आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
धन्यवाद Dr., तसे पाहता, मी एक वैद्यकीय प्रतिनिधी आहे, दैनंदिन जीवनात खूप Allopathy Dr भेटतात, पण आयुर्वेद सारखे उपचार, साधी आणि सरळ पण प्रभावशाली जीवनशैलीचे मार्गदर्शन अन्यत्र कोठेही नाही. दूध सहज भेटते पण त्याचे एवढे फायदे सांगणारे फक्त आणि फक्त तुमच्यासारखे आयुर्वेदाचार्य खूपच कमी आणि आयुर्वेद शास्त्र तर जणू समुद्र मंथनातले अमूल्य रत्न.. फक्त एक प्रश्न आहे की कफ प्रकृती असताना सकाळी आणि रात्री दूध+तूप सुंठ पावडरसोबत घेतले तर चालेल का आणि रात्रीचे दूधसेवन हे जेवणानंतर किती वेळाने करावे, कृपया मार्गदर्शन करावे, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद sir.💐🙏
हो, चालेल. रात्री दूध घ्यायचे असल्यास जेवण केल्यानंतर किमान दीड तासांचे अंतर हवे. लवकर जेवण करून मग रात्री दूध घेतले तर चालेल. किंवा रात्रीच्या जेवणाऐवजी दूध तूप घेतले तरी चालेल. धन्यवाद!
शेळीचे दूध खिल्लार गाईचे दूध म्हैशीचे दूध जर्शी गाईचे दूध गिर गायचे दूध कोणते दूध घ्यावे ते नाही सांगितले कारण आता बाजारात खरे दूधच मिळत नाही फक्त जर्शीचे व नकली दूध बाकीचे दूध भेटतच नाही या विषयावर एक व्हिडिओ गरजेचा आहे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद डॉक्टर
🙏🙏🙏 Ayurved is the knowledge of life, so it has answers for our each & every health issue. Stay connected and keep watching for authentic Ayurvedic videos!
नक्कीच या विषयावर एखादा सविस्तर व्हिडिओ बनवू! पण यापूर्वी आपल्या चॅनलवर असलेल्या लसणाच्या एका व्हिडिओची लिंक खाली देत आहे, तो सुद्धा नक्की पहावा! धन्यवाद! th-cam.com/video/FL6AjSbWQfE/w-d-xo.html
शरीरातील उष्णता वाढून पित्तदृष्टी आणि रक्त दृष्टी झाली असल्यास बेंड येतात. यासाठी शरीरातील उष्णता कमी करणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय खाली देत आहे नक्की पहा! पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVaNxDTn8cRXF-AWEvGwL4g.html
Mi yout tube varche chanel khup bagitale hote sir pan sagale sagatat weight loss kanyasati diet follow kara as kara tas kara.......pan tumachya sarkhi Yevadi changali mahiti denare dr mi bagital nahi sir......tumi Khup Chan mahiti deta sir sankecha nirasaran karata ..., 🙏 ......sir mi tumala majya muliche lips kale aahet te pick kase karayache hyachyavar video banvanar hota na chotya mulanasati aani motanyasati banva na sir...... please ....🙏
नेमके काय विचारायचे आहे ते कळाले नाही. ? शाक म्हणजे भाजी खाल्ली जाते तो शाकाहार . मांस खाल्ले जाते तो मांसाहार. दूध पिले तर तो दुग्धाहार. धन्यवाद! Stay connected, keep watching!
रात्री दूध कशासाठी घ्यायचे आहे? एखाद्या विशिष्ट उद्देशाने घ्यायचे असल्यास त्यानुसार त्यामध्ये काय टाकावे हे ठरते ,जसे वजन वाढवण्यासाठी दूध घेत असल्यास त्यामध्ये थोडी खडीसाखर टाकावी. धन्यवाद! Stay connected, keep watching!
फक्त एका लक्षणावरून योग्य निदान करता येईल असे वाटत नाही. लघवीला फेस येणे हे प्रोटीन युरियाचे एक लक्षण आहे. तसेच लघवी खूप दाटसर होणे हे प्रमेहाचे ( डायबिटीसचे?) पूर्व रूप आहे, असे आयुर्वेदात म्हटले आहे. इतर लक्षणे काय आहेत, इतर त्रास काय आहेत, यावरून निदान पक्के करता येते. धन्यवाद! Stay connected, keep watching!
दूध हे असेडीक आहे अल्कलाइन नाही त्यामूळे गुडगे दूखी इंडीया मधे जास्त प्रमाणात आहे अस बर्याच शास्त्रज्ञ च मत आहे ते खर ही वाटत आहे यावर तुमचे मत काय खर सांगा
एखाद्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम पाहण्यासाठी फक्त pH हाच एक क्रायटेरिया आहे, असे समजून केलेले रिसर्च सत्य समोर आणतील असे वाटत नाही. तरीही काही गोष्टी निदर्शनास आणू इच्छितो. दुधात कॅल्शियम जास्त असते आणि कॅल्शियम अल्कलाईन आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा: pH of gastric acid is 1.5 to 3. आणि दुधाचा pH मात्र 6 पेक्षा जास्त आहे. परंतु pH हा एकच क्रायटेरिया नाही. दूध हे Laxative सुद्धा आहे, ही मोठी गोष्ट येथे दुर्लक्षित राहते. अधिकचे ऍसिड शरीराबाहेर घालवण्यासाठी दूध आपल्या सर (slightly laxative) गुणाने काम करते आणि म्हणून ते पित्तशामक आहे. शरीर हे फक्त केमिस्ट्री नाही, ती बायोलॉजी सुद्धा आहे. दुधाने गुडघेदुखी म्हणजे पाण्याने तहान लागते, असे म्हणण्याचा प्रकार आहे. Osteoarthritis मध्ये कॅल्शियम देतात, कॅल्शियम दुधात भरपूर असते आणि तरीही दुधाने गुडघेदुखी होते, याला रिसर्च कसे म्हणणार? लहान मुलांची सर्व वाढ (हाडांची सुद्धा) दुधावर होते. मग सगळ्यांना गुडघेदुखी व्हायला पाहिजे होती. परंतु दूध पिणे सोडून दिल्यानंतर म्हणजे म्हातारपणी ती होताना दिसते. संभ्रमित करणाऱ्या व रोज बदलणाऱ्या रिसर्चपेक्षा शाश्वत आणि सैद्धांतिक आयुर्वेद त्यामुळेच काळाची गरज ठरतो, असे मला वाटते. पूर्वी जेव्हा आपण दूध, तूप, लोणी खात होतो तेव्हा सांधेदुखी, हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीस हे सर्वच कमी होते हेही महत्त्वाचे! आपल्या जिज्ञासापूर्वक प्रश्नाचे अभिनंदन! खूप खूप धन्यवाद!🙏
मूह सुखना, थकान होना आदि लक्षण के लिए सुबह खाली पेट दूध लेना चिकित्सा कही गयी है. मूह सुखना ये लक्षण ग्रीष्म ऋतू का परिणाम भी हो सकता है, या फिर किसीं और अवस्था का, जिस्मे दूध और घी लेना उपाय बताया गया है। धन्यवाद!
खूप छान महत्त्वपूर्ण माहिती ❤
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
खूपच छान माहिती.. धन्यवाद सर..
🙏🏻🙏🏻
आपणं नेहमीच छान माहिती सांगंता
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान माहिती ,मनातील दुधा विषयी सगळ्या शंका मिटल्या धन्यवाद
ही माहिती आवडली असल्यास ,महत्त्वाची वाटत असल्यास इतरांनाही पाठवा. खूप खूप धन्यवाद !!!
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤🎉
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खुप छान माहिती समजावून सांगतात👌 खुप खुप धन्यवाद सर🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूपच छान माहिती सांगितलीत तुम्ही सर मी कधीच दूध पित नव्हते पण गुङघे दुखी मुळे मी तुमची या आधीची व्हिङीओ पाहुण रोज सकाळी एक चमचा तूप टाकुण दुध पीते !
धन्यवाद
Very nice information sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद! Stay connected, keep watching!
very nice information sir 👌🌹🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खुप छान माहिती दिली सर दुधाचे एवढे फायदे आहेत.धन्यवाद सर 🙏🙏 दुध कोणते घ्यावे गाईचे का म्हशीचे हे नाही सांगितले सर.
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
पहेलवान असेल तर म्हशिचे आणि सामान्यपणे गावरान गाईचे दुध पिना
Khup chan mahiti dili sir thank you
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
अतिशय अप्रतिम माहिती दिली
धन्यवाद🙏🙏🙏
दुध सर्व वयोगटासाठि इतक महत्वाच आहे हे आज कळाले .🌹🌹
खुप छान माहिती डा.साहेब .👌👌👌
तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!
खूप छान आहे माहित
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Very Nice Thanks.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Nice information sir 🙂
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Chan mahiti
धन्यवाद!
खूप छान माहिती दिली fat वाढल म्हणून मी दूध घेत नव्हते
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
🙏🙏 thanks...
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Thank you so much sir🙏🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
धन्यवाद Dr., तसे पाहता, मी एक वैद्यकीय प्रतिनिधी आहे, दैनंदिन जीवनात खूप Allopathy Dr भेटतात, पण आयुर्वेद सारखे उपचार, साधी आणि सरळ पण प्रभावशाली जीवनशैलीचे मार्गदर्शन अन्यत्र कोठेही नाही. दूध सहज भेटते पण त्याचे एवढे फायदे सांगणारे फक्त आणि फक्त तुमच्यासारखे आयुर्वेदाचार्य खूपच कमी आणि आयुर्वेद शास्त्र तर जणू समुद्र मंथनातले अमूल्य रत्न.. फक्त एक प्रश्न आहे की कफ प्रकृती असताना सकाळी आणि रात्री दूध+तूप सुंठ पावडरसोबत घेतले तर चालेल का आणि रात्रीचे दूधसेवन हे जेवणानंतर किती वेळाने करावे, कृपया मार्गदर्शन करावे,
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद sir.💐🙏
हो, चालेल. रात्री दूध घ्यायचे असल्यास जेवण केल्यानंतर किमान दीड तासांचे अंतर हवे. लवकर जेवण करून मग रात्री दूध घेतले तर चालेल. किंवा रात्रीच्या जेवणाऐवजी दूध तूप घेतले तरी चालेल. धन्यवाद!
मी कधीच दुध पित नव्हते गुडघे दुखीचा त्रास होता तुमचा विडिओ पाहील्या पासून रोज सकाळी एक कप दुधात एक चमच्या तूप पिते
🙏🏻
Ho nakic ..dud and tup best ...mi pan maja mr la dete ...
शेळीचे दूध खिल्लार गाईचे दूध म्हैशीचे दूध जर्शी गाईचे दूध गिर गायचे दूध कोणते दूध घ्यावे ते नाही सांगितले कारण आता बाजारात खरे दूधच मिळत नाही फक्त जर्शीचे व नकली दूध बाकीचे दूध भेटतच नाही या विषयावर एक व्हिडिओ गरजेचा आहे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद डॉक्टर
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
Very true
चेहरा सती का ही उपाय आहे का
You are really great sir,Thank you
🙏🙏🙏
Ayurved is the knowledge of life, so it has answers for our each & every health issue. Stay connected and keep watching for authentic Ayurvedic videos!
लसूण खाल्ल्याने होणारे फायदे यावर एक व्हिडिओ बनवा
नक्कीच या विषयावर एखादा सविस्तर व्हिडिओ बनवू! पण यापूर्वी आपल्या चॅनलवर असलेल्या लसणाच्या एका व्हिडिओची लिंक खाली देत आहे, तो सुद्धा नक्की पहावा!
धन्यवाद! th-cam.com/video/FL6AjSbWQfE/w-d-xo.html
सर प्रोस्टेट संबंधी माहिती सांगावी कृपया
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल धन्यवाद
Sir bend varti upy sanga
शरीरातील उष्णता वाढून पित्तदृष्टी आणि रक्त दृष्टी झाली असल्यास बेंड येतात. यासाठी शरीरातील उष्णता कमी करणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय खाली देत आहे नक्की पहा! पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVaNxDTn8cRXF-AWEvGwL4g.html
सर दुध थंड का गरम घ्यावे
ज्या व्यक्तीला वजन वाढवायचे नाही तर त्याने दूध पिऊ नये का?
🙏🙏
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप छान माहिती मिळाली आहे भूक लागण्यासाठी काही उपाय सांगितले तर बरे होईल,
th-cam.com/video/5j_GQTMVO1s/w-d-xo.html
या व्हिडिओमध्ये भूक वाढीसाठी उपाय सांगितले आहे नक्की पहा धन्यवाद
Ratri zopaychya adhi kiti adhi dudh pyave ?
सकाळी म्हणजे पहाटे 4.30-5 ला दूध घेतले तर चालेल का?
सकाळी उठल्यानंतर जेव्हा भुकेची जाणीव होते, तेव्हा घेऊ शकता.
@@drtusharkokateayurvedclinic धन्यवाद
माझे वय 75 आहे, रात्री मूंग दाल खिचड़ी खल्ल्या नंतर ,1 तासाने 1 कप दूध घेवु शक्तोव का???
हो, रात्री दूध घ्यायचे असल्यास जेवण लवकर करावे.
Mi yout tube varche chanel khup bagitale hote sir pan sagale sagatat weight loss kanyasati diet follow kara as kara tas kara.......pan tumachya sarkhi Yevadi changali mahiti denare dr mi bagital nahi sir......tumi Khup Chan mahiti deta sir sankecha nirasaran karata ..., 🙏 ......sir mi tumala majya muliche lips kale aahet te pick kase karayache hyachyavar video banvanar hota na chotya mulanasati aani motanyasati banva na sir...... please ....🙏
👍
दूध प्यायल्यावर पोट फुगते. भूक लागत नाही.
th-cam.com/video/7exu_sj7ymQ/w-d-xo.html
रोज कपालभाती करो बादमे थोडा थोडा थोडा दुध पिना
खूप छान माहिती मिळाली भूक लागण्यासाठी काही उपाय सांगितले तर बरे होईल ❤, 💐,
th-cam.com/video/5j_GQTMVO1s/w-d-xo.html
या व्हिडिओमध्ये भूक वाढीसाठी उपाय सांगितले आहे नक्की पहा धन्यवाद
Doctor जय हो 😊😊😊
🙏🏻
@@drtusharkokateayurvedclinic Very true 😌
@shivajigaikwad2852 🙏🏻
Ratri dudhat tup takun ghenya che fayade?
संध्याकाळी दूध घेतल्याने वजन वाढते का
कधी घेत आहात, कशासोबत घेत आहेत, यावर अवलंबून आहे. धन्यवाद!
Thyroid madhe dudh gheu shakto ka
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
सर, वांग जाण्यासाठी उपाय
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ.html
Dr. साहेब आपले क्लिनिक कोठे आहे? आपण पुण्यात उपलब्ध आहात का 🙏
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
Sir 12 varsha cha mulala sakali dudh deu shkto ka vajan vadi sathi
हो
Sir सकाळी दुध घेतलेनंतर मटण खायला जमत का
Sakalchya dudhat tup halad aani sunth ghalun ghetli tar chalel ka?
हो
Tushar sir MLA ragt sudhikarn krayche ahe
आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!
Sir दूध हे शाकाहारी कि मांसाहारी
नेमके काय विचारायचे आहे ते कळाले नाही. ? शाक म्हणजे भाजी खाल्ली जाते तो शाकाहार . मांस खाल्ले जाते तो मांसाहार. दूध पिले तर तो दुग्धाहार. धन्यवाद! Stay connected, keep watching!
डॉक्टर मला पित्त खडे आहेत त्या ची माहिती द्यावी
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html
Sir, mala payala corn zle ahee tavar upay saga na
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
सकाळी दुध तूप घेतले तरी वजन vadel का dr.? वजन vadvayche नाही.🙏
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
सर मला मुडव्याध आहे उपाय सांगा सर
th-cam.com/video/tvpKzzm91M0/w-d-xo.html
मी रोज भातात दुध घेतो.. योग्य आहे का
भातामध्ये मीठ नसेल तर चालेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
चेहरा साथी कहीं उपाय सांगा चेहरा किंग गोरा होने
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ.html
सर, रात्री दूध घेताना ते कश्या बरोबर घ्यावे..साखर टाकून, हळद साखर टाकून की नुसतेच गरम करून कोरे घ्यावे, कृपया सांगा.
रात्री दूध कशासाठी घ्यायचे आहे? एखाद्या विशिष्ट उद्देशाने घ्यायचे असल्यास त्यानुसार त्यामध्ये काय टाकावे हे ठरते ,जसे वजन वाढवण्यासाठी दूध घेत असल्यास त्यामध्ये थोडी खडीसाखर टाकावी. धन्यवाद! Stay connected, keep watching!
😊😊
@sureshkukade9108 धन्यवाद! Stay connected, keep watching!
आमच्याकडे फक्त म्हशीचे दूध मिळते ते चालेल का?
हो चालेलधन्यवाद! Stay connected, keep watching!
पोळी भाकरी बरोबर दुध गतेले तर चालेल का दुपारच्या जेवणात
पोळी भाकरी मध्ये जर मीठ असेल तर दूध घेऊ नये.
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
दूध रात्री गरम का थंड घायचा
तुमच्या आवडीनुसार घ्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
ताक कधी प्यावे कसे प्यावे
ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUQyIukpmA0nr3YMkGrsod7.html
लघवीवर पांढरा फेस येत असेल,तर ते कशाचे लक्षण आहे
फक्त एका लक्षणावरून योग्य निदान करता येईल असे वाटत नाही. लघवीला फेस येणे हे प्रोटीन युरियाचे एक लक्षण आहे. तसेच लघवी खूप दाटसर होणे हे प्रमेहाचे ( डायबिटीसचे?) पूर्व रूप आहे, असे आयुर्वेदात म्हटले आहे. इतर लक्षणे काय आहेत, इतर त्रास काय आहेत, यावरून निदान पक्के करता येते. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thand ki garam dudh pine aaye
कोमट दूध अथवा थंड दूध आवडीप्रमाणे घेऊ शकता.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
मधुमेही व्यक्तींनी दूध किंवा दुधाचे पदार्थ ग्रहण करू नये असे सांगितले जाते त्यात किती तथ्य आहे . कृपया मा्गदर्शन करावे
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
दूध गरम किं थड प्यावे
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
दुध थंड चांगले पण फ्रिजमधिल वापरू नये
जर आपण संध्याकालच्या जेवणात पालेभाज्यांचे सेवन केले, तर रात्री दुध प्यायला चालेल का?
नाही. यासंदर्भात सविस्तर माहिती देणाऱ्या एक व्हिडिओ आपल्या चैनल वर येत आहे, नक्की पहा!
Okk
रात्री जेवल्या नंतर गावरान गाईचे फक्त हळद टाकून गरम करून पेऊ शकतो का😊
दूध कशासाठी घ्यायचे आहे?
थंड करून: गरम करून आपल्या चवीनुसार प्रकृती नुसार 😊😊
रात्री दूध गरम करून घ्यायचे की थंड
तुमच्या आवडीनुसार घ्यावे धन्यवाद
गायींचा.दुध.मिलता.नाही. मग.काय करावं
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
दूध हे असेडीक आहे अल्कलाइन नाही त्यामूळे गुडगे दूखी इंडीया मधे जास्त प्रमाणात आहे अस बर्याच शास्त्रज्ञ च मत आहे ते खर ही वाटत आहे यावर तुमचे मत काय खर सांगा
एखाद्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम पाहण्यासाठी फक्त pH हाच एक क्रायटेरिया आहे, असे समजून केलेले रिसर्च सत्य समोर आणतील असे वाटत नाही. तरीही काही गोष्टी निदर्शनास आणू इच्छितो.
दुधात कॅल्शियम जास्त असते आणि कॅल्शियम अल्कलाईन आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा: pH of gastric acid is 1.5 to 3. आणि दुधाचा pH मात्र 6 पेक्षा जास्त आहे.
परंतु pH हा एकच क्रायटेरिया नाही.
दूध हे Laxative सुद्धा आहे, ही मोठी गोष्ट येथे दुर्लक्षित राहते. अधिकचे ऍसिड शरीराबाहेर घालवण्यासाठी दूध आपल्या सर (slightly laxative) गुणाने काम करते आणि म्हणून ते पित्तशामक आहे.
शरीर हे फक्त केमिस्ट्री नाही, ती बायोलॉजी सुद्धा आहे.
दुधाने गुडघेदुखी म्हणजे पाण्याने तहान लागते, असे म्हणण्याचा प्रकार आहे. Osteoarthritis मध्ये कॅल्शियम देतात, कॅल्शियम दुधात भरपूर असते आणि तरीही दुधाने गुडघेदुखी होते, याला रिसर्च कसे म्हणणार?
लहान मुलांची सर्व वाढ (हाडांची सुद्धा) दुधावर होते. मग सगळ्यांना गुडघेदुखी व्हायला पाहिजे होती. परंतु दूध पिणे सोडून दिल्यानंतर म्हणजे म्हातारपणी ती होताना दिसते.
संभ्रमित करणाऱ्या व रोज बदलणाऱ्या रिसर्चपेक्षा शाश्वत आणि सैद्धांतिक आयुर्वेद त्यामुळेच काळाची गरज ठरतो, असे मला वाटते.
पूर्वी जेव्हा आपण दूध, तूप, लोणी खात होतो तेव्हा सांधेदुखी, हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीस हे सर्वच कमी होते हेही महत्त्वाचे!
आपल्या जिज्ञासापूर्वक प्रश्नाचे अभिनंदन!
खूप खूप धन्यवाद!🙏
Dr रात्री. पित्त विकार येत असेल तर मी दुध प्याले तर चालेल का?
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html
Dhud और घी सबेरे लेने से shamm ko मुंह सूखने लगा तकलीफ हुई है