तहसिलदार यांचे अर्धन्यायिक कामकाज||कोणत्या प्रकरणात आदेश करता येतो?||न्यायालयीन कामकाज कसे चालते?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 89

  • @sachingavali7632
    @sachingavali7632 ปีที่แล้ว +1

    माहित खूप सुंदर दिली साहेब,
    परंतु आज काल काही फुकट होत नाही सगले जरी तसे नसतील पण जास्त प्रमाणात आहेतच ,खूप हेलपाटे घालावे लागतात महिनो न महिने कामे होत नाहीत.

  • @ramchandrakoli3632
    @ramchandrakoli3632 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद साहेब, तहसीलदारासमोर खोटे शपथपत्र दिले असेल तर कोणाकडे अर्ज केला पाहिजे

  • @sunilhatkar4202
    @sunilhatkar4202 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार सर

  • @PrishRokade
    @PrishRokade 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत.

  • @reshmatapasemns6433
    @reshmatapasemns6433 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर, महत्वाची माहिती आपण दिली

  • @sachinadhav7938
    @sachinadhav7938 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे

  • @kamblekarsantosh5489
    @kamblekarsantosh5489 2 ปีที่แล้ว +2

    सर ,खूप छान माहिती दिली.

  • @arunshenkar2976
    @arunshenkar2976 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली त्या बद्दल मा.तहसिलदार साहेब यांच्या मि आभारी आहे

  • @deepakpatil6779
    @deepakpatil6779 3 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त छान माहिती दिली साहेब धन्यवाद👍🙏

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन साहेब

  • @sonudurge8619
    @sonudurge8619 2 ปีที่แล้ว +1

    हॅलो... नमस्कार सर... खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  • @vipulkamble8196
    @vipulkamble8196 ปีที่แล้ว

    खूप छान सर 💯👏

  • @MothabhauGangurde-jy7rt
    @MothabhauGangurde-jy7rt ปีที่แล้ว +2

    अज्ञान दूर करण्यासाठी माहिती दिली आहे आभार व संपर्क नंबर देने ❤

  • @Sandip-uc2ui
    @Sandip-uc2ui ปีที่แล้ว +1

    फेरफार बाबत RTS

  • @gayatrimhaske8757
    @gayatrimhaske8757 ปีที่แล้ว

    Thanks sir. Nice guidence.

  • @Nali2023
    @Nali2023 2 ปีที่แล้ว

    Very nice information
    Thank you so much

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 ปีที่แล้ว

    सर धन्यवाद

  • @sandeshvanage6537
    @sandeshvanage6537 10 หลายเดือนก่อน

    सर ही माहिती खूप छान दिलीत, परंतु पुढच्या भागात तहसिलदार यांच्याकडे कोण कोणत्या प्रकारच्या केसेस चालवल्या जातात, कशा प्रकारे चालतात याबद्दल माहिती द्यावी ही विनंती

  • @snehalrawool5434
    @snehalrawool5434 2 ปีที่แล้ว

    मस्त साहेब माहिती

  • @shivkumarpawar3406
    @shivkumarpawar3406 ปีที่แล้ว

    Thanks sir

  • @arvindjadhav6211
    @arvindjadhav6211 2 ปีที่แล้ว +2

    So many Tahasildars themselves are called Courts, although they are only administrative officers. They have to avoid it as it spread misunderstanding.

  • @dnyaneshwarborkar7907
    @dnyaneshwarborkar7907 7 หลายเดือนก่อน

    श्रावण बाळं योजनेची कागदपत्रे पोस्टाने कशी पाठवायची लागते त्या विभागांचा पत्ता.कारण आम्ही तालुका स्थानांतर झाले आहे.पण ईतर वेळी जाणं शक्य नाही तर पोस्टाने कशी पाठवायची तो पत्ता..कोणता पत्ता..खिडकी विभाग काय कोणत

  • @jayantb2
    @jayantb2 11 หลายเดือนก่อน

    very good information sir . question - can a tehsildar give monetary compensation to the either parties after the verdict?

  • @sandipghavas
    @sandipghavas 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली.
    सर मी आधीवशी आहे आणि माझ्या आजोबांनी 1980 ला एका आदिवाशिकडून जमीन खरेदी खताने घेतली तर त्याचा मुलांनी जमीन हस्तातंरन बाबत तहसीदारांकडे अभिनियम 1966 कमल 36 व 36 अ नुसार अर्ज केला. तर साहेबांनी आदेश केल्या नंतर अपील कुठ करता येते. आणि यामध्ये वकील लावणे आवश्यक आहे का? Plz

  • @dnyaneshwarborkar7907
    @dnyaneshwarborkar7907 7 หลายเดือนก่อน

    ह्यात दाखल पोस्टाने कसा पाठवायचा तो कोणत्या पत्यावर पाठवावे लागतो.. कारणं आई ला पायानं चालणं प्रवास करणं कठीण आहे या मुळे

  • @navnathdharpale3034
    @navnathdharpale3034 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर एका सर्वे नंबर पासून दोन गट नंबर तयार झाले गट नंबर 115 व 116 गट नंबर 115 मध्ये तीन खातेदार आहे व 116 मध्ये चार खातेदार आहे शेतजमिनीच्या भू नकाशानुसार गट नंबर 115 ची अर्धी जमीन गट नंबर 116 च्या ताब्यात आहे व गट नंबर 116 ची अर्धी जमीन गट नंबर 115 च्या ताब्यात आहे ही कदाचित एकत्रित करण्यातील चूक आहे एकत्रीकरणात दोन्ही गटाचे तुकडे एकमेकांना जोडण्यात आली परंतु जुना नकाशात तसाच ठेवला व एकत्रीकरणात नंतरचा नकाशा जुन्या नकाशा खाली विना scall चा काढून ठेवला प्रथम गट क्रमांक ची मोजणी करावी का नकाशा दुरुस्त करावा कृपया योग्य मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा

    • @pr77853
      @pr77853 2 หลายเดือนก่อน

      Maz pan asech zale ahe

  • @siddharthparekh515
    @siddharthparekh515 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब,
    विषय:कालच पुणे शहराच्या तहसील मॅडम यांनी माझे दुकान रिकामे करण्याचे आदेश दिले आहे.
    सदर आदेश ते देऊ शकतात का?
    संदर्भ/प्रकरण:
    साहेब
    माझे काका नी त्यांची विडलोपर्जित जागा जी अजूनही सामायिक आहे. ती बिल्डरल विकली.
    सदरचे खरेदी खत झाले असून ते वारंवार पैसे मागत आहे दुकानाचे भाडे म्हणून.
    आणि पोलिस चौकी आणि तहसील कार्यालयात ज्येष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत खोटी तक्रार केली आहे. त्यासाठी काल तारीख होती.
    तेधील तहसील मॅडम याने माझे काही म्हणणे एकूण न घेता,
    कोणतीही दस्तऐवज ना बघता मला दुकान रिकामे करण्याचे आदेश देत बाहेर काढले.
    यावर काही करता येते का?

  • @nageshthakurhome6320
    @nageshthakurhome6320 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद साहेब, खूप छान माहिती सांगितली.
    गाव नमुना नंबर 13 मध्ये कोणत्या नावांची नोंद होते,
    तसेच कोतवाल बुक मध्ये सुद्धा कोणा कोणाच्या नावाची नोंद होते,
    जसे आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे, कुळाची जमीन यांना मिळाली असेल त्यांची नोंद गाव नमुना नंबर 7 मध्ये होते.
    तशाच प्रकारे गाव नमुना नंबर 13 व कोतवाल बुक 1950 साली शासनाने नोंदी का व कशासाठी घेतल्या होत्या यावर व्हिडिओ बनवावा,🙏😊

  • @shubhamchinchalkar5010
    @shubhamchinchalkar5010 ปีที่แล้ว

    Sir tahsildar shet jaminivaril atikraman kadhnyas madat kartat ka

  • @ValjiMangaShinde
    @ValjiMangaShinde 5 หลายเดือนก่อน

    आदिवासी जमाती व्यक्तीची शेत जमीन कलम 36अ,36ब चे उल्लंघन करून जमीन हस्तांतरण बाबत जमीन परत केली जाते. या तरतुदी अनुसुचित जाती मधील सदस्यांची जमीन हस्तांतरण बाबत नियम लागू आहे का?

  • @a.g.binformation2364
    @a.g.binformation2364 ปีที่แล้ว

    हेसरकारी करमचारी जरएखादया फाटकया लीडरने कांही काम सागीतल तर हे अधीकाराचया जाेरावर कांहीही खाेट काम करु शकतात

  • @vickygaikwad6952
    @vickygaikwad6952 ปีที่แล้ว

    साहेब फेरफार दुरुस्ती होते का

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  ปีที่แล้ว

      फेरफार रद्द होऊन नव्याने घेता येईल
      प्रांतांकडे

    • @ramanjejurkar3058
      @ramanjejurkar3058 10 หลายเดือนก่อน

      वारस फेरफार नोंद झाली अमल घेतला नाही एकच वारस कबजेदार नोंद केली आहे काही वारसा ची नावे लागले नाही काय करावे उच्च न्यायालयाने निदेश, निर्णय घेतला आहे का

  • @shaikhrashid8135
    @shaikhrashid8135 ปีที่แล้ว

    Sar tahsildar notice naahi patoli Ek tarfa nirnay dilawar Kaykarw

  • @amrutasarvanje9737
    @amrutasarvanje9737 ปีที่แล้ว +1

    Sir talathi bharti madhe medical test hote ky(colour blindness)??

  • @sujataswami9442
    @sujataswami9442 2 ปีที่แล้ว

    Sir amhi 5 gunthe jaga pune yethe vikat ghetali pn jamin malkani ajun navavar keleli nahi bahin hissa magat ahe he karan sangat ahe to malak 5 varsh houn geli tyane ajun jaga navavar keleli nahi kay karav kahi samjat nahi please margdarshan karav

  • @मंदारपटवर्धन
    @मंदारपटवर्धन ปีที่แล้ว

    साहेब नमस्‍कार, तहसीलदार यांचेकडे चालणा-या ७०ब व ३२ग बाबतच्‍या केसेसमध्‍ये कुळवहिवाट शाखेत काम करणा-या अ.का. व लिपीक यांच्‍या नेमक्‍या जबाबदा-या काय असताता याबाबत कृपया सांगावे.

  • @swapniljathar1430
    @swapniljathar1430 10 หลายเดือนก่อน

    भूमिहीन योजना चालू आहे का

  • @avinashwasnik7876
    @avinashwasnik7876 ปีที่แล้ว

    आखीव पत्रिकेच्या नोंदी वरून सर्वे नं ची रजिस्ट्री चुकीची झाली आहे
    पण वसलेवर बुक मध्ये जागा जास्त दिसत आहे
    एकत्रिकरण करताना चूक केली आणि त्यातून रस्ता टाकला आहे तर गावठाण 502चा मूळ नकाशा चौकशी पंजी मध्ये
    आहे
    तर चूक दुरुस्त कशी करायची

  • @kanchansatam1635
    @kanchansatam1635 10 หลายเดือนก่อน

    Andheri che tahasildar office address sanga please

  • @rajkumarmunjamkar6531
    @rajkumarmunjamkar6531 ปีที่แล้ว

    उक्त जमिनीचा वापर मागणी केलेल्या प्रयोजनार्थ अनुज्ञेय असल्याबाबत नगर रचनाकार गडचिरोली यांच्या अभिप्राय कसा लिहावा

  • @vinayakpatil5619
    @vinayakpatil5619 2 ปีที่แล้ว

    अधिकारी यांचा बदली process बाबत एक Video बनवा sir

  • @bharats4099
    @bharats4099 2 ปีที่แล้ว

    सुनावणी पुर्ण झाल्यावर किती दिवसात आदेश देणे अपेक्षित आहे. किमान कमाल

    • @umakantkawale1749
      @umakantkawale1749 ปีที่แล้ว

      त्यांचे मनाला येईल तेव्हा निकाल देतात युक्तिवाद दोन्ही बाजूचा संपलाकि

  • @nitinsurve9964
    @nitinsurve9964 ปีที่แล้ว

    जमिन महसूल प्रशासन तांत्रिक नोंदी या बाबींवर शेतकऱ्यांना तहसिल ला हेलपाटे घालावे लागतात proceed kay ahe

  • @dundappachougule3362
    @dundappachougule3362 ปีที่แล้ว

    नमस्कार, दुंडापा शिवलिंग चौगुले. बेळगाव, मी आपला व्हिडिओ पाहिले. रवुप रवुप बरे वाटले.
    मला हे कळत नाही की रवतेदारा आपरोक्ष त्यांचा,कवितेवर मनमानी फेरफार घातले जाते,
    पतसंस्था/बॅंकांचे कज॔बोज /रवरेदीदर-त यांची नोंदी होते , हे कळत नाही.
    अशावेळी रवतेदाराने काय करायचे?
    फेरफार करून घेणारे हे बलवानअसलेने,अधिकारी रवातेदाराचे सर्व रवरेदीदर असले तरीही ऐकले जात नाही.
    अशावेळी रवतेदाराला आपले मूलभूत हक्काला मुकावे लागते .
    रवातेदाराकडुन त्याची मिळकत शक्तीने काढून घेतले जाते. मग त्याला आत्महत्या या शिवाय दुसरा पर्याय नसेतो.
    यावर आपले मत व्यक्त करावा.
    या नंबरचा मेसेज पाठवावा.7411718241.मी दुंडापा शिवलिंग चौगुले बेळगाव. धन्यवाद.

  • @vilasdeshmukh5296
    @vilasdeshmukh5296 ปีที่แล้ว

    Sir IPC 188 ही केस तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्या पुढे चालू शकते का ?

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 2 ปีที่แล้ว +2

    सर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे आर ओ आर सबंध यातील अप्पर आयुक्त यांच्याकडे गेल्यानंतर तिथून पुढे न्यायाधिकरणा कडे जाते न्यायाधीकरणातील कामकाजाची कशी प्रक्रिया असते त्यासंबंधी व्हिडिओ बनवा असते

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 ปีที่แล้ว

      Ok

    • @treandYT
      @treandYT ปีที่แล้ว

      @@tahsildarnitinkumardeore ,sir,8 varshapuri Kharedii Kelili jamin Varga 2 karun thaladi shebani amche nav satbaravarun kami kele ahe,apan margdarshan karawe.

  • @nivaswalvekar3419
    @nivaswalvekar3419 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, माझा सातबारा आहे त्यामध्ये अतिक्रमण आहे जनावरांची शेड आहे तर तो शेड काढण्यास तयार नाही आणि शेड काढ
    म्हटल्यावर भांडण करतो मग आपल्याला भांडण न करता काही त्याच्यावरती उपाय आहेत का

  • @lalitaa3617
    @lalitaa3617 ปีที่แล้ว

    Sar Hamen jam Chi Mahiti musical tumcha padam Kyon Humse kam ka Karun Dayal ka hai

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb 2 ปีที่แล้ว

    सर आमचे गट 21/121/2 असे.गट आहेत पण.गट प्रमाणे वहिवाट नव्हती.कोर्ट तडजोड हुकूमनामा झाला.भूमी.अभिलेख विभाग मार्फत वाटप करण्यात आले आहे five. भाग आहे प्रत्येक भाग one हेक्टर वर आहे तर कोर्ट आदेश प्रमाणे. सात बारा तयार होतील का

  • @rajkumarmunjamkar6531
    @rajkumarmunjamkar6531 ปีที่แล้ว

    Yabadal aplication kasa lihav

  • @dnyaneshwarmane-deshmukh6559
    @dnyaneshwarmane-deshmukh6559 7 หลายเดือนก่อน

    सर मला आपला सल्ला हवा आहे जमीनी विषयी

  • @anilkothambire5115
    @anilkothambire5115 ปีที่แล้ว

    Sir tummi ekdam bhari mahati sangtata. sir tumcha mob number milu shekal .

  • @chandrakantambulkar9212
    @chandrakantambulkar9212 2 ปีที่แล้ว +1

    सर तहसीलदार यांना महाराष्ट्र शासन काय काय सुविधा देतात या विषयावर विडिओ बनवा सर

  • @udaynesarkar7255
    @udaynesarkar7255 2 ปีที่แล้ว

    Aketr kutumb manager mhanun Maja kaka cha aketachech 7/12 mind ahe amche nav nahi tr amhi kothe takrar karu

  • @a.g.binformation2364
    @a.g.binformation2364 ปีที่แล้ว

    यांचया हातात कांही परमानात नयाय वयवसता देन महनजे माकडाचया हातात काेलीत दीलयासारख

  • @nitinsurve9964
    @nitinsurve9964 ปีที่แล้ว

    Online tehsil la arj kasa karava.

  • @zubairtadvi8190
    @zubairtadvi8190 ปีที่แล้ว

    वाटणी खाते फोड नुसार नाही आहे.शेती करण्यासाठी रस्ता नाही म्हणून ४० वर्षा पासून शेत पडीत आहे . तहसीलदार यांचं कडे वाटणी दुरुस्त करणे साठी अर्ज करू शकतो का.

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 ปีที่แล้ว

    सर आमच्या 7/12 वर 1940 पासून 35 गुंठे व 5 गुंठे अशी नोंद होती पण 1991नंतर 35 गुंठे व 5 गुंठे न लिहिता फक्त 5 गुंठे जमीन नोंद झाली आहे.चूक दुरुस्ती साठी मला कुणाला अर्ज करावा लागेलं. आणि 1979 पासून जमीन मुदत खरेदी घेतली होती तसा दस्त नोंद आहे पण आमची नावे न लागता पुन्हा त्याच व्यक्तींची नावे 7/12 ला लागली आहेत. मला ही चूक दुरुस्तीसाठी कुणाकडे अपील करावी लागेल. कृपया मार्गदर्शन करा

  • @sunilhatkar4202
    @sunilhatkar4202 ปีที่แล้ว

    Mla samajik setabaddl mahiti pahij hoti tyabddl sangal ka .tumcha mobile nombr bhetl ka

  • @chetanambulkar3889
    @chetanambulkar3889 2 ปีที่แล้ว

    सर तुम्ही प्रांत अधिकारी याच्या कामाबदल विडिओ करा

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 ปีที่แล้ว

    तहसीलदार यांनी सरकारी दावा रोजनामा कागदपत्रात खाडाखोड करून बेकायदेशीर निर्णय दिला कलम १९७ नुसार कारवाई केली जाईल का

  • @sachinadhav7938
    @sachinadhav7938 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मला आमच्या वहिवाटी रस्त्याबद्दल तुमच्याकडून मार्गदर्शन हवे आहे आमचा मूळ रस्ता धरण पाणी फुगवण्यासाठी संपादित झालेला आहे, सदर रस्ता जुलै ते जानेवारी या या कालावधीमध्ये पाण्याखाली असल्यामुळे उपलब्ध होत नाही व फेब्रुवारी ते जून या कालावधी उपलब्ध असतो. म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मा तहसीलदार यांच्याकडे सर्वे नंबर च्या बांधावरून नवीन रस्त्याची मागणी केली असता सदर रस्त्यामध्ये विद्युत तारेचे पूल व राहते घर असल्यामुळे सदर शेतकरी यांनी आमचा भूसंपादित क्षेत्रातून रस्ता असल्याचा खोटा नकाशा व साक्षीदार यांची साक्षी दिल्यामुळे तहसीलदार यांनी आमचा दावा फेटाळला आहे व सदर रस्ता कुठेही नकाशात व कुठेही रेकॉर्डवर नाही तरीपण तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी आपला निर्णय कायम ठेवलेला आहे याबाबत आपण मला मार्गदर्शन करावे

    • @sachinadhav7938
      @sachinadhav7938 ปีที่แล้ว

      सर याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. 🙏

  • @sachinkharat6142
    @sachinkharat6142 2 ปีที่แล้ว

    तलाठी तक्रार कुठे करावी

  • @shirishfalke5926
    @shirishfalke5926 2 ปีที่แล้ว

    सर माझ्या शेतातील पावसाचे पानी वाहुन जाण्याचाया मार्गावर बांध घालुन अडवलेले पानी बाहेर काढन्यासाठी कुठे अर्ज करावा.त्याचा नमुना पाटवा.माझे शेत वरच्या अंगाला आहे खालच्या शेतात आतापर्यत पानी जात होतं कारन 2 एकरातीलच पानी आहे मी पानी येऊ देतो म्हनुन वडीलांना त्यावेळी भु संधारनाची पानी वाहुन नेनारी नाली करु दिली नाही पन बोलल्याप्रमाने पानी जाऊ देत होते ति वडीलधारी निघुन गेल्यावर मुलाने पानी अडवले त्यामुळे माझे 1एकर शेतित पावसाचे पानी जमा ऱाहते वहीवाटबद्दल बोललो तर भांडन करते मार्ग सांगा साहेब

  • @shubham9388
    @shubham9388 7 หลายเดือนก่อน

    नकाशात रस्ता आसेल तर तो रस्ता देण्याचे काम तहसिलदार करतात का

  • @dnyaneshwarpolji-f3e
    @dnyaneshwarpolji-f3e 5 หลายเดือนก่อน

    diryy bitter mahaoradad makung in datt math co bhsiridevi temple kudal sindudurga or no money going in bhairidevi temple fund box

  • @IshwarTivade
    @IshwarTivade หลายเดือนก่อน

    नायब तहसीलदार यांना वादग्रस्त जमीनीचा वाटणीपत्र करण्याचा आदेश करता येते का

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 5 หลายเดือนก่อน

    डी आर डी म्हणजे काय

  • @chandrakantpangarkar4906
    @chandrakantpangarkar4906 2 ปีที่แล้ว +1

    ॲडिशनल कलेक्टर यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर कुठे अर्ज करावे 1997 च्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही अर्ज केल्यावर ते केल्यानंतर तहसीलदार म्हणतात प्रांताकडे अर्ज करावे 155 खाली रिजेट केलेला आहे अर्ज

  • @arunmuratkar2595
    @arunmuratkar2595 2 ปีที่แล้ว

    संस्थेच्या जमीनीला कूळ 1961 ला लागलेले आहे , कुळा ला वारसा लागू करता येत नाही का?

  • @lalitaa3617
    @lalitaa3617 ปีที่แล้ว

    Sourabh Mangaon Ratnagiri Milan Gaon Chi mahiti Pi Je hoti Tum Me Ham Sab kam Karun Dayal ka

  • @khurdsudhir6018
    @khurdsudhir6018 2 ปีที่แล้ว +1

    सर 143 तहसीलदार चे अधिकार काय आहेत

  • @vikramthakare1004
    @vikramthakare1004 2 ปีที่แล้ว

    जुना रस्ता गाड वाट होता पण आता फक्त पाऊलवाट आहे तर आता रस्त्या रुंदीकरणासाठी कुठे व कसा अर्ज करावा. त्यासाठी काय कागदपत्र लागतील . रस्ता शेजारी जमीन असलेले लोक रस्त्यावर जाणुन बुजून दगड काट्या टाकून रस्ता लहान करताय. जुन्या रस्त्याचे रेकॉर्ड कुठे सापडेल

  • @ramdasbagul572
    @ramdasbagul572 3 ปีที่แล้ว

    Sir aamhala kuthunach rasta nahi ky krych

  • @azaroddinpatil8615
    @azaroddinpatil8615 9 หลายเดือนก่อน

    सर आपला no मिळेल का

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 2 ปีที่แล้ว

    सर आपला नंबर मिळावा ही विनंती