४६. कुळाने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल - कुळकायदा कलम ४३ मधील सुधारणा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 340

  • @royalestateking5995
    @royalestateking5995 หลายเดือนก่อน

    Kulkayda jamin 32m nusar kharedi keli ahe ..............tyavar ghar bandta yeil ka

  • @tusharsathe5927
    @tusharsathe5927 2 ปีที่แล้ว +1

    Kulala jamin milali asel tar mul malak parat jamin ghenyasthi aapil karu shakto ka

  • @mansukhchordiya2044
    @mansukhchordiya2044 2 ปีที่แล้ว +1

    ४३chebadnas patr ya sdrbhtil अर्ज नमुना copiy मिलनेस् नम्र विनती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      वेगळा अर्ज नमूना नाही, सध्या कोऱ्या कागदावर तुमचे म्हणणे लिहून सादर करा

  • @SureshBhandwalkar0205
    @SureshBhandwalkar0205 หลายเดือนก่อน

    आद्ययावत माहिती दिल्याबद्दल फार आभारी आहोत सर.

  • @bhausopawar8060
    @bhausopawar8060 3 ปีที่แล้ว +2

    Jilhlaadhakari yaynchi pravangi nahi 2 varg jamin aahe tyala prantachi pan parvangi nahi tahshildar yachi parvangi aahe te pan 1 day madhe the kase Kay plz sir reply me.....

  • @vidyadharjadhav8264
    @vidyadharjadhav8264 3 หลายเดือนก่อน +1

    Amachi कुल् kayadhyachi jamin city erea मधे ahe. फेर pat पाहता १८/८/१९४८ che kul mhanun nond आहे.kul कायदा २८/१२/१९४८ la आला.kalam ४३c nusar २८/१२/१९४८ purvichya kulana ३२ g प्रमाणे kulas विक्री karun मालकी हक्क milanes kaki harakat नाही.ase maze mata नाही.tasa dava dakhal kela आहे.krupaya explain kar.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 หลายเดือนก่อน

      मग अशी कुळ कायद्याने खरेदीचे आदेश यापूर्वीच का नाही झाले ? जमकीण तुमच्याच ताब्यात आहेत का ? असेल तर जो दाखल केला तो दावा चालवा आणि पुरावा द्या.

  • @manikkakad4238
    @manikkakad4238 5 หลายเดือนก่อน +1

    सर आपण खुपच महत्त्वाची माहिती दिली आहे.धन्यवाद

  • @vikassureshyadav3052
    @vikassureshyadav3052 2 ปีที่แล้ว +3

    सर कुळ कायद्यामध्ये मूळ मालक १००% भूमिहीन होतो का ?
    मूळ मालकाची शंभर टक्के जमीन ३२ - एम प्रमाणे शासन कुळाच देऊ शकतो का ?
    ३२ - एम प्रमाणे कुळाने मूळ
    मालकाकडून जमीन दि. १०/०४/१९६१ रोजी घेतली असेल त्या जमिनीचा व्यवहार ०३/०९/१९८६ रोजी झाला असेल तर ०७/०२/२०१४ चा ( सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन इतर अविवाज्य व नियंत्रित सत्ता प्रकार ) शासन निर्णय लागू होतो का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      कुळाला किती जमीन घेता येईल याची मर्यादा कायद्यात स्पष्ट केलेली आहे. त्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन कुलाकडे असल्यास उर्वरित जमीन मूळ मालकाकडे जाते. त्या मर्यादेपेक्षा कमी जमीन असेल तर ती पूर्ण जमीन कुलाकडे जाते. तुम्ही लिहिलेल्या प्रकरणात २०१४ ची दुरुस्ती लागू पडते.

  • @sakshikhotre8869
    @sakshikhotre8869 9 หลายเดือนก่อน +1

    Gav namuna 1क 1madhe jaminichi nond aahe hi kudachi aahe ti varga 1
    Hoel ka aani njrana kiti

  • @somnath9921
    @somnath9921 5 หลายเดือนก่อน +1

    Sir zamin vikaychi asel tar kay karave thi zamin parvangi shivay viku shkat nahi tar kase vikave

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน

      परवानगी घ्यावी सक्षम अधिकारी यांची आणि विकावी

  • @rameshdeshmukhe4319
    @rameshdeshmukhe4319 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sar aamhi jamin varg 2 zali asun varg 1 madhye karnyat sathi 1972 cha 7 12 var nod name v kharedi aadhare aadhi nod aahe itar adhikar nil aahe fer far number nod aahe record sathi application kela rasta tashi madhye kontyaahi prakar chi nod nahi,farfer,38enahi phat kul kayada nodi nusar form var kul name nod v khand rupay 60 ashi nod aahe tashi dar sangatat kul jaminee he varg 1rupantar hou shakat nahi karta yat office la chkar maru naye. Sir ,ferafar v e che record kuthe milel. V pudhil karvyei sathi kupya mahiti dhyvi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे याचा अर्थ तुमची नोंद फक्त कुळ म्हणून आहे. कुळाला कलम ३२ग प्रमाणे कुळणकायद्याप्रमाने ही जमीन सरकारी किमतीला म्हणजे शेत सारा रकमेच्या २०० पट रक्कम भरून खरेदी घेता येते. तुमचे हे काम झालेले दिसत नाही. त्यामुळे अजून ती जमीन वर्ग २ नाही तर वर्ग १ कशी होणार.

    • @rameshdeshmukhe4319
      @rameshdeshmukhe4319 3 ปีที่แล้ว

      Thanks sir aapli mahiti milala varg 2 madhun 1 aapan 32 g aadhare khradi ghatyate tashalidar hearing mul malkala bolvave lagate sangatat. 1972pasun khredi .malak
      Aamhi aahot jaminee purvi hyderabadchi . malki dakhvate sir ferfar number chi nond. Any .office la record nahi shet sahreche 2oo pat bharun jamin varg 1 tashlidar karun detil kay pan tashlidar bolatat chakar. Maru nay bazar bhavacha 40 take rakam bharavi lagal pudheel kryvai sathi mahiti sathi fees sampark number dava vananti

  • @dyanudadamane3841
    @dyanudadamane3841 2 ปีที่แล้ว +1

    Sir 32 g zhalele aahe 1963 sali pan aajun itar hakatach nav aahe kay kele pahijel mg 32 g zhalele praman patra aahe mazhyakde

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुमचे कडे ३२ एम् चे दिलेले certificate aahe का ते तपासून पहा. ३२ ग नंतर तहसीलदार यांनी ठरविलेली किंमत जेव्हा कुळ भरते तेव्हा असे certificate dile jate. त्यावरून ७/१२ चे भोगवटा दार सदरी नाव लावणे सोपे होईल.

    • @dyanudadamane3841
      @dyanudadamane3841 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर फार जुनी खरेदी आहे त्या मुळे 32 म च प्रमाणपत्र मिलने अशक्य आहे 32 ग च नाही चालू शकणार का

  • @deepakd.4115
    @deepakd.4115 11 หลายเดือนก่อน +2

    कुळाची जमीन नगर पालिकेच्या हद्दीत असल्याने 32 ते 32 अर आणि 43 लागू होत नाही मग अस्या परिस्थितीत कुळ हा मालक कसा होऊ शकतो? जमिनीचे मालक 75 साला पासून परागांधा आहेत...कृपया सल्ला द्यावा🙏

    • @Sid0945
      @Sid0945 3 หลายเดือนก่อน

      @deepakd.4115 konti gavat?

  • @Adinathchvn859
    @Adinathchvn859 2 ปีที่แล้ว +1

    Sir amchya jaminila chulat panjobache kul aahe chulta,putnya kul hoye ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      एकत्र कुटुंब असेल तर कुळ लागत नाही . त्यावेळी तुमचे चुलत पणजोबा एकत्र कुटुंबात होते की स्वतंत्र राहत होते त्यावर हे ठरेल.

    • @Adinathchvn859
      @Adinathchvn859 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर,
      1958 साली चुलत पणजोबा चे कुल लागले आजोबांची अडाणीपणा चा फायदा घेतला ,1958,59,60,61 या चार वर्ष जमीन त्यांनी केली.आजोबा एका ठिकाणी salgadi होते.त्यांना एका जणाणे सांगितले आजोबनि लगेच जमीन ताब्यत् घेतली,व आज्पर्यत् ती आम्हीच कस्तो.10 वर्षो चा bhadepatta होता.एअतर् अधिकारात स्.सा.कुल चा शेरा तसाच आहे तो कमी होईल का?आम्हांला तेव्हडीच जमीन आहे.
      कृपया मार्गदर्शन करावे.

  • @sanjayshelke6144
    @sanjayshelke6144 ปีที่แล้ว +1

    Sir kul kaydya madhe 70b asa kahi section asto ka? Aslyas pl clerify

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      हो असतो, कलम ७० ब म्हणजे जमिनीला कुळ लागण्याचा सेक्शन आहे

    • @sanjayshelke6144
      @sanjayshelke6144 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy Thank you very much sir for your fast and proper advice

  • @hiralalkakulte6169
    @hiralalkakulte6169 2 ปีที่แล้ว +2

    सर सिलिगची जमिन आहे हा शेरा 712 उतरावर कसा ओळखायचा व 712 वर लिहल असत का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      7/12 वर इतर हक्कात उल्लेख असतो.

    • @hiralalkakulte6169
      @hiralalkakulte6169 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यावाद सर

  • @ganeshudamale
    @ganeshudamale 2 ปีที่แล้ว +2

    Sir क्रुपया आपलं contact no मिळेल का

  • @rajupund1908
    @rajupund1908 2 ปีที่แล้ว +1

    Honourable sir, 1995 la shatbhang zalele kharedikhat regularise karnyasathi Kay karave lagel,sir Sadar Jamin hi kulkayada Kalam 43 chi Hoti 32 m certificate ne ti bhetli ahe sir please send your reply

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      शरतभंग नेमका कोणता झाला हे समजल्याशिवाय काय करता येऊ शकेल हे सांगता येणार नाही...जमीन शासनाने दिली,की कुळ कायद्याची, की सीलिंग ची, काय शर्त होती, काय भंग झाला

    • @rajupund1908
      @rajupund1908 2 ปีที่แล้ว

      Honourable sir please send me your councilling

  • @somnath9921
    @somnath9921 5 หลายเดือนก่อน +1

    Sir 5 ekar shet ahe tar kiti take nazrana bharava lagel

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน

      जर कुळखरेदी जमीन असेल तर फक्त शेत सारा रकमेच्या ४० पट. म्हणजे जर समजा शेत सारा जर रू. १० असेल तर ४० पट म्हणजे रू. ४००/- फक्त. तुमच्या ७/१२ वर शेत सारा किती आहे ते डाव्या बाजूला लिहिलेले असते. कायद्याप्रमाणे यापेक्षा काहीही जास्त रक्कम नजराणा म्हणून द्यावी लागत नाही.

  • @jayrajdoshi8314
    @jayrajdoshi8314 3 ปีที่แล้ว +3

    सर नमस्कार
    जरु साठेखत रजि झाले असेल तर ईतर हकात नाव
    लाऊ शकतो का?

  • @जीवनएकसंघर्ष-झ5फ
    @जीवनएकसंघर्ष-झ5फ 3 ปีที่แล้ว +3

    सर कु ळं च्या जमिन ला कुळं लागतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      बरेच ठिकाणी लागलेत असे कुळ, ज्यांनी कारखान्याला लिज वर जमिनी दिल्या त्या पुढे त्यांनी पोट कुळाला दिल्या त्यातूनच पुढे खूप प्रश्न निर्माण झाल्याचा इतिहास आहे . कायद्याने सब टेनॅन्सी मान्य नाही, पोटकुळ कायद्याला मान्य नाही, पण बरेचदा लोक कायदे न पाळत नाहीत आणि कोर्टात जसून कायद्याचा किस मात्र काढतात.

  • @mushrifkhan2771
    @mushrifkhan2771 ปีที่แล้ว +1

    Sir apply sarkhi mahiti denar Kami aahet. Thanks for sharing such informative knowledge

  • @Pawatej108
    @Pawatej108 ปีที่แล้ว +2

    Sir माझा आजोबांनी 7 दस्त ऐवज केले जमीन विकली तर त्यात त्यांना कधी अंगठा दिला आहे तर कधी सही केली आहे तर यावरून दस्त चुकीचा आहे असे म्हणता येईल का ...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      सही अंडी अंगठा त्यांचाच असेल तर दस्त चुकीचा म्हणता येणार नाही

  • @shattekar725
    @shattekar725 3 ปีที่แล้ว +1

    sir amahi premium membership sati payment kelay ahai apaly la details send keley ki TH-camchy screen varun within second message delite hote please send kele payment kuthe check karave please guide us

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      ही यूट्यूब ची सिस्टिम आहे, त्याविषयी काहीच सांगता येत नाही, सर्व ऑनलाईन आहे. इकडे फक्त मला members list दिसते. पण इतर मेंबर्स झालेत त्यांना असा काही अनुभव आलेला नाही. तुम्ही गूगल account madhe जाऊन तपासून पाहा, शिवाय रक्कम डेबिट झाली का हे पण चेक करा, हे पूर्णपणे यूट्यूब पाहते, त्यामुळे इकडे काळात नाही.

  • @bhausopawar8060
    @bhausopawar8060 2 ปีที่แล้ว +1

    Aatta kul kaydya madhe konta baddal zala aahe sir.... Navin kay baddal

  • @ramakantchenekar1040
    @ramakantchenekar1040 4 หลายเดือนก่อน +1

    सर कुल असलेल्या सर्व जमीनी 32ग विक्री तहसिलदार करायला तयार होत नाही तर तो मालकाला नोटिस काढणार अशा प्रकारे दावा लांबवता यासाठी काही उपाय सुचवावा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      मालकाला नोटीस देणे हा प्रक्रियेचा भाग आहे. पण त्यासाठी विलंब लावण्याचे कारण नाही. तहसीलदार यांचेकडेच पाठपुरावा करणे येवढेच सद्या शक्य आहे.

  • @mahadeokannake5363
    @mahadeokannake5363 2 ปีที่แล้ว +1

    सर कोणत्या कायदा चे कलम नुसार भूमिहीन होता येत नाही.मार्गदर्शन करा.

  • @amrut12345
    @amrut12345 3 ปีที่แล้ว +1

    Ma. साहेब, जर् एखादी व्यक्ति ची 2 मुली आहेत त्यांना मुल् गा नाही म्हणून त्याni datak मुल् गा घेतला मुली che लग्न झाले व Maher sukhine जगत् आहे असे लिहून संपूर्ण जमीन mulacha नाववर् केली aai व vadhil varlyanantar २२ वर्ष नंतर ती जमीन वर् त्या २ मुलीने जमिनिवर् kapjha केला तर् कोर्ट निकल कोण कडे lagel. ।।।।plz 🙏🙏🙏🙏🙏 sanga

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      निकाल कुणाकडे लागेल हे केस पेपर्स न पाहता सांगणे कठीण आहे. फक्त जमीन वडिलार्जित होतो की स्वकष्टार्जित हे पहावे लागेल, स्वकष्टार्जित असेल तर दावा टिकणार नाही. वडिलार्जित असेल तर मुलींच्या हिस्साचा वाद होऊ शकतो.

  • @shattekar725
    @shattekar725 3 ปีที่แล้ว +1

    thanks sir for your reply apan Sangitaly nusar my account check kele pan amachy payment chi details nahi amacha kade payment details screen shot ahay please apla kuthalahi number personal id dhava because you tubewale payment chi details screen varun within second delite kartat please guide us

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      पण payment successful झाले असते तर तुमचे नाव member list ला दिसले असते. रोज नवीन मेंबरची यादी आम्ही तपासतो त्यात तुमचे नाव नाही.

  • @vijaymasalkar2359
    @vijaymasalkar2359 ปีที่แล้ว

    Sir mazhya ajobani kharedi khatane jamin kharedi keli ani ti jamin aaj mazhya chulat chultyanchya navavar 1964 sali farkache patrak milale mhanun durusti keli ya ferfar chya sahyane lagli tr ti jamin mala part bhetal ka

    • @vijaymasalkar2359
      @vijaymasalkar2359 ปีที่แล้ว +1

      Sir plz mala ya badal mahiti dya

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      १९६४ म्हणजे खूप उशीर झालाय, आता ५७ वर्षानंतर कशी केस घेईल कोर्ट, जास्त विलंब झाला असे दिसते. तरी खात्री करून घेण्यासाठी जवळचे वकिलांना कागदपत्र दाखवून पहा.

  • @AdvVPShinde
    @AdvVPShinde ปีที่แล้ว +1

    खुप उपयुकत माहिती आपण दिलेली आहे धन्यवाद

  • @गणेशकदम-त5प
    @गणेशकदम-त5प 3 ปีที่แล้ว +1

    Sir bankane rs threelack crop loan sanction kale but 7. 12 varg 2 aslymule bank Bolte jamin mortgagela not applicabl mule bankene loan vatal thamnavle collector la letter dile pan collector ne tashlidar Yana letter dile tashlidarne bankla.letter dile machkur govt letter 1990 vanjamin mahsul nusar vatal leave pan bank va regestri office Bolte without collectors letter or varg 1 jamin e sivay vatap Nahi sir guide us

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      शासनाने वितरण केलेली जमीन बँकेकडे mortgage करता येते. आता प्रत्येक ठिकाणी ताकही फुंकून पितात त्यामुळे अकारण भीतीमुळे निर्णय घेताना गोंधळ होतोय असे दिसते. सद्या तरी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांचे परवानगी शिवाय हे होणार नाही. आपण senior अधिकारी याना भेटून कागदपत्र दाखवा व अडचण सांगा. व कर्ज देण्यास v आवश्यक ती नोंदणी करण्यास हरकत नाही असं पत्र घ्या. तहसीलदार, उप विभागीय अधिकारी अथवा अपर जिल्हाधिकारी यांचेपैकी शक्य होईल त्यांना समक्ष भेटून पहा.

  • @rameshdeshmukhe4319
    @rameshdeshmukhe4319 3 ปีที่แล้ว +1

    Sir 1999 chi membership sathi payment kasa karave details dhava membership chanalbar bank details nahi payment paid kela var reception kon dhanar please details dhavat

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      Channel vidio khali Join button click करा. यूट्यूब will guide you. ती सर्व यु ट्यूब ची ऑनलाईन प्रक्रिया आहे.

  • @hiralalkakulte6169
    @hiralalkakulte6169 2 ปีที่แล้ว +2

    सर सिलिग जमिनींची जिल्हाधिकरी परवानगी देतात का जर परवानगी मिळाली तर हस्तातरण व खरेदी करता येते का कृपया माहीती देण्याची कृपा करावी सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो परवानगी देतात, खरेदी घेता येते

    • @hiralalkakulte6169
      @hiralalkakulte6169 2 ปีที่แล้ว

      सर आपण खुप महत्वाची दिली धन्यवाद

  • @sanjayshelke6144
    @sanjayshelke6144 ปีที่แล้ว +1

    Sir 7/12 madhe itar adhikar madhe sadha kul ahe tar to 32G madhe success hovu shakel ka? Tyane 32G chi case ALT kade dakhal karavi ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      केस स्पेसिफिक प्रश्न आपले वकील साहेबाना विचारायचे असतात, हे कायदा नियम जाणून घेण्याचे व्यासपीठ आहे.

  • @manojvhargar8057
    @manojvhargar8057 3 ปีที่แล้ว +2

    कुळ कायद्याची केस जिल्हाकोर्ट चालवू शकत का
    MRT पर्यंत केस चाललेली आहे. MRT चा निकाल होऊन 5 वर्ष झाली आहेत.
    माहिती द्यावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      कुळ कायद्याची केस जिल्हा कोर्टात नाही चालत. अशा केसेस नगासुल अधिकारी यांचेकडे चालतात. एम आर टी कडून केस आली असेल तर ती काही मुद्यांवर चौकशी करून निर्णय घेण्यासाठी खालचे tenancy court कडे आली असे समजावे लागेल. तिथे पाठपुरावा करून निर्णय लाऊन घ्या प्रथम .

  • @shattekar725
    @shattekar725 3 ปีที่แล้ว +1

    kul kaydane milalele jamin don madhun varg 1 karnya sathi g r jaanuray 2021 nusar karnya sathi karnya sati tashalibr kharedi magat aahe pan nodit fakt magil 50varsha pasun 7 12 var fakt name asun etar nod nahi tari purn mahiti sathi aapla phone numbar dyava

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      ७/१२ वरील सर्व फेरफार काढून वाचा. तुम्हाला जर कुळ कायद्याने जमीन खरेदी झाली असेल तर त्याबाबतची नोंद v खरेदी दिली असल्यास त्याचे प्रमाणपत्र ई. तपशील मिळून जाईल. खूप लोक फोन न. मागतात, पण हजोरो लोकांशी बोलणे शक्य नसल्याने मी फोन नंबर देत नाही. आपणास स्वारस्य असेल तर membership घेऊन संपर्क शक्य आहे.मात्र त्यासाठी हा व्हिडिओ पहा th-cam.com/video/Arnvvw1tfNg/w-d-xo.html

    • @shattekar725
      @shattekar725 3 ปีที่แล้ว +1

      thanks sir mahiti badal apan sagitale ferfar vacha 1972 7. 12. var ferfar number ahy tashil la record available nahi v e nahi 32 g nusar 200 pat rs 1972 7 12 nusar chalu nusar ki gr 2021. January va kalam. 43 nusar 40 pat dyun varg 2 kartayatkay pudhil karyavai sati fees sampark number dava hai vananti

  • @avinashtilekar8885
    @avinashtilekar8885 ปีที่แล้ว +1

    मृ्युपत्र नी मिळालिली जमीन जर ज्याला मिळाली त्याला विकायची असेल तर दिवाणी न्यायालयाची परवणगी घ्याण्याची अवशकता आहे का ??

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      नाही, वर्ग १ ची जमीन असेल तर काहीच आवश्यकता नाही.

    • @avinashtilekar8885
      @avinashtilekar8885 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy प्रोविट करावी लागते असे एक कायदे तज्ञ नी असे सांगितले म्हणून विचारले...

    • @pkachare1
      @pkachare1 ปีที่แล้ว

      @@avinashtilekar8885 बरोबर आहे मोठ्या शहरामध्ये म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये ते करावे लागते,सर्वत्र नाही.

  • @anuradhabhawsar1274
    @anuradhabhawsar1274 4 ปีที่แล้ว +4

    Sir I have 2000sqft plot which is gifted by my father in 2013 and it came in notice that in 7/12 it is written that we have to pay 50%of current recurring rate as it is pargana watan

    • @anuradhabhawsar1274
      @anuradhabhawsar1274 4 ปีที่แล้ว

      Sir pls help

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 ปีที่แล้ว +1

      कृपया प्रथम व्हिडिओ क्रमांक 8, 9, 10 पहा. त्यामधे वतन वर चर्चा केली आहे.

    • @anuradhabhawsar1274
      @anuradhabhawsar1274 4 ปีที่แล้ว

      Sir as per new GR govrnment have reduce the amount to 25% but still the amount that we have to pay to government is too much 'ir is not affordable, sir is there any other way to get NA done

    • @shattekar725
      @shattekar725 3 ปีที่แล้ว

      thanks sir for reply yesterday night la 10.30 pm la payment details cha apans message type karun send kele asta youtube ne within second message delite kela sir amahi apaly sivya kuthe. contact karava guide us

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      हो इनाम जमीन बिगरशेती करायची असेल तर ५०% नजराणा भरण्याचा नियम आहे. पण हा जार गुंठेवारी प्लॉट असेल तर आता सुधारणा झाली आहे २५% नजराणा भरून सुद्धा होईल आता, तहसीलला चौकशी करा

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN ปีที่แล้ว +1

    सर , 2014 च्या आधी , कुळ कायद्या अन्वये मिळालेल्या जमिनीचा व्यवहार झाला असेल , तर तो कायद्याच्या चौकटीत योग्य आहे का ????

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      कुलकायद्याने मिळालेल्या जमिनीच्या बाबतीत
      १) १० वर्षे होऊन गेले असतील तर शेतसारा च्या ४० पट
      रक्कम भरून वर्ग-१ झाल्यावर व्यवहार करणे
      कायदेशीर ठरते.
      २) जर १० वर्षे झाली नसतील तर उप विभागीय अधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घेऊन व्यवहार करणे कायदेशीर ठरते.
      आपण यापैकी कोणतीही एक प्रक्रिया पाळली असेल तर तुमचा व्यवहार बरोबर समजावा

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर 🙏🙏

  • @advsagarjadhav6619
    @advsagarjadhav6619 ปีที่แล้ว +1

    Sir najargahandarachya hakkan baddal 1 video nakki taka

  • @bhausopawar8060
    @bhausopawar8060 3 ปีที่แล้ว +1

    1 day madhe 2 varg yachi parvangi gheun tya diwshi tyach jaminchi mukhtihar patra ani satekhat tyach diwshi hote he kase Kay .....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      प्रशासन इतके गतिमान कसे झाले ? आता हे संबधित फाईल वाचल्याशिवाय कसे कळणार. हवे तर या परवानगीची फाईल आर टी आय मध्ये अवलोकन करून पहा, सर्व घटनाक्रम व तातडी काय होती ते कळेल. मात्र असाच तत्पर प्रतिसाद प्रत्येक नागरिकाला मिळाला तर किती बरे होईल.

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 ปีที่แล้ว +3

    सर आपन माझे मन समाधान कारक माहिती दिली धन्यवाद

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 ปีที่แล้ว +1

    सर संरक्षित कुळ लागलं असेल तर मूळ मालक 10 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षानंतर कुळाला बेदखल करू शकतो का व तीच जमीन परत दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो का.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      कुळ जमीन कसत असेल तर त्याला संरक्षण असते. जर तुम्हाला वैयक्तिक कसवनुकिसाठी जमीन हविवासेल तर तुम्ही तहसीलदार यांचेकडे अर्ज करून जमीन कुळाकडून परत मागू शकता. पण ती जमीन दुसऱ्याला विकायची म्हणता हे वैयक्तिक कसवनुकित बसत नाही. केवळ कुळकडून जमीन काढून घेण्यासाठी असे काही करणे हे योग्य ठरणार नाही

    • @थोरलपाटील
      @थोरलपाटील 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sar 🙏

  • @motherhoodkit
    @motherhoodkit ปีที่แล้ว +1

    mi gele 3 varsh itar hakkatil "niyantrit satta prakar" hashera kadhnyasathi zatat aahe . tari ajun stamp paper var lihun dya mhane ki tumhi ya aadhi jamin vikri keleli nahi . aani ajunhi shera nighalela nahi .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तुम्ही शेत साऱ्याच ४० पट रक्कम भरलीनासेल तर्वते चलन पाहून लगेच असा शेरा कमी केला पाहिजे.

    • @motherhoodkit
      @motherhoodkit ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy sir kulane 1970 sali 200 pat najrana bharala aahe . aamhi kulane kharedi kelyananatr 14 varshani 115 gunthe madhil 6 gunthe samaeik kharedi keli . kulala 32g aani 32m certificate milale aahe ferfar var nond aahe saglya. hi sarv kagad patre kadhi ikdun aana tar kadhi tikdun aana ase tolvatolavi chalu hoti . aata akheris ase kalale ki to shera lavaylach nahi pahije hota TALATHYA NI tari pan nalaykane lavla .

  • @harishtare717
    @harishtare717 3 ปีที่แล้ว +1

    सर् माझ्या आजोबांनी 1958 साली माहार इनाम जागा, कुळ कायदा, 70 ब, , 32 ग झाले ,आहे नंतर 1967 खरेदी खत झालेले आहे, खंड, भरलेल्या आहेत मग ति जागा मुल मालकाला परत दया वी लागेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      नाही, कुळ कायद्याने खरेदी केलेली जमीन परत देण्याचा प्रश्नच येत नाही.

  • @2thousand229
    @2thousand229 4 ปีที่แล้ว +1

    Sir me mail kela tumhala pls reply dya kay aani kasa karav ..

  • @jayrajdoshi8314
    @jayrajdoshi8314 3 ปีที่แล้ว +3

    आज चा विडियो पाहुन फार माहीती मिलाली
    धन्यवाद

  • @ankitagaikar3133
    @ankitagaikar3133 ปีที่แล้ว +1

    sir please khalil topic var खोलवर video banava. 32 ग nusar kharedi kelelya jaminiche khupp jananche atta मेजर problems pahayala milat ahet.
    विषय -
    १५५२ साली मुळ कूळ पणजोबा लागले होते.
    १९६० साली मुळ कुळ पणजोबा मयत झाले. नंतर वारस तपासणी झाली त्यात पणजोबांची ६ मुलांची नावे आणि त्या खाली वहिवाटदार म्हणुन फक्त माझे आजोबा ए. कु. पू श्री हरिचंद गायकर आहेत असा फेरफार आहे.
    १९६२ साली ३२ग नुसार फक्त माझे आजोबांनी खरेदी केली आहे. खरेदी मध्ये नावाच्या आधी नंतर ए. कु. पू कुठेच नाही आहे. ३२ग चे पैसे फक्त आजोबांनी independent भरलेले आहेत व नोटीस चे पेपर आहेत. पेपर व नोटीस वर नावाच्या आधी नंतर
    ए. कु. पू कुठेच नाही. असा सुध्दा फेरफार आहे.
    १९६३ साली ३ हफ्ते मध्ये विकरी भरून जमीन मालकाच्या ७/१२ व इतर हककात फक्त माझे आजोबा श्री हरिचंद गायकर असाच नाव लागले आहे. ए. कु. पू कुठेच नाही. असा सुध्दा फेरफार आहे.
    त्या नंतर १९६३साला पासून ७/१२ फक्त श्री हरिचंद गायकर यांच्या नावावर आहे. ७/१२ वर ए. कु. पू कुठेच नाही आहे. असा सुध्दा फेरफार नोंद आहे.
    आता ७/१२ आजी पप्पा आत्या यांच्या नावावर आहे.
    असा सवॆ असून २०२२ सालापासून आजोबांच्या भावांची मुल ७/१२ वर नाव लावत आहेत . आता आम्ही काय करावे. तलाठी circle अधिकारी opposite party chya side ne zale ahet amche 1963yrs che original papers suddha baghat nahi ahet. Mi kasa fitting karu?
    Sir please please mala help kara.🙏🙏🙏
    आपली विश्वासू
    Ankita
    तालुका खेड, जिल्ह्या रत्नागिरी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज दाखल करा, तुमचे पुरावे दाखवा व चुकीची दाखल केलेली नावे कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

  • @kvkumre4777
    @kvkumre4777 2 ปีที่แล้ว +1

    अनुसूचित जमातीचे जमीन अनुसूचित जमातीच्या व्यक्ती विना परवानगी घेऊन शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      नाही, असे घेऊ नये, पुढे बरीच गुणणतागुंत होईल.

  • @dyanudadamane3841
    @dyanudadamane3841 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली माहिती दिली साहेब ❤

  • @sanketkhairnar6904
    @sanketkhairnar6904 2 ปีที่แล้ว +1

    सर माझा आजोबा नी 1965 शेती घेतली होती ती 10 वर्ष कसली पण ती 1975 मदे कुळ कायदा आला व ती जामीन मुल मालकास जमा झाली पण ती जामीन अजुन पण कोणी करत तशी पाढून आहे आमला ती जामीन करता येणार का 36 व 36 असा शेरा आहे .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      इतक्या त्रोटक माहितीवर काही मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. तुमचे सर्व कागदपत्र जवळचे एखादे वकिलसाहेबाना दाखवून घेणे जास्त योग्य ठरेल .

  • @prashantraskar6570
    @prashantraskar6570 3 ปีที่แล้ว +1

    Sir maza ek question aahe..... Actually 1953 sali mazi jamin mudat kharedi mhanun mi 5 varshacha kalavadisathi samorcha party la deli hoti pan kul kayada laglyane ti jamin 1965 sali parat mazakde ali.. Pan 7/12 madhe etar hakkat te nav mudat kharedi ghenar asa aahe.... Aani amchakde mul dast sudha nahi... Kai karava lagel sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      एकतर मुदत खरेदी झाली नाही जमीन पाच वर्षानंतर तुमच्याकडे आली , ७/१२ चे इतर हक्कात नाव पोकळीस्त आहे, म्हणजे ताबा नाही पण नाव आहे ते कमी करावे असा अर्ज तहसीलदार यांचेकडे द्या. हवं तर ज्यांचे नाव आहे त्यांचा तहसीलदार जबाब नोंदून घेतील व नाव कमी होऊ शकेल. सद्या अशी नावे कमी करण्याची मोहीम चालू आहे. किंवा मग फोटो झिंको प्रेस पुणे इथे तुमचे हरवलेले मुदत खरेदीचे कागदपत्राची फोटो प्रत मिळते का पहा. त्या इतर हक्काचे नावाखाली जो फेरफार आहे त्यामध्ये जो तपशील असेल म्हणजे डॉक्युमेंट नंबर, तारीख ई. आधारे शोध घेता येईल.

  • @arunasalvi1042
    @arunasalvi1042 ปีที่แล้ว +1

    साहेब आता पण 16 7 2014 पृमाने मला कुलाची जमीन खरेदी करून नावावर करता येइल का

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 ปีที่แล้ว +1

    सर मि शेति घेत आहे या आधी आमचा कड़े शेती नाही होती मि ठाकुर आहे आणि विकनारा ठाकुर आहे व त्या शेती वर 36 व 36अ आणि कुल कायदा ची आहे तर जिल्हा आधिकारी यांची परवांगी साठी किती कलावधि लागतो व ती कायम सोरूपिस नावावर होते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हो कायम स्वरुपी नावावर होते, सतत पाठपुरावा केला तर जिल्हाधिकारी यांचेकडून एक दोन महिन्यात परवानगी मिळू शकेल. पण तुम्ही शेतकरी नाहीत ही अडचण येईल. त्यासाठी उप विभागीय अधिकारी यांची कुळकायादा कलम ६३ प्रमाणे वेगळी परवानगी घ्यावी लागेल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हो कायम स्वरुपी नावावर होते, सतत पाठपुरावा केला तर जिल्हाधिकारी यांचेकडून एक दोन महिन्यात परवानगी मिळू शकेल. पण तुम्ही शेतकरी नाहीत ही अडचण येईल. त्यासाठी उप विभागीय अधिकारी यांची कुळकायादा कलम ६३ प्रमाणे वेगळी परवानगी घ्यावी लागेल.

  • @praphulljadhav2663
    @praphulljadhav2663 ปีที่แล้ว

    सर भोगवट वर्ग 2 ,कुल कायद्याची जमीन आहे 2 गुंठा चा 7/12 आहे तर तो खरेदी करता येतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      2 गुंठा म्हणजे तुकडा, साद्या उच्च न्यायालयात हे प्रकरण चालू आहे, लगेच खरेदी करू नाका, न्यायालयाचा निकल के येतो ते पहा

  • @shivrajsarnaik4334
    @shivrajsarnaik4334 3 ปีที่แล้ว +5

    सर आपण खूप महत्त्वाची माहिती दिली. सरकारी कार्यालयात याची माहिती नीट दिली जात नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना काही लोक लुबाडतात.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @pramodpatil1591
    @pramodpatil1591 3 ปีที่แล้ว +1

    सर माझी 32 ग ची शेती आहे त्याचा गट नंबर 501 आहे एकूण क्षेत्र 2एकर 17 गुंठे आहे तर यामध्ये दोन मालक आहेत तर सर्व क्षेत्र सामाईक आहे याची वाटणी झालेली नाही तरी एका मालकाने सह हेसेदाराची व तहसीलदार यांची परवानगी न घेता शेत विकले आहे तर मी अपील केले तर ती जमीन मला मिळेल का याने विकलेल्या किमतीला

    • @pramodpatil1591
      @pramodpatil1591 3 ปีที่แล้ว +1

      सर 6 महिने झालेत जमीन विकून

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      तहसील मध्ये अर्ज करा, विना परवानगी विक्री बदल लगेच कारवाई सुरू होऊ शकेल. तुम्हाला जमीन मिळेल की नाही ते नंतर ठरवा.

  • @PAVANBODKE-r4k
    @PAVANBODKE-r4k 2 ปีที่แล้ว +1

    53.54मध्ये रीत 4ने म्हणजे काय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      रीत ४ ....... क्रॉप शेअरिंग म्हणाजे वाट्याने जमीन कसने असा लावला जातो......

  • @diliptambe1135
    @diliptambe1135 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार साहेब.
    खालसा आणि नी. स.प्र. याचा अर्थ काय आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      सर्वसाधारणपणे खालसा म्हणजे वर्ग १ जमिनी ज्याचे हस्तांतर वाटप ई. वर शासनाचे नियत्रण नसते. नी.स.प्र. म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजेच वर्ग २ जमिनी ज्यांचे हस्तांतर वाटप ई. करताना प्रत्येक वेळी नजराणा भरून जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते.

    • @diliptambe1135
      @diliptambe1135 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद साहेब मला माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत.

  • @gopinathmaske5249
    @gopinathmaske5249 3 ปีที่แล้ว +2

    कुळात मिळालेली जमीन आहे उताऱ्यावर इतर अधिकारात नाव आहे पण कुळातील 32 ग झालेली कोणतेही पो पुरावे नाहीत तर ती मिळू शकेल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      ३२ ग झाले असेल तरच मिळेल, ७/१२ वरील सर्व फेरफार शोधा

  • @askjfuture574
    @askjfuture574 3 ปีที่แล้ว +1

    Sir जर ३२म दिल्या पासून १० वर्षे झाली नसतील तर...
    नवीन जानेवारी २०२१ gr नुसार वर्ग २ चे १ होईल का❓
    २.८५ आकार आहे तर ४० पट महसूल नजराणा किती आहे ? (४ हेक्टर जमीन आहे)

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      हो होईल, जो आकार असेल त्याच्या ४० पट म्हणजे अत्यल्प असतो नजराणा.

    • @askjfuture574
      @askjfuture574 3 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy sir Thank you for most VALUEBLE Reply .
      Sir जमीन कुळ कायद्याने मिळाली आहे
      ३२म मिळून १० वर्षे झाली नाहीत
      नवीन gr नुसार वर्ग २ चे वर्ग १ होते तर त्याची पुढील process काय आहे
      Please help sir...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      @@askjfuture574 तहसील कार्यालयात जाऊन ७/१२ फेरफार दाखवून चलन बनवून घ्यावे, ते भरले की तलाठी फेरफार घेतात , मात्र ती फक्त शेतीसाठी वर्ग १ होईल, आकृषिक करायची असेल तर कलम कुळकायदा कलम ८४ सी सी प्रमाणे नजराणा भरावा लागेल . यापूर्वीच्या कुलकायद्याच्या विडियो मध्य बरेच रीडिंग रिसोर्सेस दिलेले आहेत , ते डाउनलोड करून वाचा

    • @askjfuture574
      @askjfuture574 3 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy आभारी आहे🙏 sir आपन दिलेल्या माहितीनुसार process करतोय
      Sir ह्या ७/१२ वर इतर मध्ये
      Sir कुळकायदा कलम ४३ कमी होईल ठीक आहे सर
      #३२ म मिळुन फक्त ७ वर्षे झाली आहेत त्याबाबत काही अडचन येऊ शकते का❓
      तहसील मधे विचारले असता १० वर्षानंतर वर्ग २ चे वर्ग १ करूयात

  • @swatijuvekar1353
    @swatijuvekar1353 2 ปีที่แล้ว

    संकरित कुल लागलेल्या जमिनीच्या उतरीवर भोगवटा 1 मध्ये मालकाचे नाव का नमूद असते त्या जमिनीची कायदेशीर विक्री झालेली असते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      कुळाने कुळ कायदयाप्रमाणे खरेदी घेतली नसेल अथवा खरेदी घेतली असेल तर नोंदी करायच्या राहून गेल्या असतील, सर्व फेरफार काढून तपासून पहा

  • @shattekar725
    @shattekar725 3 ปีที่แล้ว

    sir amahi rs 1999 13 oct 2021 send kele apans details send kele still we did not y

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      नाहीं कृपया तपासून पहा पेमेंट फेल झाले असेल. यूट्यूब member list मध्ये आपले दिसून येत नाही. चेक करा.

  • @arunnaik5592
    @arunnaik5592 2 ปีที่แล้ว

    साधे आणि मन्हगाजे काय

  • @shekharvighe9853
    @shekharvighe9853 3 ปีที่แล้ว

    Sir sadhe kul kadta yeill ka please lavkr sangave

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      ताबा जर कुळाचा असेल तर तुम्हाला कुळ कायद्यायतील तरतुदिप्रमाणे तहसीलदार यांचे कडे अर्ज करून एक तर कुळ काढून टाकणे किंवा वैयक्तिक मशागत करण्यासाठी जमीन परत मागण्यासाठी अर्ज करता येईल. पण तुम्ही स्वत: खरंच जमिनीची मशागत करणार का हे सिद्ध करावे लागेल . पहा तिथेच तहसील ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा किंवा एखादे वकिलांचा अल्ला घ्या .

  • @santoshmate820
    @santoshmate820 3 ปีที่แล้ว +1

    सर,
    माझी जमीन कलम 32 ग नुसार आलेली आहे.
    NA करण्यासाठी नजराणा भरावा लागतो का?
    आणि असेल तर किती?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      या व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे तुमच्या ७/१२ वरील शेतसारा रकमेच्या ४० पट नजराणा भरून कुळकायद्याचा शेरा कमी करून घ्यावा. एन ए बाबतचे दोन व्हिडियो आहेत ते पाहून घ्या.

  • @dhaneshtawade6571
    @dhaneshtawade6571 2 ปีที่แล้ว +1

    सर छान माहिती. विक्री निरर्थक ठरविणेत आली आहे असा शेरा सातबारा वर असल्यास अर्ज कोणाकडे करावा लागेल

  • @subhashpawar539
    @subhashpawar539 3 ปีที่แล้ว

    Mirashi kule manje ky? 7/12 war Sadar jaminicha krushakdin pudhe dhaklela ahe yacha arth ky? Plz mahiti dya

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      "मिरास" हा अरबी भाषेतला शब्‍द आहे. मयत व्‍यक्‍तीची जमीन त्‍याच्‍या वारसाला प्राप्‍त होणे याला अरबी भाषेत "मिरास" म्‍हणतात. "मिरासी" हा वतनाचा एक प्रकार होता. इंग्रजी राजवट भारतात येण्‍यापूर्वी तनख्‍याने कुणब्‍याकडे किंवा गावाकडे पिढ्‍यानपिढ्‍या, अबाधितपणे, वंशपरंपरेने असणार्‍या जमिनीला "मिरासी जमीन" म्‍हणत असत. अशा जमिनीचा भोगवटा करणार्‍या व्‍यक्‍तीला "मिरासदार", "थळकरी" किंवा "वतनदार" म्‍हणत. मिरासी जमिनीत वंशपरंपरागत कुळहक्‍काने असणार्‍या कुळाला "मिरासी कुळ" म्‍हणतात. अजुनही महाराष्‍ट्रात फक्‍त सातारा जिल्‍ह्‍यात "मिरासी कूळ" ही कुळाची पध्‍दत दिसून येते. पूर्वी "मिरास कूळ" हा प्रकार दिसून येतो. सन १८१८ च्‍या सुमारास पुणे-सातारा याभागात मिरासी कुळांची संख्‍या मोठ्‍याप्रमाणात होती असा दाखला इतिहासात मिळतो. मिरासदाराचा दर्जा फार उच्‍च असे. ते ठरलेला सारा देऊन वंशपरंपरेने जमीन धारण करीत असत. मिरासावरील सारा सरकारला वाढविता येत नसे तथापि अशा जमिनीत पिक घेतले नाही तरी मिरासदाराला सारा देणे बंधनकारक असे. जोपर्यंत मिरासदार सारा अदा करीत असे तोपर्यंत सरकारला मिरासदाराकडून जमीन काढून घेण्‍याचा अधिकार नव्‍हता. जरी एखाद्‍या मिरासदाराचा सारा थकित झाला तरी सदर मिरासदार तीस वर्षापेक्षा जास्‍त काळ परागंदा असल्‍याशिवाय मिरास जमीन खालसा करण्‍याचा सरकारला हक्‍क नव्‍हता. सावकरांनाही कर्जाच्‍या थकबाकीसाठी मिरास जमीन ताब्‍यात घेता येत नव्‍हती. अनेक न्‍यायालयीन निर्णयांन्‍वये मिरासी कुळाला कायम कुळ ठरविले गेले आहे. त्‍यामुळे कुळकायद्‍यान्‍वये कायम कुळाला असणारे सर्व हक्‍क व तरतुदी मिरासी कुळालाही लागू होतात. कृषक दिन १ एप्रिल १९५७ हा आहे . मात्र तो बदलल्याची नोंद असेल तर असे सर्व फेरफार काढून जवळचे एखादे चांगले वकिलाना दाखवून घ्या अथवा तहसील कार्यालयात कूळ कायदा शाखेत जाऊन ७/१२, फेरफार दाखवून माहिती घ्या .

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar8536 2 ปีที่แล้ว

    शेतकरी नसलेल्या नातेवाईक व्यकतीस शेतकरी महिला ( निपुत्रीक ) भरणपोषण व काळाजी घेण्या साठी स्वतःची स्व अर्जित शेती बक्षिस पत्राने देउ (व्हस्तांतर ) शकते काय?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      उप विभागीय अधिकारी यांचेकडे ही वस्तुस्थिती सांगून तुमाचे शेतकरी नसलेल्या नातेवाईक यांच्या नावाने शेती हस्तांतरित करण्याची परवानगी घेणे जास्त योग्य ठरेल. शेतकरी नसलेल्या व्यक्तीला स्व मशागतीसाठी शेती घेण्याची परवानगी घ्यावी लागते.

  • @shitalbodke2270
    @shitalbodke2270 3 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या 3 पिडी आहे आमचे आजोबा १९ ५७ सालापासून जमिन करत होते आणि आजून आम्ही करत आहे पण आजा २० ० ९ पासून आमचे कुळ नाव कडून दुसरयाने . खरदी केली पण ताबा आम्ही दिली नाही

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      असे कसे झाले, ताबडतोब तहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार करा व झालेले खरेदीखत रद्द करण्याची विनंती करा.

  • @sarveshm.7539
    @sarveshm.7539 4 ปีที่แล้ว +1

    कूळ कायद्याने मिळालेली जमीन जर प्रतिबंधित सत्ताप्रकार असेल तर Compulsory bhogwatdar वर्ग 2 असते का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 ปีที่แล้ว +4

      खरे तर केवळ इतर हक्कतील शेरा पुरेसा असतो, मात्र बहुतेक वेळा वर्ग 2 लावून ठेवतात, तसे compulsion नाही. मात्र हस्तंतरवर निर्बंध लागू झाले की महसूल अधिनियमाचे कलम 29 प्रमाणे classification होऊ शकते. आता कलम 29ए अशी सुधारित तरतूद झाली आहे. त्यामुळे वर्ग 1 करण्याचा मार्ग खुला झाला. शिवाय 2014 ची कुळकायदा सुधारणा आहेच.

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 ปีที่แล้ว

    10 varshan aatil prakarane prant va jilhadhikaryankade parvangi kalam 43 aantrgat arja va tyachya karyapranalichi mahiti krupaya dyavi.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      ७/१२, फेरफार, ३२ग चे प्रमाण पत्र प्रत जोडून अर्ज करा प्रांत अधिकारी यांचेकडे.......त्यांचे कार्यालयात गेल्यावर चौकशी करा तिथे मार्गदर्शन करतील ते लोक.

  • @mohibuddinmohammad6485
    @mohibuddinmohammad6485 2 ปีที่แล้ว +1

    सर सीलिंग ची जमीन वर्ग 2 ची 1 करता येईल का व विक्री करता येईल का ?

  • @nitinshinde9377
    @nitinshinde9377 2 ปีที่แล้ว +1

    त्याला 84 कसा चेहरा लागलेला आहे तो कमी करण्यासाठीकाय करण्यात यावेत्यासंदर्भात तुम्हाला भेटण्यासाठी कोठे यावे

  • @dineshpatil9016
    @dineshpatil9016 2 ปีที่แล้ว +1

    इनाम जमिनीवर n a करता येते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      कोणता इनाम आहे, जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगीने एन ए करता येते.

    • @dattatraysonavane6144
      @dattatraysonavane6144 ปีที่แล้ว

      Sir kol kayda pramane jamin milali ahe n a kiti divasani karta ate

    • @dattatraysonavane6144
      @dattatraysonavane6144 ปีที่แล้ว

      Please reply

  • @BhaveshTumde
    @BhaveshTumde 6 หลายเดือนก่อน

    Bhaveshmaji jamin kul35vors kja bidr kja kele adivasi kul kayda

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 ปีที่แล้ว +1

    सर 2 हेक्टर शेती आहे त्यां शेति वर 60000 सोसायटी व 296000 पीक कर्ज आहे त्यातुन मला 2 बीघे शेती विकने आहे तर ती शेती कर्ज नील न करता विकता येणार का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      ज्यांचे कर्ज आहे ते जर राहिलेल्या क्षेत्रावर त्यांचे कर्जाचा बोजा ठेऊन विक्री करायला हरकत नाही असे एन ओ सी द्यायला तयार असतील तर व्यवहार करता येईल.

  • @ushakantnaik9437
    @ushakantnaik9437 4 ปีที่แล้ว +6

    सर,
    आपल्या कडून शेतसंदर्भ बाबतीत योग्य ती माहिती मिळाली त्या बद्दल मी आभार मानतो.
    धन्यवाद ....

    • @premsukhchangedia5038
      @premsukhchangedia5038 3 ปีที่แล้ว

      Sir I have purchased 5 gunthe in1987 but tahasildar demand
      40% najarian a as market rate for 43k please advise me or give me
      Your mobile phone thanks om.shanti z

  • @courtkacheri6065
    @courtkacheri6065 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sureshpatkar4366
    @sureshpatkar4366 3 ปีที่แล้ว

    Samaik jamni madhye kul kaidhya cha kai prakar sr.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      घरातले लोक जमीन करीत असतील समाईकात तर ते कुळ लागू शकत नाहीत . त्याला सर्वांच्या वतीने केलेली वैयक्तिक मशागत असे म्हणतात

  • @Akki314
    @Akki314 3 ปีที่แล้ว +1

    सर 1950 साली आजोबानी 4 एकर खंडाने जमीन दिली होती त्या जमीनवर आत्ता कुळ लागले आहॆ आता जमीन परत मिळेल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      जर कुळाच्या ताब्यात जमीन असेल तर मुश्कील आहे. ७/१२ पाहून घ्या नाव कुणाचे आहे, १९५० चे कुळ असेल तर कायद्याप्रमाणे कुळ खरेदी होऊ शकत होती जर झाली असेल तर ७/१२ वर कुळाचे नाव लागले असेल. जरा तपासून घ्या. इतका जुना ताबा असेल तर ते सोडणार नाहीत. त्यांना कायद्याने संरक्षण मिळेल.

    • @Akki314
      @Akki314 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy आत्ता सातबारा वर कुळाचे नावं आहॆ वं ते नावं कसे लागले त्या संदर्भात चा फेरफार काढायला दिला आहॆ.

  • @bhagyeshkatepatil6665
    @bhagyeshkatepatil6665 3 ปีที่แล้ว +1

    सर कुटुंबातील व्यक्ती कुळ लागू शकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      नाही

    • @bhagyeshkatepatil6665
      @bhagyeshkatepatil6665 3 ปีที่แล้ว +1

      आमचे पांजोबंच्या भावांनी स्वतःला कुळ लावले होते व त्यांनी ती प्रॉपर्टी विकली ती परत मिळेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      तुमच्या या प्रकरणात काय होईल हे सांगता येणार नाही, कारण तुमचे पणजोबा म्हणजे खूप जुने प्रकरण दिसते, मुदतीचा प्रश्न उद्भवेल. पण हे नक्की की कुटुंबातील व्यक्ती सर्वांच्या वतीने जमीन कसतो असे मानले जाते, ते कुळ होऊ शकत नाहीत.

    • @bhagyeshkatepatil6665
      @bhagyeshkatepatil6665 3 ปีที่แล้ว

      1981 ला खरेदी दिली आहे त्यांनी

  • @amrut12345
    @amrut12345 3 ปีที่แล้ว

    मा. साहेब .मी कुढ जमीन घेतली तर् ती जमीन कसे नावा वर् करावे..... Kai करावे लागेल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      तलाठ्याकडे खरदिखत प्रत व अर्ज करा व नोंद करून घ्या. पुर परवानगी घेतली असल्यास ती अर्जासोबत जोडा. जर नवीन सुधारणे प्रमाणे शेतसारा ४० पट रक्कम भरली असेल तर त्या पावतीची प्रत जोडा.

    • @amrut12345
      @amrut12345 3 ปีที่แล้ว

      Thank साहेब,

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan dhannyawad

  • @ravishinde396
    @ravishinde396 7 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर 🙏
    मला 32 M चे नोंदणी दुय्यम निबंधक यांच्या कडे कशी करतात , याची माहिती हवी आहे.
    एखादा दस्त असेल तर तो पाहवयास मिळेल का? 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  7 หลายเดือนก่อน

      तहसीलदार ३२ एम चे प्रमाणपत्र सब रजिस्ट्रार कडे नोंदणीसाठी पाठवितात. नेहमीचे documents नोंदणी प्रमाणे ते त्यांच्या नोंदवहीत नोंदवून दस्त नंबर टाकून शिक्का मारून देतात. हे शासकीय असल्याने बाकी खर्च काही करावा लागत नाही इतकेच. आता ३२ ग फारसे होत नाहीत, त्यामुळे लगेच हाताशी एखादा नमुना नाही, कधी हाती आला तर पाहू.

    • @ravishinde396
      @ravishinde396 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 ปีที่แล้ว +1

    सर आदिवासी ची शेति घेतली तर पुडे काही प्राब्लम येतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हो, बिगर आदिवासी असाल व विना परवानगी आदिवासींची जमीन खरेदी केली असेल तर अडचणी येईल.

  • @ratishborkar4826
    @ratishborkar4826 4 ปีที่แล้ว

    Sir adhivashi jaminichi leage kiti sala paryant karta yate ya badal mahiti mile ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      परवानगी घेऊन कितीही वर्षाचे लिझ करता येईल.

  • @ananddeulgaonkar2663
    @ananddeulgaonkar2663 3 ปีที่แล้ว +1

    सर या नुसार फक्त इतर अधिकार मधेच बदल करता येतो की जमिनीचा भोगवटा सुद्धा बदलता येतो..वर्ग 2 भोगवटा असेल तर तो वर्ग 1 होतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +2

      भोगवटा सुधा वर्ग१असा बदलायला पाहिजे मात्र अजून अमालबजा वणी करणारांची मानसिकता बदल ली नाही त्यामुळे वर्ग २ चा घोळ करतात असे लोकांच्या तक्रारीवरून दिसून येते.

    • @santoshgavali8130
      @santoshgavali8130 5 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracyसर शेती करायला वेळ मिळत नाही अशा अधिकारामुळे अधिकाऱ्यां मुळे सर शेतकर्‍यांनी पोटाला चिमटा घेऊन अशा ओसाड जमिनी घेतल्या आहेत. सिलिंग 16 प्रकारच्या जमिनी खुल्या करून टाका की साहेब. तुम्ही शासनाच्या समितीत फार हुशार आनि शेतकर्‍यांनी प्रती कनवाळू आहात. तुम्हाला गरिबीची जाण आहे आहे साहेब. तुम्ही आमचे साहेब नाही तर दैवत आहात. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. Tumahe gaon सांगा आम्ही भेटण्यासाठी ❤येतो

  • @uttambhanje8547
    @uttambhanje8547 3 ปีที่แล้ว +1

    कुळदाराने ताबा न घेता देखील त्याच्या वारसाचे नाव 7/12वर आहे.प्रत्यक्षात मुळ मालकाच्या वारसाच्या ताब्यात ती जमीन आहे.2006 पर्यंतचा पेरा मुळ मालकाच्या नावे आहे.पण 2006पासून पेरा मुळ मालकाच्या नावे लिहिणे बंद केले आहे. ताबा मात्र मुळ मालकाच्या वारसांचा आहे.मग ती जमीन मुळ मालकाच्या वारसांच्या नावे कशी होईल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      तुम्ही म्हणता मुळ मालकाच्या वरसाच्या ताब्यात आहे. मूळ मालकाच्या वारसांची नांवे ७/१२ पाहिजे असतील तर तलाठी यांचेशी संपर्क साधावा, अर्ज आणि आणखी काही कागदपत्र सादर करा, नावे लावता येतील.

  • @TheHarshal001
    @TheHarshal001 3 ปีที่แล้ว

    सर आम्हि 2 एकर जमीन विकत घेतली होती 1987 साली नियोजित गृह निर्माण सोसायटी साठी त्यात बरेच जन शेतकरी आहे दोन जन शेतकरी नाही या खरेदीला 32 वर्ष झाले आहे आता मुळ मालक तहसिल कडे अर्ज करून जमीन मला परत मिळावी अशि मागणी करतो आहे त्यात त्याने कुळ कायद्याचा आधार घेतो आहे पण त्या जमिनिवर कुल लागलेले नाही तर त्याने केलेला अर्ज योग्य आहे का 32 वर्षा नंतर त्या साठी आम्हि कसे उत्तर दिले पाहिजे सर प्लिज आपल्या सहकार्याची गरज आहे ( खरेदी वेळी जिल्हाधिकारी साहेबाची परवानगी पण घेतलेली आहे)

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      काही घाबरण्याचे कारण नाही ....काही होणार नाही इतक्या वर्षानंतर.....

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 ปีที่แล้ว +1

    सर जील्हा आधिकारी ची परवानगी साठी किती दिवस लागतात

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      आता १० वर्षे झालेल्या जमिनीसाठी परवानगी लागत नाही. अगदी परवानगी हवीच असेल तर साधारण १५ दिवस खूप झाले

  • @karishmalokhande8020
    @karishmalokhande8020 3 ปีที่แล้ว +1

    सर १९६२ ला २.५ गुंठे जमीन खालसा असू शकते का...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      ७/१२ वर तसे नमूद असेल तर असेल खालसा. म्हणजे वर्ग १ ची जमीन असेल, दुमाला जमीन असेल तर त्यावर निर्बंध असतात. खालसा म्हणजे पूर्ण मालकीची असे समजतात.

  • @RAHULPAWAR-jk6eq
    @RAHULPAWAR-jk6eq 3 ปีที่แล้ว +1

    Sir तुमचा contact नंबर हवाय ....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      प्रत्येकाशी बोलणे केवळ अशक्य आहे. खूप लोक मागतात फो.न. त्यासाठी मर्यादित लोकांशी बोलण्याची ही व्यवस्था आहे . हा व्हिडिओ पहा : th-cam.com/video/Arnvvw1tfNg/w-d-xo.html

  • @SagarPatil-yz5ck
    @SagarPatil-yz5ck 3 ปีที่แล้ว

    सर आमची जमीन कूळ कायद्याची आहे ती धरणात गेली आहे पण ती आता विकली आहे मला प्रकल्प गरस्त सर्थिपिकेत बीतिल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      विकली कोणी ? कुळ खरेदीची जमीन होती का ? भूसंपादन झाले तर मोबदला मिळाला का ? त्या भुसापडणाला पुसरवसंन कर्यादा लागू केला होता का ? तुम्हाला प्रकल्पग्रस्त कुटुंबास म्हणतात का ? या प्रश्नाची उत्तरे शोधा, उत्तर होय असेल तर मिळेल प्रकल्प ग्रस्तचे प्रमाणपत्र. उत्तर नाही असेल तर, नाही मिळणार.

    • @SagarPatil-yz5ck
      @SagarPatil-yz5ck 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy आजोबांच्या नावी होती जमीन...आजोबांनी ती २०१३ ला विकली आहे, धारंग्रस्तात 5 हेकर जमीन गेली आहे ...जमिनीचा मोबदला भेठलेला नाई .....
      धरणग्रस्त सर्टिफिकेट माझ्या काकांनी काठलेल आहे पण त्यांनी त्याचा उपयोग सरकारी नोकरी साठी केला नाई

  • @AshokPatil-b7l
    @AshokPatil-b7l ปีที่แล้ว +1

    Mi kolhapur dist, please sir thode vicharayce hote

  • @santoshkamble8335
    @santoshkamble8335 2 ปีที่แล้ว +1

    साहेब आपणास भेट होऊ शकेल का फोन द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      Click JOIN button below any video. फोन कॉल किंवा भेट ही केवळ premium membership असणारे यांचेसाठी शक्य आहे.

  • @santoshmundhada4398
    @santoshmundhada4398 3 ปีที่แล้ว

    Sir kulachya hakkane kharedi zaleli jamin varg 2 chi asun 40 pat najarana bharun niyantrit satta prakar kami kela pan varg 2 kayam aahe pls margdarshan kara

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      चुकीचे आहे, ते कमी करून वर्ग १ नोंद केली पाहिजे
      तहसीलदार कार्यालयात अर्ज करून पाठपुरावा कर व वर्ग १ ची नोंद करून घ्या.

    • @santoshmundhada4398
      @santoshmundhada4398 3 ปีที่แล้ว

      Sir g r phatva pls mo no 8999243283

    • @santoshmundhada4398
      @santoshmundhada4398 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracysir pls what's app numbar

    • @santoshmundhada4398
      @santoshmundhada4398 3 ปีที่แล้ว

      Sir thumhala documents e-mail kle ahet

  • @sarthakdhikale5740
    @sarthakdhikale5740 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या आजोबांनी 1963 मध्ये जमीन खरेदी केली आहे त्या जमिनीवर कुळ कायद्याविरुद्ध बेकायदेशीर व्यवहार जमीन मालक विधवा असल्याने विक्रीस अपात्र असा शेरा इतर अधिकारात आहे ऑक्टोबर 2020 मध्ये कलम 63 अन्वये कलम 84 क क अन्वये तहसीलदार साहेबांनी नोटीस बजावली आहे याबद्दल मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      या चानेलवरील व्हिडिओ नबर ४८ पहा....लिंक खाली दीली आहे.th-cam.com/video/6TIZwN5VxPA/w-d-xo.html

    • @sarthakdhikale5740
      @sarthakdhikale5740 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @drsantoshpalakhe7923
    @drsantoshpalakhe7923 3 ปีที่แล้ว

    अकलुज साठी लागु करता येतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      कायदा राज्यभर सर्वत्र लागू आहे
      त्यामुळे अकलूज अपवाद कसा असणार. फक्त केसमध्ये निर्णय घेतांस्तहासिल्डार आवश्यक ती तपासणी करून