विदुषकाला चाणक्य बनवलं तर चंद्रगुप्ताला माकडउड्या माराव्याच लागतील.. राज्यपाल ते संविधान बचाव :- भाऊ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 687

  • @BharatiNewsLive
    @BharatiNewsLive  ปีที่แล้ว +17

    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा.. 10 रु. पासून पुढे तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9822337113

  • @prakashhindlekar6525
    @prakashhindlekar6525 ปีที่แล้ว +16

    खरच.भाऊ हे अनुभवी पत्रकार आणि.. मोदिजी म्हणजे आम्हा भारतीयांना लाभलेलं रत्न आहे....
    पण आपण ते ओळखण्यायेवढे रत्नपारखी नाही...... प्रत्येक गोष्टीला विरोध करणे जमत आपल्या लोकांना

  • @anilvadke729
    @anilvadke729 ปีที่แล้ว +27

    नंबर १ चे राजकीय विषलेशक व आदर्श देशभक्त पत्रकार म्हणजे भाऊ तोरसेकर.विनम्र नमस्कार .🙏🏾

  • @BigBoss3675
    @BigBoss3675 ปีที่แล้ว +102

    सर्व प्रथम भाऊंना आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻
    अतिशय अभ्यासपूर्ण बोलण आहे भाऊंच. सतत च वाचन आणि निरीक्षण क्षमता काय करु शकते हे भाऊच जिवंत उदाहरण आहे...
    पुनश्च प्रणाम भाऊ...🙏🏻

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +5

      याला वाचाळपणा आणि आयशस्वी वार्धक्या मुळे आलेली चिडचिड म्हणताय

    • @shriramkulkarni8758
      @shriramkulkarni8758 ปีที่แล้ว +2

      @@sopanghuge1049 सुंदर

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      @@shriramkulkarni8758 gandwat

    • @udaymahadik9961
      @udaymahadik9961 ปีที่แล้ว +3

      @@sopanghuge1049 Tuzi intellectual level Vada pav quarter evadhich aahe

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      @@udaymahadik9961 स्वतः प्रमाणे दुसऱ्याला judge करू नये.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम भाऊ.... अखंड अभेद्य ज्ञानाचा स्त्रोत.. भाऊ शतायुषी भव

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 ปีที่แล้ว +18

    भाऊ तोरसेकर यांचे भाषण ऐकणे हा अपूर्व योग आहे, त्यांच्या इतका मुद्देसूद आणि तर्कशुद्ध वक्ता दुर्मिळ असतो. आपण नशिबवान आहोत म्हणून भाऊ आपल्याला लाभले.

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy ปีที่แล้ว +7

    💚🤍🧡 💜💠🌸💠🔸🔹✴ उत्तम वक्तृत्व ✴श्री भाऊ तोरसेकर✴ तर्कशुद्ध विश्लेषण ✴🔹🔸💠🌸💠💜🧡🤍💚

  • @dgovindpathak
    @dgovindpathak ปีที่แล้ว +45

    लाजबाब भाऊ! प्रत्येक व्याख्यानात आपल जेष्ठत्व व श्रेष्ठत्व मला बाव्वनकशी सोन्या सारखच अनुभवास येतय.
    शतशः धन्यवादासह शतश: प्रणाम 🙏

  • @maheshpalav07
    @maheshpalav07 ปีที่แล้ว +26

    खूप अभ्यासपूर्ण मांडणी करता आपण. मी आपली व्याख्याने आवर्जून ऐकतो. .... असेच अभ्यासपूर्ण विवेचन करीत रहा....

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +2

      आपली आवड ओळखून सगावसे वाटते कुमार केतकर कुमार सप्तर्षी यांनीही एका कृतकृत्य व्हाल

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ ปีที่แล้ว +2

      ऐकता ऐकता भाऊचा कोलंबी झालेला बांबु हलव पालव 🙉🙉🙉

  • @mohanjha7660
    @mohanjha7660 ปีที่แล้ว +32

    भाऊ तोरसेकर यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन खूप छान विश्लेषण करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी मदतच होईल अशी माहिती आहे 🙏

  • @bahansakhare7005
    @bahansakhare7005 7 วันที่ผ่านมา

    एवढं अभ्यास पूर्ण व्याख्यान आणि राजकारण समजून सांगणारे व राजकारण्याना झोडपून काड नारे व पत्रकारांची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगून ठेवतात ते भाऊ तोरसेकर यांचे आभार व अभिनंदन भाऊ आपल्याला नमस्कार

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 ปีที่แล้ว +27

    भाऊंना ऐकतच रहावं अस वाटत. ज्ञानात भर पडत रहाते. धन्यवाद भाऊ.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      आपल्या सारख्या विद्वानांच्या मुळेच त्यांचं अस्तित्व टिकून आहे

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 ปีที่แล้ว

    अप्रतिम,आणि खरच खर बोलतात भाऊ.. राजकारण साध्या सरळ सोप्या भाषेत समजावून सांगणारा खरा पत्रकार मंजे भाऊ

  • @dkghumare6042
    @dkghumare6042 ปีที่แล้ว +22

    योग्य व वास्तव राजकीय विश्लेषण!

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      खर आहे पुर्ण राजकीय मत होत

  • @dudhramrathod4564
    @dudhramrathod4564 ปีที่แล้ว +7

    भाऊ तोरसेकर आपण उच्च कोटीचे राजकीय विश्लेषक आहात, असेच ठोस पावले, प्रतिपक्ष या माध्यमातून ऊचलून आम्हास उपकृत करत राहावे, हिच आपल्या कडुन अपेक्षा, धन्यवाद 🙏🙏

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 ปีที่แล้ว +5

    आदरणीय भाऊ तोरसेकर यांना शि.सा.न.
    तुमचं विश्लेषण मस्तच असतं आणि बुद्धीत भर पडली.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      पुर्ण लिहा शी शा स वगैरे. इथे रिकामे आणि बिन पैसे वालेच येतात फुकट असत हो सगळ.

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ ปีที่แล้ว

      आई बाप मंदबुद्धि आहेत का तुझे म्हणुन ह्या दात पडलेल्या बोकडाचे विचार आवडतात तुला 🤔अभाफेमो🙅

  • @manojkapse3199
    @manojkapse3199 ปีที่แล้ว +9

    विशाल बुद्धी ।म्हणजे भाऊ तोरसेकर ।निपक्ष विश्लेषण ।गाढे अभ्यासक ।।कोटी कोटी प्रमाण ।।

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      बुद्धी म्हणजे काय रे भाऊ?

  • @Shirishddk
    @Shirishddk 9 หลายเดือนก่อน

    सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसमोर भाऊंचे व्याख्ख्यान ठेवायला पाहिजे .

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve5236 ปีที่แล้ว +7

    भाऊसाहेब, काय थोर ज्ञान, काय असीमित वाचन, काय स्मृती, आणि सर्वात माझ्या मते महत्वाचे, काय अतुलनीय पृथःकरणशक्ती, आपल्या चरणी, आपल्या जबरदस्त शक्तींना कोट्यवधी प्रणाम 🙏🙏. लिब्राडू, अतिविद्वान, Cream of intelligence, डावे माझ्या या कंमेंटवर थुंकतील (आणि ते तेच करणार) पण माझ्या मते, सॉक्रेटिस
    आपल्या रूपात या भूमीत परत अवतरला आहेच. 🙏🙏🙏🙏

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      लोक जास्त बोलून का आपल्या सुमार बुद्धी च प्रदर्शन का करतात?हे कळत नाही

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 ปีที่แล้ว +35

    Great, simply great. Long live Bhau Torsekar.

  • @pravinbhavsar3437
    @pravinbhavsar3437 ปีที่แล้ว +8

    भाऊ, तुमच्यासारखे विश्लेषण दुसरे कोणीच करू शकत नाही, अप्रतिम

    • @ramchandrasawant8968
      @ramchandrasawant8968 ปีที่แล้ว

      अप्रतिम विस्लेशन भाऊ सारखे कुणीच करू शकत नाही यासाठी खूप अभ्यास असावा लागतो

  • @patil_rahul909
    @patil_rahul909 ปีที่แล้ว +7

    स्वयंघोषित पत्रकार म्हणजे भाऊ तोरसेकर एकाच गटाची बाजू धरून ठेवणे म्हणजेच ज्ञानाचा सागर

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ ปีที่แล้ว

      😂अखिल भारतीय फेकुचंद मोर्चा 😂चा लिडर आहे हा दात पडलेला बोकड भाऊ

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद आपले बुध्दीखाद्य दिल्याबद्दल.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +2

      भेसळ झालीय हल्ली सगळ्या खाद्यात

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +2

      खाद्य नाही स्लो poison. देश तोडक विचार

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 ปีที่แล้ว +15

    भाऊ,
    तुम्हांला हृदयापासुन मुजरा करण्या पलीकडे मी दुसरं कांही करू शकत नाही.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunildhonsale6650
    @sunildhonsale6650 ปีที่แล้ว +24

    भाऊंचे विचार ऐकणे म्हणजे एक पर्वणीच

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +27

    श्री भाऊ तोरसेकरांना नमस्कार आणि पत्रकारितेला त्रिवार वंदन करतो

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      यात पत्रकारिता कुठे होती?

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त भाषण.... अभ्यासपूर्ण.

  • @yogeshdingankar9448
    @yogeshdingankar9448 ปีที่แล้ว +17

    खूप सुंदर , खूप सोप्या भाषेत समजाउन सांगतात भाऊ.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      असच संत ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत रेड्या मुखी वेद wadwale होते अस म्हणतात

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 ปีที่แล้ว

    शतकोटी प्रणाम, श्री. भाऊ तोरसेकरजी,

  • @krishnaghadge3076
    @krishnaghadge3076 10 หลายเดือนก่อน +2

    चौकश्यांचा ससेमिरा मागे लावून त्याच नेत्यांना आपल्यात सामावून घेऊन राजकारण्यांना तुम्ही चाणक्य म्हणवून घेत असाल तर पत्रकार बनण्यापेक्षा पक्षाचा प्रवक्ता बना. एखादं तिकीट भेटून आमदार तरी व्हाल.
    दुसऱ्यांच वाकून बघण्यात काय मज्जा

  • @sudhiradwankar7123
    @sudhiradwankar7123 ปีที่แล้ว +4

    भाऊ तुमचे राजकारणातले विष्लेशण अतिशय सुंदर आहे.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      ते विश्लेषण नाही पण राजकारणच जस्त करतात

  • @bspatil2109
    @bspatil2109 ปีที่แล้ว +2

    हा तुमचा भाऊ म्हणजे कृष्णाजी कुलकर्णी, अनाजीपंताचा वंशज!तसा चालाख आहे.नाना फडणवीस व याची कुळी एकच.

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +9

    भाऊ एकदम सर्वांना चांगला उपदेश देणारे पत्रकार आहेत पण
    काही मूर्ख भाऊंना भाजपचा माणूस म्हणून हिणवतात

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      सल्ला? कशाला म्हणतात

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +1

      @@sopanghuge1049 तुमच्याकडे कशाला म्हणतात
      आमच्या कडे सल्ला म्हणजे कानउघडणी म्हणतात

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      @@yuvrajjadhav5819एवढी सुमार बुद्धी मत्ता असेल तर तुमचं हक्क आहे भाऊंना prashtipatrk द्यायचा

  • @ckpatekar
    @ckpatekar ปีที่แล้ว +10

    भाऊ म्हणजे राजकीय माहितीचा खजिना ! खूपच छान माहिती मिळाली.खरं आहे भाऊ माणसांना पगार पाहिजे रोजगार पाहिजे .सगळं कष्टविना मिळावे ही अपेक्षा बस !

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      हा खजिना असा रस्त्यावर पडलाय तिजोरीत ठेवा

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +2

      ज्यांच्या पिढ्या दुसऱ्याच्या दानावर जगल्या ते लोकांना कामचोर म्हणत आहे म्हणाजे कठीण झालंय

    • @ckpatekar
      @ckpatekar ปีที่แล้ว +1

      @@sopanghuge1049 🙏

    • @ckpatekar
      @ckpatekar ปีที่แล้ว

      @@sopanghuge1049दादा सरकारी कचेऱ्या ,तहसीलमध्ये तातडीने काम होत काय ? खरं सांगा होत असतील तर माझी कॉमेंट पुसून टाकू .

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      @@ckpatekar भ्रष्टाचार हा वेगळा विषय म्हनून रोजगार करणारे सगळेच भ्रष्ट कसे. भ्रष्टाचार अनेक प्रकारचा असतो चिरीमिरी, कॉर्पोरेट शी सगानमत, आथिर्क, सामजिक, नैतिक, ई. त्याला कारणीभूत सगळेच असतात. आज गुजरात मधे दारू बंदी आहे पण इथल्या पेक्षा जास्त प्रमाणावर विकली जाते हे काय आहे.? शेवटी परिस्थिती आपणं राज्यकर्ते अशी निर्माण करतो. आथिर्क विषमता किती आहे. सर्वात जास्तं भ्रष्ट हे कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकं, राजकारणी, मोठे प्रसाकिय अधिकारी आहेत..

  • @babannatu5900
    @babannatu5900 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खुप खुप शुभेच्छा

  • @सोरकुल
    @सोरकुल ปีที่แล้ว

    भाऊ तोरसेकर हे मराठी वृत्तपत्रकारितेतील सद्यस्थितीतील लखलखता हिरा आहेत..

  • @sudhakarghan9778
    @sudhakarghan9778 ปีที่แล้ว +4

    भाऊ तोरसेकर म्हणजे जाणकार, अचुक विश्लेषक बिनधास्त , निभीड पत्रकार देव त्याना उदंड आयुष्य लाभो

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      हो देईल देवाला पण त्यांचे विचार अनादी अनंत काळा पर्यंत ऐकायचे आहेत

  • @kiritgala7393
    @kiritgala7393 ปีที่แล้ว +7

    ONE MAN ARMY ,i salute you,BHAU TORASKAR SIR.

  • @rajeshjoshi3189
    @rajeshjoshi3189 ปีที่แล้ว +5

    आदरणीय भाऊ तुमचे विचार खुप श्रेष्ठ आहेत. 🙏

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      आपण महान आहात.

  • @radhakishanchavan6192
    @radhakishanchavan6192 ปีที่แล้ว +8

    आपले म्हणणे 100टक्ये मला पटते.धन्यवाद

  • @baburaoaher2775
    @baburaoaher2775 16 วันที่ผ่านมา

    आपली व्याख्यान ही मोठ्या सभेमध्ये झाली पाहिजे

  • @vinodberiwal6251
    @vinodberiwal6251 ปีที่แล้ว +24

    🙏🙏🇮🇳🇮🇳 भाऊ जी आप साधारण पत्रकार नही
    आप आज कल के पत्रकारों के लिए व्याकरण (grammar) हो

  • @kanhaiyamore1977
    @kanhaiyamore1977 ปีที่แล้ว

    सर! आपण, मोदी विरोधी विकृत मनोवृतीच्या व पाकीट संस्कृतीने पेरलेल्या आंदोलनजीवींचे अतिशय अभ्यासु पध्दतीने विश्लेषण केले आहे. धन्यवाद तुमचे अभ्यासू व तितकेच तात्विक विश्लेषण ऐकायला खूप आवडते. धन्यवाद

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 ปีที่แล้ว +5

    भाऊ तोरसेकर साहेब ही साधीसुधी व्यक्ती नाही. नुसता पत्रकार नाहीत. ते आहेत एक महान विचारवंत. जीवनातील, राजकारणातील रहस्य सामान्य माणसाला ते अगदी सहज सोप्या भाषेत समजावतात. मी त्यांची व्हिडीओ स्वरुपात असलेली सर्व भाषणे न चुकता ऐकतो. आपणही सबस्काइब करा. इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      व्यक्ती नाही मग काय आहे?

  • @vikaskojrekar7714
    @vikaskojrekar7714 ปีที่แล้ว +1

    आदरणीय, भाऊं.. आपण फक्त राजकीय विश्लेषक नसून, भाजपा चे समर्थक नसून ,बुद्धिवान अभ्यासक आणि उत्कृष्ट स्मरणशक्ति असलेले जेष्ठ पत्रकार आहात.. कायद्याचे, घटनेचे ज्ञान असलेले विचारवंत आहात, हे मी जास्तिजास्त मित्रांना, लोकानां आपला हा विडिओ पाठवून सांगीन..👍👍👌👌👌💐

  • @pstik-tokvideo2221
    @pstik-tokvideo2221 ปีที่แล้ว +49

    जो माणूस भाऊंना शिव्या घालतो तो चुकून माणसाच्या जन्माला आला आहे

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +6

      जे वाह वाह करतात ते मुद्दाम हुन जन्माला घटलेत का?

    • @uttamgopale1147
      @uttamgopale1147 ปีที่แล้ว +2

      तोच चुकून माणसाच्या जन्माला आला आहे

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +2

      @@uttamgopale1147 त्याला माणूस कस म्हणू शकता तुम्हीं?

    • @arunsawant5602
      @arunsawant5602 ปีที่แล้ว +1

      Ps tik tok हे काय माणसाचं नाव आहे का?

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 ปีที่แล้ว

      @@sopanghuge1049 होय,यांचे मूळ नाव लपवून दुसऱ्या नावाने कॉमेंट करतात म्हणजे हे मुद्दाम जन्माला घातलेली आहेत.

  • @prasadsawant7510
    @prasadsawant7510 ปีที่แล้ว +9

    भाऊ म्हणजे भा ज प चा पेड कर्मचारी .

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 หลายเดือนก่อน

    अप्रतीम विश्लेषण भाऊ.

  • @pstik-tokvideo2221
    @pstik-tokvideo2221 ปีที่แล้ว +6

    ग्रेट भाऊ ग्रेट👍

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      अस कस नाव तुझ?

  • @nilimadeshmukh738
    @nilimadeshmukh738 ปีที่แล้ว +5

    भाऊंना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.

    • @ashokdhumal3367
      @ashokdhumal3367 ปีที่แล้ว

      चाटुकार आहे bjp चा bjp वर बोलायची हिम्मत आहे का ह्यांची

  • @shrikantpol4664
    @shrikantpol4664 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @sumedhhardikar3748
    @sumedhhardikar3748 ปีที่แล้ว +9

    भाऊ एक उत्तम पत्रकार तर आहेतच पण यांच्या सारखे वक्ते आणी विचारवंत महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्याना बुद्धीमत्तेची आणी स्मरण शक्तीची उत्तम साथ आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वीची घटना सुद्धा ते अगदी काल परवा घडल्या सारखी सांगतात. तेथे कर माझे जुळती ॥

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      कार्य संकुचित असल की लक्षात राहते

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      आपल्याला कराचा खायचा मागायचा, दाखवायचा आणि जुळवयचा evdhach उपयोग माहिती आहे

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 ปีที่แล้ว +12

    भाऊ आमचे आदर्श पत्रकार जे सत्य आहे तेच समोर मांडणार

  • @rahulmandharne9966
    @rahulmandharne9966 ปีที่แล้ว

    चालतं फिरतं विद्यापीठ👌👌🙏🏻🙏🏻

  • @pad3805
    @pad3805 ปีที่แล้ว +8

    Bhau Torsekar ji is really a Kohinoor Heera from Maharashtra. A great Salut to you sir.

  • @s17kulkarni17
    @s17kulkarni17 ปีที่แล้ว +2

    🙏 खुपच छान माहितीपूर्ण

  • @jyotigurjar6335
    @jyotigurjar6335 ปีที่แล้ว

    Fantastic. PRANAM BHAU JI

  • @pragatithakker9417
    @pragatithakker9417 ปีที่แล้ว +8

    Bhau u r very valuable !!!!!

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      Priceless असच म्हण ना आपल्या कडे शब्दा ची कुठ कमी आहे आणि इथ पैसेही लागत नाही

  • @shambakare5048
    @shambakare5048 ปีที่แล้ว +10

    भाऊ म्हणजे चमत्कारच आहे

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      हो अस म्हणायला वाव आहे

    • @sureshkarandikar7127
      @sureshkarandikar7127 ปีที่แล้ว

      भाऊ तुझ्या आदी माकड उद्या बंद कर !

  • @arunpareek7660
    @arunpareek7660 ปีที่แล้ว +9

    Simply Superb Analysis👍👍👍
    Bhau Torsekar is the Best👍💯

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 ปีที่แล้ว +2

    ज्यांची दुकानदारी सुरू आहे त्यांना अस सुचते . विरोधात बोलले तर आलुबोंडे तळावे लागतील .

  • @ckpatekar
    @ckpatekar ปีที่แล้ว +2

    आत्ताच्या चॅनेल पत्रकारांनी आणि प्रिंट मीडिया सोसिअल मीडिया पत्रकारानी भाऊंसारखा अभ्यास करावा .आणि आपला दृष्टिकोन पारदर्शक ठेवावा .राजकारण्यांनी पण भाऊंकडून राजकीय इतिहास जाणून घ्यावा .मार्गदर्शन घ्यावे असे मोठे व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ 🙏

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      म्हणे भाऊ

    • @ckpatekar
      @ckpatekar ปีที่แล้ว

      @@sopanghuge1049🙏

  • @dineshchopade8833
    @dineshchopade8833 หลายเดือนก่อน

    भाऊ तुम्हाला तोड नाही.खूप शिकायला मिळालं , धन्यवाद भाऊ

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 ปีที่แล้ว +7

    भाऊ ना मानाचा मुजरा खूप खूप अभ्यासू आहात भाऊ तुम्ही.

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ ปีที่แล้ว

      मुजरा वाकुन करु नको कारण तुझी लिला लाल होईल 💕💕

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 ปีที่แล้ว +3

    प्रत्रकार अशोक वानखेडे व्हिडिओ बघावे, सत्य कळेल

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว +33

    भाऊ म्हणजे महाराष्ट्राचे रत्न आहेत.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      रत्नांची पारख जोहरी ना असते. इतर ते ज्ञाना अभावी अस म्हणतात

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      आजकाल कुणी कुणाची पारख करतय

  • @arvindkotkar6011
    @arvindkotkar6011 ปีที่แล้ว +3

    भाऊ,खूप अभ्यासपूर्ण आणि अतिशय योग्य असेच बोलतात.. राजकीय लोकांनी थोडा तरी आदर्श घ्यावा भाऊंकडून....

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      राजकीय लोकांनीच हे सांगायला लावल आहे.hosh मे aao

  • @yadavgunjal3625
    @yadavgunjal3625 ปีที่แล้ว +1

    राहुल पाटील, सागर सोनवणे, प्रसाद सावंत, येस आणि यांच्यासारख्या इतरांनी केलेले कमेंट्स योग्य आहेत कारण विश्लेषण पक्षपाती, एकतर्फी, सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारे आहे.

  • @rajeshjoshi7424
    @rajeshjoshi7424 ปีที่แล้ว +2

    Apratim, Sunder Aani Barobar Vishleshan Kele Aahe. 👌👌

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      एका विषेशनानेही आदर व्यक्त केला असता तर चाललं असतं

  • @sunilvarudkar7284
    @sunilvarudkar7284 ปีที่แล้ว +2

    ग्रेट श्री भाऊ तोरसेकर
    फारच जबरदस्त विश्लेषण

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम व्याख्यान भाऊसाहेब . शुद्ध पत्रकारिता केलेला अचार्य अत्रे नतर फक्त भाऊ .

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba ปีที่แล้ว +1

      शुद्ध पत्रकारिता? एका पक्षाची भलामण करण्यात कसली आलीय शुद्ध पत्रकारिता?

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      भाऊ चा भाऊसाहेब?

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      कुठे अत्रे कुठे हे ku

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 ปีที่แล้ว +25

    धन्यवाद आपले बुध्दी खाद्य दिल्याबरोबर

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว +1

      खाद्यात भेसळ आसते आज काल निवडून उकळून गाळून वळून द्या नाहीतर ब्रम्ह ज्ञानी आईवजी भ्रमज्ञानी झालेत सर्व

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 ปีที่แล้ว +5

      @@sopanghuge1049 तुमच्या काळात झालेली सवय मोडली नाही वाटत तुमची

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      @@veenamantri5951 आमचा काळ होता म्हणून टिकला देश आता लोकांना लोकशाही राहील की नाही हा प्रश्न पडलाय. आमच्या काळा तील संपत्ति विकूनच आपल दुकान चाललं आहे. उपलब्धि काय? मोठा शून्य. डॉलर पहा, महागाई पहा, बेरोजगारी शिक्षण पहा काय हाल झालेत, टॅक्सेस किती वाढले, देशावर तीन पट कर्ज झाले, अर्थव्यवस्था रसातळाला गेली, देशांची संपत्ति ठराविक dhanadyana विकली जातेय, आथिर्क विषमतचे सर्व रेकॉर्ड मोडलेत, भुख मारीत देश bangladeshachya खाली गेलाय, कोणतेही नवीन उद्योग येन्याच वातावरण नाही. नोट बंदित काळे धण ठराविक लो काणी पांढर करून घेतलं
      फक्तं अब्दुल ला tight करा. तेही जमत नाही कारण वर सर्व केलेल्या विकृत कामामुळे हिंदू च मारला गेला.
      मुसलमान तो बहाणा हैं
      बहुजन हिंदू निशाणा हैं
      हे कळले आहे लोकांना.

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ ปีที่แล้ว

      तुझे आई बाप तुला पोसत नाही का 🙅
      की नुसती तुझी विणा वाजवत असतात 🤷🤷🤷

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 ปีที่แล้ว

      @@veenamantri5951 ती सवय आनंदाचा शिधा या याजनेत दिसून आली.दिवाळीला गरिबांच्या तोंडाला पाने पुसली,15 लाख ₹ सारखी,,पण मी म्हणतो फेकू पना करायचाच कशाला.आणि फेकू पणाची झिल ओढणारे तोरसेकर,कुलकर्णी,सूर्यवंशी,असे झीलकरी आहेतच अंधांना उल्लू bnavayala.

  • @dilipgandhi2814
    @dilipgandhi2814 ปีที่แล้ว +13

    Bhau, your concluding comment is absolutely correct about development and transit camp. Great 👍

  • @shivajitakle7237
    @shivajitakle7237 ปีที่แล้ว +5

    Great Speach Bhau

  • @latachitre
    @latachitre ปีที่แล้ว +5

    Best lecture. Totally appropriate.

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 ปีที่แล้ว

    भाऊ शंत आयुष भव🤝👍🌷👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 ปีที่แล้ว +3

    भाऊंची बाजु घेण्यारायाची किव येते भाऊ हा भाजपचा पेड पत्रकार आहे

  • @dattatrayadhav320
    @dattatrayadhav320 ปีที่แล้ว +2

    भाऊला विनंती करण्यात येत आहे की तुमचे कार्य क्रम महाराष्ट्र राज्य येथे असेल तर मग आम्हाला सांगत जा म्हणजे आम्हाला येता येईल

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      ते विदेशात जास्त असतात

  • @sadhairya1920
    @sadhairya1920 ปีที่แล้ว +2

    आपली वक्तृत्वशैली खूपच छान.... पण विचार एकांगी असल्याचे मनस्वी दुःख झाले....

  • @shashikantkulkarni874
    @shashikantkulkarni874 ปีที่แล้ว +5

    एकदम छान

  • @govindshukla3780
    @govindshukla3780 ปีที่แล้ว +4

    Great bhau 💯✅👌

  • @pradeeppandit5274
    @pradeeppandit5274 ปีที่แล้ว +3

    भाऊंचे आभारी आहोत. धन्यवाद

  • @prakashsakunde4401
    @prakashsakunde4401 ปีที่แล้ว +1

    भाऊचे विचार अनुसरणिय आहेत. प्रत्येक गोष्टी खुलासेवर सांगतात.

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 ปีที่แล้ว +1

    Jay ho bhau torsekar saheb

  • @madhum7100
    @madhum7100 ปีที่แล้ว +1

    परखड, निरपेक्ष आणि निःपक्षपाती राजकिय विश्लेषक कसा नसावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ तोरसेकर! बीजेपी च्या किती वर्षे चिपळ्या वाजवणार?

  • @shamsundarkhare6054
    @shamsundarkhare6054 ปีที่แล้ว +4

    खुप छान

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 11 หลายเดือนก่อน

    भाऊ लय फुलला कारण त्यांन लीहयला बंद केल होत त्यान म्हणजे भाऊंनी आपली ऊघडली आपली ठोकून घ्यायला.तुझी कोण आली होती द्यायला.

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 ปีที่แล้ว +5

    भाऊ आम्हाला तुमचा आदर आहे,पण हल्ली तुम्ही भाजपच्या प्रवक्त्यां सारखे विश्लेषण करतात

  • @pradeepbhamare3453
    @pradeepbhamare3453 ปีที่แล้ว

    Bhau is best patrakar THANS BHAU

  • @avt182
    @avt182 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर मुद्देसूद विस्लेषण...!👌🏻👍🏻भाऊ, इतक्या जुन्या गोष्टी ह्या वयात तुमच्या लक्षात तरी कशा रहातात..?
    भाऊंना या करीता मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🏻

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      रोज गुजरात चूर्ण खातात

    • @avt182
      @avt182 ปีที่แล้ว

      @@sopanghuge1049 हप्ता चूर्ण पेक्षा बरं..! कमीत कमी जेलच्या टॉयलेट मध्ये जावं लागतं नाही..!😃

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      @@avt182 अनेक महापुरुष समाजसेवक अन्याया विरुद्ध लढताना जेल मध्ये गेलेत पण rautani सांगितल होत मी माफीनामा देणार नाही. भगत सिंह आठवला जनतेला

    • @avt182
      @avt182 ปีที่แล้ว

      @@sopanghuge1049 म्हणजे तुम्हाला संजय राऊत समाज सेवक वाटतात..? 😱
      समाज सेवक घोटाळे करत नसतोय.... समाज सेवाकाची कीर्ती समझायला एकदा पत्राचार चाळीला भेट देऊन या...
      अहो ज्याचं जळतंय त्याला कळतंय. बाकीच्यांना काय फरक पडतोय..?
      हा समाज सेवक फोन वर काय काय उद्धार करतोय ते सर्व महाराष्ट्राने ऐकलय..!
      म्हणजे आत्ता मल्ल्या,निरव मोदी,लालू यादव यांना सुद्धा समाज सेवक म्हणावे लागेल. अरे, विसरलोच कीं... समाज सेवक दाऊत सुद्धा जेल मध्ये गेलेला कीं... 👍🏻
      भगत सिंग स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेल मध्ये गेले... चाळ घोटाळा, चारा घोटाळा,जमीन घोटाळ्यात नाही...!
      स्वातंत्र्य सैनिक जेल मध्ये जातात याचा अर्थ जेल मध्ये जाणारे सर्वजणच स्वातंत्र्य सैनिक असतात असे नाही...

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 11 หลายเดือนก่อน

    ग्रेट, भाऊ तोरसेकर

  • @rameshrane6379
    @rameshrane6379 ปีที่แล้ว +2

    भाऊ ,खुप छान गोष्ट सांगितली.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 ปีที่แล้ว +3

    विध्यापीठ भाऊनी तरखड मते व सत्य पत्रकारिता जिवंत ठेवली anylisis' any jogelekar, ghnghor 2.5 वर्ष जी chatte media chlu ahe tyala utter he ahet pl keep up sir y r great

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 ปีที่แล้ว +2

    फडणवीस ना उपमुख्यमंत्री कोणी का बनवल ह्यावर बोलतील भाऊ

  • @pramodc485
    @pramodc485 ปีที่แล้ว +7

    Bhau hats off

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 ปีที่แล้ว +46

    शहाण्याला शब्दाचा मार .धन्यवाद.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 ปีที่แล้ว

      खर आहे, यांना सगळ्या पत्रकारांनी शब्दांनी एव्हढ मारलंय की शब्द admit झालेत पण हे काय सुधारत नाय

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo ปีที่แล้ว +2

    भाऊ तोरसेकर........देशाचा चालताबोलता इतिहास......कुठुनही वाचायला घ्याा.....

  • @prasadshirwadkar2148
    @prasadshirwadkar2148 ปีที่แล้ว +2

    भाऊ तोरसेकर एक अत्यंत अभ्यासु निर्भिड व प्रचंड स्मरणशक्त्ती लाभलले पत्रकार .
    तसेच आपले विचार व बातमीचे विश्लेषण अतिशय सूत्रबद्ध परखडपणे समोरच्या समोर असे ठेवतात की सदसद्विवेकबुद्धी असलेल्याला बरोबर पटतातच .
    त्यांच्याबद्दल आंम्हाला अत्यंत अभिमान व प्रचंड.आदर आहे.
    भाऊ असेच विचार मांडत रहा.

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 ปีที่แล้ว +2

    सर भाऊ म्हणजे एक देशभक्त विद्यापीठ आहे.