किती पण खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटत नसेल तरी देखील हा एक लेबर चा प्रॉब्लेम आहे अशा याच्यामध्ये तुम्ही पोटाचा एक अल्ट्रासाउंड करून घेणे फार जरुरी है आणि त्याचबरोबर तुमच्या पोटातील हार्मोन्स आणि एन्जन्स व्यवस्थितपणे बनत नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
Namaskar seema. पित्त प्रकृती असल्याने शरीरातील पित्त नियमित राहील याची काळजी घ्यावी. त्यासाठी वेळेवर जेवणं पालेभाज्या, ऋतू प्रमाणे फळे रात्री व्यवस्थित झोप आवश्यक आहे. पोहे, तूरडाळ, पनीर, अंडी, शिळे अन्न, खावू नका. मूगडाळ दूध ताक तूप कडू भाज्या खाव्या.
वजन कमी करण्यासाठी आहार नाही तर आहार बद्दल च्य सवयी बदलल्या पाहिजे.
अगदी बरोबर
@@latakatore9114❤
Khup chan mahiti sir ❤
खुप आवश्यक सुचना दिल्या. व माहिती दिली. धन्यवाद
खुपच छान व सुबक माहिती.
भंगवत आपणास खुप छान आयुष्य देवोत.
खूप छान माहिती दिली आहे Dr आपण धन्यवाद Dr
मोजक्या शब्दात खूप छान माहिती दिली आहे
छान माहिती दिलीत डॉक्टर धन्यवाद
मोजक्या शब्दात छान माहिती देता तुम्ही डॉक्टर🙏🙏
सर मि नास्टा करतच नाही फक्त दुपारी आणी रात्री जेवत पन वजन कमी होत नाही पन वाढत आहे मग करू
thanks for this information
Welcome
खूप सुंदर माहिती दिली🙏
Changali mahiti dilit Dr saheb धन्यवाद
धन्यवाद सर सहज सोप्या सुंदर शब्दात समजावून सांगितले. 🙏🙏
Wow khupch chhan mustch nakki yaver laksya theven thank you for the Information keep it up
सर खुप छान माहिती
Pl.tell us what all exactly should we have for breakfast, lunch and dinner.all the rules were fantastic.
खुप छान मार्गदर्शन केलात सर
Chan Chan very good ❤❤
खुप छान माहिती समजावून सांगितले सर.
Mala pandher kode ya vishai mahiti havi aahe aani to mulapasun Bara hoto ka krupaya sanga
Mala sugar ahe ratriche jevan kami mhanje kay gheta yeil weight loss sathi sangal ka please
खुप छान माहिती👌👌
Khupch chaan mahit aahe👌👌👌👌👌👍👍👍👍
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही जे मी करते तेच तुम्ही बोललात बॉडी मेंटेनन्स म्हणजे आहारच 😊😊
@Lata Katore
Excellent Understanding
Are you having Healthy Dietary Habits?
Vajen Kami karnaysathi tumhi kahi tips delay aheat taysathi khup khup aabhar
Thank you
खूप खूप छान छान
खुप छान माहिती
छान माहिती
खूप सुंदर सांगता धन्यवाद 🙏
धन्यवाद
Mi sarwa. Khun vajan Kami keley Udhlyavar. Garam pani. Hevi. Nashtta, je. Aste. Te. Mi. Nashtyat. Bhakri. Bhaji pan. Khate dupari. Thodec. Kaddhanya ukadlele, Dahi, Dupari. Shakyato kadhi drayfrut Ratrice. Jevan. Khup. Halke. Pan. 7te. 7.30. Cyamadhe Non. Wej khate. Jra. Var. Nusar. Sakali. Boil. Anddi.. wait. Faktta
Nice sir
सर मला शुगर आहे मी रोज नाचणी ची भाकरी जेवते पण माझे वजन कमी होत नाही तर जेवण कसे असावेत हे सांगा प्लीज मार्गदर्शन करावेत नमस्कार धन्यवाद सर
Sir wat pitta cough yapaiki appli prakruti konti aahe kase olakhave
Nice
Nice presentation
Maji dilevari zali aahe aani maje vajan khup vadlel aahe sri mala vajan lavkar kami karaych upay sanga plz
वजन कम करने के लिए इस काढा का प्रयोग किजीये
durvaayurveda.in/product/liver-detox-kadha/
Sir kiti pn khl tr pot bhrly srk vatat nye bhuk lagli khup thari hote mg kiti pn j1 jat
किती पण खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटत नसेल तरी देखील हा एक लेबर चा प्रॉब्लेम आहे अशा याच्यामध्ये तुम्ही पोटाचा एक अल्ट्रासाउंड करून घेणे फार जरुरी है आणि त्याचबरोबर तुमच्या पोटातील हार्मोन्स आणि एन्जन्स व्यवस्थितपणे बनत नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
@@DrRupeshAmaleAyurveda अल्ट्रासाउंड म्हणजे काय
Harballife sakas aahar kasa ahe sir te sanga
Jabardast
Dr Rupesh Amale kadya sathi 6vstu saga konte
पटोल कटूरोहिणी चंदन मधुस्रवा गुडूची पाठा
Sir kiti gram khayla pahije jevn
as much you can digest
Chan
Dont mind 1 suggestion aahe:
Video chya end la sagle points anukrame aani short madhe mention karave...
Information khoopach chhan hoti
Point Noted
Please refer Description
@@DrRupeshAmaleAyurveda thx a lot for ur kind reply...I saw it now in description box
रोज किती तुप घ्यायचं सर आणि तेल पन
1/1/ चमचा
Dr. Jeval kelya nantar tea gheu shakto ka?
Nahi
👍👌🙏🙏
Dibites asel tar vajan kase Kami karave
Nice information Dr
Pitta prakrutila bukecha time satat badlat aste ka..
नाही
@@DrRupeshAmaleAyurveda thanks for reply.. 🙏🙏
दुपारी नाही जेवत मीं सर कातर भात? असते नाही
Tumce clinic Kuthe aahe address please
Dr. अनियमित पाळी बाबत सिरीजपण करा. तुमचे वजन वाढी वरचे माहिती आवडली माझ्या मुलीला पाळी नियमित येत नाही .
Plege reaply
Uitra sound test
आपल्याकडे वजन कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधे आहेत का
Yes available
Kay gheyach aushadh
पोटाचा घेर लवकर कमी करण्यासाठी काय करावे
सर माझा मुलगा आहे तो कमी जेवण करतो वजन कमी करण्यासाठी तर त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम होणार नाही ना ते सांगा
@ranjana sankpal
केवळ कमी जेवण केल्याने पोषक तत्वे कमी होतात.
डॉक्टर काही खाल्ल्यावर माझ्या चेहऱ्यावर आणि मानेवर पित्त बारीक पुळ्या येतात
Ratri. Jar. Bhuk. Laglic. Tar. Sup. Fruit. Ghete. Ghetec. Ase. Nahi.
Hello sir🙏
शिळे तुकडे खाल्याने शरीर स्लिम राहते
Sakali. Na. Cukta. Yoga . Pani. Jevlyavar. 1 or 1.30. Tasane Ghut Ghut karun. Sakhar. Nahi. Tase. Vatlec, tar. Gul. Halli. Barik. Kelela. Milto... Tup. Khayce. Pan. Gaice. Ghari kelele. Asel, tar. Masttac
कुठे मिळेल
Name: Durva Ayurveda Liver Detox Kadha
Sale Price: 850.0
MRP: 1100.0
store.shoopy.in/durva-ayurveda/products/SKU-0007
Ptamay prakruti asel tar aahar kasa hava
भात खाल्ला तर चालतो का डाइट मध्ये
@joti
खावू शकता.
Sir pit prakruti asel ter diet madhe kay khave?
Namaskar seema.
पित्त प्रकृती असल्याने शरीरातील पित्त नियमित राहील याची काळजी घ्यावी. त्यासाठी वेळेवर जेवणं पालेभाज्या, ऋतू प्रमाणे फळे रात्री व्यवस्थित झोप आवश्यक आहे.
पोहे, तूरडाळ, पनीर, अंडी, शिळे अन्न, खावू नका.
मूगडाळ दूध ताक तूप कडू भाज्या खाव्या.
@@DrRupeshAmaleAyurveda thanks sir
@@DrRupeshAmaleAyurveda ani nonveg chalte na
Faktta. No. Kaps. Protin. Pavdar. Mi. Nahi. Ghet. Ha, Makhana. Khate.. te. Health. La. Cangle .
Kf prkruti aahe tr aahaar ksa asva plz saga 🙏🙏🙏🙏
Mast
Exercise ?
@ pooja barge
Exercise is also equally important.
सर डायट व्यायाम केला तरी वजन कमी होत नाही काय करायचे सांगा प्लीज लवकर
आणि माझ वय २२आहे आणि वजन ९५ आहे म्हणून काय करावे ते लवकर सांगा प्लीज सर
Same problem
Same
@@bhagyashribiradar9401दररोज सकाळी धावणे आहार मापात घेणे
🙏🙏
Gh
सर आपला पत्ता आणि फोन नंबर देऊ शकता काय 🙏
Dr. Rupesh Amale
Durva Ayurveda and Panchakarma Clinic
Shop No. 10
Sector 12 A
Near Union Bank
Koperkhairane
Navi Mumbai
Dr. Rupesh Amale
9773 75 55 72
Farch lahan video.
सर आपला फोन no देने
Dr tumcha no milel ka
Dr. Rupesh Amale
9773755572
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
खुपच छान माहिती
Nice
खुप छान माहिती दिली
खूप छान माहितीदिली