खूप चांगला अभ्यास आहे तुमचा. तुम्ही खूप मोठे होणार. अतिशय नैसर्गिक कोकण दर्शन झाले. कोकणात टॅलेन्टची बिलकूल कमतरता नाही. फक्त उत्तम मार्केटिंग केले पाहिजे. अभिनंदन आणि शुभेच्छा...
तुझे व्हिडिओ मी नेहमीच पाहत असतो. निसर्गाकडे आपण कसे पाहायला हवे हे तुझ्याकडून शिकायला मिळते. मित्रा खूप खूप धन्यवाद🙏. असेच छान व्हिडिओ आम्हाला निसर्गाच्या कुशीत घेऊन जातात 😊. तूझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍.
Thanks Prasad . You prooved my words. " Tourism is the only way to develop KOKAN, but not only beaches but also small wadis and villages." Salute to you yaar. You are the gem of KOKAN. Pls. Keep it up.
मित्र प्रसाद , तू जे करतो ते अविस्मरणीय आहे तुझ्या कृतीला सगळ्यांची जोड हवी म्हणजेच मुंबई कराची व सर्व गावकऱ्यांशी कारण एकटा माणूस सुरुवात करतो आणि सर्व एकत्र येऊन श्रमदान केले तर परिवर्तन घडतो म्हणून या सुरुवातीला परिवर्तनाची जोड हवीच. त्यासाठी मी देखील तयार आहे त्यासाठी माझा खारीचा नसेल पण मुंगीचा तरी वाटा असावा हीच इच्छा आहे. -- एक मुंबईकर
प्रसाद 🙏तू खूप सुंदर प्रकारे समजावून सांगतोस. ह्या अगोदरचा विडिओ पहिला त्या वरून तू खूप समजुदार वाटतोस.कारण त्या भय्याला तू काहीही न करता समजावून जाऊ दिलेस. तुझे पर्यावरण विषयीचे प्रेम दिसून येते. राम सावंत. 9833505430.ठाणे. येवा कोकण आपलाच आसा 🌴
दादा खरंच तु खुप मनापासुन बोलतोस... निसर्गाबद्दल तुझे प्रेम.... खुप छान खरंच कोकण हे जैवविविधतेने नटलय..परंतु कोकणी माणसास त्याचे महत्त्व नाही हीं एक खंत मनात आहे.. तुझे सगळे vlog माहीत पूर्ण असतात... तुझ्या या मोहिमेस All the best
TH-cam वर subscribers होण्यासाठी खूपजण video बनवतात;पण निसर्गाच्या संरक्षणासाठी काम करणारा कोकणातील मी पाहिलेला तुम्ही एकमेव आहात. तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा!
मित्रा तुझा प्रयत्न खुप छान आहे.असाच प्रयत्न चालु ठेव.आपल कोकण हे छोट काश्मिर सुध्दा मानल जात.तुझ्या बोलण्याची जी पध्दत मला फार आवडली.तुझ्या या वाटचालीला माझ्याकडुन खुप खुप सुभेच्छा 🙏 धन्यवाद🙏
Bro... You have taken konkan tourism to a next level. We'll definitely give this safari a try. All the best for your eco-friendly konkan tourism plans.
खूपच सुंदर आहे. बॅकवॉटर जर कोणी म्हणाले तर पर्यटक केरळ मध्ये जातात पण कोकणात असे किती तरी सुंदर बॅकवॉटर आहेत. खरच खूप सुंदर आहे ही जागा मी जरूर visit करेन.
Prasad Hi I am your fan .U r doing wonderful work. Hats off to you.Please Please Please wear life jackets when you are riding boat .Please do not ignore next time.Saftey is always important for U as well as your guests.
Khup chaan dada.. Mi aaj var kokan madhe khup vela alo.. I visited only beaches and enjoyed a lot.. but tu je kahi explore karto ahes.. te pahun mala punha ekda he sagla pahaw vatta ahe.. Ani nakkich mi sagla baghyla Talkokanat yeyil ani nisarga la kahi honar nahi hychi kalji gheun sagla enjoy karel👍🤟 thank you so much.. I'm little bit familiar with kokan and kokani mansa.. I love kokan and kokani people 🥰😍🤩😊😊
Hi prasad आपलीच माणसा कशी पर्यटकांन समोर आपलोच पाय खाली खेचतात ह्या व्हिडिओ च्या १०:४५ मिनिट च्या पुढे समझला ..आपल्याच माणसांना अजून सुद्धा आपल्याला लाभलेल्या निसर्गाची किंमत समझत नाय .. पर तुम लगे रहो जमलंच तर एकदा तारकर्ली- देवबाग ला भेट तुझा एक चाहता तारकर्ली
Awesome Lagoon Safari ❤️.असे पर्यटन अनुभवायला नक्कीच आवडेल. Mangroves संबंधीची खूप छान माहिती दिली. खर तर तुमचे सर्वच Video माहितीपूर्ण असतात. तुमचे Kokani Lifestyle दाखवण्याचा, Promote करण्याचे प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक Video मधून दिसून येतात. great work..keep it up..and all the very best..👍👍
Bhai ek no salute tula evdhi mahiti dilis ji google var pan nahi bhetnar😘😘🌴🌴🙏🙏gavchi athvan zhali ani. As vathaty ki ekdatari visit karava tithe yeun😍😍🤩🤩🌴🌴🙏
खरं कोकण म्हणजे काय हे तू पर्यटकांना व्यवस्थित दाखवतोस. कोकणाचा शाश्वत विकास हा पर्यटन व त्यावर आधारीत व्यवसाय, फळबागा, भाजीपाला यावर प्रोसेसींग उद्योग याआधारे होऊ शकतो. त्यासाठी Infrastructure उभे करणे महत्त्वाचे आहे.
मराठी डिस्कवरी चॅनल बघतोय असं वाटत तुझा विडिओ बगितल्यावर स्थानिक लोकांना रोजगाराची संधी निर्माण करतोस तु प्रसाद खूप छान
तुझे व्हिडिओ पाहून छान माहिती मिळते👌🙏
Tumche chan chan videos bgun khup ichha hotey konkanat ayachi
लई भारी प्रसाद भावा🎉
Wow very nice
छान
Prasad Tula Salute...khup mast mahiti deto...👍👍👍👍
Jabardast Amazon vdo
खूप चांगला अभ्यास आहे तुमचा.
तुम्ही खूप मोठे होणार.
अतिशय नैसर्गिक कोकण दर्शन झाले.
कोकणात टॅलेन्टची बिलकूल कमतरता नाही.
फक्त उत्तम मार्केटिंग केले पाहिजे.
अभिनंदन आणि शुभेच्छा...
प्रसाद मला अभिमान वाटतो तुझा कारण खरे आयुष्य कसे जगतात ते तू लोकांना शिकवतोस
तुझे व्हिडिओ मी नेहमीच पाहत असतो. निसर्गाकडे आपण कसे पाहायला हवे हे तुझ्याकडून शिकायला मिळते. मित्रा खूप खूप धन्यवाद🙏. असेच छान व्हिडिओ आम्हाला निसर्गाच्या कुशीत घेऊन जातात 😊. तूझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍.
Thanks Prasad . You prooved my words. " Tourism is the only way to develop KOKAN, but not only beaches but also small wadis and villages." Salute to you yaar. You are the gem of KOKAN. Pls. Keep it up.
मित्र प्रसाद ,
तू जे करतो ते अविस्मरणीय आहे तुझ्या कृतीला सगळ्यांची जोड हवी म्हणजेच मुंबई कराची व सर्व गावकऱ्यांशी कारण एकटा माणूस सुरुवात करतो आणि सर्व एकत्र येऊन श्रमदान केले तर परिवर्तन घडतो म्हणून या सुरुवातीला परिवर्तनाची जोड हवीच. त्यासाठी मी देखील तयार आहे त्यासाठी माझा खारीचा नसेल पण मुंगीचा तरी वाटा असावा हीच इच्छा आहे.
-- एक मुंबईकर
'पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग आहे तर तो इथेच आहे' असं कोणीतरी काश्मीरच्या बाबतीत म्हटलंय पण माझी खात्री आहे की त्यांनी कोकण पाहिला नसेल.
Wha bhau waha 🤩🤩👌👌🌴🌴
Both are beautiful places..
मित्रा तुझी भाषा शैली खुप छान हाय
सुशिक्षीत माणूस हाय तू
प्रसाद 🙏तू खूप सुंदर प्रकारे समजावून सांगतोस. ह्या अगोदरचा विडिओ पहिला त्या वरून तू खूप समजुदार वाटतोस.कारण त्या भय्याला तू काहीही न करता समजावून जाऊ दिलेस. तुझे पर्यावरण विषयीचे प्रेम दिसून येते. राम सावंत. 9833505430.ठाणे. येवा कोकण आपलाच आसा 🌴
Beautifull world of kokan.dhannyewad .kiti sunder.apratim.
मित्रा प्रसाद, तूझ्या वांगडा खार फुटीतलो बोटीतलो पाण्यातलो फिरतानचो व्हिडिओ बघूक लय झॅक(सुंदर) वाटलो...! मस्तच 👍👍👌
मालवणवाल्यांनी बघा आणि आपले आपले कांदळवन स्वच्छ ठेवा. 🙏
तुझ्या मनाचा साधेपणा अतिशय चांगला आहे
प्रसाद, तुम्ही खरच खूप निसर्गाची काळजी करता, खरच कोकण खूपच सुंदर आहे ,रानमाणुस चे सगळे video छान आहेत
दादा खरंच तु खुप मनापासुन बोलतोस... निसर्गाबद्दल तुझे प्रेम.... खुप छान खरंच कोकण हे जैवविविधतेने नटलय..परंतु कोकणी माणसास त्याचे महत्त्व नाही हीं एक खंत मनात आहे.. तुझे सगळे vlog माहीत पूर्ण असतात... तुझ्या या मोहिमेस All the best
खूप सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ
तू पृथ्वीचा खरा सुपुत्र आहेस प्रसाद,कोकण वासियानो ,कश्मिर,Switzerland आपले कोकणचं आहे,छान scientifically explain करतोस,असेच व्हिडिओ बनवत राहा👍🏼👍🏼
प्रसाद खूप छान कल्पना आहे तुम्हाला शुभेच्छा व अभिनंदन
खूप छान कांदळवन
TH-cam वर subscribers होण्यासाठी खूपजण video बनवतात;पण निसर्गाच्या संरक्षणासाठी काम करणारा कोकणातील मी पाहिलेला तुम्ही एकमेव आहात. तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा!
Khup chaen ahe kokan athletes kuthe le thikani ahe sir😊begun che men trupath jahle kay Janu swargche😊
मित्रा तुझा प्रयत्न खुप छान आहे.असाच प्रयत्न चालु ठेव.आपल कोकण हे छोट काश्मिर सुध्दा मानल जात.तुझ्या बोलण्याची जी पध्दत मला फार आवडली.तुझ्या या वाटचालीला माझ्याकडुन खुप खुप सुभेच्छा 🙏 धन्यवाद🙏
Prasad khup chhan i love konkan and konkani ranmanus
रान माणूस तू छान छान खूपच छान सुंदर कोकण दर्शन करतोस तूझी खूप खूप प्रगती होवो तुझ्या मुळे सर्वांना प्रेरणा मिळेल🙌🙌❤️
Khup chan mahiti detoy🐭🐭🐭🐭🐥🐥🐥🐥🐝🐝🐝🌸🌸🌸🌸🍀🍀🍀🍀🌿🌿
अतिशय सुंदर आम्ही आपले आभारी आहोत
Knowledge makes you even more perfect....mast kartay ...👍
खूप छान विषयावर आपण व्हिडीओ करीत आहात , आपल्या सोबत कोकण विशेषतः तिलारी भाग फिरायला आवडेल
Atishay Sundar Prasad.. Amhala tuza Abhiman Ahe
अतिशय अप्रतिम माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून दिलीस.आपल्या कोकणात समुद्रा शिवाय हे पाहायला मिळेल याची पुसटशी पण कल्पना न्हवती. मनःपूर्वक धन्यवाद.
मिञा अस कोकण मी पाहिल नाही .पण तुझ्यापायी शक्य झाले .धन्यवाद मिञा तुजी वाटचाल अशिच चालू राहूदे
खूपच सुंदर वीडियो भावा तुझे खुप खुप आभार
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि तू कोकण देव भूमीसाठी एक नंबर काम करतो आहेस
Ur goal,aim not only explore konkan but also save envoirment,thats why u r seem diffrent from other u tuber
Dada khup sundar ahe
Bro... You have taken konkan tourism to a next level. We'll definitely give this safari a try. All the best for your eco-friendly konkan tourism plans.
खूपच मस्त 👌👌👌.
खूपच सुंदर आहे. बॅकवॉटर जर कोणी म्हणाले तर पर्यटक केरळ मध्ये जातात पण कोकणात असे किती तरी सुंदर बॅकवॉटर आहेत.
खरच खूप सुंदर आहे ही जागा मी जरूर visit करेन.
खूपच झकास मित्रा, खूप भारी काम करतोयस..
प्रसाद भाऊ तुमचे व्हिडिओ जबरदस्त असतात.व्हिडीओ बघून मी कोकणातला आहे ह्याचा अभिमान वाटतो.खरचं खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.जय कोकण!
khup chan kaam kartoys aniket birds knowledge mast
Randomly tuza vlog baghitla mala itka avdla ki sagle vedios baghitle ...khup bhari kam kartoy Tu...koknatil bakichya TH-camrs peksha tuz content far vegla ahe ...itkya Chan prakare kokan explore kartoy Tu kokani aslyacha abhiman vatato...lavkarch 1m subscriber hotil yasathi adhich shubheccha ❤️☺️
Mast..
या वातावरणात 'हाव तुका उलयता चेडवाsss' ऐकायला छान वाटलं..
खुप सुंदर माहिती दिली आहे दादा
Bhai pura Hindustan aapka hai... Uska aise hi dekh bal karna 😍
अप्रतिम सौंदर्य आहे कोकणचं निसर्ग खुप छान वाटते की आम्ही कोकणी आहोत कोकणातील पर्यटन आणि निसर्ग हे देवाने दिलेलं एक छान गिफ्ट आहे 👌👌👌👌
I am Always excited your videos....so Thanks..👍👍👍👍
खुप सुंदर व्हिडिओ. अप्रतिम सौंदर्य आहे.
Khup chan kokan pragati shathi.
Bhau tuzya video madun tuzya manat asnari aaplya mati baddal ci talmal diste. asac pudhe jat rha bhau.❤️
हा एकमेव चॅनल आहे ज्या चॅनल वरील advertisement स्किप करू नका पुर्ण बघा.👍🏻❤️
Agadi khare ...
चांगला संकल्प केला आहे. ही तर हळू हळू सुरूवात आहे 🙏🙏🙏
खूप छान उपक्रम!!👍👍
Tuze vichar khoopach chhan aahet. Kokanatil tumchya sarkhya navin pidhi kadhun yach apeksha aahet. Tumchya sarkhya tarunan mule aapla kokan nakkich jagachya nakasha var chamkel.
भाऊ ह्या vlog मध्ये
नावामध्ये बसल्यावर बोलताना जास्त आडखळत होता ओ.....😜
Glamour 👏👏👏
खुप प्रामाणिक भाषा आहे तुझी ..छान explain करतोस
❤️ सुंदर. रान माणूस खूप खूप आभार. समृद्ध कोकण दर्शन केल्याबद्दल. मागचा एपिसोड पण खूपच छान.
Great work sir
अप्रतिम
Prasad Hi I am your fan .U r doing wonderful work. Hats off to you.Please Please Please wear life jackets when you are riding boat .Please do not ignore next time.Saftey is always important for U as well as your guests.
Bhava tuzi bolnyachi shail ani tuza avaj i khup chan ahe God gift ahe keep it up 😍☺
काय मस्त आहे अप्रतीम ❤️👍👍👍
फारच छान
Khup Chan apratim👌
खुप छान सुंदर असा
खूप सुंदर
पर्यटकांनी असे कोकण यापूर्वी अनुभवलं नसेल, धन्यवाद!
Khup chaan dada..
Mi aaj var kokan madhe khup vela alo.. I visited only beaches and enjoyed a lot.. but tu je kahi explore karto ahes.. te pahun mala punha ekda he sagla pahaw vatta ahe..
Ani nakkich mi sagla baghyla Talkokanat yeyil ani nisarga la kahi honar nahi hychi kalji gheun sagla enjoy karel👍🤟 thank you so much.. I'm little bit familiar with kokan and kokani mansa.. I love kokan and kokani people 🥰😍🤩😊😊
Thank you Prasad
विलोभनीय
तुझी बोलण्याची लकब मस्त आहे
Dada khup changli kamgiri ahe tuzi.
Hi prasad
आपलीच माणसा कशी पर्यटकांन समोर आपलोच पाय खाली खेचतात ह्या व्हिडिओ च्या १०:४५ मिनिट च्या पुढे समझला ..आपल्याच माणसांना अजून सुद्धा आपल्याला लाभलेल्या निसर्गाची किंमत समझत नाय ..
पर तुम लगे रहो
जमलंच तर एकदा तारकर्ली- देवबाग ला भेट तुझा एक चाहता
तारकर्ली
Khupach sundar bhavba, nisarg pahtana tuza God aawaj char chand lavto vlog la
Awesome Lagoon Safari ❤️.असे पर्यटन अनुभवायला नक्कीच आवडेल. Mangroves संबंधीची खूप छान माहिती दिली. खर तर तुमचे सर्वच Video माहितीपूर्ण असतात. तुमचे Kokani Lifestyle दाखवण्याचा, Promote करण्याचे प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक Video मधून दिसून येतात. great work..keep it up..and all the very best..👍👍
u doing great job keep it up .....bappa bless u
Khup chhan video
U r always evergreen sir mitra khupach chan apratim
#Just entering to the another world 🌎
True
Very good Dear khoop Chaan
Very nice video
Kuph kuph chan dada kokan kuph sundar aahe ani tu kuph changlya retene te dakhvtos keep it up.
#sakarides
Haa khara swarga aahe....👌👌
Sunder Kokan, asa watat dusrikade paryatan karnyachi garajch nahi.
Very nice video 👌👌👍👍
Good morning...khup chaan video😍
Khupch chan mhahiti detoys tu prasad..
भावा, तु खुप भारी काम करतोयस. खरं आहे, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, त्याचा नाश करण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. अशीच विनंती मीसुद्धा सर्व पर्यटकांना करीन.
Great Prasad Ranmanus
Bhai ek no salute tula evdhi mahiti dilis ji google var pan nahi bhetnar😘😘🌴🌴🙏🙏gavchi athvan zhali ani. As vathaty ki ekdatari visit karava tithe yeun😍😍🤩🤩🌴🌴🙏
Prasad paryatakanna life jacket chi soy thev mag panyachi bhiti balagnare paryatak hi asha safaricha anand ghevu shaktil .
खरं कोकण म्हणजे काय हे तू पर्यटकांना व्यवस्थित दाखवतोस. कोकणाचा शाश्वत विकास हा पर्यटन व त्यावर आधारीत व्यवसाय, फळबागा, भाजीपाला यावर प्रोसेसींग उद्योग याआधारे होऊ शकतो. त्यासाठी Infrastructure उभे करणे महत्त्वाचे आहे.
Tula bhetayla khup aavdel