.
Keep posting these jewels. Amazing recipes. I love cooking and these recipes makes me hero at home. Thanks Aaji..
अरे व्वा ! किती छान. मी आजींना तुमची कमेंट सांगितली. त्यांना खूप छान वाटलं. धन्यवाद.
सुंदर पध्तशीरपणे सांगितले आहे ,धन्यवाद
खूप छान सांगितलं आजीने मी पण वर्षानुवर्ष याच पद्धतीने सातूचे पीठ करते आहे पण चुलीवरचं पाहून मला तुमचा हेवा वाटला खूप छान आजी धन्यवाद❤
खूपच सुंदर रेसीपी, नक्की करून बघणार. तुमच्या रेसीपी अभ्यासपूर्ण असतात, तुमचे संवादही गोड वाटतात.
धन्यवाद
खूप छान सोपी पद्धत सागितली आहे.
Khup Chan recipe. Healthy aani teasty. Aajin mule Hindu sanskruti kiti pragalbh aahe he saglyanach samajle aahe. Aaplya gharatil juni janti vayaskar mansa je sangaychi te kadhi pataych tr kadhi nahi pn aapn jevha aai , sasu, aaji ashi jawabdari nibhau lagto tevha kalte ki ti vayaskar manse hi khara ch gharacha adhar stambh aahet. Nahi tr ya western culture mule aapli mula purna bighdun jatat. Khup khup dhanyawad
धन्यवाद मंजुषा ताई
खूप छान माहिती दिलीत मी करून पहाणार आहे.धन्यवाद आजी.
You are blessed ...
We prepare in the same manner. Very nice..
दोन्ही आजी खुपच छान आहेत. तुम्ही खरंच भाग्यवान आहात कारण तुमच्याकडे आजी आहेत. त्यांच्यामुळे आमच्या पिढीला हुरुप, उत्साह येतो. हे सातूचं पीठ आमचंही खूपच आवडीचं आहे. हे माझी आई करतेच पण आता मी स्वतः सुध्दा बनवते.
किती छान आणि धन्यवाद
Khup chan padhatine explanation doghinche prem baghun aanand hoto me pan nagpurchi sadhya punya wastavya lot of thanks
धन्यवाद. आम्ही पण पुण्यात रहातो.
खूप छान हा पदार्थ प्रथमच ऐकला मी,खूप आवडला आता मी पण करणार,आज्जी किती छान दिसतात या वयात आणि वैशाली तू खूपच गोड बोलतेस मला आवडलं तुझं बोलणं
अशाच नवनवीन रेसिपी द्या आम्हाला
धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद. नक्की करूयात.
Aaji akolyachya me pn . khupach sunder lagate chwadar.bhasha god.
अरे व्वा ! सांगते आजींना
I will try this
मी पण नेहमी करते सातू . गहू हरभरा डाळ सोबत थोडे तांदूळ पण घालते.त्यात जीरं अख्खी वेलची घालते .उखळ किंवा खलबत्ता नसला तर मिक्सर वर चालू बंद चालू बंद अस १/२ वेळा फिरवायचं छान कोंडा निघतो .तूमचा vdo आणि सातू प्रमाणे च आजी पण आवडल्या.परिसर तर खूप च भारी 👌👍 प्रसन्न वातावरण 👌
Great source of protein for vegetarians which is easier to digest due to roasting of wheat and Bengal grams(chana dal)
धन्यवाद
Aajji is a very precious person she is very loving and intelligent 👍👍
धन्यवाद
He mala khup avadta... thank you
Khup nashibvan ahat tai tumhi.asha god sasubai milalya tumhala.chan recepie dakhvli tumhi.dhanyawad
खरंय. सासू नाहीच आईच आहे.
Ha padartha chan vatla. Mumbai t pan karun khau aaila sanga chan recipe..
Dhanyavad.
स्नेहा ताई, तुमचा निरोप आईंना सांगते. धन्यवाद.
धन्यवाद
खुपच छान रेसिपी दाखवली आणि तुमचे सासु सुनेचे नाते खुप छान मेतकूट रेसिपी पण दाखवा
धन्यवाद. माझ्या ८६ वर्षांच्या आईनी मेतकूट केलं आहे. त्याची रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
सगळं खूपच छान आहे. आजी आणि तुमच्यातलं नातं खूपच छान बोलणं खूपच आवडलं. आणि तुमचं फार्म हाऊस ही छान वाटलं.
It was nice
आजी मी ह्या पद्धतीने सातुचे पीठ केले खूप छान झाले.धन्यवाद
अरे व्वा ! अभिनंदन
खूप छा भातुचे पिठ
खूप छान पध्दता दाखवलीत , मी नक्की करुन बघेन
छान छान खुप च छान आई खुप हौशी आहेच आणि चुलिवर अप्रतिम सुंदर वैशाली
धन्यवाद
खूप छान सोपे सांगितले आजीने, तुमची आंब्याची बाग पण छान आहे,
धन्यवाद
Kup sunder tai
Yache ladoo pan mast lagtat .mala dudh gul ani satuche pith khup awadate my grandmother recipe when I used to visit her place .. jwari chi ambil padhrya kandya batobar satuche pith ,ani kalnichi bhakti chinch lal mirchichi chutney ,denstachi bhaji ,kachchya tonatichi bhaji, ani vaishali.. ag ajee kadun mugodyachi bgaji havi mhanje havich
हो. आम्ही पण तसेच करतो. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. सातूचे पीठ खायला तयार हा व्हिडिओ आहे.
♥️👌👌aaji bahut achchi lagi
So sweet and have a great 👍and have an excellent time in your family and your great family
धन्यवाद
Aaji kharach amazing
Aahet.mepan karun baghin satucha peeth.thanks
तुमची पध्दत छान आहे.एक सुचना करावीशी वाटते वाईट वाटुन घेऊ नका.माईक सांगणाऱ्यांच्या जवळ असेल तर जास्त चांगले ऐकू येईल.कढईत गव्हाच्या आधी काय टाकले.
तुमचं संभाषण त्याहून सुंदर 👌👌
खुब छान मस्त मस्त मस्त
How should we hv it …pls can you explain
Ajji tumhi kiti Chan ahat Sundar ani premal,
धन्यवाद
Hallo Vaishali tai. Nashikala mazya donhi aajya pan satucha pith karayachya. I also make it every year but on gas. Adding salt is a new idea that u have given. Will try it. Aaji used to make thalipeeth also using satucha pith.
अरे व्वा ! मस्तच. मी पण करून बघेन.
खूप छान...! पारंपरिक रेसिपी आणि आपल्या पर्यंत पोहोचवणारी आपले अनमोल असे घरातील अनुभवी. आई
खुप छान सांगितले. मी पण नागपूची आहे. मी दरवर्षी करित असते. पण आता मी मीठावर भाजून बघेन. छान माहिती दिली ताई.
खुप खुप खुप धन्यवाद
Vaishali tai tumcha bolanyat khup jivhala aahe aani tumcha aani tumcha sasubaicha natyat khup godva aahe to tasacha raho.
नक्की राहणार. प्रॉमिस. धन्यवाद.
Wa khup chhan satuche pitha recipe tumch bolan doghanchehi khup mast asata agdi gharachya sarakh n kakunkadun khup kahi shikayala milate
धन्यवाद
Wa...इतक्या गोड आहेत सासुबाई...मी.पण विदर्भातील माहेरची..तुमची केमिस्ट्री खूप मस्त वैशाली..आई पाठवायची satucha पीठ .आता घरी करुन बघणार...तुम्हा दोघींना salute..आईना गोड ...
धन्यवाद.
आजी तुम्ही दोघी, माय,लेक, जयास्त वाटता। मी ही विदभाचा,वाशिम जील्हा। आम्ही याच प्रकारे सातूचे पिठ करतो। छान पद्धत, धन्यवाद।
धन्यवाद. खरंय. लग्न होऊन सासरी आले तेव्हापासून त्या आईच आहेत आणि सूना त्यांच्या मुली.
Aaji chi explain karanyachi padhat farach surekh.khoop sunder vatate .
काकू धन्यवाद. हा व्हिडिओ बनवताना कारखानीस आजींची आम्हाला आठवण आली. माझी आणि आईंची ९३ वर्षांची मैत्रीण. आजी असताना आपल्या या घरी आल्या होत्या. त्याची आठवण झाली.
सुप्रभात ,
सातुचे पीठ रेसिपी छान मी करते.फार्महाऊस छान . मी करते सातुचे पीठ
अरे व्वा !
खुपच मस्त😍😍 आहे तुमच फार्म
सुमन काकुंना खुप खुप धन्यवाद हा पारंपारीक पद्धतीने सातुच पोष्टीक पीठाच प्रमाण दाखवले पुर्णपणे शंकांच समाधान झाले .
वैशाली ताई तुमचा आवाज खुपच गोड आहे .
धन्यवाद.
मला पण सातुच पीठ आवडत मीविदर्भातली आकोल्याला शिक्षण झालआहे👌👍
Ho ka ? are wa !!! Punyat aahe ka hi bag ??? Baget yav vataty mhanun vicharl patta dya na....
Michinchvdla aste👍👍
हा व्हिडिओ आपण आपल्या घराच्या अंगणात केला आहे.
Khup chhan sangitale Ajine
छान वा मस्त. आपली रेसिपी पण छान पण सासू व सुनेचं प्रेम त्या पेक्षा ही छान.👌👌👌👍
धन्यवाद
आई खुपच छान पद्धत!👌👌👌👌
विदर्भ आणि सातूचे पीठ👌👌👌👌
आपल्याकडे विदर्भात काही भागात सत्तु म्हणतात.सातूचे लाडू पण खुप छान लागतात.
उन्हाळा सुरू झाला की सातूच्या पिठाचे वेध लागतात. मी दरवर्षी साधारण विस किलोची सातू करून नातेवाईकांकडे पाठवते.अर्थात आपल्या कडे भट्टीवर भाजायची सोय आहे.
ओहो!आईची कविता आणि कवितेला कोकिळेची साथ!सुवर्णयोग!
धन्यवाद आई सातूकृतीसाठी!🙏
धन्यवाद. २० किलो सातू पीठ करणं अजिबात सोपी गोष्ट नाही. खूप कौतुक वाटलं तुमचं.
धन्यवाद ताई!
भट्टीवर गहू भाजून आणते आणि गिरणी घरीच आहे त्यामुळे सहज शक्य होते.पूर्वी आई द्यायची आता आई नंतर मी देते.बस आईचा वसा चालवण्याचा प्रयत्न!🙏
तुमची आंबे व फणस बाग खूप सुंदर दिसत आहे. ..
Khpach chan ha..mavshi aaji farach goad ahet...mala maja aaji chi athven zhali....😍 amchakade jire nahi ghalat tyat veldode elaychi ghaltat baki praman same ahe 🙏 video pahila ani lagech pith kalvun gulat khayla ghetle
किती छान. धन्यवाद.
खूपच छान माहिती मला पण सातूचे पिठ खूप आवडते माझी आई करत असे.
अरे व्वा ! आम्हाला सर्वांना पण आवडते.
🌹छानच.आणि आजींना नमस्कार..🍧..
KHUP KHUP AABHARI AAHOT. MALA MAZE VIDARBHATIL LAHANPAN AATAWALE. 👌👌👌
अरे व्वा ! धन्यवाद.
Aamhi lahan pana pasun, darvarshi khato, 😋 , kp chhan sangital kaku, dhanyvaad
Satuche pith garam dudhat ghetle tr chalte ka
Paripurna mahiti dilit.🙏 Aajinsobat kokila suddha gaat Hoti ❤️
Mast..khoop chaan..Ajji dhanywad..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
छान आजी मस्त सांगितले
तुमचे सर्वच व्हीडिओ माहितीपूर्ण असतात ताई .... आजचा व्हीडिओ तर माझ्या आवडीच्या पदार्थाचा ....सातूचे पीठ ....आणि ते पण आजीच्या हातचे !
पारंपारिक , चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांची रेलचेल आपल्या भारतीय संस्कृतीत आहे ते पदार्थ करून चाखून ती आपण निश्चितच अनुभवली पाहिजे !
नक्कीच. शक्य होईल तितके पारंपरिक पदार्थ आपण करत राहूया.
खूप छान
सातूच्या पिठाची अप्रतिम चव माहित होती. पण रेसिपी आत्ता समजली. धन्यवाद. खूपच छान.
Receipe khup chaan. Ekach query chandaliche praman thode Kami ghyayche mhanaje kiti ghyaychi 1kg gahu aasel tar ? Ardha kilo ki pav kilo?
विदुला ताई,
या व्हिडिओच्या Description मध्ये साहित्य आणि प्रमाण दिले आहे.
नमस्कार आज्जी अन् वेशाली ताई खूपच छान रेसापी असतात तुमच्या मी तुमची दही ची रेसपी पाहून करते खुप छान जमले माझा मेत्रिनिना ही शिकविले खुश झाले सगळे अन् तुमचा घरातील सगळं टापटीप पणा मी व्हिडिओ पाहताना observed करते छान आहे तुमचे घर अन् आज्जी पण
धन्यवाद
सुन्दर रेसिपी माझी आई pn ashich बनवायची आजीना बघुन आइची aathawan zaali
ताई ,पुरणपोळ्या मस्तच झाल्या ,तुम्ही दाखवल्या प्रमाणात केल्या सर्वांना आवडल्या
अरे व्वा ! मस्तच.
खुप छान VDO . आजींची सातूच्या. पिठाची पद्धत खुप छान आहे.तुमचे गाव कोणते.
Video khup Chan
Tumchya doghi cha sanvad khup Chan
Recipe avadali
Nakki karte 👍
धन्यवाद
Kitti chaaan boltay tumhi.. video sampuch naye ase vat te aahe satuche peeth mastch vaishali tai aani aajji tar khupch cute
धन्यवाद
वैशाली ताई तुम्ही आती तुम चीन सासु बाई खुद छान बोलता मी पण अकोला इथचे आहत तुम च्या सासु बाईनी दोन तीन वेळ अकोला अशेष नाव घेतले तर मलाल फार फार आवडले, रेसिपी पण खुद छान आमचया कडुन राजेश्वर महाराज याना प्रणाम नमस्कार असे च छान छान रेसिपी करत रहा आमचया कडुन खुपखुप शुभेछा
khup chhan sasu sunechi jodi ahe tumchi...khup chaan vatal tumach bonding baghun...
धन्यवाद
Chan
खूपच छान video
तुम्ही पदार्थतर उत्तम दाखवताच परंतु तुम्हा सासुसूनेतील नात पाहुन खुप समाधान वाटते
धन्यवाद
मँम डा
डाळव च्या ऐवजी हरबरेभिजवून वाळवून भाजून घेतले तर चालेल का
सातूच्या पीठा इतकाच तुम्हां सासू सुनेचा संवाद, प्रेम, आदर, हे सर्व ऐकायला फार छान वाटते, शुभेच्छा!!👍
धन्यवाद.
❤️
मी पण कारंजा,आकोल्याची त्यामुळे तुमचे सगळेच पदार्थ मला खूप आवडतात, आणि विसरलेले पदार्थ तुमच्यामुळे करून बघते
अरे व्वा ! किती छान. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली
खुप छान मावशी. अकोल्यातील आठवण झाली.
खूप च छान आजी.आम्ही पण दरवर्षी करतो या दिवसात सातूचे पीठ.
किती छान
Aai tu khup chhan doghanchi nat .asch hw .tich aai aste aai nanter .
हॅलो मॅम आणि आजी खुप छान रेसिपी
दिलीत आजी dress मध्ये खुपच मस्तच
दिसताय.
धन्यवाद.
Khup khup chan nice
Khup durmil ahet tumche video
Anubhavachi shidori milane khup kathin ahe. I was expecting one elder sister by long years. But now I got it. Tumhi jar adhi bhetalya astya tar adhipasun khup chaan kitchen jopasala gela asta. But still not too late
धन्यवाद.
Aaji tumhi khup goad aahat. Mala mazhya aaji chi athvan hote tumhala baghun. Khup khup prem ani namaskar 🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद. आजींना सांगते.
Kaku khup masta video tumhi sagalech kiti goad ahat 😍😍😍
खरं सांगू का ? तुम्ही सगळे इतक्या प्रेमानी आपले व्हिडिओज बघता म्हणून तुम्हाला सगळं छान वाटतं. धन्यवाद.