३. हद्दीवरून रस्त्याचा हक्क | Boundary Disputes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 174

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable 25 วันที่ผ่านมา

    नेहमी खुप उपयोगी माहितीमिळते

  • @NitinUdar
    @NitinUdar ปีที่แล้ว +1

    सर, छान परीपुर्ण माहिती

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 11 หลายเดือนก่อน +1

    Very nice Information

  • @shrisidhanathbahuudeshiyas2035
    @shrisidhanathbahuudeshiyas2035 4 ปีที่แล้ว +3

    शेतकरी उपयुक्त माहिती.आभारी.

  • @chhayabhanage9193
    @chhayabhanage9193 4 ปีที่แล้ว +3

    Very Nice Information Sir! Congratulations Sir

  • @sunilmanjrekar3921
    @sunilmanjrekar3921 ปีที่แล้ว +1

    Good clarification on the subject.Saamayeek jameenitoon aaplya ghara paryant jaanya saathi rasta kasa kadhaycha hyacha video asel tar nakki share kara. Thanks n Regards

  • @prabhakarmore7670
    @prabhakarmore7670 ปีที่แล้ว +1

    important information..sir ..thank you

  • @advamolghuge7086
    @advamolghuge7086 4 ปีที่แล้ว +2

    सर अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडीओ.
    नक्की फायदेशीर ठरवा असा.

    • @vinodkumarjadhav7462
      @vinodkumarjadhav7462 4 ปีที่แล้ว

      सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 3 ปีที่แล้ว +2

    Thank you sir very useful information Salute you sir

  • @ogsatarkar6238
    @ogsatarkar6238 4 ปีที่แล้ว +1

    खूप उपयुक्त माहिती .. ज य हो !

  • @soyalmomin5235
    @soyalmomin5235 2 ปีที่แล้ว

    Sir/Saheb
    Asech margdarshan karat Rahave Ashi vinanti..
    Practical knowledge khup upyukta ahe
    Thank you Sir/Saheb

  • @surendraasati328
    @surendraasati328 3 ปีที่แล้ว +1

    very informative massage sir

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 ปีที่แล้ว +2

    Sir ha video atyant avdla parantu kalam 133 nusar junya nagarachya haddi Varun boundry vishayi video Kiva personally mahiti pahije sir tari ti mahiti milavi

  • @harishchandrapatil5415
    @harishchandrapatil5415 3 ปีที่แล้ว +1

    Thanks for useful information

  • @SuryaIsSurya
    @SuryaIsSurya 8 หลายเดือนก่อน +3

    मी ६ महिन्या पूर्वी ६० गुंठा शेत जमीन विकत घेतली. जमीन ज्या गटात आहे त्या जमिनीत ३ भोगवाटदार आहेत. माझी शेत जमीन सर्वात शेवटी आहे. पहिल्या दोन भोगवाटदार च्या शेतातून मला माझ्या शेतात यावे लागते. पहिली भोगवाटदार आता मला तिथून येऊन देत नाही. माझ्या शेत जमिनी कढे यायला जुना रस्ता आहे पण सातबाऱ्या वर त्याची नोंद नाही.

  • @prakashpatil4687
    @prakashpatil4687 4 หลายเดือนก่อน +1

    Sir , Panchanama chukicha lihun partialism zalyamule Tahasildar yancha nikal virodhat Gela tar Kay karave..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      दोन पर्याय आहेत
      1. एस डी ओ कडे अपील किंवा
      २. दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे

  • @pravinbhawari001
    @pravinbhawari001 4 ปีที่แล้ว +2

    Sir, Mazy jamenichy sarv bajune forest ahe mala janaysathi fakta paoulvat ahe, tar mala forest kadun road sathi parvangi bhetel ka?

  • @bhaskarghane6819
    @bhaskarghane6819 3 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार आपली सखोल माहिती सर्वांसाठी अतिशय उपुयुक्त आहे शिव रस्ते मोकळे करणे कामी व् सविस्तर माहिती द्यावी ही विनंती

  • @nityanandmane5391
    @nityanandmane5391 8 หลายเดือนก่อน +1

    नकाशा मधे पाउल वाट अस्ताना पण कलम 143 नुसार रस्ता देता येते का सर

  • @rahulrahane7829
    @rahulrahane7829 2 ปีที่แล้ว +1

    Sir amcha sithit juni vahivat hothi pn thi ami nagrun takli Ani aata ti khup varsha pasun band aahe Ani tychi map vr pn nond nahi .pn aata sheyjaricha shetkari vahivat chi magni kart aahe . ty shetkari la jayla dusra marg aahe pn laambhun aahe

  • @navanthchalak1777
    @navanthchalak1777 3 ปีที่แล้ว +2

    Thank you Sir

  • @sandeshbhor9502
    @sandeshbhor9502 4 ปีที่แล้ว +1

    छान माहीती

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 ปีที่แล้ว +2

    सर माझे शेत ओढ्याच्या शेजारी आहे ओढ्याच्या बाजुने रस्ता आहे परंतू ओढ्यात पाणी असल्याने मला खूप अडचणी येत आहेत मला दुसरा रस्ता मिळेल का सर प्लीज रिप्लाय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तुम्हाला दूसरा रस्ता दिसत असेल तर सुचवा आणि लेखी अर्ज करा तहसीलदार यांचेकडे ७/१२ जोडून अर्ज करून पहा

  • @sumitvgirme5266
    @sumitvgirme5266 4 ปีที่แล้ว +1

    खूप उपयोगी माहिती🙏

  • @marotihambarde7754
    @marotihambarde7754 ปีที่แล้ว +3

    तहसीलदार यांनी पाऊल वाट चा आदेश दिला आहे तर मंडलाधिकारी यांनी 9 फुटाची मार्क आऊट करून दिलं आहे तरी काय करावं 9 फूट पाऊल देता येत का सर

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable 25 วันที่ผ่านมา

    आपला भूसंपादन विषयावरचे व्हिडिओ अप्रतिम आहेत. इन्कम टॅक्स ची जबाबदारी भूसंपादन रकमेवर का येतात. टाळण्यासाठी किती वेळ आपण पुढे प्रकरण न्यावे लागते जसे 4किंवा 8महिने अस काही असत का थोड मार्गदर्शन मिळाले तर आभार होतील

  • @Spardha.pariksha
    @Spardha.pariksha ปีที่แล้ว +2

    Sir एखाद्या शेतकऱ्याला पर्यायी रस्ता उपलब्ध.असल्यास नवीन रस्ता मागणी करता येते का ?

  • @ramdeshmukh2530
    @ramdeshmukh2530 ปีที่แล้ว +1

    Thank you for information. What ot do if farmer is asking the way even when there is another way marked on the map? and using the political power to approve the way. Need your advice, Please suggest how to connect with you.. Thanks

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      When alternate road exists, farmer has no right of way under MLRC. Section 143 of Maharashtra Land Revenue Code 1966 gives right to a farmer to ask for road on or though bunds only when there is no alternate way available. Please place on record evidence of availability of road and convince the officer making inquiry by giving written statement that in this case section 143 or any of the provisions of Mamlatdar Court Act will not apply at all.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      you can connect via email first ----- legalliteracy1@gmail.com

  • @technicalfeatures68
    @technicalfeatures68 ปีที่แล้ว +1

    Shi v rasta ekach gatatun tayar kelyash kay karave

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      जुने रेकॉर्ड शोधून खरेच शिव कोठे होती ते locate करावे

  • @s.gamers1
    @s.gamers1 3 ปีที่แล้ว +3

    सर माझ्या शेतीचा गट 57अ आहे माझी शेती ऊतरेकडे आहे दक्षिणेकडून मुख्य रस्ता आहे पण शेतात मधे एक नालाबांध आहे पावसाळ्यात पाणी येते त्या मुळे जाण्यासाठी अडचण निर्माण होते भाऊ बंद अडवणूक करतात उपाय सांगा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +2

      रस्ता तर आहे, एक तर नाला चे पाणी थांबवा, एकत्र बसून चर्चा करून पहा. नसेल जमत तर जे रस्ता अडवतात त्यांचे विरुद्ध असलेला वाहीवाटीचा रस्ता अडवतात व अडथळे निर्माण करतात म्हणून तुमच्या तालुक्याचे तहसीलदार यांचेकडे अर्ज करा. ते समक्ष येऊन चौकशिंकरतील तेव्हा संपूर्ण माहिती, पुरावे व शेजारचे शेतकरी यांचे जबाब द्या.

    • @aanakale3964
      @aanakale3964 8 หลายเดือนก่อน

      Amacha rasta nalyacha ahe pan tyag nalyavar keti bandhra badat ahe ya upay sanga

  • @sachinvanave963
    @sachinvanave963 8 หลายเดือนก่อน +1

    Sir june raste nond kuthe milte

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 หลายเดือนก่อน +1

      असेल तर गाव नकाशा किंवा ७/१२ वर

    • @sachinvanave963
      @sachinvanave963 8 หลายเดือนก่อน

      Gav nakasha madhe ahe samndit shetkari nakaru shakto ka

  • @abhisheksurase8749
    @abhisheksurase8749 ปีที่แล้ว +1

    Sir shivajaval 2 shet aahe ek shivajaval aani tyachya palikadun juni bhavhisyachi vatni aahe ata ti shiva shejarach dusryani vikat ghetun 5 year zale aahe tyani aamcha rasta advala aahe aamhi tyanchya bandavarun jato to serve number cha band aahe tar ya sathi kay karave

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तहसीलदार यांचेकडे अर्ज करा व रस्ता मागणी करा.....

    • @abhisheksurase8749
      @abhisheksurase8749 ปีที่แล้ว

      Sir aamhi tya rastyavar 4 pidhi pasun jat aahot

  • @विजयाबोबडे
    @विजयाबोबडे ปีที่แล้ว +1

    सर, माझे शेतात मी पाऊसाचे पाणी शेताबहेर निघून जावे म्हणून माझ्याच शेतातून नाली खोदली आणि शेजारच्या शेतकऱ्याने जी नाली खोदली तिला मिळवून दिली पण त्या शेतकऱ्याने माझी नाली बंद केली आता हे नैसर्गिक पाणी शेतात सांचते वा पीक पाण्याखाली डूबते, कायदेशीररी्त्या मी त्याचे नालीला, नाली मिळवू शकतो काय व बाजूचा शेतकरी माझ्या शेतातील नालीने वाहून जाणारे पाणी अडवू शकतो काय, जर त्याने पाणी अडविले नाही तर ते पाणी सरळ पांदन रस्त्यावरून पुढे निघून जाते पण तो अडवित आहे, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      Natural water channels kuni अडवले तर मामलेदार कायदा आहे. तुम्ही तयार केलेला चॅनल अडवलेला दिसतो हा वाद बहुतेक या कायद्याखाली चालणार नाही. हवं तर प्रयत्न करून पहा, नाहीतर दिवाणी न्यायालय आहेच.

  • @brahmabodke9118
    @brahmabodke9118 2 ปีที่แล้ว +2

    सर मी मुखेड तालुका नांदेड जिल्हा येथून बोलत आहे आमचा एकशे तेवीस गट क्रमांक आहे त्याच्यामध्ये पूर्ण 33 फुटाचा रस्ता गेलेला आहे ज्यावेळेस रस्ता मोठा होत होता त्यावेळेस आम्हाला आमची हद्द माहीत नव्हती आणि पूर्ण रस्ता आमच्या एकाच गटातून गेला आहे तर आज जेव्हा आम्ही सरकारी मोजणी केली तेव्हा आम्हाला कळाले की आमच्या शेतातून रस्ता गेलेला आहे शेजारच्या च्या व्यक्तीची थोडीही जमीन रस्त्यासाठी वापरली नाही आज घडीला आमचं म्हणणं असं आहे की आमचा सोळा फूट व शेजाऱ्याचा सोळा फूट असा 32 फुटाचा रस्ता व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काही करता येईल का आता कृपया आपलं मार्गदर्शन हवा आहे 🙏🙏🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      ata rasta vaparat aahe, yapaurvich adavala asata tar kadachit kahi jhale asate. ha rasta khup purvipasun waparat aahe ki bandhavarun dilela ahe. bandhavarun dilela rasta asel tar tumhala vad upasthit karata yeil, tyasathicha kahi adesh kela asel tar to challenge karata yeil. shodha ha rasta nemaka kevha jhala tyasathi kahi adesh kele gele hote ka ?

  • @aniruddhavasantvarsha5831
    @aniruddhavasantvarsha5831 3 ปีที่แล้ว +1

    Sir ekhadi vyakti shetkari nasel aani tyane shetkari dakhla milvla aani shetjamin ghetli tr tyawiruddha ky action gheta yeil

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      जर हे तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी अर्ज देऊन सप्रमाण सिध्द केले तर , ती खरेदी केलेली जमीन सरकार जमा होऊ शकते, शेतकरी असल्याचा चुकीचा दावा करून खोटा शेतकरी दाखला मिळविण्यासाठी चुकीचा व दिशाभूल करणारा पुरावा दिला व फसवणूक केली यासाठी देखील कारवाई होऊ शकेल. याशिवाय ज्यांनी अड खोटा दाखला दिला त्यांचीही चौकशी होऊ शकेल.

  • @bhanudasgaikwad425
    @bhanudasgaikwad425 ปีที่แล้ว +1

    सर माझा शेजारी बांदाला लई त्रास देतो. आमच्या दोघांच्या श्रेत्राचया मधुन सरकारी पाण्याचा पाट घेला आहे 33×1200फुट येवढे रान त्याने अतिक्रमण करुन बांदाला त्रास देतो काय करावं

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      मोजणी करून घ्या त्याच्या आणि तुमच्या दोन्ही जमिनीची जर त्याने अतिक्रमण केले असेल तर ते मोजणी नकाशावर आणि मोजणी रिपोर्ट मध्ये आले तर त्याचे विरुध्द अतिक्रमण काढण्याचा eviction suit दिवाणी कोर्टात दाखल करा,

    • @bhanudasgaikwad425
      @bhanudasgaikwad425 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @nitcoairexpress7745
    @nitcoairexpress7745 4 ปีที่แล้ว +1

    थॅन्क्स साहेब.....

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 18 วันที่ผ่านมา

    आमच्या मसालेदार अंतर्गत निकाला ला एस डी ओ ने मामच्याच विरोधात निकाल दिलेला आहे...पुढची पायरी काय आहे..

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर आमचा एक गट मुख्य रस्त्याला आहे व दुसरा गट आत आहे मध्ये एक दुसऱ्या शेतकरीचा गट आहे त्यात त्याचे। शेड आहे शेडपुढील जागेतून आम्ही आमच्या गटाच्या दरम्यान वाहनांची ये जा करत होतो तर मुख्य रस्ताकडील गटात रस्ता न दाखवता मला कलम 5 अंतगत वहिवाट रस्ता मिळेल का सर प्लीज रिप्लाय द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      कलम ५ प्रमाणे नवीन रस्ता देता यत नाही , अस्तित्वातिल वहिवाट रस्ता कुणी अडवला तर तो खुला करून देता येतो

    • @shivajisaste7670
      @shivajisaste7670 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

    • @Prasannajagtap5519
      @Prasannajagtap5519 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर आमच्या कडील 1956 च्या फाळणी सनद नकाशाला पानद रस्ता असा ऊल्लेख आहे आणि आत्ता ॲफिसला फाळणी नकाशा आहे त्यात तसा ऊल्लेख नाही .मात्र आमच्या 1956 च्या फाळणी सनदेला पाणद रस्ता असा ऊल्लेख आहे .रस्ता पूर्ण बद झाला आहे पाऊलवाट सुद्धा नाही . सनद दाखविली तर ॲफिस दखल घेत नाही काय करावे सर मार्गदर्शन करा .

  • @vitthaldudhale7328
    @vitthaldudhale7328 3 ปีที่แล้ว +5

    महत्त्वपूर्ण माहिती सर..🙏🙏

  • @godsandeshyt6237
    @godsandeshyt6237 ปีที่แล้ว +1

    कलम 5 नुसार दोन वेळा निकाल दिला आहे तहसीलदार यांनी वहिवाटीचा शेतरस्ता मोकळा करून दिला आहे त्यावर उपविभागीय अधिकारी स्थगिती देऊ शकतात का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      Order execute झाली असेल तर तो निर्णय शक्यतो फिरवला जात नाही, मात्र त्यांचेपुढे काय पुरावा येतो त्याचे गुणवत्तेवर ते निर्णय घेतील.

  • @pramodpatil769
    @pramodpatil769 5 หลายเดือนก่อน +1

    सर, नकाशात गावाची शिव असा उल्लेख असेल तर तिथे रस्ता असतो का ती फक्त हद्द असते

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน

      शिव ही primarily हद्द असते. काही शीवेवरुन पूर्वापार रस्ते आहेत ते वगळून बाकीच्या शिवा या फक्त हद्दी समजण्यात येतात

  • @kishorsalunke5438
    @kishorsalunke5438 2 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही 20 वर्षांपूर्वी जमीन विकत घेतली आहे आमच्या शेतात जाण्यासाठी आमच्या गटातून उत्तर दक्षिण जुना बांधावरून पायवाट रस्ता आहे रस्ता दक्षिणेकडून सुरु होऊन उत्तर दिशेला माझ्या शेतालगत संपतो .गटातील सुरवातीला ज्यांची शेती आहे त्यांनी रस्ता अडवला आहे ...
    तहसीलदार येऊन पाहिनी करून गेला तो म्हणतोय की नंबर बांधावरून रस्ता देता येतो
    मधील बांधावरून नाही .
    समोरच्या व्यक्तींनी तहसीलदार म्यानेज झाला असे त्यांच्या बोलण्यावरून वाटतंय
    पुढे काय करावं कृपया थोडक्यात मार्गदर्शन करावे...🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      त्यांचा निर्णय मिळाल्यावर तो मान्य नसल्यास लगेच प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करा.

  • @sweetsaeesworld1101
    @sweetsaeesworld1101 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर माझा एक प्रश्न आहे.सामायिक बांधावरून बाजूचा शेतकरी बैलगाडी नेऊ शकतात का?जर दोघांपैकी एकाला पर्यायी रस्ता आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      पर्यायी रस्ता असेल तर बांधावरून रस्ता देण्याची गरज नसते, रस्ताच नसेल तर दोघांच्या मधल्या बांधावरून रस्ता देता येतो.

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 ปีที่แล้ว

    कलम पाच अंतरगत असलेल्या पुर्वापार वहिवाट रस्तावर मुरूम भरायचा अधिकार असतो का सर प्लीज रिप्लाय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      कलम ५ चा रस्ता हा वाहीवटीचा जुना रस्ता असतो,अलीकडे शासन अश्या रस्त्यावर मातोश्री रस्ता योजनेअंतर्गत असे काम करू शकते व अशा रस्त्यांचे मजबुतीकरण /डांबरीकरण केले जाऊ शकते.

  • @dipeshsable2613
    @dipeshsable2613 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या जमिनीमध्ये आणि मुख्य रस्त्यामध्ये एका शैक्षणिक संस्थेचे खुले मैदान आहे. मुख्य रस्त्यापासून अंतर 40- 50 मीटर आहे. त्या मैदानाच्या हद्दीवरून मला कलम 143 अन्वये रस्ता मिळू शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुम्ही तहसीलदार यांचेकडे अर्ज करून पहा, शेत जमिनीसाठी रस्ता शेताच्या बांधावरून दिला जाऊ शकतो, ते स्थानिक परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ शकतील.

  • @Indian-g7f
    @Indian-g7f 4 ปีที่แล้ว +2

    आदरणीय सर, मला एक प्रश्न आहे की ग्रामीण भागात शेतातील मुख्य गटाचे जे पोट हिस्से झालेले असतात, त्यांची सरकारी यंत्रणा मार्फत मोजणी करून मोजणी नकाशा कसा मिळेल या बाबत कृपया माहिती द्यावी...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 ปีที่แล้ว +1

      धन्यावाद आपल्या सूचनेची नोंद घेतली आहे. यथावकाश यावर स्वतंत्र व्हिडीओ मध्ये चाफ्रचा करू .

  • @dnyaneshwarbokad4554
    @dnyaneshwarbokad4554 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या गटामधून एक 300 मीटर पूर्ण माझ्या जागेत रस्ता आहे परंतु पुढे एका शेतकऱ्याने तो अडवला आहे त्यामुळे परत एकदा बाकी लोक हद्दीवरून परत दुसरा रस्ता मागत आहेत तर एका गटमधून किती रस्ते जाऊ शकता योग्य मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      बंदावरून जाण्यासाठी रस्ता देण्याची तरतूद आहे. अनेक रस्ते देणे अपेक्षित नाही.

    • @dnyaneshwarbokad4554
      @dnyaneshwarbokad4554 2 ปีที่แล้ว +1

      पहिल्या रस्त्यामध्ये माझी 1 एकर जमीन गेली आहे परत हद्दीवरून सुद्धा 1 एकर जमीन जाणार आहे पहिला गाव रस्ता म्हणून उल्लेख आहे आणि परत हद्दीवरून मागणी करतात यासाठी काय करावे बांध रस्त्यावर 100 ते 150 आंब्याची झाडे आहेत .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      @@dnyaneshwarbokad4554 मला तर हे चुकीचे वाटते, 100 ते 150 आंब्याची झाडे तोडून रस्ता देताना कधी पहिले नाही मी

  • @surendraasati328
    @surendraasati328 3 ปีที่แล้ว +1

    you are great sir

  • @ashishtundalwar9643
    @ashishtundalwar9643 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली नायब तहसीलदार यांनी माझ्या शेतातुन बैलगाडीचा रस्ता मंजुरी दिली आहे यांच्या विरुद्ध मी कुठे तक्रार करु शकतो ते मला कळवा सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      प्रांत अधिकारी यांचे कार्यालयात

    • @asaramchoure3410
      @asaramchoure3410 3 ปีที่แล้ว

      सर तुमचा नंबर मिळेल का

  • @pratikgaikwad1077
    @pratikgaikwad1077 3 ปีที่แล้ว +1

    सर दोन गावांनमधील शिवाची रुंदी किती असते
    जर रस्ता होण्याइतकी रुंदी नसेल तर काय करावे
    वयक्तिक शेतातून रस्ता होत असेल तर तहसीलदार यांना विरोध करता येतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      साधारण ३३ फूट...

    • @Prasannajagtap5519
      @Prasannajagtap5519 2 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy 1956 चे फाळणी चे नकाशे जर तलुका ॲफिसला भेटला नाही तर दुसरीकडे कुठे मिळतील .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      त्यांचेकडेच असतील, ते शोधायचा कंटाळा करीत असतील, तिथला शिपाई सुधा शोधून देऊन. इतर दुसरीकडे कसे असतील ते.

    • @Prasannajagtap5519
      @Prasannajagtap5519 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy 1956 च्या जमिन सनदेला पाणद रस्ता ऊल्लेख आहे पन ॲफिसमधे आत्ता जो फाळणी नकाशा आहे त्यात तो ऊल्लेख नाही ॲफिसला सनद दाखविली तर ते दखल घेत नाहीत . टिपन काढले त्यावरही पाणद रस्ता ऊल्लेख नाही . फक्त 1956 च्या सनदेलाच ऊल्लेख आहे . रस्ता बद झाला आहे पाऊल वाट सुद्धा राहिली नाही . काय करवे सर .

    • @harshaldhotepatil9007
      @harshaldhotepatil9007 11 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracyHi

  • @sachinadhav7938
    @sachinadhav7938 3 ปีที่แล้ว +1

    सर आमचा जुना सरकारी रस्ता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संपादित झाला आहे त्या रस्त्यावर फुगवटा काळात म्हणजे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात कंबरेच्या वर पाणी असते ईतर काळा साठी तो वापरला जातो पण शिल्लक क्षेत्रासाठी कायम स्वरूपी रस्ता नसल्याने आम्ही कलम 143 नुसार तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल केला होता त्यांनी प्रत्यक्ष दोन वेळा स्थळ निरीक्षण केले होते पहिल्या वेळेला तहसीलदार आले होते त्या काळात धरण क्षेत्रातील पाणी फुगवटा कमी झाल्याने त्या रस्त्याने आले पण दुसर्‍या वेळेस आले फुगवटा आलेला होता ते त्यांनी देखील पाहिले तरी सुद्धा रस्ता नाही अशी नोंद पंचनामा मध्ये नाही केली व ईतर गटाची पाहणी केली असता मूळ रस्ता केवळ 200 मीटर अंतरावर आहे आम्ही ज्या बाजुने नवीन रस्ता मागणी केली त्या ठिकाणी घर विद्युत तार आली आहे म्हणुन त्यांनी तो अर्ज फेटाळला आहे तर पुढे काय करावे ह्या बद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      १४३ खाली रस्ता मागणी अर्ज नाकारला असेल तर अपील करा, अपिलीय अधिकारी याना रस्ता पाण्याखाली असताना स्थळ निरीक्षणं करण्यासाठी विनंती करा, वस्तुस्थिती पाहून रस्ता देण्याची विनंती करा.

    • @sachinadhav7938
      @sachinadhav7938 3 ปีที่แล้ว

      सर जर एखादी जमीन प्रकल्पासाठी भूसंपादन झाली आहे तर तो रस्ता गांव नकाशा मध्ये सुद्धा दिसत नाही. यापूर्वी आम्ही धरण विभागाशी लेखी अर्ज केला होता त्यांनी सांगितले की जंगल परिस्थिती नुसार पाणी फुगावटा हा निश्चित नसल्याने व रस्त्यामुळे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो त्यामुळे नवीन रस्ता देता येत नाही असे म्हणुन अर्ज निकाली काढण्यात आला. नंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता त्या नुसार मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी पंचनामा केला असता तो रस्ता भूसंपादन करण्यात आला आहे अशी नोंद केली आहे व कलम 143 नुसार अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे आता विभागीय अधिकारी यांच्या कडे कोणते पुरावे सादर केले पाहिजे

  • @Pk-ki1st
    @Pk-ki1st 2 ปีที่แล้ว

    व्यावसायिक किंवा वाणिज्यिक प्रयोजन वापरासाठी शेतातून रस्ता मागणी करीता मामलेदार कोर्ट अॅक्ट कलम 5 प्रमाणे कार्यवाही करता येते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      मामलेदार कोर्ट कायदा हा जूना अस्तित्वात असलेला वाहिवाटीचा अडवला तर लागू होतो, तो कायदा जिथे रस्ता नाही तिथे नवीन रस्ता देण्यासाठी नाहीच मुळी

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 2 ปีที่แล้ว +1

    राज्य शासनाच्या नंतर ची अपिलेट अथोरिटी कोणाकडे असते🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      राज्य शासनाचे वरती अपील authority नाहीं, मात्र उच्च न्यायालयात रिट पीटिशन किंवा पी आय एल करता येते.

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 3 ปีที่แล้ว

    Sir don gavanmadhil shive varun rasta milu shakato ka krupaya ya var video banva plase sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      दोन गावांच्या मध्ये शिवेवरून वर्षानुवर्षे वहिवाट असलेला रस्ता अस्तित्वात असेल तर नक्की मिळू शकेल,पण तसा रस्ता अस्तित्वात नसेल तर मुश्किल आहे.

  • @bhaushebmuthe12
    @bhaushebmuthe12 3 ปีที่แล้ว +1

    नमसकार सर माझा प्रश्न असा आहे सर बांधाच्या उत्तर बाजूला शेती महामंडळ , सरकारी शेत जमीन आहे,मी कलम 143 नुसार मा, तहसीलदार साहेब याच्याकडे अर्ज केला होता , सर त्या नुसार मा, तहसीलदार साहेबानी स्थळ निरीक्षण करून सर बंधावरून रस्ता देण्याचे तोंडी आदेश दिला गेला परंतु दुसऱ्या बाजूचा शेतकरी तयार नव्हता म्हणून त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिल्या गेली,ही केस 5महिने चालली शेवटी तहसीलदार साहेबांचं म्हणणं आस आलं की सरकारी जागेतून एक चाकरी देता येत नाही ,आमच्या जमिनीला कुठलाही पर्यायी रस्ता नाही ,कृपया योग्य सल्ला दया,

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      तहसीलदार यांचा काय असेल तो लेखी आदेश घ्या व त्यावर प्रांत सहेबाकडे अपील करा. खरे तर असे व्हायला नको. रस्ताच नसेल तर स्थळ निरीक्षणात ते लक्षात येतेच. मग शक्य असेल त्या बांधावरून रस्ता देण्याचे आदेश करायला पाहिजेत, तिथे खाजगी शेती व सरकारी जमीन असा भेद कलम १४३ मध्ये तर दिसत नाही.

    • @bhaushebmuthe12
      @bhaushebmuthe12 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @abbassayyad2994
    @abbassayyad2994 3 ปีที่แล้ว

    Sir I was your student..at sangamner college and room partner with Dnyandeo Mate when you were in M.COM. ....

  • @wasudeobendarkar9449
    @wasudeobendarkar9449 2 ปีที่แล้ว +1

    सर direct तहसीलदार यांच्याकडे न जाता दिवाणी दावा केला तर दिवाणी कोर्टामध्ये काही अडचण येईल का ...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      वाद काय आहे त्यावर हे अवलंबून आहे.

    • @wasudeobendarkar9449
      @wasudeobendarkar9449 2 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy सर वाहिवाटीचा आणि शेतरस्त्याचा (Easement by right and easement by prescription )दावा आहे , मुळात शेतरस्त्यासंबंधी तहसीलदार यांना MLR sec 143 नुसार आणि मामलेदार अधिनियम sec 5 नुसार right of way देण्याचे अधिकार आहेत तर या वादासाठी तहसीलदार यांना वगळून थेट दिवाणी दावा करता येईल का सर ? Temporary Injunction साठी..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      @@wasudeobendarkar9449 खरेतर कलम १४३ व मामलेदार कोर्ट रेमेडी उपलब्ध असताना कोर्टात जायला नको, कोर्टाने पण दाखल करून घ्यायला नको , पण हल्ली असे पुष्कळ दावे कोर्ट दाखल करून घेते आणि चालवते .. कोर्टाला अंगभूत शक्ति इनहेरेनट पोवर्स आहे असे म्हणतात .. असे झाले असेल तर बाजू मांडुन पहा

    • @wasudeobendarkar9449
      @wasudeobendarkar9449 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर दिलेल्या माहितीसाठी ...

  • @abhangwani1
    @abhangwani1 4 ปีที่แล้ว +1

    नमस्ते सर, मी दिप झगडे, अकलूज. मी एक सामान्य शेतकरी आहे. माझ्या रानात पावसाचे पाणी वरील रांनातून दुसऱ्या शेतकऱ्यांद्वारे सोडले जाते. तर मी हे पाणी माझ्या रानातून काढून द्यायला गेलो तर तिसरा शेतकरी शिरजोरी करतो. त्यामुळे माझ्या रानात 3-3 महिने पाणी साचून राहते. इतर शेतकरी प्रगती करत राहतात. आणि माझ्यावर मात्र बांधावर बसून रडायची पाळी येते. यांसंबंधी कोणता कायदा असेल तर त्याची youtube द्वारे माहिती द्यावी. धन्यवाद

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 ปีที่แล้ว +2

      तसा कायदा तर वाचनात आला नाही. पण पाण्याला नैसर्गिक उतारा प्रमाणे वाहू दिले पाहिजे, त्याला विरोध का ?

    • @abhangwani1
      @abhangwani1 4 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर पूर्वी पावसाचे पाणी काढून देण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामध्ये एका बाजूला मोठी नाळ असायची पण शेजाऱ्यांनी अधिक हव्यासापोटी ती तोडून टाकली, परिणामी माझ्या रानातील नाळ तुंबली जाऊन पाणी साचून राहते आहे. याचा परिणाम उभ्या पिकावर होतो किंवा पीक जर नसेल तर असे रान पुढील मशागतीसाठी लवकर वाफस्यावर येत नाही. यासंबधी कायदा नाही याचं आश्चर्य वाटत. इतर शेतकरी सहकार्य करीत नाहीत. यामुळे वादविवाद होतात. तुमच्या मतानुसार याला काय पर्याय काढावा.

  • @ganeshmagar3222
    @ganeshmagar3222 ปีที่แล้ว

    सर तहसीलदारांनी 143 नुसार आदेश दिला आहे समोरचे लोक सांगता दुसरा रस्ता आहे तो आपल्या क्षेत्राची विहीर आहे तीत पर्यत आहे तो पण नकाशावर नाही तीतून पुढे बांद पूर्ण नाही तहसीलदारांनी दिलेला आदेश ओहोळ आणि चिखल आहे असा दिला आहे आणि आपण मगितलेला रस्ता मान्य केला आहे पण परत पुढे अपील झाले आहे काय करावं

    • @SharadAher-zt5hz
      @SharadAher-zt5hz ปีที่แล้ว

      त्यांनी अपील केली आहे तुम्ही कोर्टात जा तुम्ही त्यांना सागा जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत माझा रस्ता अडवला जाणार नाही असा तुम्ही कोर्ट कडून अर्ज करून घ्या म्हणजे ते कुठे पण गेले तो पर्यंत तुमचा रस्ता कोणी बंद करणार नाही ते अटकुन राहतील

  • @adv.akshaylokare5288
    @adv.akshaylokare5288 3 ปีที่แล้ว +1

    सर जमिनीवर स्टे असून, तरी सुद्धा ती जमिन विकली तर कोणाकडे तक्रार करावी

  • @amrutdoke1114
    @amrutdoke1114 2 ปีที่แล้ว +1

    सर माझी जमीन 33आर रोड लगत आहे अन आमच्या चुलत्या ची जमीन 33 आर माज्या जमिनीच्या वर आहे तर त्यांना पाऊलवाट ने जायचा रस्ता मी दिला आहे पण आता त्यांनी ट्रॅक्टर घेतला आहे त्यामुळे ते म्हणतात आमची वाट सोडा 10 फूट...माझे वडील वारले आहेत त्यामुळे मला माहित नाही नेमकं 10फूट रस्ता देयाचा की पाऊलवाट ने जावा म्हणयचं .....शेजारीच शेतकरी बोललात तुज्या वडीललानी फक्त पाऊलवाट च दिल आहे त्यांना जायला 10 फूट रस्ता नाही म्हणून त्यांना 10 फूट रास्ता मागायचा त्यांचा अधिकार आहे का....pls सांगा सर

    • @amrutdoke1114
      @amrutdoke1114 2 ปีที่แล้ว

      सोल्युशन सांगा सर

    • @anantkumarkamble3496
      @anantkumarkamble3496 2 หลายเดือนก่อน

      त्यानी वाटणी बदलीचा दावा दाखल केला तर तुम्ही तयार आहोत का

    • @amrutdoke1114
      @amrutdoke1114 2 หลายเดือนก่อน

      @@anantkumarkamble3496 नाही

  • @ashishtundalwar9643
    @ashishtundalwar9643 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या पसरलेल्या शेतातुन समोरच्या पाटीने 20 फुटाचा रस्ता राञि jcb नेऊन बनवीला आहे त्यावर मी पोलीस स्टेशनला अज॔ केला परंतु त्यानी माझा अज॔ घेतला नाही मी आत्ता काय करु ते सांगा मला

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      ताबडतोब सिव्हील कोर्टातून समोरच्या पार्टीने तुमचे हद्दीत प्रवेश करू नये म्हणून मानसी हुकूम घ्या. पाहिजे तर वकिलांची मदत घ्या ते पोलिस व कोर्ट याबाबत योग्य कारवाई सुचवतील

  • @Shivshende1684
    @Shivshende1684 3 ปีที่แล้ว

    सर वाजीब उल अरझ काय आहे माहिती द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हे क्लिक करीन वाचा :drdcsanjayk.blogspot.com/2019/07/blog-post_59.html?m=1

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 3 ปีที่แล้ว

    Namaste sir shivacha rasta kiti foot asato ani to donihi bajuni asto ka mahanje don gavanchi shiv ekach ahe tar rasta nemka kuthe ahe he kalat nahi pl .margadarshan kara

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +2

      गाव नकाशा वरील रस्ते खुणा , स्थानिक चौकशी, स्थळ निरीक्षण करून रस्ता नेमका कोठे होता हे ठरविले जाते . सर्वसाधारणपणे चार चाकी वाहने ये जा करू शकतील असा रस्ता दिला जातो . दोन्ही बाजूने सारखी जागा विचारात घेतली जाते .

    • @giridharsarkate2967
      @giridharsarkate2967 3 ปีที่แล้ว

      खुप महत्त्वाची माहिती सर गाव रस्ता नकाशा ग्राम पंचायत मध्ये मिळेल

  • @सिताफळबागायतदार
    @सिताफळबागायतदार 3 ปีที่แล้ว

    रस्ता आहे पण रेकॉर्ड नाही चालू करता येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      पर्यायी रस्ताच उपलब्ध नसेल व कुणाची अकारण गैरसोय होत नसेल तर करता येईल.

  • @tusharmhaske2628
    @tusharmhaske2628 3 ปีที่แล้ว

    सर जूना रस्ता आहे पन लांबून आहे जर नविन रस्ता जवळून मिळेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      रस्ता उपलब्ध असेल तर नाही मिळणार, लांबून जवळून असा काही मुद्दा नसतो. रस्ताच उपलब्ध नसेल तर बांधावरून रस्ता देण्याची तरतूद आहे.

  • @Rushideore2580
    @Rushideore2580 3 ปีที่แล้ว

    सर सर्व जनिक वाहिवतीचा रस्ता वळवता येतो का...
    रस्त्याच्या दोन्ही बाजूंना माझे शेत आहे ते शेत लगत करायचे आहे...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      अशी तरतूद कुठेही सापडणार नाही. जो पूर्वीपासून वहिवाट रस्ता आहे तोच असायला हवा. तो वळवणे ही स्थानिक बाब आहे. नवीन रस्ता करायचा असेल तर मग भूसंपादन करावे. जो जुना आहे तोच वहिवाट रस्ता समजावा. बाकी स्थानिक बाबी विचारात घेऊन निर्णय घ्यावे हे चांगले.

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 3 ปีที่แล้ว

    सर जमिनीचा सर्वे नंबर म्हणजे काय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +2

      ७/१२ पहा त्यावर वरच्या डाव्या बाजूला लीहिलेला असतो. म्हणजे जमीन ओळखण्यासाठी दिलेला नंबर

  • @rajendraphatak5221
    @rajendraphatak5221 3 ปีที่แล้ว

    गावठाण जमिनीचे नकाशे / घराच्या मोजमापाचे हद्दीचे नकाशे असतात का? असतील तर ग्रामपंचायत कार्यलयात का भाऊ मापन कार्यालयात उपलबध असतात.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      सर्व जुने अभिलेख भूमापन कार्यालयात असतात. ज्या ठिकाणी गावठाण भूमापन झाले आहे तेथील असे नकाशे भूमी अभिलेख विभागाकडे उपलब्ध असतात.

  • @krishnaingale6340
    @krishnaingale6340 3 ปีที่แล้ว

    सर मला दोन्ही नंबर धुरे न वाट पाहिजे मिळू सकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हो कोणताच पर्यायी रस्ता नसेल तर मिळू शकेल, तहसीलदार यांचेकडे अर्ज करून पहा.

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली आहे. अनुसूचित जमातीची जागा अनुसूचित जाती ची व्यक्ती खरेदी करू शकतो का प्लिज माहिती पाठवा.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हो खरेदी करू शकते मात्र खरेदी पूर्वी जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घ्यावी लागेल.....ही लिंक पहा th-cam.com/video/v5X9jkpKQts/w-d-xo.html

  • @BandulalKavthekar
    @BandulalKavthekar ปีที่แล้ว +1

    Sar

  • @Rushideore2580
    @Rushideore2580 3 ปีที่แล้ว

    सर कागद पत्री जो रस्ता आहे तो 20 - 25 वर्षा पासून तो रस्ता आस्तीतवात नाही...
    तो वाहिवती रस्ता माझ्या शेतातून जात आहे..
    जवळपास 20 वर्षापासून....
    आणि ती तो रस्ता मला तसाच ठेवायच आहे...
    कागद पत्री जो रस्ता 20 वर्षा पासून नाही त्या रस्त्यावर 2008 घर बांधले गेले आहे ..
    पण ज्यांच्या कडून शेत विकत घेतले...
    ते आमच्या अडवणूक साठी घर पाडून रस्ता मागत आहेत...
    आणि त्या सार्वजनिक रस्त्याला तरकंपौंड कराचे म्हणत आहेत....
    यामुळे आम्हाला मोठ्या रस्त्याला लागता येत नाही...
    आणि विकत घेतलेल्या शेतात पण जाता येत नाही.....
    प्लीज सर काय करावे लवकर सांगा .. त्यानी आमच्यावर अतिक्रमण चा दावा टाकला आहे..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      तुमचे खरेदी खत एक वेळ पुन्हा वाचा, रस्त्याबाबत काय लिहिले आहे ते पहा. रस्ता हक्काबाबत काही वाद निर्माण झाल्यास तो निवारण करण्याची जबाबदारी कुणाची ते लीहीले असेल पहा. ज्यांनी जमीन विकली त्यांचीबती जबाबदारी आहे का ?

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 4 ปีที่แล้ว +1

    २४ गुंठे क्षेत्रापैकी १:५ ते २ गुंठे लगेतचा शेतकरी
    शेतरस्तासाठी योग्य मोबदल्यात
    खरेदीपत्र करून देण्यास तयार आहे
    तरी तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्यामुळे शेतरस्तासाठी २४ गुंठा पैकी१:५ते २ गुंठे जागा तुकडा पाडता येत नाही असे सांगुन
    उपनिबंधक नोंदणी खरेदीखत करता येत नाही
    असे सांगतात
    कुठल्या कायद्याने खरेदी खत करावे
    यामुळे शेतरस्ताचा विषय मार्गी लागेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 ปีที่แล้ว +3

      शेजारी तुमची जमीन असल्याने तुकडा पडतो असे म्हणता येणार नाही. प्रथम तुमचे तलाठी यांना हे दाखवा, त्यांचेकडून दोन्ही जमिनीचा नकाशा मिळावा व सब रजिस्ट्रार ला हे रस्त्याची जमीन खरेदी असल्याचे पटवून द्या. ऐकत नसेल तर प्रांत अधिकारी यांना समक्ष भेटून ही वस्तुस्थिती समजाऊन सांगून त्यांचेकडून लेखी परवानगी प्राप्त करावी.

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 3 ปีที่แล้ว

    Rajkumar Nimbalkar
    Vheree Good Knoladge Sir.👈💐💁‍♂️👫👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👨‍👧🛑

  • @rajeshkanade6783
    @rajeshkanade6783 3 ปีที่แล้ว +2

    Saheb vahivat rasta sambandit saglech video banvatat pan purvapar chalat aalela vahivat rasta Kontya act and section antargat sidha hoto he konich sangat nahi so please ya sambandit sampurn mahiti sangaychi krupa karavi jenekarun he shet vahivat rasta sambandit vad shetkaryenche lavkar sampel.... Karan ya sambandit vadat saheb shetkaryana advacet mahabhayakar lut karat ani shetkaryana socite Paristiti paryant sudha pochvitat ani muddam kuthlytari yeka partila chukiche guaidline karun miyalely yoghy judgment Chy virodhat janykarita appeal, rivision sarkhy jayat atkaun shetkarynchi arthik ani mancik lut kartat. So please ya sambandit proper margadarshan karave hi hat jodun kaykayichi vinanti..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      आहे ना त्यावर स्वतंत्र व्हिडिओ, तुम्ही वरती व्हिडिओ बटण क्लिक केले तर तुम्हाला यादीच मिळेल......हा व्हिडिओ पहा th-cam.com/video/LBrJUlEGQfQ/w-d-xo.html

  • @alankarbhoir2821
    @alankarbhoir2821 3 ปีที่แล้ว +2

    जमिन विक्री केल्यावर ती जमिन नावरावर कशी करावी आणि जमनी नावा वर करतां कोणकोणती कागद पत्रे लागतात ते पणा जरा व्हिडिओ मरपत सगा pillz 🙏👍

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      तल्याठ्याने आपोआप इंडेक्स २ वरून नोंद घेणे अपेक्षित असते. मात्र त्यांनी अशी नोंद घेतली नसेल तर खरेदी खत प्रत जोडून नोंद घेनेसाठी लेखी अर्ज तलाठी याना द्या.

  • @nitcoairexpress7745
    @nitcoairexpress7745 4 ปีที่แล้ว

    माझे घर मागच्या बाजूला असून घरा पर्यन्त येणार रस्ता नव्हता ,पण मी माझ्या समोर असलेल्या जमीन मलका कडून रस्त्याची जागा अणि पाऊण गुंठा अतिरिक्त जागा विकत घेतली अणि स्टॅम्प पेपर वर त्यांनी संमती पात्र दिले. तहसीलदार कार्यालयात रीतसर पणे स्वाक्षरी सहित स्टॅम्प पेपर वर तसे लिहून दिले की मी माझ्या संमतीने रस्त्या ची जागा व अतिरिक्त जमीन देत आहे.मला विकत घेतलेली जागा व रस्त्याची जागा आता माझ्या नाव वर करण्याची गरज आहे का की संमती पत्र पुरेसे आहे.कृपया माहिती ध्या...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 ปีที่แล้ว +1

      ती रस्त्याची जागा रीतसर नावावर करून घेणे जास्त योग्य ठरेल. ती जागा विकात्घेतली असेल तर तशी नोंद करून घेणे उचित ठरेल.

  • @mangeshkenjale3326
    @mangeshkenjale3326 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती👏