भारी मित्रा, कोकणातल्या दगड विटांच्या मंदिरांमध्ये कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही पण तू मात्र स्वर्गीय सफारीत थेट कोकणाच्या गाभाऱ्यातच घेऊन जातोस. ज्या बुद्धीत कोकणाबद्दल एवढे चांगले विचार येतात त्याच्या मस्तकावरच कोकणी निसर्गाचा वरद हस्त आहे. खूप सुंदर व्लॉग असतात तुझे👍
i stay in Mumbai aani kadhi na kadhi Ratnagiri aani Sindhudurg jilhyaat firayla yaaycho...but corona world maddhe mjanjech 2020 pasun gharatach aahe....aani lots of travel karaycho all over India...pan aata sagla travel completely stop zaala aahe due to pandemic.... tujhya video madhun Kokan darshan and ofcourse food/restaurant videos cha baghna suru aahe...You,Aniket Rasam(Goshta Kokanatli) ,Kokan Sanskruti,Lucky(Malwani Life),Hrishikesh Todankar are taking so much efforts to show our beautiful Konkan to the world !!! All the best .
लाॅकडाऊन ने पार दैना झालीए सगळ्यांची🙄..पुणेकर मस्त मजेत दिसत आहेत..😀👌🏞.. निवती खरच् अप्रतिम सुंदर आहे.. खूपच सुंदर झालाय हा व्हिडीओ.. धन्यवाद तुला प्रसाद..😀👍🏞🌴🌳
भाई 😍 तुम्हारी आँखों और दिमाग में हर सपना साकार हो अपने लक्ष्य तक पहुंचें यह भगवान के चरणों में प्रार्थना है आपको birthday की बधाई !! प्रवीण भारतीय सेना जय हिंद
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐 जेव्हा सर्व तरुण मित्र शहरी जीवन,जीवनशैली करण्याचा अट्टहास करत आहेत,तेव्हा तुझ्या सारखा तरुण आपला प्रदेश,आपली भाषा आपली जीवनशैली जगासमोर मांडतो.फक्त मांडत नाही तर त्यावर खूप प्रेम करतो. खूप अप्रतिम काम मित्रा..👌
I'm from Pune..whereas native is Kokan❤️ but I don't feel like I'm away from my native place post watching the videos you post.. Thank you so much 😁 Also wanting to visit those places which you mention in the videos.. Love from Pune to the team 😁👍
भरपुर छान विडिओ बनवलास मित्रा. फक्त त्या वेक्तीबद्दल वाईट वाटत आहे जो लाईट हाउस मध्ये एकटा कसा काय जगत असेल, त्याला सुद्धा घरातील लोकांची आठवण येत असेल. तिथे बोलायला कुणी नाही त्यांच्यासोबत. तूमच्या सारख्या लोकांना पाहून त्यांना जरा बरं वाटत असेल. जर प्रत्येक ग्रुप ने जाताना त्यांना काही थोडस खायाला आणि पाण्याची सोय केली तर भरपूर चांगला वाटेल त्या वेक्तीला.
तुमच्यासाठी रोजचा दिवस मौज आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासारखं सुख दुसरं कशातच नाही, एन्जॉय 👍👍👍👌👌👌
Sfyzf
कोकणंच पर्यटन वाढवण्यासाठी तुझं योगदान खूप मोठे आहे असंच तुझ्या जोडीला सर्वांना मोठे करत रहा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा
Amazing khup chan sundar bhava
प्रसाद तुझ्या आपल्या रानमाणूस च्या माध्यमातून खुप नवनवीन जागा माहुती हित आहेत. आजच्या काळात मोजकेच काही यूट्यूबर अशा ठिकानी पोहचू शकतात. धन्यवाद.....
एवढ्या सुंदर रीतीने कोकणचे सौदंर्य दाखवतोस प्रसाद खूप धन्यवाद.
खूप छान आहे ही जागा अप्रतिम, ह्या ठिकाणी अजून सुंदर रंगकाम आणि थोडी डागडुजी केली तर ही जागा अजूनही सुंदर होईल.
भारी मित्रा, कोकणातल्या दगड विटांच्या मंदिरांमध्ये कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही पण तू मात्र स्वर्गीय सफारीत थेट कोकणाच्या गाभाऱ्यातच घेऊन जातोस. ज्या बुद्धीत कोकणाबद्दल एवढे चांगले विचार येतात त्याच्या मस्तकावरच कोकणी निसर्गाचा वरद हस्त आहे. खूप सुंदर व्लॉग असतात तुझे👍
अप्रतिम सौंदर्य संपत्ती आहे कोकणाची पण आपल्याच लोकांना माहीत नाही ह्याचा खेद आहे....
अतिशय सुंदर आहे हे सगळे. शब्द अपुरे पडत आहे. नितांत सुंदर आहे.
बाकी तु दाखवलेले नजारे अगदी अप्रतिम असेच होते. त्यासाठी तुझे खुप खुप आभार.
Wow खूपच सुंदर आहे कोकण आणि तेथील माणसे👌👌👌
छान निसर्गाची छान माहिती आणी दृष्य दाखवलीस. निसर्गाची त्यातल्यात्यात समुद्रातील बोटीतील प्रवासात लाईफ जॅकेट पर्यटकांना पुरवली असती तर फार बरे वाटले असते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप खूप छान आहे
i stay in Mumbai aani kadhi na kadhi Ratnagiri aani Sindhudurg jilhyaat firayla yaaycho...but corona world maddhe mjanjech 2020 pasun gharatach aahe....aani lots of travel karaycho all over India...pan aata sagla travel completely stop zaala aahe due to pandemic.... tujhya video madhun Kokan darshan and ofcourse food/restaurant videos cha baghna suru aahe...You,Aniket Rasam(Goshta Kokanatli) ,Kokan Sanskruti,Lucky(Malwani Life),Hrishikesh Todankar are taking so much efforts to show our beautiful Konkan to the world !!! All the best .
मित्रा खूप छान विडिओ केलास खूप मज्जा आली पाहायला विडिओ तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला मस्त वाटलं
सुंदर 👌
लाॅकडाऊन ने पार दैना झालीए सगळ्यांची🙄..पुणेकर मस्त मजेत दिसत आहेत..😀👌🏞..
निवती खरच् अप्रतिम सुंदर आहे..
खूपच सुंदर झालाय हा व्हिडीओ..
धन्यवाद तुला प्रसाद..😀👍🏞🌴🌳
खुप च सुंदर मिञा..
समुद्रात ही लाईट हाऊस वर अशा प्रकारचि राहण्याची व्यवस्था पुर्वी होती हे आज तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा पहतोय...
भाई
😍
तुम्हारी आँखों और दिमाग में
हर सपना साकार हो
अपने लक्ष्य तक पहुंचें
यह भगवान के चरणों में प्रार्थना है
आपको birthday की बधाई !!
प्रवीण भारतीय सेना जय हिंद
अस वाटाय बाहेर देशात आलो आहे किती छान वाटाय हे खूप सुंदर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐
जेव्हा सर्व तरुण मित्र शहरी जीवन,जीवनशैली करण्याचा अट्टहास करत आहेत,तेव्हा तुझ्या सारखा तरुण आपला प्रदेश,आपली भाषा आपली जीवनशैली जगासमोर मांडतो.फक्त मांडत नाही तर त्यावर खूप प्रेम करतो. खूप अप्रतिम काम मित्रा..👌
Nice video, 1 suggestion all travellers must wear life jackets ,as it is far away from the coast.
Mast video khup.chan
You looked so relieved and happy that you are leaving the light house..ha ha ha
" रानमाणूस " चे खुप खुप धन्यवाद. आज एक वेगळाच कोकण पहायला मिळाला. निवतीच्या समुद्रात असलेली ब्रिटिश कालीन वास्तू प्रथमच पाहिली. मस्त विडिओ. 👌👌👌👌👌
kiti nila samudra.. ek veglich safar.. amhi pn nakki yeu thithe
आपल्या कोकणात, आपल्याला देशात एवढ्या काही सुंदर, अद्भुत, विस्मयकारक गोष्टी आहेत कि इतर कुठल्या देशात जाण्याची गरजच नाही😊
सुख - समृद्धी - समाधान - दिर्घायुष्य - आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
खुप चांगला,
वेगळा आणी सुंदर अनुभव होता.
!! धन्यवाद !!
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
भावा तू खरंच कौतुकास्पद कार्य करतोय.. 👌👌
लवकरच भेटू🙏🙏
Belated vadhdivsachya Hardik Shubhechha
अप्रतिम नयनमनोहर दृश्य पाहून मन थक्क झाले 👍👍👍👍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद (रानमाणूस )
वाढदिवसाच्या , शुभेच्छा
खुपच सुंदर जागा
खूप छान vlog होता, superb शूट awesome editing
Wow me first time
Tum cha video pahatey, khupch chan vattla video bhaghun
अप्रतिम👍👍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. आणि तुझी बहिण माझी बालमैत्रिण.. खूप वर्षांनी पाहिलं बंर वाटलं ☺️
दादा खुप खुप माहिती समजाऊन सांगतोस मी पण कोकणातला आहे देवगड चा दादा अप्रतिम 👍 अभिनंदन
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. प्रसाद...निवती राँकवर तुझ्यासोबत जायला नक्की आवडेल,, 👍
भन्नाट 👑👑👑
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रसाद दादा. 👍👍
🎂🍰वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐 ,,,,,,,,,light house,,,,👌👌👍👍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊🎉 आणि तुमच्या चैनलला सुध्दा खुप खुप शुभेच्छा.👍👍👍
Kiti sunder assa pravas mlaa kup aavdto 👍👌😀
खूप छान, सुंदर 👌👌👌👌👌👍
Jabrdast 👌👌 Konkan ani kokni ranmanus rocks
खूप सुंदर. निळाशार समुद्र आणि light house पाहून वाटलंच नाही कि हे कोकणात आहे. 👍
Keep up the good job!
Mitra tujha pratyek vlog unique aahe.. big fan ✌
Dada Tu khupch lucky nisargat rahato let's enjoying Dada purely naturally inveromentally konkani ranmanus eco friendly toriesm for prasad Dada ❤️👍
खूप छान.
अति रम्य सफर घडवून आणली, आम्हीही explored केल ✨🎉💫
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रसाद ,रानमाणूस
खूप छान दर्शन घेतले
1 no kaddak.....💥💥💥
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रसाद दादा !!!💐💐
Khupach bhaari 👌👌
खूपच छान.आभारी.
Khupach chaan👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद
Waw khup mast ❤️
Happy birthday 🎂 to u prasad .khupach sunder lighthouse chi maahiti dili .chaanach vlog.
Good you are part of promoting our Kokan
खुप छान खुप सुंदर
ha video pan khup chaan aahe...so much efforts...
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रसाद🎂, अप्रतिम😍👌👌
स्वर्गीय सफर.
Happy Birthday 🎂🎈🎁🎈प्रसाद खुप छान वाटले 👍💐❤️❤️
प्रसाद दादा वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
Foreign location watat aahe hats off to your work
I'm from Pune..whereas native is Kokan❤️ but I don't feel like I'm away from my native place post watching the videos you post..
Thank you so much 😁
Also wanting to visit those places which you mention in the videos..
Love from Pune to the team 😁👍
खुप छान माहिती मित्रा .
Khpach chaan Mitra...👍No wards.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा प्रसाद 💐💐💐
Dada video kharach khup chaan hota. You are doing really an amazing job. Keep exploring the kokan.
🍰वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🍰 .... कोकणी राणमाणूस .......🍫प्रत्येक सुंदर क्षणांचा आनंद घे. 🍫
Whats the location ?????? KHOOB CHAN LOCATION AAHE. Good job
खूप छान एक्सप्लोर केला आहे.
Happy Birthday and Happy New year
भरपुर छान विडिओ बनवलास मित्रा. फक्त त्या वेक्तीबद्दल वाईट वाटत आहे जो लाईट हाउस मध्ये एकटा कसा काय जगत असेल, त्याला सुद्धा घरातील लोकांची आठवण येत असेल. तिथे बोलायला कुणी नाही त्यांच्यासोबत. तूमच्या सारख्या लोकांना पाहून त्यांना जरा बरं वाटत असेल. जर प्रत्येक ग्रुप ने जाताना त्यांना काही थोडस खायाला आणि पाण्याची सोय केली तर भरपूर चांगला वाटेल त्या वेक्तीला.
खरंच त्यांना आपण गरजेच्या वस्तू घेऊन द्यायला पाहिजेत. थोडी साठवणूक झाली वस्तूंची तरी चालेल.
मित्रा खूप छान माहिती दिली आणि कोकणातील पर्यटन कस कराव आणि निसर्ग कसा टिकून ठेवावा यावर एक नंबर व्हिडिओ बनवलास खूप छान काम करतो आहेस
Jabardast video Prasad! Pl keep it up.Happy Birthday!
खूप सुंदर.....👌👌👌
Beautiful... You shown us Hidden Treasure ok Konkan .. Hope govn will take Care this Heavenly Location ❤️ God bless you 🙏
Kupcha chanlight house .
अप्रतिभ.... खूप छान
What a location yaar.. really unexplored.. kadhi aikla pan nahi Ashi thikana.. as usual awsum video..
जबरदस्त , दर्जा 😍💥
Khup chan dada 👍👍
वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी अलीकडेच तुमचे व्हिडीओज बघायला लागले. फार सुंदर असतात.
Tumcha sindudurga bharich ahe
समुद्रात जाताना life jacket पुरवायलाच हवेत, पाणी आणि आग कधी यांच्या बरोबर safety measures पाहिजेतच, खूप गरजेचे आहे, वेगळे शुल्क आकारा परंतु हे हवंच
Chhan vdo
एकदा तरी हा अनुभव घ्यायला हवा.... Thrilling
Khupch mast prasad Dada ❤️👍👍
Nice video sir great
Kup sunder
Happy birthday Bhavashi 🎂💐
Thanks Mitra best Information u give
Happy birthday dada