३१ .आदिवासी जमीन हस्तांतर परवानगी कार्यपध्दती | Procedure of Tribal Land Transfer | Pralhad Kachare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2020
  • विधी साक्षरता | Legal Literacy | Sale | Purchase | Mortgage | Lease
    Click to follow on WhatsApp channel:
    Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1...
    Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
    mgkgip.on-app.in/app/home?org...
    आदिवासी जमीन हस्तांतर परवानगी कार्यपध्दती |
    जरूर भेट द्या - Click link below
    legalliteracy2020.blogspot.com/
    आदिवासी जमिनीचे हस्तांतर
    • जमीन हस्तांतरणावर निर्बंध का ?
    • हस्तांतर का कसे होते ?
    • हस्तांतरणाबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत ?
    • परवाणगी कोण देते ?
    • कोणत्या कारणासाठी हस्तांतरणाची परवानगी मिळू शकते ?
    • हस्तांतर परवानगी अर्ज कसा करावा ?
    • हस्तांतर परवानगी देण्याची कार्यपध्दती काय असते ?
    #Adivasijaminvirkri, #आदिवासी जमीन विक्री परवानगी,
    #MLRCsection36A, #UPSC, #MPSC ,
    #Permission, #Districtcollector,
    #Sell of land, #Lease, #Mortgage,

ความคิดเห็น • 346

  • @geetagawari8293
    @geetagawari8293 3 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्वाची माहिती मेलाली, धन्यवाद

  • @jagannathsapkale3611
    @jagannathsapkale3611 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद, साहेब..खूप उपयुक्त माहिती..🙏

  • @krishnawaikar7800
    @krishnawaikar7800 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सर thanks a lot

  • @sunitamaraskolhe4582
    @sunitamaraskolhe4582 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान माहिती दिली.साहेब,💐👍

  • @sweety196
    @sweety196 3 ปีที่แล้ว +2

    Thank you. Very helpful.

  • @sopansapkale2047
    @sopansapkale2047 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली आहे साहेब धन्यवाद

  • @devidaschaudhari9119
    @devidaschaudhari9119 3 ปีที่แล้ว +2

    Very informative

  • @geetagawari8293
    @geetagawari8293 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती sir

  • @bhagchandnaik3761
    @bhagchandnaik3761 2 ปีที่แล้ว +1

    सर आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन

  • @mehndiart3461
    @mehndiart3461 3 ปีที่แล้ว +2

    Best information sir...

  • @sagarpatil3910
    @sagarpatil3910 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सर

  • @ganeshpadre7413
    @ganeshpadre7413 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती.

  • @sunilbharmal5995
    @sunilbharmal5995 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान साहेब

  • @kamalkishorkannake7320
    @kamalkishorkannake7320 5 หลายเดือนก่อน +1

    Thank u sir

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 2 ปีที่แล้ว +1

    Sir namaskar.चांगली माहिती दिली.

    • @jaywarkhade6004
      @jaywarkhade6004 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर....

  • @mohdrizwan1503
    @mohdrizwan1503 3 ปีที่แล้ว +4

    Very Nice Information Sir Ji
    Thanks a Lot

  • @ahemarkagdi7585
    @ahemarkagdi7585 3 ปีที่แล้ว +2

    Good info. Sir 🙌

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 3 ปีที่แล้ว +2

    Good👍

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 3 ปีที่แล้ว +2

    Nice👍

  • @leninasawant8194
    @leninasawant8194 2 ปีที่แล้ว +1

    Very good👍

  • @geetagawari8293
    @geetagawari8293 3 หลายเดือนก่อน +1

    कृपया मार्गदर्शन व्हावे

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 3 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती

    • @virurathod1862
      @virurathod1862 3 ปีที่แล้ว

      Sir aap ka nabar mil sakta hai kya ...?🙏

    • @santoshmeshram3152
      @santoshmeshram3152 ปีที่แล้ว

      Mala information phije hoti tya krita tumcha no phije hota ....

  • @sandiprokde4066
    @sandiprokde4066 ปีที่แล้ว +4

    सर माझी जमीन २००५ साली फॉरिस्ट मधे गेली आहे जमीनीचे पेपर पण सर्व आहे आणि जमीनीत फॉरिस्ट ची झडे लावलेली आहे तर ती जमीन आत्ता परत मीळेल का

  • @SDS1419
    @SDS1419 8 หลายเดือนก่อน +2

    सर, मनापासून आभार, आपण दिलेली माहिती खरोखरच उलेखानिय आणि सोप्या भाषेत मांडलेली आहे, सर
    मी आदिवासी आहे पण माझे लग्न हे बिगर आदिवासी सोबत झाले आहे आणि मला एक अपत्य पण आहे. तर मी आदिवासी जमीन घेऊ शकते का? तशी परवानगी मला मिळू शकेल काय? तसेच माझ्या नंतर ती जमीन माझ्या अपत्याला मिळू शकेल काय?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  7 หลายเดือนก่อน

      हो तुम्ही आदिवासी असाल तर जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन तुम्हाला आदिवासी जमीन खरेदी करता येईल. आणि पुढे ती तुमचे कायदेशीर वारसांना मिळू शकेल.

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

    अपवादात्मक परिस्थितीत विनंती मान्य केली जाऊ शकते .

  • @chaitrampanchabhai7932
    @chaitrampanchabhai7932 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली सर नमस्कार अशी माहिती कुनीच दिली नाही सर, नमस्कार

  • @vinodbhamre60
    @vinodbhamre60 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे. आपले मनापासून धन्यवाद
    आदिवासी ते बिगर आदिवासी परवानगी रहिवास कारणासाठी मिळते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน

      कायदा शेत जमिनीसाठी आहे. एकदा बिगर शेती झाली की त्या जमिनीवर हे निर्बंध राहत नाहीत. आदिवासी ने एखादा approved layout केला असेल तर त्यातील प्लॉट कुणीही घेऊ शकतो. बिगर आदिवासी पण घेऊ शकतो.

  • @shivajipotre8423
    @shivajipotre8423 ปีที่แล้ว +2

    सर मी एक आदीवाशी आहे आणि माझेच चुलत भावाने एका आदिवाशीची जमीन विकत घेतली होती तर मला एक एकर जमिन मला विकत देनारआहेत तर मी घेवू शकतो का आणि कोनते मारगाने

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घ्या आणि मग खरेदी करा

  • @nilkanthmore2120
    @nilkanthmore2120 7 หลายเดือนก่อน +1

    सर मी आदिवासी समाजाचा असून मी जर वर्ग 1 ची जमीन खरेदी केली भविष्याची तरदुत म्हणून तर त्या जागेच्या सात बारा उताऱ्यावर आदिवासी जमीन हस्तांतरण बंदी असा शिक्का पडेल काय, मग अशी महागाची जमीन आदिवासी समजाच्या व्यक्तीने घ्यायला पाहिजे की नाही याबाबत मार्गदर्शन मिळावे कृपया

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  7 หลายเดือนก่อน

      आदिवासी असा शेरा पडेल. जमीन घ्यायची की नाही हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.

  • @avinashbhise5762
    @avinashbhise5762 2 หลายเดือนก่อน +1

    सर आदिवासी व्यक्तीची जमीन खंडपट्टा आणि भाडेपट्ट्यावर 20 वर्षांपूर्वी एका बिगर आदिवासी व्यक्तीने घेतली होती, त्यावेळी कुठलेही हसतांतरण झाले नाही..7/12 आदिवासी व्यक्तीच्याचं नावे आहे. पण मागील काही दिवसापासून सदर आदिवासी व्यक्तीला तो बिगर आदिवासी व्यक्ती ताबा देत नाही काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती 🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करा......

    • @avinashbhise5762
      @avinashbhise5762 2 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy 🙏🙏🙏

  • @dattasavsnt2495
    @dattasavsnt2495 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर माझ्या आजोबांनी 1980 साली साडेतीन एकर जमीन विकत घेतली आहे सातबारा वरती आजोबांचं नाव आहे पण 36 अ आणि 36 ब हस्ताक्षरबंदी असा शेरा आहे काय करावे कृपया मार्गदर्शन करावे

    • @karunakumare7951
      @karunakumare7951 7 หลายเดือนก่อน

      वर सांगितल्या प्रमाने कर.

  • @rajeshwarmadeshwar6506
    @rajeshwarmadeshwar6506 7 หลายเดือนก่อน +1

    साहेब, पेसा क्षेत्रात भूमी अधिग्रहण जर प्रकल्प करीता करायचे असेल तर ग्राम पंचायत समर्थनार्थ ठराव देत नसेल, विरोधात ठराव देत असेल अशा वेळेस भूमी अधिग्रहण पाठबंधारे विभागास करणे जरुरी असेल तर त्यावेळेस कशाच्या आधारे अधिग्रहण करू शकते.

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 ปีที่แล้ว +3

    सर महार वतनाची जमीन कोणी कमी किमतीत घेऊ नये म्हणून सरकार त्यावर लक्ष ठेवत असेल तर ती जमीन महार वतनदराचे वारस परत मागत असतील तर रिग्रंट करायची गरज ठीक आहे पण पैसे का भरावे. __ म्हणजे सरकारला त्यांची खरी काळजीच नाही असा अर्थ होईल.

    • @newways6695
      @newways6695 3 หลายเดือนก่อน

      सर अशी आदिवासी जमीन बिगर आदिवासी ला खरेदी करावयाची असल्यास नजराणा भरावा लागतो का, व easr च्या किती टक्के लागेल, व बिगरशेती होईल का तसेच NA करून विक्री करता येईल का

  • @Ratnadeepnigudkar
    @Ratnadeepnigudkar 2 หลายเดือนก่อน +1

    सर आदिवासी त्याच घर असलेली जमीन विकु शकतो का आणि त्या साठी पन हेच कायदे लागू आहेत का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      शासनाच्या पूर्वपरवानगीने / जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घेऊन विक्री करता येऊ शकेल

  • @ChetanKowe
    @ChetanKowe 3 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी ज़मीन हस्थांतरन जर १९५७ पूर्वी जिला अधिकारि यांची वीना परवानगी झाले असल्यास काय करावे?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 หลายเดือนก่อน +1

      काही अडचण नाही. घाबरण्याचे कारण नाही

    • @ChetanKowe
      @ChetanKowe 3 หลายเดือนก่อน

      आणि कुठलीही रजिस्ट्री किंवा बक्षिश पत्र नाही… ती तशीच वीना परवानगी फेरफ़ार झालेली, क़िस्तबंदी रिकॉर्ड, पी-१, पी-९, रिनंबरिंग पर्चा वर सर्वे नंबर नमूद आहे तर अश्या केस मध्ये काय करता येईल? तसेच कोर्ट चे सायटेशन उपब्ध आहेत काय? तालुक़ा दंडाधिकारी यांचे कड़े प्रलंबित आहे केस@@pralhadkachare-legalliteracy

    • @ChetanKowe
      @ChetanKowe 3 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy आणि कुठलीही रजिस्ट्री किंवा बक्षिश पत्र नाही… ती तशीच वीना परवानगी फेरफ़ार झालेली, क़िस्तबंदी रिकॉर्ड, पी-१, पी-९, रिनंबरिंग पर्चा वर सर्वे नंबर नमूद आहे तर अश्या केस मध्ये काय करता येईल? तसेच कोर्ट चे सायटेशन उपब्ध आहेत काय? तालुक़ा दंडाधिकारी यांचे कड़े प्रलंबित आहे केस

  • @geetagawari8293
    @geetagawari8293 3 หลายเดือนก่อน +1

    Sir आदिवासी कडून आदिवासी हस्तांतरण होते आहे, जमिनीची किंमत सोडून सरकार दरबारी नजराणा द्यावा लागतो असे म्हणतात, तर हे कायदेशीर आहे का, का द्यावा लागतो, गरजेचं असेल तर कित्ती खर्च येयील त्या बाबत सल्ला हवा आहे,

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 หลายเดือนก่อน

      आदिवासींची जमीन वर्ग १ ची असेल तर कोणताही नजराणा द्यावा लागत नाही. केवळ कागदपत्र प्रती काढणे, कार्यालयात जाणे येणे प्रवास ई. अल्पसा खर्च लागतो.
      जर जमीन कुळ खरेदीची, वतन, सीलिंग, सरकारने दिलेली अशी वर्ग २ ची असेल तर त्या प्रकारानुसार लागणारा नजराणा भरावा लागतो शासनाकडे.
      याशिवाय कोणताही जास्तीचा खर्च कायद्यानं लागत नाही.

    • @ShrilaPrabhupad
      @ShrilaPrabhupad หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy सर्ग जमिनी मध्ये वर्ग १ - वर्ग २ काय असतात ह्यावर सविस्तर वीडियो बनवा... जमिनीचे प्रकार

  • @bhagchandnaik3761
    @bhagchandnaik3761 2 ปีที่แล้ว +1

    सर आपण वर्ग 2 जमीन अकृषक करणे बाबतीत सविस्तर माहितीचा व्हिडीओ बनवा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      हो नोंद घेतली आहे......हातावरील यादी संपली की करू.

  • @Pk-ki1st
    @Pk-ki1st 2 ปีที่แล้ว +1

    देवस्थान इनाम वर्ग कं 3 जमीन माहिती व विक्री, हस्तांतरण बाबत माहिती द्यावी. धन्यवाद.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      हो व्हिडिओ येईल यावर पण थोडा वेळ लागेल.

  • @ShrilaPrabhupad
    @ShrilaPrabhupad หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर, मी बिगर आदिवासी आहे, अनुसूचित जाती NT(B)
    मला गोशाळा व शेतीसाठी आदिवासी बांधवाची शेतजमीन घ्यायची आहे. ती जमीन डोंगराच्या पायथ्याशी आहे. तर मला ती जमीन विकत घेता येईल का? जिल्हाधिकारींची परवानगी मिळेल का?
    जिल्हाधिकारी बदलल्यास किंवा भविष्यात अडचणी येऊ शकतात का?
    किंवा आमच्या व्यवहारात तिसरा आदिवासी बांधव जिल्हाधिकारीकडे अपील करू शकतात का?
    कृपया सविस्तर मार्गदर्शन करा प्लीज़...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  หลายเดือนก่อน

      जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन विकत घेतां येईल. लेखी पूर्व परवानगी घेऊन खरेदी झाल्यास त्यानंतर अडचण येणार नाही.

    • @ShrilaPrabhupad
      @ShrilaPrabhupad หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy
      धन्यवाद सर

  • @raghunathkuwar
    @raghunathkuwar 3 ปีที่แล้ว +3

    दिनांक 8 मार्च 2019 शासन परिपत्रक नुसार आदिवासी ते आदिवासी असा व्यवहारात जमिनीचे खरेदी विक्री परवानगीसाठी कोणती परवानगी लागते (इतर हक्कात, आदिवासी जमीन,३६व३६ अ) असा शेरा आहे, त्यासाठी दोघे आदिवासींचे जातींचे दाखले बंधनकारक आहेत का ? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +4

      जिल्हाधिकारी परवानगी देतात, 7/12 उतारा v त्यावरील फेरफार, दोघांचे जातीचे दाखले, अर्ज ई. कागदपत्र पाहिले जातात. ही परवानगी फक्त शेतीचे प्रयाजनसाठी च दिली जाते.

    • @geetagawari8293
      @geetagawari8293 3 หลายเดือนก่อน

      शेतीचे जोड व्यवसाय देखील करू शकतो ना, जसे कुकुट पालन, खत संवर्धन, खायची निर्मिती, शेळी पालन, मत्स्यशेती, गुरे पालन

    • @geetagawari8293
      @geetagawari8293 3 หลายเดือนก่อน

      परवानगी साठी खूप खर्च येतो का?

  • @suhaspawar6272
    @suhaspawar6272 9 หลายเดือนก่อน +2

    साहेब आदिवासी व्यक्ती ने स्वतःची जागा बिनशेती करून विक्री केली आहे त्यात २०० पेक्षा जास्त प्लॉट ची विक्री झाली आहे त्यंच्या नोंदी झाल्या आहेत परंतु मी आता त्यातील १६ प्लॉट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली आहे तरीही मंडळ अधिकारी यांनी नोंद नामंजूर केली आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 หลายเดือนก่อน +2

      बाकी प्लॉटच्या जश्या नोंदी घेतल्या तश्याच या नोंदी घ्याव्या लागतील, कायदेशीर अडचण तर दिसत नाही.

    • @sureshkuteparabhani2675
      @sureshkuteparabhani2675 9 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracyok sir

  • @satishpuranik5918
    @satishpuranik5918 ปีที่แล้ว +2

    सर अज्ञान बालक जमीन हस्तांतरण कायदा यावर एक व्हिडिओ बनवा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      यस noted

    • @Pk-ki1st
      @Pk-ki1st ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy
      अज्ञान च्या पालकांकडून मुख्तारपत्र, खरेदी, भाडेकरार वगैरे बाबत माहिती समाविष्ट करावी. हि विनंती.

  • @dineshvaidya530
    @dineshvaidya530 2 ปีที่แล้ว +1

    Sir kabil kast bhumi badal mahiti milel k

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      बहुतेक सरकारी जमीन असते त्यालाच पूर्वी काही भागात असे म्हटले जाई...

  • @yogeshborde72
    @yogeshborde72 5 หลายเดือนก่อน +1

    Aadivasi jamin ahe,pan 7/12 utaryavar ,hastantarnas karnyas bandi. ase lihun yete?
    Tar ashi jamin kashi navavar karavi, salla dya sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน +1

      जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी प्राप्त करावी, मग व्यवहार करावा, लागेल मग नाव.

    • @yogeshborde72
      @yogeshborde72 4 หลายเดือนก่อน

      Thanks sir

  • @advvijay9115
    @advvijay9115 2 ปีที่แล้ว +1

    Sir 36 A चे commercial NA करतांना काही Problem येतात का आणि procedure काय आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      स्वत; आदिवासी करीत असेल तर काही अडचण येत नाही, कार्यपद्धती तहसील ऑफिस मध्ये भेट द्या कळेल

  • @sharadsagwekar199
    @sharadsagwekar199 ปีที่แล้ว +1

    Adivasi jameen bhade pattyane ghene Aahe kase te sanga.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      दोन व्हिडिओ आहेत,त्यामध्ये सर्व माहिती आहे, ते ऐका, पहा.

  • @ganeshteli1152
    @ganeshteli1152 2 ปีที่แล้ว

    Sir, initially non trible chi shet jamin hi trible ne kharedi keli tr tya jaminila mlrc 1966 section 36 lagu hoil ka.......suggest any case law....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो, एकदा जमीन एकदा आदिवासीचे नावावर गेली की कलम ३६ लागू होते असा सर्वत्र समाज आहे, तरतूद तशीच दिसते. जमीन कशी आली हे पाहण्यापेक्षा आदिवासीचे नावावर आहे इतकेच पहिले जाते. गूगल करा केस लो भरपूर मिळतील. It is very contested issue.

  • @missioneducation1404
    @missioneducation1404 ปีที่แล้ว +2

    नमस्कार.
    सर, प्रत्यक्ष आदिवासी जमिन विकत घेताना आपले मार्गदर्शन आहेच, पण असे हस्तांतरण प्रक्रियेचे काम आपण करून देता का? यासाठी आपली फी किती असते.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      , मी फक्त तुम्हाला प्रक्रिया सांगू शकतो, सॉरी, असे काम करण्याची व्यवस्था नाही माझेकडे . माझी सूचना आहे की तुम्ही स्वत:च अर्ज करून पाठपुरावा करा. मध्यस्थमार्फत अशी कामे करणे अडचणीचे पण ठरू शकते.

    • @missioneducation1404
      @missioneducation1404 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy कायदेशीर बाजू माहित नसतात, त्यामुळे पाठपूरावा करणे कठिण जाते.

  • @pramodsankulkar3241
    @pramodsankulkar3241 3 ปีที่แล้ว

    Kula kaydya chi jaami khare di kar ta yellila ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      कुळाने खरेदी केलेली जमीन , कुळाने खरेदी घेऊन 10 वर्ष झाले असतील तर खरेदी करायला हरकत नाही. मात्र 7/12 चे इतर हक्कात कुळ कायद्याच्या विरुद्ध व्यवहार अशी नोंद असेल तर मात्र ते जरा तपासून घ्या.

  • @sandippagar1370
    @sandippagar1370 2 ปีที่แล้ว +2

    ते खुप उशार आहेत

  • @manojchavan3650
    @manojchavan3650 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर मी अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे माझ्या चुलत भावाने माझ्या शेताला लागुन असलेली जमीन बिगर आदिवासी यांना विकली त्यावेळी मी त्यांना ती जमीन विकत मागीतली परंतु ती जमीन मला देण्यास नकार दिला व ती जमीन बिगर आदिवासींना विकली व त्यांची नोंद झाली परंतू आपण दिलेल्या माहितीनुसार आदिवासी लोकांना माहिती द्यावी लागते परंतु त्यांनी कोणतेही नोटीस बजावली नाही त्यामुळे माहिती मिळाली नाही आता काय करायचं मार्गदर्शन करावे हि विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन या व्यवहाराच्या फाईलची सर्व कागदपत्रे प्रमाणित प्रती घ्या. एकतर तुम्हाला शेजारचे शेतकरी म्हणून प्राधान्य असायलाच हवे, शिवाय पंचक्रोशीतील खरेदीसाठी तयार असणारे आदिवासी म्हणून तुम्हाला खरेदीचा अधिकार आहेच. बहुतेक नोटिसा कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवल्या जातात त्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना कळत नाहीत, त्यामुळे असे झाले असावे. सर्व कागदपत्र मिळावा व एखादे वकिलांशी चर्चा करा.

  • @pthakur2223
    @pthakur2223 2 ปีที่แล้ว +2

    सर, मला आदिवासीकडून आदिवासी म्हणून जमीन खरेदी द्वारे हस्तांतरित करून घेतांना काही नजराणा वा पट भरावा लागेल का? भरावा लागेल तर किती व सरकारी मूल्यावर की बाजार किमतीवर? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      आदिवासी ते आदिवासी जमीन वर्ग १ असेल तर काहीच नजराणा भरावा लागणार नाही. जमीन वर्ग २ असेल तर कोणत्या प्रकारची जमीन आहे त्यावर किती नजराणा भरावा लागेल हे ठरेल. जवळच्या तहसील ऑफिसमध्ये चौकशी करून पहा.

    • @dnyanahire
      @dnyanahire ปีที่แล้ว

      Sir nazrana kiti yeto

  • @mahendrabhakare9013
    @mahendrabhakare9013 2 ปีที่แล้ว +2

    सर मी जनरल कॅटगरी चा आहे मला कातकरी समाजाच्या माणसाकडून जमीन 99 वरश्याच्या करारावर घेण्याची आहे त्यासाठी काय करावे लागेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      शासनाची पूर्वपरवानगी घेऊन जिल्हाधिकारी अशी परवानगी देऊ शकतात. या विषयावर एक दोन व्हिडिओ आहेत या चॅनेलवर ते पाहून घ्या. जमीन विकणारे यांचे जातीचा दाखला, ७/१२, व इतर तपशिलासह अर्ज करा. त्यापूर्वी एकदा तुमच्या तहसील/जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन असा कर्ज करायचा आहे, काही नमुना असेल तर घ्या त्यांचेकडून. शिवाय कार्यपद्धती कधी आहे ते पण विचारा.

  • @yogeshnimodiya3887
    @yogeshnimodiya3887 ปีที่แล้ว +4

    साहेब आदिवासी जमिनीचे हक्क सिद होऊ शकते काय त्याला परवानगीशिवाय ह्हक्क सोड बाबत काही पत्र असेल तर द्या

  • @mahadevchondkar2071
    @mahadevchondkar2071 3 ปีที่แล้ว

    parvana kadnyasathi kiti kharch yeto sir...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      कायद्यात व नियमात कोनातेही शुल्क लागत नाही. मात्र बरेचदा तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय, व इतर कार्यालयात पाठपुरावा करावा लागेल, शिवाय कागदपत्र जमा करून दाखल करणे यासाठी किरकोळ खर्च लागेल

  • @ajayharinkhede7883
    @ajayharinkhede7883 2 ปีที่แล้ว +2

    Sir aadivasi chi agriculture land gift deed karaichi aahe tr same process karawa lagel kai sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      हो परवानगीची प्रक्रिया पार पाडावी लागेल.

    • @ajayharinkhede7883
      @ajayharinkhede7883 2 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy gift deed sir tribal to tribal karaichi aahe sir tarihee same process karawi lagel ka sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो, परवानगी लागेल....

  • @SD-wb7gn
    @SD-wb7gn 2 ปีที่แล้ว +1

    सर आदिवासीची जमीन general वाल्याना घेता येईल का त्यात प्लॉट पाडून विकण्यासाठी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      रीतसर परवानगी घेऊन घेता येईल. शहराजवळ च्या अशा सर्व आदिवासी जमिनीचा विकास झालाच की सर्व शहरे पाहा, आजू बाजूला जमिनी होत्याच ना आदिवासींच्या. कायदा आहे, नियम आहे, कार्यपद्धती आहे तू पाळून करता येईल.

  • @sachinshinde2822
    @sachinshinde2822 ปีที่แล้ว

    Can you create 36 and 36 A artical ..videos

  • @rahulbarde2538
    @rahulbarde2538 8 หลายเดือนก่อน +1

    Sir mi pan adhivasi ahe Mazi pan jamin gahan hoti partu ti balaka Vali ahe tar part Kashi milu

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 หลายเดือนก่อน

      असे कसे होऊ दिले, ती जमीन तुमच्या ताब्यात नाही का ? कायदा तर आदिवासी संरक्षणासाठी केलेला आहे. तुम्ही काय लिहून दिले ते, ७/१२ आणि फेरफार नोंदी पहव्या लागतील

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 หลายเดือนก่อน

      शक्य असेल तर हे कागदपत्र pdf करून legalliteracy1@gmail.com या मेलवर पाठवा.

  • @ShubhamKolage-om9hr
    @ShubhamKolage-om9hr 7 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या वडिलांनी पारधी समाजातील एका व्यक्ती ला जमीन विकली पण त्यावर महाराष्ट्र शासन तर्फे आदिवासी समाजास हस्तांतरित अस लिहून येते आता पारधी समाजातील व्यक्ती जर मला जमीन विकण्यास सहमत असेल तर ती घेता येईल का मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  7 หลายเดือนก่อน +2

      आदिवासी जमीन जिल्हाधिकारी यांचे लेखी पूर्व परवानगी शिवाय घेणे योग्य ठरणार नाही. परवानगी घ्या आणि मग खरेदी करा.

  • @shaileshhmore82
    @shaileshhmore82 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर मी आदिवासी जमाती चा असुन माझ्या आईच्या वडीलानी 1992 मधे गैर आदीवासी ला जमीन Hdoची परवानगी घेऊन विकली होती तो व्यवहार कायदेशीर ठरतो का? जमीन विकतांनी त्यांनी गैर आदिवासीला जास्त क्षेत्र दिले होते मोजणीनंतर त्यांच्याकडे जास्त असलेले क्षेत्र परत मागितले असता त्यांनी ते परत देण्यास नकार दिला.

  • @rinakolhe3186
    @rinakolhe3186 3 ปีที่แล้ว +1

    स्व-मालकीची शेती विक्री करण्यासाठी वारसदाराला आक्षेप घेता येते काय?

  • @shubhamwankhede789
    @shubhamwankhede789 13 วันที่ผ่านมา +1

    १) कलम ३६ a हा फक्त अनुसूचित जमाती क्षेत्रांसाठी लागू आहे की बिगर अनुसूचित क्षेत्रांना सुद्धा लागू होतो २) आम्ही आदिवासी कडून १९९८ वर्षी जमीन विकत घेतली होती पण त्या वेळी जिल्हाधिाऱ्यांमार्फत परवानगी घ्यावी लागते अशी माहिती आम्हाला नव्हती ना खरेदी करतेवेळी कोणी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले, २०१६ मध्ये सदर जमिनीच्या पुर्वीचा मालकाच्या पत्नीने तहसीलदार कार्यालयात तक्रार करून ३६ a मार्फत निर्णय दिला, सदर जमीन ही त्यांची वंश परंपेप्रमाणे नसून त्यांनी ती विकत घेतली होती, त्यानंतर सदर अर्जदार अनुसूचित जमाती वैध प्रमाणपत्र सुद्धा नाही, अशा वेळी काय करावे??

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 วันที่ผ่านมา

      पुर्ण महाराष्ट्रभर लागू आहे. Scheduled area मध्ये फक्त ग्रामसभेचा ठराव लागतो परवानगीसाठी किंवा कारवाईसाठी. जमीन वडिलार्जित असो की आदिवासींने विकत घेतलेली असो, ती आदिवासींची जमीन समजली जाते आणि कलम 36A किंवा1974 चा जमीन प्रत्यार्पण कायदा लागू होतो.

  • @taipatil4301
    @taipatil4301 2 ปีที่แล้ว +2

    सर आदिवासी यांचं घर बिगर आदिवासीला घ्यायचं असेल तर हीच प्रक्रिया आहे की त्याची प्रक्रिया वेगळी असते???

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +2

      परवानगी ही शेत जमीन हस्तातरित करायची असेल तर लागते. घर जमिनीत असेल तर परवानगी लागेल.घर गावात, गावठाणात, शहरात असेल तर नाही लागू होणार हे.

  • @sandipghavas
    @sandipghavas ปีที่แล้ว +1

    सर अधीवशी ते अधीवशी जमीन हतातरणा मंध्ये तहसीदारांने आदेश काढला की पूर्वपरवानगी ची आवश्यकता आहे पण काढली नसल्यामुळे झालेला व्यवहार रद्द करण्यात येत आहे. जे की माझ्या आजोबांनी 1980 ला खरेदी दस्त करून घेतले होते तर plz मार्गदर्शन करा सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      त्या फेरफार वर अपील करा आणि जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांना वस्तुस्थिती समजाऊन सांगा. होईल तुमच्या बाजूने, फार घाबरण्याचे कारण नाही.

    • @sandipghavas
      @sandipghavas ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sir

    • @sandipghavas
      @sandipghavas ปีที่แล้ว

      आणि सर आमच्याकडे फक्त 0.88 हे आर च आहे .

  • @mohibuddinmohammad6485
    @mohibuddinmohammad6485 2 ปีที่แล้ว +1

    सीलिंग ची वर्ग 2 ची जमीन आहे जमीनिच्या बाजरभावची 50 % रक्कम शासनाला भरून सुद्धा जिल्हाधिकारी यांची फक्त विक्री परवानगी मिळेल वर्ग 2 ची 1 होउ शकत नाही व जमीन शेवटपर्यन्त सीलिंग मध्येच राहणार क्लियर टाइटल होणार नाही अशी माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली ही माहिती बरोबर आहे का ?
    किंवा वर्ग 1 होउ शकते व 7 12 वरचे सेलिंग निघू शकते का ? कोणत्या नियमानुसार होउ शकते माहिती देण्याची कृपा करावी धन्यवाद !!!

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे. सीलिंग जमिनीचे बाबतीत अजून वर्ग १ करण्याची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक हस्तांतरण करण्यासाठी ५० टक्के नजराणा व वर्ग २ निर्बंध कायम राहणार हे तहसील चे म्हणणे बरोबर व कायदेशीर आहे.

    • @mohibuddinmohammad6485
      @mohibuddinmohammad6485 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy thank you

  • @akashs.tamgadge3159
    @akashs.tamgadge3159 2 ปีที่แล้ว +1

    Sir ha kayda gharala lagu hoto ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      गावात घरवडेल तर नाही. शेत जमिनीला लागू होतो.

    • @akashs.tamgadge3159
      @akashs.tamgadge3159 2 ปีที่แล้ว

      आणि शहरातील घराला होतो का लागु

  • @sahyadrisales3169
    @sahyadrisales3169 2 ปีที่แล้ว +1

    सर आदिवासी ते आदिवासी साठेखत करायला ही जिल्हाधिकारी यांची परवानगी ची गरज असते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हस्तांतर होत नसेल तर परवानगी लागणार नाही

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 3 ปีที่แล้ว

    आदिवासी जमिनीवर कलम 35 नुसार चौकशीस पात्र अशी अट आहे काय करावे नवीन शर्ती नुसार जमिनीची विक्री होते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      कलम ३५ कोणत्या कायद्याचे बोध होत नाही. आदिवासी जमिनीला महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम ३६ किंवा ३६अ लागू आहे अशी नोंद असते.

  • @prashantgandhe773
    @prashantgandhe773 2 ปีที่แล้ว +1

    सन १९६६ साली आदिवासी कडून बिगर आदिवासी यांना खरेदी विक्री करण्यासाठी सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक होते का? कारण जातीय कायदा सन १९७५/७६ साली आल्याने परवानगी घेणे गरजेचे होते का?
    कृपया मार्गदर्शन करावे.

    • @prashantgandhe773
      @prashantgandhe773 2 ปีที่แล้ว +1

      प्लिज मार्गदर्शन करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      माझेकडे त्याचेवकाजी संदर्भ सद्यंतरी नाहीत
      पण हा १९७५ चा कायदा आल्यानंतर जुलै १९५६ पासूनचे सर्व व्यवहार तपासून Land restoration to tribals ही मोहीम फार मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती.
      जुलै १९५६ ते १९७५ चा कायदा लागू झाल्याच्या तारखेपर्यंत विना परवानगी झालेले व्यवहार शोधूनही कारवाई झाली याचा अर्थ परवानगीची अट होती as स्पष्ट होते. आपण कलम एम एल आर सी कलम ३६ अ तसेच महाराष्ट्र रेस्टोरेशन ऑफ land to tribals act वाचून पहा याचे उत्तर मिळेल तुम्हाला. हा, आता पूर्वी परवानगी कोणत्या कल्माप्रमाने नियमाप्रमाणे होती असे विचारलं तर ते संदर्भ कधी पाहिले नाहीत, तशी गरज भासली नाही, पाहू मिळाले तर.

  • @dhawaldodal7625
    @dhawaldodal7625 2 ปีที่แล้ว

    Sir what is the procedure for transfer of land form st to non st for bonafide industrial use

    • @dhawaldodal7625
      @dhawaldodal7625 2 ปีที่แล้ว

      23 years ago the land was trsnsfered from st to st

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      यावर दोन व्हिडिओ आहेत ते पहा ना प्लीज

    • @DualSense_Dominator
      @DualSense_Dominator หลายเดือนก่อน

      Sir kay number aahe doghi video chaa​@pralhadkachare-legalliteracy

  • @shashikalekar1338
    @shashikalekar1338 8 หลายเดือนก่อน +1

    Sar आदिवासी शेतकरी याने बिगर आदिवासी व्यक्ती याचे नावे मृतूपत्र लिहुन ठेवले तर आदिवासी शेतकरी मृत पावल्या नंतर बिगर आदिवासी यांचे नाव लगते का

    • @ganeshsaswade5179
      @ganeshsaswade5179 8 หลายเดือนก่อน +1

      Ho couratane nikal dila ahe tyababab mrtyupatra kel asel tr bigar adiwasi kde jate

  • @tanajidanane5085
    @tanajidanane5085 2 ปีที่แล้ว +1

    Sc cast जमीन विकता येते का 5एक्कर आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      वर्ग १ जमीन असेल तर विकता येते, वर्ग २ असेल तर जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लगेल विक्री करण्यासाठी.

  • @user-vd2lx2li5p
    @user-vd2lx2li5p ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर, आदिवासींना आदिवासींची जमिन खरेदी करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे का? फक्त जातीचे प्रमाण पत्र चालले का ? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      जातीचा दाखला चालू शकेल, मात्र परवानगी देणारे अधिकारी यांनी मागितला तर मात्र जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागेल. जाती बाबत समाधान करून घेण्यासाठी आवश्यकता वाटली तर ते त्यांचे discretion वापरून हे मागू शकतात.

    • @user-vd2lx2li5p
      @user-vd2lx2li5p ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @sureshsedani1812
    @sureshsedani1812 3 ปีที่แล้ว

    If at the time of transaction seller is vj and after 7 years his family came in st. Then what is the status?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      No category status at the time of sale matter. It was vj........later he got st, protection would applicable to him for whatever land he holds from that st listin date. It wontbe retrospective.

  • @dnyaneshwarchavan9498
    @dnyaneshwarchavan9498 ปีที่แล้ว +1

    सर मी आदिवासीं समाजाचा Na 44 plot घेतला तर चालेल काय sir please reply

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      हो, काही अडचण नाही मंजूर ले आऊट मधील निर्वेध प्लॉट घ्या.

  • @akshaybirhade14
    @akshaybirhade14 11 หลายเดือนก่อน +1

    सर,आदिवासीं व्यक्तीची जमीन SC category वाले घेऊ शकतात का???

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน +1

      जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घेऊन घेता येते

    • @yashodabaibhoyar8144
      @yashodabaibhoyar8144 7 หลายเดือนก่อน

      No😊

  • @manojkumaruikey5870
    @manojkumaruikey5870 2 ปีที่แล้ว

    Tribal to tribal transfer of property la parvanagi chi garaj aahe ka maharashtrat

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      होय, आदिवासींची जमीन दुसऱ्या आदिवासीला विकायची असेल तरी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागते महाराष्ट्रात.

    • @manojkumaruikey5870
      @manojkumaruikey5870 2 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy Sir mala mahi land develop karun vikayachi aahe mi ST category madhe yeto, NA kelyanantar Non tribal la vita Yeyil Ka

  • @realestateMH
    @realestateMH 3 ปีที่แล้ว

    माझा एक प्रश्न आहे,आदिवासी समाजामाधिल वडील मुलाच्या नावाने बक्षीस पत्र करू शकतात का परवानगी मिळेल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हो जिल्हाधिकारी यांचेकडे परवानगी मागा, मिळू शकेल परवानगी.

    • @yashodabaibhoyar8144
      @yashodabaibhoyar8144 7 หลายเดือนก่อน

      No bajshi patr vadiloparjit jagecha hot nahi

  • @nitinsarokte9670
    @nitinsarokte9670 ปีที่แล้ว +1

    एक आदिवासी दुसऱ्या आदिवासी जमीन विकत घेत असेल तर परवानगी साठी किती खर्च येतो जिल्हाधिकारी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      कायद्यानुसार केवळ कागदपत्र तयार करणे, झेरॉक्स, तुमचा प्रवास खर्च, खने पिणे याशिवाय शासनाचे काही शुल्क असेल तर ते अगदी कमीत कमी असते, स्वत: पाठपुरावा केला तर वेगळा खर्च लागत नाही, वेळ भरपूर द्यावा लागतो. पर्वणगीचे वेगळे शुल्क नाही.

  • @sagarbhalerao4857
    @sagarbhalerao4857 3 ปีที่แล้ว +1

    सर शैक्षणिक संस्थेच्या नावे 30 वर्ष भाडेपट्टा करार करायचे आहे. जमीन ही संस्थेच्या अध्यक्षांची आहे ते आदिवासी आहेत. 2 एकर जमीन आहे.मग त्यांच्याच जमिनीचा त्यांच्याच संस्थेच्या नावे भाडेपट्टा करार करण्यासाठी कलेक्टर ची परवानगी घ्यावी लागेल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      तांत्रिक दृष्ट्या संस्था ही वेगळी व्यक्ती आहे व पुढे जाऊन निवडणुकीने काही बदल अथवा विक्री , गहाण ठेवले तर प्रश्न उद्भवला जाऊ शकतो. ३० वर्षासाठी शासनाची पूर्व परवानगी लागेल. तिथल्या महसूल अधिकाऱ्यांना विचारून पहा, बहुतेक शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय फेरफार नोंद मंजूर करणार नाहीत.

    • @sagarbhalerao4857
      @sagarbhalerao4857 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy thnks sir....

  • @nareshshinde6939
    @nareshshinde6939 2 ปีที่แล้ว +1

    आदिवासी जागेत हक्कसोड पत्र करायला परवानगीची गरज आहे सर..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +2

      घरातल्या रक्ताच्या नातेवाईकाकडे त्यांचे लाभात हक्क सोड होत असेल तर परवानगीची गरज पडू नये, कायद्यात हक्कसोड ्चा उल्लेख नाही. मात्र हल्ली ताकही फुंकून पितात त्यामुळे अडवा आडवी होणे शक्य आहे.

    • @natureisgod8186
      @natureisgod8186 2 ปีที่แล้ว

      सर आदिवासीं जमीन हक्क सोड पत्र करायला जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते का

  • @maheshshewale8755
    @maheshshewale8755 2 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही 14 वषार्ंपासून ईनाम जमीन कसत आहोत तर 7/12 वर नाव लागु शकतात का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      कोणता इनाम ? कोणत्या हक्काने जमीन कसत आहात ? कुळ, भाडे पट्टा कार की वाटेकरी ?

    • @maheshshewale8755
      @maheshshewale8755 2 ปีที่แล้ว +1

      विकत घेतली आहे पण ईनाम व वतन जमीनीवर
      ( देवस्थान वगळून) नवीन अविभाज्य शत नावावर करण्यात अडचण निर्माण होत आहेत

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      इनाम कोणता आहे, म्हणजे कुलकर्णी वाटण, पाटील वतन की ईतर कोणते ते सांगा ना ...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      आणि विकत घेताना परवानगी घेतली होती का ?

  • @bhagchandnaik3761
    @bhagchandnaik3761 2 ปีที่แล้ว

    आदिवासी जमीन विक्रीसाठीचा शासन निर्णय असेल तर तारीख वर्षसह संपूर्ण माहिती पाठवा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      शासन निर्णय नाही , MLRC section 36, 36A, 36AA, , हे सर्व संदर्भ मी व्हिडिओच शेवटच्या स्लाइड मध्ये नमूद केले आहेत. ते google करा, सहज उपलब्ध होऊ शकतील

  • @rupchandmadavi687
    @rupchandmadavi687 ปีที่แล้ว +1

    सर आदिवासी चा जमिनीचा परवानगी अर्ज नमुना मिळेल काय असल्यास pdf मिळेल काय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      असा नमुना नाही, संबंधित तहसील कार्यालयात शोधा

  • @sureshkambli56
    @sureshkambli56 3 ปีที่แล้ว

    लिखित स्वरूपात ही माहिती कुठल्या प्रकाशन द्वारे उपलब्ध आहे ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      असतिल खाजगी प्रजाशने, मी पाहिली नाहीत। पण कायद्याचे कलम, नियम वाचुनही समजेल है।

  • @dineshwagh4682
    @dineshwagh4682 3 ปีที่แล้ว

    Sir collector permission milayla kiti diwas lagtat pls reply

  • @dineshwagh4682
    @dineshwagh4682 3 ปีที่แล้ว

    Sir adiwasi bhogwatdar 1 jamin aahe ty jaminiver kuthla hi kalam nhi aashy Jaminila parvangichi garaj aahe ka nhi

    • @dineshwagh4682
      @dineshwagh4682 3 ปีที่แล้ว

      Vikat ghyla

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      जमीन आदिवासींची असेल तर परवानगी घ्यावी लागेल. केवळ 7/12 वर नोंद नाही म्हणून वीना परवानगी गेहातली तर, नंतर फार त्रास होतो

  • @kailasbhokare8737
    @kailasbhokare8737 3 ปีที่แล้ว

    सर पत्नीच्या वडिलांकडे जमीन आहे पत्नीच्या वडिलाचा सातबारा जोडला तर पत्नीच्या नावाने जमिन घेता येते का .किंवा त्यासाठी काय करावे लागले.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      तसे कायद्यात स्पष्ट लिहिलेले नसते. मात्र वडिलांच्या नावावर जमीन असेल तर त्यांना शेतकरी समजायला पाहिजे.

  • @harshvardhanghode4927
    @harshvardhanghode4927 2 ปีที่แล้ว +1

    Aadivasi Jamin Vina Parvangi Vikri zhali Pratham apil Kute karavi

  • @sanjaypawarsir8751
    @sanjaypawarsir8751 3 ปีที่แล้ว

    साहेब,,,एखाद्या आदिवासी ने बिगर आदिवासी ची शेती विकत घेतली तर त्याच्या सात बारा उतारावर 1966 च्या 36 व 36अ असा कलम लागू होतो का,,,? कृपया मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      होय, खतेदिनंतर ती जमीन आदिवासींची होते म्हणून ७/१२ वर तसा शेरा नोंदविला जातो.

    • @sanjaypawarsir8751
      @sanjaypawarsir8751 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद साहेब,,,,,,, आदिवासी ची जमीन आदिवासिनेच घेताना कोणती कोणती कायदेशीर गोष्टी करावी लागतात या विषयी व्हीडीओ तयार करा साहेब

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      या पूर्वीच व्हिडिओ केलेला आहे आपण पूर्ण प्लेली स्ट पहावी.

    • @rohitghom2758
      @rohitghom2758 3 ปีที่แล้ว

      Saheb hi Janine gheta yete ka mg o.b.c la

    • @navnathsalunke8348
      @navnathsalunke8348 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy SAHEB ASHI JAMIN ---BIGAR AADIWASI KADUN AADIWASI ANHI PUNHA AADIWASI KADUN BIGAR AADIWASI KADE JAU SHAKTE KA ?
      7/12 VAR KALAM 36 CHA SHHIKKA ASLA TAR ...PLS GUIDE

  • @theakatsuki1677
    @theakatsuki1677 ปีที่แล้ว +1

    सर
    मी आदिवासी शेतकरी आहे.
    मला आदिवासी जमिन विकत घ्यायची आहे त्यासाठी मला जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल का. ७/१२ सदरी कलम ३६ व ३६ अ असे कलम लागलेले आहेत . आदिवासी शेतकरी जमिन द्यायला तयार आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      हो जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल

    • @rajendramadhavi6868
      @rajendramadhavi6868 3 หลายเดือนก่อน

      खूप चांगली माहिती दिली आहे.

  • @manishnaik2671
    @manishnaik2671 3 ปีที่แล้ว

    11mnt नंतर जे तुम्ही बोललात त्यात अर्जासोबत फेरफार हा शब्द प्रयोग केला सर परवानगी शिवाय फेरफार कसा होईल ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      जिल्हाधिकारी अथवा इतर महसुली अधिकारी नियोजन प्राधिकरणास जेव्हा विनिश्चीती प्रमाणपत्र अथवा एन ओ सी पाठविताना सर्वसाधारणपणे 7/12 व सर्व फेरफार तपासतात.

  • @shankargawade6736
    @shankargawade6736 2 ปีที่แล้ว +1

    सर मी एक आदिवासी समाजातील आहे. आम्ही 2009 ला दोन एकर जमीन आदिवासींकडून खरेदी केली पण आज 2021 चालु आहे तरी सुद्धा जमीन नावावर नाही झाली. आम्हाला खूप अडवून धरलय . ते म्हणतात तुम्हाला सरकारचे मानधन भरावे लागेल. पण तेवढे पैसे नाहीत. असे शासनाचे पैसे भरावे लागतात? वडील अडाणी आहेत त्यांना सुध्दा नाही समजत काय करावे?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      सरकारचे मानधन वगैरे काही नसते. तुम्ही जमीन घेताना जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते. ती घेतली होती का ? नसल्यास ती जमीन वर्ग २ ची म्हणजे शासनाने दिलेली आहे का ? या बाबी तपासून पहा.

    • @shankargawade6736
      @shankargawade6736 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy हो सर.. जिल्हा अधिकारीच म्हणतात मानधन भरायला. धन्यवाद सर रिप्लाय दिल्याबद्दल 🙏 सर मी अजून चौकशी करून सांगतो.

    • @ShrilaPrabhupad
      @ShrilaPrabhupad ปีที่แล้ว

      @@shankargawade6736 आपण सरळ RTI (माहितीचा अधिकार) चा फॉर्म भरा आणि सगळी माहिती काढून घ्या... सर्व अधिकारी RTI च्या हक्क बजावल्याने जागेवर येतात.

  • @rameshbhasma849
    @rameshbhasma849 2 ปีที่แล้ว +1

    आदिवासी ने बिगर आदिवासींची जमीन खरेदी करून 7/12 वर कलम 36 व 36अ लागला आहे परंतु तीच जमीन परत बिगर आदिवासी ला विकायची आहे त्यासाठी जिल्हाधिकारी किंवा इतर कुणाच्या परवानगीची गरज आहे का ??कसे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो, आदिवासींचा ७/१२ झाला म्हणजे जमीन आदिवासी झाली. आता बिगर आदिवासीला घ्यायची तर परवानगी घ्यावीच लागेल.

    • @rameshbhasma849
      @rameshbhasma849 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy ओके सर

    • @Prasadavhad1136
      @Prasadavhad1136 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy आदिवासी जमीन विकायची असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागेल

  • @rahulgawade7675
    @rahulgawade7675 2 ปีที่แล้ว +1

    शासन परवानगी आज का देत नाही

  • @kailasbhokare8737
    @kailasbhokare8737 3 ปีที่แล้ว

    सर माजी सैनिकाला सरकार कडून मिळालेली जमीन आपल्याला विकत घेता येते का .आणि त्यासाठी काही अटी आहेत का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हो, विकत घेता येईल, पण खरे तर माझी सैनिकाला त्यांचे उपजिविकेसाठी जमीन दिली जाते. मात्र ती विकणे हा शेवटचा पर्याय आहे असे जर जिल्हाधिकारी यांना पटवून दिले तर, बाजार मुळ्याच्या ५० टक्के रक्कम नजराणा म्हणून भरल्यावर परवानगी मिळू शकते. पूर्व परवानगीशिवाय खरेदी करू नये. परवानगीसाठी माझी सैनिकाला विक्रीचे कारण लिहून ७/१२ जोडून जील्हडलारी यांचेकडे अर्ज करावा लागेल.

    • @kailasbhokare8737
      @kailasbhokare8737 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर ,आपण दिलेल्या माहिती बद्दल.

  • @gajanandakhore7176
    @gajanandakhore7176 ปีที่แล้ว

    सर मी बुलढाणा जिल्हा चा रहिवाशी असून मला एका बिगर आदिवासी कडून जमीन घ्यायची आहे, परंतु त्या बिगर आदिवासी व्यक्तीने ती जमीन आदिवासी कडून घेतलेली आहे. तो आदिवासी आज रोजी भूमिहीन नाही .परंतु बिगर आदिवासी सातबारया वर आदिवासी हस्तांतरण कायद्याची अट आहे .त्यामुळे ती जमीन कशी खरेदी करावी या विषयी मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      त्यांनी शासनाची पूर्व परवानगी घेऊन जमीन खरेदी केली होती का ते तपासवे, जर पूर्व परवानगी घेऊन खरेदी केली असेल तर तुम्हाला काहारेडि करायला काही हरकत नाही, पण आधची खरेदी पुर परवानगी शिवाय झालेली असेल तर इतर हक्क सदरी असलेले शेरे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात , अत्यंत दक्षतेने पुढे जावे ,

  • @dineshwagh4682
    @dineshwagh4682 3 ปีที่แล้ว

    Sir adiwasi to adiwasi permission ghayvi lagel ka

    • @dineshwagh4682
      @dineshwagh4682 3 ปีที่แล้ว

      Sir application cha formet ver video banva na please

    • @dineshwagh4682
      @dineshwagh4682 3 ปีที่แล้ว

      Permission application

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हो घ्यावी लागेल. अर्जाचा नमुना तुमच्या तहसील ऑफिस ला मिळू शकेल. नाहीतर सध्या कोऱ्या कागदावर अर्ज केला तरी चालेल.

    • @dineshwagh4682
      @dineshwagh4682 3 ปีที่แล้ว

      Thank you sir

  • @NIKESHAREKAR890
    @NIKESHAREKAR890 2 ปีที่แล้ว

    सर आदिवासी ची जमीन बिगर आदिवासी व्यक्ती विकत घेऊन तिथे घर बांधून रहात असेल आणि बक्षिसपत्र असेल व वास्तव्य पण असेल..तर समोर जाऊन या जागेला व त्या घराला काही प्रोब्लेम येऊ शकते का.. ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      विकत घेऊन आणि बक्षीसपत्र या दोन्ही साठी पूर्वपर्वणगी घेतली असेल तर कोणतीही अडचण येणार नाही.

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy thank You Sir