भारताची जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल, त्याचाच एक आढावा आणि लेखाजोखा - भाऊ तोरसेकर मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2023
  • भारताची जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल, त्याचाच एक आढावा आणि लेखाजोखा - भाऊ तोरसेकर मुलाखत #bhau
    Follow me on ;
    Twitter : : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website : www.marathitnews.com/
    instagram : / mindasset100m
    Gadgets I use :
    camera : amzn.to/3ZLYt3s
    50 mm lens : amzn.to/3LjjcXF
    my mic : amzn.to/3JzFEun
    camera tripod : amzn.to/3yzutM0
    my mobile : amzn.to/3yzYrQ8
    my mobile 2 : amzn.to/3M1eRJk
    my touch screen laptop : amzn.to/3Fjh1zU
    my headphone : amzn.to/42bYQWG
    my pen : amzn.to/3JcGWKv
    my chair : amzn.to/401B6Cv
    my pc/laptop table : amzn.to/3l7dVrN
    my pc/laptop speaker : amzn.to/42beS31
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या भारती न्युज नेटवर्क (मराठीत न्युज) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज नेटवर्क (मराठीत न्युज) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या मराठीत माहिती या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    यथे क्लिक करून तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तूंची कमी किमतीत खरेदी करू शकता.. 100% Trusted
    amzn.to/3G63rjA
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9822337113 आणि ईमेल - marathitnews@gmail.com
    TH-cam SEO Score 100% करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी 9923135375 या व्हॉट्स ॲप नंबरवर संपर्क करा.. SEO Score फी 1000 रुपये फक्त.. (TH-cam SEO Score मुळे Video व्हायरल होण्याची शक्यता वाढते)
    पाहिजेत (पार्ट टाइम/फूल टाइम ) : कंटेट रायटर , व्हॉईस ओवर आर्टिस्ट , व्हिडिओ एडिटर..
    इच्छुकांनी 9923135375 या नंबर वर Resume पाठवा..
    सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    website :- www.marathitnews.com/
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    chat.whatsapp.com/B8ON85RuTAg...
    एका ब्राम्हणाचा श्राप आणि उद्धव खाक.. १३ ऑक्टोंबर २०१३ च्या दसरा मेळाव्यापासूनच उद्धव ठाकरे यांच्या नायनाटाला सुरुवात झाली.. www.marathitnews.com/2023/03/...
    Jitendra Awhad यांची अटक अटळ आहे. Anant Karmuse मारहाण प्रकरण (संपूर्ण घटनाक्रम).. www.marathitnews.com/2023/03/...
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at bnnmarathi@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. bnnmarathi@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #marathitnews #marathit_mahiti_bharati_news_network #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #marathitnewsbharatinewsnetwork #bnnmarathi #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #bharatinews #भारतीन्यूजनेटवर्क #bharatinewsnetwork
    #bhautorsekarspeech #bhautorsekarbhashan #bhaitorsekarvyakhyan #bhautorsekar३७० #bhautoraekar370 #bhautorsekarnarendramodi #bhautorsekarmodi #bhautorsekar #bhautorsekarkalam370 #bhautorsekaroldspeech #bhautorsekartodayspeech #bhautorsekarbestspeech #bhautorsekarpok #bhautorsekarlatestnews #bhautorsekartodaynews #bhautorsekarlive #bhautorsekarlatestupdate

ความคิดเห็น • 612

  • @BharatiNewsLive
    @BharatiNewsLive  7 หลายเดือนก่อน +85

    हिंदुत्त्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सहकार्य करा...
    G pay, phone pe, Paytm, bhim 9923135375

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 7 หลายเดือนก่อน +5

      Maratha navachi jaat nahi, hindu navacha dharm nahi😂😂
      Kunbi he jaat ahe, brahmanwad ha dharm ahe....... Samst maratha kunbi samajane hindutva cha dhoprat laath davi...

    • @dineshkadam2802
      @dineshkadam2802 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@AjayPatil-gf7jzae

    • @milindmoghe5128
      @milindmoghe5128 7 หลายเดือนก่อน

      ​@@AjayPatil-gf7jzकुणबी शब्दाचा अर्थ काय?तीही जात नाही.

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 7 หลายเดือนก่อน

      जेव्हा पिढ्यान् पिढ्या जातीच्या नावाने भेदाभेद करून पिळवणूक केली आणि आताकुठे थोडी बरोबरी होत आली तर लगेच बोंब मारत आहेस .
      तिकडे मराठ्यांना आरक्षणासाठी. मुद्दाम वारंवार पेटवले गेले ....
      पुन्हा व्होट मागा ....मग सांगू .

    • @jyotirampatil25
      @jyotirampatil25 7 หลายเดือนก่อน

      हरी ॐ

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 7 หลายเดือนก่อน +74

    भाऊ तुम्ही v तुमची टीम खूप छान आहे तुमच्यामुळे आमचे टीव्ही बघणे बंद झाले तुमचे विचार सामान्य जनतेला पण समजले पाहिजेत तुम्हाला खूप खूप आऊष्य लाभो आरोग्य चांगले राहो

  • @gorakhkhatode6117
    @gorakhkhatode6117 7 หลายเดือนก่อน +18

    भाऊ व तुम्हां सर्वांना हे ऐकववण्यासाठी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे

  • @dadasoawate7898
    @dadasoawate7898 7 หลายเดือนก่อน +65

    नमस्कार साहेब तुम्ही जे विश्लेशण करता ते आम्हाला कळतंय राजकारण समजून सांगितले ते आवडते सुशिलजी व प्रभाकर साहेबना नमस्कार

  • @chandrakantpotdar8865
    @chandrakantpotdar8865 7 หลายเดือนก่อน +80

    भाऊ, साष्टांग नमस्कार, प्रत्येक शब्दात वजन
    वाक्यात वास्तव. भाषणात भारत

  • @shraddhadeshpande5082
    @shraddhadeshpande5082 7 หลายเดือนก่อน +35

    प्रभाकर सुर्यवंशी सुशीलकुमार, अनय जोगळेकर लक्षवेधी वाले हिंदी वाले सर्वच ग्रेटच

  • @tukaramwaghmode
    @tukaramwaghmode 7 หลายเดือนก่อน +34

    कॉमेंट बॉक्स ओपन ठेवले बाबत अभरी आहे. यामुळे तरी आपणास दिवाळीच्या शुभेच्छा देता आल्या. सुशीलजी व इतरांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @rajendrpatil5421
    @rajendrpatil5421 7 หลายเดือนก่อน +25

    भाऊ छान विचार मांडले आहेत धन्यवाद

  • @TisaraDola-oc2fb
    @TisaraDola-oc2fb 7 หลายเดือนก่อน +17

    चारही दीपस्तंभ अविरत प्रज्वलित राहून आम्हाला ऊर्जा देत राहोत. हीच महाभारती चरणी विनंती.

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 7 หลายเดือนก่อน +25

    तुम्ही सगळे ग्रेट लोकं आहेत नमस्कार

    • @diliprangole2453
      @diliprangole2453 2 หลายเดือนก่อน

      वाहिनी पेक्षा भाऊ बरे असे म्हणावेसे वाटते.

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 7 หลายเดือนก่อน +16

    अशा प्रकारे संवाद म्हणजे संपादकीय पान आहे तर मोजक्या शब्दात मोठं वर्णन करता राजकीय स्पंदन पानावरून जीवनात यशस्वी होण्यासाठी विश्व व्यापक भूमिका आहे तर हा भाऊ तोरसेकर यांचा संवाद आहे !

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 หลายเดือนก่อน +66

    श्री भाऊ तोरसेकर यांना साष्टांग दंडवत उदंड आयुष्य लाभुंदे अशी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @baburaochavan742
    @baburaochavan742 7 หลายเดือนก่อน +65

    अतिशय चांगला कार्यक्रम.N.Modi is great.सर्वजन खरे बोलतात.It's fact.

  • @nagnathrajure7160
    @nagnathrajure7160 7 หลายเดือนก่อน +38

    भाऊ अतिशय उच्च दर्जाचे विचार मांडतात मनापासून नमस्कार हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे जनतेला या कार्यक्रमाची खूप आवश्यकता आहे

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 7 หลายเดือนก่อน +51

    आणखी बरीच वर्षे मोदींची देशाला गरज आहे.

    • @shs022
      @shs022 7 หลายเดือนก่อน +1

      Yes, at least 2500 years till we succeed in intergalactic travel. Weak, dependent people always want someone to look up to.

    • @amrishsawant3487
      @amrishsawant3487 7 หลายเดือนก่อน

      Braman

    • @bapukhandekar2493
      @bapukhandekar2493 7 หลายเดือนก่อน

      😢khadge Basla bhau la zombal

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 4 หลายเดือนก่อน

      101% बरोबर.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 7 หลายเดือนก่อน +15

    तुम्हा सर्वांना एकत्र बघून खूप समाधान वाटले..

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 7 หลายเดือนก่อน +13

    मी भाऊंचा व सूर्यवंशी सरांचा मोठा फॅन आहे🎉❤

  • @ankushvalvi1012
    @ankushvalvi1012 7 หลายเดือนก่อน +14

    भाऊ नी छान समजावून सांगितले भारत कुठे कसा प्रगतीशील होतोय

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 7 หลายเดือนก่อน +54

    आदरणीय भाऊसाहेब तोरसेकर, सुशील कुमार कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी आणि अश्विन घनघोर वरील सर्वांनी विश्व गुरू या विषयाबद्दल सखोल माहिती सांगितली आहे.याबददल तुमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

    • @bhiruchavan5023
      @bhiruchavan5023 7 หลายเดือนก่อน

      )

    • @bhaskarballal6614
      @bhaskarballal6614 7 หลายเดือนก่อน +1

      विश्वगुरू फुकटचे विशेषण लावायचे इस्त्रायलमधील युध्दात मध्यस्ती करता आली नाही सगळे सांगू तेवढाच बोलणारे पत्रकार

    • @suryakanttejam5149
      @suryakanttejam5149 7 หลายเดือนก่อน

      पण एका पक्षाला जास्त महत्व देतात. दुसऱ्या पक्षांचे पण खरे काम सांगा ना

    • @satishjamdade5669
      @satishjamdade5669 4 หลายเดือนก่อน

      हे भाडखाऊ फक्त माथी भडकवतात

  • @ganeshpathak9825
    @ganeshpathak9825 7 หลายเดือนก่อน +27

    भाऊंचे राजकीय
    विसलेशन विलक्षण असते.त्यांच्या स्मरण शक्तीला सलाम नव्हे तर साष्टांग दंडवत.असली माणसं आपल्या देशाचं भाग्य आहे.

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 7 หลายเดือนก่อน +31

    Proud of मा . नरेंद्रजी मोदी साहेब . जय भवानी जय शिवाजी . भारत माता की जय .

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 7 หลายเดือนก่อน +19

    भाऊ तोरसेकर यांचे सर्वच व्हिडिओ खूपच सुंदर असतात,

  • @ashapundlik2200
    @ashapundlik2200 7 หลายเดือนก่อน +51

    असे कार्यक्रम ‌होणे‌अत्यंत जरुरी आहे
    सगळ्या या गोष्टी समजून घेता येत नाही.त्यासाठी असे कार्यक्रम असणं जरुरी आहे.

  • @shrikantdange6927
    @shrikantdange6927 7 หลายเดือนก่อน +75

    माननीय श्री भाऊ तोरसेकर यांच्या बुद्धीमत्तेला शत शत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 7 หลายเดือนก่อน +31

    देशाभिमान आणि राष्ट्राभिमान याची जाणीव प्रत्येकाला जेंव्हा होऊ लागेल तेंव्हाच हे शक्य होईल. श्रीराम!

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 7 หลายเดือนก่อน +36

    "आमचे भाऊ म्हणजे, Hero Is Hero At Any Point "👍

  • @TisaraDola-oc2fb
    @TisaraDola-oc2fb 7 หลายเดือนก่อน +18

    खूप छान अभ्यासपूर्ण चर्चा. त्यासाठीही तज्ञ लागतात. आज चार दीपस्तंभ समोर पाहून खूप आनंद होत आहे. आपणास प्रणाम.

  • @santoshparab7712
    @santoshparab7712 7 หลายเดือนก่อน +5

    आपला विश्वगुरू चे किर्तन जोरात चालू ठवा भक्तांना बांधून ठेवण्यासाठी त्याची नितांत गरज आहे

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 7 หลายเดือนก่อน +13

    भारतीय विश्व गुरू साठी भष्टाचार बंद व्हायला पाहिजे. तरचं शक्य आहे. भाऊसाहेब. 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @maheshsuvare4315
    @maheshsuvare4315 7 หลายเดือนก่อน +6

    एक खुमासदार चर्चा !

  • @harshraja8740
    @harshraja8740 7 หลายเดือนก่อน +82

    बीजेपी वालोने ये एपिसोड हर भाषा मे हर राज्य मे प्रसारित करने की कोशिश करनी चाहिये.

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 7 หลายเดือนก่อน

      महाशय आपको ईस चर्चा से जळण क्युं हौ रही है .मराठी महाराष्ट्र की मातृ भाषा है.

    • @nikhilrajendrasawant8057
      @nikhilrajendrasawant8057 7 หลายเดือนก่อน +7

      ​​@@ashokshimpi7878bhava to manus तारीफ करतोय....
      Kalude bhartala apli manse kiti talented aahet ti...
      Vishay, knowledge, चर्चा sarvach changl aahe... Kalude bhartala

    • @shs022
      @shs022 7 หลายเดือนก่อน

      aready cell me log hai na kaam pe... aur kitne log lagavoge kam pe?🤣

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 7 หลายเดือนก่อน

      ​​@@ashokshimpi7878he is giving right advice, so that the thoughts and msg, will spread all over the states.

    • @riteshd3421
      @riteshd3421 7 หลายเดือนก่อน

      ​@@ashokshimpi7878Veda aahes ka 😂😂😂😂

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 7 หลายเดือนก่อน +89

    भारत कधी जागतिक महासत्ता होईल ते येणारा काळ ठरवेल पण मोदीजीं नी त्यासाठी निश्चितपणे पावले टाकली आहेत. मोदींनी भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेला जागतिक पातळीवर आदर मान मिळवून दिलाय.

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 7 หลายเดือนก่อน +36

    अप्रतिम.. राजकारणावरील कार्यक्रम पुनःपुन्हा ऐकावासा वाटतो.हेच या कार्यक्रमाचे यश समजावे. सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp 7 หลายเดือนก่อน +7

    सुशील जी खर बाेल ले ,आपल्या कड़े फक्त नावं ठेवायचे राजकारण चालते,

  • @shivprasadpatre6276
    @shivprasadpatre6276 7 หลายเดือนก่อน +15

    भाऊ तुमचा प्रत्येक व्यक्तीचा इतिहास इतका उधारण सहित कसे लक्षात राहत असेल, तुमच्या कढे पाहून कसे विश्लेषण करावे , तुम्हाला साक्षात दंडवत.

  • @sushamapotdar2089
    @sushamapotdar2089 7 หลายเดือนก่อน +6

    खूपच सुंदर कार्यक्रम, भाऊंना नेहमी ऐकते, पण त्यांना मला कमेंट देता येत नाही, भाऊ आपले विश्लेषण, खरचं मला सगळ्या न विचारलेल्या शंकाचे निरसन असते, धन्यवाद ,

  • @santoshrasal7534
    @santoshrasal7534 7 หลายเดือนก่อน +30

    भाऊ पाच सात मिनिटांचे मार्मिक शब्दात प्रत्येक बातमीचा समाचार घेतानाचे व्हिडिओ बनवले तर जास्त प्रमाणात लोकं पाहतील.
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @a.b.c.52
    @a.b.c.52 7 หลายเดือนก่อน +72

    देशातील विचारवंत,माध्यमे युवराज पप्पू विषयी बोलणे , लिहिणे सोडून दिले तर देशांतर्गत जनता आणि सारे जग त्याला विसरून जाईल Memory Death 🙏

    • @ddt4921
      @ddt4921 7 หลายเดือนก่อน +2

      👍👍👍👍🙏😌🙏

    • @shs022
      @shs022 7 หลายเดือนก่อน +1

      Same goes for Panauti Fekuchand Fafdawala.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 7 หลายเดือนก่อน +72

    भाऊ तुम्ही ग्रेट आहात.

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp 7 หลายเดือนก่อน +5

    भाऊ थेरडी खरगे ला मस्त उदाहरण दिल तुमी,

  • @jagannatharaut1400
    @jagannatharaut1400 7 หลายเดือนก่อน +15

    भाऊसाहेब आपले आभार , अभिनंदन मी पासष्टी पार केलेला अनुभवी गृहस्थ आहे, लोकसत्ता चे संपादक माधव गडकरी यांच्या पासुन आपले पर्यंत चे विश्लेषण वाचत आहे,आपण दोघेही वयोवृद्ध परंतु आपण मला आवडतात.धन्यवाद.

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 7 หลายเดือนก่อน +18

    भाऊ , आपण सर्व राष्ट्रप्रेमी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन , आपण केवळ मोदींची पाठराखन करत असत नाही तर , आपण भारताच्या भूमिकेचं विश्वव्यापी , सनातनी , निसर्गवादी असण काय असतं , याचं नैसर्गिक डेटाचं , मूळाशी जाऊन विश्लेशन करता , त्यामुळे मोदींना जग डोक्यावर का घेतं , याची जाण आपल्या विश्लेशनाने आम्हाला यायला लागते . न्हणून आपण सर्वराष्ट्रप्रेमी , सनातनप्रेमींनी , आलटून पालटून , दर 15 दिवसांनी एकाच व्यासपीठावर येऊन , आम्ही भारतीयांना , भारताची भूमिका काय आणि का असते , हे आम्हालानसमजून सांगितलं तर , आम्ही मोदींच्पा नावे खडै फोडायचं जरा कमी करू. कारण आम्ही केवळ सेक्यूलर बुरखा नाही पांघरला तर आम्ही , षड्रिपूचा बुरखा सेक्यूलर नावानं पांघरलाय. आठवीत असतांना आम्हाला संस्क्रृत ( जी भाषा अगोदरच्या सरकारणं हद्दपार केली होती),भाषेत एक श्लोक होता ,त्याचा थोडक्यात असा काही तरी अर्थ होता , "" सन्यासी राजाच , आपल्या राष्ट्राचं कल्याण करतो"" असो .
    आम्ही सामान्या जनता आपल्या सर्वांना , कमीतकमी 15 दिवसांनी तरी , एकाच व्यासपीठावर , एकाच वेळी पहायला मिळोत. शुभं भवतु। जय हिंद।

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 7 หลายเดือนก่อน +5

    खूप छान चर्चा, निदान निवडणुका होई पर्यंत महिन्यातून 1_2 वेळा असा कार्यक्रम करा ही विनंती.

  • @jaisinghgoud3996
    @jaisinghgoud3996 7 หลายเดือนก่อน +8

    🙏भाऊंना ऐकणं अमृतवर्षासमान असतं. प्रत्येक गोष्टीत खूप सूक्ष्म निरीक्षण ही असामान्य अशी देणगी त्यांच्या ठायी आहे.

  • @user-ll7nq2yy1h
    @user-ll7nq2yy1h 7 หลายเดือนก่อน +5

    भारतीय जनतेमध्ये एकता नसेल तर भारत कधीच महासत्ता होणार नाही

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 7 หลายเดือนก่อน +18

    सर्व भारतीयांनी यांचे संभाषण जरुर ऐकावे...

  • @mangoingle418
    @mangoingle418 7 หลายเดือนก่อน +21

    भाऊ तुम्हांला आणि तुमच्या टीम ला दिवाळीच्या शुभेच्छा 🌹🌹🙏🙏

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 7 หลายเดือนก่อน +17

    बुलडोजर राज सुरू करायला सांगा. बास झाल. गेले तीन-चार. वर्षात खूप. महाभारत झालं😢

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp 7 หลายเดือนก่อน +4

    वाह भाऊ खुब छान सांगितल तुम, तुमी विश्लेषण छान करतात,

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 7 หลายเดือนก่อน +12

    दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @swamibro2358
    @swamibro2358 7 หลายเดือนก่อน +3

    जय हिंद जय श्रीराम। भाऊ चे विश्लेषण अत्यंत अभ्यास पूर्ण असते. 🌹🇮🇳🌹🙏🙏🏼

  • @dattupatade2945
    @dattupatade2945 7 หลายเดือนก่อน +4

    भाऊ मी तुमचा फॅन आहे . रोज तुम्हाला ऐकल्याशिवाय दिवसच जात नाही👃🌷

  • @TisaraDola-oc2fb
    @TisaraDola-oc2fb 7 หลายเดือนก่อน +4

    हाच प्रश्न मलाही पडला होता. मी रिपोर्टर की जाहिरात एजंट. साहेब, सोडलं लगेच आता स्वतंत्रपणे वाटेल तेव्हा, वाटेल तिथे शाब्दिक पत्रकारिता सुरू केली आहे.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 6 หลายเดือนก่อน +2

    श्री मान्यवर तुम्हाला माझा नमस्कार धन्यवाद अशा चर्चा सतत राहिले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 7 หลายเดือนก่อน +16

    Bhau the fantastic analyst

  • @sunilkole1134
    @sunilkole1134 7 หลายเดือนก่อน +16

    ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला श्री दत्तगुरु दिसले तुम्हा सर्वाना बघून हे गीत आठवले

  • @madhavfajage4369
    @madhavfajage4369 7 หลายเดือนก่อน +7

    भाऊ , जय श्री राम ,
    दीपावलीच्या हर्दिक शुभेच्छा !
    आपलं , भारताची जागतिक महासतेच्या दिशेने वाटचाल . विश्लेषण ऐकलं , खुपच छान .
    मा मोदींच्या नेत्रत्वाखाली देशाची वाटचाल ही निश्चित पणे विश्वगुरूच्या दिशेने सुरू आहे .पण भारत आज कोणत्या स्थितीत आहे .भौतिक , आर्थिक दिशेने वाटचाल जोरात सुरू आसली तरी , सांस्कृतिक /धार्मिक /सामाजिक बाबतीत भारताची वाटचाल कशी आहे ? हे पण महत्त्वाचे आहे .भारत केवढा आणि कसा होता ? सोनेकी चिडिया कुणाला म्हणतात .एखाद्या आदिवासी पाढ्याला आपली संस्कृती जपण्याचा अधिकार आहे , मग खंडप्राय भारताला का नको ? असे अनेक प्रश्न आहेत .त्या बद्दल सविस्तर चर्चा करायची आहे .आपल्या मो.नं ची गरज आहे
    धन्यवाद

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 7 หลายเดือนก่อน +15

    😊 भाउन मुळे राजकारण नव्याने समजते भाउ द ग्रेट

  • @vilasphase1862
    @vilasphase1862 7 หลายเดือนก่อน +5

    Sushil Kulkarni you are great analyser, & Bhau you are superb.

  • @alakaparkhi4300
    @alakaparkhi4300 7 หลายเดือนก่อน +6

    फारच उत्तम विवेचन. देशात अजून अनेक मोदी का निर्माण होऊ नयेत?

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 7 หลายเดือนก่อน +53

    आदरणीय भाऊ तुम्हाला शीर साष्टांग नमस्कार
    भाऊ तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
    🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️

    • @shs022
      @shs022 7 หลายเดือนก่อน

      शी.साष्टांग?

  • @bhaskarlonkar38
    @bhaskarlonkar38 7 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तोरसेकर तुम्ही महान आहे

  • @vijayhibare9841
    @vijayhibare9841 7 หลายเดือนก่อน +9

    Bhau, shushil, prabhakar u r great all r elaborate everythinng

  • @sudeshsolanki1112
    @sudeshsolanki1112 7 หลายเดือนก่อน +27

    मोदीजी आणि तोरसेकर साहेब हे अतिशय विद्वान व्यक्ती आहेत?

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 7 หลายเดือนก่อน +6

    जय श्रीराम !
    भारत माता की जय!
    नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो

  • @mahadevnagargoje5608
    @mahadevnagargoje5608 7 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तोरसेकर हार्दिक शुभेच्छा खूप छान आपण माहिती धन्यवाद भाऊसाहेब

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 7 หลายเดือนก่อน +10

    Sushil u r great !!

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 7 หลายเดือนก่อน +4

    जमिनीच्या खालच्या भागातील खनिज सामुग्री बरोबर आकाशातील ग्रहस्थिती चा प्रभाव जमिनीच्या पृष्ठभागावर राहणारे नैसर्गिक जीवन पद्धती नुसार जीवनात यशस्वी होण्यासाठी विश्व व्यापक भूमिका म्हणजे मोदी आहे तर संभव आहे !

  • @user-of2zl8dv5u
    @user-of2zl8dv5u 7 หลายเดือนก่อน +9

    शुभ दीपावली 🪔 भाऊ 🙏🏻

  • @AshokMane-im4vm
    @AshokMane-im4vm 7 หลายเดือนก่อน +4

    भारतातील सर्व लोकांचा आर्थिक विकास झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 7 หลายเดือนก่อน +5

    You all made my Deepavali happy .

  • @tukaramwaghmode
    @tukaramwaghmode 7 หลายเดือนก่อน +22

    भाऊ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @sudhakarredij1454
    @sudhakarredij1454 7 หลายเดือนก่อน +14

    सर्व विश्लेशक मित्रानो नमस्कार, आशा चर्चा, सातत्याने होणे गरजेचे आहे. समाज प्रबोधन होण गरजेच आहे. हे या पूर्वी हे ऐकायला मिळत न्हवत, या मुळे नविन पिढीला अनुभव आणि आठवणीतुन नाविन्यपुर्ण माहिती समोर येते. खुप छान सर्वाना धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @prabhadeshmukh1359
      @prabhadeshmukh1359 7 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर व्हिडिओ. असे आय़ोजन परत परत व्हावे.

  • @krishnakantdesai4062
    @krishnakantdesai4062 7 หลายเดือนก่อน +68

    Bhau and Sushil you are simply great.

    • @shs022
      @shs022 7 หลายเดือนก่อน

      simply bread (and butter).

    • @bharatputra5155
      @bharatputra5155 7 หลายเดือนก่อน

      दोघंही मोदीचे पोपट

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 7 หลายเดือนก่อน

    विश्लेषण कसे करावे , हे शिकविणारे अभ्यासपूर्ण विश्लेषण फारच छान आवडले . मनस्वी आभार ❤ ❤

  • @pradeeppandit5274
    @pradeeppandit5274 7 หลายเดือนก่อน +1

    मनापासून शुभेच्छा, समाधान झाले धन्यवाद

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 7 หลายเดือนก่อน +2

    भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण म्हणजे अतिशय सुंदर,आपले अभिनंदन साहेब 🙏🙏

  • @shubhangijoshi5801
    @shubhangijoshi5801 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान संवाद साधलात, भाऊ तोरसेकरांचे संभाषण तर ऐकतच रहवेसे वाटते, ऐकून बरीच माहिती मिळाली ,असे कार्यक्रम नेहमी चालू ठेवावेत ,सर्वांना धन्यवाद ❤❤

  • @user-dilip795
    @user-dilip795 7 หลายเดือนก่อน +7

    भाऊ दीड ग्रेट

  • @pradeeppandit5274
    @pradeeppandit5274 7 หลายเดือนก่อน +1

    मनापासून शुभेच्छा समाधान झाले.धन्यवाद

  • @shraddhadeshpande5082
    @shraddhadeshpande5082 7 หลายเดือนก่อน +16

    मा. भाऊ आपण फार सुंदर सांगुन कान टोचतात

  • @zillionconstruction6901
    @zillionconstruction6901 7 หลายเดือนก่อน +1

    Very interesting I love Modi Ji

  • @jitendradeuskar9529
    @jitendradeuskar9529 7 หลายเดือนก่อน +12

    "" We have become , probably, only nation in the world where ppeople fight to be called Backward and not forward "".....

  • @santoshparab7712
    @santoshparab7712 7 หลายเดือนก่อน +2

    आम्ही भारतीय किंवा आम्हा भारतीयांन कडे ज्ञानेश्वर माऊली नामदेव तुकाराम संत सावता माळी संत रोहीदास आणि अशा अनेक संताची परंपरा आहे छत्रपती शिवाजी रणवीर बाजीराव यांच्या लढायांचा अनेक देशांनी अभ्यास केला आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा वापर केला आता आमचे दुर्दैव आमची वाणी आम्ही कोणासाठी तरी विकत आहोत

  • @nandkishorwankhade9494
    @nandkishorwankhade9494 7 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तोरसेकर हे जीदर बम उदर हम अशा प्रकारची पत्रकारिता करतात

  • @prabhakarsurve9525
    @prabhakarsurve9525 7 หลายเดือนก่อน +2

    जोपर्यंत देशातील प्रत्येक माणूस राष्ट्रीयत्वाला प्रथम प्राधान्य देणार नाही. राष्ट्र प्रथम , माझं स्वार्थ नंतर ह्या ध्येयाने कार्य करणार नाही.तोपर्यंत भारत विश्वगुरु होणं शक्य नाही असं मला वाटतं.

  • @pradnyadixit7099
    @pradnyadixit7099 7 หลายเดือนก่อน +3

    Great Great bhau.....

  • @pprabhakar2
    @pprabhakar2 7 หลายเดือนก่อน +35

    What a discussion,simply great, to the point, realistic !!!!!

    • @madankulkarni4986
      @madankulkarni4986 7 หลายเดือนก่อน +1

      व्हेरी इंटलेच्युअल सेमिनार.
      इट,'स थॉट प्रवोकिंग... आल
      द स्पीकर्स आर एमीनंट अँड
      लरनेड.... ब्रेव्ह...अँड नॅशनलिट्स.....

  • @avinashsuryabhangaikwadwal4150
    @avinashsuryabhangaikwadwal4150 7 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर चर्चासत्र

  • @vishwanathpai3934
    @vishwanathpai3934 7 หลายเดือนก่อน +17

    Bolo Bharat ki jai, jai Modiji

  • @gopalshetty507
    @gopalshetty507 7 หลายเดือนก่อน +2

    Jai bharat maata Jai modiji 🙏🚩

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 7 หลายเดือนก่อน +7

    भाऊ अतिशय स्पष्ट व मुद्देसूद विचार ! नमन 👍

  • @ramychal6126
    @ramychal6126 7 หลายเดือนก่อน +3

    विश्वगुरु पद तुम्हीच देणार तर उशीर का ? 24 च्या अगोदर द्या नाहीतर ती वेळच येणार नाही.

  • @swamibro2358
    @swamibro2358 7 หลายเดือนก่อน

    जय हिंद जय श्रीराम 🌹🇮🇳🌹🙏🙏🏼

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 7 หลายเดือนก่อน +1

    ❤ गणेश वसंतराव तोरसेकर 🙏

  • @ushasoman75
    @ushasoman75 7 หลายเดือนก่อน +8

    वा, खूप मजा आली चर्चा ऐकतांना. बौद्धिक खातद्याने पोट यथेच्छ भरलं. भाऊंना शतश: प्रणाम. इतर सर्वांनाही नमस्कार.

  • @santoshparab7712
    @santoshparab7712 7 หลายเดือนก่อน +1

    आपल्यासारखे भक्त आणि त्यांच्या म्हणण्यावर माना डोलवनारे हीच देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे

  • @mangoingle418
    @mangoingle418 7 หลายเดือนก่อน +6

    भाऊ तुमच्या कार्यक्रमाला हजार राहायचं असेल तर काय कराव मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 7 หลายเดือนก่อน +3

    दोन दिवसांपूर्वीच्या नामदेवराव जाधव यांच्या पत्रकार परीषदेत पत्रकारांनी त्यांना पवारांबद्दल जे उलटसुलट प्रश्न विचारले ते बघून त्या पत्रकारांना या चर्चेतील विचार पूर्णपणे लागू होतात..😮

  • @vishwasdeshpande3973
    @vishwasdeshpande3973 7 หลายเดือนก่อน +4

    सुशिल कुलकर्णींनी जरा कमी बोललं किमान दुसरा वक्ता बोलत असताना आपल्या अती उत्साहाला आवर घातला तर बरं होईल.