जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी II CARE BEFORE BUYING A LAND

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी II CARE BEFORE BUYING A LAND
    #kharedivikri
    #landbuyingcare
    #satbara
    आजही जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार गुप्तपणे व झटपट करण्याचा दोन्ही पक्षाचा हेतू असतो. आपल्याला जमिनीचा चांगला भाव मिळत आहे, जमीन घेणारी व्यक्ती व्यवहारात नवीन आहे त्यामुळे त्याला हक्क व वारस यांची फारशी माहिती नाही यामुळे घाई करणे व विषय गोपनीय ठेवणे उचित असे विविध कारणाने जमीन खातेडी विक्रीचा व्यवहार गोपनीय राहतो. प्रत्येक्षात जमिनीच्या मालकी हक्काची नोंदहोते त्यावेळी अडचणी निर्माण होतात किंवा होण्याचा संभव जास्त असतो. त्यात वारस हक्क,कायदेशीर व्यवहार न होणे ,पैसे कमी मिळणे ,ठरलेल्या व्यवहारापेक्षा नंतर जास्त पैसे मागणे, दबावाने होणारी विक्री ,राजकीय व सामाजिक कारणांमुळे नोंदीत अडवणूक इ.कारणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो.
    अ.पहिला टप्पा -जमीन खरेदी पूर्वी तपासण्याच्या महत्त्वाच्या बाबी-
    १. जमिनीचा चालू ७/१२ काढून त्यावर मालकांचे नावे तपसावीत.
    २.सदर जमीन विक्री करणार्याच्या नावावर कशी झाली आहे यासाठी किमान ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासाव्यात.
    ३.जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का?
    ४.जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये बँक,सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भर आहे का?
    ५.जमीन हि प्रत्येक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे का?
    ६.जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्येक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे का?
    ७.सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर,झाडे इ.बाबत प्रत्येक्ष पाहणी करून खात्री करावी.
    ८.जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये कुल अथवा अन्य व्यक्तीचे हक्क आहे का ?
    ९.जमिनीच्या व्यवहारामुळे इतर लागू असलेल्या कायद्याचा भंग होतो का?
    १०.पाट पाणी पाइपलाईन,वहिवाट रस्ता, झाडे इ. हक्क कसे आहेत.
    ब.दुसरा टप्पा -जमीन खरेदी व्यवहार करते वेळी घ्यावयाची काळजी -
    १.भारतीय कायद्यान्वये १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मिळकतीबाबत व्यवहार हा रजिस्टर असावा लागतो.म्हणजेच जमीन व्यवहार हा रजिस्टर असला तरच तो कायदेशीर ठरतो.
    २.खरेदीखत लिहिते वेळी त्यातील मजकूर हा तज्ञ, माहितगार किंवा वकिलाच्या मार्फत केल्यास भविष्यात अडचणी येत नाहीत.
    ३.खरेदीखतामध्ये सामाईक विहीर, पाण्याचा साठा,फळझाडे ,बांधावरील झाडे,वहिवाट,रस्ते ,घर इ.बाबत स्पष्ट उल्लेख येतो कि नाही हे तपासले पाहिजे.
    ४.व्यवहाराने ठरवलेली जमिनीची रक्कम कशी दिली जाणार आहे त्याप्रमाणे व्यवहार व त्याचा उल्लेख खरेदीखतात यावा.
    ५.खरेदीवेली असलेले साक्षीदार हे नंतर न पलटनारे व शब्द पाळणारे असावेत.त्यासाक्षिदारांचे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड झेरोक्स बरोबर असावी.
    ६. व्यवहार रजिस्ट्रेशन साठी शासन नियमांचे स्टँप ड्युटी व नोंदणी फी भरावी.
    क.तिसरा टप्पा - जमीन खरेदीनंतर नोंद --
    १.प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मागील महिन्याच्या झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची माहिती रजिस्टर कार्यालयातून तह्शीलदार व त्यांच्याकडून तलाठ्याकडे जाते.
    २.जर तलाठी ह्यांचे कडे माहित आली नसेल तर स्वताहून त्यांच्याकड खरेदीखताची प्रत जोडून अर्ज करावा.
    ३.तलाठी यांच्याकड अर्ज सादर करताना खरेदिखातासोबत खरेदी केलेल्या जमिनीचे ७/१२,८ अ चे उतारे व विक्री करणारा मालकाचे पत्ते द्यावेत.
    ४.अर्ज दिल्यानंतर त्याची नोंद फेरफार नोंद लिहिली जाते.
    ५.फेरफार नोटीस संबंधिताना देण्यात येते यात खरेदी दिनांक,गट क्र,क्षेत्र,आकार,दस्त क्रमांक,सर्व व्यक्तींची नावे,यात अचूकता आहे कि नाही हे तपासणे.
    ६.नोटीस पाठविल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी देण्यात येतो.
    ७.कोणत्याही प्रकारची कोणाची हरकत आली नाही तर मंडळ अधिकारी १५ दिवसानंतर नोंद प्रमाणित करतात. त्यात ते नोंदणीकृत खारेदिखातावरून पडताळून पाहिले संबधितांना नोटीस रुजू. नंतर हरकत नाही असा शेरा देतात.
    ८..फेरफार नोंद प्रमाणित झाल्यानंतर लगेचच ७/१२ नोंदीची कार्यवाही करण्यात येते त्यात नावांची दुरुस्ती केली जाते. व असे दुरुस्तीचा ७/१२ व ८ अ चा उतारा प्राप्त झाल्यानंतर खरेदी नंतरची नोंद पूर्ण होते
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
    Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
    Follow Us on Twitter: / shikenge
    Visit our Website: hamshikenge.bl...
    --------------------------------------------------------------------------------------------------
    विडियो बनवण्यासाठी चे साधने:-
    माइक:-
    on amazon amzn.to/2Jcuoqj
    on flipkart :- fkrt.it/M~HX62NNNN
    ट्रायपॉड:
    on flipkart:- fkrt.it/M~1uT2NNNN
    On amazon:- amzn.to/2LY0ZhB
    कॅमेरा:-
    on flipkart:- fkrt.it/j42xNLuuuN
    On amazon:- amzn.to/2JfhOTb
    Mobile:-
    On flipkart:- fkrt.it/j8SKgLuuuN
    On Amazon:- amzn.to/2kJiLZk
    Laptop:-
    On flipkart:- fkrt.it/jZbaQLuuuN
    On Amazon:- amzn.to/2JcIFiH

ความคิดเห็น • 335

  • @saritabugade1692
    @saritabugade1692 2 ปีที่แล้ว +1

    7/12 jamin aamchya navavar aahe pn ghar dusryachya tabyat aahe Kay karave

  • @Policrcrimenewslive
    @Policrcrimenewslive 2 ปีที่แล้ว +1

    मी प्लांट 800फुट खरेदी केली 7/12नौदकरनयास 12वसे.लागले नोंद करण्यास 20000.तलाठी मागतात म्हणुन प रत‌आलो.करपया सरकारनं रजीसटरी नंतर 7/12=नोंद करण्यात यावी हे सरकार गरीबाची ऐकेल आशा आहे.ऊतम.पो.कराईम.नुयुज.लातुर

  • @balasahebsonawane2603
    @balasahebsonawane2603 5 ปีที่แล้ว +35

    महत्त्वाची माहीती , पण शेजाराला विचारणे म्हणजे चुकीची माहीती दिली तर विक्री करणाराचे नुकसान होण्याची जास्त शक्यता ? भाऊबंदकी मुळे होते.

  • @Policrcrimenewslive
    @Policrcrimenewslive 2 ปีที่แล้ว +1

    खरेदी.

  • @shekharwadekar7442
    @shekharwadekar7442 3 ปีที่แล้ว +1

    तिसऱ्या टप्प्यातील मुद्दा १ बाबत सविस्तर महिती कृपया द्यावी..

    • @shekharwadekar7442
      @shekharwadekar7442 3 ปีที่แล้ว

      कोणत्याही जमीन वा घर खरेदीची नोंद रजिस्ट्रार ऑफिस कडून जाणाऱ्या माहितीवरून का केली जात नाही..

  • @sanjayrathod5419
    @sanjayrathod5419 2 ปีที่แล้ว +1

    त्यांची मुलं सहमत नाही जमीन घ्यावी का? त्यांचे बाबा विकत आहे सर🙏

    • @hamshikenge
      @hamshikenge  2 ปีที่แล้ว +1

      नाही परत ते दावा करू शकतात

  • @ganeshbhandari1122
    @ganeshbhandari1122 3 ปีที่แล้ว +1

    Sir mi 26 Varshancha Aahe.. Sir Mi 2 Varshancha Astana Majhe Vadil Gharatun Nighun Gelele Aahet. Tyanchya Navavar Gavakade ek plot aahe. Te nighun gelya nantar tya veles FIR dakhal kele navhte. Tar to plot Varsa Hakkane Milvanyasthi kay karave lagel...

  • @Itskkmovies
    @Itskkmovies 4 ปีที่แล้ว +1

    सर माझ्याकडे सरकारी प्लॉट आहे व ग्रामपंचायत ने टॅक्स पावती व नमुना 8 दिलेला आहे तर हे डॉक्युमेंट बरोबर आहे का याच्या व्यतिरिक्त काही माहिती देऊ शकता का

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 4 ปีที่แล้ว +4

    खुप महत्वाची माहिती सविस्तर पणे सांगितली आहे . धन्यवाद 🙏 भाऊ

  • @deepaksanwar2584
    @deepaksanwar2584 3 ปีที่แล้ว +2

    माहिती चांगली आहे.
    जमीन नावावर करताना थोडक्यात किती खर्च येईल?जमीनीची किंमत सोडुन.

  • @NadBhajanacha
    @NadBhajanacha 3 ปีที่แล้ว

    नंबर वन माहिती

  • @dkmarathidevidaskumavat262
    @dkmarathidevidaskumavat262 3 ปีที่แล้ว

    सर 1 ते 11 गुंठा मधील माझ्या मित्राने 2019 ला 2 गुंठे प्लॉट घेतले होते त्याला 7/12 वयक्तिक कसा मिळेल,त्याची नोंद कशी करायची,प्लॉट घेऊन चूक केली का?कृपया माहिती द्यावि

  • @anitachaudhari8383
    @anitachaudhari8383 2 ปีที่แล้ว

    जमिनी ghetalyanantar navavar karnyasathi किती खर्च yeto

  • @Mr_Secrate__
    @Mr_Secrate__ 3 ปีที่แล้ว

    शेत जमीन 10 वर्षा 3 लाख रुपये साठी गहाण ठेवायचे आहे त्यासाठी काय काय नियम आहे, किती खर्च येतो, ती जमीन जर समजा 4 वर्षात परत मागितली तर काय नियम आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यावर 3 लाख परत मिळतात का त्याचे पेपर कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती द्या विडिओ बनवा.

  • @Raghav40125
    @Raghav40125 ปีที่แล้ว

    सर सध्या जमीन ही माझ्या वडिलांच्या नावाने आहे तर ती जमीन आम्हा दोघा भावांच्या नावाने बक्षिसपत्र करून देण्यास काही अडचण येणार का??plz reply..🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @sanketborle3144
    @sanketborle3144 3 ปีที่แล้ว

    सर मुबई मध्ये फ्लॅट करताना कोणती काळजी घ्यावी , त्या मला माहिती पाहिजे होती,

  • @rajaramhalape8860
    @rajaramhalape8860 ปีที่แล้ว

    शेत खरेदीसाठी गट no फोडून फेरफार नोंद करुन एकाच गटातील 2 व्यक्ति चा स्वतंत्र 7/12 करुन नोंदणी करने आवश्यक आहे का Please सांगा

  • @marotikhodve7282
    @marotikhodve7282 3 ปีที่แล้ว

    मोबदला किंमत शासकीय किमतीपेक्षा कमी असल्यास काय अडचणी येतात.उदा-मोबदला किंमत 5 लाख व तिची शासकीय किंमत 14 लाख असे असल्यास खरेदी खत कसे करावे.

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd 2 ปีที่แล้ว

    7/12 वर लाल अक्षर ने टीप लिहलं आहे. प्रत्यक्ष जमीन व भोगवटा नावासमोरची जमीन मध्ये तफावत आहे. अशी जमीन खरेदी करू काय?

  • @mohammadwasi6346
    @mohammadwasi6346 ปีที่แล้ว

    सर apliyala जमीन वर काही भारष्ट्राचार झाला आहे ती जमीन अरिकेशन ची याचा वर काही कारवाई कारची आहे तर काशी कराची सांगा सर plese

  • @rameshvetal5468
    @rameshvetal5468 9 หลายเดือนก่อน

    Namaskar sir जुने घर (ग्रामपंचायत हद्दीतील)खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी.(२) जर ते घरहीला खरेदी करत असेल तर तिला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क किती भरावा लागतो. आणि याच्या शिवाय आणखी काही शुल्क भरावे लागते का? (३) जुने घर सव्वा गुंट्याचे आहे पण जुन्या घर मालकाने घर पत्ती वाचवण्या साठी फक्त ३३६ फूट ८ /a madhe नोंद केलेली आहे तर असे घर खरेदी करावे की नाही आणि करावे तर कसे

  • @sagardabholkar4984
    @sagardabholkar4984 ปีที่แล้ว

    मला सर 8 गुंठे पैकी 5 गुठे श्रेत्र घर बांधणे साठी जमीन खरेदी करावयाची आहे . 7/12 वेगळा होऊ शकतो काय?
    सर मार्गदशन मिळावे

  • @shankarbhalchim6619
    @shankarbhalchim6619 2 ปีที่แล้ว

    Sir mi घर बांधण्यासाठी जागा घेतली आहे पण त्या सर्वे नंबर उताऱ्यावर सहकारी संस्था च कर्ज आहे तर ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी बांधलेलं घर माझ्या नावावर होईल का प्लीज सर माहिती द्या

  • @surendragurav213
    @surendragurav213 3 ปีที่แล้ว

    जमीन खरेदी करण्याचे ठरविल्यावर खरेदीखत कसे करावे व्यवहार कसा करावा याविषयी माहीती द्यावी
    तसेच सुरवातीला टोकण रक्कम किती द्यावी उरलेली रक्कम किती टप्याटप्याने द्यावी ही माहीती द्यावी

  • @dsy3406
    @dsy3406 2 ปีที่แล้ว

    सर, ज्याची जमीन खरेदी करावयाची आहे त्याच्या पत्नीची सही खरेदी खतावर आवश्यक आहे का?

  • @prakash62786
    @prakash62786 2 ปีที่แล้ว

    जमीन खरेदी करतांना, शेतकरी भूमिहीन होता कामा नये असा काही नियम आहे का..?

  • @satishghodake6136
    @satishghodake6136 5 ปีที่แล้ว +8

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या मला शेती बदल बोलाच आहे

    • @samadshaikh2531
      @samadshaikh2531 3 ปีที่แล้ว

      Adv.S.M.Shaikh
      Mobile no 9822083347

  • @krishnahajare2394
    @krishnahajare2394 3 ปีที่แล้ว

    रजिसटर नोंद झालं नंतर तलाठी ला सांगावेच लागते का आता तर सगळं ओनलाईन मैसेज जातो . तलाठी कचेरीत कीती दिवसांनी सातबारा वृर नोंद करतो, का त्यासाठी तलाठी पेसे घेतो का

  • @ushakantnaik9437
    @ushakantnaik9437 3 ปีที่แล้ว

    आज 2021 ला एक हेक्टर शेतजमीन खरेदी करायची असेल तर 2013 चा भूसंपादन कायदानुसार हेक्टरी मूल्य किंमत चार पट ,पाच पट , किती पटीने मिळेल ,कायदानुसार शेतजमीन घेतली तर किती दराने मिळेल.
    जनहित माहिती मिळावी .
    धन्यवाद ...

  • @sanjayshinde3885
    @sanjayshinde3885 3 ปีที่แล้ว

    वनीकरण शेरा असलेली जमीन खरेदी विक्री करता येते का नावावर होते का

  • @shirajsayyed532
    @shirajsayyed532 3 ปีที่แล้ว +1

    किती जागा असेल तर ७ /१२ वर नाव येते म्हणजे किती गुंट्ठे.

  • @ScamsandReality
    @ScamsandReality 3 ปีที่แล้ว

    नोटरी चे शुल्क किती

  • @arts3233
    @arts3233 3 ปีที่แล้ว

    Shet majurachi pori shet jameen madhil gunta karedi Karu Shakti ka

  • @kumarzanjurne2505
    @kumarzanjurne2505 2 ปีที่แล้ว

    Sat bara madhye etar hkkamadhye aamachya ajobache nav aahe 1ekar sati muddhat kharadhi to ekar magari mileka 1957salichi

  • @krishnawadibhasme2761
    @krishnawadibhasme2761 2 ปีที่แล้ว

    Mi ek vidhva ahe mazya husband ni jihad nagpur thasil bhivapur madhe partner ship madhe sadetin ekkar sheti ghtli hoti partner vickrila kadat ahe Mala shetiche rate janun gheche ahe kay karave

  • @rahimgolandas5722
    @rahimgolandas5722 3 ปีที่แล้ว

    बांग्ला वीडियो

  • @As0712-h4i
    @As0712-h4i ปีที่แล้ว

    Sir plz reply me jar jamini var court case chalu asel tr kharedi v vikri vyavhar hou shakto ka

  • @sadiknagnur170
    @sadiknagnur170 14 วันที่ผ่านมา

    Sir tumcha video clear nahi aahe.

  • @rajeshdhangada4048
    @rajeshdhangada4048 2 ปีที่แล้ว

    Kiti gunthe kharedi register hote

  • @Jayant-d3w
    @Jayant-d3w ปีที่แล้ว

    Sir plz mala sanga ki jar shetiwar karj asel tar, kaay karave...

  • @pawanwagh7445
    @pawanwagh7445 2 ปีที่แล้ว

    Sir information khup chhan aahe mi tukada plot kharedi kela aahe duyam nibandhaka kadun tar mi kharedi kelela plot ajun suda navavar hot nahi aahe tar kay karave lagel actually mazyakde pakki kharedi khat ashe aahe

  • @raghumaske1816
    @raghumaske1816 2 ปีที่แล้ว

    20 te 25 varas puravi foto ghetala ahe pan 10 fut extra ahe te apalya nave hoel ka?

  • @sachinkadam5741
    @sachinkadam5741 3 ปีที่แล้ว

    Shet kharedi karatana Sheti var karj aslyas ti karj rakkam aaplya nave karun gheta yeu shakate ka

  • @kalpanaparate2085
    @kalpanaparate2085 3 ปีที่แล้ว +1

    जमीन विकल्या नंतर आपल्या ला पुन्हा जमीन खरेदी करता येते का.... किती दिवसा च्या आत। plz मार्गदर्शन करा सर!🌹

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 3 ปีที่แล้ว

    कोकणात घर खरेदी करताना काय करावे

  • @niranjanghayawat8369
    @niranjanghayawat8369 5 ปีที่แล้ว +4

    आपसी वाटणीपत्र त्या बदल सांगा

  • @sandiprahane2479
    @sandiprahane2479 3 ปีที่แล้ว

    सर नमस्कार

  • @smitashinde5523
    @smitashinde5523 2 ปีที่แล้ว

    Harkat kon ghevu shakate

  • @sudhirbagal1380
    @sudhirbagal1380 3 ปีที่แล้ว

    खरीदी केली पहेले नाव येत

  • @deepakkadam2165
    @deepakkadam2165 3 ปีที่แล้ว

    Best

  • @mahendrahaldankar3854
    @mahendrahaldankar3854 3 ปีที่แล้ว

    तुकडा म्हणजे काई

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 3 ปีที่แล้ว

    हॅलो सर आम्ही 2020 जानेवारीत एका फ्लॅट चा व्याहवार 200000 रु देऊन केला होता पण corona आणि lockdown मुळे पैशा चा प्रॉब्लेम झाला आता ते पैसे कसे परत मिळवायचे plz reply sir
    त्यांचे आपल्याकडे कागदपत्रे आणि 2 चेक आहे ब्लॅक

    • @dattatrayakhetre7974
      @dattatrayakhetre7974 2 ปีที่แล้ว

      माहीती छान होती

    • @dattatrayakhetre7974
      @dattatrayakhetre7974 2 ปีที่แล้ว

      सर माझी मोकळी जागा मधील ओपन पिस गार्डन मध्ये गेली आहे मला ती परत कसी मिळेल माहिती दिली तर बरे होईल

  • @krishnahajare2394
    @krishnahajare2394 3 ปีที่แล้ว +1

    सगळं रीतसर असेल तरी तलाठी चिरिमिरि साठी काम थांबवुन ठेवतो का

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 4 ปีที่แล้ว +1

    कमाल जमीन धारणा कायदा महाराष्ट्रा व्यतीरिक्त कुठे कुठे आहे?

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आभार 🙏 एक प्रश्न आहे जमिनीवर कर्ज बोजा असेल तर व्यवहार कसा करावा

    • @suprabhapatasanstha4563
      @suprabhapatasanstha4563 2 ปีที่แล้ว

      jaminivar cha boja kadla pahije tayche prananpata ghetle pahij nater kharedikat karave.

  • @suniljivale8536
    @suniljivale8536 3 ปีที่แล้ว +1

    जुने फेरफार online कसे पहावे?

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 4 ปีที่แล้ว

    तुम्ही सुद्धा हात च राखून फसवी माहिती सांगता, खरेदी पत्राचा मुद्रांक शुल्क चा दर, नोदणी व लेखनावळीचा खर्च नैतिकतेने सांगा.

  • @aniketchavan409
    @aniketchavan409 4 ปีที่แล้ว +1

    सर मला ११ गुंठे जमीन नाही घेता येणार..
    पण मला ४ ते ५ गुंठे जमीन घेऊन त्यात फ्लॅट स्कीम काढायची आहे म्हणजे ते फ्लॅट विकायचे आहेत
    तर मला कोणती जमीन घ्यावी लागेल...
    कृपया सविस्तर माहिती द्या किंवा विडिओ बनवा 🙏

  • @postiveminds9864
    @postiveminds9864 4 ปีที่แล้ว +1

    7/12 नसलेल्या व्यक्तीला नवीन जमीन खरेदी करता येते का

  • @digambermarathe9377
    @digambermarathe9377 3 ปีที่แล้ว +2

    It is really very very important information given by you. The way it was explain is also excellent. Thanks once again for information.

  • @pankajpatil8554
    @pankajpatil8554 4 ปีที่แล้ว +8

    एकदम नम्रपणे व चांगली माहिती ,साध्य ,सोप्या,आम्हा शेतकरी बांधवांना समजल आशापद्धतीने सागंतल्या बद्दल,धन्यवाद।

  • @tejas7108
    @tejas7108 4 ปีที่แล้ว +2

    Sadar jagewar. Daawa ahe kiwa nahi kase pahawe? Plz mahiti dya

  • @kishanbhisale7215
    @kishanbhisale7215 3 ปีที่แล้ว

    सर प्लीज मोबाईल नं भेटेल का

    • @samadshaikh2531
      @samadshaikh2531 3 ปีที่แล้ว

      Adv.S.M.Shaikh
      Mobile no 9822083347

  • @shitalkapure5832
    @shitalkapure5832 3 ปีที่แล้ว

    आमच्या कडे आधी शेती नाही तर घेता येईल का

    • @ganeshambekar2601
      @ganeshambekar2601 3 ปีที่แล้ว

      आपले पूर्वज कोणीही असतील तर त्यांचे 7/12 च्या पुराव्यानुसार घेता येते.

  • @sharadpawar4054
    @sharadpawar4054 3 ปีที่แล้ว

    Sir तुमचा मोबाईल no द्या

    • @samadshaikh2531
      @samadshaikh2531 3 ปีที่แล้ว

      Adv.S.M.Shaikh
      Mobile no 9822083347

  • @nandudavare1309
    @nandudavare1309 2 ปีที่แล้ว +1

    Khuba.chan.bhau.saheb

  • @vikramkale7465
    @vikramkale7465 5 ปีที่แล้ว +2

    सर सिलींग ची जमीन वर्ग 2 विकता येते का....काहीतरी उपाय सुचवा

    • @samadshaikh2531
      @samadshaikh2531 3 ปีที่แล้ว

      Ho
      Adv.S.M.Shaikh
      Mobile no 9822083347

  • @krushnagore3570
    @krushnagore3570 5 ปีที่แล้ว +4

    आदिवासी ज़मीन विकता येइल काय पूर्ण कलवा plz

    • @vaibhavpawar6699
      @vaibhavpawar6699 4 ปีที่แล้ว

      नाही

    • @abhiffshorts4567
      @abhiffshorts4567 3 ปีที่แล้ว

      आदिवासी फक्त आदिवासीना विकू शकतो

  • @pritampathare5447
    @pritampathare5447 4 ปีที่แล้ว +1

    Sir grampanchyt ver vedio banva na

  • @amolchavan2792
    @amolchavan2792 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, माहिती चांगली दिलीत
    सर मी आणि माझा भावाने मिळुन एकत्र जमिन खरेदी करून तेथे एकत्र घर बांधले आहे त्याचं आणि माझं घर वेगळे असुन दोन्ही घरचा मिळुन मधोमध जिना आहे . 7/12 ला दोघां ची नावे असून क्षेत्र सामाईक आहे 8अ चे दोघांचे वेगळं उतारे आहेत
    मला माझ्या हिसा चे घर विकायचे आहे पण भाऊ संमती देत नाही व भविष्यात देईल असे वाटत नाही तर मी काय करू लवकर उत्तर कळवा

  • @durgaparameshwari5194
    @durgaparameshwari5194 3 ปีที่แล้ว

    हॅलो सर, चाळीतली खोली विकत घेण्यासाठी किती रुपयाचा स्टँप पेपर वर विक्री करारनामा होतो..१०० की ५००

  • @ramdasnidhan7237
    @ramdasnidhan7237 3 ปีที่แล้ว

    माझा वडीलांना खरेदी केली आहे
    माझे आजोबा मयत झाले आहे
    ती जमीन माझा वडीलांच्या मोठ्या भावाच्या नावे झाली आहे पण माझे वडील पोलिस मध्ये असले मुळे यांनी न विचारता यांनी स्वता भावानं यांचा नावे केली आहे
    त्याला पर्याय काय आहे तुझ्याकडे

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam 5 ปีที่แล้ว +2

    भोगवतदार वर्ग 1 असून इतर हक्कात संरक्षित कुळ असा उल्लेख आहे जमीन 1965 पासून आजोबांच्या नावे आहे कुळ कसे लागले असेल आणि याचा आम्हाला काही त्रास होईल का आज 7/12 2 चुलते व वडील यांच्या नावे आहे विहिरी आमच्या नावे आहे काही अडचण येईल का

    • @hamshikenge
      @hamshikenge  5 ปีที่แล้ว

      kul kase lagle he pahnyasathi tumhi sarv ferfar kadha aani tumhala kul kadhnyasathi prant aadhikari yanchyakade aarj karava lagel nikal ha kunacyahi pakshyat lagu shakto

    • @Prashanatnikam
      @Prashanatnikam 5 ปีที่แล้ว

      @@hamshikenge पण ती व्यक्ती ह्यात नाही आणि कबजेदार सदरी आजोबांचे नाव आहे जमीन औरंगाबाद हैद्राबाद संस्थानात येत होती वारसा हक्काने जमीन नावे आली वडिलांच्या

    • @Prashanatnikam
      @Prashanatnikam 5 ปีที่แล้ว +1

      8308912125 call me sir

  • @bhushanmalvankar9669
    @bhushanmalvankar9669 5 ปีที่แล้ว +1

    आजोबांनी गहाण thevleli jamin sodavata yete ka ? Kashi?

  • @sanjayshintre3404
    @sanjayshintre3404 3 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल नंबर मिळेल काय माझी जमीन विक्री बाबतीत विचारायचे आहे तुम्ही दिलेली माहिती खुप छान आहे

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 3 ปีที่แล้ว

    हॅलो सर आम्ही 2020 जानेवारीत एका फ्लॅट चा व्याहवार 200000 रु देऊन केला होता पण corona आणि lockdown मुळे पैशा चा प्रॉब्लेम झाला आता ते पैसे कसे परत मिळवायचे plz reply sir

  • @samirhajaratbhai883
    @samirhajaratbhai883 3 ปีที่แล้ว

    सर २ गुठें खरेदि १९८९ ची असुन ७/१२ नोंद अजुन केली नाहि कृपया नोंद करणे करीता माहिती हवी आहे मार्गदर्शन करावे

  • @ashokpate4460
    @ashokpate4460 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली

  • @ajitkshirsagar8184
    @ajitkshirsagar8184 3 ปีที่แล้ว

    मी सोलापूर येथील कन्ना चौक येथील जागा विकण्या साठी एका पार्टी कडून १०लाख रू घेतलो पण ते व्यवहार रद्द करायच आहे ती पार्टी व्यवहार तयार नाही आता मी काय करावे सल्ला द्या
    विनंती

  • @rushikeshpawar2988
    @rushikeshpawar2988 3 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍👍

  • @shivrajbhise5284
    @shivrajbhise5284 4 ปีที่แล้ว +1

    सर्वात चांगली आणि सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 3 ปีที่แล้ว

    हॅलो सर आम्ही 2020 जानेवारीत एका फ्लॅट चा व्याहवार 200000 रु देऊन केला होता पण corona आणि lockdown मुळे पैशा चा प्रॉब्लेम झाला आता ते पैसे कसे परत मिळवायचे plz reply sir

  • @vinodkshirsagar8940
    @vinodkshirsagar8940 4 ปีที่แล้ว

    १९९३ साली सातबार्यावर कुटूंबकर्ता असा उल्लेख असल्यास ती व्यक्ती बहिणींच्या संमतीशिवाय जमीनीची विक्री करू शकत होती का त्या काळात?

  • @DipaliMane-xq3kh
    @DipaliMane-xq3kh ปีที่แล้ว

    तुमचा नंबर पाठवा

    • @hamshikenge
      @hamshikenge  ปีที่แล้ว

      तुमचा नंबर मला मेल करा

  • @vishnuambekar8769
    @vishnuambekar8769 3 ปีที่แล้ว +1

    शेतकरी च शेत जमीन घेऊ शकतात का?

  • @revatigujar8858
    @revatigujar8858 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली.धन्यवाद

  • @Rahul5226
    @Rahul5226 4 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद.. खूप छान माहीती मिळाली.. सर एक मार्गदर्शन करा.. माझ्या आईच्या नावावर माहेरची, ३.२५ गुंठे जागा ७/१२ वर (कोकण) आहे..वडिलांच्या नावावर एकही शेतजमीन नाहीय.. तर मला शेतकरी दाखला मिळू शकेल का?? मला शेतीची प्रचंड आवड आहे आणि पुढे जाऊन शेती मधेच कॅरियर करायचं आहे. कृपया कळवावे..

  • @arunsathewad394
    @arunsathewad394 5 ปีที่แล้ว +2

    Shetichi isar pavti notary var ahe tar hi notary cortat chalti ki nahi

  • @santoshkhade1257
    @santoshkhade1257 2 ปีที่แล้ว

    I like ur channel , चांगली माहिती देता तुम्ही . Thank you

  • @tatyasahebshinde8246
    @tatyasahebshinde8246 3 ปีที่แล้ว

    Mahitee to the PT aahe,parantu shehari shetkari chaturseema svy karun gheme jyast fydeshir ani axep aslyas gatnakashya pramane mojni ani chaursima malkanchi olakh hoil.axep firisti hoil.

  • @mayurgadekar1105
    @mayurgadekar1105 3 ปีที่แล้ว

    Point no.6... प्रत्यक्षात जमीन कमी आहे व 7/12 वर जमीन क्षेत्र जास्त दाखविले आहे.. काय करावे लागेल??.. जमीनीचे मुळ क्षेत्र लावता येयील का?? त्या साठी काय करावे लागेल??

  • @techknow1564
    @techknow1564 3 ปีที่แล้ว

    जमिनीवर बँकेचा बोजा असेल तर बक्षिस पत्र करता येते का 2 वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावावर ?

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 5 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती दिल्याबद्दल खूप आभारी .

  • @ningappachougala6434
    @ningappachougala6434 2 ปีที่แล้ว

    Sir tumcha number dya

  • @rafikshaikh4545
    @rafikshaikh4545 4 ปีที่แล้ว +1

    bekaydeshir vywhar kaydeshir karne

  • @prakashdole9414
    @prakashdole9414 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र शासन अश्या प्रकारचा नाव असणारा सात बारा असणारी जमीन खरेदी करावी का?

  • @parimalparmar5705
    @parimalparmar5705 3 ปีที่แล้ว

    Good information... But how to check details before buying the land... Which office of government can give us all such status ....

  • @vishwasdaingade5890
    @vishwasdaingade5890 3 ปีที่แล้ว

    छान माहिती ..
    असिस्टंमेंट उतारा म्हणजे काय

  • @maheshahire6273
    @maheshahire6273 4 ปีที่แล้ว

    15 गुंठे जमिनीचा सातबारा निघू शकतो का??

  • @सुर्यरावसुर्यराव

    ५० ते १०० एकर जमीन एकाच वेळी खरेदी करताना विशेष काय काळजी घ्यायला हवी ?