९६. ७ /१२ तील एकत्र कुटुंब कर्ता आणि वाद विवाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 188

  • @ajinkyanimbalkar7662
    @ajinkyanimbalkar7662 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार.....धन्यवाद अत्यंत नाजूक विषयाबद्दल आपण मार्गदर्शन केलात...1973 पर्यंत एकुपू नोंद होती तसा फेरफार आहे. पण आता फक्त एकुपू मयत आहेत त्यांच्या वारसांची वारस होती 2013 ला संपूर्ण क्षेत्राला झाली आहे. आता इतर वारस रेकॉर्ड आणणे साठी कुणाकडे दाद मागावी लागेल

  • @diliptambe1135
    @diliptambe1135 11 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार साहेब आपण जी माहिती दिली आहे त्याच्याबद्दल धन्यवाद

  • @abhichorage6694
    @abhichorage6694 7 หลายเดือนก่อน +1

    साहेब माझे आजोबा घर जावई होते आजी च्या गावी म आमचं एकत्र कुटूंब होते पण आजी वारली आणि आजीच्या भावाने जमीन विकत आहे काय करता येईल

  • @diliptambe1135
    @diliptambe1135 11 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार साहेब मला एक विचारायचं आहे कुटुंबाचा एकत्रित खाता असल्याने जो कुटुंब प्रमुख आहे त्याला न विचारता जमिनीमध्ये (सातबारा) नावे टाकता येतात का?

  • @pralhadpatil-n9b
    @pralhadpatil-n9b 9 วันที่ผ่านมา +1

    सर आपली भेट द्यावीशी वाटते नंबर मिळाला असता तर बर झाल असत

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 วันที่ผ่านมา

      कृपया प्रथम legalliteracy1@gmail.com
      यावर मेल पाठवा. मग नंबर कळवू.

  • @dharmendrajadhav6783
    @dharmendrajadhav6783 ปีที่แล้ว +1

    साहेब, मी प्रकल्पबाधित आहे, त्या सबंधित मला माहिती हवी आहे.
    सध्या पुनर्वसन प्रक्रिया ,"महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999". या कायद्या अंतर्गत होत आहे ,असे समजले. त्यानुसार काही शासन निर्णय निघतात. त्यानुसार प्रकल्पबाधित यांना
    पॅकेज किंवा जमीन असे पर्याय 1व पर्याय2 मोबदला मिळतो असे समजले, हे पर्याय आहेत त्याबद्दल
    सविस्तर माहिती मला हवी आहे.ती कोठे मिळेल?
    तुम्हास या माहिती असेल, किंवा तसे शासन निर्णय
    असल्यास सदर माहिती द्या.ही विनंती आहे.

  • @sunandaborkar3412
    @sunandaborkar3412 ปีที่แล้ว

    joint family manegar ne 32 g chi kimat bharli ani sarv property tyache ektyache nav lagle ahe mi appeal kele ahe ani ata suit file karnar ahe mhanun case laws pahije hota

  • @jakirtadvi9866
    @jakirtadvi9866 2 ปีที่แล้ว +1

    सर मी आदिवासी व्यक्तीची जमिन परत मिळण्या बाबत तहसील कार्यालय सिल्लोड उपविभागीय कार्यालय सिल्लोड जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे वेगवेगळे अर्ज दाखल केले होते तरी
    तहसीलदार म्हणतात की आम्हाला अधिकार नाही खरेदी खत रद्द करण्याचे.
    उपविभागीय अधिकारी कार्यालय म्हणते की तुम्ही रितसर वकील लाऊन अपिल दाखल करा
    जिल्हाधिकारी कार्यालय म्हणते की तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अर्ज दाखल करा
    सर योग्य ते मार्गदर्शन करावे सर

    • @rajendrashinde5465
      @rajendrashinde5465 ปีที่แล้ว

      जमिन आदिवासिंना परत करता येते त्यासाठी तहसिलदार यांचेकडे अर्ज करा

  • @naraynshinde8513
    @naraynshinde8513 ปีที่แล้ว +2

    सर,आमचा,जुना7.12.80आर,आहे,व,एकञी,करण,झले,तेवा,54.आर,क्षेञ,दाखवनेत,आल,आहे,सर,आमी,भु,आ,आपील,केले,आहे,तर,आमाल,भु,आ,साहेबने,38वषे,चा,विलंब,माफ,केला,आहे,पन,समेरचे,विलंब,माफिवर,मंञलयत,आपील,केले,आहे,,सर,आपील,कलय,तेचे,बाजुने,निकल,लगेन,का,आमचे,बजुने,लगन,का,यचे,ऊतर,सर,सागा

    • @naraynshinde8513
      @naraynshinde8513 ปีที่แล้ว +1

      ऊतर,दय

    • @naraynshinde8513
      @naraynshinde8513 ปีที่แล้ว

      ऊतर,दय,शिद

    • @naraynshinde8513
      @naraynshinde8513 ปีที่แล้ว

      🌹

    • @naraynshinde8513
      @naraynshinde8513 ปีที่แล้ว

      ऊतर,दय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तुम्ही पान तुमची बाजू मांडा ना मंत्रालयात, तुम्हाला उशिरा लक्षात आले असेल तर गुणवत्तेवर विचार केला जाईल

  • @vinodingle6963
    @vinodingle6963 2 ปีที่แล้ว +2

    सर, वादी कडून वेळोवेळी फिस घेऊनही जर आपला वकिल प्रतिवादीस मदत करत असेल तर वादी ने काय करावं ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      प्रतिवादीला मदत करतात हे निष्कर्ष कसा काढला, तसे तुम्ही त्यांना भेटून त्यांचे एन ओ सी घेऊन दुसरे वकील देऊन शकता...

    • @vikaskhandbhor7750
      @vikaskhandbhor7750 ปีที่แล้ว

      Sir, ए कु मा ne sampurn jaga vikali Bakiche varasanche manje bhavache nav satbaryala navte ani etar hakkamadhe nahi but ferfarla ahe

  • @mangeshkunde8816
    @mangeshkunde8816 9 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या आजीचा सातबारा मध्ये एकत्र कुटुंब प्रमुख नाव होते परंतु त्या सातबारा मध्ये अजून सभासद होते आजी वारल्यानंतर त्या जमिनीचे बाकीचे सभासद होते त्यांनी त्या जमिनीचे हिस्से पडून घेतले आणि प्रत्येकाचा वेग वेगळा खाता नंबर तयार झाला परंतु माझी आजी ऑफ झालांतर तिच्या मुलांचा नवीन हिस्से पडले त्याच्या मध्ये तिच्या मुलाचा हिस्सा खाता नंबर मिळाला नाही पण मूळ डिजिटल सातबारा मध्ये तिच्या मुलाचा नाव आहे पण पोट हिस्से पडले आहेत त्यांच्त्य मध्ये नाव नाही पुढे काय करावे टोटल ५६ एकर जमीन आहे सभासद संख्या १६ आहे १७ वा आमचा नाव आहेत पण बाकीचे सभासद आमच्या नावाचा हिस्सा द्यायला तयार नाही पुढे काय करावे
    Reply

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 หลายเดือนก่อน +1

      ७/१२ वर नाव आहे पण तुमच्या हिश्याचे क्षेत्र दाखवले नाही व त्याचा खाते नंबर नाही अशी त्यांची समस्या दिसते. प्रथम या हिस्सेवारीचे आणि वारस नोंदीचे फेरफार तलाठी/तहसीलदार कार्यालयातून काढून घ्या. तलाठी यांचेकडे चौकशी करून तुमच्या नावासमोर क्षेत्र का नाही/ खाता नंबर का पडला नाही विचारा. कोणत्या नोंदीविरुद्ध अपील करावे लागेल ते शोधा. सर्व कागदपत्र जमा करून जवळचे एखादे वकिलांना भेटून महसूल मध्ये अपील करणे योग्य की दिवाणी न्यायालयात वाटप दावा लावणे योग्य हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल.

    • @mangeshkunde8816
      @mangeshkunde8816 9 หลายเดือนก่อน

      विशेष माहिती उपलब्ध दिली वंदन‌‌‌ धन्यवाद आभार सर कर्ता बद्दल

  • @manojpagar8921
    @manojpagar8921 2 ปีที่แล้ว +1

    सर,
    माझ्या सातबारा वर आमचे मोठे काका हे ए.कु. कर्ता होते.ते मयत झाले. त्या नंतर त्यांचे वारस सातबारा सदरी दाखल झाले. माझ्या मोठ्या काकू ह्या ए.कु. कर्ता झाल्या. मी स्वतः अर्जं करून ए.कु. कर्ता हा शेरा कमी करून ए.कु. कर्ता ला असलेले वारस लावून घेतले.म्हणजे माझे वडील आणि उर्वरित काका. परंतु सर माझ्या मोठ्या काकांनी ए.कु. कर्ता असताना सोसायटी कर्ज काढलेले होते. तर ते कर्ज आत्ता त्यांचे जे वारस आहेत हे त्यांनीच भरायला पाहिजे.कारण जे काही कर्ज त्यांनी घेतले त्याचा इतर वारसांना म्हणजे त्यांचे भाऊ यांनी एकही रुपया घेतलेला नाही. सादर कर्जाचा उपभोग हे माझ्या काका व त्यांचे कुटुंबीय यांनी घेतलेला आहे. तर या साठी काही कायदेशीर मार्ग किंवा अर्ज करून कुठे दाद मागता येईल. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      सोसायटीमधे तुमच्या सह्या अथवा हमीपत्र नसेल, त्यामुळे तसे घाबरण्याचे कारण नाही. फक्त काराजच बोजा संपूर्ण जमिनीवर असेल. तुमचे वाटप होईल तेव्हा ते त्यांच्या हिस्यावर टाकावे

    • @manojpagar8921
      @manojpagar8921 2 ปีที่แล้ว

      ​@@pralhadkachare-legalliteracy सर
      मी स्वतः तलाठी यांचे कडे खाते फोड किंवा वाटप संदर्भात विचारणा केलेली होती, परंतु तलाठी यांनी सांगितले की जो पर्यंत संपूर्ण बोजा नील होत नाही तो पर्यंत खाते फोड होणार नाही.
      जर समजा आमच्या काका च्या कुटुंबाने जर नाही म्हंटले तर त्याला काही दुसरा पर्याय आहे का??plz reply

    • @manojpagar8921
      @manojpagar8921 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर,
      कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pushpalatapagar8128
      @pushpalatapagar8128 2 ปีที่แล้ว

      Sir plz reply...

  • @maskevijay1
    @maskevijay1 2 ปีที่แล้ว

    सर,
    आपण खूप महत्वाची माहिती देत आहात,
    माझे काही प्रश्न आहेत. आपल्या अनुभवातून या बाबत समाधान करू शकाल अशी अपेक्षा.
    १)आजोबांना रामोशी वतन (गाव कोतवाल) म्हणून मिळालेल्या जमीनीस वडिलोपार्जित जमीन म्हणता येईल का?
    २)आजोबांनी (नवऱ्याने) आजीला (पत्नीला) वारस नोंलेल्या जमिनीत आजीच्या मृत्यूनंतर 1994 पूर्वी विवाह झालेल्या मुली वारस लागू शकतील का? (थोडक्यात- वडिलांच्या मृत्यूनंतर आईला मिळालेल्या जमिनीत 1994पूर्वी विवाहित मुलींना हक्क सांगता येईल का ?) वडिलांच्या हयातीत मामलेदार समोर वाटप झालेले आहे.
    ३) उजनी प्रकल्पसाठी संपादित झालेली जमीन प्रकल्प बाधित इसमाच्या कुलमूखत्यार पत्राने मूळ मालका शिवाय अन्य कोणाला खरेदी घेता येईल का ?
    ४) उजनी प्रकल्पाअंतर्गत संपादित जमिनी पैकी वापर न झालेली जमीन मूळ मालकास परत मागता येईल का ?
    ५) उजनी प्रकल्पासाठी संपादित जमीनी चा मोबदला सरकार ने दिला आहे का? असल्यास तो घेतला आहे किंवा नाही हे कोठे पहाता येईल? सरकारी मोबदला दिला नसल्यास त्याची अधिकृत मागणी करता येईल का ????

  • @sunandaborkar3412
    @sunandaborkar3412 ปีที่แล้ว +1

    case laws sanga na sir pls

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      केस law हवाच कशाला ? हा तर सरळ साधा कायदा आहे, सर्व कायदेशीर वारसांची नावे लागलीच पाहिजेत

    • @sunandaborkar3412
      @sunandaborkar3412 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy maji same case ahe sir

  • @pandurangruke4104
    @pandurangruke4104 3 หลายเดือนก่อน +1

    खंडण जुन्या तुताऱ्या वरती लिहिलं असते त्याचा अर्थ काय आणि ती जागा कोणाची

  • @JADHAO121
    @JADHAO121 หลายเดือนก่อน +1

    8 ऐकर शेत जमीन असून दोन कर्ता पुरुष व तीन स्त्री आहे . दुसरे कर्त्या पुरुषाने जमीन पहिल्या कर्त्या पुरुषाला विकली. तर बहिणी च्या हिस्स्या कमी होणार का तसाच राहणार.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  หลายเดือนก่อน

      बहिणीचा हिस्सा तर असणारच. जवळचे एखादे वकिलांना कागदपत्र दाखवून पहा.

  • @devenkubal563
    @devenkubal563 5 หลายเดือนก่อน +1

    एकत्र कुटुंब प्रमुखाने इतर वारसांची 7/12 मध्ये वारस नोंद करून घेण्या संदर्भातील शासन परिपत्रक कसे मिळवता येईल ? माझ्या आईच्या पाशात मी कायदेशीर वारस आहे पण माझ्या आईचे नाव 7/12 मध्ये नाही ,एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून मामाचे नाव आहे व आई वारस रजिस्टर मध्ये आहे, कृपया मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      बहुतेक त्या विडियो खाली लिंक दिली असेल पुनः पूर्ण पहा

  • @amollohat307
    @amollohat307 6 หลายเดือนก่อน +1

    साहेब कुळाची 1.5एकर जागा आहे एकत्र कुटुंब म्हणून आमचे मोठे चुलते ते वारले
    पण त्याच्या मुलाने सर्व जमीन विकली काही वाद असल्यामुळे आम्ही नाही बघितले
    आम्हाला सगळे मिळून सक्खे 4चुलते त्यांची आम्ही मुले आहोत एका चुळत्याच्या मुलांनी विकली
    साहेब आता काय पर्याय आहे का कृपया सांगाल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน

      विकृपूर्वी तुम्हाला तक्रार करून नोंदणी, फेरफार नोंदी अडविता आल्या असत्या, आता विक्री होऊन ताबा गेला असेल आणि फेरफार नोंदी झाल्या असतील तर जरा अवघड आहे महसूल मध्ये कुळ कायद्याच्या तरतुदी विरुद्ध व्यवहार झाला असेल तर त्याबाबतचा वाद दावा दाखल करणे आणि दिवाणी कोरत वाटपाचा दावा दाखल करणे असे काही पर्याय आहेत. जवळचे वकिलांना सर्व कागदपत्र दाखवून चर्चा करून पहा.

  • @hemchandrasurve2492
    @hemchandrasurve2492 2 หลายเดือนก่อน

    आमच्या मामा ने सुध्दा असेच केले आहे
    आजोबा 1950 रोजी वारले मोठा मामा याच्या नावावर एकत्र कुटुंब म्हणून नाव टाकले आमच्या आईचे नाव नाही व छोट्या मामा चे नाव नाही तरी कृपया आम्हाला सर सल्ला देणे

  • @sandipkamble8404
    @sandipkamble8404 หลายเดือนก่อน +1

    सर मला जी माहिती पाहिजे होती ती मिळाली. 🙏🏻

  • @laxmangohire2596
    @laxmangohire2596 ปีที่แล้ว +3

    एकत्र कुटुंब पध्दत वाद मिळकत यावर एखादा case laws असेल तर सांगा Sir please

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 หลายเดือนก่อน +1

    सर कृपया व स्तर न्यायालयाने नाझर नेमणूक करुन खरेदी दसत करुन दिला आहे तरी नोंदी बाबर कोनी हरकत तर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  หลายเดือนก่อน

      नाही अशा हरकती ला काही अर्थ नसतो.

  • @sunilneharkar
    @sunilneharkar 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर
    माझे वाडिल यांचे नावे सतबारा ए कु माँ होता त्यानी त्या जमीनीची विक्री केली आज रोजी 22 वर्ष झाली पण अकुमा चे फेरफार मध्य इतर दोन वारस आहेत त्याना कोण त्याही प्रकारची नोटिस नाही किवा झाले ली खरीदी खत माधे त्यांची सही अंगठा नाही आणि माझे वडिल दारू चे व्यसनी होते त्यामधे ही विक्री झाली आम्ही बिक्री च्या अगोदर आम्ही न्यूज पेपर आउट सुधा केले होते तर सर हया दोन वारसा ना त्यांचा हिस्सा आज रोजी भेटू शकतो का?
    सर कृपया मार्गदर्शन करावे

  • @abhijitbachate4097
    @abhijitbachate4097 2 ปีที่แล้ว +2

    साहेब सद्यस्थितीत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रबाबत २००४च्या शासन निर्णयानुसार पात्र आहे.पण ३/५/२०१०च्या शासन निर्णयानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ०.२० आर क्षेत्र संपादितांनाच दिले जातात. २०१० पूर्वी २००४ च्या शासन निर्णयानुसार दिलेले आहेत. पण सध्या २०१० नुसार दिले जातात. हा अन्याय आहे. दाद कोणाकडे मागायची सांगा

  • @jayawantbarge3326
    @jayawantbarge3326 2 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार आज मी आपला हा विडिओ पाहीला.सर माझे मोठे चुलते आणी माझे वडिल यानी ऐकत्र कुंठूबामध्ये 5गुठे येवढी जमीन विकत घेतली.पण माझे वडिल मुंबई ला कामाला असल्यामुळे ती जमीन माझे मोठे चुलते याच्यां नावावर घेतली.त्या जमीनीवर असलेले घर माझ्या वडिलांच्या नावावरआहे.तसेच माझ्या चुलते यानी या जमिनीतील आरधा हिस्सा हा माझ्या वडिलांचा आहे.असे अँफिडेव्हीड वर लिहून दिले आहे.तहसीलदार याच्यां सही आणी शिक्या सोबत.आणी आता चुलते वारले आहेत व ती जमीन आणी 7/12 त्याचे वारसदार चुलती व त्याची दोन्ही मुलांच्या नावांवर झाले आहे.तेव्हा आम्हाला आमच्या हिस्याची जमीन मिळावी म्हणुन आम्ही काय कायदेशीर कारवाई करावी याबाबत आपले मार्गदर्शन हवे आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      शक्यतो एकत्र बसून मिटवता आले तर पहा. छोटा विषय दिसतोय, जे कोणी घरात मोठे असेल त्यांना हे सर्व माहिती असेल. केवळ एक तांत्रिक चूक जमीन त्यांचे नावावर घेतली ही आता वाद विषय झाली आहे. तीन गुंठ्यांतले घराखलील क्षेत्राचा हा वाद दिवाणी कोर्टात नेऊन निर्णय लागायला खूप वेळ लागेल. शक्यतो सहमतीने मिटले तर फार बरे.

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 10 หลายเดือนก่อน +2

    विशेष माहिती उपलब्ध दिली वंदन‌‌‌ धन्यवाद आभार सर कर्ता बद्दल

  • @sanjaydhamale4034
    @sanjaydhamale4034 ปีที่แล้ว +1

    सर वडीलोपार्जीत जमीन रजीस्टर वाटप झाले आहे, परंतु भाऊ एका जमीनीवर माझ्या हिश्शाच्या जमिनीवर मला येऊ देत नाही,कारण वाटप पत्रकात कुठल्या बाजुची जमीन दिली,तसा उल्लेख नाही,मला रजीस्टर वाटपात लिहिले आहे त्यापेक्षा कमी जमीन आहे,सदर जमीनीवर मला रजीस्टर वाटपात प्रमाणात जमीन मिळाली पाहिजे,सदर प्रकरण दाद कुठे मिळेल,मला सदर जमीनीवर रजीस्टर वाटपात प्रमाणात कुठल्याही बाजूला जमीन चालेल.माझी२८गुंठे जमीन तो भाऊ दादागिरी करून घुसण्याचा प्रयत्न करत आहे

  • @akshaymohite7114
    @akshaymohite7114 ปีที่แล้ว +1

    सर, माझ्या वडिलांनी घेतलेली जमीन आजोबांच्या नावावर होती ती माझ्या आजोबांकडून चुलत्याने त्याच्या मुलाच्या नावाने बक्षिसपत्र करून घेतले आहे अजून आमचे कोणतेच जमिनीचे वाटप झाले नाही ,आता माझे वडील आणि आजोबा हयात नाहीत ती जमीन मला कशी मिळेल???

  • @gautamchavan1114
    @gautamchavan1114 11 หลายเดือนก่อน +1

    जमिनीच्या 7/12 वर एकुम्या म्हणून थोरल्या मुलाचे नांव असताना त्या थोरल्या मुलाने तो नोकरीला असताना त्याने त्याच्या पत्नीच्या नांवे जमिन खरेदी केली तर त्यावर त्या एकुम्याच्या भावांचा बहिणींचा अधिकार येईल का किंवा त्या खरेदीतील जमिनीचा हिस्सा त्या एकुम्याच्या भावांना,बहिणींना मिळू शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 หลายเดือนก่อน

      ती जमीन खरेदीसाठी त्यांचे पगारातील पैसे वापरले की संयुक्त मालकीच्या जमिनीतील उत्पन्नातून आलेले पैसे वापरले यावर ते अवलंबून आहे. पगारातील पैशाने बायकोच्या नावावर जमीन घेतली असेल तर नाही मिळणार हिस्सा. पण संयुक्त मिळकतीच्या उत्पन्न तून घेतली असेल ती जमीन तर मागता येईल हिस्सा.

  • @ravikirandesai2487
    @ravikirandesai2487 2 ปีที่แล้ว +1

    सर...1970जुन्या 7/12 मध्ये ए.कु.पू असा मोठ्या आजोबांच्या नावाने खरेदी आहे......त्यानंतर त्यांनी स्वतः डायरी फेरफार तयार करून....2 लहान भावांना समान आणेवारी....वाटप केले आहे......पण वाटप करताना त्यांनी कोणत्याच हिश्याच्या चतु:सीमा....दिलेल्या नाहीत.......पण गेली 40 वर्षे आम्ही एकाच ठिकाणी कसतोय.......तर इतर चुलत भाऊ हिश्यांची अदलाबदल करून त्रास देणार म्हणत आहेत.....अस होऊ शकत का? हिश्यांचे स्वतंत्र 7/12 आहेत पण हिस्सा मोजणी नकाशात नाहीत(नकाशात फाळणी झालेली नाही)....फक्त स्वतंत्र 7/12 आहेत.........काय करावे लागेल

  • @ankitagaikar3133
    @ankitagaikar3133 11 หลายเดือนก่อน +1

    sir please khalil topic var खोलवर video banava. 32 ग nusar kharedi kelelya jaminiche khupp jananche atta मेजर problems pahayala milat ahet.
    विषय -
    १९५२ साली मुळ कूळ पणजोबा लागले होते.
    १९६० साली मुळ कुळ पणजोबा मयत झाले. नंतर वारस तपासणी झाली त्यात पणजोबांची ६ मुलांची नावे आहेत ( जमिनी मध्ये कसत नवती)आणि त्या खाली वहिवाटदार म्हणुन फक्त माझे आजोबा ए. कु. पू श्री हरिचंद गायकर (सर्वात लहान) आहेत असा फेरफार आहे.
    १९६२ साली ३२ग नुसार फक्त माझे आजोबांनी खरेदी केली आहे. खरेदी मध्ये नावाच्या आधी नंतर ए. कु. पू कुठेच नाही आहे. ३२ग चे पैसे फक्त आजोबांनी independent भरलेले आहेत व नोटीस चे पेपर आहेत. पेपर व नोटीस वर नावाच्या आधी नंतर
    ए. कु. पू कुठेच नाही. असा सुध्दा फेरफार आहे.
    १९६३ साली ३ हफ्ते मध्ये विकरी भरून जमीन मालकाच्या ७/१२ व इतर हककात फक्त माझे आजोबा कब्जेदार श्री हरिचंद गायकर कुळ म्हणून असाच नाव लागले आहे. ए. कु. पू कुठेच नाही. असा सुध्दा फेरफार आहे.
    त्या नंतर १९६३साला पासून ७/१२ फक्त श्री हरिचंद गायकर यांच्या नावावर आहे. ७/१२ वर ए. कु. पू कुठेच नाही आहे. असा सुध्दा फेरफार नोंद आहे.
    ३२म certificate fkt ajobanchya navane milal ahe
    आता ७/१२ आजी पप्पा आत्या यांच्या नावावर आहे.
    असा सवॆ असून २०२२ सालापासून आजोबांच्या भावांची मुल ७/१२ वर नाव लावत आहेत . आता आम्ही काय करावे. तलाठी circle अधिकारी opposite party chya side ne zale ahet amche 1963yrs che original papers suddha baghat nahi ahet. Mi kasa fitting karu? पैसे swakashtane bharlele ahet पणजोबांची कुळाच्या वडिलोपार्जित मिळकती मधून नाही
    यावर काहितरी कायदा केला असेलच ना?
    तेव्हा पैसे swakashtane एकजण देणार आणि आता जमिनीचे किंमत पाहून अधिकार १० जणांचा येणार हे किती योग्य आहे❓amchya sathi काहीतरी लॉ असेलच ना sir
    सरकारने ३२ग चे पैसे घेतानाच ए कु पू मध्ये घेतले पाहिजे होते. १९६३ सालापासून जमीनीवर आम्ही कसत आहे Development keleli ahe.
    Sir please please mala help kara.🙏🙏🙏
    आपली विश्वासू
    Ankita
    तालुका खेड, जिल्ह्या रत्नागिरी

    • @sudhir1873
      @sudhir1873 5 หลายเดือนก่อน

      कोर्टात दिवाणी खटला दाखला करा

  • @tuba5811
    @tuba5811 10 หลายเดือนก่อน +1

    ए कु म जमिनी ला नावे कसा लावावे माझे सासरे दूसरे मुलगा आहे , मोठे सासरे आणि माझे सासरे मयत झाले आहे, पूर्ण जमिनी ला मोठे सासरे चे मुलाचे नावे लावला आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 หลายเดือนก่อน +1

      ती जी वारस नोंद झाली असेल तो फेरफार घेऊन वाचून पाहा, त्यात तुमचे लोकांचे नाव नसेल तर अपील करावे प्रांताधिकारी यांचेकडे.

    • @tuba5811
      @tuba5811 10 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy ए कु मा रद्द केला आहे आमचई नावे नाहित

  • @travellerkiran6934
    @travellerkiran6934 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार अगदी कृष्ण भेटल्यासारखे तुम्ही भेटला आहात. कालपासून सर्व व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद सर आपली सर्व कारकीर्द तुम्ही लोकसेवत खर्ची केलीत आणि त्यातून आलेला अनुभव पुन्हा या स्वरूपात सेवेसाठी खरच करत आहात.खूप अभिमाास्पद काम करत आहेत सर तुम्ही.
    माझा प्रश्न असा आहे की मी बौध्द समाजाचा असून गेले ३० वर्षे कामानिमित्त मुंबई ला आहे. अशा कालावधीत गावी असलेल्या जमिनीवर वर जे सामाईक क्षेत्र आहेत त्यावर भावकीला हाताशी धरून जमिनीचे विकासकामं करण्याच्या नावाखाली ग्राप्पांचयत अधिग्रहण करत आहे याचा काहीच मोबदला दिला जात नाहीये. सामाईक क्षेत्र असल्याने इतर जणांना गाफील ठेवला जात आहे गावातील पुढारी भावकितील लोकांना फसवत असून खाजगी जागेत अतिक्रमण करत आहेत. सर्वच जण निरक्षर असल्याने त्यांना थोडा फायदा दाखऊन मोठा नुकसान करून घेत आहेत. असे गेले २० वर्षे चालू आहे साधारण एकूण क्षेत्रापैकी २ -३ एकर जमीन अशीच अनधिकृत पण कमी केली आहे विचारणा केली असता सांगण्यात येत आहे की तुमच्या कुटुंबातील बाकीचे लोकांना संमंती ने दिली आहे. त्यांना फसवाऊन सर्व जमिनीवर अतिक्रमण करीत आहेत. सरकारी पातळीवर प्रयत्न केला असता काहीच प्रतिसाद मिळत नाही. सर खूप अडचणी मध्ये आहे कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती....
    आपल्याला ईमेल पण केला आहे
    आपला नंबर कुठेच नमूद नाही म्हणून माझा नंबर देतो आहे ८४२४८१८२४२ किरण कांबळे.

  • @navnathdharpale3034
    @navnathdharpale3034 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर माझा दुसरा प्रश्न आहे 2016 ला एक गुंठा खरेदी केली एक गुंठा खरेदी हे तुकडे बंदी कायद्याची विरुद्ध आहे तर खरेदीखत झाले कसे व त्याचा फेअर झाला कसा युवर हा तुकडे बंदी कायद्या विरुद्ध चा होता तर मंडळाधिकारी ने फेअर मंजूर का केला ही सामान्य माणसाची फसवणूक नाही का कृपया मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      मंजूर ले आऊट मधील एक गुंठा असेल तर व्यवहार व फेरफार होऊ शकतो. पण शेतजमीन असेल व एक गुंठयाचा ७/१२ झाला असेल तर मात्र तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ती चुकीची कृती आहे. हवं तर त्यासाठी तुम्ही जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करू शकता.

  • @navnathdharpale3034
    @navnathdharpale3034 2 ปีที่แล้ว +3

    आदरणीय सर नमस्कार 2016साली एक गुंठा शेत्र बोर साठी खरेदी केले होते क्षेत्र हे गावठाण पासून पाचशे फुटाच्या अंतरावर आहे दोन दिवसापूर्वी आम्हाला नायब तहसीलदार यांच्या नावाने नोटीस आली खरेदी केलेल्या क्षेत्राचा व्यवहार हा तुकडेबंदी कायद्याविरुद्ध आहे मार्केट व्हॅल्यू च्या 25 टक्के रक्कम भरून युवर निमित्त करून घ्यावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल सध्या एक गुंठा क्षेत्राच्या काही भागावर गाईसाठी पत्र टाकले आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुमची ही जमीन रहिवास झोन मध्ये असेल तरच २५ टक्के भरून नियमित होऊ शकते. आता शेती असेल तर बेकायदेशीर व्यवहार झाल्याने इतर हक्कत तसा शेरा राहील. पण आता कायद्यात जी तरतूद आहे ती पाळावी लागेल.

    • @naraynshinde8513
      @naraynshinde8513 ปีที่แล้ว

      ''

    • @naraynshinde8513
      @naraynshinde8513 ปีที่แล้ว

      *आज शनिवार दि १०/१२/२०२२ रोजी जय श्रीराम ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आमच्या विनंती ला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व माताभगिनी,तरुण बांधव, वडिलधारी मंडळी यांच मनापासून आभार मानतो,अशीच साथ राहुद्या येणाऱ्या काळात बदल काय असतो ते दाखवून देऊ*....🚩🚩

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 2 ปีที่แล้ว +1

    60 70 वर्षांपूर्वीचे ऑफलाईन सातबारा, फेरफार, हक्काचे पत्रक या सरकारी नोंदी कायद्याने पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातात का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो, ते सार्वजनिक अभिलेख असल्याने पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात.

  • @ramfate5480
    @ramfate5480 2 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आपले धन्यवाद सर वडिलांनी एकत्र कुटुंबात असतांना दोन मोठ्या भावाना रजिस्टर खरेदी करून दिली होती. मी १३ वर्षाचा होतो कालच माझ्या एका भावाने दुसऱ्या भावाला वाटणी साठी नोटीस बजावली. जर यांना वाटणी मिळणार काय तर मी काय करावे म्हणजे मला त्या जमिनीत हिस्सा मिळणार त्या साठी आम्ही कोणते कागदपत्रे सादर करावी. मृत्यू पत्र नोंदणी कृत आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      मृत्यपत्रा त व खरेदी दिली त्या खरेदी खातात काय लिहिले आहे ते पहावे लागेल त्याशिवाय काही मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. जवळचे एखादे वकिलांना सर्व कागदपत्र दाखवून पहा.

    • @ramfate5480
      @ramfate5480 2 ปีที่แล้ว +1

      खरेदी खतात फक्त चतुरसिमा दाखविली आहे. ते शेत एकाच दिवशी आईवडील व दोन मोठ्या भाऊ यांनी अर्धी , अर्धी जमीन घेतली एकत्र कुटुंबात असतांना

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      वाटणी कोणत्या जमिनीची मागण्याची नोटीस दिली, वडिलांच्या नावावर असणाऱ्या अर्ध्या हीस्स्याची की पूर्ण जमिनीची, खरे तर सर्वांना सारखा हिस्सा मिळाला पाहिजे जर सर्व जमीन संयुक्त कुटुंबाचे पौस्यातून घेतली असेल तर. जर दोन भावांनी त्यांच्या स्व कमाईतून त्यांचे हिस्से घेतले असतील तर मग वडिलांचे हिस्स्याची अर्धी जमीन सर्वांना सारखी वाटली पाहिजे. त्यासाठी तुम्ही वेगळे कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही . तुम्ही मृत्युपत्र नोंदणीकृत आहे म्हणता त्यामध्ये काय लिहिले आहे.

  • @dharmendrajadhav6783
    @dharmendrajadhav6783 ปีที่แล้ว +1

    साहेब, आमचे पुनर्वसन होत आहे आणि मूळ जमीन संपादन झाल्यानंतर आम्हाला त्याबदली लाभ क्षेत्र दिले जाणार आहे,परंतु मला काही मुद्दे मांडायचे आहेत,
    'महाराष्ट्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन अधिनियम 1999' या कायद्या अंतर्गत आमचे गावाचे संकलन तयार झाले हे समजले.त्या नुसार आम्हाला लाभक्षेत्र हे कुटुंबातील लोकसंख्या चा विचार केला आहे,उदा.
    एखादे खातेदाराची 10एकर क्षेत्र संपादन झाले.त्याची
    जमीन लाभ कुटुंब संख्येनुसार 5 स 4एकर मिळत आहे.तसेच 3 एकर खातेदारास 6एकर जास्त कुटुंब संख्येनुसार मिळत आहे.
    मग त्या लाभ जमीन वाटप कोणत्या पद्धतीने व कायद्याने होणार? कारण कुटुंब मध्ये आम्ही 8जन आहोत.तर प्रत्येक व्यक्तीस समान वाटप होईल का?हे मार्गदर्शन करावे. वरील कायदा तुम्ही वाचन करून त्यामध्ये मार्ग सुचवा कारण संपादन जमिनीचे सामाईक
    हिस्सेदार आहोत.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      एकदा समक्ष जाऊन नेमके तेथे काय चालते हे जाणून घ्या. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना भेटा, जमीन वाटपाचे सर्व फाईल्स इन्स्पेक्शन साठी मागा आर टी आय खाली. प्रश्न ज्या कार्यालयातील आहे त्याविषयी त्यांनी काय कार्यपद्धती वापरली हे तिथे जाऊन जाणून घेणे जास्त चांगले, म्हणजे गोंधळ होणार नाही. प्रत्येक कृती साठी कायदा आणि नियम असतो तो त्यांचेकडून जाणून घ्या कारण ते तुम्हाला त्यांनी स्वत: होऊन सांगणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे आणि हे जाणून घेणे तुमचा मूलभूत हक्क आहे.

  • @chandrakantshinde4397
    @chandrakantshinde4397 6 หลายเดือนก่อน +1

    Sir farch changli mahiti det aahat tumchya sarkhe 10 Adhikari astil tr Maharashtra madhe saglya nondhi brobr hotil dhanyawad

  • @HussainBagwan-r7o
    @HussainBagwan-r7o 2 หลายเดือนก่อน +1

    Sir hamchya sobat ases zale aahe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      आपल्याच लोकांनी निर्माण केलेले असे खूप लोकांचे प्रश्न आहेत, जो तो आपल्या पद्धतीने या समस्यांना तोंड देतो आहे.

  • @akshaysapkal9951
    @akshaysapkal9951 2 ปีที่แล้ว +1

    १)चुलते आणि पुतण्या यांत वाटप होते का?
    2/आमुचा पुतण्या वयाने 10 वर्षाचा आहे वय कमी असल्यामुळे त्याला एकत्रित वडिलार्जित शेतजमिनीच्या वाटपात घेता येईल का?
    3)आणि जर का पुतण्याला वाटपात घेतले तर भविष्यात सर्व अधिकार मुलाकडे राहून त्याचा त्याला उपभोग त्याच्या मर्जीने घेता येईल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      असे वाटप होऊ शकते, अज्ञान पुटण्याचे नावाने काही हिस्सा नोंदवयाचा असेल तर तसे करता येते, मात्र तो पुतण्या संज्ञान होई पर्यन्त त्याचे जे नैसर्गिक पालक आहेत आई किंवा वडील यांचेपाइकी एकाचे नाव अज्ञान पालन कर्ता म्हणून तो पुतण्या १८ वर्षाचा होईपर्यन्त ७/१२ वर राहिल , मात्र त्यांना अज्ञानाचा हिस्सा विकत येणार नाही .

  • @vasantsonawane8386
    @vasantsonawane8386 2 ปีที่แล้ว +1

    सन1958मधे बाप बेटा यात वाटप झाली. आणी 1963.बाप.मयत तरी पण एकञकटुब दाखवुन वारसांची नावे 1966 मधे दाखल केली. व1958 पासुन 1963 परयंत पिक पेरा शेत सारा भरला.उतारात कुलात नाव आहे वाद कोर्टा आहे.निकाल कसा लागेल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      केस पेपर्स पाहिल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही.

  • @pavankothari1454
    @pavankothari1454 ปีที่แล้ว +1

    माझे सख्खे आजोबा व त्यांच्या मोठ्या भावा मध्ये भागीदारी मध्ये व्यवसाय होता त्या मधून त्यांनी 1 एकर जमीन खरेदी केली होती पण ती माझ्या आजोबांच्या ( माझे आजोबा व त्यांना एक भाऊ ) मोठ्या भावाच्या नावाने 1964 साली खरेदी केली होती. माझ्या आजोबांनी 1984 साली 8 आणे भागीदारी मिळावी म्हणून अर्ज केला होता तशी फेरफार वर नोंद ही झाली होती परंतु नंतर तो अर्ज रद्द ठरवण्यात आला आता माझे आजोबा ह्यात नाहीत तर मी माझ्या वडिलांना व माझ्या सख्या चुलत्याना हा हक्क कसा मिळवून देऊ शकतो कृपया मार्गदर्शन करा 🙏

    • @raghunathkasav1912
      @raghunathkasav1912 ปีที่แล้ว

      माझे आईवडील आणि त्यांची एकूण-५ मुले असे एकत्रित कुटुंब कार्यरत होते. वडील सरकारी नोकर होते तसेच त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन होती. एकत्रित कुटुंबाचा प्रमुख (कारभारी) म्हणून सर्वात मोठा बंधू श्री. बाबुराव याची वडिलांनी नियुक्ती करून शेत जमीन कासण्याचे तसेच त्याला कुटुंब चालविण्याचे अधिकार बहाल केलेले होते. त्यानुसार तो एकत्रित कुटुंब चालवीत होता. वडिलांचा पगार आणि वडिलांची नावे असलेली शेतजमीन असे दोन उत्पन्नाचे स्रोत होते. याच उत्पन्नाच्या आधारे दुसरी नव्याने एकूण-९ एकर शेतजमीन कुटुंब प्रमुख श्री. बाबुराव व दुसऱ्या नंबरचे बंधू श्री. खंडेराव याचे दोघांचे संयुक्त नावे खरेदी झालेली आहे. खरेदीचे वेळी मी आणि माझ्यापेक्षा लहान बंधू अज्ञान थोडक्यात शाळेत शिकत होतो.
      पुढे आईवडील या दोघांचेही निधन झाले. त्यानंतर लागलीच दुसऱ्या वर्षी मोठा बंधू श्री. बाबुराव याचेही आकस्मित निधन झाले. त्यामुळे बाबुराव यांची ३ मुले व १ मुलगी त्याठिकाणी वारस लागलेले आहेत. थोडक्यात आजरोजी ही ४- मुले व दुसऱ्या नंबरचे बंधू यांची नावे त्या ७/१२ उताऱ्यावर लागलेली आहेत. मात्र उर्वरित आम्ही ३ बंधूची ७/१२ उताऱ्यावर नोंद नाहीत. मात्र आज रोजी त्यावर मालकी हक्क त्यांचा सांगत असून त्यामध्ये वाटणी देण्यास नकार देत आहेत. वास्तविक आईवडील हयात असताना त्यांचे उत्पन्नातून सदरची मिळकत खरेदी करण्यात आली आहे. त्या मिळकतीत सर्व ५ ही मुलांचा अधिकार असताना ते आजमितीस त्यांची मिळकत समजून आम्हा ३ बंधूंना वाटणी देण्यास तयार होत नाही. तरी वकील साहेब यावर तुमचा मोलाचा सल्ला हवा आहे. कृपया कायदेशीर सल्ला द्याल अशी अपेक्षा करत आहोत.

  • @GLGRealty
    @GLGRealty ปีที่แล้ว +1

    सरांचे विचार जरी चांगले असले तरी तुमच्या comment ला reply करणार नाही कारण subscribe button बाजूला ठेवून join, click करा, गोलमाल लक्षात ऐकल, धन्यवाद 😢

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      बहुतांशी subscriber चे कॉमेंट ला उत्तरे दिली जातात. JOIN करणे अगदी ज्याला स्वतः:चे अडचणी साठी फोनवर बोलणे, भेटणे आवश्यक वाटते त्यंचेसाठीच आहे. ते कुणालाही सक्तीचे नाही. प्रत्येकाशी फोनवर बोलणे त्यांच्या सर्व अडचणीचे कॉमेंट मध्ये chat करीत बसणे शक्य नसते, म्हणून ते एक फिल्टर आहे.

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 ปีที่แล้ว

    Rajkumar Nimbalkar
    AAMCHE VADIL THORAE HOTE
    TE VARALE AAHET TYNCHAKADIL GAVTHANCHA
    NAKASHA TYNCHA BHAVANI
    CHORUN NEHALA AAHE TO
    EAKATRA KUTUMB PAMUKH
    {EAKUMYA} MANAJE EAKATA
    KUTUMBH PRAMUK AASUN
    TO AAMCHA GHRAMADDHE
    VHA JAMINI MADDHE VHATANI
    DET NAHEE,TEVA AAMMHI
    KAY KARAVE,?👈🙏🙋‍♂️💁‍♂️👫👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👩🏻‍🤝‍👨🏼👩🏻‍🤝‍👨🏼👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦🇮🇳👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧🙏

  • @ravindrakasar7530
    @ravindrakasar7530 11 หลายเดือนก่อน +1

    माझ्या वड़ीलाना दोन भाऊ माझे मोठे काका ए कु प्र कब्जेदार म्हणून 7/12 नावे त्याच्या नावावर ते वारल्यावर त्यांच्या मुलांची नावे लागली आमची आणि मधल्या काकांची मुले याची नाव नाही लागली आता आम्ही काय करायचे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน +1

      प्रथम ती एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून लागलेला फेरफार काढा. त्यात तुमच्या वडिलांचे व दुसरे काकांचे नाव आहे का पहा. असेल तर ती नावे सर्व प्रथम रेकॉर्ड घ्या असावर्ज करा. आणि मोठ्या काकांचे लागलेले वारस हे फक्त त्या काकांचा जो हिस्सा होता त्याचे वारस आहेत. पुर्ण जमिनीचे वारस नाहीत असा अर्ज तहसीलदार, तलाठी यांना देऊन आवश्यक ती दुरुस्ती करण्याची विनंती करा. ज्या फेरफार ने हे सर्व जमिनीला मोठ्या काकांचे वारस लागलेत त्या फेरफार रद्द करण्यासाठी प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करावे.

    • @ravindrakasar7530
      @ravindrakasar7530 11 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy आमचे वडील आणि काका याची नावे नाही आहेत

  • @vikasmusudage4835
    @vikasmusudage4835 ปีที่แล้ว +1

    सर खूप महत्त्वाची माहिती दिली मी आपला खूप खूप आभारी आहे आमच्या बाबतीत असेच
    घडले आहे आपला सल्ला मिळाला तर बरे होईल मी आपणाकडे कागदपत्रे पाठवू शकतो का कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

  • @rushikeshgholap5785
    @rushikeshgholap5785 ปีที่แล้ว +1

    जर भाऊ हिसायने घर आमच्या वाटेला आले आहे. पण उताऱ्या वर ए कु क आले. ते काढण्यासाठी काही पर्याय कळवा sir..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      सर्व वारसांच्या सह्या घेऊन ए कु क ची नोंद कमी करावी व सर्व वारस यांची भोगवटादार सदरी नोंद करण्याची विनंती करणारा एक अर्ज तलाठी व एक अर्ज तहसीलदार यांचेकडे सादर करावा.

  • @yogeshsalgaonkar4352
    @yogeshsalgaonkar4352 ปีที่แล้ว +1

    Sir amci vadiloparzit maalmatta ekattrit varas kutumbacha pramukh pudhari mhanun chultyachay navavar hoti, vadilanche tasech etar varasanchi nave 6ka ragisster madhe namud ahet, chulta mayat asun varas tapas houn tyncha varasanchi nave kabzedarsadari lagleli ahet, maze vadil mayat ahet , etar varas mayat ahet, etar varsanchi nave abhilekhat dakhal karnaysathi yogya mahiti dya,

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      ताबडतोब चुलत्याचे वारस ज्या फेरफार ने लागले त्याविरुद्ध प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील करा, पूर्वीच्या ६क च्या नोंदीचा उतारा व तुमच्या सर्व वारसांची नावे द्यावीत अपिला बरोबर. होईल तुमच्या नावाची नोंद, थोडे अपिलात लढावे लागेल.

  • @rajunikalje6281
    @rajunikalje6281 2 ปีที่แล้ว +1

    मा सर आदर पूर्वक नमस्कार आम्ही sc समाजाचे लोक एकूण लोक संख्या 20 सरसकट 5 कुटुंब गेल्या पाच पिढ्या पासून गृप ग्राम पंचायत हद्दीत राहत आहोत त्याच गावचे सर्व पुर्वेदेखी आहेत गाव नमुना न 14 माझ्य वडिलांचे आजोबांचे आजोबा 1933 महार नावाची नोंद त्यावर आहे पण आज रोजी आम्ही भूमिहीन आहोत ग्राम पंचायत मध्ये पण आमच्या आस्तिवाबद्दल प्रश्न चिन्ह आहे आमची वस्तीच घोषित केलेली नाही आमच्या वाडवडिलांनी पिढी दर पिढी जमीन कसली पण आमचे नाव कधी कागदावर आले नाही पीक पाणीला नाव आहेत पण कुल लागलो नाही इतर समाजाचा (जनरल)वेक्ती कुल लागून आहे समाज मंदिर साठी 2016 रोजी आम्ही ग्राम।पंचायत आर्ज केला होता तेंव्हा पासून आजर्येंत आमची दिशा भूल केली जात आहे आता त्यानी एप्रिल महिन्या मध्ये आमचा मागणी आर्ज घेऊन मासिक सभा ठराव घेऊन वस्ती जाहिर करून पंचाइत समितीला पाठविले पंचायत समिती ने समाजकल्यान खात्याला पाठवले आता आम्हाला सांगतात समाजकल्याण खात्याची मंजुरी येउद्या मग बघू मार्गदर्शन करावे सर जाणून बुजून आम्हला मूलभूत अधिकारापासून मुखे प्रव्हा पासून दूर ठेवले जात आहे एवढे वर्ष जे घडले यास काय समजावे सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      roआता सद्या गावठणाचा dron सर्वे चालू आहे तिथे तुमची ही सर्व परिस्थिति सांगा तुमच्या नावाची मिळकत पत्रिका तयार होऊ शकेल th-cam.com/video/o_KHd0Oj97Y/w-d-xo.html व
      th-cam.com/video/nujnKX_Xjm8/w-d-xo.html
      ही व्हिडिओ पहा

    • @rajunikalje6281
      @rajunikalje6281 2 ปีที่แล้ว

      सर सर्वे झाले मी त्याना सर्व सांगितलंय मोजणी करून गेलेत सर

  • @vaijanathraonagargoje9066
    @vaijanathraonagargoje9066 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan salla dila sir pan bap adani aslyne yeka vdilmulanebapchi jamin aplya mulachay pan aaplaypan navaver phod karun ghetli tar vadil varle aata baki mulane kay karave aai ahe he sara aai la part gheta yet ka kalm sanga tumcha mo namber dene thanku😮

  • @ramfate5480
    @ramfate5480 2 ปีที่แล้ว +1

    सर युटयुब वर तुमचे विचार ऐकतो... माझा प्रश्न असा आहे की, माझ्या वडिलांनी एकत्र कुटुंब असताना एक जमीन खरेदी केली. त्यात दोन मोठ्या भावाना 89आर शेत रजिस्टर खरेदी करून दिली. राहिलेल्या 90 आर मध्ये आईवडील आहे.मी त्यावेळी 13 वर्षाचा होतो. आई 2003 मध्ये वारली. वडिलांनी मृत्यू पत्र नोंदणी कृत केले. वडील 2016 ला वारले. त्यांनी त्यात असा मुद्दा लिहिले की.गट न 21 मधील 1.79 मधील माझ्या हिशशाची 51आर जमीन भाऊ व वहिनी यांनी वहित करावी. जर विक्री केल्यास तिन्ही मुलांना समान हिस्सा मिळणार. परंतु माझा एक भाऊ म्हणतो मी तुला हिस्सा फक्त वडिलांच्या हिस्सा तील देतो. माझा 3 बहिणींचं नाव 90आर मध्ये आहे. तरी मला दोन्ही भावांच्या बरोबर हिस्सा मिळणार काय...
    राम भिकुजी फाटे, मलकापूर जिल्हा बुलढाणा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      मृत्यपत्रात लिहिल्याप्रमाणे ५१ आर जमीन मिळायला हवी.

    • @ramfate5480
      @ramfate5480 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर धन्यवाद तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @bhaskarsonone9280
      @bhaskarsonone9280 ปีที่แล้ว

      Ase answer 1000 tun aekalach yete.

  • @निलेश.ढोकळे
    @निलेश.ढोकळे 2 ปีที่แล้ว

    712थोरलया भावाच्या नांवे आहे पण 8अ चा उतारा तिघा भावांचा वेग वेगळा निघतोय आम्ही बरेच वर्ष झाले घर पट्टी पाणी पट्टी भरतोय पण थोरला भाउ पंचायत समिती मध्ये जाउन माहिती आधिकार भरून आम्हा दोन भावांचे 8अ ची नोंद केनसल करण्या साठी धडपड करत आहे मार्ग दर्शन हवे

  • @kalyanivirkar5737
    @kalyanivirkar5737 2 ปีที่แล้ว

    सर आमची वडिलोपार्जित जमीन माझे आजे सासरेच्या नावावर असलेली जमीन माझे आजे सासरे मयत झाल्यानंतर ती जमीन फक्त माझ्या सासर्‍यांच्या मोठ्या भावाच्या नावाने लागली म्हणजे माझ्या चुलत सासर्‍यांच्या नावे लागली आणि ही गोष्ट माझ्या सासऱ्यांना माहीत नव्हती म्हणजे ते कधी त्या फंदात पडले नाही पण मग माझे मोठे सासरे जेव्हा मयत झाले तेव्हा पण माझ्या मोठ्या सासर्‍यांच्या मुलांनी जाऊन फक्त त्यांचीच नावे लावली आणि पर्यायाने माझ्या सासर्‍यांचे नाव आणेवारी ला नसल्याने माझ्या सासर्‍यांच्या मुलांची देखील नावे लागली नाही , तर यासाठी काय करावे लागेल सर प्लीज काहीतरी मार्गदर्शन करा सर

  • @sunilramshetti2640
    @sunilramshetti2640 2 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार
    वडिलोपार्जित जमिनीमध्ये कर्ता
    ही स्री किंवा विधवा किंवा आई ही कर्ता होऊ शकते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      कायद्यात कोणी कर्ता व्हावे हे नमूद नसते, ती कुटुंबाने करावयाची व्यवस्था असते. सर्वसाधारणपणे कुटुंबातील थोरला भाऊ कर्ता असल्याच्या बऱ्याच केसेस दिसतात. पण जर कुटुंबातील सदस्यांनी आईची कर्ता म्हणून निवड केली तर तो त्यांच्या चॉईस आहे......

    • @sunilramshetti2640
      @sunilramshetti2640 ปีที่แล้ว

      सर मुलं ही अज्ञान होती( एक व्यक्ति त्याची वडिलोपार्जित जमीन होती तो 8 वर्षांपासून बेपत्ता होता त्याला 4 मुले(2मुले 2मुली) व पत्नी असे वारसदार असताना त्यांच्या पत्नीने सर्व जमीन स्वतःच्या नावे करून विकली आशा पद्धतीने स्त्री ला अधिकार आहे का

    • @sunilramshetti2640
      @sunilramshetti2640 ปีที่แล้ว

      सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की पत्नी ही एकत्रित कुटुंबातीची कर्ता होऊ शकत नाही

  • @ravindrakasar7530
    @ravindrakasar7530 11 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही संगीतल्या प्रमाणे सर्व म्हणने माझ्या बाबतीत खरे आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน

      काय झाले नेमके ...या मेल वर लिहा ..,llegalliteracy1@gmail..com

  • @ptkurude7463
    @ptkurude7463 ปีที่แล้ว +1

    सर माराठवाडा विगाचे शेतीचे 1935-45 दरम्यान चे रेकाॕर्ड कोठे मीळेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      एक तर तहसील ऑफिस, तिथे नसेल तर हैदराबादमध्ये पुराभिलेख विभागात पहा

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 10 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर मोलाची मदत व सल्ला
    पटला आहे धन्यवाद आभार वंदन ❤

  • @Charudatta1
    @Charudatta1 ปีที่แล้ว +1

    आदरणीय सर,
    अग्रहक्क बाबत एक स्वतंत्र व्हिडीओ बनवावा, अग्रहक्क दावा दाखल करण्याची मुदत व दावा दाखल करण्यास विलंब झाल्यास पुढील प्रक्रियासंबंधी माहिती असावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      म्हणजे Right to preemption म्हणताय का ?

    • @VishnuDange-ut2hj
      @VishnuDange-ut2hj 11 หลายเดือนก่อน

      सर, आम्ही तिघे भाऊ.पैकी आम्ही दोघे लहान भाऊ असून शिक्षण व नोकरी साठी मुंबईत होतो.एकत्र असताना आम्ही जमीन खरेदी केली.ती गावातील मोठ्या भावाच्या नावाने खरेदी केली.आजरोजी मोठे भाऊ मयत आहेत.सदरची जमीन त्यांच्या सरळ वारसांचे आमचे नावे कशी करावी.फोन नं . नाही.प्रत्यक्ष बोलणं झालं असतं.

  • @avinashtilekar8885
    @avinashtilekar8885 11 หลายเดือนก่อน

    सर ७/१२ वर जमीन मालकाचे नाव दोन ठिकाणी आहे.उदा...३७ गुंठे +६६गुंठे ते एकत्र कशी करावी...

    • @avinashtilekar8885
      @avinashtilekar8885 11 หลายเดือนก่อน

      गट नंबर पूर्ण एकच आहे...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 หลายเดือนก่อน

      एकाच गावात असेल तर गाव नमुना ८अ वर ती एकत्र दिसते. दोन वेगवेगळे सर्व्हे नंबर वेग वेगळ्या ठिकाणी असतील तर एक करणे कठीण आहे.

  • @ramfate5480
    @ramfate5480 2 ปีที่แล้ว +1

    सर शेती खरेदी केली त्यावेळी ९० आर चा फेरफार नंबर ३० होता व ८९ आर चा फेरफार नंबर ३१ होता नोंदणी कृत मृत्यूपत्र केले त्या नंतर ७/१२ काढला असता ९० आर व ८९ आर वर फेरफार नंबर ३० दाखवितो. याचा अर्थ काय आहे आणि ७/१२ खाली जुने फेरफार नंबर ३१ दाखविली आहे तर ही शेती माझ्या वडिलांची स्व कष्टांनी घेतली असा होतो काय. मोठ्या भावाला समजावलं तरी तो ऐक्याच्या मनस्थितीत नाही तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी घरी बोलावले होते..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      सर्व फेरफार व ७/१२ घेऊन एकत्र वाचून कुठे तरी नोंदी करण्यात चूक झाली का पहा. दोघेही एकदा तलाठी याना भेटून फेरफार, ७/१२, नकाशा पाहून चर्चा करा, म्हणजे कळेल कुठे गल्लत झाली ते.

    • @ramfate5480
      @ramfate5480 ปีที่แล้ว

      Sir Jo Moda Bhau mazyasobat ahe tya bhavavar civil courtat case takali hoti mhaje 2 noberchya bhavane 1 noberchya bhavaver 89 aar vatni sathi temporary injunction mhanun case thakali hoti tyat 1 noberchya bhava kadhun nikal lagla Antrim adesh madhye 2 noberchya bhavacha araj rejected kela ter antim nikal kuna kadun lagnar

    • @ramfate5480
      @ramfate5480 ปีที่แล้ว

      Sir reply

    • @ramfate5480
      @ramfate5480 ปีที่แล้ว

      सर ज्या दोन भावांना 89 आर जमिन वडिलांनी घेऊन दिली होती. थोरल्या भावाने (वादी) मोठ्या भावावर(प्रतिवादी) (जो माझ्या सोबत आहे) civil court मध्ये 89 आर या जमिनीची वाटणी साठी केस दाखल केली कलम 39cpc 1 and 2 Temporary injunction अर्ज केला होता. अंतरीम आदेश आला. वादी चा अर्ज न्यायालयाने rejected केला.
      निकाल मोठा भाऊ (प्रतिवादी) कडून लागला तर सर अंतिम निकालाला किती वेळ लागेल...
      सर म्हणजेच 89 आर एकत्र कुटुंबातील मालमत्ता होते

  • @anuradhakashid7168
    @anuradhakashid7168 2 ปีที่แล้ว +1

    ऑनलाय 7/12उतारा दुसर्या माणसाच्या नावाने निघतोय .काय करावं लागेल मार्गदर्शन करा.🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      जुना ७/१२ असेल तर त्याची प्रत जोडून तसेच संगणकीय ७/१२ ची प्रत जोडून तहसीलदार यांचेकडे दुरुस्ती साठी अर्ज करा. तलाठी याना हे दाखवून असा बदल का झाला हे जाऊन विचारा

  • @dhanwadevikas5399
    @dhanwadevikas5399 2 ปีที่แล้ว +2

    12 जानेवारी 2022 जमाबंदी आयुक्त यांचे तलाठ्यांना पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      Description पहा त्यामध्ये download link aahe

    • @m.k1967
      @m.k1967 2 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy साहेब सिलिंग जमीन बद्दल मार्गदर्शन करावे plz 🙏🌹

    • @justice2908
      @justice2908 2 ปีที่แล้ว

      @@m.k1967 बरोबर सिलिंग बद्दल माहिती द्या शेतकऱ्यांना खूप लुबाडलं आहे

  • @thakresir3488
    @thakresir3488 ปีที่แล้ว +1

    सर माझी जमीन मी माझ्या मुलांच्या ना वे करायची आहे यासाठी मी काय करू.

  • @baburaokorade6977
    @baburaokorade6977 ปีที่แล้ว +1

    १२/२/२०२२चे जमाबदिं आयुक्त ाचे परीपत्रक कुठे पहावे.

  • @ramfate5480
    @ramfate5480 2 ปีที่แล้ว +2

    सर, तुमचे विचार आणि सल्ला खरोखरच छान आहे

  • @vikramrajdev4187
    @vikramrajdev4187 2 ปีที่แล้ว

    सर 1935 ते 1965 पर्यंत आजोबांच्या नावावर जमीन होती आजोबा मयत झाल्यावर वारस नोंदीचा फेरफार 1968 ला पडला फेरफार वर त्या जमीनीचा गट आहे परंतु ती जमीन वडीलांच्या नावावर न येता माझ्या चुलत भाऊ यांच्या नावाने गेली त्या जमिनीत आम्ही विहीर खोदली आहे विहीर कुणाच्याही नावे नाही आता जमीन पाझर तलाव संपादित आहे काय करावे

    • @vikramrajdev4187
      @vikramrajdev4187 2 ปีที่แล้ว

      सर मला मार्गदर्शन करा

  • @purvisworld499
    @purvisworld499 2 ปีที่แล้ว +2

    सर हक्क सोड बादल महिती आणि जी.आर

  • @निलेश.ढोकळे
    @निलेश.ढोकळे 2 ปีที่แล้ว

    सर आमच्या वडीलांनी थोरलया भावाच्या नावे जमीन केलती त्यावेळी त्याचे वय 11होते आता त्याने अ पा क नाव कमी करून स्वताचे नाव लावले त्याच्या नावे वडीलांनी जमिण खरेदी केली होती पण आम्ही तिघे भाऊ आहेत

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      एकत्र बसून तुम्हा सर्व भावांडाच्या नावाने वाटप होत असेल तर पहावे ते बरे होईल. तसे जमतच नसेल तर निर्णय तुमचा आहे कोर्टात जायचे की नाही. असे वाद कोर्टातून निर्णय लाऊन घ्यावे लागतात.

  • @swapnilkand7521
    @swapnilkand7521 7 หลายเดือนก่อน +1

    आमच्या बाबतीत सेम असच झालय् साहेब

  • @devenkubal563
    @devenkubal563 5 หลายเดือนก่อน +1

    साहेब फार उत्तम माहिती आहे,

  • @harshvardhanghode4927
    @harshvardhanghode4927 ปีที่แล้ว +1

    sir vadilani vatap keli aahe pan ti kahi mulana many nsel tar ti vatp nond radd hote ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      वाटप मान्य नसेल तर रीतसर वाटप दावा दाखल करा दिवाणी न्यायालयात आणि तलाठी यांचेकडे नोंद होण्यापूर्वी तक्रार अर्ज द्या, नोंद मंजूर झाली असेल तर अपील करा

  • @udaynesarkar7255
    @udaynesarkar7255 2 ปีที่แล้ว +1

    Sir motha kakache 7/12 nav ahe pn ferfar uttara la aketr kutumb manager mhanun node ahe tr amche nav kashe lavayche

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तो फेरफार ज्याने काकांचे नाव एकत्र कुटुंब करता म्हणून लागले तो काढा, ७/१२ व तो फेरफार जोडून काका शिवाय आणखी किती वारस आहेत तुमच्या सह त्यांची सर्वांची नावे लावावीत असा अर्ज तलाठी यांचेकडे करून लेखी पोच घ्या.

    • @udaynesarkar7255
      @udaynesarkar7255 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sir

  • @ajitshinde8924
    @ajitshinde8924 ปีที่แล้ว

    माझ्या आजोबांच्या शेत जमिनीवर माझ्या मामाने माझ्या आईचे नाव इतर हक्कात टाकले आहे तरी ते कब्जेदार सदरी यावी असा अर्ज मी तहसीलदार साहेबांच्या कडे केला माझ्या आईचे नाव कब्जेदार सदरी येईल का सर प्लीज

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      व्हायला पाहिजे, सतत पत्र देऊन पाठपुरावा कर, प्रत्येक पत्राची पोच घेऊन ठेवा.

    • @ajitshinde8924
      @ajitshinde8924 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर असाच आशीर्वाद असुन दे शेवट होत तोपर्यंत पाठपुरावा करतो

  • @sunilhulawale6327
    @sunilhulawale6327 ปีที่แล้ว +2

    7/12 वर एकुम काढणे आंनराईन काढणे/वारसदार नावे लावणे सांगा

    • @sunilhulawale6327
      @sunilhulawale6327 ปีที่แล้ว +1

      भावकी सहकार्य करत नाही तर काय करायचे ते सागणे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      प्रथम सर्व जन एकत्र बसून सलोखा झाला तर पाहावा, नाहीतर कायदेशीर कारवाई करा. त्यापूर्वी जवळचे एखादे वकिलाना सर्व पेपर्स दाखवून चर्च करून पहा .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      यावर एक स्वतंत्र व्हिडीओ आहे या चॅनेल वर , तो पहा

  • @udaynesarkar7255
    @udaynesarkar7255 2 ปีที่แล้ว +1

    Aketr kutumb pramukh ne amchi samhti mastana 40 varshapurvi jamin vikali ahe tr atta kothe takarar karu shakti

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      खूप उशीर केला हो ....४० वर्षे, कोर्टातच जावे लागेल पण इतक्या उशिरा दाखल घेतली जाईल का ,?

    • @udaynesarkar7255
      @udaynesarkar7255 2 ปีที่แล้ว

      Court amcha dava nod karuh gheil ka
      Plezz reply sir

  • @A1User_1009
    @A1User_1009 2 ปีที่แล้ว +2

    मा सर,
    खूप महत्त्वपूर्ण माहिती

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 ปีที่แล้ว +1

    Sir aplya sarkhe kiting adhikari mahsul wibhagat aahe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      असतील बरेच पण त्यांचा आवाज लहान असतो, खूप मर्यादाना छेद देत चांगल काम करण्याचे आव्हान ते पेलतात, सर्वच विभागात असे अधिकारी असतात. आशा नंदादीपमुळेच अजून व्यवस्था टिकून आहे आणि रहील.

  • @taufiqkhot2579
    @taufiqkhot2579 2 ปีที่แล้ว

    Hi sir thank you very much for making video . Please advise 50 years after the court should reject all such applications for Aa .Ka . PA (yehkatra kutumb pramukh) varis noand.

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 9 หลายเดือนก่อน +1

    Bahar ❤

  • @vinodingle6963
    @vinodingle6963 2 ปีที่แล้ว +1

    सर, भोगवटाधार आणि मालकी हक्क मधील फरक काय ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      व्यवहारात तरी दोन्हीही एकच समजतात. मात्र ७/१२ वरील नोंदी या presumed to be correct till contrary is proved या स्वरूपाच्या असतात. त्या conclusive title स्वरूपाच्या नसतात. म्हणून ७/१२ वर मालक असे लिहीत नाहीत. Practically दोन्हीही सारख्याच असल्या तरी कायद्याच्या दृष्टीने occupant म्हणजे भोगवटादार असे समजण्यात येते.

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 8 หลายเดือนก่อน +1

    लयीभारी की साहेब

  • @ditya1422
    @ditya1422 2 ปีที่แล้ว +1

    सर आमचा उतारा आहे त्यावर ए कु क लिहून आहे परंतु आमच्या चुलत्यांची हिश्शाची जमीन वडीलांनी त्यांना दिली आहे वडील मयत झाले व आता वारस नोंद करण्यासाठी तलाठी बोलतात चुलत्यांची नावे लावली पाहिजे काय करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      चुलत्याला बरोबर घेऊन त्यांना त्यांची जमीन मिळाली आहे असे लेखी देऊन तुमची नवे लावण्याची विनंती करा तलाठी यांना, तसे लिहा म्हणव फेरफार मध्ये .......

  • @manoharnhivekar3669
    @manoharnhivekar3669 ปีที่แล้ว +1

    Very good information thanks

  • @kiranbhandare9206
    @kiranbhandare9206 2 ปีที่แล้ว

    सर नगरपरिषद हद्दीतील फ्लाॅट आहे NA नाही कोर्ट डिग्री करूण फ्लाॅट घ्यावा का सर 👏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      why court decree ? You can follow regular path

    • @kiranbhandare9206
      @kiranbhandare9206 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर नियमानुसार करून घेण्यासाठी कोणते कागदपत्रे पाहावे please sir 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      @@kiranbhandare9206 बांधकाम केलेले nअसेल तर फार कही अडचण येणार नाही. 7/12 तुमच्या नावावर असेल तर प्रथम डीमड एन ए ची प्रोसेस करा. व्यवहार झाला असेल, फेरफार झाला नसेल तर अडचण काय ते विचारा, तुकडेबंदी भंग असेल तर बाजार मुलयांच्या 25 टक्के रक्कम भरुन नियमित करता येईल. ही सर्व तुम्ही एकदा तहसील कार्यालयात जाऊन तिथे जबाबदार अधिकारी यांना कागदपत्र दाखवून कार्यपद्धती माहिती करून घ्या .....

  • @myindia1618
    @myindia1618 ปีที่แล้ว +1

    Nice information sir

  • @mayuryendhe7322
    @mayuryendhe7322 2 ปีที่แล้ว +1

    सर खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी

    • @kakasahebpatil1386
      @kakasahebpatil1386 ปีที่แล้ว +1

      इतर हक्क नावे मयत झालेल्या व हयात असलेले वारस एखादाच अपवाद वारस
      अडवणूक करतो
      त्याला पर्याय काय आहे?

  • @devrajballari3454
    @devrajballari3454 2 ปีที่แล้ว +2

    Nice information sir

    • @kondibhaujadhav8864
      @kondibhaujadhav8864 ปีที่แล้ว

      सर नमस्कार मला आपणास भेटायचं आहे किंवा फोन वर बोलायचं आहे तरी आपला मो न किंवा अड्रेस मिलेलका

  • @aniketgundecha1982
    @aniketgundecha1982 2 ปีที่แล้ว +1

    How to become a member sir

  • @sunitagupta6490
    @sunitagupta6490 2 ปีที่แล้ว +1

    Sir nmst

  • @dhananjaysanas6962
    @dhananjaysanas6962 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार साहेब

    • @dhananjaysanas6962
      @dhananjaysanas6962 2 ปีที่แล้ว

      सर तुमचा नबंर मिळेल का

  • @निलेश.ढोकळे
    @निलेश.ढोकळे 2 ปีที่แล้ว

    सर आम्ही तिघे भाऊ ऐकत्र असताना 95साली घराच्या नोंदीत 8अ च्या उतारयावर तिघांची नावे आहेत वडीलांनी जेव्हा जागा घेतली त्यावेळी थोरलया भावाचे वय अकरा होते आणि त्याच गटात आम्ही नविन घरे बांधून बारा वर्षे होऊन गेले आमचा घराचा उतारा वेगळा निघतो आहे पण थोरला भाउ 8अ च्या नोंदी केनसल करण्या साठी सारखा ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करतो तश्या नोंदी केनसल होतात का

  • @pravinpatil318
    @pravinpatil318 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली साहेब आपण