सर, एकत्रित कुटुंबात जमीन खरेदी केली होती,आणि ती जमीन एकाच भावाने आपल्या नावावर केली (इतर भावांची नावे ७/१२ मध्ये लावली नाहीत कारण ते अशिक्षीत होते) तर ती जमीन त्यांच्या इतर भावांच्या वारसाला मिळू शकेल काय?
सर, खूप छान महिती मिळाली खूप आभार. विषयाला अनुसरून खालील पॉइंट चे उत्तर कृपया द्यावे. १. जर वडिलोपार्जित मालमत्ता मध्ये जर एखाद्या व्यक्तीचे तीन मुलं व एक मुलगी असेल आणि त्याने आपल्या स्व-इच्छेने ती मिळकत संपूर्णपणे एकट्या मुलीलाच खरेदीखत करून दिली असेल तर अश्या परिस्तिथी मध्ये त्या तीन मुलांना कायदेशीर पणे समान वाटा मिळू शकतो का ते कृपया करून सांगावे.
सर, पुतण्याची वडिलोपार्जित एक एकर शेतजमीन सन१९७९ पासुन चुलत्याच्या ताबेवहिवाटीत आहे.फक्त नावाला खातेफोड झालेली आहे.अश्या परसस्थितीत पुतण्यचे वारसदार किती कालावधी पर्यंत त्या शेतजमीनीवर दावा सांगु शकतात. मार्गदर्शन व्हावे हि विनंती केली.
वडिलोपार्जित जागेचे ऐकाच सातबाराचे विभाजन दोन वेगळ्या हिस्से दारांमध्ये होवुन त्याचा नकाशा वेगळा होऊ शकतो का ? तसेच त्याच्यावर कायदेशीर मालकी प्राप्त होऊ शकते का?त्यासाठी काय करावे लागेल ?
Sir, One point which you had covered with a court judgement is " Swa-kashtaarjit maalmatta, if willed, remains swa-kashtaarjit in the beneficiary's hands." Hope I remembered it correctly.
सहा भवानी समय कमावलेली जमीन एकाच भावाच्या नावावर नऊ एकर जमीन आहे सहा भाव मिळून वेगवेगळ्या वाटणी प्रमाणे ती जमीन कसत आहेत 2001 साली एकाच भावाच्या नावावर रजिस्ट्री झाली होती ती जमीन बाकीच्या भावाला नावावर करून देण्यास भाव विरोध करत आहे त्यासाठी काय करावे लागेल सर
वाडीलो पर्जित मालमत्तेचे वारस बाजूला ठेवून जर एखादा मालमत्ता धारखणे जिवंत असताना जर मृत्यू पत्र केलेले असेल व त्या मधे वारस सोडून दुसऱ्याच व्यक्ती च नाव नाम निर्देशित केले तर . मूळ वारसचा काही हक्क चालतो का
सर नमस्कार वडिलांच्या मृत्यूनंतर पी एफ मधून मिळालेल्या पैशातून माइया आईने 1994 मध्ये मुंबईत एक घर विकत घेतले कालांतराने 2006साली आईला असलेले अधिकार तीने माझ्या लहान बहिणी च्या नावे Power Of Attorney ने Transfer Of Affidevid करून दिले नंतर माझ्या लहान बहिणीने 20016 साली ते घर विकले न्यायालयात केस चालू आहे तरी मला माझा अधिकार मिळेल का?तसेच वडिलांना मिळालेल्या पी एफ च्या पैशामध्ये मुलांचा अधिकार असतो का? या संदर्भात कृपया मार्गदर्शन करावे
नमस्ते सर , मी स्वता २००२ फ्लेट घेतला बॅक लॅान होत , पण माझ तया वेळी लग्न वय हेोत , म्हनुन मी आई व माझ्या नावावर फ्लेट घेतला , २००४ पझेशन मिळाल , मी आई बाबा भाऊ व १ भाचा असे रहायला आलो , २००७ साली आई निधन झाल , तर मला तलाठी कडे जायच हे काही माहीत न्हवत , व बॅक लोन पण बाकी होत , मग मी २०१२ बॅक लॅान क्लीयर केलं, तेव्हा बॅक मधये मला सांगितल की तलाठी वारस पत्र आणा , मी मिरारोड येथे रहाते , मी तलाठी ॲाफीस विचारत विचारत गेली पण तिथे काही मला नीट माहीती मिळाली नाही, मग नतंर माझ ॲक्सीडन्ट मुळे मी टोटल बेडरीडन होती , न २०१९ माझ मोठ ॲापरेशन वगैरे झाल , मी आता बरी झाली तर मी २ दिवसा पुर्वी बॅंकेत माझे ३ वारसदार जे माझ्या सोबत रहातात , वडील भाऊ व भाचा यांना सोबत घेतले व वकील कडुन NOC सर्टफीकेट पण घेतले , तरी बॅक बोलते की कॅार्ट पेपर आणा , सदर प्रोपरटी स्वकष्टार्जित आहे , व बाकी जे फक्त ३ वारस आहेत ते काही हरकत नाही तरी बॅ्क मला कशाला वारस पत्र मागतात , त्यांच लॅान फीटलय , त्यांनी माझे पेपर रिलीज करावे,.
Hello sir aamachy Ajobanchy jamin maya chultyachya navy ekatrakutumb manejar magnum lagali haye but tyananter tyachya mulachye navy lagalye but bhawachi naw na lagata mulachyame naw lagalye .ferfar chukichya banana ahy star Amy kaye karave
वडिलोपार्जित जमीन वडिलांच्या निधनानंतर आईसोबत सर्वच वारस लागलो. त्या जमिनीचे समान वाटप आईला करता येते का ? तसेच आईला मृत्यूपत्राने तो हिस्सा त्याचे सांभाळ करण्याऱ्या वारसाला देता येतो का ? कृपया मार्गदर्शन करावे
Hiii, Hello Sir, Jar Ekhadi Swakashtarjit Property asel tar tya madhe Hindu act nusar ekatra kutumbh cha Dava itar gharatil Bhau kinwa Bahin kinwa itar koni lawu Shakto ka ??
सर नमस्ते, स्वकष्टाने वडिलांनी घेतलेली जमीन मोठया मुलाचे नावाने घेतली आहे अ पा क वडिलांचे नाव आहे तर ती जमीन कोणाची ते सांगा इतर मुले आहेत पण त्यांची नावे नाहीत तर ती जमीन वडिलांची होते का
महोदय , एका व्यक्तीला वडिलोपार्जित 16 एकर शेती मिळाली.त्या शेती मध्ये स्वकष्टाने उत्पन्न काढून शहरात एक भूखंड विकत घेतला तर हा भूखंड स्वकष्टार्जित आहे की वडिलोपार्जित ? त्या व्यक्तीचा शेती व्यतिरिक्त अन्य व्यवसाय नाही. कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती
आधी वडीलांच्या नांवाने म्हाडाचे भाड्याचे घर होते परंतु ते म्हाडाने ओनरशिपने देताना त्या घराची ओनरशिपची रक्कम मुलाने दिली असली(वडीलांकडे पैसे नसल्याने) तर ते घर वडीलोपार्जित होते का ते कृपया कळवाल का.
Pansies Maji Sai. Nahi jli ami 5bahini ahot 4 bahi chi Sai jali ahetar mi ranjana raut kahi krusakteka majya Bhavani kahikelenahi aivadilanchi seva mitar .ante ki de ani tyala asi shiksa karavi ki to narka mathe java
Ai bap do I bekar hote mulina kathipanpremkelechnahi a I tar .ukejanvar Sarkar rahaycho Kathi pan avaj nahikela ai bapachyaszmor ami tar lijjat papa lataycho manun majitu Ala Parathas ahe ki Konipan asi ledi asel tar Tila tumi madat kara asya nalayk aivadilanchyapasun
Sir, What will be the inheritance right's of a SECOND wife (legally married) with the deceased when the first wife was dead ar the time of the second marriage. And one more important thing...if the SECOND wife has one child from her earlier husband now dependent and staying with the family members of the second father? Adv. Thorat
If any agricultural land property is not registered distributed into1/4 share each and only undistributed Annevari is seen on7/12 utare. now but in the common total area approximately 40percent Hissa is Swakastarjit Whether it is deducted from total area? And remaining area is equally decided into 1/4 each All the authentic utare kharedi khat Nakkalas are ready pl comments Thanks🙏🙏
आजाेबा कडुन वडिलाकडे आलेली वडिलाेपारार्जित मालमत्ता ते जिंवत असतांना नातवाचा अधिकार अराताे का ? असलेल्यास वडिल जिवंत असतांना नातवाला हिस्सा मागण्याचा अधिकार आहेे का
तुमचा जन्म नसेल, आणि तत् पूर्वी आजोबानि विकली असेल तर परत मिळवता येणार नाही. तुम्च्या जन्मा नन्तर व्य्वहार् असेल तर तुम्च्या हिस्सेदारी भागा इत का प्राप्त होईल. मात्र लढाई मोठी आणि हाती .....मोठे शून्य.
स्वकष्टार्जित शेतजमीन वडिलांनी मुलांना बक्षीस पत्राने करून दिली असल्यास त्या वर मुलगी समान हक्क मिळणे करिता न्यायालयात दाद मागू शकते का या बाबत माहिती देण्यात यावी
नमस्कार सर, स्वकष्टर्जित मालमत्ते मध्ये कोणा कोणाचा अधिकार असतो. जर एखादी व्यक्ती मयत झाली आणि त्याच्या मागे एक पत्नी, तीन मुले आणि आई इतके जन असतील तर त्या मयत व्यक्तीच्या स्वकष्टर्जित संपत्ती मध्ये त्याच्या आई चा अधिकार असतो की नसतो. नोट - आई ला वडिलोपार्जित 5 एकर शेती आणि घर आहे. मुलगा त्याच्या पत्नी आणि 3 मुलांना घेऊन भड्याच्ये घरात वेगळा राहत होता. आई वडिलोपर्जित घरात राहत होती. कृपया मार्गदर्शन करावे
1) वारस नोंदी साठी फार मोठी कागद पत्रे लागतं नाहीत 2) पुन्हा प्र य्त्न् करून कागद्पत्र् मिळावं 3) कागद्पत्र् गहाल ज़ाल्ल्याचे पत्र तलाटी यान्चे कडून घे. म्हणजे पुनः कागदपत्रांचा नक्कल सहज मिळतील तो तलाथि तयार झाला नाही तर, 4)तहसिल्दार् याचेकदे तसा तक्रार अर्ज दे. 5)तु काढले ल्या कागदपत्रांचा ज़ेरोक्स् कॉपी वरून त्या तलाथि वर फौज दारी गुन्हा दाखल करून पोलिसा कडून कागद गहाल् चा दाखला घे. त्या आधारे पुन्हा कागद मिळव.
छान कायदेशीर माहिती लोकांसाठी
खूप छान माहिती दिली सर...... खूप खूप धन्यवाद
छान माहिती दिली साहेब
🙏🙏
धन्यवाद
सर, एकत्रित कुटुंबात जमीन खरेदी केली होती,आणि ती जमीन एकाच भावाने आपल्या नावावर केली (इतर भावांची नावे ७/१२ मध्ये लावली नाहीत कारण ते अशिक्षीत होते) तर ती जमीन त्यांच्या इतर भावांच्या वारसाला मिळू शकेल काय?
Sir awaiting for your reply
कृपया मार्गदर्शन करावे. येस ओर नो
Sir lavkar mahiti sanga
हाच प्रश्न आहे माझं पण sir मार्गदर्शन करावे
सांगा
खुप छान समजावून सगतय सर dhanywad 🙏
वडिलोपार्जित जमीन विक्री केली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून दुसरी जमीन खरेदी केली तर ती जमीन वडिलोपार्जित म्हणता येईल का
Nahi
साहेब वडिलोपार्जित शेतजमीन विभागणी झाली चार भावाला तर शेतजमीन खरेदी चार प्राधान्य क्रम लागु होते का
Swakashtane ghetaleli jamin kinva plot ya made aai vadilancha hakka asto ka
सर, खूप छान महिती मिळाली खूप आभार. विषयाला अनुसरून खालील पॉइंट चे उत्तर कृपया द्यावे.
१. जर वडिलोपार्जित मालमत्ता मध्ये जर एखाद्या व्यक्तीचे तीन मुलं व एक मुलगी असेल आणि त्याने आपल्या स्व-इच्छेने ती मिळकत संपूर्णपणे एकट्या मुलीलाच खरेदीखत करून दिली असेल तर अश्या परिस्तिथी मध्ये त्या तीन मुलांना कायदेशीर पणे समान वाटा मिळू शकतो का ते कृपया करून सांगावे.
काय झालं
वडिलोपार्जित जमिनीत कायदेशीर समाज वाटा सर्वांना मिळतोच
सर, पुतण्याची वडिलोपार्जित एक एकर शेतजमीन सन१९७९ पासुन चुलत्याच्या ताबेवहिवाटीत आहे.फक्त नावाला खातेफोड झालेली आहे.अश्या परसस्थितीत पुतण्यचे वारसदार किती कालावधी पर्यंत त्या शेतजमीनीवर दावा सांगु शकतात. मार्गदर्शन व्हावे हि विनंती केली.
वारसदार पैकी एखादा वारसदार मयत झाला तर वारस नोंद करताना त्याची जागेवर त्यांचे जागेवर त्यांच्या मुला मुलींचे नाव चालते का
Good video sir
वडिलोपार्जित जागेचे ऐकाच सातबाराचे विभाजन दोन वेगळ्या हिस्से दारांमध्ये होवुन त्याचा नकाशा वेगळा होऊ शकतो का ? तसेच त्याच्यावर कायदेशीर मालकी प्राप्त होऊ शकते का?त्यासाठी काय करावे लागेल ?
स्वकष्टार्जित मालमत्ता मुलांचे नावे केलेली आहे तीची विक्री करायची आहे करता येईल का.
Sir Hamdast cha kay arth aahe
Mazi swakashtachi incom aahe mulila demand karta yete Kay please send reply
दुसय्रा भावाला न विचारता भाऊ वडलाकडुन जमिन विकत घेऊ शकतो का
Sir, One point which you had covered with a court judgement is " Swa-kashtaarjit maalmatta, if willed, remains swa-kashtaarjit in the beneficiary's hands."
Hope I remembered it correctly.
सोसायटीतील घराच्या मूळ सभासदांने केलेल्या पोट सभासदांना मालकी हक्क मिळतो का
सहा भवानी समय कमावलेली जमीन एकाच भावाच्या नावावर नऊ एकर जमीन आहे सहा भाव मिळून वेगवेगळ्या वाटणी प्रमाणे ती जमीन कसत आहेत 2001 साली एकाच भावाच्या नावावर रजिस्ट्री झाली होती ती जमीन बाकीच्या भावाला नावावर करून देण्यास भाव विरोध करत आहे त्यासाठी काय करावे लागेल सर
😂to ksa deil
वाडीलो पर्जित मालमत्तेचे वारस बाजूला ठेवून जर एखादा मालमत्ता धारखणे जिवंत असताना जर मृत्यू पत्र केलेले असेल व त्या मधे वारस सोडून दुसऱ्याच व्यक्ती च नाव नाम निर्देशित केले तर . मूळ वारसचा काही हक्क चालतो का
वडिलोपार्जित मालमत विल्ल द्वारा कोणाला ही हतांतरी करता येते का,? कोणी एका पशांचा लाभात?
सर माझे आजोबा सुरक्षित कूळ होते तर ती मिळकत त्यांची स्वकष्टार्जित आहे का?
सर वडिलोपार्जित शेती आईच्या नावाने असेल आणि तीला ती जमीन दोन पैकी फक्त एका मुलाला द्यायची असेल तर काय करावे लागेल.
सर maze नावे मृत्यु पत्र आहे पण कोर्ट मढ़े केस चालू आहे रजिस्टर आहे 2विटनेस आहे तरी सुधा खारिज केले काय करावे सांगा सर
Mi ghetleli ghar aahe tya property t mazhya bhava ch nav kas lavu shakto
सर नमस्कार वडिलांच्या मृत्यूनंतर पी एफ मधून मिळालेल्या पैशातून माइया आईने 1994 मध्ये मुंबईत एक घर विकत घेतले कालांतराने 2006साली आईला असलेले अधिकार तीने माझ्या लहान बहिणी च्या नावे Power Of Attorney ने Transfer Of Affidevid करून दिले नंतर माझ्या लहान बहिणीने 20016 साली ते घर विकले न्यायालयात केस चालू आहे तरी मला माझा अधिकार मिळेल का?तसेच वडिलांना मिळालेल्या पी एफ च्या पैशामध्ये मुलांचा अधिकार असतो का? या संदर्भात कृपया मार्गदर्शन करावे
Aaichya vadiloparjit malmattet natu aani naticha cha kiti % hissa asto..?
Sir property me Hindu low& catholic low ke rule alag alag hote hai kya
👍
आजोबांच्या मालमत्तेत त्यांची नात (मुलाची मुलगी) वारस नोंदीचा दावा करू शकते का , सर यासंबंधी मार्गदर्शन करावे.
Yes
अर्धवट प्रश्न आहे
उत्तर कसे yes होईल
नमस्ते सर , मी स्वता २००२ फ्लेट घेतला बॅक लॅान होत , पण माझ तया वेळी लग्न वय हेोत , म्हनुन मी आई व माझ्या नावावर फ्लेट घेतला , २००४ पझेशन मिळाल , मी आई बाबा भाऊ व १ भाचा असे रहायला आलो , २००७ साली आई निधन झाल , तर मला तलाठी कडे जायच हे काही माहीत न्हवत , व बॅक लोन पण बाकी होत , मग मी २०१२ बॅक लॅान क्लीयर केलं, तेव्हा बॅक मधये मला सांगितल की तलाठी वारस पत्र आणा , मी मिरारोड येथे रहाते , मी तलाठी ॲाफीस विचारत विचारत गेली पण तिथे काही मला नीट माहीती मिळाली नाही, मग नतंर माझ ॲक्सीडन्ट मुळे मी टोटल बेडरीडन होती , न २०१९ माझ मोठ ॲापरेशन वगैरे झाल , मी आता बरी झाली तर मी २ दिवसा पुर्वी बॅंकेत माझे ३ वारसदार जे माझ्या सोबत रहातात , वडील भाऊ व भाचा यांना सोबत घेतले व वकील कडुन NOC सर्टफीकेट पण घेतले , तरी बॅक बोलते की कॅार्ट पेपर आणा , सदर प्रोपरटी स्वकष्टार्जित आहे , व बाकी जे फक्त ३ वारस आहेत ते काही हरकत नाही तरी बॅ्क मला कशाला वारस पत्र मागतात , त्यांच लॅान फीटलय , त्यांनी माझे पेपर रिलीज करावे,.
सर स्वकष्टार्जित जमीन खरेदी केल्या नंतर मालक मेला असेल तर ती जमीन कोणाच्या नावी होईल
Ghenaryache varas claim karu shakatat
Hello sir aamachy Ajobanchy jamin maya chultyachya navy ekatrakutumb manejar magnum lagali haye but tyananter tyachya mulachye navy lagalye but bhawachi naw na lagata mulachyame naw lagalye .ferfar chukichya banana ahy star Amy kaye karave
वडिलोपार्जित जमीन वडिलांच्या निधनानंतर आईसोबत सर्वच वारस लागलो. त्या जमिनीचे समान वाटप आईला करता येते का ? तसेच आईला मृत्यूपत्राने तो हिस्सा त्याचे सांभाळ करण्याऱ्या वारसाला देता येतो का ? कृपया मार्गदर्शन करावे
Sir एकदा हक्क सोबत जबाबदारी पण सांगा की....
सर नमस्कार
घर बांधलेल्या जमिनीवर ग्रामपंचायत चा हक्क असतो का ? या बद्दल माहिती हवी
Sawkastik मलमत्ता धारक लगना नंतर मरण पावला तर आई वारस होते काय कीवा पत्नी मुलगा मुलगी हे च फकत waras होते हे कृपया सागा
Hiii,
Hello Sir,
Jar Ekhadi Swakashtarjit Property asel tar tya madhe Hindu act nusar ekatra kutumbh cha Dava itar gharatil Bhau kinwa Bahin kinwa itar koni lawu Shakto ka ??
सर
कोर्टा मार्फत जमिनीवर वारस नोंद साठी काय प्रक्रिया आहे माझ्या चुलत आजोबांची जमीन आहे त्यांना मुलबाळ कोणीही नाही
वडिलांच्या सकाष्टर्जित जमिनीवर मुलाला मनाई हुकूम अंततात येते का आणि तो कसा आणावा
Mala Aapla No Milu Shakel Kay Mala Tumhs Vicharayche Aahe.Ques.
सर दुसर्या पत्नीने स्वाःत घेतलेली आहे जमिन सह हिसेदारास विकु शकते का
सर नमस्ते,
स्वकष्टाने वडिलांनी घेतलेली जमीन मोठया मुलाचे नावाने घेतली आहे अ पा क वडिलांचे नाव आहे तर ती जमीन कोणाची ते सांगा इतर मुले आहेत पण त्यांची नावे नाहीत तर ती जमीन वडिलांची होते का
सर तहसीलदार N. A जमीन खरेदी घेणे योग्य आहे काय.. कृपया मार्गदर्शन करावे
सर वडीला कडून मुलीला मिळालेला शेती वर मुलीचे अपत्य नसल्यास कोण कोण दावा करू शकतात व मुलीचा भावाचा मुलाचा किती हक्क असतो
महोदय , एका व्यक्तीला वडिलोपार्जित
16 एकर शेती मिळाली.त्या शेती मध्ये स्वकष्टाने उत्पन्न काढून शहरात एक भूखंड विकत घेतला तर हा भूखंड स्वकष्टार्जित आहे की वडिलोपार्जित ?
त्या व्यक्तीचा शेती व्यतिरिक्त अन्य व्यवसाय नाही. कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती
माझ्या वडिलांना घर त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वाटणी करून मिळाले आहे. तर ते इतरांना वगळून एका मुलाच्या नावावर करू शकतात का ?
nice
भाडेकरूं म्हणुन आईच्या नावे मिळालेले घर यात हिस्सा चे कायदा काय आहे?
आधी वडीलांच्या नांवाने म्हाडाचे भाड्याचे घर होते परंतु ते म्हाडाने ओनरशिपने देताना त्या घराची ओनरशिपची रक्कम मुलाने दिली असली(वडीलांकडे पैसे नसल्याने) तर ते घर वडीलोपार्जित होते का ते कृपया कळवाल का.
स्वकष्टातीत शेतजमिनीवर बायको व मुलींची नावे आपण हयात असतांना कशी लावायची?
मृत्युपत्र सक्रीय झाले . तर आलेली malmatta स्वकष्टार्जित मालमत्ता नाही ? म्हणजे
सर , मी या विषयाला अनुसरुन एक मेल केलंय , please रिप्लाय करा.
आग्रा हक्क दिवानी दावा विषयी एक पूर्ण व्हिडिओ बनवा
वडिलोपार्जीत जमीन मध्यला हिस्सा मुलीला नाही दिला न्यायालय काय करु शकते
Sir,
Suppose part of ancestral property is received. Does one have full right to dispose it off without consent of wife or children??
Let us not suppose hpothetical query. Let us look into real one
@@TanmayKetkar sir aapka number chahiye एडवाइज साठी mi चार्ज पे करेन
Pansies Maji Sai. Nahi jli ami 5bahini ahot 4 bahi chi Sai jali ahetar mi ranjana raut kahi krusakteka majya Bhavani kahikelenahi aivadilanchi seva mitar .ante ki de ani tyala asi shiksa karavi ki to narka mathe java
Ai bap do I bekar hote mulina kathipanpremkelechnahi a
I tar .ukejanvar Sarkar rahaycho Kathi pan avaj nahikela ai bapachyaszmor ami tar lijjat papa lataycho manun majitu
Ala Parathas ahe ki Konipan asi ledi asel tar Tila tumi madat kara asya nalayk aivadilanchyapasun
Sir,
What will be the inheritance right's of a SECOND wife (legally married) with the deceased when the first wife was dead ar the time of the second marriage.
And one more important thing...if the SECOND wife has one child from her earlier husband now dependent and staying with the family members of the second father?
Adv. Thorat
👌👍🙏🙏💐
If any agricultural land property is not registered distributed into1/4 share each and only undistributed Annevari is seen on7/12 utare. now but in the common total area approximately 40percent Hissa is Swakastarjit Whether it is deducted from total area? And remaining area is equally decided into 1/4 each All the authentic utare kharedi khat Nakkalas are ready pl comments Thanks🙏🙏
📌मृत्युपत्र च का?
बक्षीस पत्र सुध्दा करू शकतात न
एकत्र कुटुंबांत राहुन पाच भावानी मिळून कमावलेली मिळकत हि वडिलोपार्जित असतें का स्वकष्टार्जित.
मी भिवंडी ला राहतो तुमच्या कार्यालयाचा पत्ता मिळेल का
k.kayadyacha@gmail.com
𝚅𝚎𝚛𝚢 𝚗𝚒𝚌𝚎👍
ज्या मुलीचे लग्न 1994 पूर्वी झाले असेल तर त्या मुलीला वडिलोपार्जीत जमीन मधला हिस्सा मागता येते काय व्हिडीओ बनवा
वडिलांनी स्वकष्टातून घेतलेली एका मुलाच्या नावे केली आहे तर भाऊ व
आजाेबा कडुन वडिलाकडे आलेली वडिलाेपारार्जित मालमत्ता ते जिंवत असतांना नातवाचा अधिकार अराताे का ? असलेल्यास वडिल जिवंत असतांना नातवाला हिस्सा मागण्याचा अधिकार आहेे का
जर अ पा क ने जमीन विकण्या ऐवजी स्वतःच्या नावावर केली तर ??
Mrutuchya agodar bakshish patrakaar dile asel tar
51 वर्षी चा delay झालाय
खूप छान माहिती नाही. धन्यवाद,🙏🙏
सर जर माझ्या आजोबांनी वडिलोपार्जित शेती विककेली शेती मी दावा दाखल करू शकतो का
किंवा टी खरेदी खत रद्द करून मला परत मिळवता येईल का
तुमचा जन्म नसेल, आणि तत् पूर्वी आजोबानि विकली असेल तर परत मिळवता येणार नाही.
तुम्च्या जन्मा नन्तर व्य्वहार् असेल तर तुम्च्या
हिस्सेदारी भागा इत का प्राप्त होईल. मात्र लढाई
मोठी आणि हाती .....मोठे शून्य.
पंक्या तुझं गाव कोणतं ?
स्वकष्टार्जित शेतजमीन वडिलांनी मुलांना बक्षीस पत्राने करून दिली असल्यास त्या वर मुलगी समान हक्क मिळणे करिता न्यायालयात दाद मागू शकते का या बाबत माहिती देण्यात यावी
जमीन तर आम्हीच खातोय करतोय
Mi, subhangi, maji, aai, jivant, aastana, dusri, bayko, keli, maje, vadilas, pahilya, bayko, pasun, three, muli, aahet, bapane, dusri, bayko, keli, tila, three, mule, janmala, aali, aahet, majya, vadilani, pahilya, patnipasun, janmala, aalelya, mulina, aandharat, thevle, gapchup, tyanche, navavaril, jamin, pherphar, karun, dusri, bayko, aani, tichya, pasun, janmala, aalelya, mulanche, navavar, keli, aahe, aata, pude, kay, karave, sir, video, banun, mahiti, dilitar, bare, hoil,
नमस्कार सर,
स्वकष्टर्जित मालमत्ते मध्ये कोणा कोणाचा अधिकार असतो.
जर एखादी व्यक्ती मयत झाली आणि त्याच्या मागे एक पत्नी, तीन मुले आणि आई इतके जन असतील तर त्या मयत व्यक्तीच्या स्वकष्टर्जित संपत्ती मध्ये त्याच्या आई चा अधिकार असतो की नसतो.
नोट - आई ला वडिलोपार्जित 5 एकर शेती आणि घर आहे. मुलगा त्याच्या पत्नी आणि 3 मुलांना घेऊन भड्याच्ये घरात वेगळा राहत होता. आई वडिलोपर्जित घरात राहत होती.
कृपया मार्गदर्शन करावे
वडिलाचे निधन झाले वारसाची नोंद करण्याकरिता तलाठ्याजवळ कागदप्रत्र दिले होते तलाठ्यानी हरविले मला काय करता येईल🙏
पोच पावती असेल तर तक्रार करा
1) वारस नोंदी साठी फार मोठी कागद पत्रे लागतं नाहीत
2) पुन्हा प्र य्त्न् करून कागद्पत्र् मिळावं
3) कागद्पत्र् गहाल ज़ाल्ल्याचे पत्र तलाटी यान्चे कडून घे.
म्हणजे पुनः कागदपत्रांचा नक्कल सहज मिळतील
तो तलाथि तयार झाला नाही तर,
4)तहसिल्दार् याचेकदे तसा तक्रार अर्ज दे.
5)तु काढले ल्या कागदपत्रांचा ज़ेरोक्स् कॉपी वरून
त्या तलाथि वर फौज दारी गुन्हा दाखल करून
पोलिसा कडून कागद गहाल् चा दाखला घे.
त्या आधारे पुन्हा कागद मिळव.
पोलीस ना तक्रार द्या कागदपत्रे गहाळ केली म्हणून
पील्झ सर फोन नंबर द्या
सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
व्हॉटसॅप - 9326650498
वडिलोपार्जित जमीनचे आजोबांनी वाटणीकरून दिल्यावर वाटणी घेणाऱ्या व्यक्तीच्या वारसांनां ति जमीन वडिलोपार्जित होत नाही का ?
ऐन औंढा
ॲड.तन्मंय केतकर यांचा फोन नंबर व माहिती सांगा
k.kayadyacha@gmail.com
Saheb tumcha phone number ka .. case discuss karaychi ahe
Sair apla number send kara
k.kayadyacha@gmail.com