गोष्ट धामापूर तलावाची| Untold Story of DHAMAPUR LAKE |Malvan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2020
  • Dhamapur Lake, is an earth-fill dam constructed in 1530 by the villagers and Nagesh Desai who was Mandlik of the Vijaynagar dynasty. It is one of the biggest lake of Sindhudurg district in the state of Maharashtra in India.The lake receives water throughout the year and remains full throughout the year.
    www.konkaniranmanus.com
    !!EXPLORE HEAVENLY KONKAN
    Contact us on 7038681978(whatsapp)/7588531978
    ᴋᴏɴᴋᴀɴɪʀᴀɴᴍᴀɴᴜꜱ@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ
    Fʙ: / konkaniranmanus
    Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
    Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
    / konkaniranmanus
    Video by Konkani Ranmanus Ecotourism

ความคิดเห็น • 943

  • @prashantjagade8249
    @prashantjagade8249 3 ปีที่แล้ว +82

    रानमाणसा,
    तुला सलाम.
    मोहम्मद सारखा प्रचंड ज्ञानी माणूस तुम्ही आम्हाला दाखवलात.
    त्यांना जुन्या प्रथांबद्दल जराही तेढ नाही उलट त्याचा सकारात्मक विचार करायला शिकवतात.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 ปีที่แล้ว +210

    मोहम्मद हा मुस्लिम असुन सुद्धा त्यांने धामापुर तलाव व मंदिराची अभ्यासपुर्वक सुंदर माहीती दिल्याबध्धल मी मोहम्मदचे मनापासून आभार मानतो.Hats off .

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 3 ปีที่แล้ว +13

      तो एक ज्ञान साधक आहे!

    • @bhaskarjagannathdalvimhavl2273
      @bhaskarjagannathdalvimhavl2273 3 ปีที่แล้ว +4

      खूप छान माहिती दिली दादा

    • @prafullnarvekar6421
      @prafullnarvekar6421 3 ปีที่แล้ว +2

      @@tanviparab6016 hi promotion idea changli aahe pan youtube spam kart view & subscriber

    • @mohit_on_tour
      @mohit_on_tour 3 ปีที่แล้ว +16

      Malvan madhe rahnara manus fakt Malvani ahe ... Mag toa Hindu asu de kiva Muslim

    • @vijayajagdale8712
      @vijayajagdale8712 3 ปีที่แล้ว +7

      महमंद दादा एक भारतीय आणि एक महाराष्ट्रीयन आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.खूप मस्त👏👏👏👏👏👏

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 3 ปีที่แล้ว +120

    👌👌👌महंमद....भावा मन जिंकलस !!!
    तुझ बोलण किती अभ्यासपूर्ण किती बारकावे, व्वा मित्रा !
    रानमाणुस धन्यवाद. 🙂🙂🙂

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว

      Aabhari saheb

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/jm1djgJmm8E/w-d-xo.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 3 ปีที่แล้ว +221

    मोहमद सारख्या माणसांना कोकण विकासात सक्रीय करुन घेतल तर कोकण खर्या अर्थाने परिपूर्ण आणि विकसित होईल. छान माहिती. 👌👌🙏

    • @kalpananimbalkar9592
      @kalpananimbalkar9592 3 ปีที่แล้ว +3

      Agreed.. Khup mahiti milel jagala ya kokan saundaryachi

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 3 ปีที่แล้ว

      खूप छान

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/jm1djgJmm8E/w-d-xo.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

    • @swapneelyelve7056
      @swapneelyelve7056 3 ปีที่แล้ว +1

      Asa knowledge japayla pahije pn kahi samajkantakanchya naadi lagun aapn fakt jaatiwaad madhe adkun rahilo ahot

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 2 ปีที่แล้ว

      Koknaat chalgati manje kai prakaar

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 3 ปีที่แล้ว +30

    महमद भाई सलुट आहे तुला, मित्रा तु खराखुरा निसर्ग प्रेमी, इतिहासकार आहेस खूपच छान माहिती अतिसुंदर मराठी भाषेत सांगितलीस खरच तु कोकणपुत्र शोभतोस़

  • @vishwanathsalvi6250
    @vishwanathsalvi6250 3 ปีที่แล้ว +30

    मोहमद, खुप अभ्यास आहे बाबा तुझा. परमेश्वर तुला आणि प्रसादलाही भरभरून ज्ञान आणि ऐश्वर्य देवो.!

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 3 ปีที่แล้ว +20

    मोहंमद यांच्याकडे असलेला माहितीचा खजिना अफाट आहे. त्यांच्याकडे फक्त मंदिराचीच नाही, तर डोंगर, जमीन, पाणी याबद्दल संपूर्ण शास्त्रोक्त माहिती असून ती माहिती सांगण्याची कला अतिशय छान आहे. हॅट्स ऑफ टू मोहंमद.

  • @Agro4u
    @Agro4u 3 ปีที่แล้ว +15

    मोहम्मद सांगत होता आणि कान ऐकत होते . 😇 किती छान विचार!!

  • @enter10ment73
    @enter10ment73 3 ปีที่แล้ว +36

    एकी कडे फालतू बडबड करणारे न्यूज चॅनेल आणि एकीकडे असे Video. मोहम्मद अभ्यासू आहेत. खूप छान

  • @tejashreepawar8262
    @tejashreepawar8262 3 ปีที่แล้ว +7

    मी हे मंदिर पाहिलेला आहे ,खूपच सुंदर आहे ,तलाव सुद्धा प्रचंड सुंदर आहे.

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 3 ปีที่แล้ว +31

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती...मोहम्मद तुझे खूप आभार... तुला खूप शुभेच्छा

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/jm1djgJmm8E/w-d-xo.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

  • @traveltimeplease4859
    @traveltimeplease4859 3 ปีที่แล้ว +99

    It makes me feel happy to admit that this is one of the best TH-cam videos I have seen. No fancy drone shots, no background music, pure heart to heart connect. Great job guys.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +1

      Thank u so much ❤️❤️🙏

    • @manishrpednekar2384
      @manishrpednekar2384 3 ปีที่แล้ว

      Totally agree. Proud to be Malvani. Seriously best video. 😊👍🏻

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/jm1djgJmm8E/w-d-xo.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

    • @namitaupadhye4182
      @namitaupadhye4182 2 ปีที่แล้ว

      agdhi khara bolat...mastach video hota.

    • @busywithoutwork
      @busywithoutwork ปีที่แล้ว

      Jai 🇮🇳🕉️hindu rashtra🚩

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 11 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर माहिती दिली महम्मद ने.
    सखोल अभ्यास त्याच्या बोलण्यातून दिसतो.

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 3 ปีที่แล้ว +28

    प्रसाद, खूप सुंदर विडीओ पाहिलयाचा आनंद मिऴाला! मोहम्मदला त्रिवार सलाम! इतिहासाचे आणि आपल्या संस्कृतीचं त्याचं ज्ञान पाहून अवाक् व्हायला होते त्याच्या तोंडुन माहिती ऐकतच रहावी असे वाटते नव्याने परत एकदा धामापुर तलावाला जरुर भेट देईन मोहम्मद सारखे अनेक मोहम्मद जर कोकणात निर्माण झाले तर निश्चितच अधिकाधिक पर्यटक कोकणाकड़े आकर्षित होतील ह्यात शंका नाही शतश: धन्यवाद प्रसाद व मोहम्मद तुमचे आणि खूप खूप शुभेच्छा!

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +1

      Avinash dada khup khup aabhari aani ho asech anek Tarun bhavishyat tayar hotil kokanat hyasathi prayatn karu

  • @shradraopatil9106
    @shradraopatil9106 3 ปีที่แล้ว +2

    महमद बेटा तू खूप मोठामाणूस आहेस .तुझी तरलबुधी अशीच सर्वाना अशीच उपयोगी पडू दे

  • @sanjanakalbhor302
    @sanjanakalbhor302 3 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन आपल्या प्रयत्नांना यश मिळाले. जगात नोंद
    झाली.महाराष्ट्राचे नाव आपल्यामुळे

  • @zuzogaming4167
    @zuzogaming4167 2 ปีที่แล้ว +5

    कोकणातील माहीत खुपच अभ्यासपूर्ण केली आहे आपल्या महाराष्ट्रातील ज्ञान आणि विज्ञान खरंच खुप छान होती

  • @ananddesai6713
    @ananddesai6713 3 ปีที่แล้ว +7

    मोहमद खूपच छान. कोकणची संस्कृती तुमच्या सारख्या अभ्यासू तरुणांमुळे कायमची तरुण राहील, याची खात्री आहे.

  • @Krishnaashinde41
    @Krishnaashinde41 3 ปีที่แล้ว +39

    मोहम्मदने खूप छान माहिती सांगितली, छान विडीओ प्रसाद , आम्हचा गाव पण धामापुर गावाची एक वाडी होती.👌👌

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/jm1djgJmm8E/w-d-xo.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

  • @maheshsawant6595
    @maheshsawant6595 3 ปีที่แล้ว +18

    कोकणातील स्थानिक युवकांना एकत्र घेऊन कोकणात पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम खूपच छान.

  • @shankargawade5300
    @shankargawade5300 3 ปีที่แล้ว +106

    Too good Mohammed, you hv great knowledge about Dhamapur lake and surrounding villages... Hats off..

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +1

      Dhanyavad

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/jm1djgJmm8E/w-d-xo.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

    • @bhupeshkocharekar288
      @bhupeshkocharekar288 3 ปีที่แล้ว +1

      too good

    • @bhupeshkocharekar288
      @bhupeshkocharekar288 3 ปีที่แล้ว

      I have been to Dhamapur many times

    • @bhauchavhan7022
      @bhauchavhan7022 3 ปีที่แล้ว +3

      महंमद उत्तम माहितगार माणूस म्हणून माहितीपट उत्तम झालाय.काळसेधामापूर परिसर छानच आहे.

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 3 ปีที่แล้ว +29

    प्रसाद पुनः एकदा या सुन्दर व्हीडिओबद्धल धन्यवाद . मोहमद अप्रतिम धामापुर तलाव आणी ऐतिहासिक माहिती . मी 1967 साली काळसे धामापुरला गेलो होतो . प्रसाद तुझे इकोटुरीझमला सर्वांना बरोबर घेउन कोकणाच्या तसेच तरुणांच्या विकासाच्या प्रयत्नांना शुभेच्छा .
    देव बरें करो.

    • @ashokmalvankar1260
      @ashokmalvankar1260 3 ปีที่แล้ว

      योगायोगाने धामापूरकर व कोकणातील माहिती पूर्ण clip पाहून फारच छान वाटल. महंमद तुझा फोन नंबर मला पाठवशील का?..अशोक मालवणकर...7715037104

  • @kamalkelkar7188
    @kamalkelkar7188 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम!अतिशय माहितीपूर्ण मुलाखत आहे.मुहम्मद भाईसारखे लोक असतात म्हणून इतकी छान माहिती ऐकायला मिळाली.

  • @shailajadeshpande8615
    @shailajadeshpande8615 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम जैव विविधता आणि तिला सौरक्षण देणाऱ्या या सगळ्यांच खूप कौतुक. एक अनमोल निसर्ग ठेवा.

  • @ashwinipathare9755
    @ashwinipathare9755 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान माहिती..तलाव व मंदिर सुंदर आहेच आणि व्हिडिओ बघून ज्याण्याची उत्कंठा वाढली

  • @Bhural_Kokanachi
    @Bhural_Kokanachi 3 ปีที่แล้ว +5

    मोहोम्मद भाऊ खूप छान अभ्यास आणि निसर्गप्रेम....धामपूर तलाव माझा अत्यंत आवडता स्पॉट आणि Cinematic नसतांना मंत्रमुग्ध करणारा विडिओ रानमाणसा ❤️❤️❤️

  • @poonamchachad4498
    @poonamchachad4498 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम निसर्ग आणि माहितीपूर्ण video आहे. खूप छान आहे. ह्या निसर्गातून परमेश्वराचे दर्शन झाले. मोहम्मद चे मराठी उत्तम. बेटा , God bless you Sairam.

  • @dr.eeshasohoni
    @dr.eeshasohoni 2 ปีที่แล้ว +2

    किती दांडगे research आहे आपले. अशा लोकांची समाजाला नितांत गरज आहे. आपणा दोघांचे अनेक धन्यवाद.💐👍

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 3 ปีที่แล้ว +15

    खुपच छान.... चांगली माहिती दिलीत व महम्मद चांगली माहिती दिली. इतिहास जपुन ठेवलाय धन्यवाद... 🙏

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/jm1djgJmm8E/w-d-xo.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

  • @sudhirsamant5266
    @sudhirsamant5266 3 ปีที่แล้ว +6

    Thank you Mohammad, You proved that we are Malvani Samaj and not Hindu and Muslim. Please spread this message among the people in Kokan villages. May God Ble3ss You,

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 ปีที่แล้ว +1

    मोहमदने खूप सुंदर माहिती दिली. खरा निसर्गप्रेमी कोंकण पुत्र आहे.

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 ปีที่แล้ว +2

    श्री देवी भगवती मातेचं मंदिर, धामापूर तलाव, त्यावरील बांध व त्या मागचा इतिहास खरंच अभिमानास्पद आहे. त्यावरून पुरातन काळाच्या लोकांची दूरदृष्टी आणि निसर्गावरच प्रेम आणि आदर स्पष्टपणे दिसून येते. श्री मोहंमद यांच्या कडून ही सगळी माहिती ऐकायला आश्चर्य आणि आनंद वाटला. माझी सासुरवाड ही काळसे गावात आहे. काळसे धामापूरचा जावई असलायचा मला फार अभिमान वाटतो. मोहंमद आणि प्रसाद तुमचे खूप खूप अभिनंदन.

  • @shivrammhadye419
    @shivrammhadye419 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर माहिती आपण सर्वांसमोर आणलात त्याबद्दल आपले आभार आणि शुभेच्छा

  • @supriyabarsode8039
    @supriyabarsode8039 3 ปีที่แล้ว +16

    It is heartening to see a youth so interested in the culture and natural environment of his place.Mohammad you and your knowledge are a blessing to the village .Hoping ranmanus you rope him in in this eco tourism and such youth in every village 👍

  • @anuradhathorwat4686
    @anuradhathorwat4686 3 ปีที่แล้ว +1

    इतक्या सुंदर ठिकाणाची एवढी इत्थंभूत माहिती दिल्याबद्दल प्रसाद सर आणि मोहम्मद चे खूप आभार, सर काहिसा असाच तलाव कर्नाटक मध्ये सौंदत्ती येथेही आहे. सौंदत्ती हे कर्नाटकातील अतिशय मोठे तीर्थक्षेत्र आहे. आणि आता तुम्ही जो तलाव दाखवत आहात तिथे कोकणी जण जीवनावरती आधारित असणारा मराठी चित्रपट," घो मला असला हवा " शूट झाला आहे अस मला वाटतं, कारण या तलावाच्या काठचा एक सीन मला आठवतो. नुकतेच तुमचे channel माहिती झाले आहे. ग्रेट जॉब. माझाही असच काहीसं कम करण्याचा मानस आहे पण मी मूळची पंढरपूरची आहे , आणि मीही नुकतेच माझे नविन यूट्यूब रेसिपी channel सूरू केले आहे. आणि मला या channel च्या माध्यमातून पंढरपूरची खद्यसंस्कृती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. माझ्या channel चे नाव आम्ही स्वयंपाकी-एक सामजिक जाणीव by अंजली कन्या असे आहे. हे पहिले यूट्यूब छाननळ आहे ज्या channel ने मी प्रचंड भारावुन गेली आहे. Thanks for great information 🙏🙏

  • @rajeshpawar6888
    @rajeshpawar6888 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मोहम्मद ने आपल्या अगोदरच्या पिढ्यांच ज्ञान आपल्या आताच्या सो कॉल्ड मॉडर्न लोकांपेक्षा किती श्रेष्ठ होत ते सांगितला. तुम्हा दोघांना 🙏. धन्यवाद तुमचे. कोकण आहे म्हणुन महाराष्ट्रात पाऊस पाणी आहे.

  • @prasadghadi03
    @prasadghadi03 3 ปีที่แล้ว +15

    मोहम्मद नमस्कार, खूप महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद

  • @nileshgosavi100
    @nileshgosavi100 3 ปีที่แล้ว +12

    महंमद.....जिंकलस !!!
    रानमाणुस धन्यवाद.

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 3 ปีที่แล้ว +1

    अतीशय सुंदर आणि पुर्ण माहीती या मोहम्मद या निसर्ग प्रेमीने माहीती दीली , त्या महम्मद साठी काय म्हणाव माझ्याकडे शब्दच नाही , माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले .आणि तु तर काय रानमाणसांतुन प्रसादच वाटतो . खुप धन्यवाद .

  • @sanjayghadigaonkar5864
    @sanjayghadigaonkar5864 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत श्रवणीय इतिहासाची माहिती! श्रद्धा आणि विज्ञानाचा अनोखा मेळ घालून विस्तृत समालोचन! जुनी श्रद्धा आणि आजचे विज्ञान यांची सांगड घालून मानवाने कालानुरूप केलेली प्रगतीचे एक अनोखे उदाहरण!
    त्रिवार वंदन!!!!
    मोहम्मद सारख्या आजच्या युगाच्या प्रतिनिधीची गतकाळाला सोबत घेऊन प्रगतीची वाट उत्तरोत्तर सुकर होवो हीच त्या भराडी माता आणि भगवती माते चरणी प्रार्थना!!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantdawankar6840
    @shrikantdawankar6840 3 ปีที่แล้ว +6

    जिंकलस मित्रा!!
    निसर्गाला देव मानणारी माणसं!! ❤️

  • @Shreeyu438
    @Shreeyu438 3 ปีที่แล้ว +4

    मन जिंकले मुहम्मद भावा❤️...अप्रतिम माहिती..... प्रसादचे कौतुक ....असेच व्हिडिओ बनवा तुम्ही

  • @paragpatankar1055
    @paragpatankar1055 3 ปีที่แล้ว +1

    धामापूर येथे बऱ्याच वेळेला येणं होत असतं तसेच एकच प्राचीन ( फुलांच्या परडीची आणि दागिन्यांची ) गोष्ट मला माहित होती पण आज या व्हिडीओ च्या माध्यमातून तलावाबद्दल तसेच मंदिर व आजूबाजूच्या परिसराबद्दल खूपच उपयुक्त , उत्कृष्ट तसेच मनोरंजक माहिती मिळाली . तलावाची निर्मिती, त्यामागचे हेतू , तांत्रीक व भौगोलिक रचना आणि बारकावे अगदी सोप्या पण अभ्यासू रीतीने सर्वांसमोर मांडल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार तसेच महम्मद याचे विशेष आभार आणि अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
    धन्यवाद

  • @shobhadhanawade6622
    @shobhadhanawade6622 3 ปีที่แล้ว +2

    पंधराशे तिस मध्ये बांधलेला बांध अजून मजबुत आहे हे तेव्हाची माणसे तेव्हाचं तंत्रज्ञान आणि भगवती मातेची कृपा यामुळेच टिकून आहे.आणि जैववीवीधता तर कोकणाला लाभलेलं वरदान आहे . ते जपलं पाहीजे . आणि लोकांना सांगीतलं पण पाहीजे . ते काम तू उत्तम प्रकारे करत आहेस. ग्रेट . जय भगवती माते.

  • @shrikantwadkar3751
    @shrikantwadkar3751 3 ปีที่แล้ว +19

    यापूर्वी सुंदर धामापूर तलाव व देवीच्या मंदिराला भेट दिली होती परंतु मोहंमदने सांगितलेल्या गोष्टी माहिती नव्हत्या , पर्यटकासाठी आपल्या " रानमाणूस " च्या धामापूर नियोजित सफरीची वाट पहातोय.

  • @eknathgangavane8677
    @eknathgangavane8677 3 ปีที่แล้ว +53

    मोहम्मद खूप छान माहिती दिली, प्रसाद चांगला व्हिडिओ

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/jm1djgJmm8E/w-d-xo.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

    • @tanujakulkarni1920
      @tanujakulkarni1920 3 ปีที่แล้ว

      Very nice information n good video.

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 ปีที่แล้ว +1

    मोहमदच्या खोल अभ्यासाचे खुप खुप कौतुक करावेसे वाटते .. सलाम ❤️💐

  • @gautamtambe8361
    @gautamtambe8361 2 ปีที่แล้ว +2

    महम्मद मित्रा तुला Salute यार..तुझ़ॆ कोकणातल्या निसर्गातील जिवंत प्रेम जाणवलं...तुझे ह्य सुंदर निसर्गाबाबतचे ज्ञान, तुझे मराठी भाषेवरील प्रभुत्व एकमेवाद्वितीय आहे.
    प्रसाद मित्रा तुलाही Salute तुझ्या कल्पना आणि तुझे निसर्गावर असलेले प्रेम हे देखील प्रशंसनीय आहे. कारण जो निसर्गावर खरे प्रेम करतो तोच निसर्गाचं संरक्षण करतो...Great..👌❤👌

  • @vinayjadhav2634
    @vinayjadhav2634 3 ปีที่แล้ว +5

    नेटकं होस्टीग . मोहमदने दिलेली अतिशय माहितीपूर्ण सखोल आणि परिपूर्ण अशी माहिती . खूप छान . आम्ही घाटी आहोत पण कोकणी माणसान " येवा कोकण आपलाच आसा" अस आदरानं आणि अगत्यपूर्वक केलेलं स्वागत मनाला भावतं . टुरिझम मधील तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा👍👍

  • @ajitakerkar706
    @ajitakerkar706 3 ปีที่แล้ว +4

    Eka Muslim tarunakadun hindu devalachi evadhi sakhol,vistrut mahiti . . Simply great Mohammed. Sundar video.

    • @radhan6424
      @radhan6424 2 ปีที่แล้ว

      गावात सगळ्या लोकांना नैसर्गिकपणे गावाची माहिती असते आणि तिथल्या लोकांना नैसर्गिकपणे एकमेकांची माहिती असते. आपल्यालाच वाटतं की अमुक माणूस मुस्लिम आहे म्हणून त्याला हिंदू देवस्थानाची माहिती माहिती नसणार.

  • @sangitajojan7789
    @sangitajojan7789 3 ปีที่แล้ว +1

    मुहंमद खूप अभ्यास आहे तुमचा, धमापूर तालावाची तसेच त्याच्याशी निगडित असलेल्या गोष्टी खूपच सुंदर रित्या सांगितलेस 🌹

  • @anandv4163
    @anandv4163 3 ปีที่แล้ว +3

    फारच छान माहिती दिली . धामापूर एक सुंदर गाव आहे. Mohammad ची माहिती अफाट आहे. Prasad hats off to you for this upload.

  • @tarakd6041
    @tarakd6041 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम माहिती. धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @prasadhivarekar1250
    @prasadhivarekar1250 2 ปีที่แล้ว +1

    मी आज पहिल्यांदाच / प्रथमच यु ट्यूब वर प्रतिक्रिया देतोय , in fact मी स्वतः ला थांबवू शकलो नाही ।
    महम्मद (देवदूत) सारखी माणसं खरंच आजच्या काळात तर देवदुर्लभ च म्हणावी लागतील । अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती ,तेव्हढीच अस्खलित ,ओघवती वाणी , ...... खरंच अप्रतिम
    रानमाणुस .... खूप धन्यवाद
    सुंदर व अत्यंत उपयोगी माहिती .

  • @rohitgade4697
    @rohitgade4697 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप सुंदर निसर्ग आहे आपल्याकडे फक्त जपलं पाहिजे

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 3 ปีที่แล้ว +4

    महम्मदजींनी इतक्या सुंदर प्रकारे धामापूर मानवनिर्मित तलावाच्या संबंधी माहिती सादर केली त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद नागपूर।

  • @pritisawant8184
    @pritisawant8184 2 ปีที่แล้ว +3

    Excellent information shared in the video. My daughter enjoyed viewing it. She was happy to relate the knowledge which studied in classroom with all the information shared in video. Thank you so much.

  • @user-mt2pw8pd4y
    @user-mt2pw8pd4y 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली मोहम्मद... तुमच्या सारख्या माणसांमुळे कोकणच वैभव टिकून आहे.

  • @sukhadakulkarni9428
    @sukhadakulkarni9428 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर, माहितीपूर्ण video!!!!
    महंमद धन्यवाद तुझ्या सखोल अभ्यासपूर्ण माहितीबद्दल!!
    रानमाणुस टीम खूप खूप आभार ह्या video साठी

  • @mrunaldavjekar9451
    @mrunaldavjekar9451 3 ปีที่แล้ว +10

    फार सुंदर माहीती. खूप गाढा आभयास आहे.

  • @deshmukhshantanu
    @deshmukhshantanu 3 ปีที่แล้ว +6

    I had visited Dhamapur to see the temple and water body. Interestingly I had also found a family or hornbills feeding itself on the fig type tree at the edge of the water body. But it was so satisfying listening to all the details that Mohammed has shared about the history, construction and science behind the temple and water body. Now i feel like visiting again just to view all these things with a different perspective that Mohammed shared.

  • @kvlog2769
    @kvlog2769 2 ปีที่แล้ว +1

    Amchi kuladevta.. Aai Bhagwati.. Muhammad keep it up 👌👌

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्यासारखी साधी सरळ माणसं बघायला मिळणं अवघड आहे 🙏🙏धन्यवाद

  • @sunilhaldankar8942
    @sunilhaldankar8942 3 ปีที่แล้ว +3

    मोहम्मद आपला अभ्यास चांगला आहे, तुम्ही अतिशय सुंदर माहीती दिलीत, अशीच माहीती आपण आम्हाला देत रहावी. आपल्या पुढच्या वाटचालीस खुपखुप शुभेच्छा.

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 3 ปีที่แล้ว +3

    Great Heritage! Dhamapur Talav! Hats off to Mohmad n Prasad Ranmanus!

  • @anjalibagave3958
    @anjalibagave3958 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय माहितीपूर्ण ,आनंददायक जिव्हाळा लावणारा व्हिडिओ आहे.धन्यवाद.

  • @gautamtambe8361
    @gautamtambe8361 2 ปีที่แล้ว +1

    निसर्गावर खरे प्रेम करणारे हे दोन तरुण...Modern Science आणि संस्कृती जपणारे हे तरुण...देव, नदी, धरण आणि निसर्गातील सर्व पक्षी...व फुलांवर खरे प्रेम करणारे हे तरुण ह्य निसर्गातील प्रत्येक सजीवांना जिवंत ठेवण्यास मदत करतील हे मात्र निश्चित. तशी त्यांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे..⚘⚘⚘

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 3 ปีที่แล้ว +3

    Beautiful. Mohammad has in-depth knowledge of the village, the lake and surrounding.
    I admire fluency of both of them.

  • @sahebraosuryawanshi9114
    @sahebraosuryawanshi9114 3 ปีที่แล้ว +5

    के. मोहम्मद (पुरातत्व विभाग) नंतर धामापुर चा मोहम्मद भेटला. त्याचा अभ्यास अभिनंदन स्तर चा वाटला. मोहम्मद ला माझा सलाम. नमस्कार

  • @shripadkajrekar4665
    @shripadkajrekar4665 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अफाट अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 3 ปีที่แล้ว +1

    छान माहीती व विश्लेषण मोहम्मद याने केलं. या तलावाच्या बाजुने जंगलाची सफर घडवून आणली असती तर अजून मजा आली असती. सुंदर व्हिडीओ. धन्यवाद.

  • @hemantsantVadodara
    @hemantsantVadodara 3 ปีที่แล้ว +7

    Wonderful 💐 need all youths all over the Nation to follow these youths ..Appreciate all the Greater Good..Beyond faith and family..

  • @shridharphatak
    @shridharphatak 3 ปีที่แล้ว +4

    Ek number!!!
    I have visited this lake so many times, but this video gave different perspective with wonderful stories behind it.
    I would like to meet Mr. Mohammad and know more. There is so much potential the lake can offer thanks to foresight of earlier generations!

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 ปีที่แล้ว +1

    तुमची माहिती सांगण्याची पद्धत छान आहे . . . सोपी भाषा , उगाच रटाळ पणा नाही, व चित्रण तर अप्रतिम ... तुमच्या कामात चांगले यश मिळेल यात शंका नाही . .

  • @bharatpawar8897
    @bharatpawar8897 3 ปีที่แล้ว +1

    महंमद तुमचा सांगण्याची पद्धत आणि त्यातील तर्क शब्द मांडणी अप्रतिम आहे कोकणात येईल त्यावेळी आपणास भेटण्यास आनंद आनंद वाटेल तुमचे अभिनंदन

  • @ravindrasalshingikar8708
    @ravindrasalshingikar8708 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान . धन्यवाद आम्हाला अशी सुंदर निसर्ग दाखवले आहे. नमस्कार तुमच्या कार्या ला शुभेच्छा.

    • @shekharchaskar7549
      @shekharchaskar7549 3 ปีที่แล้ว

      Very nice information and good video.
      All the best for your work👌👌👌👌👌

  • @sudeshpadave7745
    @sudeshpadave7745 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर माहीती.... धन्यवाद

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 2 ปีที่แล้ว +1

    महंमद भावा किती प्रगलभाता आहे तुझ्या मधे प्रसाद आणि तुला शुभेच्छा

  • @hitsonar
    @hitsonar 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान संवाद होता.आजी आजोबांकडून धामापूर तलावाच्या फार दंतकथा ऐकल्या होत्या.त्या आठवणी जाग्या झाल्या. मोहम्मदने ज्या पद्धतीने तलावाच्या व गावच्या पर्यावरण विषयक माहितीचा उलगडा केला तो पण खूप छान होता. निसर्ग हाच देव आहे हे अगदी खरं. 🙏🏾

  • @sentientarugula2884
    @sentientarugula2884 3 ปีที่แล้ว +3

    Amazing video! Dhamapur is just one of many Konkan gems which should be documented well on TH-cam and Wikipedia.

  • @hemantrane1757
    @hemantrane1757 3 ปีที่แล้ว +3

    Mohamad Bhava nice knowledge about Ecosystem, Geology, Botony, Ancient Architecture, Civil Engineering. Ancient Culture, Science 👌👌👌

  • @anjaligorde1972
    @anjaligorde1972 ปีที่แล้ว +1

    अतिशय वैज्ञानिक आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली. असेच अनेक व्हिडिओ बघायला आवडतील. मोहम्मद दादांनी फार छान विश्लेषण केलं.

  • @nehak6145
    @nehak6145 3 ปีที่แล้ว +2

    Great,Mohammad ne khup chhan mahiti dili.Dhamapur khupch Nisarg sampanna ahe

  • @kiranraval9574
    @kiranraval9574 3 ปีที่แล้ว +7

    Amazing study by this young man Mr. Mohammad what great minor but very important
    detail observation and giving nutshell details, what a great study he deserves national attention must be appointed as national advisor for the conservation of Indian forest and such water reservoirs throughout india

  • @mrinalinivaze9918
    @mrinalinivaze9918 3 ปีที่แล้ว +4

    मोहम्मद यांनी खूप अभ्यासपूर्ण रीतीनेआणि तळमळीने माहिती सांगितली आहे. फारच छान!

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 3 ปีที่แล้ว +2

    मोहमद सारख्या माणसानी जि अचूक
    सुंदर माहीती दिली त्याबदल लाख लाख धन्यवाद जे अजून कोणालाही जमले नाही ते करून दाखविले . त्याबदल त्याला मी सॅल्यूट करतो विरार पालघर मुबई

  • @adinathtailor7663
    @adinathtailor7663 3 ปีที่แล้ว +1

    महंमद 🙏🙏🙏मस्त विशलेषण सांगितलं 💐💐💐💐👍👍👍😘😘😘😘

  • @manishatawde4858
    @manishatawde4858 3 ปีที่แล้ว +6

    Hats off guys👏👏! Amazing knowledge Mohammad! I have visited the lake atleast twice ..but there was no one around to share this amazing knowledge. Thanks for making this wonderful video.. keep it up and continue sharing.. best wishes Konkan Ranmanus team!

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम व्हिडिओ प्रसाद
    महंमद तुला सॅल्यूट.
    खूप महत्त्वाची माहिती मिळाली.

  • @satishsalunkhe594
    @satishsalunkhe594 2 ปีที่แล้ว +1

    मोहंमद भावा मन भरल तुझं एक्सप्लेनेशन एकदम सोफ्या पद्धतीने ऐकून मस्त माहिती दिलीस 🙏

  • @vilasraul9613
    @vilasraul9613 3 ปีที่แล้ว +1

    महंमद ने अतिशय सुदंर विस्तृत पणे माहिती सांगितली आहे.
    धन्यवाद महंमद.

  • @Madhu-zw8iy
    @Madhu-zw8iy 3 ปีที่แล้ว +3

    So simple . So knowledgeable. So much of insight

  • @deepaknikam9446
    @deepaknikam9446 3 ปีที่แล้ว +5

    Thanks Mohammad.Keep it up.You narrated dantkatha.I also heard that from my grandmother.

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मोह्ममद. सुंदर माहिती आणि विज्ञान
    इतिहास अगदी बरोबर माहिती

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam1396 2 ปีที่แล้ว +1

    मोहम्मद नी अती सुंदर माहिती दिली. तुम्हा दोघांना सलाम अति सुंदर माहिती दिल्याबद्दल.

  • @dilipwaghmare4231
    @dilipwaghmare4231 3 ปีที่แล้ว +3

    I appreciate both the youngsters for there devotion in enlightening the tourists about the richness of konkan.

  • @tsrane9861
    @tsrane9861 3 ปีที่แล้ว +4

    I have visited this lake and temple so many times but did not know about its amazing architectural and ecological history and planning, Its amazing. This information should either be displayed here or locals like Mohammad can tell tourists these stories, like guides. It will be a great source of income for them I believe.

  • @gautamtambe8361
    @gautamtambe8361 2 ปีที่แล้ว +1

    मित्रांनो तुमची निसर्ग SAVE करण्याची जिवंत तळमळ फार आवडली...⚘⚘⚘

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 10 หลายเดือนก่อน +1

    Mohmad tuze खुप खुप धन्यवाद chan माहिती दिली prasad Tu खुप छान kam karto ahes धन्यवाद

  • @JaySuryavanshiMusic
    @JaySuryavanshiMusic 3 ปีที่แล้ว +7

    Thanks Mohammed for sharing very interesting information 🙏🏼