वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीसुद्धा या चुका करताय? weight loss tips & 3 mistakes, side effects!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 เม.ย. 2023
  • वजन कमी करण्यासाठी काय खावे?
    वेट लॉस डाएट काय असावा? दीक्षित फॉलो करू की दिवेकर?
    वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहेत का?
    वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे काय आहेत?
    वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे?
    असे प्रश्न व्यवहारात नेहमी विचारले जातात. हे सांगणारेही अनेक आहेत. परंतु पटकन वजन कमी करण्याच्या नादात आपण आपल्या शरीराचे नुकसान तर करत नाही ना?
    या व्हिडिओमध्ये डाएट मधील तीन महत्त्वाच्या चुका निदर्शनास आणून दिलेल्या आहेत.
    या वेटलॉस जर्नी मध्ये आपले स्वागत!
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    Weight loss special video series ⬇️
    • Weight Loss and Weight...
    #वजनकमीकरणे
    #weightloss
    आपला आरोग्याकांक्षी,
    डॉ तुषार कोकाटे
    9960209459.

ความคิดเห็น • 53

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 ปีที่แล้ว +1

    Nice information. Thank you so much sir 🙏

  • @kaverikaveri13
    @kaverikaveri13 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मार्गदर्शन केले

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      धन्यवाद !
      ही माहिती इतरांनाही पाठवा !!
      Stay connected !
      Keep watching !!

  • @PunamDalvi-fx8xj
    @PunamDalvi-fx8xj 9 หลายเดือนก่อน +1

    सर खुप छान टीप्स दिल्यात तुम्ही,👍🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  9 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @nandabadhe9523
    @nandabadhe9523 11 หลายเดือนก่อน +1

    सर आपण खूप सोप्या भाषेत व खूप छान मार्गदर्शन केले

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili sir baryach janancha ha problem hoto

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      आरोग्यपूर्ण पद्धतीने वजन कसे कमी करावे यासंदर्भात आपण काही videos ya पूर्वी पाहिले आहेत, पुढेही येतील. आपल्या चॅनल वरील weight loss series video नक्की पहा. खाली लिंक देत आहे.
      Weight Loss and Weight Gain: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijXRHhneHbwpbnGza9FKQST9.html

  • @geetakhairnar1691
    @geetakhairnar1691 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      धन्यवाद !
      ही माहिती इतरांनाही पाठवा !!
      Stay connected !
      Keep watching !!

  • @freefireganstergaming
    @freefireganstergaming ปีที่แล้ว +2

    खूप छान माहीती दिली
    धन्यवाद सर
    वजन कमी करण्यासाठी अजून विडीओ बनवा

  • @ratnmalathakur9577
    @ratnmalathakur9577 3 หลายเดือนก่อน +1

    कुठे होतात हो सर इतके दिवस किती सुंदर माहिती खुप खुप समाधान आनंद वाटला हे ऐकून धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!

  • @rajashrijoshi823
    @rajashrijoshi823 11 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही प्रत्येक आजारांवर छान माहिती देता मी करून बघणार आतापर्यंत काही जण व्हिडिओ करतात ऐकून आश्चर्य वाटते नक्की कोणाचे उपचार करायचे कच्च्या भाज्या खायच्या, मोड आलेली कडधान्ये खाऊ नये वगैरे. तुमचे व्हिडिओ ऐकण्यासारखे व उपचार कसे करायचे समजून सांगता

  • @MuktaGole-yb7vu
    @MuktaGole-yb7vu 11 หลายเดือนก่อน +1

    Sir garam panyat apple cider vineger takun piu shakte ka

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 หลายเดือนก่อน +2

    लय भारी vdo वैद्य दादा 🧡🧡🙏🙏🚩🚩👏👏

  • @surekhabhore1542
    @surekhabhore1542 3 หลายเดือนก่อน +1

    its a verry interesting n exclusive information. I am also reducing my weight but not unhealthy. I walk daily for 30 minute n do exercise 45 minutes lazt year I was 73 n now 63.want reduce up to 55 .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.

  • @savitrirahate6494
    @savitrirahate6494 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर तेल आणि तूप खायचं आणि थोडं थोडं खायलाच पाहिजे धन्यवाद 🙏 सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      धन्यवाद !!!

  • @sheetaluikey6211
    @sheetaluikey6211 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      धन्यवाद !!!

  • @rahulkoli4559
    @rahulkoli4559 11 หลายเดือนก่อน +1

    Kontya pn gosticha atirek vaietch.mstch video.

  • @rekhasarode7232
    @rekhasarode7232 ปีที่แล้ว

    सर तुम्ही skin alrgi किंवा urticariya या प्रॉब्लेम vr विडिओ banva

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      हो, नक्कीच या विषयावर एक व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @manishatupere8675
    @manishatupere8675 10 หลายเดือนก่อน

    9:46

  • @KumarKumar-cq6dp
    @KumarKumar-cq6dp ปีที่แล้ว +4

    सर वजन वाढीवर उपाय सांगा. खाल्लेलं अंगी लागत नाही. सतत थकवा जाणवतो. पोटातील जंत, उष्णतेचा त्रास pcod चा त्रास आहे. कृपया उपाय सांगा. Please reply me

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      अशा वेळी प्रत्यक्ष केस हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे किंवा ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे. तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!

    • @user-uk3wv6sv4l
      @user-uk3wv6sv4l 2 หลายเดือนก่อน

      Tumcha no.send kara

  • @user-of2wy2ww2b
    @user-of2wy2ww2b 3 หลายเดือนก่อน +1

    Hii सर

  • @santoshm1101
    @santoshm1101 ปีที่แล้ว +2

    Weight loss var ajun vedio kara

  • @sanchitunde8029
    @sanchitunde8029 ปีที่แล้ว +4

    नमस्कार डॉक्टर,
    कधी कधी झोपेत हाता पाया ला मुंग्या येतात ह्या मागे खाण्यामधील काही कमतरता हे कारण असू शकते का ह्या वरती एक सविस्तर विडिओ बनवाल का

  • @user-eh3qh2vp2x
    @user-eh3qh2vp2x 11 หลายเดือนก่อน +2

    हॉस्पिटल कुठे आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      क्लिनिक व पंचकर्म सेंटर आळेफाटा (पुणे) येथे आहे.
      धन्यवाद !!

  • @shitalpagdhare2374
    @shitalpagdhare2374 ปีที่แล้ว +1

    Sir tumi barobar boltat karan mi protin powder khaychi tr maza asach problames zale hote hirfoll ani constipation asa tarss zala hota

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      आपण आपला अनुभव share केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!

  • @KalpanaGangurde-cr7me
    @KalpanaGangurde-cr7me 3 หลายเดือนก่อน +1

    वजन कमी करण्यासाठी उपाय सागा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      Weight Loss and Weight Gain: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijXRHhneHbwpbnGza9FKQST9.html

  • @shashikantjadhav6356
    @shashikantjadhav6356 2 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार
    आपल्या क्लिनिक चा पुर्ण पत्ता व मो नंबर पाहिजे कृपया

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @sujatabochare6545
    @sujatabochare6545 ปีที่แล้ว

    योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      Weight Loss and Weight Gain: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijXRHhneHbwpbnGza9FKQST9.html
      वजन कमी करण्यासाठी healthy उपाय