Bangada Fishing | Traditional Method Of Fishing | मासे पकडण्याची कोकणातील पारंपररिक मासेमारी रापण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @MalvaniLife
    @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +163

    कसा वाटला हा व्हीडीओ??? जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना "रापण" या पारंपरिक मासेमारीची माहिती मिळेल....

  • @Market_Mystic
    @Market_Mystic 2 ปีที่แล้ว +1

    मासेमारी साठी प्रचंड मेहनत लागते राव 👌🙏

  • @pramodacharekar1702
    @pramodacharekar1702 4 ปีที่แล้ว +9

    आज पर्यत पाहिलेला रापणीचा सर्वात सुंदर व्हिडिओ.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ravindrarajebhosale778
    @ravindrarajebhosale778 3 ปีที่แล้ว +1

    मासेमारीचा अतिशय सुंदर व्हिडिओ द्वारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देव बरे करो

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 4 ปีที่แล้ว +6

    लकी दादा खरंच खूप छान माहिती दिली आपण आणि ड्रोन शाॅट खूप.
    सर्वांना ऑल द बेस्ट 👍👍👍👍👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @darsheetvora
    @darsheetvora 3 ปีที่แล้ว +2

    Waah waah ek number drone shot

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 4 ปีที่แล้ว +26

    अतिशय सुंदर 😍😍😍😍😍
    Drone shot 😍😍😍😍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त व्हिडिओ.सगळी माहिती.एकदम तंतोतंत.आवडला व्हिडिओ एक नंबर.👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sumedhthorat5356
    @sumedhthorat5356 4 ปีที่แล้ว +34

    रापण चा असा सुंदर विडिओ आज पर्यंत कोणीच बनवला नाही 👌👌👌
    You are the best 👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम वीडियो.ड्रोन शॉट खुपच छान. सर्वांना एक सलाम

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @mangeshchougule4946
    @mangeshchougule4946 4 ปีที่แล้ว +135

    तुझा आजपर्यंतचा सर्वात best video👍👍👍

    • @prashantmadye5343
      @prashantmadye5343 4 ปีที่แล้ว +6

      Yes Mitra khup changla vedio...ani changli Mahiti.....sunder....Mitra

    • @vaibhavj9256
      @vaibhavj9256 4 ปีที่แล้ว +3

      खरंच ........किती मेहनत घेतोस तू दादा👍🏻

    • @omkarbhatkar18
      @omkarbhatkar18 4 ปีที่แล้ว +1

      Agreed

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +2

      Thank you so much 😊

  • @vinaychavan3644
    @vinaychavan3644 4 ปีที่แล้ว +2

    वाह खूपच सुंदर चित्रण व माहिती आहे. आपले धन्यवाद अशी माहिती उपलब्द करून दिल्याबद्दल

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @aratihowal1187
    @aratihowal1187 4 ปีที่แล้ว +3

    खायला पाच मिनीट पण मेहनत किती आहे खुप छान video

  • @Sagar_Mhatre
    @Sagar_Mhatre 4 ปีที่แล้ว +1

    khup changla Explain kela ahes aavdhali video khup..... ❤❤❤

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान व्हिडिओ बनवला दादा, चांगली माहिती दिली. ड्रोन शॉट अप्रतिम होता.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @yogeshvedpathak8568
    @yogeshvedpathak8568 3 ปีที่แล้ว

    मी शाकाहारी आहे. पण ह्या विडिओ मधून खूप माहिती मिळाली. मासेमारी हि खूप अवघड तशीच रोमांचक आहे. फोटोग्राफी, ड्रोन शॉट्स खूपच छान.

  • @swargiyakokanvlogs
    @swargiyakokanvlogs 4 ปีที่แล้ว +4

    मस्त लकी दादा
    ड्रोन शॉट अप्रतिम👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @anaghasawant287
    @anaghasawant287 3 ปีที่แล้ว +1

    रापण मासेमारीची माहिती सविस्तर जवळून अनुभवता आली.... धन्यवाद भावा...तुझे छान विषय निवडलेले असतात... देव तुझे भले करो 🙏

  • @mangeshmohite8829
    @mangeshmohite8829 4 ปีที่แล้ว +7

    वीडियो खरच अप्रतिम होता. मस्त छान माहिती मिळाली. यूट्यूब वर असा पहिलाच वीडियो आहे.
    वीडियो बगताना मज्जा आली. त्याच बरोबर मेहनत पन जास्त आहे...👍👍👍
    Love from kolhapur..❤
    Live from Dubai...❤
    देव बरे करो..👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @प्रसादसावंत-छ5ध
    @प्रसादसावंत-छ5ध 3 ปีที่แล้ว +1

    द्रोण कॅमेऱ्याचा अप्रतिम वापर... मस्त

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @tanmaypednekar1836
    @tanmaypednekar1836 4 ปีที่แล้ว +10

    याला म्हणतात खरा BUSSINESS 🐠♠️🔥🤑

  • @maheshshetesir5182
    @maheshshetesir5182 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली दादा आज पर्यंत रापण माहीत होती परंतु रापनेबद्दल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती मुळे आज सर्व शंका दूर झाल्या मनात अनेक प्रश्न होते त्यांची उत्तरे मिळाली खूप खूप आभारी आहे

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 4 ปีที่แล้ว +8

    आजवरती YT वर जेवढे रापणीचे व्हिडिओ आलेत त्यांपैकी हा व्हिडिओ सर्वात उत्कृष्ट. Top Class, Splendid. सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे Dron Shots. एवढे अप्रतिम घेतलेस की ते ह्या व्हिडिओला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. अप्रतिम. खूप छान माहिती दिलंस. देव बरे करो!!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊 it means a lot dev bare karo

  • @narayanparab2436
    @narayanparab2436 3 ปีที่แล้ว

    सुंदर निवेदन आणि खरी मासेमारी दाखवली धन्यवाद!
    अभिनंदन अभिनंदन!

  • @malvanistar1400
    @malvanistar1400 4 ปีที่แล้ว +6

    🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑💥 अतिशय सुंदर म्हणजे सुंदरच व्हिडिओ होता. लक्ष्मीकांत तुझी व्हिडिओ शुटिंग करण्याची पद्धत अप्रतिम आहे. 🛑🛑 रापण म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिलीस . असेच छान छान व्हिडिओ दाखवत जा.🛑आपला रेवंडी गाव म्हणजे मालवण तालुक्यातील स्वर्गच. 💢 देवी भद्रकालीचे आपल्या गावाला मिळालेले हे वरदानच आहे .🛑🛑 रापण दाखवलीस‌ तो माझ्या मामाचा गाव. मामाचा गाव बघून तोंडवळी गावची आठवण झाली.आपल्या रेवंडी गावासारखाच तोंडवळी हा सुंदर निसर्ग रम्य गाव. हे वाघेश्वर देवाचे तोंडवळी गावाला मिळालेले वरदान.🐬🐬🛑🛑 उमेश नारायण कांबळी.भांडुप-मालवण.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much umesh dada for your kind words 😊

  • @nitinmore623
    @nitinmore623 3 ปีที่แล้ว +1

    मालवणी लाईफ भाऊ, एखादं प्रॉडक्ट जसं स्टार्ट टू फिनिश प्रोसेस दाखवलं जातं तसा आजचा व्हीडीओ आहे. आजपर्यंतचा सर्वात बेस्ट व्हीडीओ. धन्यवाद भाऊ.

  • @vattamma20
    @vattamma20 4 ปีที่แล้ว +6

    Environmental friendly . Amazing job. Love from USA 💓

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @mumbaichakoli7456
    @mumbaichakoli7456 3 ปีที่แล้ว

    जाम भारी व्हिडीओ आहे "मास्टर" 😘😘😘
    दादा मी पण कोळी आहे 👍👍

  • @manojkantak6807
    @manojkantak6807 4 ปีที่แล้ว +3

    You all are GEM 💎 of people.
    Love you all
    Really I love fish and I came to know how hard it is to catch fish.
    Thanks a lot for your video.
    DEV TUMCHE SAGGALANCHEA BHERE KARU.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली आहे. तसेच हे तळाशिल गाव हे आमचे पूर्वज पूर्वी राहत होते. आता आमचे चुलत बंधू श्री. रवी तळाशिल कर मालवण गवंडी वाडा येथे राहत आहेत.

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 4 ปีที่แล้ว +5

    Comment no 62 : This is Holywood stuff... भव्य दिव्य काम.. ✌️✌️✌️ Fishermen लोकाना दंडवत 🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊..means a lot

  • @ranjitsuryawanshi7827
    @ranjitsuryawanshi7827 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर व्हिडीओ बनवला आहे.👌👌👌👌🌹🌹🌹🌹

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @saching1758
    @saching1758 4 ปีที่แล้ว +6

    कडक प्रोफेशनल वर्क.. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼 Outstanding drone work.. 👍🏼 👍🏼
    लोके पेक्षा 100 पट अधिक चांगला वीडियो.. 👌👌👌👌

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 4 ปีที่แล้ว +1

      Loke bore करतो re

    • @saching1758
      @saching1758 4 ปีที่แล้ว +1

      @@sarveshm.7539 हो खरंच..
      आणी पटेल्या पण लय मारतो.. 🙄

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 4 ปีที่แล้ว +1

      हो ना.. Reality पासून दूर आहे loke

  • @yatinmate6195
    @yatinmate6195 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर video.. प्रथमच या प्रकारची मासेमारी आपल्या चॅनेल च्या माध्यमातून पहायला मिळाली.. खूप खूप धन्यवाद.. कासवाला दिले गेलेले जीवदान आणि त्यांच तुम्ही केलेल कौतुक ही गोष्ट खूप भारी वाटली... God bless you

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @omkarjoshi738
    @omkarjoshi738 2 ปีที่แล้ว +3

    Great video yaar.... Being a marine biologist its nice to see these traditional and very environmental friendly fishing methods.... Which make marine fishing more sustainable .......👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

    • @shankarkamble5671
      @shankarkamble5671 2 ปีที่แล้ว +1

      खरच खुप मेहनत आहे हॅट्स ऑफ सर्वांला आणि तुम्हांला पण

  • @Pune122
    @Pune122 2 ปีที่แล้ว +2

    मित्रा अतिशय सुंदर आणि अगदी सविस्तर माहिती मिळाली अनेक धन्यवाद !

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @parinitakamulkar3622
    @parinitakamulkar3622 4 ปีที่แล้ว +4

    Nice vlog....very well explained beautifully picturised and eye catching drone shots...keep it on👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली रापणीची छान व्हीडीओ

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vishalsavant5153
    @vishalsavant5153 4 ปีที่แล้ว +7

    Great team! Amazing teamwork! Class execution!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय कष्टाच आणि शिस्तीचे काम.छान vdo.👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ysbalgude4u
    @ysbalgude4u 3 ปีที่แล้ว +4

    Best fish catching video I have ever seen. Hats off to those who very hard for their daily life. Hats off to you Lucky for bringing this type of video for us👍👍🙏🙏

  • @indiatouk29
    @indiatouk29 4 ปีที่แล้ว +2

    *Mast video, yamule kalal mase pakdan khupch jast kashtach Kam ahe. Hats off.*

  • @deepak_kanse
    @deepak_kanse 2 ปีที่แล้ว +4

    What a hardwork and teamwork 🙏
    I am not from Malvan or Konkan but I love your videos and appreciate the lifestyle they have.
    Love you Malvan and Konkan ❤️

  • @dipakjagtap6556
    @dipakjagtap6556 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दादा... पारंपरिक पद्धतीने मासे पकडण्याची पद्धत...
    कोकणातील निसर्गाचे सौंदर्य खुप छान... सर्व माहित पद्धतशीर सांगितली आहे...
    तुमचे विडिओ बनवण्याचे कष्ट पण खुप आहे...
    अशीच माहित लोकांपर्यंत पोचवत रहा....
    जय शिवराय.... !!!!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Jai shivray

  • @savideos1234
    @savideos1234 4 ปีที่แล้ว +3

    🙂Awesome Drone shots .Drone shots where like I my Self went into the sea.Great video Drone shots awesome 🙂👌👌👌👌🔥🔥🔥🔥

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @kalpeshteli1336
    @kalpeshteli1336 3 ปีที่แล้ว +1

    मी देवगडचा असूनही कधी लाईव्ह रापण पाहिली नाही पण आज तुझ्यामुळे अगदी लाईव्ह पाहिल्याचा अनुभव मिळाला...धन्यवाद शुभेच्छा 💐

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much😊👍

  • @chinmaybhogle1728
    @chinmaybhogle1728 4 ปีที่แล้ว +5

    Drone shots were the icing of the video🔥🔥🔥

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      😊😊😊
      Thank you so much 😊

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 ปีที่แล้ว +1

    फार उत्कृष्ठ व्हि.डी.ओ. तयार केला . अश्या प्रकारचे कष्ठ करून कोणीही दाखवत नाही . मासेमारांचे जिवन खुप कष्ठांचे आहे हे दिसुन येेते . आपण मासे खाणाऱ्यांना मोलभावं न करण्याचा जो सल्ला दिला तो अगदी बरोबर आहे लकी दा . छान V . D. O. धन्यवाद .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @vikrantraorane6488
    @vikrantraorane6488 4 ปีที่แล้ว +6

    Yevda rapn chya video bagitya pan this is one of my fev special dron shoot good work Dada..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much vikrant dada😊

  • @dattabaviskar7264
    @dattabaviskar7264 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ बनवला भाऊ 🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍

  • @sumitvesvikar5183
    @sumitvesvikar5183 4 ปีที่แล้ว +13

    This was a Beautiful Video.. and Thanks for making it available to us.. m sure none of us would have ever got a chance to witness this sitting home... Video was shot really well which made me feel like m witnessing it live... Once again BiG Thumbs Up to Malvani Life and team and to our Wisherman brothers...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊...means a lot 😊😊

  • @gauravnagvekar2959
    @gauravnagvekar2959 4 ปีที่แล้ว +1

    द्रोणाचार्य📽️ शूट १ नंबर

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Yashhhpandere69
    @Yashhhpandere69 3 ปีที่แล้ว +3

    भावा quality कडक आहे 1080 HDR❤️🔥

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 3 ปีที่แล้ว +1

    रापणीचो एक जबरदस्त अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून आमका पण मिळालो.खुप खुप धन्यवाद मित्रा 🙏👌👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 4 ปีที่แล้ว +5

    Very Nice Video.. Cinematography 😍 Drone shots were just awesome... People in Kokan are So hardworking... Big ThumbsUp 👍👍

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 2 ปีที่แล้ว +1

    रापण,खरंच तू खुपच्च छान व्हिडिओ बनावलात प्रत्यक्ष अनुभव आमच्या वेंगुर्ल्यात उभादांडा किनाऱ्यावर सात रपनी संघ होते,आम्ही रापण ओढायला जायचो द्रोण मुळे छान

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 4 ปีที่แล้ว +4

    Lucky boss Try This Film for some Film festivals I am Dam sure u shall win the price END Baghtana anngawar kata alya No Jokes ... Maja aya Boss Paisa wasul Khup Nav kamawshil... Keep the Good work Going. Ek suggestion Keep watching Spliberg Filmas Or watch Harry potter adain and again so that your cenematografic shots will improve more bus mja alli..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thanks for suggestions.. Your words really means a lot 😊😊😊❤❤❤

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 3 ปีที่แล้ว +1

    खरच सगळ्यात बेस्ट व्हिडीओ... ड्रोन शॉट क्लास... 👌👌👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @gaurav8377
    @gaurav8377 4 ปีที่แล้ว +5

    Drone shots baghun pirates of carribean movie chi aathvan zali

    • @bajiraomungrkar8896
      @bajiraomungrkar8896 4 ปีที่แล้ว +1

      Drone वरून केलेले शूटिंग फारच छान .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Made my day ❤️

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीओ आहे मासेमारी ची ही पद्दत मी कधीच पहिली नव्हती कोळी लोकांची मेहनत जास्त असते आणि धोका जास्त असतो त्या मानाने कमाई खुप कमी असते या लोकांनी एजन्ट ला मासे विकण्या पेक्षा स्वतः मासे विकले तर ते नफा जास्त कमावतील

  • @wrestletalkindia4768
    @wrestletalkindia4768 4 ปีที่แล้ว +3

    Nice lucky..in detail explanation..Pragat chya channel var pan ahe..pan tumcha video jast sundar zalay

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 ปีที่แล้ว +1

    विलोभनीय द्रुश्यांनी युक्त असा रापणीचा परिपूर्ण, अभ्यासू, दर्जेदार माहितीचा व्हिडीओ. समोर भव्य दिव्य चित्रपट पहात असल्याचा अनुभव आला. ड्रोन कँमे-याचा एवढा सुंदर उपयोग पहिल्यांदा पाहिला. गावकऱ्यांनी रापणीची छान माहिती दिली. एक नंबर. अव्वल. 👌👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much for the kind words😊

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 4 ปีที่แล้ว +3

    Parat fishing 👍👍👍👌👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Ho😊

    • @SANNIDHYA9972
      @SANNIDHYA9972 4 ปีที่แล้ว +1

      @@MalvaniLife chalel chalel parat upload kar hari bhau sobat

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 ปีที่แล้ว +1

    Too good. I am watching Ur full video for the first time. Very nice

  • @vmcontent
    @vmcontent 4 ปีที่แล้ว +3

    दादा तू जसा रापणीचा विडिओ बनवला आहेस असा आजपर्यंत कोणीही बनवू शकलेलं नाही. फक्त एक विनंती करतो की पुढच्या वेळेस कासव जर तुम्हाला भेटलं, तर त्यावरचे बार्नेकल्स चाकूने काढत जा, नाहीतर त्यांच्यामुळे कासव मरून जाते.

  • @chandrashekharsawant9628
    @chandrashekharsawant9628 4 ปีที่แล้ว +2

    खरोखरच अप्रतिम व्हिडिओ. रापणीचे तंत्र खर्या अर्थाने आज कळले.
    संवाद तंत्र अतीउत्तम.👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Udaynad
    @Udaynad 3 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर आहे तुमचा व्हिडिओ.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 3 ปีที่แล้ว

    रापण मासेमारी बद्दल ऊत्तम अर्थपूर्ण माहिती! ग्रेट अंग मेहनतीचे टीमवर्क ! धाडसी, मर्दानी व्यवसाय!

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 ปีที่แล้ว

    मी आजपर्यंत रापणीचे भरपूर व्हिडीओ पाहिले पण हा सर्वात उत्तम होता. लकी नेहमीप्रमाणे सविस्तर माहिती दिली आणि जे टेक्स घेतले आहेत ते सर्वोत्तम २७ मिनिटे कधी संपली ते कळले नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊
      It means a lot

  • @avadhutpatil6690
    @avadhutpatil6690 4 ปีที่แล้ว +1

    व्यवस्थित विश्लेशण केल आहेस. रापण संघाला कडक सलाम.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rohankhardikar7178
    @rohankhardikar7178 4 ปีที่แล้ว

    रापण ची खूप मस्त माहिती पोहोचवली आमच्या पर्यन्त दादा..

  • @rupeshnaik6878
    @rupeshnaik6878 3 ปีที่แล้ว

    लक्की खूप छान विडीयो झाला मासे मारीवर माझ्या सर्व परिवारास खास करून खूप आनंद झाला आणि आपण खूप मोठी मेहनत घेतली त्या बद्दल आपले खुप धन्यवाद देतो ❤❤❤👍👍👍

  • @smitaprabhu9069
    @smitaprabhu9069 4 ปีที่แล้ว +2

    आज धान्य पावलो. द्रोण शोट बघून तृप्त झाली.खरंच काय मेहनत आहे .खूप खूप छान👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sideffects25
    @sideffects25 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ बनवल्या बद्दल अभिनंदन......सुंदर माहिती मिळाली......आभारी

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @siddheshgangnaik1529
    @siddheshgangnaik1529 ปีที่แล้ว +1

    वरुन केलेले चित्रीकरण फारच सुंदररीत्या केले आहे, मी अनेक वेळा रापण पाहीली आहे पण इतकं सुस्पष्टपणे पहिल्यांदाच अनुभवली

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 3 ปีที่แล้ว +1

    Nice Rapan video. Wa Dada wa. Dron chi help beautiful veiws.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @milindpadwal9496
    @milindpadwal9496 3 ปีที่แล้ว

    रापणीचा असा सुंदर व्हिडिओ पाहिला. मजा आली. मी पण वेंगुर्ला येथील आहे.पण कधी अशी रापण बघण्याचा योग आला नाही. मस्त

  • @shashipriti839
    @shashipriti839 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडिवो होता आणि भारी अनुभव होता मनापासुन आभारी आहे लकी दादा 👌👍🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much dada 😊😊

  • @sunilrane7471
    @sunilrane7471 4 ปีที่แล้ว

    खुप छान
    सर्व मच्छिमार बांधवांना मनापासून नमन

  • @hareshwarhindlekar1548
    @hareshwarhindlekar1548 4 ปีที่แล้ว +1

    मस्त छान माहिती दिलीत ड्रोन शॉर्ट मस्त होते भारी👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sureshdeorukhkar1452
    @sureshdeorukhkar1452 4 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडीओ .
    कासवाला दिलेले जीवदान अप्रतीम .
    शीवाय आम्ही शहरात येवढे पैसे कमावतो पण मासे घेताना जी घासघीत करतो ती येवढ्या लोकांचे श्रम पाहून लाज वाटते .
    आज तूझ्या काकीला हाव्हीडीओ मुद्दाम दाखवला .
    द्रोण कॅमे-याचा ऊत्तम वापर
    छान असेच व्हीडीओ टाकत जा .
    धन्यवाद .!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @gorakhpatil7411
    @gorakhpatil7411 3 ปีที่แล้ว

    भाऊ अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 4 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम विश्लेषण. आजपर्यंत नुसतीच रापण बघितली पण त्यांच्या कामाचं संपुर्ण स्वरूप आणी कार्यपद्धती टेक्निकली तू दाखवली. Thats where you stand out from other TH-camrs from Konkan and deserves to be no 1.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      That meas a lot❤️

  • @sahilkazi893
    @sahilkazi893 4 ปีที่แล้ว +1

    खूप चांगला व्हिडिओ बनवला खूप छान👌.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान पद्धतीने माहिती सांगण्याचा आपला प्रयत्न असतो लकी दादा ।। रापण छान पद्धतीने समजवून सांगितली ।। देव बरे करो 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @xtreemblink
    @xtreemblink 4 ปีที่แล้ว

    टांगुल दांडवल मस्त एक एक शब्द👍❤️

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 3 ปีที่แล้ว +1

    खरंच दादा तुझे सर्व माहितीपूर्ण व्हिडीओ बघण्यासारखे असतात,आणि ते आवर्जुन बघावेसे वाटतात👍👍👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @santoshkadam8666
    @santoshkadam8666 4 ปีที่แล้ว +1

    छान परफेक्ट माहिती दाखवलीत ,धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @trimurtimedical16
    @trimurtimedical16 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर तपशीलवार खूप छान आहे

  • @bhageshraut4584
    @bhageshraut4584 4 ปีที่แล้ว +1

    खुप खान दादा सर्वात मस्त विडियो झाला आहे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 ปีที่แล้ว +1

    मस्त लय भारी👌👌👍👍 ड्रोन शॉट पण जबरदस्त 👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vinodlad9119
    @vinodlad9119 4 ปีที่แล้ว

    " रापण " ही पारंपरिक मासेमारी पध्दतीचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे दाखवलास, तसेच ड्रोन शॉट मुळे व्हिडिओ अप्रतिम बनला आहे. रापण पद्धतीने मासेमारी करून दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत यासाठी "तेरेकर रापण संघ" तळशिल, तोंडवळी आणि तुझे मना पासून आभार। 👌👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @advhrishikeshjoshi7670
    @advhrishikeshjoshi7670 3 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडीओ आहे मित्रा👌 तुझें खूप धन्यवाद! प्रत्यक्ष नाही बघू शकलो तरी हा व्हिडीओ बघून मन भरलं

  • @prakashshigwan9391
    @prakashshigwan9391 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान रे मित्रा.काकाचे गणित उत्तम.

  • @shekharkangude685
    @shekharkangude685 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खुप छान होता मजा आली. लकी

  • @appaherpale3039
    @appaherpale3039 4 ปีที่แล้ว +2

    दादा तुझा नाद नाय बाबा.....
    एक नंबर डिटेल्स दाखवल्या,
    ड्रोन शॉट एक नंबर 👍
    असेच छान व्हिडीओ बनवा.
    🙏

  • @suhelpathade6439
    @suhelpathade6439 4 ปีที่แล้ว +1

    Ek
    Number video yar ❤️

  • @sandeepjadhav-deshmukh8888
    @sandeepjadhav-deshmukh8888 3 ปีที่แล้ว

    खूप छान आपण माहिती देता.. आपले सर्व video पाहिले आहेत...👍👍

  • @virajmayekar6020
    @virajmayekar6020 4 ปีที่แล้ว

    हा एक उत्तम व्हिडिओ आहे यात काही शंकाच नाही.👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sonalimane4336
    @sonalimane4336 4 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ , विस्तृत माहिती दिली आहे.