डॉ,मानसी आणि स्मिता दोघींना नमस्कार. डॉ,मानसी ह्यांनी खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. खुपदा काय होत आमच्या सारख्या गृहींणा काय खाव आणि काय खाऊ नये हे माहीत नसत त्यामुळे वजन वाढत. आशा करते कि हा व्हिडिओ माझ्या सारख्या खूप गृहिणींना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. परत एकदा मनापासून धन्यवाद.
खूप सुंदर बोलता मॅडम तुम्ही तुमचा प्रत्येक शब्द ऐकत राहावा वाटतो आणि तुमच्या बोलण्यावरून कळतच की तुम्हाला किती डीप् knowlege आहे ते आणि ते खूप सुंदर समजावून सांगी तलं आहे Thank you so much ❤❤
छान माहिती सांगितली.धन्यवाद.जिरे, कढीलिंब, अलशीचे पाणी पिण्याचा प्रयोग व तुम्ही सांगितलेले डाएट जरूर करून बघेन.पोट,सीट व मांड्या स्लिम नसल्यावर जडपणा फार जाणवतो जरी काट्यावर वजन जास्ती येत नसेल/ ओव्हरवेट नसेल तरीही. वजन व आकारमान दोन्हीपैकी काहीही जडपणा आणते जे त्रासदायक वाटते
Gm मानसी मॅम🙏🏻🌹 Gm स्मिता मॅम 🙏🏻🌹 मॅम प्लिज वेट लॉस साठी डाएट प्ल्यान सांगा नां 🙏🏻😊 मी योग टीचर आहे माझ्या कडे येणाऱ्या साधिका ज्यास्त करून वेटलॉस साठीच येत आहेत मी डाएट चार्ट दिला आहे त्यांना पण तुमचा हि सल्ला हवा आहे. 🙏🏻😊तो सो प्लिज help me ma'am 🙏🏻
खुप छान माहिती दिल्ली मैडम ने,,,,गोल्डन टिप्स pn chhan होत्या,,mi pan exercise करते पान माझी उप्पर बॉडी आणि पाए मांड्या हे कमी झाल पान कमरेचा v पोटाचा भाग कमी नाही hot आहे,,, थोड़ पोटकमी झाल कमर नहीं😅,,कमरेसाठी काय करायला hav,,, आणि आलर्जी vr video बनवा n मैडम माझ्या मुलाला एलर्जी छा tras aahe आणि काहिपन खयिल tr कफ बनत, धूल वास काहीच सहन hot नाही लगेच गल्याला त्रास hoto,,so😊
हो अगदी बरोबर डाळी हा महत्त्वाचा सोर्स आहेच . पण जेव्हा वजन कमी करायचे आहे तेव्हा मुद्दाम हा स्रोत दिला आहे .. उसळी तर हव्याच १०० टक्के पण एक महिन्याने एकदा वजन कमी झाल की
Tai weight gain krnyasathi PlZ upay sang maz age 25 aahe ani weight 35 aahe khupch Kami aahe ani tyat mazi height he 5'5 aahe tyamule mala kontch Kam thikas jamat ani Kel tr khup thakva yet weight gain sathi PlZ PlZ mala kahitri chamtkarik upay sang
Tai majhe periods irregular zale aahet kadhi 2mahinyani yetat tar kadhi 3week madhe yetat me41 years chi aahe ani majhe weight vadat challe aahe tar kay karu shakate te sanga
Br zal mla garaj hoti ya video chi maz weight ya varsha Bharat vadly becoz irregular period cha problem hota pn period regular zaliy pn weight 10 kg vadly 🎀😌
Khupach chan mahiti dili mam doghinna manapasun thanks mam pn me diet kelela chalel ka maz baby aatach 4 month complete zal aahe pls kahitari suggest kara wait khup
डॉ,मानसी आणि स्मिता दोघींना नमस्कार.
डॉ,मानसी ह्यांनी खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. खुपदा काय होत आमच्या सारख्या गृहींणा काय खाव आणि काय खाऊ नये हे माहीत नसत त्यामुळे वजन वाढत. आशा करते कि हा व्हिडिओ माझ्या सारख्या खूप गृहिणींना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. परत एकदा मनापासून धन्यवाद.
@@sunitishinde3350 🙏
खूप सुंदर बोलता मॅडम तुम्ही तुमचा प्रत्येक शब्द ऐकत राहावा वाटतो आणि तुमच्या बोलण्यावरून कळतच की तुम्हाला किती डीप् knowlege आहे ते आणि ते खूप सुंदर समजावून सांगी तलं आहे Thank you so much ❤❤
अतिशय सुंदर माहिती दिली थँक्यू
तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी असते.वजन वाढवण्यासाठी काही उपाय सांगा.
मॅडम मला युरिनचा फार त्रास होतो खोकला आल्यावर सुद्धा त्रास होतों सात महिने झाले पाळी पण आली नाही लघवीच्या तेथे जळजळ होते उपाय सांगा
छान माहिती सांगितली.धन्यवाद.जिरे, कढीलिंब, अलशीचे पाणी पिण्याचा प्रयोग व तुम्ही सांगितलेले डाएट जरूर करून बघेन.पोट,सीट व मांड्या स्लिम नसल्यावर जडपणा फार जाणवतो जरी काट्यावर वजन जास्ती येत नसेल/ ओव्हरवेट नसेल तरीही. वजन व आकारमान दोन्हीपैकी काहीही जडपणा आणते जे त्रासदायक वाटते
खूप खूप छान माहिती देता मॅडम थँक्यू खूपच छान माहिती देत आहे सगळ्या महिलांसाठी खूपच छान आहे व्हेरी मच थँक्यू
मॅडम खूप छान माहिती सागितलि माझ्या पोटावर चरबी आहे काय करू मॅडम आणि हाताचे दंड पन खूप जाड आहे. मॅडम काय करू ते सागा प्लिज.
Thank u for wonderful video 🎉❤❤
कसला भारी विषय घेतलास स्मिता...खूपच गरज होती ग याची ...खूप मस्त माहिती...दोघींनाही खूप खूप धन्यवाद🙏❤
❤
@@prathameshjadhav2842 🙏
Hi dr mi he vedio bgte karn majya svta sathi useful hoil mhnun ny tr tumch boln kup mhnje kup bhari vty tress kmi hoty aikun tx kupch chhan ticking
माहिती खूपच छान.मनापासून धन्यवाद मॅडम.
डॉ. मानसी आपण दिलेली माहिती खरंच खूप उपयुक्त आहे थँक्यू.....🎉
Very nice topic and nice information Madam Thanks both of you
मॅम खूप छान माहिती दिली वेट लॉस साठी ❤❤🙏🙏
Khupach chan mahiti dili Tai 👌👌👌
Khup chhan aani helpful video thank you so much
Nice information upyogi mahiti sangatali dear 💓👍
Very nice information thanks you 🙂
धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती दिली आहे ❤मी टिचर आहे माझ्या पिंडरी खूप दुखतात काय करावे सांगाplease
मॅडम वजन वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा
मनःपूर्वक खूप खूप Thank-you so much both of you 💐 khupch, अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर्व अवयवांची जवळून ओळख करून दिली.... खूप खूप धन्यवाद ❤ 🙏🏻🌹
Very nice ❤
आजचा विषय फारच छान घेतला आहे फार उपयोग होणार आहे ह्याचा आम्हाला खूप धन्यवाद दोघींचे पण💐💐🙏🙏
Khup Chan mahiti Smita madam ❤
पोट आणि मागील भाग अस्ताव्यस्त वाढलंय जेवण प्रमाणात आहे बाकी हात पाय ठीक आहेत उपाय सांगा 63
😢
डॉक्टर. मानसी खूप छान गोल्डन टिप्स सांगितल्यात.. आणि मुख्यत्वे एकदम सोप्या.. खूप खूप धन्यवाद
Doctor Mansi Very Nice Information
रजोनीवृती चा video pls बनवा
खुप छान माहिती दिली तुम्ही दोघी तुम्ही दोघीचे खुप खुप आभार मानसी मॅडम ब्रेस वाढविण्यासाठी काय उपाय केला पाहिजे एक व्हिडिओ बनवाना
Ho ... Brest gain sathi video banva
अतिशय उपयुक्त माहिती 👌👌
👍
माझं वजन वाढलय कमरेवर चरबी वाढतेय पोट वाढलंय काय उपाय करावा लागेल
माझं वजन वाढलय कमरेवर पोटावर चरबीचे प्रमाण वाढले आहे काय उपाय करावा लागेल
माझं पण आणि चेहरा बारीक दिसतो😢
खूपच छान सांगितल. आपण छोट्या गोष्टीना मह्त्व देत नाही पन तेच कशे karnibhut ठरते हे छान सांगितल. आपण सकाळी sprouted घेतल तरी चालत असेल ना
Gm मानसी मॅम🙏🏻🌹 Gm स्मिता मॅम 🙏🏻🌹
मॅम प्लिज वेट लॉस साठी डाएट प्ल्यान सांगा नां 🙏🏻😊 मी योग टीचर आहे माझ्या कडे येणाऱ्या साधिका ज्यास्त करून वेटलॉस साठीच येत आहेत मी डाएट चार्ट दिला आहे त्यांना पण तुमचा हि सल्ला हवा आहे. 🙏🏻😊तो सो प्लिज help me ma'am 🙏🏻
Hi mam flaxseed thayoid var chalte ka
म मॅडम माझी बहीण अपंग आहे तिथे एक्सरसाइज जमणार नाही तिचे वजन कमी कसे करायचे
मला वाताचा त्रास आहे मीरोज अर्धा तास वर्कआऊट करते तरीही मला अंगदुखी चा त्रास होतो आणि वजन कमी होत नाही चेहरा सुजतो
Amrit juice gya madam
मलाही संधि वात मुळे अंग दुखत रहाते त्या साठी काय करावे
डॉक्टर मानसी व स्मिता यांना नमस्कार डॉक्टर मानस यांनी खूप छान सुंदर माहिती दिली खूप उपयुक्त होती धन्यवाद
खुपच छान माहिती मिळाली. ❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Hi di kes naturally colour karnyasathi video banv n plz
मी जेवताना पाण्या एवजी थोड थोड ताक पिते. तर ते योग्य आहे का?शिवाय आपल्या डायट प्रमाणे ते कधु प्यायल तर चालेल ?मला कळवाल का?
खूप सुंदर आहे माहिती मॅडम
धन्यवाद ❤❤❤
खूप छान माहिती सांगितलि मॅडम
Khup chhan mahiti thank you😊
Dombivali madhe ahe ka clinic
मी रेगुलर exercise करते तरी माझी tabiyat कमी होत नाही तर upay Sanga
डॉ. मानसी आपण दिलेली माहिती खरंच खूप उपयुक्त आहे थँक्यू.
खुप छान माहिती दिल्ली मैडम ने,,,,गोल्डन टिप्स pn chhan होत्या,,mi pan exercise करते पान माझी उप्पर बॉडी आणि पाए मांड्या हे कमी झाल पान कमरेचा v पोटाचा भाग कमी नाही hot आहे,,, थोड़ पोटकमी झाल कमर नहीं😅,,कमरेसाठी काय करायला hav,,, आणि आलर्जी vr video बनवा n मैडम माझ्या मुलाला एलर्जी छा tras aahe आणि काहिपन खयिल tr कफ बनत, धूल वास काहीच सहन hot नाही लगेच गल्याला त्रास hoto,,so😊
🙏❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Ayurvedic ilaj kara mula sathi
Tai tumhi कुठली exsarsize केली माझी पण अपर body heavy aahe so plz sanga
पोटा साठी kapaalbhati karaa
Healthy Weight gain var pan video banva
Thanks madam khup chan mahiti Dili
Mem mala thoyroid aahy gyas problem aahy wait kami hoth nhi watar intens aahy
Yaar hya kiti sundar bolta, mst aikat rahav vattay😍❤
Khup chhan
खूप छान माहिती दिलीत❤
Weight gain sati Kahi Upay sang Smita Tai
Khupch chan mahiti dili. Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan informations ❤
Mla golden tips bhari vatlya...me nakkich follow karen 😊 thank u smitatai ❤
👍
Weight gain cha video banva plz
Madam Panvel Madhya New Panvel ki old Panvel
माझं वजन30 kg जास्त आहे मी vegeterian आहे 22 मध्ये स्टिरॉइड्स मुले वाढले तेव्हा पासून कमीच होत नाही मी साखर खात नाही exercise करते वेळ मिळेल तर
Khup chan information milali..thank you
Khup chhan
Golden tip ❤❤❤
Dal कुठली खायची
Thanks both of you dear 🙏❤
Nashikmadhil clinic kuthe aahe
Soup konte ghyache recipe sangal ka
Protein diet maka jwari ghavan rava ase kase sangat ahe. Usali , pulses, dahi , makhana , oats , mashrum nonveg ge protein source ahe😊
हो अगदी बरोबर डाळी हा महत्त्वाचा सोर्स आहेच .
पण जेव्हा वजन कमी करायचे आहे तेव्हा मुद्दाम हा स्रोत दिला आहे .. उसळी तर हव्याच १०० टक्के पण एक महिन्याने एकदा वजन कमी झाल की
@@drmanasidhamankarplant protein vs animal protein..made different ahe . animal protein High bioavailability ahe
@@ajinkyanagare6835 हो बरोबर
Mazye didi weight vadat nahi ky Karu sang please
खूप छान माहिती दिली आहे👍
Tai weight gain krnyasathi PlZ upay sang maz age 25 aahe ani weight 35 aahe khupch Kami aahe ani tyat mazi height he 5'5 aahe tyamule mala kontch Kam thikas jamat ani Kel tr khup thakva yet weight gain sathi PlZ PlZ mala kahitri chamtkarik upay sang
मला नक्की सांग ताई plz plz
Very nice video madam 🎉🎉
Mam ekdam mast sagital ❤ thank you so much 😊😊🎉🎉
Thank you Smita ❤❤
🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻❤
Tai majhe periods irregular zale aahet kadhi 2mahinyani yetat tar kadhi 3week madhe yetat me41 years chi aahe ani majhe weight vadat challe aahe tar kay karu shakate te sanga
Dr Mansi mala weight kami karycha ahe kup vadla ahe kay karych
Khup chan mahiti ahey maza eak prashna ahey vicharu ka
@@sangitachavan843 yes
Br zal mla garaj hoti ya video chi maz weight ya varsha Bharat vadly becoz irregular period cha problem hota pn period regular zaliy pn weight 10 kg vadly 🎀😌
Same issue
Mam mam maza vajan 4 kg vajn vadl aani khoob kaychi ichcha hota hai pp kahitari sanga
छान माहिती दिली आहे thank you madam 😊👌🙏
🙏
❤❤❤❤खूपच छान ताई one month fast weight loss diet saanga na
गोल्डन टीप छान आहे 👍नक्की करणार
खूप छान
खूप उपयुक्त माहिती 😊
Thyroid var ek session kara na please
कधी
धन्यवाद खरंच खूप खूप खूप खूप खूप छान माहिती सांगितली
खूप सुंदर स्मिता ताई याची खूप गरज होती मला Thanks tai ❤❤👌
Khupch Chan Video ❤🎉
Mam vajan kase vadhvayache ya video takan😮
Bhakari ne sugar hote ka?Ratri bhakar Khali tar chalte ka?
@@tanmayeesalunkemissindia1736 yes घ्या रात्री भाकरी..
Mazi mulgi 13 varshachi ahe kahi khat nahi ani ya vayat jabrjasti suddha karta yet nahi
Pls help me
Pregnancy madhe aapan golden tip follow kru shkto ka mam plz reply
@@desaleanshuzodgekar3591 yes
@@desaleanshuzodgekar3591 safe ahe .. u can
Khupach chan mahiti dili mam doghinna manapasun thanks mam pn me diet kelela chalel ka maz baby aatach 4 month complete zal aahe pls kahitari suggest kara wait khup
हो चालेल
गोल्डन टीप खूप छान वकरायला सोपी नक्की करुन बघणार 🙏🏻
.mam mi nashik varun aahe... Pls tumcha nsk cha Address sanga
कोणत्या व्हिटॅमिन च्या कमतरतेसाठी कोणता आहार घ्यावा यावर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवावा
Madam Nagpur la treatment hou shakel kay