वजन कमी करण्यासाठी व्यायाम.... काही महत्त्वाचे मुद्दे !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • व्यायाम हा आपल्या दिनचर्येतील एक आवश्यक असा भाग आहे. वजन कमी करण्यासाठी तर व्यायामाला पर्यायच नाही. परंतु बऱ्याच वेळा व्यायाम करूनही वजनात अपेक्षित असा परिणाम दिसत नाही, याची अनेक कारणे असु शकतात. त्यापैकी व्यायाम योग्य प्रकारे कसा करावा हे माहीत नसणे हे सुद्धा एक कारण आहे.
    ह्या video मध्ये व्यायाम करताना माहीत असावेत असे काही महत्वाचे मुद्दे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सांगितले आहेत.
    धन्यवाद !!!
    Dr Tushar Kokate
    9960209459
    #वजनकमीकरणेउपाय
    #weightloss

ความคิดเห็น • 71

  • @RohanLondhe-t7z
    @RohanLondhe-t7z หลายเดือนก่อน +1

    Sir vayachi Kay maryada aahe ka

  • @BapuShirole-k9f
    @BapuShirole-k9f 5 หลายเดือนก่อน +1

    व्यायाम केल्यानंतर लगेच. आंघोळ केली तर चालेल का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 หลายเดือนก่อน

      व्यायामानंतर लगेच अंघोळ करू नये. अर्धा ते पाऊण तास थांबावे. या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @poojapimple9438
    @poojapimple9438 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @anitawalke570
    @anitawalke570 2 ปีที่แล้ว +3

    सर सकाळी व्यायाम करायचा परत तेल लावायच एवढा वेळ बायकांना तरी नसतो मग कायकरायच

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा !
      धन्यवाद !!!

  • @swatibandgar1130
    @swatibandgar1130 2 ปีที่แล้ว +2

    Nys vedio 👌👌👍🏻👍🏻 mi 50 min walk karate un 30 suryanamaskar and 2 breathing exercise karate vazan kami hot nahi pan vazan constant ahe.....Dr maze vitamin b12 ,d3,iron kami ahe kai karave plzzz saga..plzzz reply me dr...plzzz reply me it's humble request to you

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही रोज अभ्यंग सुरू करा !
      धन्यवाद !!!

  • @smitakalyan7925
    @smitakalyan7925 2 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहिती सांगितली सर माझे पोटाचे सात आॅपरेशन झाले आहेत त्यामुळे मला व्यायाम करता येत नाही आणि माझ्या पोट हे गरोदर महिले सारखं दिसत ते कमी करण्यासाठी मला उपाय सांगा प्लिज सर🙏

  • @madhuribhange2286
    @madhuribhange2286 2 ปีที่แล้ว +1

    कोणत्या ऋतूमध्ये कोणते तेल याचे मार्गदर्शन करावे

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 2 ปีที่แล้ว +1

    Sir, Hyperhydrosis वर video बनवा plz

  • @manishadange7166
    @manishadange7166 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि डाएट साठी मेडिसिन असेल तर सांगा

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 ปีที่แล้ว +1

    सर वजन जास्त असेल तर चालावे की नाही..गुडघे थोडे दुखतात.वय ४२

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      वजन खूपच जास्त असल्यास, ते नैसर्गिक पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न करावा. गुडघेदुखी यासाठी आपल्या ह्याच चॅनल वर काही vidoes उपलब्ध आहेत ते नक्की पहावेत.
      धन्यवाद !!!

  • @mayakshirsagar7327
    @mayakshirsagar7327 ปีที่แล้ว +1

    तूमचा दवाखाना कूठे आहे प्रत्यक्ष भेटता येईल...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      क्लिनिक व पंचकर्म सेंटर आळेफाटा (पुणे) येथे आहे.

  • @aksnba
    @aksnba 2 ปีที่แล้ว +2

    Tushar Keep Going. Nice Content with valid Technical Reasons.

  • @kantamaskare170
    @kantamaskare170 2 ปีที่แล้ว +1

    मला थायराईड आहे खूप प्रयत्न केले पण वजन कमी होत नाही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      आपण प्रत्यक्ष येऊन दाखवावे, वजन कमी होऊ शकते !
      धन्यवाद !!!

  • @shobhanasarode5894
    @shobhanasarode5894 ปีที่แล้ว +1

    डॉक्टर थायरॉईड साठी सुद्धा काय उपाय सांगा ना धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @vimalrengade8297
    @vimalrengade8297 2 ปีที่แล้ว +1

    सर,अंगाला कोणते तेल लावुन आंघोळ करायची

  • @shilpawagh2846
    @shilpawagh2846 ปีที่แล้ว

    Nice information

  • @mandakinivikhe3926
    @mandakinivikhe3926 5 หลายเดือนก่อน

    कोणतं तेल लावायचं शरीराला

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 หลายเดือนก่อน

      शक्यतो अभ्यंगासाठी तिळाचे तेल वापरावे. परंतु उन्हाळा असताना किंवा खूप उष्णता असताना खोबरेल तेल वापरले तरी चालेल. धन्यवाद!

  • @missunicorn5016
    @missunicorn5016 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti sir👍 pn tel konte lawave te sangitlt tr br hoil

  • @meenarane1494
    @meenarane1494 2 ปีที่แล้ว

    Sir after the age of 55 kutchya exercise karche me sava taas walking karte pan ajun konte exercise karche jayne weight loose hoil please suggest karan menopause ne khup wajan put on jala ahe

  • @sanjivani1237
    @sanjivani1237 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Dr. Daily kiti suryanamaskar Karavet to reduce baily fat

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว +1

      हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असू शकते, प्रत्येकाने आपल्या शक्तीच्या निम्माच व्यायाम करावा असे आयुर्वेद सांगतो !
      धन्यवाद !!!

  • @bhaktikulkarni6581
    @bhaktikulkarni6581 2 ปีที่แล้ว +1

    छान, उपयोगी माहिती दिलीत डॉक्टर . धन्यवाद .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा !
      धन्यवाद !!!

  • @chinkyminkytv6495
    @chinkyminkytv6495 2 ปีที่แล้ว +1

    तेल कोणत वापरायला पाहिजे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      अभ्यंगासाठी तीळ तेल वापरावे !
      धन्यवाद !

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा !
      धन्यवाद !!!

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 2 ปีที่แล้ว +2

    Thank you so much sir🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा !
      धन्यवाद !!!

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 ปีที่แล้ว +1

    Good information.Thank you sir

  • @truptikamble8379
    @truptikamble8379 2 ปีที่แล้ว +1

    Thank you changli mahiti
    Tel konte lavave

  • @parlhadjaybhaye848
    @parlhadjaybhaye848 ปีที่แล้ว +1

    Sir balachi talu Bharne changl aaha ki nahi

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      टाळू भरल्याने फायदा होतो, असा अनुभव आहे. धन्यवाद!

  • @VirShri
    @VirShri ปีที่แล้ว +1

    धन्यवाद डॉ

  • @yamunamahajan
    @yamunamahajan 6 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 หลายเดือนก่อน

      ही माहिती इतरांनाही पाठवा! खूप खूप धन्यवाद!!!

  • @AmolTate555
    @AmolTate555 2 ปีที่แล้ว +1

    Nice information

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा !
      धन्यवाद !!!

  • @suvarnajagtap162
    @suvarnajagtap162 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti aahe 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद , ही माहिती इतरांनाही पाठवा !

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @poojapimple9438
    @poojapimple9438 2 ปีที่แล้ว

    Nice vidio

  • @pradnyakamble2942
    @pradnyakamble2942 2 ปีที่แล้ว +1

    Good one dr

  • @anitamodak9362
    @anitamodak9362 2 ปีที่แล้ว +1

    Tel kase lavayche malish karaychi ka fakt lavayche

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      तेल फक्त हलक्या हाताने जिरवणे !
      धन्यवाद !!!

  • @Trp345
    @Trp345 ปีที่แล้ว

    true information ..👌👌👌👌👌

  • @rahulkoli4559
    @rahulkoli4559 ปีที่แล้ว

    Konte tel lavave

  • @rohinikarnade9613
    @rohinikarnade9613 2 ปีที่แล้ว +1

    मी तुम्हाला कॉल आहे. हर्बल लाईफ वजन कमी औषधं सांगली आहे का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 ปีที่แล้ว

      आम्ही आमच्या clinic मध्ये फक्त शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधे वापरतो ! अधिक माहिती साठी mob. 9960209459 वर विचारावे .