शाळेतील मुलांच्या बसचा भीषण अपघात 😳 50 शाळेतील मुलं होती बस मध्ये 😳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 147

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 4 นาทีที่ผ่านมา

    गाडीतील सर्व मुले सुखरूप आहेत,हे ऐकून खुप आनंद झाला.धन्यवाद संकेत भाऊ बातमी दिल्याबद्दल🙏

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 14 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    एसटी चा प्रवास हा असुरक्षित प्रवास झाला आहे

  • @VaibhavTech5415
    @VaibhavTech5415 6 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    सर्व शाळाना पहिला सहल बंदची कडक नोटीस पाठवा😢

    • @Sejugawade6632
      @Sejugawade6632 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Band kashak karu hoyi

    • @Sejugawade6632
      @Sejugawade6632 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Gadi valo changlo baghu hoyo

    • @siddheshmonde2804
      @siddheshmonde2804 57 นาทีที่ผ่านมา +2

      सहल बंद करा आणि घरकोंबडे बनवा. हां .....ह्यांका st महामंडळाचो सल्लागार पदावर नेमा. 😅

    • @Sejugawade6632
      @Sejugawade6632 23 นาทีที่ผ่านมา +1

      @@siddheshmonde2804 barobar

  • @satishmohire7434
    @satishmohire7434 15 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    अपघात झालंय नक्की. पण. त्याने कोणाला वाचवण्याकरिता बस साइडला ओढली असेल .....त्याची नीट माहिती ग्यावि..... उगाच कोणत्याही चालकाला गाडी बाहेर ओढून जीव धोक्यात घालण्याची हौस नाही

  • @tribhuvansagar292
    @tribhuvansagar292 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आम्ही लहान असता सहलीला गेलो पायी 👌👍🏻✌️

  • @GeetaMohite-r5g
    @GeetaMohite-r5g 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुलाचाजीवधेकयत❤❤

  • @sushiltukral
    @sushiltukral 16 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    सहली बंद करा पालकांनी याची नोंद घ्यावी...मी..देवगडकर...

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 14 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जर नवीन बस असेल तरच सहल पुढे जाईल अशीअट घातली पाहिजे

  • @manojparkar6903
    @manojparkar6903 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद भाऊ अतिशय उत्तम माहिती दिली

  • @shrikantbhujbal673
    @shrikantbhujbal673 15 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    संकेत चालकान प्रसंगवधान राखून मुलांचे प्राण वाचवले.
    कारण अचानक ब्रेक फेल झाले.

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हो त्यांच्या मुळेच मुलं वाचली आज 🙏🏻 मला हे नंतर समजलं

    • @Sejugawade6632
      @Sejugawade6632 19 นาทีที่ผ่านมา +1

      @@ShravaniSanket khr kalya shivay konala kahi pn bolu naye

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 15 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    खरंच सहल बंद करायला पाहिजे शाळेतील एक लेकरु निघाल तर दुसरं पण तयार होत असतं मला पण जायचं म्हणून मग बिचारे काही आई वडील नाईलाज पण पाठवतात

    • @AZSKM
      @AZSKM 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      100 takke tayee

  • @Shyam-j6c4f
    @Shyam-j6c4f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😱😱😱😱😱😱😱😱🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantkamble5172
    @prashantkamble5172 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे बस ही एकदम व्यवस्थित पाहिजे

  • @rahulkoli2932
    @rahulkoli2932 16 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    100 %.सहल बंद करायला पाहिजे

  • @MinakshiHande-n8e
    @MinakshiHande-n8e 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Barobar bolat fakat school paise khayaychi kaam kartat aani mulanchya palkani pn nit vichar pos karavi

  • @Chandrakantshivram
    @Chandrakantshivram 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khupach. Wait

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सहल हि कंप्लेंट बंद झाली पाहिजे लहान पासून ते मोठी मुलांना पालकांनी परमिशन देऊ नये मुंबई असो किंवा गावी सहल शाळेतून शिक्षक लोकांनी सहल ही बंद ठेवा लहान असो मोठी मुल असो खुप चांगल झाल कुणाला लागल नाही खाली कोसळली असती

  • @PrachiTeli-j1g
    @PrachiTeli-j1g 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तुला मुले नाहीत का सहल म्हणजे लहानपणी मिळाले ला आनंद आहे मुलांना कमी पैसा देऊन जेथे सहल जाईल तेथे पर्यटनस्थळ व भौगोलिक आभ्यास करायला मिळतो आमच्या सारखी हातमुजरी करणारी जनता स्पेशल पुर्ण महाराष्ट्र बघु शकत नाही सहली तुन मुलांना मिळणार्या आनंदा मध्ये आमचे विश्व आहे तुमच्या विडोओ मुळे कित्तेक पालक आपल्या मुलांना सहलीला पाठवत नाहीत मी आपल्या विडीओ चा निषेध करतो व आपणास हात जोडून विनंती करतो असे विडीओ बनवून टाकु नका 😢😢😢

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 53 นาทีที่ผ่านมา +1

      Manya aahe गाड़ी fakt changle असायला हवी

  • @ravitodkarphotographyfilms3690
    @ravitodkarphotographyfilms3690 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you दादा तुम्ही तिथे वेळेत जाऊन काही कमी जास्त बघितले माझा भाऊ चा मुलगा होता गाडीत

  • @nileshsalaskar7588
    @nileshsalaskar7588 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बस जुने हत पन बसवर बेनर नवी वनीन लावतत.मंत्री .

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 37 นาทีที่ผ่านมา

    Purna Maharashtra ST Garden bhangar Chale aaheit

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    चोरांचे फोटो काढा. पहिला बस वरून 😂😂😂😂😂 मग बघा बसचे ब्रेक फेल होणार नाहि

  • @prashanprastmungekar4334
    @prashanprastmungekar4334 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Barobar aahe tuz.. St valyanchi chuk aahe

  • @indiantrainlover1853
    @indiantrainlover1853 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ती सहल आमच्या गावातील जयहिंद विद्यालय कसबे तडवळे ता जि धाराशिव ची आहे

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुलं सगळी ठीक आहेत फक्त 2घा तिघांना थोडं लागलं

  • @Gramin_jivan-kokan
    @Gramin_jivan-kokan 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नांदगाव मध्ये पण सहलीची बस थोडक्यात वाचली तिथे मुलांना आणि शिक्षकाला दिखपत झाली होती

  • @V_Y_music
    @V_Y_music 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes mostly the government buses r very old..and not doing rhe service on time.thats why this incidents happens..

  • @rupeshghadi4244
    @rupeshghadi4244 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Break fail vegare ky nasnar gadi cantrol zali nasnar

  • @stavanprabhune
    @stavanprabhune 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शासनच जबाबदार . एसटी किती खराब आहे

  • @cartoonmaster3972
    @cartoonmaster3972 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢

  • @pramodpatil3613
    @pramodpatil3613 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ST महामंंडळ प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे या बसने फुकटही प्रवास न केलृला बरा इतकी वाईट अवस्था आहे .शालेय सहली तर ST ने नकोच .गरीबाच्या जिवाशी खेळ चालु आहे

  • @madhukarthakare8666
    @madhukarthakare8666 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सहली काढायची काय गरज आहे

  • @pravinjadhav6251
    @pravinjadhav6251 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खा ओम राजे या एसटी वाल्यांना चांगले घ्या धारेवर

    • @OnkarSutar-vr9wn
      @OnkarSutar-vr9wn 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyat tyancha kay dosh nahiy ya rajkarnycha dosh ahe..pratek kamat brashthachar kartat ..

  • @SwamiKrupa123
    @SwamiKrupa123 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kontai school chi sahal hoti

  • @MAHARASHTRAMAZA-d1t
    @MAHARASHTRAMAZA-d1t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup vait vatat aahe bagun mage Pune Varun yetanaa je accident zal tyat Mazi sis la khup dukhapat zaliv8 take padle dokyala tyat shikshakana pn motya pramanat dukhapat zali aahe asha prakarcha picnic bandch vhayla pahije😢

  • @Dharashivkar_Shetkari_Raja
    @Dharashivkar_Shetkari_Raja 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणत्या ठिकाणी झाले हे

  • @sandiplokam582
    @sandiplokam582 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Koknatalya....bus....changlya.....ahet...kay...te....baga....me....kokankar

  • @asifmulla1127
    @asifmulla1127 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवाक काळजी

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आहो मुलं कशे आहेत 😢

  • @balajimane-cq4vg
    @balajimane-cq4vg 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा बस धाराशिव ची असून आमचे गावाजावळील गावाची सहल असून तडवले गावची आहे

    • @balajimane-cq4vg
      @balajimane-cq4vg 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      अत्यंत भंगार गाडी आहे

    • @balajimane-cq4vg
      @balajimane-cq4vg 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद दादा अत्यंत काळजीने विचारपूस केली 🙏

  • @ShrikantBhuj-h4y
    @ShrikantBhuj-h4y 11 นาทีที่ผ่านมา

    संज्या, कैमरामैन संकेत सह Abp maza Khakshi titha

  • @rajshriwakade3667
    @rajshriwakade3667 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे तर माझ्या गावचे सर आहेत म्हणजे ही आमच्या गावातली गेलेली सहलीच्या मुलांची बस आहे

  • @lll-su4ke
    @lll-su4ke 17 นาทีที่ผ่านมา

    ते काही होऊ द्या पण एवढं सांगा कमेंट मध्ये की कोण्या मुलाला किंवा कोणाला काही लागलं तर नाही ना सगळे व्यवस्थित ठीक तर आहेत का😢

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळे बघत रवलास त्यापेक्षा आधी ग्रामपंचायतीत फोन करून ता पाणी बंद करूक सांगायचा कोणीतरी . किती पाणी फुकट गेला .

  • @shakarsutar822
    @shakarsutar822 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सहलीसाठी महाराष्ट्र शासनाने नवीन गाड्या देण्याचा प्रयत्न करावा

    • @sahillegend8006
      @sahillegend8006 2 นาทีที่ผ่านมา

      Ani experience driver dyawa

  • @rajeshjadhav7859
    @rajeshjadhav7859 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार मुख्याध्यापकांना धरतात.हे सरकारी नियम. आता या अपघाताला मुख्याध्यापक जबाबदार का?

  • @Sky_Panthers
    @Sky_Panthers 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भावा माझा भाऊ आहे त्यात😢 दहावी चा

  • @rajshriwakade3667
    @rajshriwakade3667 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    धाराशिव हा तर माझा जिल्हा आहे नेमकं सहलीच्या बॉस चा एक्सीडेंट झालेला आहे काय

  • @songmp3988
    @songmp3988 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    MH 20 म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात चा आहे

  • @godisone4579
    @godisone4579 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकागोस्ट लक्षतात येत नाही सहली च्या गाडीचा असिसिडेन्ट का होतात.......?

  • @snehalatathorbole9918
    @snehalatathorbole9918 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गाडी कोणत्या आजाराची आहे

    • @shrikantbhujbal673
      @shrikantbhujbal673 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@snehalatathorbole9918 गाडी कुठल्यातरी जुन्या आजाराची होती.

  • @atishuikey5648
    @atishuikey5648 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Govt ni phile ST bhangar buses ban kra, mg transport rules regulations banva, gov ka kuch nhi jata ,jata hamara hai

  • @suprayojana1780
    @suprayojana1780 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्यासाठी कशाला आतमध्ये घुसतो तिथं

  • @suvarnawagh393
    @suvarnawagh393 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir thank you tumhi tyanchi vicharpus keli Aamchyach gavachi mul ahet khup khup thank you

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumhi athithi ahat ani amhi tya thikani gelo nasato tar aamcha kay upyog

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumchya tikade share kara ani 1ch sandesh dya ki jar lahan mulanna sahalisathi evdhya lamb pathavata tar gadi chagali dya 🙏🏻

    • @suvarnawagh393
      @suvarnawagh393 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ShravaniSanket ok thanks sir

  • @abhijitgavkar9349
    @abhijitgavkar9349 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हेल्मेट घाला

    • @vinodzanjad678
      @vinodzanjad678 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हेल्मेट घातल्यावर व्हिडीओ कसा बनेल.

  • @सागरदेवेंद्रकडू
    @सागरदेवेंद्रकडू 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    या राज्यात लहान मुल आणि बायका सुरक्षित आहेत का?

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सल कुठली आहे

  • @pradipmalgaonkar3102
    @pradipmalgaonkar3102 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    संबंधीत डेपो मॅनेजर यांनी गाडीची पाहणी केलेली दिसत नाही. तसेच शिक्षकांनी बसची पाहणी केलेली दिसत नाही.😢

  • @sunilsutar1994
    @sunilsutar1994 13 นาทีที่ผ่านมา

    Leylend.bus.kadhi.hi.break.fail.hot.nahi.driver.mistek

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सहल म्हणजे काय शिक्षक मजा मारायला जातात काय? उलट शिक्षकांच्या वर जास्त जबाबदारी असते .सहलीला मुलांचा अपघात घडवण्यासाठी घेऊन जातात का? आपण कुटुंबा सोबत जरी कुठे गेलो तरी अपघात होईल याच काही सांगता येत नाही.सहली बंद करा म्हणणाऱ्यांनी थोडा वाचार करायची गरज आहे

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एस टी च्या सहली बंद करायला हवी 😊😊😊😊

  • @manoharlende2521
    @manoharlende2521 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Msrtc purne lane fail hai 50 varah Name develop ka Hi nshi

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वच बस खराब आहे सरकार लक्ष देतोय काय झोपलेलं आपले सरकार

  • @VaidehiMail-b7c
    @VaidehiMail-b7c 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अवघड परिस्थिती आहे... राज्याचा कारभार देव भरोसे चाललाय...

    • @जयहिंदजयभारत-ड4म
      @जयहिंदजयभारत-ड4म 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      देवेंद्र भरोसे ‌...

    • @RamchandraShiravnekar
      @RamchandraShiravnekar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      एसटीचा भोंगळ कारभार बाकी काही नाही आमच्या कडेही हेच सुरू आहे

  • @ParvatiAndhale
    @ParvatiAndhale 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सहलकछटलीआहे

  • @SachinPatil-hh1jl
    @SachinPatil-hh1jl 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही खायला द्यायचे ना त्यांना..,

  • @Natasha-g123
    @Natasha-g123 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    समोरील vedio काडून पाठवा प्लीज

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Sahli बंद करा

  • @anchanashrivtastav4130
    @anchanashrivtastav4130 ชั่วโมงที่ผ่านมา

    नितेश राणे आवाज उठवतो की नाही की गेला नेपाळला

  • @srb6135
    @srb6135 ชั่วโมงที่ผ่านมา

    विडीओ मघ्ये स्पष्ट दिसते आहे कि तुम्ही न हेल्मेट घालता ईतक्या वेगात स्कुटी चालवता ऊद्या तुमच्या सोबत काही घटना घडली तर जबाबदार कोण ?????
    ऐस.आर.पुडलीकबामणे
    ट्रॅफीक अमंलदार

  • @srm_gaming2549
    @srm_gaming2549 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Truck kiva bus kutli hi gaadi asli tar driver ni jaasti brake use kela utara madhe tar brake fail honaraz

  • @NandaPawar-ij4mx
    @NandaPawar-ij4mx 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुठल्या गावाहून आली,सहल

  • @Ravindrawaghmare-y2j
    @Ravindrawaghmare-y2j 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Not good Maharashtra s msrtc buses other state buses is very good

  • @anjanapansare
    @anjanapansare 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    8

  • @AshokSawant-v5b
    @AshokSawant-v5b 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    St navin dya sahali satthi😊

  • @toufiquedongarkar3798
    @toufiquedongarkar3798 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are bhai itana dur ana h to achi bus to leke aao

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाणि बंद करा,,सहलिचि बस. नवीन पाहिजे

  • @Sami-w4r4u
    @Sami-w4r4u 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एस टी ड्रायव्हर च काय दोष गाडी च नट नाही तर.. हेकण्या vdo बनवायचे तर काही नको बनवू कळल का पुर्ण शहा निशा करून बोलत जा..4 पैसे साठी येतात इथ vdo बनवायला.

    • @pratikshakadam9281
      @pratikshakadam9281 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरा शिस्तीत बोला हेकन्या का बोलताय शहानीशा तुम्ही करा जाऊन

  • @BaluUdape
    @BaluUdape 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गव्हर्मेंट गरिबांची काळजी घेत नाही लहान मुलांची सुद्धा काळजी घेत नाही असं नाही व्हायला पाहिजे एडिसन घेऊन जाते ती गाडी कशी द्यावा तिसरी कळलं पण अधिकाऱ्यांना

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    थंडीत सहली नकोच उन्हाळ्यात गेलेली बरी

  • @ajinkyatambe8613
    @ajinkyatambe8613 45 นาทีที่ผ่านมา

    सहल बंद करणे हा उपाय चुकीचा आहे. यामध्ये गाडी सहलीला पाठवता ती जुनी असतात

  • @NandaPawar-ij4mx
    @NandaPawar-ij4mx 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सहल.पाहीजे.नाहीमी.तर.कधी.सहलीला.गेले.नव्हते.

  • @HeebaSatvilkar
    @HeebaSatvilkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mai aapni bacchi ko lagati hi nhi hu

  • @nikkanerkar7654
    @nikkanerkar7654 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amka ata 8 diwas pani ny

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे काय चाले आहे देवगड मध्ये अफघात होतात

    • @NileshSawant-l3y
      @NileshSawant-l3y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फ़ांद्या तोडल्या तर अर्धे अपघात कमी होतील

  • @SB-un7oc
    @SB-un7oc 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वालनात गाड़ी फास्ट चावली ब्रेक फैल चे नाटक कसाला

  • @lokanathshetty4786
    @lokanathshetty4786 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Go Slowly

  • @ashokajgaonkar5831
    @ashokajgaonkar5831 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपी नावाचो व्हायरल जो मुबंई/महाराष्ट्रामघे ईलो तयाचयामुळे ह्या सकट ओढावला. सावघान.

    • @msmonde1972
      @msmonde1972 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      yat bjp cha kay sambandh.konlaporjhale tari bjp che nav ghyayache. kiti faltu vrutti aahe. aata tujhya ghari pan dararoj bjp valeyeun tujhi kombdi kutri rakhat basatil naytar udya ekhada kombidi gharin nahitar kolhyakutran palavalyan tari bjp chya navanar ghalshil.

  • @vedikamhatre4810
    @vedikamhatre4810 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तू सुद्धा हेल्मेट वापर

    • @vinodzanjad678
      @vinodzanjad678 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हेल्मेट वापरले तर व्हिडीओ बनवता येईल काय. आणि हेल्मेट च्या आतून बोललेलं तुम्हाला ऐकू येईल काय.

  • @KerbaAmbekar-jy5ud
    @KerbaAmbekar-jy5ud 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे सहल कोणत्या शाळेची आहे हे तर बघून सांग!उगाच पत्रकार बनू नको!अर्धी बातमी देऊ नको!

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शिक्षक बोलायला नको... काय अर्धी बातमी.. संभाजी नगर जा जाऊन चौकशी करू.. कुठली शाळा आहे ती... Main मुद्दा बघ ना भावा सहली ला कोणत्या प्रकारच्या बस पाठवतात... मुलांच्या जीवाशी खेळतायत

  • @RamchandraNarkar-c8h
    @RamchandraNarkar-c8h 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सहल बंद करा

  • @AjayChavan-cc7sv
    @AjayChavan-cc7sv 9 นาทีที่ผ่านมา

    पाईपा मुळे गाडी थांबली नाहीतर अजून खाली गेली असती

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Break nay anh hi st wali manas fail ahet

  • @DigambarPatil-c8u
    @DigambarPatil-c8u 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    हेऑक्सी डे न्ट बस च ड्रॉ व्ह र दारू पिऊन गाडी चालवत असणार सरकारी नौकरी वाले ६०ट के दारू पिणारे च

    • @PuspaAnap
      @PuspaAnap 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलू नये....

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      दारू पिऊन नव्हता ब्रेक फेल झालेले या वेळी ड्रायव्हर मुळे मुलं वाचली 🙏🏻पण तुम्ही बोलता ते पण खोट नाही बहुतेक दारू पिऊन असतात

    • @PradipTardale-fc5zc
      @PradipTardale-fc5zc 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      दादा माहिती बरोबर सांगा ​@@ShravaniSanket

    • @DigambarPatil-c8u
      @DigambarPatil-c8u 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ShravaniSanket अरे तुझ्या आ. तू मला शहा पण नको शिकू रे च म व्ह्या

    • @DigambarPatil-c8u
      @DigambarPatil-c8u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @PuspaAnap अग माझी पू श्पा मी देशा का नागरिक आहे मी १००ट kke मत मांडू शकतो तू पुन्हा रिप्लाय नको करू मी शिव्या देणार ग

  • @अमिनेश
    @अमिनेश 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नविन बस आलेल्या नाहीत. काही ठराविक आगरांना नविन बस मिळाल्या आहेत.
    सदर अपघातग्रस्त बस ही धाराशिव ( उस्मानाबाद) ह्या जिल्ह्यातून आली आहे.
    मराठवाडा विभागातील चालकांना कोकणात वाहान चालवण्याचा अनुभव कमी असतो.

  • @bhaskardawbhat7491
    @bhaskardawbhat7491 19 นาทีที่ผ่านมา

    डब्यात एसट्या

  • @pravinsawant-p4g
    @pravinsawant-p4g 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे बातमी सांगतोय ती सरळ सांग.काही बोलतोस.उगाच लाईक मिळायला काही तरी व्हिडिओ नको टाकू रे.तुला लास्ट पर्यंत काहीच खरी बातमी माहित नाही आणि स्वतच्या मनच सांगत सुटलास

  • @PradoshSakharkar
    @PradoshSakharkar ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त पैसे खायला मिळतात म्हणून सहली काढतात शिक्षक