भाऊ तोरसेकरांचे रंजक किस्स्यांनी आणि राजकारणातील गंमती जमती व माध्यमांतील गंमती जमतींनी भरलेले भाषण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • भाऊ तोरसेकरांचे रंजक किस्स्यांनी आणि राजकारणातील गंमती जमती व माध्यमांतील गंमती जमतींनी भरलेले भाषण.
    Follow me : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website : www.marathitne...
    instagram : / mindasset100m
    Gadgets I use :
    camera : amzn.to/3ZLYt3s
    50 mm lens : amzn.to/3LjjcXF
    my mic : amzn.to/3JzFEun
    camera tripod : amzn.to/3yzutM0
    my mobile : amzn.to/3yzYrQ8
    my mobile 2 : amzn.to/3M1eRJk
    my touch screen laptop : amzn.to/3Fjh1zU
    my headphone : amzn.to/42bYQWG
    my pen : amzn.to/3JcGWKv
    my chair : amzn.to/401B6Cv
    my pc/laptop table : amzn.to/3l7dVrN
    my pc/laptop speaker : amzn.to/42beS31
    यथे क्लिक करून तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तूंची कमी किमतीत खरेदी करू शकता.. 100% Trusted
    amzn.to/3G63rjA
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9822337113 आणि ईमेल - marathitnews@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा.. 10 रु. पासून पुढे तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9822337113
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या मराठीत माहिती या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9822337113 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    website :- www.marathitne...
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp....
    एका ब्राम्हणाचा श्राप आणि उद्धव खाक.. १३ ऑक्टोंबर २०१३ च्या दसरा मेळाव्यापासूनच उद्धव ठाकरे यांच्या नायनाटाला सुरुवात झाली.. www.marathitne...
    Kalicharan Maharaj की Jitendra Awhad यांना प्रसिद्धीची हाव?.. www.marathitne...
    Vaibhav Kadam मृत्यू प्रकरणात Jitendra Awhad गप्प का? Anant Karmuse मारहाण प्रकरणातील Vaibhav Kadam यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? www.marathitne...
    Jitendra Awhad यांची अटक अटळ आहे. Anant Karmuse मारहाण प्रकरण (संपूर्ण घटनाक्रम).. जितेंद्र आव्हाडांना कायद्याने धडा शिकवणारे अनंत करमुसे.. www.marathitne...
    शरद पवारांनी कशी खेळी केली, कशी गुगली टाकली, असं कौतुक करणारे जे शेंबडे आहेत ना त्यांना देवेंद्र फडणवीसांच नख सुद्धा अजून कळलेलं नाही. www.marathitne...
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at bnnmarathi@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. bnnmarathi@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #marathit_mahiti_bharati_news_network #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #marathit_news_bharati_news_network #bnnmarathi #devendrafadanvisvideo #bhautorsekarvideo #eknathshindevideo #maharashtranews #marathitnews
    #bharatinews #Marathit_News #भारतीन्यूजनेटवर्क #भारती_न्यूज_नेटवर्क #मराठीत_न्यूज # #bharatinewsnetwork
    #bhautorsekar #भाऊतोरसेकर #bhautorsekarvideo #bhautorsekarspeech #bhautorsekarnaradpurskar #bhautorsekarlatestspeech #bhautorsekarvyakhyan #bhautorsekaroldvideo #bhautorsekarnewvideo

ความคิดเห็น • 66

  • @sam1994989
    @sam1994989 ปีที่แล้ว +36

    आदरणिय भाऊंना पुरस्कार देणे म्हणजे पुरस्काराचा सन्मान आहे . महर्षी नारद हे तिन्ही लोकांत संचार करत . नारदांना तिन्ही लोकांत सारखा मान होता कारण त्यांचा जगत् कल्याण हा निस्वार्थी हेतू होता . वाल्याचा वाल्मिकी त्यांच्यामुळेच घडला . कीर्तन करून प्रबोधन करण्यास त्यांनी प्रथम सुरू केले .

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +1

      जय श्री राम 💐💐🙏🙏

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว +15

    भाऊ तोरसेकर श्रेष्ठ व ज्येष्ठ पत्रकार आहेतच पण बहुश्रुत व चतुरस्रदेखील आहेत.

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 ปีที่แล้ว +1

    भरपुर वाचन ,मनन, सदर्भ द्दावा भाऊनीच ऐकणारांच्या विचिराला चालना दिसण, बघण व दाखवण शब्द व अर्थ निट समजला

  • @deepakraut1920
    @deepakraut1920 ปีที่แล้ว +14

    झाले बहु., होतील बहु : भाऊ ते भाऊच..🙏🌹

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 ปีที่แล้ว +13

    भाऊसाहेब नारदपुरस्कार तुम्हाला योग्यच कारण बातमीतल तथ्या कायदेविषयक संपुर्ण ज्ञान हे तुमच्यात एकवटलय आपणास शुभेच्छा असेत लिहीते व्हा अन् रहा हिच परमेश्वराजवळ मागण नारद असतो तेंव्हाच शाब्दिकसंचार तर पृथ्वीवर हवाच धन्यवाद

  • @sandipkedia2044
    @sandipkedia2044 ปีที่แล้ว +1

    भाऊ नेहमी सांगतात अंदर की बात .. जबरदस्त..
    अभिनंदन भाऊ ..👌👌🙏

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho ปีที่แล้ว +2

    जबरदस्त 👍👍

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 ปีที่แล้ว +18

    भाऊ तोरसेकर महान पत्रकार आहेत .👌👍💐👏👏👏👏

    • @hindurules6072
      @hindurules6072 ปีที่แล้ว

      पण एकांगी विचार आहेत त्यांचे

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन भाऊ💐💐💐

  • @balasawant9943
    @balasawant9943 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भाऊ, 👏👏💐💐🙏🙏🙏

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 ปีที่แล้ว +17

    योग्यच माणसाला मिळाला व मिळत जावे

  • @hanmantsakhare6683
    @hanmantsakhare6683 ปีที่แล้ว +10

    योग्य नि व ड

  • @ravindrabhide7296
    @ravindrabhide7296 ปีที่แล้ว +5

    General but knowledgeable man speaks strongly in easy way for us.

  • @anilkulkarni5288
    @anilkulkarni5288 ปีที่แล้ว +7

    Respected Shri Bhau Torsekar 🙏🙏🙏 Wishing you long and healthy life , we very proud of you , daily we fallow you , keep it up.....👍👍👍👍👍

  • @santosh.deshmukh2202
    @santosh.deshmukh2202 ปีที่แล้ว +12

    Living encyclopaedia.. Long live Shri Bhau
    Torsekar ❤

  • @gangadharhalankar7786
    @gangadharhalankar7786 ปีที่แล้ว +1

    परखड विचार मांडणारे " भाऊ " तोरसेकर. सास्टांग नमस्कार करतो आपणांस! !!!

  • @DD-ed7rh
    @DD-ed7rh ปีที่แล้ว +1

    भाऊनां आदरनीय प्रणाम

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भाषण भाऊंचे तसेच श्री सुब्रमण्यम स्वामी चे.
    पत्रकारितेत तुमचा हात धरणारा कोणी नाही. खूप खूप अभिनंदन भाऊ! ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. 🙏💐💐💐💐💐

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 ปีที่แล้ว

      भाऊ तुम्ही एकतर्फी पत्रकार आहेत.

  • @kotankars
    @kotankars ปีที่แล้ว +4

    भाऊ तोरसेकर म्हणजे दृष्टा पत्रकार.

  • @user-nw4xw3rp9f
    @user-nw4xw3rp9f ปีที่แล้ว +5

    Congratulations HON BHAU 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaydeshmuk2144
    @sanjaydeshmuk2144 ปีที่แล้ว +4

    Bhau, you're simply great. God is Great. 🙏🌹

  • @0102Sudheer
    @0102Sudheer ปีที่แล้ว +2

    Bhau you are great.God bless you.

  • @anjalikutumbe496
    @anjalikutumbe496 ปีที่แล้ว +1

    आदरणीय भाऊ अभिनंदन💐

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 ปีที่แล้ว +1

    आपल्या पत्नीने चटके सोसले हे जाहिरपणे कबूल करतात ते फक्त भाऊच असतात.
    भाऊंना मानाचा मुजरा. 🙏🏼

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 ปีที่แล้ว +6

    सध्या पत्रकारांना विचार स्वातंत्र्याची आवश्यकताच नाही कारण विचार करण्याची इच्छा शक्ती नाही फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 ปีที่แล้ว +2

      पाकिटे घेऊन पत्रकारीकेत काम करतात आजकाल

    • @madhurajoshi5996
      @madhurajoshi5996 ปีที่แล้ว +3

      Torsekar यांचे अभिनंदन

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 ปีที่แล้ว +3

    Khoop Chan

  • @satishjamdade7144
    @satishjamdade7144 ปีที่แล้ว +8

    भाऊ ना विनंती आहे की प्रतीपक्ष चे व्हिडिओ फार मोठे आहेत थोडे लहान १०/१५ मिनिटे पर्यंत आसुदेत.....

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 ปีที่แล้ว +3

    Apratim Sir no comparison

  • @mugdhapar
    @mugdhapar ปีที่แล้ว +2

    Great talented personality..

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 ปีที่แล้ว +1

    वन्दे मातरम् मतदाताओं स न वि वि
    तर्क तिर्थ भाउ शास्त्री तोरसेकर याना नम्र विनन्ती आपली अमूल्य समयसूचकता देशातील राजकारणात लक्ष घातले तर उत्तम प्रबोधन ठरु शकेल महाराष्ट्र नेत्याचे विच्छेदन गुळगुळीत झाले सल्ला द्यायची माझी पात्रता नाही
    🇮🇳स्व कर्मी जो सावधान पौरुष तो गाजविल जाण🙏 जा ग ते र हो

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 ปีที่แล้ว +5

    नारदाना नारद पुरस्कार देणे योग्यच.

  • @anandachebol
    @anandachebol ปีที่แล้ว +7

    भाऊ सारखा पत्रकार होणे नाही

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 ปีที่แล้ว +4

    Bhau sashtang namaskar dandwat

  • @anamik3267
    @anamik3267 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्हाला समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीची पात्रता असावी लागते.

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 ปีที่แล้ว +1

    देवर्षी नारद पत्रकार पुरस्कार मला प्रथमच ऐकायला बघायाला मिलाला, आदरणीय भाऊ यांचे सव्विस सत्तावीस मिनिटाचे निरूपण मेंदू ला तरतरित करते

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 ปีที่แล้ว +1

    In today's selfish world of political system it is very difficult to find a true journalist like Bhau Torsekar.

  • @dipakghadge
    @dipakghadge ปีที่แล้ว +4

    Bhauna mhanav aadhi tyanchyq youtube channel chya comment chalu kara

  • @rameshdeshpande5249
    @rameshdeshpande5249 ปีที่แล้ว +1

    🎉🎉

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👍🙏🙏🙏🙏

  • @prathameshkhamkar9676
    @prathameshkhamkar9676 ปีที่แล้ว

    Pratipaksha channel chya comments turned on kar pls ekda

  • @chetanbhagat2013
    @chetanbhagat2013 ปีที่แล้ว +5

    Bhurata ahe ha

  • @pravingund3160
    @pravingund3160 ปีที่แล้ว +1

    Yogya puraskar,Kali lavayla expert...

  • @digambarwadje6524
    @digambarwadje6524 ปีที่แล้ว +3

    Bjp chya dawnila badhlela patrakar hi pratima banawli bhawune
    Uthsuth hyala matoshree dolyat khupte
    Anaji patacha bhat ahe ha

  • @victorcorreia1226
    @victorcorreia1226 7 หลายเดือนก่อน

    बडबड 😂 पत्रकार 😅

  • @vaibhavbhosale3705
    @vaibhavbhosale3705 ปีที่แล้ว +4

    Bogas bhamata

  • @bn745
    @bn745 ปีที่แล้ว

    असफल झालेल्या pm ची सफलता
    दाखवण्याससाठी चॅनेलवर खर्च केला आहे।

  • @ashaalmeida4755
    @ashaalmeida4755 ปีที่แล้ว +2

    bhadava bhau

  • @SK-yw6xr
    @SK-yw6xr ปีที่แล้ว

    आणखी एक खोटारडा... नारदमुनीबद्दल चुकीचं बोलुन नका...

  • @user-rt6ed8px8s
    @user-rt6ed8px8s ปีที่แล้ว +1

    Bhau is great.
    No substitute for Bhau.