असा पर्यटनाचा अनुभव व त्यायोगे मिळणारा आनंद फक्त कोकणातच मिळू शकतो. अशी स्थळं निवडून व स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले तर रोजगार निर्माण होण्यासाठी खुप मदत होईल.
अप्रतिम मार्गदर्शन तुमचा ब्लॉग खूपच आवडला.तुमचा आवाज पण खुप गोड आहे.तुमच्या ब्लॉगमुळे कोकणी माणसाला नक्कीच रोजगार निर्माण होईल.कोकणी जीवनाचा सखोल अभ्यास अप्रतिम वर्णन केले आहे.अभिनंदन आणि शुभेच्छा.
खुप छान दादा मला ,,, खरंच खूप मज्जा आली व्हिडीओ पहायला ........ सुट्टीत अश्या ठिकाणी यायला मला नक्कीच आवडेल ,,, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि वाघेरी गाव तेथील जुन्या पध्दतीचे घर ,,,,, ताज्या भाजी चे जेवण मस्तच ........ बोलायला शब्द नाहीत कमी पडतील .............. सोनेरी क्षण........👌👌👍👍🙏🙏
खूपच छान दादा ....तुमच्या मार्फत आम्हाला कोकण ची म्हणजेच स्वर्गाची सुंदरतेचे दर्शन होत...तुमचे vlog बघून प्रत्यक्ष कोकणात (स्वर्गात) गेल्यासारखं वाटतं..😍
किती मस्त आहे हे स्वतः जाऊन ताजी भाजी तोडून आणायची आणि त्याचा आस्वाद घ्यायचा 🤗निलेशदादांचे महत्वपूर्ण वाक्य, " शेतकरी हा सायंटिस्ट आहे." 😊खरंच असे नवनवीन कार्य करा कि लोकांच्या नजारा तुमच्याकडे वळल्याच पाहिजे. 👍खूप मस्त vlog आणि तुमच्या सोबत आलेले पर्यटकही खूप आनंदी दिसत होते. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमाची, आपुलकीची हिच तर खरी पावती.🤗😊
Prasad Tu Kamal ahes ☺️😍. The way you speak fabulous . You are doing great job .☺️😇 . lockdown madhe kokanchi hi safar swarg Ch ahe . Thank you ☺️ God bless you ......
प्रसाद तुझा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! कोकण बाबत काही गैरसमज आहेत चेटूक, जंगलातील भोंदू बाबा हे गैरसमज कमी करण्यासाठी एक एपिसोडे बनवशील का मित्रा? कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल आभार 🙏
@@rajendraparkar8887 Tumcha aagdi barobar ahe pan maze he bolna ahe ki khara sukh he tya nisarga chya sanidhyat rahne ahe...tya ghosti shi aapn hi BMW la compare nahi karu shakat... Success has different parts or outcomes
दादा तुमचे विडिओ पाहुन ना खरचं रडायला यतो. जो निसर्ग तुझ्याकडे आहे तो माझ्याकडे नाही. पण खुप मेहनत करुण उभ करणार. तु खरच खुप ग्रेट आहेस.
Khup chan video banavto
असा पर्यटनाचा अनुभव व त्यायोगे मिळणारा आनंद फक्त कोकणातच मिळू शकतो. अशी स्थळं निवडून व स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले तर रोजगार निर्माण होण्यासाठी खुप मदत होईल.
आपली शेती ही आपली प्रयोगशाळा असते
🙏माझ्या शेतकरी बांधवांसाठी ❤️👍 क्या बात है यार दिल तो खुश झाला झक्कास खूपच भारी !!ह्यो माझं कोकणचं गावं!! म्हणता सोडुन माका नको जाव!!
व्हा मस्त प्रसाद खूप छान.... तुझे करावे तेवढे कौतुक थोडे आहे 👍🙏
छान शाश्वत पारंपरिक शेती पाहुन आनंद झाला 👍👍👍👍☺️☺️☺️☺️☺️🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
Ho Nkki Yenar Koknat..👍👌
सुंदर मार्गदर्शन बाळुदादा निलेश दादा👍👌🏻
very nice,really appreciate Konkani ran manus 👌💪
अप्रतिम मार्गदर्शन तुमचा ब्लॉग खूपच आवडला.तुमचा आवाज पण खुप गोड आहे.तुमच्या ब्लॉगमुळे कोकणी माणसाला नक्कीच रोजगार निर्माण होईल.कोकणी जीवनाचा सखोल अभ्यास अप्रतिम वर्णन केले आहे.अभिनंदन आणि शुभेच्छा.
कोकण चा माणूस रान माणूस प्रसाद गावडे
खुप छान दादा मला ,,, खरंच खूप मज्जा आली व्हिडीओ पहायला ........ सुट्टीत अश्या ठिकाणी यायला मला नक्कीच आवडेल ,,, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि वाघेरी गाव तेथील जुन्या पध्दतीचे घर ,,,,, ताज्या भाजी चे जेवण मस्तच ........ बोलायला शब्द नाहीत कमी पडतील .............. सोनेरी क्षण........👌👌👍👍🙏🙏
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी रान माणूस च्या माध्यमातून आम्हाला नेहमी वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद मी दापोली कर
अननस चे फुल प्रथमच पाहिले फारच सुंदर आहे फुल 👍👌👌👌👌👌🌞
खूप खूप खूप सुंदर वीडियो
खूपच छान दादा ....तुमच्या मार्फत आम्हाला कोकण ची म्हणजेच स्वर्गाची सुंदरतेचे दर्शन होत...तुमचे vlog बघून प्रत्यक्ष कोकणात (स्वर्गात) गेल्यासारखं वाटतं..😍
Waa Prasad Sunder nyahri ani sunder svarg Nisarg pahayla milto yahun kay pahije 👌👌
खूप सुंदर उपक्रम तू राबतोस खरा खुरा कोकण त्यातलं जगणं सगळ्यांना कळतंय all the best
खूप छान व्हिडिओ
🍍 फुल , विहीर, भाजी च परड , सुपारी ची बाग , घावणे, उकडीचे मोदक,तांदळाची भाकरी 👍👍
लय भारी रानमाणसा
तू खूप चांगले काम करत आहेस त्यासाठी तुला शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मित्रा खूप छान एपिसोड बनवलास
Khup Chan Dada you must see the farm of happiness in sanmeshwar ratnagiri by Rahul Kulkarni and sampda Kulkarni
खूप छान सुंदर आहे 👍👍😍
Vah mastch asha thikani rahayla kiti shanti milel.
Khup chan video kharch tumchya sobat kokan firayala nakki aavadel. Khup chan mahiti ahe sarvansathi.👌👌👌👌
Sundar asa aapla kokan and ranmansa..🌴❤❤🌊
किती मस्त आहे हे स्वतः जाऊन ताजी भाजी तोडून आणायची आणि त्याचा आस्वाद घ्यायचा 🤗निलेशदादांचे महत्वपूर्ण वाक्य, " शेतकरी हा सायंटिस्ट आहे." 😊खरंच असे नवनवीन कार्य करा कि लोकांच्या नजारा तुमच्याकडे वळल्याच पाहिजे. 👍खूप मस्त vlog आणि तुमच्या सोबत आलेले पर्यटकही खूप आनंदी दिसत होते. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमाची, आपुलकीची हिच तर खरी पावती.🤗😊
Khup chaan video aahe
Farmer is real hero of India.
तु खूपच छान काम करतो आहेस. Keep smiling
Prasad chaan boltos, boltana samaksha aahes asaa bhaas hoto, khup chaan
खूपच छान
prasad chhan....sheti dakhavtoyas.....
मस्त...👍👌
Very good place. Nice video
Khup sundar ❤️👌👌👌😊 greenery
खूप छान अनुभव👌💐
शेतकरी मार्गदर्शन करू शकतो खरंच खूप सुंदर कल्पना 😍 मांगरामध्ये राहायची मजा च न्यारी पर्यटक खुश च झाले असतील 😍 प्रसाद 👌🏻👏🏻😊
मस्त विडिओ असतात तुझे मित्रा....मी तुला कॉन्टॅक्ट करून एकदा जरूर येईन.
नैसर्गिक 👌👍🙏🌾🌴
खुप सुंदर
खूपच छान माहीती
Khupach sunder 👌👌👌👌
Khupach chhan bhavashi....🙏🏽🙏🏽😊
Prasad Tu Kamal ahes ☺️😍. The way you speak fabulous . You are doing great job .☺️😇 . lockdown madhe kokanchi hi safar swarg Ch ahe . Thank you ☺️ God bless you ......
Chan video hota
Video chan astat tuje bhava
This vlog is super excellent as usual. I always eagerly wait for your vlogs. You show the real Konkan.
Really appreciate this type of videos
Missing aroma and pure air of my kokan by seeing this video.
Khupach chan video ani khup mast mahiti. Tuza presentation khup sundar. Tuza contact no milel kaaa.
वा खूपच सुंदर 🙏🙏❤️
Kubh saras. All the best for New fram house 🏠
Very nice. Prsaad
Jai jawan jai kisan..👍
Khup chan kam krtoyes dada tu ❤❤
खुप छान प्रसादभाऊ
mast chhan gavache nav kai,
Tulas
Khup chan dada 🙏👍
मी तुमच्या सर्व विडियो बघतो आहे. खुप छान....मला एकदा तुम्हाला भेट द्यायची आहे..
Beautifully Well captured....❤️❤️❤️
सुंदर छान.....
Khup chaan
सुंदर उपक्रम दादा
खराखुरा रान माणूस दाढी वाढवलेला.
Plz do shaving yar.
Plz di hair cut also
खूप सुंदर
Sundar aahe baag
Nice
Junya gavchya gharachi athvan ali👍
Best effort and dedication given by you for this vlog 👏🙌👍👌
तु भारीच आहेस प्रसाद
प्रसाद तुझा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! कोकण बाबत काही गैरसमज आहेत चेटूक, जंगलातील भोंदू बाबा हे गैरसमज कमी करण्यासाठी एक एपिसोडे बनवशील का मित्रा? कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल आभार 🙏
#_प्रसाद दादा लई भारी❤
निलेश तो दिवस पण दुर नाही आहे की तु बिएमडबलु मधून फिरशिल 🙏
Ata je Peaceful Ani Happy jevan toh jagtoy tya Kokani Swargat te BMW Chya Beyond ahe...It's beyond materilaistc desire🙏❤️✨💯
@@AashishAdhav
पण त्या जगात जर का तो बिएमडबलू मधुन तर काय हरकत आहे. भिवंडीत एका शेतकऱ्याने दुधाच्या व्यवसायात हॅलिकाॉपटर घेतले.
@@rajendraparkar8887 Tumcha aagdi barobar ahe pan maze he bolna ahe ki khara sukh he tya nisarga chya sanidhyat rahne ahe...tya ghosti shi aapn hi BMW la compare nahi karu shakat... Success has different parts or outcomes
धंन्यवाद साहेब 🙏
@Nilesh proud of you Dadus ❤️💪
Aprtim video dada
Kup mast
Admirable job Prasad. Fantastic video 😊
प्रगती वय70 तुझे काम छान लेका आशीर्वाद
Prasad Dada Tumbbad chi safer kadhi ghadvtoys....
Khup Chan
Kup chan
मस्त
Try vediography contest " best wishes
In love with your videos .... #Fan ❤️
माझी सगळ्यांना विनंती आहे कि video ला जास्तीत जास्त like करत जा. 🙏🙏🙏
Please add location in the description of your videos
Sir devgad talukyatil manche korle pombhurle gavatil baramahi she to pan dakhava
Great👍
Chan video
🚂🚂..Konkani ranmanus🎋
Hey phal khata tiala gooseberry mhantat...pickliavar pivale hote.
Koknat modak kase banvitat. Modak recipe video banva.
Dada 1nr video astat tuje
Thank you 🌹🙏🇮🇳
खुप सुंदर दादा, आमच्या सारख्या पर्यटकांना येण्याची आणि पाहण्यासाठी संधी मिळेल का?
Ho naki
👌👌👌👌
Very good👍
Khup chhan vlogs astat Mitra... Me nehmi pahtoy Te..... God bless u.. Keep it up..... Ani ha, malvan mdhe Kdhi yenar ahes.?
दादा, पूर्ण पत्ता सांगा जर त्यांना आवडत असेल. वhome stay शक्य आहे का सांगा