१५४. महसुली रेकॉर्ड करेक्शन | मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 184

  • @anantbawne3413
    @anantbawne3413 ปีที่แล้ว +6

    आता सध्या मुददाम चुका केल्या जातात,व बाजारभावाच्या प्रमाणात चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून मोठ्या रकमेची मागणी केली जात आहे !!
    वस्तुस्थिती आहे , तेलंगणा प्रमाणे तलाठी पद कमी करण्याची वेळ आली आहे !!

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 ปีที่แล้ว +5

    नगर भुमापन कार्यालय , जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख, उपसंचालक भुमि अभिलेख, व यांची वरीष्ट कार्यालये
    या सर्वा कार्यालय प्रमुखाना मे.दिवाणी व फौजदारी न्यायालयानी दिले आदेश अंशतः पुर्ण बदलण्याचे अधिकार आहेत का? किंवा महाराष्ट्र जमिन महसुल कायद्या अंतर्गत अधिकार आहेत का?
    या बाबत मार्गदर्शन व्हावे 🎉

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      न्यायालयाचे आदेश बदलण्याचे अधिकार नाहीत

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 5 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracy🙏🙏🙏🙏🙏

  • @Blabla00075
    @Blabla00075 ปีที่แล้ว +1

    Very good 👍

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 หลายเดือนก่อน +2

    सर माझे वडील 1955 साली वारले. त्यांच्या नावे असलेले खातेनंबर विषयी मी तलाठी कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी असे खातेच नसल्याचे सांगितले. त्याबद्दल मी 1957साली भरलेल्या दस्ताची पावती ची झेरॉक्स कॉपी पुरावा म्हणुन जोडून खात्याची माहिती तहसीलदार देवगड यांनी द्यावी म्हणुन अर्ज फेब्रुवारी 2024 ला केला पण त्यांनी आजपर्यंत उत्तर दिले नाही. तरी तुकाराम शंकर पाडावे यांच्या नावे असलेले 108 नंबर चे खाते अस्थीत्वात असेल की नाही?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      तलाठी यांचे जूने दफ्तर तहसील कार्यालयात जमा झाले असेल. तिथे अर्ज देऊन १९५५ चे दफ्तर असेल तर त्याचे इन्स्पेक्शन करा.

    • @sandeepgunjal7397
      @sandeepgunjal7397 21 วันที่ผ่านมา

      ३० वर्ष पूर्वीचे doc. नाही असे बोलतात.

  • @rameshsonule4865
    @rameshsonule4865 ปีที่แล้ว +1

    सर, कंत्राटी कामगारांच्या विषयी / कामगार कायद्या बद्दल माहितीचा व्हिडिओ बनवा प्लीज.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      Noted थोडा वेळ लागेल, पण नक्की करू please don't worry.

  • @jitendraraskar06
    @jitendraraskar06 ปีที่แล้ว +3

    साहेब 70 वर्ष वर होवून गेले ताबा आमचा आहे परंतु सातबारा शेजारच्या नावावर आहे.. गटवारी मध्ये झाले आहे ३ गट आहेत.. 1975 मध्ये गटवारी झाली आहे

    • @jitendraraskar06
      @jitendraraskar06 ปีที่แล้ว +2

      साहेब ते सही देत नाही
      साहेब काय करावे लागेल..

    • @RavsahebShinde-c4y
      @RavsahebShinde-c4y 11 หลายเดือนก่อน +1

      सलोखा योजना चा लाभ घ्या

  • @rameshchaudhari6853
    @rameshchaudhari6853 ปีที่แล้ว +1

    सर इनाम 5 रिग्रॅंड करायची राहीली आहे.आता होईल का.तसा जी.आर.असेल तर पाठवा .मी आपली सल्ला फी द्यायला तयार आहे

  • @ganeshpadvale2028
    @ganeshpadvale2028 29 วันที่ผ่านมา +1

    Sir, सुरेश नाना v 2
    रमेश बाळू व 2 याचा अर्थ काय होतो सर please reply sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  29 วันที่ผ่านมา

      याचा अर्थ आणखी दोन अर्जदार आणि आणखी दोन प्रतिवादी असतील. फक्त पाहिल्याचे नाव सुरेश आणि रमेश लीहीलेवसेल.

  • @amirwaghmare4086
    @amirwaghmare4086 2 หลายเดือนก่อน

    सर माझ्या आजोबांनी 1974 ल खरेदी केलेली जमीन 5 एकर आहे त्याचा स्टॅम्प पण आहे आणि अधिकार अभिलेख मध्ये 5 एकर आहे पण आता ती जागा 1.73 हे आहे .... बाकीची 0.30 त्यात जमाबंधी मध्ये मिस केली आहे त्यासाठी काय करता येईल....

  • @amcreation.....995
    @amcreation.....995 ปีที่แล้ว +1

    चुकून ब वर्ग लावले गेले असेल तरी 155 खाली दुरुस्ती अर्ज करता येतो काय ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      हो चुकीने झाले असेल तर नक्की करता येईल या कलमाखाली. जुने वर्ग-१ चे पुरावे दाखवा.

  • @poojatate-dn2bx
    @poojatate-dn2bx ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर मी कोल्हापुरातून बोलत आहे आमची जमीन गडकरी इनाम वतन अशे सातबारा पत्री की नोंद आहे व 1955 साली नंतर सरकार असे नाव लागले व ती जमीन आम्हास 1960 रोजी पर्यंत री ग्रँड करण्याची मुदत दिली 1/4 /1957 रोजी कुळ कायदा अमलात आला तर अशा जमिनीस कुळ कायदा लागू होतो का यावर ते व्हिडीओ नक्की बनवा सर

  • @sanjaybavge2518
    @sanjaybavge2518 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर. मला आपल्याकडून कायदेशीर सल्ला हवा आहे. आपली फी व कॉन्टॅक्ट नंबर दयावा . लिपी की चूक एकत्रीकरण योजनेत झाली आहे. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांनी पस्तीस वर्षांचा विलंब माफ केला. चुलते विलंबाच्या विरोधात अपील केले आहे मंत्री महोदय यांचे म्हणे. एवढा मोठा विलंब माफ करता येत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. नावाची आदलाबदल झालेली आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      Correction of Clerical Error ला तर मुदत नसते, तुमची एकत्रीकरण स्कीम बाबत असावी. एकत्रीकरण स्कीम मध्ये एकाची जमीन दुसऱ्याचे, एकाचा ताबा दुसऱ्याचे नाव असे खूप प्रकार आहेत ते Clerical Error आहेत का, स्कीम बदलण्याची कृती आहे यावर ते अवलंबून आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      Mail to legalliteracy1@gmail.com

    • @sanjaybavge2518
      @sanjaybavge2518 ปีที่แล้ว

      नमस्कार सर. आपणास मेल सेंड होत नाही. मला आपल्याकडून कायदेशीर सल्ला हवा होता.

  • @sahyadrisales3169
    @sahyadrisales3169 9 หลายเดือนก่อน +1

    ACCESS नाही मिळत सर 👏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 หลายเดือนก่อน

      मागणी केलेल्याना access दिलेला आहे .

  • @rajaramdhamdhere7028
    @rajaramdhamdhere7028 ปีที่แล้ว

    शिक्षेची तरतूद पाहिजे.

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 ปีที่แล้ว +2

    तुमचा फोन नंबर व पत्ता मिळावा

  • @nimbajiParaskar
    @nimbajiParaskar 3 หลายเดือนก่อน +1

    Sir माझ्या पण शेतीची अशीच अडचण आहे 9/3 व 9/4 मध्ये शेती बरोबर आहे पण 7/12 मध्ये कमी दाखवते काय करावे लागेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 หลายเดือนก่อน

      एकत्रीकरण योजनेत काही चूक झाली का ? नेमकी चूक कोठे झाली ते शोधा आणि त्यानुसार दुरुस्ती साठी भूमी अभिलेख कडे अर्ज करा.

  • @JADHAO121
    @JADHAO121 8 หลายเดือนก่อน +2

    पूर्वी खरेदी विक्री करताना क्षेत्रफळ लिहिण्याची
    पद्धत होती. जसं 2450 जमीन विकली तर तिला गुंटा मध्ये कशी कन्व्हर्ट करतात.

  • @rambhangare2633
    @rambhangare2633 4 หลายเดือนก่อน +2

    तलाठी ,मंडलाधीकरी यांनी चूक केल्यानंतर record manupulate केल्यामुळे शिक्षेची तरतूद नाही का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      आय पी सी मध्ये सर्व प्रकारच्या गुन्हा करणा-यासाठी शिक्षेच्या तरतुदी आहेत, त्यामुळे वेगळी तरतुदींची आवश्यकताच नाही. जर आपण लिहिल्याप्रमाणे manipulation करून रेकॉर्ड बदलले, चुकीचे रेकॉर्ड निर्माण केले, खंडखोड केली, मुद्दाम बोगस रेकॉर्ड तयार करून गुन्हा केले असे वाटत असेल त्याप्रमाणे पाठपुरावा करू शकता.

  • @ShekharChougule-v5q
    @ShekharChougule-v5q 5 หลายเดือนก่อน +2

    साहेब माझे पूर्वजांचे नाव टीप्पन बुकात आहे पुढे ७/१२वरती नाव आले नाही मी १५५खाली दावा करु शकतो का

  • @avinashwasnik7876
    @avinashwasnik7876 10 หลายเดือนก่อน +2

    नगरपरिषद सिटी सर्वे करतांना भूमी अभिलेख कडून चुका झाल्या असतील तर
    155 नुसार दुरुस्ती केस दाखल करता येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 หลายเดือนก่อน

      Clerical errors दुरुस्त करण्यासाठी करता येईल.

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 ปีที่แล้ว +2

    1997 sali खरेदीखत झाले होते परंतु त्याचा महसूल अभिलेखत अमल दिला गेला नव्हता.तर आता असा दस्त आज नोदणी होऊ शकतो का...त्यावर वाटणीचा करार झाला आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तुमच्या खरेदी नंतर काही व्यवहार झाला नसेल तर नोंद व्हायला काही अडचण वाटत नाही. मात्र तुम्ही वाटपाचा करार झाला असे पण लिहिले त्यामुळे काय बदल झालेत ते समजले नाही ..........

  • @bhauraomedhe7328
    @bhauraomedhe7328 ปีที่แล้ว +4

    अत्यंत मोलाची माहिती दिली साहेब आपले खूप खूप आभार

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 ปีที่แล้ว +2

    नोटीस बजावली नाही व.नोद.मजूरकेलीआहे उतर देने ही विनंती

  • @amolwagh8318
    @amolwagh8318 8 หลายเดือนก่อน +2

    सर, नमस्कार
    अतिशय सुंदर माहिती मिळाली.

  • @shivkumarmadre6856
    @shivkumarmadre6856 ปีที่แล้ว +1

    सरजी नमस्कार माल्या ७/१२ रजिस्टर मध्ये १९४६ साली स्पष्ट नोद जाती बाबत करण्यात आली परन्तु ७/१२ मध्ये नोद अधवट करण्यातआली जेबें करूण आदीवासी ज़मीन नाही असे दर्शविण्यात आले मी जिल्हाधिकारी कड़े विनती अर्ज तीन महिषियाँ पूर्वी रजिस्टर पोष्टाने केला आहे अध्याप काहीच ऊतर आले नाही कलम १५५ ची केस दाखल करावी लागें काय दिल्लियाँ अर्जा नुसार सर्व पुराने दिले आहे तरी योग्य मार्गदर्शन करावे ही विनती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तुमचे गाव ज्या तालुक्यात असेल तेथील तहसीलदार यांचेकडे तो अर्ज पाठविला गेला असेल, तिथे जाऊन चौकशी करा, तहसीलदार साहेबाना भेटा, तुमचा अर्ज व पुरावा पाहून कलम १५५ की इतर कोणती कारवाई करायची ते ते ठरवतील. तुम्ही त्यांचेकडे पाठपुरावा करीत राहावे.

  • @naserkhatadvi4724
    @naserkhatadvi4724 6 หลายเดือนก่อน +1

    सर, इतर हककातील नावे कमी करून, कबजेदर सदरात टाकली आहेत, व कबजे दार असलेली नावे इतर हककात टाकली आहेत, तर या कलमाचा वापर केला जावू शकतो किंवा कसे, या बद्दल मार्गदर्शन केले तर आभारी राहील.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน

      ज्या फेरफार नोंदीचे हे केले त्या फेरफार नोंदीची प्रत काढून वाचावी लागेल.

  • @ajinkyanimbalkar7662
    @ajinkyanimbalkar7662 9 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्ते ....बाजे इनाम असलेली शेत जमीन इनामपत्रकात् त्यांनतर क ड ई पत्रकात जमीन आमच्या आजोबांच्या नावावर होती..त्यांनतर क ड ई पत्रकानुसार त्याचा अंमल ७/१२ पत्रकि आजोबांचे नाव दाखल झाले...त्यांनतर तब्बल १२ वर्षांनी लगतच्या इसमाने १९५९ साली ती तलाठी यांना अर्ज देऊन आमच्या आजोबांच्या नावाची चुकून नोंद झाली आहे माझ्या नावाची नोंद व्हावी असे अर्ज देऊन त्यांचे क्षेत्र आपल्या नावे करून घेतले आहे तसा फेरफार नोंद मला परवा मिळाला आहे. हा सदरचा फेरफार हा बेसलेस आहे....यावर काय करता येईल...दुर्दैव हे की मला हे अलीकडे कळाले...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 หลายเดือนก่อน +1

      खूप विलंब झाला आहे, आता हे अर्ज करणारे, नोंद करणारे आहेत की नाही तेही सांगता येणार नाही. Anyway, तुम्ही विलंब का झाला हे सप्रमाण सिद्ध करू शकलात तर पहा, त्या नोंदी विरुद्ध अपील, किंवा रीव्हीजन होते का पहा उप विभागीय अधिकारी यांचेकडे.

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब नोटरी च्या आधारे वडिलोपार्जित संपत्ती च्या वाटपाची फेरफार नोंद मंजूर केली आहे मंडळ अधिकारी यांनी. ती नोंद रद्द करता येईल का? १५५ कलम खाली. Plz हेल्प मी सर....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      नाही अशा बाबिना कलम १५५ लागू हॉट नाही. तुम्ही त्या नोंदी विरुद्ध अपील किंव रिवीजन ची रेमेडी घेणे शक्य आहे का ते तपासून पहा. मुदत संपून गेलेली असणार

    • @sushilkumarkumbhar6116
      @sushilkumarkumbhar6116 4 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy किती वर्ष असते विरुद्ध अपील किंवा रिविजन ची रेमेडी

  • @amolkomawar1487
    @amolkomawar1487 11 หลายเดือนก่อน +1

    सर, सातबारा मध्ये इतर अधिकार मध्ये कलम 155 अंतर्गत तरतुदीनुसार.निवासी नायब तहसीलदार यांना भडेपट्टयानुसार नोंद घेण्याचा अधिकार आहे का? कृपया मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน +1

      155 मध्ये फक्त आधीच्या नोंदिमध्ये clerical कही चुका असतील तर त्या दुरुस्त केल्या जातात.नवीन नोंदी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

    • @amolkomawar1487
      @amolkomawar1487 11 หลายเดือนก่อน +1

      जर कलम 155 अंतर्गत तरतुदीनुसार इतर अधिकार नोंदीमध्ये भाडे पट्ट्या नुसार नोंद केलेली असल्यास किंवा तसे आदेश पारित केले असल्यास नायक तहसीलदार विरुद्ध तक्रार कोठे करावी?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน +1

      @@amolkomawar1487 जर तो आदेश मान्य नसेल तर उप विभागीय अधिकारी यांचेकडे अपील दाखल करा, काही तक्रार असेल तर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांचेकडे पुरावे जोडून तक्रार करू शकता

    • @amolkomawar1487
      @amolkomawar1487 11 หลายเดือนก่อน

      Thanks for your valuable co operation 🙏

  • @arunmethar290
    @arunmethar290 ปีที่แล้ว +8

    अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 ปีที่แล้ว +1

    Sir.mazi.jamin.1970.sali. rebrand. Warm.1.zali.. 2009.sali. talathyane.tyache. adhikarat. Warm. 2. None.keli.
    Fer.no.chukicha.takla. . 2014.pasun. tahasildarakade.kes. Chauhan. Are. Nihal. Det. Nahi. Khartartalathyala.iadhikar.ahe.ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      असे परस्पर वर्ग - १ चे वर्ग -२ करता येत नाही. केस पेपर्स पाहिल्याशिवाय यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. पहा तहसीलदार यांचेकडे पाठपुरावा करा किंवा उप विभागीय अधिकारी यांचेकडे जा.

  • @kunaldhas7670
    @kunaldhas7670 ปีที่แล้ว +1

    साहेब नमस्कार मी अरविंद धस, माझा एक प्रश्न होता की महाराष्ट्र शासनाने 2012रोजी माजी खंडकरी शेतकऱ्यांना जमिन वाटप करण्यासाठी 3948/ल७ दि.2012 हे परिपत्रक जारी केले होते .त्या मध्ये त्यांनी म्हटले होते जे माजी खंडकरी शेतकरी किंवा त्यांच्या वारसांनी नव्वद दिवसात अर्ज केला तर ते जमिन पात्र रहातील पण साहेब ज्यांना नव्वद दिवसात काही कारणाने अर्ज करता आला नाही. त्या साठी महसूल विभागाने कोणते परिपत्रक जारी केले आहे का व त्या बद्दल सुप्रीम कोर्टाने त्या बद्दल महाराष्ट्र शासनास कुठले आदेश दिले आहेत का. त्या बद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती. मी रहाणार मुंबई विरार. व त्या संदर्भात मला तुमचे मार्गदर्शना साठी तुमचा फोन मिळु शकेल का. धन्यवाद.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      मुदत वाढ दिल्याचे काही माझे पाहण्यात आले नाही, मला कळले तर नक्की कळविन्. तुम्ही अपर मुख्य सचिव , महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे लेखी अर्ज देऊन पोच घेऊन ठेवा. तसेच जेव्हा महसूल मंत्री तुमचे भगत येतील तेव्हा असे जय लोकांचे काम पेंडिंग आहे त्यांना घेऊन भेटून निवेदन देऊन विनंती करा

  • @arunjadhav246
    @arunjadhav246 ปีที่แล้ว +1

    सर माझी जागा शिवाजीनगर पुणे येथे आहे. २००५ साली जिल्हाधिकारी यांनी माझ्या बाजुने आदेश दिला होता. व माझ्या नावे क्षेत्र दुरुस्तीने क्षेत्रवाढ केली होती परंतु मंडल अधिकारी व तलाठी यांनी फेरफार व सातबारा वर आदेशाननुसार योग्य नोंद घेतली नाही. त्यासाठी मि १५५ अर्ज दिला परंतु सातबारा बंद होऊन मिळकत पत्रिका झाल्यानं याची दुरुस्ती नगर भूमापन अधिकारी यांच्या अधिकारात येत आहे असं सांगून माझा अर्ज सिटी सर्व्हे कडे पाठवला आहे. परंतु नगरभुमापन अधिकारी म्हणतात हि चुक महसूल विभागाने केली आहे तुम्ही त्यांच्याकडून करुन घ्या तर मी काय करावे .. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बरोबर नोंद घेण्याचे काम तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे आहे, त्यांनीच ते दुरस्त करून दुरुस्त अभिलेख सिटी सर्व्हे ला पाठवायला पाहिजेत. तुम्ही त्याच वेळी तहसीलदार, एस डी ओ, जिल्हाधिकारी यांना अर्ज करून दुरुस्ती प्रमाणे नोंद करण्याचा आग्रह धरायला हवा होता.

  • @jitendrabhujbal6828
    @jitendrabhujbal6828 11 หลายเดือนก่อน +1

    सर्वे नंबर ची टिपणी वर शेती 5 गुंठे कमी लागली आहे या प्रकणाची चूक दुरुस्ती होऊ शकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน +1

      Land Records भूमी अभिलेख कार्यालयात दाखवून पहा, clerical चुक असेल तर लवकर दुरुस्त होऊ शकेल. मात्र क्षेत्र बदल होत असेल तर वेगळी कार्यपद्धती असेल ती ते समजून सांगतील.

  • @avinashwasnik7876
    @avinashwasnik7876 11 หลายเดือนก่อน +1

    नगर परिषद ब्रिटिश कालखंडातील आहे
    भूमी अभिलेख नी 1971/72 मध्ये सर्वे करतांना मूळमालक बाहेर गावी असतांना त्याच्या बाथरूम (वहिवाटी) जागेतून रस्ता दाखवला आहे आज आमची त्याच जागी बाथरूम आहे
    चौकशी पंजी मध्ये old म्युनिसिपल record 502 चा उल्लेख आहे
    Old record 502 एकत्रिकरण करायच्या अगोदर चा record कसा मिळेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน

      Land Record कडे जूने रेकॉर्ड असेल, नगरपालिकेचे सांगता येणार नाही. पण सिटी सर्वे चे चौकशी रजिस्टर व त्यावेळी केलेले रेकॉर्ड मिळते का पहा.

    • @avinashwasnik7876
      @avinashwasnik7876 11 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy नगर परिषद कडे आणि सिटी सर्वे कडे सुद्धा आहेत सर पण देत नाही आहेत
      नगर परिषद खाजगी केस मध्ये कोर्टात सादर करते काही केस मध्ये असे झाले आहे

  • @PrashaantKadam555
    @PrashaantKadam555 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    आरक्षित जमीन संपादन सुरू असेल आणि त्याची पूर्ण माहिती जसे किती क्षेत्र घेणार आहे व मोबदला किती मिळणार आहे. याची लेखी स्वरूपात माहिती कुठे मिळेल व त्याची प्रोसेस काय? अर्ज कसा करावा.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      आरक्षण ज्यांनी टाकले ती नगरपालिका, महानगरपालिका असे जे स्थानिक प्राधिकरण असेल ते संपादन करतात त्यांचे कार्यालयात ही माहिती मिळू शकेल किंवा कोण भूसंपादन अधिकारी आहे त्याची माहिती काढून त्यांना भेटून ही माहिती मिळू शकेल.

  • @deepakpatil9435
    @deepakpatil9435 ปีที่แล้ว +1

    Sir mazi jamin 7/12 &taba sare kahi mazya kade ahe pan 40y aadhi jo ya jamini cha malak hota to mhant aahe ki mi kasat asleli jamin & 7/12 cha Gat no dusari kade aahe asa clem karat ahe Margadarshan kara

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      जमीन एकत्रीकरण स्कीम उतारा पहा, जूने आणि एकत्रीकरण नंतरचे ७/१२ काढून एकत्र वाचून पाहा.

  • @pravinpandit5983
    @pravinpandit5983 ปีที่แล้ว +1

    सर माझा एक प्रश्न होता की अकृषिक वाणिज्य प्रयोजना (रेस्टॉरंट) साठी( 23 आर )केलेली अकृषिक जागेत एका व्यक्तीने 0.8 आर क्षेत्र खरेदी केलं . मी उर्वरित 0.14आर क्षेत्र सातबाऱ्यावर शिल्लक होत म्हणून खरेदी केली .
    माझ्या फेरफार नोंदी वर हरकत घेतली की open Space सह खरेदी केली ? म्हणून माझी नोंद प्रमाणित होईल का ?? Plz reply me ...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      Lay आऊट मंजूर आहे का? हा ओपन space कुठून आला ? मंडळ अधिकारी त्यांचेकडे आलेल्या तक्रारीची चौकशी करतील, त्यावेळी तुमचे म्हणणे दाखल करा. पण तक्रार कशी काय ? खरेच ओपन space ahe का, हैं मुद्दे मांडा, आता प्रकरणाची गुणवत्ता पाहून नोंद प्रमाणित करणारे अधिकारी काय निर्णय घेतील हे सांगता येणार नाही. पण यात नोंद नामंजूर करण्यासारखे काही दिसत नाही. काही वाद असतील तर सक्षम कोर्ट किंवा इतर फोरम कडे जाण्याचा पर्यार तक्रारदारांसाठी उपलब्ध आहे. नोंदणीकृत व्यवहाराची नोंद नामंजूर करण्यास सबळ कारण दिसत नाही.

    • @pravinpandit5983
      @pravinpandit5983 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy हो सर Lay out मंजूर आहे ...
      समोरील व्यक्तीने ०.८ आर ची खरेदी करताना १)पार्किंग ची खरेदी केली
      २)हॉटेल ची बिल्डिंग खरेदी केली
      मी ०.१४ आर खरेदी करताना सातबारा वर जेवढं शिल्लक क्षेत्र शिल्लक होते त्याचे नोंदणीकृत खरेदी केले.
      पहिल्या व्यक्तीने मुद्दाम जाणीव पूर्वक माझ्या नोंदिला हरकत घेतली आहे. त्याने दिनांक 05 सप्टेंबर 2018 रोजीचा शासन निर्णय देऊन नोंदिस हरकत घेतली आहे

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 ปีที่แล้ว +1

    सर माझा सातबारावरील प्लॉट मागील सहा लोकांनी ऑनलाइन केलेला नव्हता व 2010 साली खरेदी केलेला असल्यामुळे त्याची रजिस्ट्री लिखित सातबारावर करण्यात आलेली होती व फेरफार रजिस्टर ला पण नाव लागलेले होते .ज्या वेळी पूर्ण महाराष्ट्रातील सातबारा ऑनलाईन झाले त्यावेळी ऑनलाइन नाव घेतलेले नव्हते. सातबाराला नाव लावण्यासाठी खूप त्रास झाला कलम 155 नुसार

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      खरे तर जसा हस्तलिखित ७/१२ होता तसाच संगणकीय ७/१२ व्हायला हवा होता, पण त्यानीच केलेली चूक दुरुस्त करायला तुम्हाला मनस्ताप, आत्मकलेश, सहन करावा लागला, वेळ आणि पैसा वाया गेला ते वेगळेच. असे खूप लोकांच्या बाबतीत घडले असे कळले म्हणून तर हा विडियो केला. संवेदनशीलता कमी होत चाललिय असे दिसते .........

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 5 หลายเดือนก่อน +1

    Jar khoti mahiti dili asel ani 7/12 maddhe ekhadhyache naw include kelele asel tar Kay karawe lagel (Agreement maddhe tanents name false astil tar Kay karawe?)🤔🤔🤔🤔

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน

      चुकीची माहिती देऊन फसवणूक केली वाटत असेल तर त्यासाठी पोलीस कारवाई किंवा आर्थिक नुकसान झाले असेल तर त्यासाठी दिवाणी दावा करता येऊ शकेल, त्यासाठी तुम्ही जवळचे चांगल्या वकिलांना कागदपत्र दाखवून सल्ला व मार्गदर्शन घ्या.

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 5 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy City civil maddhe fasawnuk karnaryanech suit file kele civil courtat " COURT receiver zala tar fasavnukene 7/12 naw chadhwilelyane high court appeal kele pan appeal karnara high court yethe fasla status quo zale ani parat city civil kade denyat ale.2008 kahi nikal na lagtach case sampali.7/12 maddhe naw kase yet nahi mhanun 2010 sali MRT COURT submission mi kele pan 2013 sali city civil yethe khota dawa dakhal karnaryane MRT maddhe maze agreement apurna aslyache sangitale.agreement govt sangitale tasech banwile hote.punha 2013 sali stampduty ani registration kele .topryant khota dawa dakhal karnaryane highcourt yethe punha appeal kele pan highcourt yethun appeal punha city civil court yethe ale .punha stampduty ani registeration kele .city civilne maze agreement 2013 dakhal karun ghetale 2024 ale .city civilne khota dawa dakhal karnaryala "Evidence file" karmyas sangitale matra khota dawa dakhal karnara tarikhpe tarikh ghewun swatah courtat hajar Rahat hahi.khota dawa dakhal karnar bachav karto ahe . Redevelopment sathi dhadpadat ahe.22 warsh courtatat khete ghalat ahe maze ahe 66 ahe

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 3 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracy🙏 Thanks

  • @sanjayshelke6144
    @sanjayshelke6144 ปีที่แล้ว +1

    Sir majhe Aai chya navavaril jamini chya old 7/12 var kul ani khand ya sadari 1939 to 1957 paryant Trimbak Ramchandra Deshmukh Malkine ashi nond ahe, ani Reet no 1 ahe, tasech peek he padgavat ahe, sadarchi kul mhanun dava karnari vyakti kutumbatli ahe, sadar jamin cidco prakalpa karta SLAO ne award dware aquired karun sadar kulane SLAO department manage karun Award 40% Malkala ani 60% kulala ya pramane declare karun ghetla hota, tyanantar so called kulane SLAO Kade jawab deun maza peek pahani naav aslyamule mala 40% Rakkam milavi ani milalyavar maza sadar jamini var hakka sodun det ahe asa jawab dilyavar tyala 40% payment denyat ale, nantar 1990 sali Govt ne PAP nna tyanchya acquired jamini chya 12.5% developed plot denyache jahir kelyavar plot kulanna miltat ya goshticha fayda ghevun civil court madhe tyane Suit file kela ahe,SLAO ne Cidco la dilelya Ahawal madhe mhatle ahe ki tyala peek pahani cha vata denyat ala ahe Jawab madhe mhatlya nusar to kulacha dawa karit nahi,kulala nehmi 60% Rakkam dili jate yala 40% Rakkam dileli ahe,tari mazi apnas Vinanti ahe ki sadarchi juni chukichi Reet no 1 pramane chi nond Tahasildar yanchya kade cancelled karun magnyachi majyakade kahi Remedy Available ahe ka? Or ALT Kade kahi Remedy available ahe ha, sadar so called kul/Relative khup Tras det ahe, pl help me, Thanks

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      रीत १ म्हणजे स्वतः: जमीन cultivate करणे. रीत ३ म्हणजे कुळाने जमीन cultivate करणे. प्रत्यक्षात cultivation कुणाची होती व कोणती रीत लागली ते पहा. ची असेल तर तहसीलदार यांचेकडे अर्ज करून दुरुस्त करून घेता येईल.

    • @sanjayshelke6144
      @sanjayshelke6144 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy Thanks for fast and proper advice sir, I am regular seeing your all episodes

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 ปีที่แล้ว +1

    पूर्वी नोंद करण्यात आली आहे पंरतुअमल.घेतलानाहीतेचा.अमल.घेनेसाठीसुचना.करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      त्या फेरफार नोंदी ची एक कॉपी मिळवा व अमल द्यावा असा अर्ज करा

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 ปีที่แล้ว +1

    Varas. Nodi. Sivayacha. Uncertified. Ferfar. 7/12.ahe.155.kalam.lagu.hoto.ka?

  • @vishalkalkate4007
    @vishalkalkate4007 ปีที่แล้ว +1

    Saheb amhala notice n deta jamin sampadit keli aahe v ek rupaya hi mobdala mila nahi tar kay karave please replay

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      असे कसे झाले, नोटीस देऊन तुमचे म्हणणे ऐकल्याशिवाय असे करता येत नाही. ते अवॉर्ड ची कॉपी काढून पहा...

  • @khilariaaba3095
    @khilariaaba3095 9 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती सर.. 🌹

  • @splbio-tonic9887
    @splbio-tonic9887 ปีที่แล้ว +1

    सर, अश्याच चुका मिळकत पत्रिकेवर असतील तर त्याला 155 लागु होईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      हो सिटी सर्व हा पण महसूल विभागाचे ऑफिस असते आणि त्यांना पण महाराष्ट्र जामीन महसूल अधिनियम १९६६ लागू आहे. त्यामुळे त्यातील कलम १५५ तिथे पण लागू होते.

    • @splbio-tonic9887
      @splbio-tonic9887 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @madhukarshinde1327
    @madhukarshinde1327 ปีที่แล้ว +1

    Sir, while transforming our land from acers to hectors there is found clerical calculation mistake.is it be corrected?
    That mistake was made while
    measuring pot hissa, before more than 50 yrs. can it be corrected? is there time limit
    applicable?
    Pl.guide me. Thanking you.

  • @raghunathwakle7627
    @raghunathwakle7627 ปีที่แล้ว +1

    सर 🙏 कृपया wp3583/2021. Date चा निकाल पाठवा( केसचा निकाल )

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      त्या व्हिडिओ खाली लिंक माझ्या कॉमेंट मध्येवदिली आहे, शिवाय व्हिडिओ खाली description मध्ये पण लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून access मागा ना, या कॉमेंट ला फाईल जोडता येत नाही.

  • @SanjayRaut-l4v
    @SanjayRaut-l4v 2 หลายเดือนก่อน +1

    Dev tumche bhale karo, god bless you

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 ปีที่แล้ว +1

    सर कलम १५५ खाली आम्हाला संधी न देता रोजनामा सुनावणी तारखेत तहसीलदार यांनी खाडाखोड करून आम्हाला ग़ैरहजर दाखवून आमचे नाव खरेदी ने दाखल असलेले ७/१३ सदरीचे नाव कमी केले

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      त्या आदेशाची प्रत घेऊन लगेच अपील दाखल करा, त्यात काय असेल ते तुमचे म्हणणे उप विभागीय अधिकारी यांचेकडे सादर करा.

    • @sanjaytapkir3262
      @sanjaytapkir3262 ปีที่แล้ว

      रोजनामा मध्ये खाडाखोड करणे हा forgery चा फौजदारी गुन्हा आहे का नाही

    • @sanjaytapkir3262
      @sanjaytapkir3262 ปีที่แล้ว +1

      सर तुमचा फोन नंबर द्या व तुमची जी फी असे ल ती मी देतो

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 5 หลายเดือนก่อน +1

    South Mumbai yethil 7/12 babat 🙏kay mat ahe ?

  • @RajuSuryawanshi-w3i
    @RajuSuryawanshi-w3i ปีที่แล้ว

    सर माझी जमीन 2018 ला रेल्वे ने संपादित केली 2023 पण सात बारवर. नाव आहे तर सात बारावर पीक पाणी मद्ये 2013 ते 2016 सोयाबीन आहे. मात्र 2013 ते 2016 ऊस होता कलम 155 नुसार बदल करता येते का पुरावा उसाचे बिल . वजन पावत्या कोतवाल यांनी पाहणी केली होती कालवा विभाग यांनी या शेताची मोजणी केलती 2014 ते 2016 या सालि

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 ปีที่แล้ว +3

    फार छान माहिती मिळाली आहे

  • @avinashtilekar8885
    @avinashtilekar8885 ปีที่แล้ว +1

    सर पहिले फार सोपे होते . पेनची चूक पेननी ताबडतोब दुरस्त होत होती.आता फारच अवघड होऊन बसेल आहे....

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 ปีที่แล้ว +1

    Asich simple sutsutit mahiti sangat ja law baddal

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice Information,Thanku SIR

  • @satya.12316
    @satya.12316 ปีที่แล้ว +1

    sir kalam 155 durusti arj kela tar notis kiti diwasat kadhavi lagte

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      त्या ऑफिस मध्ये असे दावे किती प्रलंबित आहेत ते पाहून शक्य तेवढ्या लवकर.....

  • @devidaskamble4319
    @devidaskamble4319 6 หลายเดือนก่อน +1

    तुकडेबंदी कायद्या मध्ये चुक झालेली असेल तर काय करता येईल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน +1

      चौकशी व खात्री करून चूक दुरुस्ती पत्रक, शुधिपत्रक काढले जाते.

    • @devidaskamble4319
      @devidaskamble4319 6 หลายเดือนก่อน

      सर आमचे १९५९ रोजी तुकडे बंदी तुकडे जोड कायदा हि स्कीम राबवण्यात आली पण त्यामध्ये काही चुका झाल्या सर्व्ह नं६३/१ ह्याचे क्षेत्र ४ एकर २७ गुंठे व सर्व्ह नं६३/५ ह्याचे क्षेत्र ३८ गुंठे मिळून ५ एकर २४ गुंठे असे क्षेत्राची गटबाधणी झाली पण हे फक्त कागदो पत्री झाले पण प्रत्यक्षात जमीनीची स्थिती पहिले जशी होती तशीच आहे जमीनीची अदला बदली झालेली नाही आशे होते त्यांनी ती स्क्रीम राबावली पण भुमी अभिलेक वाले साहेब म्हणतात तुमची स्कीम किंमती वर अधारित झालेली आहे तर किमतीवर आधारित गट बांधणी झाल्यावर जाबजबाब होतात कि नाही

  • @Anjumazra06
    @Anjumazra06 ปีที่แล้ว +1

    Sir on mahada plot after construction example flats can we sell. Because plot is allotment is of mahada pz video made

  • @sharadsolunke8177
    @sharadsolunke8177 ปีที่แล้ว +1

    अवैध वाळू ऊत्खनन विरोधी कारवाई विषयी विडीयो बनवावा ही विंनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      आता तर कुणालाच वाळू उचलता येत नाही, फक्त सरकारी यंत्रणाच वाळू स्पॉट पर्यंत आणते, अजुन अनधिकृत उपसा व वाहतूक चालू आहे का ?

    • @sharadsolunke8177
      @sharadsolunke8177 ปีที่แล้ว

      ​@@pralhadkachare-legalliteracy हो निविदा भरल्या न गेल्याने सर्रास अवैध वाळू तस्करी सूरू आहे .विशेष म्हणजे पोलिस व महसूल अधिकारी बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे

  • @BrothersOfficial15
    @BrothersOfficial15 7 หลายเดือนก่อน +1

    Sir jamin महसूल गाव बदलता येते का

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 11 หลายเดือนก่อน +1

    ७/१२ वर २गुंठे जमीन १ गुंठे झाली काय करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน

      काही फेरफार झालेत का पहा, तलाठी यांस भेटून असे का झाले ते त्यांना विचारा.

  • @multiroleplayer2501
    @multiroleplayer2501 ปีที่แล้ว

    सर, जर शेतामधील रस्ता फिजिकली आहे, परंतु डॉक्युमेंटरी मध्ये नाही, अशा मध्ये शेजारी तो रस्ता बंद करीत आहे,तर तहसीलदार यांचेकडून कोणत्या कलमाखाली रस्त्याची मागणी करावी. तसेच जर तहसीलदार यांनी रस्ता देण्याचा आदेश दिला तर महसुली अभिलेखामध्ये त्याची नोंद करून घेनेसाठी काय प्रोसिजर आहे आणि त्याच्या साठी लिखित गाईडलाईन कोणत्या?

    • @multiroleplayer2501
      @multiroleplayer2501 ปีที่แล้ว +1

      कारण तलाठी म्हणत आहेत की जरी रस्त्याचा आदेश दिला तरी ७/१२ ल त्याची नोंद होत नाही.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      इतर हक्कात रस्तयाच्या नोंदी घेतल्या जातात. तुमचा वाहीवटीचा चालू रस्ता अडवला तर मामलेदार कोर्ट कायद्याप्रमाणे तहसीलदार यांचेकडे दावा दाखल करता येईल. रस्ताच नसेल तेव्हां बांधावरून रस्ता मिलानेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ खाली अर्ज करावा लागतो.

    • @nitinkale8996
      @nitinkale8996 6 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracyसर शेजाऱ्या च्या शेतातून गाडी रस्ता आहे तो रस्ता तलाठी कार्यलया त असणाऱ्या गावनकाशावर शेजारच्या शेतातून दाखवला या उलट भुमी अभिलेख नकाशा मध्ये माझ्या शेतातून दाखवला पण माझ्या शेतात रस्ताच नाही आता तो शेजारचा रस्ता बंद करू पाहतो कारण नकाशा मध्ये फरक आहे
      प्रकरण तहसिल पर्यंत पोहचले मि माझे प्रकरण कसे चालवू काय पुराव देऊ

  • @inglesuhas4728
    @inglesuhas4728 ปีที่แล้ว +1

    सर फळणीबारा ची चूक दुरुस्त करता येते का कलम 155 ने?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      चूक लिपीकीय म्हंनजे लेखन प्रमद असेल तर होऊ शकेल

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 6 หลายเดือนก่อน +1

    नोटरी ची नोंद महसूल रेकॉर्ड ला होते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน

      नाही

    • @sushilkumarkumbhar6116
      @sushilkumarkumbhar6116 6 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy साहेब कोणत्या नियमाने कलमाने नोंद करता येत नाही प्लीज सांगा...

    • @sushilkumarkumbhar6116
      @sushilkumarkumbhar6116 5 หลายเดือนก่อน

      Plz.. रिप्लाय द्या साहेब ... 🙏🙏🙏

  • @virendramane9671
    @virendramane9671 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir thank you

  • @shridesai2910
    @shridesai2910 ปีที่แล้ว +1

    Is it necessary to file RTS appeal under MLRC in respect of illegal mutation?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      Yes it is always better to file an RTS appeal get the mutation entry reversed and then follow it up for initiating action for making illegal entry.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      Ideally illegal mutation entries need to be taken in revision by SDO sui muto if he is satisfied after the complaint and inquiry. But this happens very rarely.

    • @alkachandewar398
      @alkachandewar398 7 หลายเดือนก่อน

      Yes true​@@pralhadkachare-legalliteracy

  • @NitinUdar
    @NitinUdar 9 หลายเดือนก่อน +1

    सर छान माहिती

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

    7/12 किंवा इतर महसुली अभिलेखतील चुका दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदार व इतर महसुली अधिकाऱ्याना असतात. जाणून घ्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ व लिपीकीय व इतर चुका दुरुस्त करण्याची कार्यपद्धती : खालील लिंकवर क्लिक करा drive.google.com/file/d/1mOgLQQjtvoZstVoBfBpYn5h9rBv7Tks8/view?usp=sharing

    • @satya.12316
      @satya.12316 ปีที่แล้ว +1

      sir Link vr click kele ka google drive access page open hote. access la request keli tari access bhetat nhi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      @@satya.12316 असे तर व्हायला नको.खूप लोकानी सकाळपासून हा access घेतला, तुमची पहिलीच अशी तक्रार आहे , पुनः फ्रेश लिंक पाठवतोय , एकदा क्लिक करून अॅक्सेस मागा drive.google.com/file/d/1mOgLQQjtvoZstVoBfBpYn5h9rBv7Tks8/view?usp=sharing
      नाहीच झाला तर तुमचा इमाइल पाठवा त्यावर लिंक पाठवू .

  • @ChanduUrade-v6j
    @ChanduUrade-v6j 9 หลายเดือนก่อน +1

    कुळाची दुरुस्ती करता येते का साहेब

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 หลายเดือนก่อน

      केस तपासून आवश्यक असेल तर होऊ शकेल

  • @kunaldhas7670
    @kunaldhas7670 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब.

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 ปีที่แล้ว +1

    Ekatrikanachya velicha. Ferfar kuthe. Avhanit karava

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तलाठी यांचेकडे किंवा तहसीलच्या रेकॉर्ड रूम मध्ये मिळेल.

    • @sunitadegaonkar6481
      @sunitadegaonkar6481 ปีที่แล้ว

      Ahavanit. Kuthe. Karava

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      फेरफार हा नेहेमी प्रांत अधिकारी यांचेकडे अव्हणीत करतात.

    • @sunitadegaonkar6481
      @sunitadegaonkar6481 ปีที่แล้ว

      Thank. You

    • @sunitadegaonkar6481
      @sunitadegaonkar6481 ปีที่แล้ว +1

      Sister. Che. Nav. Lavanyasathi. Prathakade. Chalu. Ferfar. Ahavanit. Kela. Sister. Che. Nav. Lagale. Nantar. 1960.cha.ferfar.illegal.ahe.he.dissun.ale.tar.old.ferfar.parat.prathkade.ahavanit.karata.yete.ka.s.d.m.kade.ahavanit.karave

  • @rshulsarodesarode7652
    @rshulsarodesarode7652 11 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा नंबर पाहीजे

  • @LaxmanraoDeshmukh-kj2id
    @LaxmanraoDeshmukh-kj2id ปีที่แล้ว +1

    Best

  • @frames_ontheway
    @frames_ontheway ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर!
    वडिलांनी काही वर्षांपूर्वी 9.30 गुंठे जमीन खरेदी केली होती. खरेदी करतेवेळी पूर्ण जमीन वापरात होती. मात्र, शेजारील जमीन मालकाने मोजणी केल्यावर आमची खरेदी केलेली जमीन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यात गेली असून 5.45 गुंठे जमीन शिल्लक आहे असे लक्षात आले. 7/12 वर अजूनही 9.30 गुंठे असा उल्लेख आहे. यासंदर्भात कायदेशीररीत्या काही करता येऊ शकते का? रस्त्यांसाठी संपादित केलेल्या जमिनिबद्दल 7/12 वर नोंद असते का? माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागवता येईल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      तुम्हाला भूसंपादन मोबदला मिळाला का ? भूसंपादन झालेल्या क्षेत्राचा कमी जास्ती पत्रक (क.जा. प.) तयार केला जातो व त्यामध्ये सडकेत गेलेले क्षेत्र कमी करून त्याचा वेगळा ७/१२ तयार केला जातो. तुमचे बाबतीत ही प्रक्रिया प्रलंबित असेल त्यामुळे सडकेत गेलेले क्षेत्र अजुन तुमच्या ७/१३ मध्ये दिसत असावे. यासाठी या भूसंपादनाचा अवॉर्ड कॉपी मिळावा आणि मग पत्रव्यवहार करा. जर भूसंपादन झाले नसेल तर तुम्ही मोफत जमीन घेण्याची समती दिली होती का ? इत्यादी मुद्दे तपासून पहा.

    • @frames_ontheway
      @frames_ontheway ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy जमिनीची खरेदी करण्यापूर्वी पासून सदर रस्ता तिथे आहे. माझ्या पूर्वीच्या जमीन मालकाचे रस्त्याबाबतचे व्यवहार समजू शकतील का? कमी जास्त पत्रकाची माहिती कोठे मिळू शकेल? या सर्व प्रकाराबद्दल पत्रव्यवहार कोणत्या कार्यालयाशी/अधिकाऱ्यांशी करावा लागेल?

    • @VikasMadhukarGawate
      @VikasMadhukarGawate 10 หลายเดือนก่อน

      रस्ता कोण देखरेख करतात त्यांचे कडे तुमचे भागाचे भूसंपादन रेकॉर्ड मागा RTI ने

  • @rshulsarodesarode7652
    @rshulsarodesarode7652 11 หลายเดือนก่อน +1

    नंबर पाहीजे सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน +1

      प्रथम मेल वर संपर्क करा : legalliteracy1@gmail.com

  • @bhaskarbele4304
    @bhaskarbele4304 7 หลายเดือนก่อน +1

    सर, खूप छान उपयुक्त माहिती, मार्गदर्शन