मोदी शहांचे डावपेच मी उलगडून सांगतो आणि लोकं मलाच मोदी भक्त म्हणतात.. पुरोगामी ते प्रतिगामी.. भाऊ..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • पं दीनदयाळ व्याख्यानमाला पुष्प तिस...- मा श्री भाऊ तोरसेकर विषय पुरोगामी झाले प्रतिगामी..
    वंचितांचे लढे लाभार्थी लढतात..
    वंचितांच्या चळवळी चालवणारे हेच सगळे लाभार्थी आहेत.. भाऊ तोरसेकर व्याख्यान.. Bhau Torsekar Speech 370..
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या मराठीत माहिती या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at bnnmarathi@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN.
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #bhautorsekarspeech #bhautorsekarbhashan #bhaitorsekarvyakhyan #bhautorsekar३७० #bhautoraekar370 #bhautorsekarnarendramodi #bhautorsekarmodi #bhautorsekar #bhautorsekarkalam370 #bhautorsekaroldspeech #bhautorsekartodayspeech #bhautorsekarbestspeech #bhautorsekarpok #bhautorsekarlatestnews #bhautorsekartodaynews #bhautorsekarlive #bhautorsekarlatestupdate
    #marathit_news_bharati_news_network #मराठीतमाहिती #marathit_mahiti_bharati_news_network #मराठीतमाहिती #marathit_mahiti_bharati_news_network
    bhau torsekar full speech | भाऊ तोरसेकर यांचे भाषण |,भाऊ तोरसेकर व्याख्यान |,भाऊ तोरसेकर यांचे भाषण,bhau torsekar,भाऊ तोरसेकर,भाऊ,तोरसेकर,भाषण,bhau,torsekar,speech,bhau t orsekar speech,bhau torekar latest speech,bhau torsekar vyakhyan,bhau torsekar latest speech,bhau torsekar pratipaksh,bhau torsekar yanche bhashab,bhau torsekar devendra fadanvis speech,भाऊ तोरसेकर भाषण देवेंद्र फडणवीस,bhau torsekar speech latest
    #bhautorsekaronpirogami #bhautorsekarongirishkuber #bhautorsekaronkumarsaptrshi #bhautorsekar

ความคิดเห็น • 485

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 ปีที่แล้ว +113

    भाऊ लाख तोफांची सलामी. ईश्वर कृपेने आपणास दीर्घ आयुष लाभो.

  • @satya5197
    @satya5197 ปีที่แล้ว +23

    भाऊ दि ग्रेट!!!!! भाऊ जैसा कोई नहीं है, भाऊ तुमचं भाषण ऐकतच रहावं कधीच संपू नये असे वाटते

  • @madhum7100
    @madhum7100 ปีที่แล้ว +3

    एक अत्यंत एकतर्फी विश्लेषक! अतिशय निराशाजनक!

  • @123-Gajanangujar.
    @123-Gajanangujar. ปีที่แล้ว +55

    भाऊ आपणास नमस्कार, ईश्र्वर आपणास दिर्घायुष्य देवो,आपण खूपच अचूक विश्लेषण करता,खूप आवडते.

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 ปีที่แล้ว +24

    अतीशय सुंदर कांग्रेस बद्दल विचार, कांग्रेस केव्हाच नांव संपायला पाहिजे होते कारण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघटन होत तो पक्ष नाही परंतु ह्या नेहरू यांनी लुटण्यासाठी ह्या नावाने लुटा केली, परंतु देशात कांग्रेस नाव संपायला पाहिजे, नक्कीच देशात प्रगती होईल अशी मी अपेक्षा करतो... धन्यवाद भाऊसाहेब आपणास नमण

  • @bharatgodambe9007
    @bharatgodambe9007 ปีที่แล้ว +6

    apratim भाऊ लाख तोफांची सलामी. ईश्वर कृपेने आपणास दीर्घ आयुष लाभो.✔🎸

  • @milindkulkarni6469
    @milindkulkarni6469 ปีที่แล้ว +21

    भाऊ तुमची मार्मिक आणि बोचणारी टीका ऐकायला मज्जा येते! कुठल्याही वृत्तपत्राच्या दावणीला बांधून न घेता तुम्ही स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवले ह्याचे अप्रूप वाटते!💐💐💐

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว +173

    भाऊ तुम्ही 100 वर्ष जगलच पाहिजे आमच्यासाठी.

    • @rangkiran8563
      @rangkiran8563 ปีที่แล้ว +4

      अतिशय उत्कृष्ठ उद् बोधन

    • @nathamane7943
      @nathamane7943 ปีที่แล้ว +2

      👌👌👍🏿👍🏿👍🏿

    • @meerakamat3621
      @meerakamat3621 ปีที่แล้ว +5

      भाऊ तुम्ही मनाने खूप तरूण आहात देव तुम्हाला शतायुषी करो🙏🙏

    • @shivanandhiremath1435
      @shivanandhiremath1435 ปีที่แล้ว +1

      Hatts off to Bhavu.....! Really a great personality...👍

    • @sudhasardesai8044
      @sudhasardesai8044 ปีที่แล้ว +1

      आदरणीय भाऊ नमस्कार ऐकमेव भाऊएकमेवमोदीजी
      👍🙏👍🇧🇴🌷

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 ปีที่แล้ว +16

    भाऊंचे विचार ऐकून ऐकून राजकारणाकडे व राजकारण्यांकडे कसे पहावे त्यातील मेख हळूहळू उलगडत जाते. भाऊ ग्रेट आहात. खूप समर्पक बोलता आपण. नमस्कार आपणास.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 ปีที่แล้ว +151

    शंभर शरद पवार चरख्यात टाकल्यावर
    दुसऱ्या बाजूने जो एक कप रस निघतो त्याचं
    नाव नरेंद्र मोदी आहे..🤣🤣🤣👍👍👌👌🙏🙏🙏

    • @user-mz9xx7qu9o
      @user-mz9xx7qu9o ปีที่แล้ว +10

      Wakdya sampla ata...putanya sudha tyala wicharat nahi

    • @anandtalekar8750
      @anandtalekar8750 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर आहे भाऊंचं.

    • @arjunthube6349
      @arjunthube6349 ปีที่แล้ว

      फक्त वाईटच बघा चांगले लपून ठेवा भिष्मासारखे

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 9 หลายเดือนก่อน

      भाऊ म्हणतात मी मोदींच्या चाली समजून सांगतो, तरीही मला मोदी समर्थक समजतात?काल, आज, उद्या ,यांची भाषणे ऐका.60 वर्षे तुमचे वय नक्कीच नसेल.

    • @SavitriPatil-pb6iz
      @SavitriPatil-pb6iz 6 หลายเดือนก่อน

      ​@@user-mz9xx7qu9o🎉

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy ปีที่แล้ว +2

    💚🤍🧡 💜💠🌸💠🔸🔹✴ उत्तम वक्तृत्व ✴श्री भाऊ तोरसेकर✴ तर्कशुद्ध विश्लेषण ✴🔹🔸💠🌸💠💜🧡🤍💚

  • @SureshChavan-nh2tz
    @SureshChavan-nh2tz ปีที่แล้ว +12

    भाऊ अफाट. बुद्धिमत्ता आहे आपली. तुम जिओ. हजारो. साल हर salake दिन हो. पचास हजार.

  • @shrikantlondhe5887
    @shrikantlondhe5887 9 หลายเดือนก่อน

    अत्यन्त समर्पक व अचूक 🌹

  • @yogeshvijapurkar1668
    @yogeshvijapurkar1668 ปีที่แล้ว +58

    भाऊ म्हणजे भाऊच!🙏🙏🙏

  • @user-pk1956
    @user-pk1956 ปีที่แล้ว +17

    भाऊ मोठा हुशार, भाऊ सारखा हुशार माणूस ह्या जगात नाही, भाऊ तुम्ही २०० वर्षे जगा आणि जगाचा उध्दार करा, बोला भाऊमहाराज की जय 🚩

  • @tatyapatil7622
    @tatyapatil7622 หลายเดือนก่อน +1

    उत्तम

  • @prakashkadukar7005
    @prakashkadukar7005 ปีที่แล้ว +1

    Bhaau good good extraordinary good better best

  • @pravinb7080
    @pravinb7080 ปีที่แล้ว +31

    भाऊ हे तुमचे पत्रकारिता मधले विचार तुम्ही मांडत आहात...आणि पत्रकार म्हटला की समविचारी......म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलणारा... व सत्य घटना समोर दाखवणारी ही पत्रकारिता....पण आता आताचे पत्रकार आणि मीडिया हे जिथे भेटेल तिथे जातात म्हणजे ....आणि त्यांचीच लाल करतात...असो....सध्या लोक काही म्हणू दे....कारण सरकार विस्तार झाल्यापासून ते स्वतः मंद भक्त झाले आहेत. .....परंतु भाऊ तुमच्या परकड मताबरोबर मी आहे...

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 ปีที่แล้ว +4

    भाऊ मी तुमचे व्हिडिओ दररोज बघते मला तुमचे विचार खूप आवडतात व न घाबरता व खूप अभ्यासू व छान विचार माडतात पाटील विजया आनंदराव

  • @sanjayhingse3619
    @sanjayhingse3619 ปีที่แล้ว +5

    भाऊ ही आपली संपत्ती आहे त्यांना सर्व प्रकारे समर्थन, संरक्शन, देणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे.

  • @sundharaokokate7777
    @sundharaokokate7777 ปีที่แล้ว +15

    भाऊ आपण दररोज युटूब वर जे विषल्शेन करत असता ते खुपच छान आणी निर्भिड पारदर्शक सत्य आपण आम्हा ऐकवता त्या पेक्षा आजच व्याख्यान आपल वेगळ्या रंगाढंगात सादर केल ते खुपच भावल भाऊ मि तुमचा प्रेक्षक आहे फॅन आहे आपणास निरोगी दिर्घ आयुष्य लाभावे अशी प्रार्थाणा आमचे परम दैवत पंढरीच्या पाडुरंगाच्या चरणीकरतो
    ऐक मराठा जय शिवराय ऐक शेतकरी व वारकरी महाराष्ट्र

    • @laxmanpatil6213
      @laxmanpatil6213 ปีที่แล้ว

      भाऊ तुम्ही शंभर वर्षे जका अशी प्रार्थना परमेश्वराकडे करतो

  • @rohitgawali3460
    @rohitgawali3460 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्याख्यानमाला

  • @vinodmishra6641
    @vinodmishra6641 ปีที่แล้ว +6

    भाऊ धन्यवाद बहुत आँख खोलने वाला विश्लेषण राजनेताओं और लुटियन पत्रकारो को सुनना चाहिए

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 ปีที่แล้ว +7

    Super duper bhau

  • @sanjeevjoshi915
    @sanjeevjoshi915 ปีที่แล้ว +11

    भाऊ आजच्या भाषणात तुम्ही सो कोल्ड बुद्धी जिविंची जी बिनपाण्याने केली ती खूप कौतुकास्पद आहे. आजचे भाषण खूप मोठे असूनही तुम्ही ज्याप्रमाणे त्यांची जिरवली ते ऐकून वागळे जीवी व तत्सम ढोंगी लोकांना जी थप्पड मारली व ती पण सर्वांना हसवत. खरेच भाऊ तुम्ही ग्रेट आहात. प्रतिपक्ष जेव्हा पासून सुरु झाला तेव्हा पासून मी तुमचा चाहता आहे. एव्हडे विनोदी भाषण तुमचे ह्या आधी ऐकले नव्हते. धन्यवाद 🙏🙏

  • @MilindKashikar-yo4oy
    @MilindKashikar-yo4oy 11 หลายเดือนก่อน

    बेडर पत्रकारीता आणि निरपेक्षतेने ती कशी करतात ........... याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री.तोरसेकर साहेब!!!!

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 ปีที่แล้ว +4

    सर्वांना पुरवून आणि पूरून उरणारा 'विचार', म्हणजे 'भाऊ' ! 🙏🙏🙏

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 ปีที่แล้ว +7

    नमस्कार भाऊ मी युट्युब वरचे प्रत्येक व्हिडिओ न चुकता ऐकते तुमचे प्रत्येक व्हिडिओ एक नवा विषय आणि योग्य सल्ला घेऊन येत असतात त्यामुळे आमच्यासारखे सामान्य लोक त्यातून बऱ्याच गोष्टी जाणून घेत असतात आम्हाला राजकारणातल्या माहीत नसलेल्या गोष्टीही ज्या चुकीच्या दाखवल्या जातात त्या कशा चुकीच्या आहेत ते सर्व व्हिडिओ मुळे आम्हाला समजते माननीय प्रधानमंत्री मोदी जी हे किती दूरदृष्टी आहेत देशाचा सर्व बाजूने विचार करणारे व्यक्तिमत्व आहे हे तुम्ही नेहमीच सांगत असतात आणि ते आता आम्हाला पटायलाही लागले आहे धन्यवाद सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 वंदे मातरम जय श्रीराम हर हर मोदी जी घर घर मोदी जी

  • @kalyanbelsare6215
    @kalyanbelsare6215 ปีที่แล้ว +10

    भाऊ म्हणजे भाऊ, ग्रेट 🙏👌
    काय विश्लेषण, हॅट्स ऑफ 🎩

  • @KisanraoSautkar
    @KisanraoSautkar ปีที่แล้ว

    अप्रतिम अफलातून फारच छान भाऊ

  • @arjunmane50
    @arjunmane50 ปีที่แล้ว +1

    Great bhau

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 ปีที่แล้ว +5

    नाद करायचा नाय...भाऊंचा कुणीच नाद करायचा नाही...व करूच शकत नाही...अतिशय मार्मिक शिर्षक...खरच भाऊ मोदी शहांना समजून सांगताहेत...पण पुरोगाम्यांना ते ऐकायचं नाही....किंवा त्यांचे कान बधीर झालेत...मोदी भक्त उपमा देऊन बसलेत...केवळ त्याचमुळे बावळ्यांना व मोदी समजेनात...!!!
    @ Great भाऊंसारखे फक्त भाऊच...उदंड आयुष्य लाभो या अफलातून आवलीयाला...घरात बसून...सगळं वास्तवातलं राजकारण जीभेवर असलेला... एकमेव पत्रकार...मागचा कुत्रा भुंकला...म्हणुन मी भुंकतोय....आती चपखल ऊदा.....अफझल खान कोथळा...वैचारीकतेतून .हसुन हसुन बेजार करणारे फक्त भाऊच.........!!!!!!!!!

  • @DattatrayMetkari-kh8ct
    @DattatrayMetkari-kh8ct 2 วันที่ผ่านมา

    भाऊ अतिशय सुंदर विश्लेषण करता अतिशय हुशार आहे भाऊ

  • @vikrambhandarge9218
    @vikrambhandarge9218 ปีที่แล้ว +13

    भाऊसाहेब तोरसेकर तुम्ही मंजे पोल खोल आणि युक्ती वादी तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो 🙏🙏🤪😜😝😛🤗🌻🌻

  • @seemaparwatkar46
    @seemaparwatkar46 ปีที่แล้ว +8

    Bhau tumhi great ahat

  • @cvbrid9
    @cvbrid9 11 หลายเดือนก่อน

    Well-explained "MODI" by BhauTorsekar/excellent narration

  • @mukeshchheda273
    @mukeshchheda273 ปีที่แล้ว

    Superb. .the real facts....thank you Bhau

  • @umakantuttrwar6608
    @umakantuttrwar6608 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर ❤❤

  • @VivekananadShripati
    @VivekananadShripati 11 หลายเดือนก่อน

    Nice, excellent💯👏👍👏👏👏 speech

  • @shreeu5407
    @shreeu5407 ปีที่แล้ว +4

    भाऊ तुमची निष्पक्ष पत्रकारिता आजकालच्या पेड पत्रकारांना कळणार नाही !! भाऊ तुम्ही ग्रेट आहात

  • @ankushghadi9293
    @ankushghadi9293 11 หลายเดือนก่อน

    भाऊ,तुम्हाला आणि मोदीजी ना 100 वर्ष आयु लाभो.

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 ปีที่แล้ว +4

    भाऊ खरोखर. तुम्हि आगदी सत्य बोलता

  • @mohanhuddarshanark
    @mohanhuddarshanark ปีที่แล้ว +55

    Bhau should be given international plate form. He is wonderful.He is orator of all greatest .

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 ปีที่แล้ว +14

    मोदीभक्त म्हणु देते की .मोदीभक्त असण्यात गैर काय ?

  • @digambarpatil2574
    @digambarpatil2574 ปีที่แล้ว +2

    भाऊ तोरसेकर ग्रेट पत्रकार आहेत उत्तम वक्ते आहेत मुद्देसूद आणि सडेतोड बोलणारे आहेत त्यांना खरोखरच शंभर वर्ष आयुष्य मिळो ही माझी सदिच्छा आहे धन्यवाद

    • @bandushetabhang3421
      @bandushetabhang3421 ปีที่แล้ว

      एकच पत्रकार फक्त भाऊ

  • @jeetendrapatil524
    @jeetendrapatil524 ปีที่แล้ว +49

    Bhau.... the great man, hat's off to you 👍

  • @suryakantsabde2773
    @suryakantsabde2773 ปีที่แล้ว +52

    भाऊ तुम्हाला शत् शत् नमन, तुमच्या सारखे तुम्हीच

    • @nagoraokulkarni9624
      @nagoraokulkarni9624 ปีที่แล้ว

      Very GOOD OUR BRathar Rèletion.

    • @nagoraokulkarni9624
      @nagoraokulkarni9624 ปีที่แล้ว

      ❤😂

    • @nagoraokulkarni9624
      @nagoraokulkarni9624 ปีที่แล้ว

      Nagorao Kulkarni is pune namaste SIR please.

    • @bhgawankadam5560
      @bhgawankadam5560 ปีที่แล้ว

      You are not a man who is not to as is equal to other BHUDHIJEEVEE. Due to your lectures to OTHER BIDHIJEEVEE in metropolis. Try to give. such FALTUTE lectures in villages in front of farmers.They will not tolerate SHURY. TRY ONCE.

  • @tukarampatil8024
    @tukarampatil8024 11 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तोरसेकर मोदीचा भक्त आहेच कारण त्याची जेवढी म्हणून भाषणं ही प्रो मोदी आहेत.

  • @proguys9398
    @proguys9398 4 หลายเดือนก่อน

    विडिओ सगळे बघितले पण प्रत्येक विडिओ उदाहरण सारखे आहेत 💐

  • @uttammore143
    @uttammore143 ปีที่แล้ว +6

    भाऊ तोरसेकर साहेब तुम्ही खूप खूप छान बरोबर बोलथाय 👌👌

  • @bapujoshi
    @bapujoshi ปีที่แล้ว

    सत्यमेव जयते

  • @vijaybidkar2799
    @vijaybidkar2799 11 หลายเดือนก่อน

    वंदन वंदेमातरम्

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 ปีที่แล้ว +37

    सगळ्या लोकांना मनापासून विनंती करतो की हा व्हिडीओ तुमच्या फेसबुक व फोनवर असलेल्या लोकांना शेअर करा.
    मित्रांना शहाणे करा

  • @इंद्रधनूमराठी
    @इंद्रधनूमराठी ปีที่แล้ว +1

    भाऊ 1 नंबर

  • @amitmaladkar1348
    @amitmaladkar1348 ปีที่แล้ว +3

    अफलातून्न व्याख्यानं👌👌👌👌 भाऊ तुमच्या प्रतिभेला सलाम

  • @lateshbomble144
    @lateshbomble144 10 หลายเดือนก่อน +1

    Bhau is great 🙏🙏

  • @shantaramlokhande5774
    @shantaramlokhande5774 11 หลายเดือนก่อน

    Bhau,very great very good observative. Sambhadhan

  • @pritamkulkarni4175
    @pritamkulkarni4175 ปีที่แล้ว +4

    भाऊ मामा 🙏🌹आधी मी भाऊकाका म्हणायचो! आज मामा!! खुपच तणावात होतो आणि आहे पण हा भाग, आपल्या विवेचनाने मला वेगळ्याच उंचीवर नेऊन तिथून मला सारं एका दृष्टीक्षेपात दाखवलं!! अर्थात माझंच प्रतल ! सारी सही, चपखल उदाहरणे, दाखले!! माझ्या परिघातील बुद्धिवादी,सोयीने प्रतिगामी, पुरोगामी 🙏🙏🌹मामा खुप धन्यवाद!! 🌹🌹🌹

  • @hemantdevasthali2904
    @hemantdevasthali2904 ปีที่แล้ว +3

    Long live Great Bhau saheb.🙏💙🙏❤️🙏🌹👍🌼👍तुम्ही 100 वर्षें जगा ही परमेश्वर चरणीं मनःपूर्वक प्रार्थना भाऊजी।🙏🌹🙏💙🙏❤️🙏💜🙏🧡🙏💚🙏💛🙏🌹🙏🌼🙏

    • @suhasnaik589
      @suhasnaik589 11 หลายเดือนก่อน

      Bhau great.
      Masta pital ughade kele hya GANDHI WADUANCHE.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 ปีที่แล้ว +7

    Lae bhari

  • @vikassule5828
    @vikassule5828 ปีที่แล้ว +3

    प्रकृति सुदृढ ठेवा. शुभेच्छा

    • @lalaso.5754
      @lalaso.5754 ปีที่แล้ว

      शुभेच्छा

  • @kaalakauwwa
    @kaalakauwwa ปีที่แล้ว +2

    संगीतात लता दि,
    क्रिकेटमध्ये सचिन,
    राजकारणात मोदी,
    आणि पत्रकारितेतील दुसरा भाऊ कधीही होणार नाही तुम्हाला अनंतकाळचे जीवन मिळावे यासाठी मी देवाला प्रार्थना करतो 💐🙏

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 ปีที่แล้ว +26

    Never ever listened such intellectual address in last decade. A 'must listen' till the end.

  • @prakashtare007
    @prakashtare007 11 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 ปีที่แล้ว +10

    भक्त कोणाचे का असेना, पण भाऊंच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं खूप आहेत....

  • @kasiinaathbirdawade7959
    @kasiinaathbirdawade7959 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर, मार्मीक , परखड आणि प्रामाणीक विचार मांडलेत तुम्ही भाऊ.
    जय हिंद.

  • @sjagtap1899
    @sjagtap1899 ปีที่แล้ว +1

    Khar ahe
    Evadhi bhakti देवाची केली तर पुण्य तरी मिलेल

  • @hindaviphalke8452
    @hindaviphalke8452 ปีที่แล้ว +10

    श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी जय जवान जय भारत ।।
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @anantdeshpande195
    @anantdeshpande195 11 หลายเดือนก่อน

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छां.

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 ปีที่แล้ว +8

    गेली सत्तर वर्ष बांधलेली दोरी...मोदींनी सोडवली...पदू वांगं खात नाही...70 वर्ष दोरी सोडली नाही...तीचं दडलं होतं..370 ....मोदींनी पदुला वांगं खायला लावलं व दोरी सोडली.......!!!!!!!!!!!

    • @sheshraohemane1119
      @sheshraohemane1119 ปีที่แล้ว +1

      भाऊ खरच खूप छान बोलले त

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 ปีที่แล้ว +7

    भाऊचां खाऊ सर्वानां खाता येणार नाही, कारण यांच्या पचनाला जड जाईल; तरी आंमत्रण देतात.

  • @jayakashalikar3789
    @jayakashalikar3789 ปีที่แล้ว +5

    Bhau Torsekar ultimate 👍👌🏻

  • @rukminikate9550
    @rukminikate9550 ปีที่แล้ว

    Great bhau torsekar😊

  • @sumedhasubhash
    @sumedhasubhash ปีที่แล้ว +4

    भाऊ खऱ्या अर्थाने जाणते. तुम्हाला मानाचा मुजरा. हर हर महादेव

  • @Relaxtrades
    @Relaxtrades ปีที่แล้ว +5

    Great Bhau

  • @shrirnivaskane895
    @shrirnivaskane895 ปีที่แล้ว

    भाऊ अतिशय छान

  • @ashokchitre8040
    @ashokchitre8040 ปีที่แล้ว +8

    Simply wonderful. Totally realistic.

  • @shripadjoshi9765
    @shripadjoshi9765 ปีที่แล้ว +11

    भाऊंचा जवाब नाही. भाऊ खरं आणि परखड बोलतात.

  • @prakashpitale7729
    @prakashpitale7729 10 หลายเดือนก่อน

    खुपच छान भाऊ

  • @PrafulGandre
    @PrafulGandre ปีที่แล้ว +6

    Great orater, Bhau.

  • @NandkumarPendse
    @NandkumarPendse 10 หลายเดือนก่อน

    Fantastic

  • @s17kulkarni17
    @s17kulkarni17 ปีที่แล้ว +1

    🙏भाऊ नमस्कार खुपच माहितीपुर्ण

  • @pmg2016
    @pmg2016 ปีที่แล้ว +7

    भाऊंना राज्यसभेत पाठवलं पाहिजे. बरेच विरोधी खासदार जीव देतील! 😄😄

  • @keshavfoferkar775
    @keshavfoferkar775 ปีที่แล้ว +1

    भाऊ साहेब आपले निप क्षपाती ' निडर'अनमोल विचार ऐकण्यासाठी मी आसुरले ला असतो. आपल्या विनोद बुद्धीने राजकारण्यांवर आपण ओढलेले आसूड लाजबाब. आपणास शभर तोफांची सलामी देऊन आपणास दिर्घायु ष लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो!

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 ปีที่แล้ว +1

    खुपच छान विष्लेशन भाऊं, धन्यवाद सर

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 ปีที่แล้ว +14

    भाऊ कधी कधी फार खरे बोलतात 😍🙏

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 ปีที่แล้ว +2

      कधी कधी म्हणजे काय?

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 ปีที่แล้ว +20

    Bhau the great,No words to explain
    Respect 🙏

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुम जियो हजारो साल और साल कै दिन हो पचास हजार.

  • @anandraobamne2765
    @anandraobamne2765 ปีที่แล้ว +2

    आपल्या बुध्दीला मानलं पाहिजे?? खूप छान एका शेतकऱ्यांना पण खूप काही शिकायला मिळालं 🙏🙏

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 ปีที่แล้ว

    Greet sir Ji

  • @hemanttendolkar1850
    @hemanttendolkar1850 ปีที่แล้ว +1

    भाऊ जिंकलत 🙏👌

  • @nagoraokulkarni9624
    @nagoraokulkarni9624 ปีที่แล้ว

    Namaste SIR I am ❤NAGORAO KULKARNI PUNE VERY NICE.PUNE

  • @satishh7603
    @satishh7603 ปีที่แล้ว +11

    मज्जा पहा,,,,,,, आम्ही त्याना *"चाटू"* म्हणतोय,,,, ते आम्हाला अंध,,,,,,,,,,,, "**भक्त**" म्हणतात......
    😍😍

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 ปีที่แล้ว

    BHAU TORSEKAR JINDABAD 100=

  • @vijaydeshmukh454
    @vijaydeshmukh454 9 หลายเดือนก่อน

    Bhau.Salute to you,and slap to BUDDHIJIVI who support Pawar and opposition.

  • @rasikakulkarni1707
    @rasikakulkarni1707 ปีที่แล้ว +5

    Fantastic unbelievable

  • @dattatray08
    @dattatray08 11 หลายเดือนก่อน

    शेवटचे वाक्य पटले 👌👌

  • @IrappaBhasgikar-gi6ju
    @IrappaBhasgikar-gi6ju ปีที่แล้ว

    Bhu saheb U R great

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว

    ग्रेट भाऊ तोरसेकर अप्रतिम विश्लेषण अगदी सडेतोड उत्तर देत आहेत

  • @ntkulkarni4394
    @ntkulkarni4394 ปีที่แล้ว +1

    Bhau you are great.