वजन कमी करण्यासाठी गरम पाणी ? शास्त्र काय सांगते ? weight loss and hot water
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2021
- वजन कमी करण्यासाठी जर तुम्हीसुद्धा गरम पाणी पीत असाल किंवा पिण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम त्याची शास्त्रीयता जाणून घेणे गरजेचे आहे .
या व्हिडिओमध्ये यावर आयुर्वेद शास्त्र काय सांगते हे ससंदर्भ सांगितले आहे .
Dr. Tushar Kokate
9960209459
#गरमपाणी
#वजनकमीकरणेउपाय
सांगणयाची पध्दत खूप छान व घरगुती उपाय . धन्यवाद डॉ
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
सर तुम्ही खरच खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
मी नक्की करून बघेन.आजपर्यत भरपूर उपाय केले पण वजन कमी होण्या ऐवजी वाढतच आहे.धन्यवाद सर.
आपले व्हिडिओ अलिबाबा घ्या गुहेतील मौल्यवान वस्तूं सारख्या आहेत कितीही घ्या.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
सेम मी 👍
धन्यवाद सर 🙏🙏 फार छान माहिती दिली आभारी आहे 🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Thank u Dr.,🙏
Good information. Thank you so much sir
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
Farach chhan mahiti ani anubhav ahe garam panache 👌
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
खूप खूप छान सांगितले धन्यवाद
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Thank you so much sir 🙏😘
Thank you Dr 🙏 nice info
धन्यवाद !
Thanks you so much sir
Thanks dada it's really helpful 🙏
धन्यवाद, ही माहिती इतरांनाही पाठवा.
Upyukt mahiti milali.dhanyavad
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Thank you sir. Khup chan mahiti sangitali sir apan.
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
सर खूप छान माहिती देता...👍👏👏👏
🙏🙏 Do share to your contacts.
Thank you sir
Do share this, thanks !
good imformation sir
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
छान माहिती सर
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा.
Kupch Chan
धन्यवाद !!!
धन्यवाद सर
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !
Deep information
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
छान माहिती
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Nice information
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान
धन्यवाद !
Video share करा !
छान माहिती दिली धन्यवाद डॉ
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Nice
धन्यवाद !!
Mast video... Dr ek video thyroid var pn banva
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Agadi nikhal mahity देता.. धन्यवाद
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
@@drtusharkokateayurvedclinic sure
Thank Dr
Dr
गरम पाण्यात मध टाकून पिल्याने फायदा होतो का,आणि होत अशेल तर त्याचे किती प्रमाण असावे
🙏🙏
Sir thyroid sathi upay sanga
sir, kiti month madhe fark disel
🙏🙏🙏
Do share this !
Thanks !!!
sir jevnat ky khaych nasto
धन्यवाद 🙏 सर पाणी सकाळी आणि जेवण करण्याच्या आधी एवढंच आणि नंतर साधा पाणी पिऊन चालेल ना वजन होईल ना कमी मनापासून धन्यवाद 🙏 सर
हो सकाळी घेणे पुरेसे आहे.
धन्यवाद !!!
Thankyou sir for this information. Aaj tak bahut suna tha abt garam pani se weight loss hota hai lekin apne ekdum different way samjhaya garam pani pinae ka tarikae. Thank you sir aap kae pass sare questions kae bahut simple but effective formula hai.
. Sir I have one question agar one glass water mai one small spoon methi seeds and one spoon amla powder dal kae overnight soak karkae early morning empty stomach lenge to kya benefits honge
Thanks for watching !
मेथी व आवळा पावडर चा हा उपाय आपण कशासाठी करणार आहात ?
Sir ye drink mere Masi daily consume karti hai aur unka kehna hai ki is se motapa kaam hoga Saath mai hair kae liye and joints pain kae liya bhi accha hai. Is liye Maine aapse ye question kiya ki kya hai iskae benefits and nuksan if you can help. Main koi galat cheez consume nahi Karna chahte hun jis se koi prob ho later on.
Sir pls reply the above question pls. Thankyou
आवळा व मेथी seeds तुम्ही पाण्यात भिजवून घेऊ शकता, परंतु त्याचे जेव्हढे फायदे तुम्हाला अपेक्षित आहेत तेव्हढे त्यातून मिळतीलच असे नाही जसे joint pain , व केसांसाठी कारण joint pain साठी detail history घेऊन निदान व केसांच्या वाढीसाठी आवळा तूप व मधासह घेणे आवश्यक वाटते। अर्थात पाण्यातून घेण्याने अगदीच फायदा होणार नाही असेही नाही !
धन्यवाद !!!
@@drtusharkokateayurvedclinic Thank you sir for your reply you are always right with your up to date formation about the question asked to you. Thankyou sir
Very nice sir.. Pn sir lvkr weight gain sathicha video share kral ka plzzz
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Sir kadhi kadhi gas asel tar garam pani pyaylyane kami hot nahi ani ajun acidity hote ..sakali limbu pani pilyane pn acidity hou shakte ka
Fast fat kami karayche aahe ky karave
Nice information...
धन्यवाद !
@@drtusharkokateayurvedclinic sir maze age 38 aahe pan wat khup badla aaahe vajan hi badal aahe tya sathi sanga na
सर पानी कसे आटवायचे
Fast fat kami karnyasathi ky upay
सर please reply kra
सर लायपोमा गाठी वर आयुर्वेदिक उपचार सांगा
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Mi 2 glass pani pito tr 4 glass pani boil krawe lagel 😮
Khup chan sir mi kayam swarupi uklun pani pil tar chalel ka
अगदी कायमस्वरूपी गरम पाणी नको. ऋतूनुसार पाण्यामध्ये सुद्धा बदल करावे लागतात. परंतु वातावरण थंड असताना किंवा जेवणासोबत तुम्ही गरम पाणी घेऊ शकता. धन्यवाद!
@@drtusharkokateayurvedclinic ok sir
@@drtusharkokateayurvedclinic sir mi 6 divas jal sakali garam pani pite pan maj pot khup vadat aahe as ka hot aahe sir yachya var khahitari suchava sir maj aata yevad pot aahe ki mala sagale manatat tula 7 8 va mahina chalu aahe ka...mi khup distrb aahe potamule.. please sir
धन्यवाद डॉ. बाकी वेळेत थंड पाणी घ्यायचं का ,मग गरम ,थंड अस पाणी घेतल्याने सर्दी होणार नाही न ?उन्हाळ्यात तर थंड पाणी पाहिजे शरीराला मग कस करायचं प्लीज सांगा
गरम पाणी पिल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये. बाकी सकाळी एकदा गरम पाणी पिऊन नंतर दिवसभरात साधे पाणी पिऊ शकता.
सर शुगर वरही व्हीडीयो बनवा
नक्कीच
सर माझे गुडघे पाय खूप दूखतात व वजन पण कमी होत नाही उपाय सांगा प्लीज खूप औषध घेतली आहेत पण फरक पडत नाही
Constipation sathi video banva
नक्कीच !
Photo varchi Charbi Kami Hote ka ya psnane
पोटावरील चरबी (मेद) सुद्धा कमी होते !
सर पीसीओडी वर व्हिडिओ करा
हो, नक्की.
सर माझे वय 35 वर्ष आहे माझी पहिली सिजरियन डिलीव्हरी होऊन 10 वर्ष झाली आहे आणि दुसरी सिजरियन डिलीव्हरी 4 वर्ष झाली आहेत माझे पोट खूप वाढले आहे मला वजन कमी न करता फक्त पोट कमी करायचे आहे तर या प्रकारे गरम पाणी पिऊन माझे पोट कमी होईल का सर please reply dya
हो याने फरक दिसेल !
Filter ch pani chalel ka??
हो सांगितल्याप्रमाणे उकळून घ्या, चालेल !
Nys vedio..but little bit cofuse...Dr sagtat divasbarat 3te 4 ltr pani pile pahaje ...tumhi ta r 2 te 3 kam eka veles tar far far tar 1and half ltr ch hoyil pani divas bharat....plz help me ...and reply me.. it's humble request to you dr
ह्या video चा विषय फक्त वजन कमी करण्यासाठी गरम पाणी कसे वापरावे असा आहे, इतर वेळी साधे पाणी आवश्यकतेनुसार पिऊ शकता। दिवसभरात किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय आहे, त्यावर नक्कीच पुढे video बनवला जाईल !
धन्यवाद !!!
@@drtusharkokateayurvedclinic Tq so much Dr for reply
सर माझी 3 सिजरियन डिलीवरी आहे माझा वाथ्या आणि पोट खूप वाढले आहे काही केल्या कमी होत नाही प्लिज मला तुमच्या कडील औषध गोळया सांगा
यासाठी सविस्तर case history घेणे आवश्यक आहे ! प्रत्यक्ष अथवा online consult करू शकता !
धन्यवाद !!!
सर मी पुण्यात रहाते मला फक्त पोट कमी करायचे आहे 2 ग्लास पाण्याचे 1 ग्लास करून त्यात लिंबू पिळून पिले तर चालेल का
संपूर्ण 1 glass पाणी पिण्याची गरज नाही, 3 कपाचे दीड कप करा व घ्या, तसेच लिंबु पिळून घेण्याची सुद्धा गरज नाही !
धन्यवाद !!!
Etar weli mag sadh pani pyaych ka karan job war he shakya nhi hot
हो, इतर वेळी साधे पाणी पिऊ शकता !
धन्यवाद !!!
Sir delivery nntr ch pot kami hoil ka hya upayani
हो , होईल !
Tq sir tumhi reply dilyabddl...
सर माझा वाथ्या खुप वाढलाय त्या साठी काही उपाय असेल तर सागा ना प्लिज
पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ह्या video मधील उपाय करून पाहू शकता !
धन्यवाद !!!
सकाळी गरम पाण्यात लिंबू मध पिले तर पित्त उष्णता वाढते का...पित्ताचा खूप त्रास होतो
हा व्हिडिओ पहावा.
th-cam.com/video/pXCSe2y-APw/w-d-xo.html
सर मला थायरॉईड झालं आहे त्याला मुळे माझं वजन वाढत आहेत. उपाय सांगा वजन कमी करण्यासाठी
Maz pan wet wadtay plz upay
सर मला थायरॉईड आहे माझ वजन वाढते त्याच्यावर काय उपाय सांगा
सकाळी चहा बरोबर चपाती खायायची की नाही
चपातीमध्ये मीठ असल्यास दुधाच्या चहा बरोबर खाऊ नये. तसेच अम्लपित्ताचा त्रास असल्यास चहा चपाती खाऊ नये. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.धन्यवाद! Stay connected, keep watching!
पोटाचं चरबी कमी होईल गिनटी घेऊन का
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Sir. Please reply.. Sir. Mi tumche sarv video pahte. Sir.. Sir. Mi 23 year chi ahe aani mala wang sarkha dag aahe galavr tar please sir sanga na. To kasy mule aala. Aani tyavr upay kay karu tar... Please sir. Please please. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जर तुम्हाला वांग असतील तर तो का होतो व त्यावर घरगूती उपाय काय आहेत , हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल वर एक video आहे , तो पहा. Link खाली देत आहे.
th-cam.com/video/rIqv9CtBeZc/w-d-xo.html
Thanx sir....
@@drtusharkokateayurvedclinic sir. Kahi aoushdhi asel tar te sanga n please.... Please🙏🙏🙏🙏 .. Karn te masur dal. Jaufal he upay mi karun pahile aahe. Mazya chehryavr jast dag nahi aahe ekch aahe pan to jast vhayla nako mhnun vichart aahe.. Sir please please
Sir.. 🙏🙏🙏🙏
मसूर डाळ व जायफळाचे लेप हे चांगला परिणाम दाखवतात फक्त विश्वासपूर्वक काही दिवस regular करावे लागतात !
तसेच डाग जास्त असल्यास, जुना असल्यास अथवा घरगुती उपाय करूनही जात नसल्यास आयुर्वेदिक औषधी घेऊ शकता, त्यासाठी मात्र तुम्हाला प्रत्यक्ष अथवा online consult करावे लागेल !
धन्यवाद !!!
@@drtusharkokateayurvedclinic online counsltation chalel sir.. Mhnje maze pan samadh hoil. ....
अंगाला सतत खाज सुटते काय करू?
मोहरीच्या तेलाने अभ्यंग करा. धन्यवाद!
Match bhava asi mahiti koni sangitali nahi
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
सर मी जेवणा आगोदर 20 मिनिट आणि जेवणानंतर 20 मिनिटानी पाणि पिते तसच जर गार पाणि ऐवजी गरम पाणि पिल तर वजन कमी होईल का? आणि रात्री जेवणा च्या वेळी सेम केल तर वजन कमी करण्याच्या हीशोबानी चालेल का
वजन कमी करण्यासाठी गरम पाणी कसे बनवावे हे व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. त्याप्रमाणे पाणी बनवून ते कोमट झाल्यावर सकाळी एकदा घेतले तरी पुरेसे असते. जेवण करत असताना मध्ये मध्ये थोडे पाणी प्यावे. ते कोमट असेल तर चालेल.
धन्यवाद !!!
Thank you sir
धन्यवाद