काँग्रेस आणि डाव्यांच्या बाजूने बोलायला चिनी मीडिया आहेच ! त्यामुळे भाऊ असो किंवा सूर्यवंशी हे राष्ट्रवादाच्या बाजूने बोलत असेल तर त्यांचे स्वागतच झाले पाहिजे !
Mag te aajparyant ka nahi zale mate Ashi bhik magun milat nahit modichi vikaskame sang ani hindu samrtha ahe swatacha hindutva sambhalay tyasathi phutakal bjpchi garaj na hoti narahil gando hindu bjpne Tula ajun hindutvachi vyakhya shikavali nasel fakt shivarayanchya dp theuan kon mavala hot nasato ani hindupan shivaray vacha jara ani bavlat gairasamaj dur kar
मला जास्त कळत नाही परंतु कोरोणा कालावधी पासुन श्री भाऊतोरसेकर काका यांचे मला पटते त्यांची पत्रकारी,,,सत्य जनजागृती,,,ते जनतेचा डोळ्यात सत्याचे अंजन घालतात ,,,श्री सुर्यवंशी साहेब आपण हा वारसा पुढे चालवा ,,,,तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो,,,आपणास हार्दिक शुभेच्छा,,,,, अभिनंदन
Sir, Pan kahi papi ani deshdrohi hindunna te chalat nahi tyanna faqt congress sarkarach mahtvache vatate.tyanchya pudhe kitihi bolale ki congress deshasathi ghatak ahe.tar te aamchya sarkhyanna andhbhakt boltaat.
राहुल गांधी सारख्या मूर्ख माणसाचे भक्त होण्या पेक्षा मोदी सारख्या देशभक्त, बुद्धिमान, निरपेक्ष, हिंदू धर्म प्रेमी, सन्यासी योग्यच भक्त होणें कधीही चागलं. ज्या देशद्रोह्यांना राहुल गांधी ची भक्ती करायचो असेल त्यांनी त्याच्या पायाचे तीर्थ प्यावे. आमची काहीच हरकत नाही. मोदीजी जिंदाबाद, हिंदुस्तान झिंदाबाद. गर्व से कहो हां हम मोदी भक्त है. अरे हम क्या आज पाकिस्तान की जनता भी बोल रही है के मोदी जैसा PM हमारे देश मे पैदा होता तो आज हमारी ये हालत नही होती.
६० वर्ष कांग्रेस होती तेंव्हा नाही झालं मुस्लिम राष्ट्र पणं BJP ला मतदान केलं तर नक्की होणार मुस्लिम राष्ट्र कारण मोदी गोल टोपी घालून मस्जिद पडायला जातो. RSS मोहन भागवत मस्जिद मध्ये जातात मोदी हटवा देश वाचवा
भाऊचा अफाट अभ्यास आहे. विषयाला धरून विवेचन करतात उगाच पल्हाळ बोलत नाहीत. भाऊनी ज्योतिष वर्तवले ते खरं होते. भाऊंना ऐकत रहावे इतकं विलक्षण असतं. तुम्हा सर्वांना नमस्कार आणि आभार असेच आमचे ज्ञान वाढवत रहा. 🌹🙏
कर्नाटक निवडणुकीवेळचे भाऊंचे व्हिडिओ बघा. सगळ्या सर्व्हेनी सांगितलं होत की काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार. तोरसेकर मात्र ते सगळे कसे मूर्ख आहेत आणि त्यांना कसं परिस्थितीचं काहीही आकलन करता येत नाही हे सांगत म्हणाले होते कि कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि भाजप आणि काँग्रेसला जवळजवळ सारख्या जागा मिळतील. प्रत्यक्षात काँग्रेसला स्पष्ट बहुमत तर मिळालंच पण भाजप पेक्षा दुप्पटीहून जास्त जागा मिळाल्या....ज्ञान ऋषींचं भाकीत नुसतं चुकलंच नाही तर पार उलटंपालट झालं 😂😂
Congress UPA सरकार आसताना 1.5 लाख कोटी च oil bond कर्जे घेऊन जनतेला पेट्रोल डिज़ेल स्वस्त दिले. ते कर्ज आज सुधा मोदी सरकारला व्याजसह परत करावे लागत आहे. कृपया UPA Oil bonds search करा.
आपल्या दोघांचे हा आणि शरद पोंक्षे यांच्याबरोबरचा, असे दोन्ही कार्यक्रम पाहीले. आवडले. प्रभाकरजी, एक नम्र विनंती, आपल्यासह भाऊंनादेखील. ज्याप्रमाणे भाऊंनी comments बंद ठेवल्यात त्याप्रमाणे आपण दोघांनी अशा मुलाखती टाळाव्यात. "अतिपरिचयातवज्ञा" आशी परिस्थिती येण्याआगोदर थांबलेलं बरं! आपल्या दोघांचं विश्लेषण असेच छानपैकी चालू द्यात. -- सचिन कुंदप घाना, प. आफ्रिका
ह्यांना भाजप तुम्हाला पैसे देतो का हेच ऐकायचं होत. त्यांना तुम्ही चांगली चपराक दिली. कशाला ह्यांना enterten करता. सगळ्यांना उत्तर देणं गरज नसते. भाऊ आणि सुर्यवंशी सर तुम्ही चांगल काम करता आहात.
इस्लामी जमात पार्टी (भाजपा ),रसूल सेंडा संघ (आरएसएस ) आणि जुमलेंद्र मियाँनदास गजनी चे जिहादी मोहम्मद भाऊ याच्यात पत्रकार संदीप देव यांना मुलाखत देण्याची हिम्मत आहे का विचारा भाऊ.
अगदी बरोबर बोललात.. सूर्यवंशी आणि कुलकर्णी चे गुलू गुलु प्रश्न ऐकून पब्लिक पण कंटाळली आता.. यांना वाटते खूप मोठा प्रतिसाद मिळतो.. पण लोकं भाऊंना भेटायला येतात..
युट्युबचं यश हे आहे की सर्व प्रेक्षकांना व्यक्त होता येतं.जर चुकीचे सांगितले गेले तर लगेच त्याची जाणीव करून दिली जाते. इतर माध्यमांद्वारे व्यक्त होता येत नाही त्यामुळे ते आपला अजेंडा चालवत राहतात
मी भाऊंचा आणि प्रभाकरजी आपला नियमित श्रोता आहे.आपण पत्रकारांना ट्रेनिंग साठी काही व्यवस्था करावी.हल्लीचे पत्रकार पाहून लाज वाटते आणि हे कुत्र्याच्या छत्री सारखे न्यूज नेटवर्क आहेत त्यांच्यावर कंट्रोल असावा असे वाटते
मुलाखतकार खूपच चांगला आहे. व्यवस्थित ओळख करून दिली, नेटके प्रश्न विचारले, नियंत्रण स्वतःकडे ठेवलं आणि बरोब्बर एक तासात मुलाखत संपली... 👍 १०० पैकी १०० गुण 👌
प्रभाकर जि क्या बात है तुम्ही भाउना आणून फार मजा आली सारखे भाऊंचे कार्यक्रमाचे नियोजन करा तसेच मि तुमचित्र Digi 9' pratipaksha analyser नियमित बघतो Keep it up
औरंगजेब आणि टीपू सुलतानचा उदोउदो करणार्यात वाढ कशी झाली गेल्या चाळीस,पन्नास वर्षांत तर कोणातही हिंमत नव्हती.त्या बद्दल हा एक प्रश्न विचारला गेला पाहिजे.
@@tanajijadhav5673फक्त निवडणूका जिंकल्या नाहीत आजच्या पाकिस्तान सारखी परिस्थिती भारतात येऊ दिली नाही 300/-रु किलो आटा 2000/- रु.गॅस इत्यादी पाकिस्तान पेक्षा भारतातील जनता आजघडीला निश्चित सुखी आहे.
@@swapnapandit478yanla tevdi samaj kote baherchya desha mdhe aplya desha kde bagnya cha lokan cha drushtikon change jalay Ani apan ith lagloy divchayla ....yanla gas electricity kami havay mnje gas 150 rs la pahije Ani petrol 50 rs ltr pahije Congress chya kalat pn tevdach hota na ... inflation gel khaddyat fakt sagla swasta pahije Ani gheun ja deshala 20 yrs mge Ani maga mg bhika Pakistan Bangladesh sarkh
श्री. सुर्यवंशी साहेब आणि माननीय श्री आमचे लाडके भाऊ तोरसेकर यांचे हाद्रिक अभिनंदन 🙏🌹आपल्या दोघांना एकाच मंचावर पाहून खुप आनंद झाले. हिंदू धर्माचे एकनिष्ठ खरे प्रेम करणारे चालना देणारे आमचे योध्ये.
Dalal ahet te udya congres chi satta Ali ki tikade gonda gholanarya avaladi hya tumachi vaicharik sunta kartil patrakarane sarkarla prashna vicharayche asatat virodhakana nahi ani kuthale potapanyache prashna mandalet ani je Kam BJP shindela jamal nahi tyasathi hi Don lutbhari kutri bhunkay thevalit
भाऊ, आम्ही आपणास आमचे मोठे भाऊ समजतो, भाऊ corruption बदल sesation करा, आधिकारी गरीब लोकांनकडून पैसे देऊन बदलीसाठी आमदार ,खासदार व related minister ला देतात, हे बंद होणार नाही असे महाराष्ट्र शासनाला काय सुचवणार
Are Bala 60 varsh hindu congresachya bajune hota sampale Kay hindu mag ani modine kiti hinduncha bhal Kel tyapeksha shivaray vacha shahana hindu hoshil ani BJP RSS cha eikun gando hindu banun rahashil
@@SATARKAR-MH-11 mi adhi khup maval bhasha vaparali Mazi bhasha lay jahal ahe ani mi kadavat shivasainik ahe tuzyasarkhe rojache 70/80 gando hindu nipatavato thodakyat hindu dharmacha sansthapak kon ani hindutva mhanaje kay sang nahitar Tula hindune kadala nahi ani hinduncha astitva BJP RSS var nahi landya hindu 5000 varsha zali hindu swata samarth ahe lavadyachi khabar nahi Tula ani shetachi berij karat bas tucha nahi kuthalhi bindok pude ubhe kar mazya tyasathi bolato vachan thev parat riplay Karu shakat nahis khatri ahe mala
नमस्कार भाऊ आणि प्रभाकरजी🙏 डिजिटल मिडियाचे या दोन दिग्गजाना प्रश्न करु शकेल आणि त्याचे समर्पक उत्तर या दोघांकडे नसेल तो दिवस कधीच उगवनार नाही जोशी साहेब 🙏 जय हिंद
भाऊसाहेब तोरसेकर यांचा " प्रतिप्रक्ष " १ल्या प्रसारणापासुन पहातोय! मग प्रभाकर सुर्यवंशी, अनय जोगळेकर , सुशील कुलकर्णी यांना लोक ऐकायला लागले आणि * चमचेगीरी करणारा [ मेन स्टिम मिडीया] पहाणंच बंद करून टाकलीत 😂😅😊❤❤❤🎉
सर्व सामान्यांच्या हृदयात जाऊन असे काही विश्लेषण करतात की त्याला तोड नाही. देशाला पुढे आणण्यासाठी आणखीन असेच पत्रकार तयार झाले पाहिजेत. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा सोक्ष मोक्ष करता,पटवून देता. कसे तरबेज व्हावे,प्रयत्नशील असावे सकारात्मक विचारधारा पाहिजे. तरच यश प्राप्त होईल. या बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद भाऊ साहेब आणि तुमच्या चेले सूर्यवंशी सर. तुमच्या पत्रकरिकातेला मनपूर्वक शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤
Bhau na todd nahi.....It's unfortunate that I really didn't know Bhau before Corona....Accidentally I played one video of Pratipaksha and then I started watching/listening to Bhau regularly.... Anay Jogalekar, Bhau and Suryavanshi are the real gems of journalism nowadays.
आ. भाऊ, प्रभाकरजी, सुशीलजी व अन्य काही हे सर्व नैतिकतेच् भान ठेवून राजकीय विश्लेषण व समिक्षा करून जबाबदारीची जाणिव ठेऊनच् योग्य माहिती देतात अशी खात्री वाटते.
इथे कोणी कुठल्याही पक्षाचा नाही. ज्याची मते लोकांना पटतात त्या youtubers ना लोकांचा प्रतिसाद मिळतो. लोकांची मते आणि विचार youtuber च्या विचार आणि मते जुळली की लोक त्यांना डोक्यावर घेतात.
😢 हा व्हिडिओ खूप छान आहे विषय खूप छान आहे एक एक प्रश्नांना भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर सुर्यवंशी यांनी सडेतोड उत्तर दिले . त्याबद्दल दोघांचेही खूप खूप आभार . हे खरं आहे की युट्यूब ही आता मेन स्त्रेंथ मीडिया झाली आहे . हो मला हे खरं वाटत की मी स्वतः काम करत असताना राजकीय किंवा इतर विषयाचे विश्लेषण मी ऐकत असतो . भाऊ , सुशील कुळकर्णी , प्रभाकर सुर्यवंशी , अश्विन घनघोर , हिंदी मध्ये ओमकार चौधरी हे खूप छान राजकीय विश्लेषण करतात . तर अनय जोगळेकर राजकीय विश्लेषण करतातच परंतु त्याच बरोबर अंतर राष्ट्रीय विषय सुद्धा मांडतात . धन्यवाद !
Bhau torsekar and all his colleagues are really great They have exposed the hyppocrocy, double standard snd biased nature of marathi print & electronic media very badly.
निर्भीड, निःपक्षपाती व सडेतोड चर्चा जी आजकाल कुठेही मुख्य प्रवाहात सुद्धा ऐकायला मिळत नाही तसेच भाऊ तोरसेकर सारखा एक असामान्य व्यक्तिमत्व डिजिटल मिडिया येण्यापूर्वी अंधारात होतं याचं वाईट वाटतं ही चर्चा घडवून आणली याबद्दल आपणास धन्यवाद - एक सामान्य नागरिक तालुका पाटण जि.सातारा.
भाऊ तोरसेकर तुम्हीं मोदी समर्थक आहेत आणि राहिले पाहिजे कारण मोदी आपले पंतप्रधान असणे ही काळजी गरज आहे. भाऊ तोरसेकर आपला अभिमान आहे.keep it up
जय श्री राम 💐🙏
काँग्रेस आणि डाव्यांच्या बाजूने बोलायला चिनी मीडिया आहेच ! त्यामुळे भाऊ असो किंवा सूर्यवंशी हे राष्ट्रवादाच्या बाजूने बोलत असेल तर त्यांचे स्वागतच झाले पाहिजे !
Pota pantache vishay Manda mhanav panchat vishay fakt bindok tayar karayche
Hya asalya sandas chap patrakarana kon zauan vicharat nasato aand bhakt sodun baher ya yanchya duniyetun
राधे कृष्ण 💐💐🙏
@maratha465=
एकदम बरोबर आहे.
@@tanajijadhav5673तू इथं काय करतोय रे मोकळ्यात.तू बघ न पोटापाण्याचं.आम्ही मोकळे आहोत आम्ही बघणार.तू कशाला तुझा मौल्यवान वेळ वाया घालवतोस
प्रत्येक हिंदूने भाजपाला मतदान करणे अत्यावश्यक आहे ! कारण सलग 20 वर्षे काँग्रेस सत्तेवर राहिला तर देशाचे इस्लामीकरणं अटळ आहे !
सहमत
Actually fact is Modi ji is more appeasement lover than congress. He is more harmful than congress.
@@milindkumarjawalgekar56419:52 😊😊😊😊😊
Mag te aajparyant ka nahi zale mate Ashi bhik magun milat nahit modichi vikaskame sang ani hindu samrtha ahe swatacha hindutva sambhalay tyasathi phutakal bjpchi garaj na hoti narahil gando hindu bjpne Tula ajun hindutvachi vyakhya shikavali nasel fakt shivarayanchya dp theuan kon mavala hot nasato ani hindupan shivaray vacha jara ani bavlat gairasamaj dur kar
@@tanajijadhav5673
नाव फक्त तानाजी वृत्ती सूर्याजी पिसाळाची
मला जास्त कळत नाही परंतु कोरोणा कालावधी पासुन श्री भाऊतोरसेकर काका यांचे मला पटते त्यांची पत्रकारी,,,सत्य जनजागृती,,,ते जनतेचा डोळ्यात सत्याचे अंजन घालतात ,,,श्री सुर्यवंशी साहेब आपण हा वारसा पुढे चालवा ,,,,तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो,,,आपणास हार्दिक शुभेच्छा,,,,, अभिनंदन
जय श्री राम 💐🌹🙏
बरोबर आहे....दलाली चालू राहिलीच पाहिजे....😂
@@chaitanyamahadik9123sahi karan bhadva loka chi bhadvagiri bandh zali😂
@@chaitanyamahadik9123 भाजपाची 😂
हिंदू धर्म वाचवायचा असेल आणि हिंदू धर्म बद्दल गर्व असेल तर हिंदूत्ववादी भगवाधारी सरकारच आणलंच पाहिजे.🚩🔱🚩🔱🚩
हर हर महादेव 💐🌹🙏🙏
@@parasnathyadav3869🙏
🔱हर हर🚩महादेव🚩🔱
बरोबर आहे
Sir, Pan kahi papi ani deshdrohi hindunna te chalat nahi tyanna faqt congress sarkarach mahtvache vatate.tyanchya pudhe kitihi bolale ki congress deshasathi ghatak ahe.tar te aamchya sarkhyanna andhbhakt boltaat.
हो आम्ही भाजप चे भक्त आहोत 🚩
Congress ni hindu hitach kaam karu de, amhi tyach bhakta pan banu
@@ashwinis1562कस शक्य आहे 😄
@@musicalwaves5546 kale engraj ani mughal mhanje congress .
राहुल गांधी सारख्या मूर्ख माणसाचे भक्त होण्या पेक्षा मोदी सारख्या देशभक्त, बुद्धिमान, निरपेक्ष, हिंदू धर्म प्रेमी, सन्यासी योग्यच भक्त होणें कधीही चागलं. ज्या देशद्रोह्यांना राहुल गांधी ची भक्ती करायचो असेल त्यांनी त्याच्या पायाचे तीर्थ प्यावे. आमची काहीच हरकत नाही.
मोदीजी जिंदाबाद, हिंदुस्तान झिंदाबाद. गर्व से कहो हां हम मोदी भक्त है. अरे हम क्या आज पाकिस्तान की जनता भी बोल रही है के मोदी जैसा PM हमारे देश मे पैदा होता तो आज हमारी ये हालत नही होती.
Correct.
आता मा. मोदींना नाही तर परत देशाला ते पंतप्रधान होणे जास्त आवश्यक आहे.
प्रत्यक हिन्दुने भाजपला मतदान करावे. नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.
६० वर्ष कांग्रेस होती तेंव्हा नाही झालं मुस्लिम राष्ट्र पणं BJP ला मतदान केलं तर नक्की होणार मुस्लिम राष्ट्र कारण मोदी गोल टोपी घालून मस्जिद पडायला जातो. RSS मोहन भागवत मस्जिद मध्ये जातात
मोदी हटवा देश वाचवा
मुरखा च्या नंदनवनात फिरतोयस
भाजपला .मतदान करणे आवश्यक आहे, नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.
Shivsena uddhav Balasaheb thakyre 🔥🔥🔥🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हिंदू नाही मुस्लिम नाही. आम्ही भारतीय आहोत .भारत माता की जय
मुर्खा सारखं बडबडू नकोस. असं काहीही होणार नाही.खाजप च बेगडी हिंदुत्व आहे.
खाजप हटाओ देश बचाओ.
काँग्रेस पाहिजे म्हणजे जगो जागी छान बॉम् स्पोट होईल निरपराध मरतील एक नंबर मुख्यमंत्री ठाकरे घरी पासून जगातील एक नंबर मुख्यमंत्री काय विनोद आहे.
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤
भाऊचा अफाट अभ्यास आहे. विषयाला धरून विवेचन करतात उगाच पल्हाळ बोलत नाहीत. भाऊनी ज्योतिष वर्तवले ते खरं होते. भाऊंना ऐकत रहावे इतकं विलक्षण असतं. तुम्हा सर्वांना नमस्कार आणि आभार असेच आमचे ज्ञान वाढवत रहा. 🌹🙏
यासाररवी चर्चा वरचेवर सतत चालू केल्या तर समाज मनावर राजकारण समजण्यास चांगला परिणाम होईल. आज केलेल्या चर्चेबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
भाऊ हे ज्ञान ऋषी आहेत त्यांच्या बुध्दी मततेला साष्टांग नमस्कार
कर्नाटक निवडणुकीवेळचे भाऊंचे व्हिडिओ बघा. सगळ्या सर्व्हेनी सांगितलं होत की काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार. तोरसेकर मात्र ते सगळे कसे मूर्ख आहेत आणि त्यांना कसं परिस्थितीचं काहीही आकलन करता येत नाही हे सांगत म्हणाले होते कि कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि भाजप आणि काँग्रेसला जवळजवळ सारख्या जागा मिळतील. प्रत्यक्षात काँग्रेसला स्पष्ट बहुमत तर मिळालंच पण भाजप पेक्षा दुप्पटीहून जास्त जागा मिळाल्या....ज्ञान ऋषींचं भाकीत नुसतं चुकलंच नाही तर पार उलटंपालट झालं 😂😂
BJP चां पाळीव दलाल आहे भाऊ😂😂😂😂
भाऊना कोणीही तोंड देऊ शकत नाही. तेवढे त्यांना ज्ञान आहे.
मग काॅमेटबाॅक्स बंद का करुन बसलाय्...
उघड
सु सु बोलीचकी 200 रुपये कमी केले मोदीनी, एवढ्याशा पैशानी काय होत, तुला फरक पडत, पण आम्हाला फरख पडणार आणि आम्ही खूशआहोत ़
मानभावी ताईला कोटीची देवाण घेवाण असल्यामुळे तशीच भाषा समजते
@@ushajoshi4339साळसूद बाई आहे ती.
प्रश्न कर्त्या चे खोचक कम कुजकट बाऊन्सर भाऊंनी थेट स्टेडियम बाहेर भिरकटवून दिले. 2014 ला असाच प्रयोग मोदींनी खांडेकर यांच्यावर केला होता...
भाऊंचा त्रिफळा कर्नाटक निवडणुकीतच उडालेला आहे
मला वाटत विचारलेले प्रश्न हे खोचक होते पण कुजकट नव्हते
चारूदत्त यानी भाऊना बोलतं करण्यासाठी प्रश्न विचारले यात गैर नाही. ..भाऊ हे भाऊच आहेत, ते सर्वांना उचलून फेकू शकतात......
@@user-ku4gk7hn2kata zamal gota favda ani vakda la lagla
@@dineshjoshi3809 फावडा आणि वाकडा गेले भो*ड्यात. मला का सांगतोय??😆
या कार्यक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन ❤
माननीय श्री भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर दादा सुशील कुलकर्णी सर उमरीकर सर जी धन्यवाद 🙏🙏👍👍 या सर्वांचेच रोज दिवस भर आवडीने कार्यक्रम पहात असतो
Congress UPA सरकार आसताना 1.5 लाख कोटी च oil bond कर्जे घेऊन जनतेला पेट्रोल डिज़ेल स्वस्त दिले. ते कर्ज आज सुधा मोदी सरकारला व्याजसह परत करावे लागत आहे. कृपया UPA Oil bonds search करा.
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
😮 Didn’t know this !!!!
@@sandhyakapadi4112 main stream media don't tell us all these things. They are busy in spreading fake news against modi Sarkar.
U R right bhou
Very true😮😢
जनतेची मते मिळणे ही भाजपची गरज असेल नसेल माहिती नाही. परंतु भाजप निवडून येणे ही आता जनतेची गरज आहे हे नक्की.
जय श्रीराम 🙏🙏
गर्व से कहो हम हिंदू है 👍👍
भाजपला मतदान करणे आवश्यक आहे. नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.
Ho 🚩🚩
Wrong, BJP is cheater party.
You are modi bhakta.
@@santoshkhedekar5366 हो आहोत आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे
@@santoshkhedekar5366 ahot soniya vadapav sainik nakot fakat nivdunkipurta wapar
दोघांनी विशेषतः भाऊंनी प्रश्नाकर्त्यांच्या (joshinchya ) प्रश्नांना सडेतोड आणि समर्पक उत्तरे दिली आहेत. त्यातून वास्तव समजून येते.
आपल्या दोघांचे हा आणि शरद पोंक्षे यांच्याबरोबरचा, असे दोन्ही कार्यक्रम पाहीले. आवडले.
प्रभाकरजी, एक नम्र विनंती, आपल्यासह भाऊंनादेखील.
ज्याप्रमाणे भाऊंनी comments बंद ठेवल्यात त्याप्रमाणे आपण दोघांनी अशा मुलाखती टाळाव्यात.
"अतिपरिचयातवज्ञा" आशी परिस्थिती येण्याआगोदर थांबलेलं बरं!
आपल्या दोघांचं विश्लेषण असेच छानपैकी चालू द्यात.
-- सचिन कुंदप
घाना, प. आफ्रिका
खर आहे. अशा मुलाखती शक्यतो टाळाव्या कारण प्रश्न विचारणारा तुम्हाला अडचणीत आणि शकतो. त्यामुळे सावध रहा.
घाबरू नका साहेब भाऊ आणि प्रभाकरजी मुलाकात घेणार्याची तत फफ करून ताकतील
पन असो तरीही तुम्ही चांगली सुचना सूचवली आपले धन्यवाद🙏
Hyacha upyog janateche Dole ughadnyat hoil. Purvichya kahi goshti Navin pidhila kaltat.
@@revatikasar6928बरोबर.
भाऊ आणि तुम्ही छान काम करत आहात
भाऊ आणि सुर्यवंशी दुजाभाव करत नाही..... सत्य असेल तेव्हा काकाचे आणि राज ठाकरे साहेबांचे कौतुक करतांना आम्ही ऐकले आहे 🙏🌹
कुलकर्णी साहेब हे छान बोलतात त्यांना पण घेत जा
ह्यांना भाजप तुम्हाला पैसे देतो का हेच ऐकायचं होत. त्यांना तुम्ही चांगली चपराक दिली. कशाला ह्यांना enterten करता. सगळ्यांना उत्तर देणं गरज नसते. भाऊ आणि सुर्यवंशी सर तुम्ही चांगल काम करता आहात.
कारण ते देशहितासाठी बोलतात म्हणून भाजप घ्या बाजूने बोलतात असे वाटते भाजप विरुद्ध बोलणारे देशद्रोही सारखी भाषा बोलतात असे वाटते
Saheb phon pay nambar ahet upalabdha tyanche etake bhabade banu naka bhadavegiri chalu ahe fakt je Kam shinde bjpla jamena te karnyasathi hi Don kutri palali ahet vastav sodun kahi bolatat bhikarchot patrakar
आणि आज भाजपविरुद्ध बोलणारे देशद्रोही उद्या भाजपात सामील झाले की तेच देशद्रोही देशप्रेमी वाटू लागतात. बरोबर ना? 😅
Bjp leader je wrong action kartat tyaveli ka na video banvat
बरोबर च आहे.
बीजेपी हा एकमेव राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी पक्ष आहे. 🙏🇮🇳🚩
@@mohan1795 hindutva mhanaje Kay te sang nahitar tu binbapacha
भाऊ करेक्ट अगदी करेक्ट बोलत आहेत.
त्यांनी "बरोबर घेतलं" आणि यांनी " फोडल्ं ".. 😂😂😂
Bhau at his best 👍👍🙏
इस्लामी जमात पार्टी (भाजपा ),रसूल सेंडा संघ (आरएसएस ) आणि जुमलेंद्र मियाँनदास गजनी चे जिहादी मोहम्मद भाऊ याच्यात पत्रकार संदीप देव यांना मुलाखत देण्याची हिम्मत आहे का विचारा भाऊ.
अगदी बरोबर बोललात.. सूर्यवंशी आणि कुलकर्णी चे गुलू गुलु प्रश्न ऐकून पब्लिक पण कंटाळली आता.. यांना वाटते खूप मोठा प्रतिसाद मिळतो.. पण लोकं भाऊंना भेटायला येतात..
9
@@pspol3273😮😮😮😮😮
@@pspol327311¹
अप्रतिम सुसंवाद साधून सर्व सामान्याना भाऊ व प्रभाकरांबद्दल अतिशय सहजतेने दोघाना अजुन सर्व सामान्यांच्यात आणलेत.आपले मनापासून अभिनंदन.
युट्युबचं यश हे आहे की सर्व प्रेक्षकांना व्यक्त होता येतं.जर चुकीचे सांगितले गेले तर लगेच त्याची जाणीव करून दिली जाते. इतर माध्यमांद्वारे व्यक्त होता येत नाही त्यामुळे ते आपला अजेंडा चालवत राहतात
प्रभाकर दादा राम राम...
आम्ही हि मुलाखत दुसऱ्यांदा ऐकतोय. अगदी आनंददायक🍻.... छान प्रश्नोत्तरे झाली. 😅
मी भाऊंचा आणि प्रभाकरजी आपला नियमित श्रोता आहे.आपण पत्रकारांना ट्रेनिंग साठी काही व्यवस्था करावी.हल्लीचे पत्रकार पाहून लाज वाटते आणि हे कुत्र्याच्या छत्री सारखे न्यूज नेटवर्क आहेत त्यांच्यावर कंट्रोल असावा असे वाटते
जय श्री राम 💐💐🙏🙏
हे जोशी साहेब आहेत, ते प्रश्न विचारताना गोंधळलेले भासत होते.. भाऊंच सडेतोड उत्तर. प्रभाकरजीनी मात्र शांत चित्ताने उत्तर दिले.
🙏🙏👌👌👍👍👍
खोके घ्या पण जातीय सलोखा ठेवून पत्रकारिता असावी प्रवक्ते पणा नसावा विरोधाकाच काही तरी बरोबर आसेल की नाही
@@dnyaneshwarganjale139पण हे andhbgakana कळत नाही आहे हेच तर दुर्दैव आहे
Je Kam BJP shindela jamena te bjpla vatatay hi Don potbhari kutri kartil fakt bhunkay thevalit paise deuan vichar shunya zat sadetod bindok
मुलाखतकार खूपच चांगला आहे. व्यवस्थित ओळख करून दिली, नेटके प्रश्न विचारले, नियंत्रण स्वतःकडे ठेवलं आणि बरोब्बर एक तासात मुलाखत संपली... 👍
१०० पैकी १०० गुण 👌
प्रभाकर जि क्या बात है तुम्ही भाउना आणून
फार मजा आली सारखे भाऊंचे कार्यक्रमाचे नियोजन करा तसेच मि तुमचित्र Digi 9' pratipaksha analyser नियमित बघतो
Keep it up
औरंगजेब आणि टीपू सुलतानचा उदोउदो करणार्यात वाढ कशी झाली गेल्या चाळीस,पन्नास वर्षांत तर कोणातही हिंमत नव्हती.त्या बद्दल हा एक प्रश्न विचारला गेला पाहिजे.
Tyacha uttar sarakarane dyayacha asate BJP sattevar asalyavarcha asa ka hot, fakt nivad nuka jinkanyasathi
Kunala?
@@tanajijadhav5673फक्त निवडणूका जिंकल्या नाहीत आजच्या पाकिस्तान सारखी परिस्थिती भारतात येऊ दिली नाही 300/-रु किलो आटा 2000/- रु.गॅस इत्यादी पाकिस्तान पेक्षा भारतातील जनता आजघडीला निश्चित सुखी आहे.
@@swapnapandit478yanla tevdi samaj kote baherchya desha mdhe aplya desha kde bagnya cha lokan cha drushtikon change jalay Ani apan ith lagloy divchayla ....yanla gas electricity kami havay mnje gas 150 rs la pahije Ani petrol 50 rs ltr pahije Congress chya kalat pn tevdach hota na ... inflation gel khaddyat fakt sagla swasta pahije Ani gheun ja deshala 20 yrs mge Ani maga mg bhika Pakistan Bangladesh sarkh
@@tanajijadhav5673तु स्वतःला खुप शहाणा समजतोस जेव्हडी लायकी तेवढच बोल
छान मुलाखत असेच कार्यक्रम करा आपोआप मोदींचा प्रचार होईल
मोदींचा नाही BJP cha.
Mg patrakar nishpax asawa he tatw kuthe gel ..
Pracharak modi cha hoto papu cha prachaar joker log kara
श्री. सुर्यवंशी साहेब आणि माननीय श्री आमचे लाडके भाऊ तोरसेकर यांचे हाद्रिक अभिनंदन 🙏🌹आपल्या दोघांना एकाच मंचावर पाहून खुप आनंद झाले. हिंदू धर्माचे एकनिष्ठ खरे प्रेम करणारे चालना देणारे आमचे योध्ये.
हार्दीक
Deshache vatole zale tri चालेल पण. Bjp chi ch chatnar 😂
Dalal ahet te udya congres chi satta Ali ki tikade gonda gholanarya avaladi hya tumachi vaicharik sunta kartil patrakarane sarkarla prashna vicharayche asatat virodhakana nahi ani kuthale potapanyache prashna mandalet ani je Kam BJP shindela jamal nahi tyasathi hi Don lutbhari kutri bhunkay thevalit
जय श्री राम 💐🌹🙏🙏
अरे अंध भक्त हार्दिक😂😂😂😂
आणि तू ज्याची नाव घेतली ते तर BJP चे पाळीव दलाल आहेत. BJP ने यू यू केलं तर लगेच उध्दव ठाकरे यांच्या वर भुंकायला सुरुवात.😂😂😂😂
नमस्कार,
भाऊ खरोखरच वाखाणण्याजोगी अनुभवी पत्रकार त्यांचे विचार ऐकण्यासाठी दोन्ही कान एक होतात.मन स्थिर होत. भाऊ आणि सुर्यवंशी यांना धन्यवाद!
Bhau is Bhaubali..
Too good one sidede...
No one can beat g8 bhau ..❤
प्रभाकरभाऊ एकदम dashing , Confident दिसताय . 👍👍
मुलाखत आवडली. मुलाखत करानेही चांगले धारदार प्रश्न विचारले. पण भाऊ बिचकले नाही.
भाऊ,
आम्ही आपणास आमचे मोठे भाऊ समजतो, भाऊ corruption बदल sesation करा,
आधिकारी गरीब लोकांनकडून पैसे देऊन बदलीसाठी आमदार ,खासदार व related minister ला देतात,
हे बंद होणार नाही असे महाराष्ट्र शासनाला काय सुचवणार
Right
भाऊनी पत्रकारीतेचे रंगरूप बदलून टाकले
पत्रकारितेचे आर्किटेक्ट - भाऊ तोरसेकर
जो पक्ष हिंदूंचा मागे ठाम पणे उभा राहील त्या पक्षाला मतदान 🚩🚩🚩
Are Bala 60 varsh hindu congresachya bajune hota sampale Kay hindu mag ani modine kiti hinduncha bhal Kel tyapeksha shivaray vacha shahana hindu hoshil ani BJP RSS cha eikun gando hindu banun rahashil
@@tanajijadhav5673 तुला काय काँग्रेस का उद्धव चा पुळका येतो आत्ताच लिहून ठेव bjp घासून नाय ठासून येणार 🚩
@@SATARKAR-MH-11 mi adhi khup maval bhasha vaparali Mazi bhasha lay jahal ahe ani mi kadavat shivasainik ahe tuzyasarkhe rojache 70/80 gando hindu nipatavato thodakyat hindu dharmacha sansthapak kon ani hindutva mhanaje kay sang nahitar Tula hindune kadala nahi ani hinduncha astitva BJP RSS var nahi landya hindu 5000 varsha zali hindu swata samarth ahe lavadyachi khabar nahi Tula ani shetachi berij karat bas tucha nahi kuthalhi bindok pude ubhe kar mazya tyasathi bolato vachan thev parat riplay Karu shakat nahis khatri ahe mala
@@SATARKAR-MH-11 ani lavada ghe Modi yenyasathi fakt Don cha kame sang modichi sarv samanya manasacha jivan susahya karanyasathichi chal pal pitmagya
नमस्कार भाऊ आणि प्रभाकरजी🙏
डिजिटल मिडियाचे या दोन दिग्गजाना प्रश्न करु शकेल आणि त्याचे समर्पक उत्तर या दोघांकडे नसेल तो दिवस कधीच उगवनार नाही जोशी साहेब
🙏 जय हिंद
Prabhakar Suryawanshi, sushil kulkarni Ghanghor and positive thinking is very good for Our Hindustan
This is an eye opener discussion. 👍👍
Eyes फाटतील आता open होऊन होऊन. दर 2 दिवसाला interview आणि चर्चा 🤣
@@user-ku4gk7hn2k😂
लोकशाहीचा मजबुत चौथा स्तंभ म्हणजे पञकार भाऊ चोरसेकरजी व प्रभाकर सुर्यवंशी यांचे सारखे लोक ,यु टुबर ❤❤❤❤❤
Excellent answers by Bhau Torsekar ani Prabhakaji
अलीबाबा आणि 40 चाेरांचे अनधिक्रुत प्रवक्ते.भाऊ प्रभाकर कुलकर्ऩी.लगे रहाे.विवडणूकीनंतर ह्यांची दुकाने बंद हाेणार.
खुप छान झाला संवाद 👌👌👍👍
भाऊ बरोबर बोलतात, मोदींच्या पेक्षा चांगला पर्याय आणला तर मोदींना बाजूला ठेऊ. पण मोदीसारखा प्रभावी नेताआजपर्यंत पहिला नाही.
मोदी is बोलबच्चन
Favda sarkha ghar gobda ami pahile
भाऊ तोरसेकर व सुर्यवंशी यांचे खुपखुप आभार
एक नंबर पञकार युब माध्यम एकदम बरोबर
भाऊ नेहमीच परखड, स्पष्ट, मुद्देसूद बोलतात..यात कोणी पेड वर्कर नाही... ट्रॉलिंग साठी कोणी पैसे देत नाही, आणि कोणी घेतही नाही.
खूप छान सडेतोड उत्तरे दिली भाऊंनी आणि प्रभाकर जी नी 👏👏👏👌👌
भाऊसाहेब तोरसेकर यांचा " प्रतिप्रक्ष " १ल्या प्रसारणापासुन पहातोय! मग प्रभाकर सुर्यवंशी, अनय जोगळेकर , सुशील कुलकर्णी यांना लोक ऐकायला लागले आणि * चमचेगीरी करणारा [ मेन स्टिम मिडीया] पहाणंच बंद करून टाकलीत 😂😅😊❤❤❤🎉
Abp maza चमचे बहादुर!
भाऊ आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत, जिओ हजारों साल...🎉🎉🎉
भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर सुर्यवंशी आपले अभिनंदन आपल्या मुळे आम्हाला राजकीय विश्लेषण कळतात.
Never thought of true journalists like Bhau, Suryavanshi, Kulkarni will be available digitally.
thanks TH-cam for this democratization.
जय श्री राम 💐🙏
Correct aani Aghor,Anay,Prdip Sinha सुशांत सिंह palki,Rubkia मावलांकर
@@anitaathawale7509 जय श्री राम 🌹🙏
@@parasnathyadav3869p]]】
जय श्रीराम
Bhau is one of a kind. Brilliant ethical journalist 🙏
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * संवाद प्रतिसाद कार्यक्रमाचं * प्रश्नोंत्तरींतून * तिघांचांहीं * हार्दिक धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायालयं🙌🙌🙌🙌🙌 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
Bhau is great
सर्व सामान्यांच्या हृदयात जाऊन असे काही विश्लेषण करतात की त्याला तोड नाही.
देशाला पुढे आणण्यासाठी आणखीन असेच पत्रकार तयार झाले पाहिजेत. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा सोक्ष मोक्ष करता,पटवून देता. कसे तरबेज व्हावे,प्रयत्नशील असावे सकारात्मक विचारधारा पाहिजे. तरच यश प्राप्त होईल. या बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद भाऊ साहेब आणि तुमच्या चेले सूर्यवंशी सर.
तुमच्या पत्रकरिकातेला मनपूर्वक शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤
भाऊ आणि प्रभाकर जी मुलुखात परखड ,सडेतोड
संदर्भ, शैली, प्रामाणिकता, आशय ,अर्थपूर्णता आहे म्हणून आवडतात
जय श्री राम 💐🙏
ONE AND ONLY AIM = SANATANI/HINDU RASHTRA 🙏🕉🙏🚩🚩🚩🚩🚩
हो प्रत्येक हिंदूंनी भाजपला शत प्रतिषत निवडून दिले पाहिजे
Bhau na todd nahi.....It's unfortunate that I really didn't know Bhau before Corona....Accidentally I played one video of Pratipaksha and then I started watching/listening to Bhau regularly.... Anay Jogalekar, Bhau and Suryavanshi are the real gems of journalism nowadays.
आ. भाऊ, प्रभाकरजी, सुशीलजी व अन्य काही हे सर्व नैतिकतेच् भान ठेवून राजकीय विश्लेषण व समिक्षा करून जबाबदारीची जाणिव ठेऊनच् योग्य माहिती देतात अशी खात्री वाटते.
Great concept❤
भाऊ तोरसेकर आणि सूर्यवंशी साहेबांनी सर्व गोष्टी वर छान विस्लेषण केले... धन्यवाद 👍👍👌👌🙏🙏
सत्याला धरूण चालणारा पत्रकार भाऊ तोरसेकर जय श्रीराम
खूप छान कार्यक्रम आहे साहेब.
Very good unbiased discussion 🌹🌹Desh Premi 🙏
अत्यंत प्रामाणिक आणि भाऊ तोरसेकर तसेच प्रभाकर सुर्यवंशी यांना बोलते करणारे बी चॅनेल चे चारूदत्त यांची प्रश्र्नउत्तरं चपखल बौधिक ! अगदी उत्तम !
भाउंचे सडेतोड प्रतीउत्तर! भाउ!१००% सहमत!!
कांग्रेस चे राज्यं म्हणजे बांमस्पोट दंगल बेकायदा पाकिस्तानी बांगलादेशी नागरिक सुखात भारतात रहा
इथे कोणी कुठल्याही पक्षाचा नाही. ज्याची मते लोकांना पटतात त्या youtubers ना लोकांचा प्रतिसाद मिळतो. लोकांची मते आणि विचार youtuber च्या विचार आणि मते जुळली की लोक त्यांना डोक्यावर घेतात.
भाऊ तुरसेकर यांचे विश्लेषण खरोखर डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे, हिंदू धर्मासाठी त्यांच्यासारखा दुसरा पत्रकार माहीत नाही
क्या बात है….. जबरदस्त
भाऊ व सुर्यवंशी सर एकुण फार फार सोसले आहे. भाऊनी आपले मानधन सांगितले . आणी यु ट्युब चे मानधन सांगितले . हा फरक आहे.🌹🙏
गेल्या आठ वर्षात पत्रकारिता किती खालच्या थराला गेलेय हे लोकांना चांगले समजले आहे. कोणीही कितीही आटापिटा केला तरी 2024 ला बीजेपी ला नारळ नक्की!
Excellent discussion. Both guests are stalwarts of TH-cam.
झकास, भाऊ आणि प्रभाकर जी, तुमच्या सारख्या you tubers ची गरज आहे आत्ता. यात सुशिलजी अश्विनजी आणि अनय पण छान कार्य करत आहेत 🙏
Khup sundar mulakhat
सध्याचा मेनस्ट्रीम मिडीया अत्यंत एकांगी, सत्यापासून दूर गेला आहे.
खुप छान विश्लेषण सलामभाऊ सलाम डी जी
फारच छान वाटलं. धन्यवाद
खूप छान, अगदी समर्पक उत्तरे होती,
😢 हा व्हिडिओ खूप छान आहे
विषय खूप छान आहे
एक एक प्रश्नांना भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर सुर्यवंशी यांनी सडेतोड उत्तर दिले . त्याबद्दल दोघांचेही खूप खूप आभार .
हे खरं आहे की युट्यूब ही आता मेन स्त्रेंथ मीडिया झाली आहे .
हो मला हे खरं वाटत की मी स्वतः काम करत असताना राजकीय किंवा इतर विषयाचे विश्लेषण मी ऐकत असतो .
भाऊ , सुशील कुळकर्णी , प्रभाकर सुर्यवंशी , अश्विन घनघोर , हिंदी मध्ये ओमकार चौधरी हे खूप छान राजकीय विश्लेषण करतात .
तर अनय जोगळेकर राजकीय विश्लेषण करतातच परंतु त्याच बरोबर अंतर राष्ट्रीय विषय सुद्धा मांडतात .
धन्यवाद !
Bhau T is a legend. A genius that needs to be heard, understood and then respect flows. Take a bow Bhau T
जय श्री राम 💐🙏
Janta, desh, ki, chinta, hai, b, j, p, ko, bharat, mata, ki, जय,
Bhau torsekar and all his colleagues are really great
They have exposed the hyppocrocy, double standard snd biased nature of marathi print & electronic media very badly.
निर्भीड, निःपक्षपाती व सडेतोड चर्चा जी आजकाल कुठेही मुख्य प्रवाहात सुद्धा ऐकायला मिळत नाही तसेच भाऊ तोरसेकर सारखा एक असामान्य व्यक्तिमत्व डिजिटल मिडिया येण्यापूर्वी अंधारात होतं याचं वाईट वाटतं ही चर्चा घडवून आणली याबद्दल आपणास धन्यवाद - एक सामान्य नागरिक तालुका पाटण जि.सातारा.
Prabhakar sir
Tumchya guru aani chela doghanchi mulakhat Aani tumche vichar 👌👌 apratim,🙏🙏
भाऊ म्हणजे आजचे आनंद फंदी... शब्दातुन फटका... 👊