३२. आदिवासी जमिनीचे विना परवानगी हस्तांतर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2020
  • Tribal Land | Permission | Non-Tribal | Transfer of land | Restoration of land | विधी साक्षरता | Legal Literacy
    Click to follow on WhatsApp channel:
    Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1...
    Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
    mgkgip.on-app.in/app/home?org...
    विनापरवाणगी आदिवासी जमीनीचे हस्तांतर व त्याबाबतचा कायदा
    • विनापरवाणगी हस्तांतर कसे होते ?
    • आदिवासीला जमीन प्रत्यार्पनाबबत कायदेशीर तरतुदी काय आहेत ?
    • हस्तांतर अवैध कसे ठरवले जाते ?
    • प्रत्यार्पण कोण करू शकते ?
    • प्रत्यार्पणाची कार्यपध्दती काय असते ?
    • अपील पुनरीक्षणाची तरतूद काय आहे ?
    विनापरवाणगी हस्तांतर कसे होते ?
    • आदिवासी दुर्गम भागात राहतात असक्षारता, अज्ञान व दारिद्र्य याचा गैरफायदा घेउन
    • खरेदी, भाडेपट्टा, अदलाबदल, बक्षिसपत्र, गहाणखत, डीक्री, कुलमुखत्यारपत्र, विकास करार
    • अत्यल्प अथवा कवडीमोल किमतीला जमिनी घेऊन आदिवासींचे शोषण होऊ नये .
    • Tribals who are socially distanced, economically disadvantaged, and geographically isolated. Subsistence existence and illiteracy of this marginalized section make them easy prey to economic and social exploitation.
    कायदेशीर तरतुदी
    • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ व ३६-अ.
    • महाराष्ट्र जमीन महसूल (अधिसूचित जमातींच्या भोगवटादारांनी अनधिकृतपणे हस्तांतरित केलेला) भोगाधिकार परत करण्याबाबत नियम, 1969 .
    • Maharashtra Land Revenue Code and Tenancy Laws (Amendment) Act, 1974].
    • महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका २ - परिपत्रक ७
    • महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, १९७४ 9th Schedule Entry No. 156 -- Article 31B -- Distributive Justice
    • Maharashtra Land revenue (Transfer of Occupancy by Tribals to Non-Tribals) Rules, 1975.
    • महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५९
    Maharashtra Restoration of Lands to Scheduled Tribes Act. 1975
    1. Transfer between 01/04/1957 & 06/07/1974 -- 1975
    2. Transfer between 06/07/1974 & 06/07/2004 -- 1991
    3. Transfer between 06/07/2004 & 06/07/2034 -- 2010
    #Tribal land #Non-Tribal #Restoration of land #Scheduled Tribe

ความคิดเห็น • 327

  • @rajashreeingle1012
    @rajashreeingle1012 2 ปีที่แล้ว +6

    सर, खूप छान व्हिडिओ आहेत अणि खूप सुंदर पद्धतीने आपण समजाऊन सांगितले. आपणास विनंती आहे की आपण CRPC , Cpc साठी असेच व्हिडिओ सुरू करावे.

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 4 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम साहेब खूप छान माहिती दिली जाते त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम .

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir,
    more valuable vdo.
    Thanks.

  • @bhausahebmore8896
    @bhausahebmore8896 ปีที่แล้ว +3

    सर आमचया आजोबाने आदिवासी वेकतीची जमीन खरेदी केली1970साली.
    तया नोदींत कनसोंलीडेशन scheme परवानगी नाहीं. असा उलेख आहे. 52 वर्षा नंतर वारसदार जमीन परत मागु ताकता का?plz replay

  • @sainathjadhav9529
    @sainathjadhav9529 7 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप छान माहिती दिली सर तुम्ही आपले खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilkadale5922
    @anilkadale5922 2 ปีที่แล้ว +1

    सर, खुप छान माहिती दिली आहे

  • @devidaschaudhari9119
    @devidaschaudhari9119 3 ปีที่แล้ว +1

    Revision of my so called knowledge . Thank you sir

  • @harishjivtode621
    @harishjivtode621 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही

  • @mohdrizwan1503
    @mohdrizwan1503 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir ji

  • @hirapatill2005
    @hirapatill2005 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती दिली आहे

  • @sheelakulkarni1247
    @sheelakulkarni1247 3 ปีที่แล้ว +1

    सर अापण खूप छान माहिति देत अाहात जमिन प्रकरणे खूप गूंतागूतिचि असतात अापण देत असलेल्या माहितिचा सर्वांना खूप फायदा होणार अाहे

  • @ramsuryavanshi2779
    @ramsuryavanshi2779 3 ปีที่แล้ว +2

    सध्या 99 वर्षाचा करार करून आदिवासी जमिनीचे हस्तांतरण केले जात आहे किंवा माननीय उच्च न्यायालयात दावा दाखल करून उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आदिवासी जमिनीचे व्यवहारात शासनाकडून कडून परवानगी घेतली जात आहे याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती सरांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      अगदी कोर्टाने काहीही सांगितले तरी शासनाची पूर्व परवानगी आल्याशिवाय बिगर आदिवासी ला जमीन विक्री अथवा लिझ करताच येत नाही असा कायदा आहे. त्यामुळे कुणी कोर्टाचा आदेश असल्याचे भासवून काही व्यवहार करत असेल तर ते चुकीचे आहे. अशी केस न्यायायालयात दाखल केल्यास , त्याची गंभीर दखल घेतली जाऊ शकते.

  • @panditpawar7650
    @panditpawar7650 2 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder mahiti saheb❤

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 3 ปีที่แล้ว +2

    Good 👍

  • @rajendrapawar5705
    @rajendrapawar5705 2 ปีที่แล้ว +1

    Sir Aamchi jamin che documents nahi aahet pan location mahit aahe tar aamhi kunakade apil karavi

  • @ridwanshaikh8012
    @ridwanshaikh8012 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @dineshatram7205
    @dineshatram7205 ปีที่แล้ว +1

    खुप छान 1974,1969,36,36A, अधिनियम, कलम,आदिवासी जमीन बाबत माहिती दिली धन्यवाद sir

  • @vijaylohar8093
    @vijaylohar8093 8 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @shreekantlegally186
    @shreekantlegally186 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती व विश्लेषण...✌👍
    Hat's off to you...🙏🙇‍♂️

  • @Shubham-zx2bf
    @Shubham-zx2bf 2 ปีที่แล้ว +1

    Sir, 1963 la maza ajobani adivasinchi jamin kharedi kli hoti . Ata t lok tehsildar tyancha olkhicha aslyamule amala dhamkya det ahet ki amchi adivasinchi jmin ami vaps gheto mnun ..tr ti jmin vaps honar ka ..ki 60 vrsh zale tr nahi honar ..roj dhmkya det ahe t lok amala ..sir plz margdarshan kra...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      नाही व्हायला पाहिजे. ३० वर्षे पर्यंतच संरक्षण आहे कायद्यात.

  • @sureshsedani1812
    @sureshsedani1812 3 ปีที่แล้ว +1

    At the time of transaction in 1970 seller was vj. But in 1977 he included in st list. Is there can he aply restoration act?

  • @rushikeshpatare7212
    @rushikeshpatare7212 2 ปีที่แล้ว +1

    1978 la MRT ne Jujment dilay.. Ty viridhat atta kaahi karata yeil ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      Limitation Bar झाले .. आता ४३ वर्षानंतर उच्च न्यायालय दाखल करून घेईल का .. एम आर टी विरोधात आता उच्च न्यायालयाशीवाय इतर कुठेही जाता येणार नाही ? या abnormal delay बद्दल जर तुम्ही high court la convince करू शकला तर शक्य आहे .

  • @rameshgaikwad9005
    @rameshgaikwad9005 2 ปีที่แล้ว +1

    Sr mazya father la s. Kul 1952 la lagla hota te kul jmen me aata melne mhnun arj kelo aahe mla melel ka sr

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुमचे आजोबा कुळ होते तर ती जमीन तुमच्या ताब्यात नाही का ? नसेल तर ७/१२ वर असणारे फेरफार काढून वाचून पाहा.

  • @vinjadhav1
    @vinjadhav1 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @sandipghavas
    @sandipghavas ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान कायद्या बद्दल मार्गदर्शन करता माझ्या प्रकरणामध्ये तुमच्या TH-cam channel खूप मार्गदर्शन झालं. धन्यवाद सर,
    आदिवासी ते आदिवासी जमीन हस्तांतरण कायदा लागू होत नाही म्हणले,
    परंतु तहसील कार्यालय पुसद , जि. यवतमाळ येथे प्रकरण चालू होत तर तहसीलदाराने माझ्या शेतीच्या विरोधात आदेश परित केला (जे व्यवहार माझ्या आजोबांनी 1980 सली खरेदी खताने केला होता ) त्या विरुद्ध प्रांत अधिकारी यांच्याकडे आदेशाच्या मुदतीत अपील केले ,परतू अपील चालू असताना मंडळ अधिकारी यांनी फेरफार केला पण ताबा आमचाच आहे. परंतु
    sdo येथून आदेश परित झाल्यावर MRT मंध्ये अपील करणे योग्य राहील की नागपूर खंड पिठ न्यायालयात?

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 2 ปีที่แล้ว

    कलम 36 अंनव्ये 1966 अधिनियम या अंतर्गत आदिवासी जमीन मिळालेली असून मूळ संचिका प्राप्त करण्यासाठी कुठे अर्ज व कोणाला करावा लागेल

  • @atulbadge1487
    @atulbadge1487 3 ปีที่แล้ว

    Sir mla tumcha shi eka jaminni cha vishyawar bolaycha ahe tumche suggestions hwa mla sir tumcha numbar mla miru shkte ka plz

  • @shamdeshmukh9292
    @shamdeshmukh9292 3 ปีที่แล้ว

    ❤️👍🙏

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 2 ปีที่แล้ว +1

    सर एकंध्य शाशकीय गायरान जमीनीवर आदिवासींसाठी राखीव आहे का ती माहित कोठे मिळेल 7-12व सीटी सरवे मीळकत पंञीका मध्ये नोंदी मध्ये फरक आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      गायरान ज्याचे कुणाला वाटप झालेले नाही, त्याचे ७/१२ वर आदिवासी चा शेरा निर्बंध येण्याचे कोणतेही कारण नाही. आता या ७/१२ वर जेव्हढे फेरफार नोंदलेले असतील ते सर्व काढून वाचा, या जमिनीच्या बाबतीत झालेले सर्व व्यवहार व नोंदीची करणे कळतील.

  • @santoshkokate8112
    @santoshkokate8112 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली....सर ३६ (२) हे कलम इतर जातीच्या लोकांच्या जमिनीसाठी वापरता येते का ?

  • @spkohale6504
    @spkohale6504 3 ปีที่แล้ว +1

    Mi 2015 madhe jamin kharedi keli hoti aata mala ti vikayachi ahe mi adiwasi ahe mi viku shakto ka mala jamin vikun dusari kade jamin ghet ahe please sanga

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन विकावी लागेल. आदिवासी जमिनीचे दोन व्हिडिओ आहेत, ते पहा.

  • @harshvardhanghode4927
    @harshvardhanghode4927 2 ปีที่แล้ว

    Sir.mazhi Jaminila 36.Nond nahi ye mi aadivasi Aahe Jamin bhavachya navavar hoti ti bigar aadivasila vikali 6 mahine zhale Aata apil karun fayda hoil ka mi jamin viknya aadi 36 nond lavanyasathi arj kela hota sarcal kade .pliz sanga sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुमच्याकडे आदिवासी असण्याचे पुरावे असतील तर करू शकता अपील. पूर्वी दिलेल्या अर्जावर काय झाले पाठपुरावा करा...

    • @harshvardhanghode4927
      @harshvardhanghode4927 2 ปีที่แล้ว

      Purava aahe Caste Cretificate &Validity .Aahe .arj
      Sarcal ne manjuri dili Tahasil kade pathvale .sir

  • @user-ld6qm1ie6u
    @user-ld6qm1ie6u 5 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या आजोबांनी गैर आदिवासींना 17/01/1957 ला जमीन विकली तर ते परत होऊ शकत का सर पाहनी पत्रक 17/1/1957 चा गैर आदिवासीच्या नावाने आहे तर ती जमीन परत मिळवता येत का सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน

      परवानगी घेतली होती का ? नसल्यास ३० वर्षे झाले आहेत का ? जिल्हाधिकारी यांना अर्ज करून त्यांना स्वत: होऊन त्यांनी ही केस सुरू करावी अशी विनंती करून पहा

  • @pravinkumarwarbhe9072
    @pravinkumarwarbhe9072 2 ปีที่แล้ว +2

    सर, अकृषक आदिवासी जमिन transfer बाबत सांगावे.

  • @SDS1419
    @SDS1419 2 ปีที่แล้ว

    सर, आपण खूपच सोप्या पदधतीने, छान माहिती दिलीत.
    जर आदिवासी to आदिवासी जमीन घेण्यासाठी जिल्हाधिकारी ची permission घ्यावी लागते का, एक आदिवासी दुसऱ्या कोणत्याही शहरात आदिवासी जमीन investment साठी घेऊ शकतो का.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +2

      हो जीलधुकरी यांची परवानगी घेऊन एक आदिवासी दुसऱ्या आदिवासींची जमीन महाराष्ट्रात कुठेही खरेदिंकरू शकतो.

  • @hiralalkakulte6169
    @hiralalkakulte6169 2 ปีที่แล้ว +1

    सर सिलिग ची जमिन भोगवटादार वर्ग 1होऊ शकते का किबुना न झाल्याने कायदा अमलांत येऊ शकतो का रिकवेष्ट सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      नाही वर्ग १ तर नाही होणार, पण विक्री करायची असेल तर बाजारभावाच्या ५०, टक्के नजराणा भरून जिल्हाधकाऱ्यांमार्फत विक्री परवानगी मिळू शकते.

  • @mkumarswamy1790
    @mkumarswamy1790 3 ปีที่แล้ว +1

    Sir I am having plot in beltarodi under besa gram panchayat under nagpur rural areas I am having kabja patra 2002 done and the plot is in vacant with no structure on it as per new guntewari latest guideline's I may be guided to get RL from nagpur authority

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      If it is vacant plot, ask building permission from you gram panchayat or municipal council, complete deemed NA formalities, why are you thinking of Gunthewari ?

    • @mkumarswamy1790
      @mkumarswamy1790 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy sir the plot is not registered citing Non NA plot but builder is ready for agreement to sale sir is it enough to get the building permission

    • @mkumarswamy1790
      @mkumarswamy1790 3 ปีที่แล้ว

      Kindly guide me the procedure for deemed NA formalities I may suggested please if sir can help me for getting the sale deed getting registered and also the deemed NA proceedings also sir . sir kindly suggest me the fees and other statutory dues till date approximate amount required also for keeping the amount also ready sir

  • @saishraddhatours
    @saishraddhatours 9 หลายเดือนก่อน +1

    Sir adivasi jaminichibabat sarkarchi!/ kaydyachi vyakhya kay aahe?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  7 หลายเดือนก่อน

      जी जमीन भारतीय घटनेच्या आर्टिकल २४२ प्रमाणे जोडलेल्या महाराष्ट्र अनुसूची मधील अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली असते ती जमीन म्हणजे आदिवासींची जमीन असे म्हणतात.

  • @atullonagre3683
    @atullonagre3683 ปีที่แล้ว +1

    सर मी बिगर आदिवसी आहे 2004 la शेती खरेदी केली आहे .. खरेदी झाली आहे नोंद झाली आहे फेरफार पण आहे sarv कागद पत्र आहेत माझ्या जवळ parmission nahi ghetli ahe dc chi
    आता त्यानी केस केली आहे ....
    फसवणुकीची... Plz reply..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      परवानगी घ्यायला हवी होती हो ? तहसीलदार चौकशी करतील तेव्हा तुमची काय बाजू असेल ती रीतसर पणे मांडा.

  • @marutikaudare5940
    @marutikaudare5940 2 ปีที่แล้ว

    बक्षीस पत्राने मिळालेली जमीन खरेदी खताने विक्री केली बक्षीस पत्रातला मजकूर आणि चातुःसिमा वेगळ्या आहेत. तसेच खरेदी देताना वेगळा मजकूर आणि वेगळ्या चतुःसिमा टाकल्या आहेत. तर खरेदी खताला अडचण निर्माण होईल का?
    कृपया उत्तर द्या🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      समक्ष जमिनीत जाऊन बक्षिसपत्र चतू:सीमा व खरेदी दस्ताती चतूसोमा कुठे येतात ते पहा व नेमकी बक्षिसपत्र असणारी जमीनच आहे का खात्री कर. चुकीच्या चातुसिमा अडचणी निर्माण करू शकतील.हे पहा th-cam.com/video/Arnvvw1tfNg/w-d-xo.html

  • @dipaklilake3269
    @dipaklilake3269 2 ปีที่แล้ว +2

    सर.1967 मध्ये त्या वेकतीने कुळ म्हणून नाव लावल
    नंतर त्या वेकतीने दि.1/5/1969 ला खरेदी केली
    खरेदी अशी कि एकमेका विरुद्ध बेकायदेशीर व्याहार
    गट स्कीम विरुद्ध व्याहार परवानगी न खेता खरेदी केली
    एकत्री करणानुसार दाखला (गट स्कीम ) दाखला आजोबाच्या नावावर आहे
    आजोबा नही आता सर ति जमीन परत मिळू शकते का सर
    आजून कुठे ही सरकारी दाखला केली नही करून का नको सर माहिती द्या सर.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व फेरफार काढून वाचा, तुमचे वकिलांना दाखवा, काही करणे शक्य आहे का ते तपासावे लागेल..

  • @umeshrathod6360
    @umeshrathod6360 2 ปีที่แล้ว

    Sir mazya ajobani 1970 sali adivashi kadun jamin kharedi keli ahai ata ti parat adivashila jau sakate ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      खरे तर ३० वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. सद्या जर काही कारवाई सुरू नसेल तर, शांत रहा.

    • @sachinbhoir6325
      @sachinbhoir6325 2 ปีที่แล้ว

      Tumchya navavar zale ka

  • @sandipghavas
    @sandipghavas 2 ปีที่แล้ว +1

    सर , जेव्हा या कायद्याबद्दल तहसील मंध्ये प्रकरणाचा निर्णय तक्रार कर्त्याच्या बाजूने नाही लगला तर तक्रार कर्त्याला उपजिल्हाधिकारी कडे अपील करता येते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      अपील तरतूद आहे ना

    • @sandipghavas
      @sandipghavas 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy हो का सर धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देता. Thank you sir 😊

    • @sandipghavas
      @sandipghavas ปีที่แล้ว

      जमीन हस्तांतरण बद्दल तहसीलदार यांच्या आदेश विरुद्ध sdo कार्यालयात अपील असताना मंडळ अधिकारी यांना फेरफार करता येत का? सर

  • @ChetanKowe
    @ChetanKowe 3 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी ज़मीन हस्थांतरन जर १९५७ पूर्वी जिला अधिकारि यांची वीना परवानगी झाले असल्यास काय करावे?
    आणि कुठलीही रजिस्ट्री किंवा बक्षिश पत्र नाही… ती तशीच वीना परवानगी फेरफ़ार झालेली, क़िस्तबंदी रिकॉर्ड, पी-१, पी-९, रिनंबरिंग पर्चा वर सर्वे नंबर नमूद आहे तर अश्या केस मध्ये काय करता येईल? तसेच कोर्ट चे सायटेशन उपब्ध आहेत काय? तालुक़ा दंडाधिकारी यांचे कड़े प्रलंबित आहे केस

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      त्यावेळी काही निर्बंध नसतील तर काही कारवाई होणार नाही. परवानगी वगैरे निर्बंध १९६६-६७ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आल्यानंतर व १९७४ चे प्रत्यार्पण कायद्यानंतर जास्त सक्त झाले. १९६६ पूर्वीच्या फारस्या केसेस आणि निर्बंध पाहण्यात नाहीत.

  • @rahulkoli9937
    @rahulkoli9937 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    आदिवासी जमिनीची दोन भावामध्ये समान वाटणी करायची आहे. तलाठी कडे चौकशी केली असता तहसिलदारांची परवानगी काढावी लागेल असे सांगितले.कृपया हिस्से वाटणी करण्यासाठी परवानगीची गरज आहे का मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो,बरोबर आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे सहमतीने वाटप तहसीलदार यांचे आदेशाने केले जाते.

  • @akshit991m5
    @akshit991m5 3 ปีที่แล้ว

    Sir , माझ्या केस मधे अशा प्रकारचा व्यवहार झालेला आहे आणि सदर बिगर आदिवासींनी जमीन नांगरण्यास सुरुवात केली आहे माझे client त्यावेळी माझेकडे आले तर आपण सदरच्या तहसीलदारांकडे आपल्या अर्जासोबत stay मागू शकतो का..आणि सिव्हिल कोर्टाला त्याचे jurisdiction nahi ka.... please मला सांगा🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      तहसीलदार यांचेकडे अर्ज दाखल करा ना. सिव्हील कोर्ट कदाचित एंटरटेन करणार. स्पेशल लॉ मध्ये रेमेडी आहे.

    • @akshit991m5
      @akshit991m5 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy ok sir thanks🙏

    • @bhushankini5141
      @bhushankini5141 2 ปีที่แล้ว

      Adivasi jamin obc kade convert kashi hoil..आम्ही civil court la jau ka

  • @anilkawthekar4142
    @anilkawthekar4142 2 ปีที่แล้ว +1

    सर एखाद्या आदिवासी ची जमीन बगर आदिवासी ने 1973च्या अगोदर घेतलेली असेल अणि ती जमीन आत्ता खरेदी केली तर काही अडचण होईल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      आतापर्यंत त्रास नाही झाला तर कदाचित होणार नाही.....घेण्यापूर्वी proper title search karun घ्यावे

  • @bhagwatkavle1513
    @bhagwatkavle1513 ปีที่แล้ว +1

    Sir tahshidar kade apil karta yete ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      कशाचे अपील आहे .. rti चे चालेल , बाकी नाही

  • @rajeevambekar6673
    @rajeevambekar6673 8 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या जमिनीचे स्वतःचे प्लोटिंग करून विकू शकतो का आणि त्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागेल साहेब कृपया मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 หลายเดือนก่อน

      हो, जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन करता येईल.

  • @kawadugedam420
    @kawadugedam420 ปีที่แล้ว +2

    सर आदिवासी जमीनीचे हक्कसोडपत्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते काय.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      अशी परवानगी घेतल्याचे आतापर्यंत दिसले नाही. पण हक्क सोड हे जर हस्तांतर असेल तर प्रत्येक हस्तंतरला परवानगी आवश्यक ठरते हे कायदेशीर उत्तर, बाकी प्रत्यक्षात तसे घडत नाही.

  • @rameshwarpawal31
    @rameshwarpawal31 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    माझे नाव रामेश्र्वर असून मी डोंबिवली पूर्व ठाणे जिल्ह्यात राहत असून आमची सोसायटी एका आदिवासी सात बारा असलेल्या जागेवर आहे. सदर जागा विकासकाने आदिवासी कुटुंबाबरोबर विकास करारनामा करून त्यावर इमारत बांधून त्यातील सदनिका सामान्य माणसांना विकलेल्या आहेत. तसेच या इमारती मध्ये त्याच आदिवासी कुटुंबाच्या देखील काही सदनिका आहेत. या व्यतरीक्त आमच्या इमारतीला कॉर्पोरेशन कडून डी पी रोड साठी नोटीस आली आहे. तर सदर परिस्थीत आम्ही इतर सोसायटी सदस्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      गेले अनेक वर्षे आपण तिथे रहात आहात, ती जागा एन ए झाली का ? झाली असेल तर आदिवासी जमिन म्हणून अडचण येणार नाही. पण जर एन ए झाली नसेल तर अडचण येऊ शकते. DP Road चे आरक्षण होते का जरा नगरपालिकेत नियोजन विभागात जाऊन बसा, ते सर्व नकाशे पहा. रस्ता थोडा बदलून दुसऱ्या जमिनीतून नेने शक्य आहे का पहा? खरी काळजी तुम्ही लोकांनी खरेदी करण्यापूर्वी घ्यायला हवी होती. आता इमारत बांधून झाली जर खरेच DP road yenar असेल तर मोठी अडचण होईल. चौकशी करा, माहिती घ्या.

    • @rameshwarpawal31
      @rameshwarpawal31 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy
      हो सर, आमच्या सोसायटी ची जागा NA झाली आहे.

  • @sadashivmantri9034
    @sadashivmantri9034 ปีที่แล้ว +1

    आई वडीलांची जमीन बक्षीस पत्र्याच्या आधारे मुलांच्या नावावर ‌विना परवाना करता येते का ?

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 2 ปีที่แล้ว +2

    आदिवासी जमीन अनुसूचित जाती ची व्यक्ती खरेदी करू शकतो का?

  • @smitalpatil
    @smitalpatil 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्कृष्ट माहिती👍 सर ग्रामपंचायत विवाद अर्ज याबद्दल व्हिडिओ बनवावा ._/\_

  • @Icycool11
    @Icycool11 ปีที่แล้ว +1

    सर आदिवासी to आदिवासी जमीन विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांची अथवा इतर कोणाची परवानगी घेण्याची आवश्यकता असते का? तसेच बिगर आदिवासी व्यक्तीला आदिवासी व्यक्तीला जमीन विकताना परवानगीची आवश्यकता असते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      हा व्हीडीओ पहा : th-cam.com/video/v5X9jkpKQts/w-d-xo.html

    • @Icycool11
      @Icycool11 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy Thank you so much sir...

  • @user-nw9rq7no7j
    @user-nw9rq7no7j 5 หลายเดือนก่อน +1

    सर आमच्या पंजोबांनी 1936 ला आमची जमीन बिगर आदिवासी विकली आहे फेरफार फक्त खरेदी केली आहे असा उल्लेख आहे आपल्या कडुन मार्गदर्शन करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน

      इतकी जुनी खरेदी असेल तर आता फार काही करणे शक्य वाटत नाही.

    • @user-nw9rq7no7j
      @user-nw9rq7no7j 4 หลายเดือนก่อน

      काय होणार नाही का

  • @shankarshingote1646
    @shankarshingote1646 ปีที่แล้ว +1

    सर,परवाना रद्द झालेल्या पत संस्थेतील ठेवी व्याज सह कशा मिळविता येतील.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      गहन प्रश्न आहे, तुम्हाला वसुली साठी कोणती यात्रणा मदत करते यावर हे सर्व अवलंबून आहे.

  • @rahulgawade7675
    @rahulgawade7675 2 ปีที่แล้ว +1

    आदिवासी जमीन ओ बी सी घेति येते का

  • @Sujay141
    @Sujay141 2 ปีที่แล้ว +1

    सर आमची जमीन आदिवासी ऐकून क्षेत्र आहे .6.28(वरकस) हेक्टर आहे त्याच्यात पोट खराब क्षेत्र0.35 आहे आणि आकारणी 3.26 आहे आणि ही जमीन सामाईक आहे. तर आम्हाला त्याच्यातून 5 ऐकर जमीन विकायची आहे . विकू शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो, जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज, करा रीतसर परवानगी घ्या, विकता येईल.

    • @Sujay141
      @Sujay141 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @yashnikam4710
    @yashnikam4710 14 วันที่ผ่านมา +1

    सर मला आदिवासी व्यक्तीकडून जमीन घ्यायची आहे माझी कास्ट जनरल आहे तर मला काय करावे लागेल ती जमीन खरेदी होऊ शकते का मला सल्ला देणे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 วันที่ผ่านมา

      हो या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी अर्ज करून पूर्व परवानगी घ्या आणि त्यानंतर खरेदी करा. तुमच्या जिल्हाधिकारी/तहसील कार्यालयात जाऊन तिथे सद्या अशा परवानगीसाठी काय प्रक्रिया पाळली जाते त्याची पून माहिती घ्या.

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 2 ปีที่แล้ว +2

    सर आदिवासी जमीनी बाबतचे आधीक्रूत 2 gr आहेत त्याची डाउनलोड करायची लिंक पाटवा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      नाही कळले मला, कोणते ,GR ? कायदा, नियम अत्यंत स्पष्ट आहेत, हवेत कशाला जी आर, संदर्भ सांगा मग शोधू ? असे खूप जी आ र असतात प्रत्येक विषयाचे.

  • @hiralalkakulte6169
    @hiralalkakulte6169 ปีที่แล้ว +1

    सर एनटी ‌(बेलदार )काष्ट समाजातील जमिनिचा सौदा केला आहे जमिन कुळ कायदा ची आहे 50 टककै नजराना आहे त. माझी काष्ट( एसटी)आहे पण सर एवढे प्रोसेस करुन खरदी झाल्यावर सातबारावर आदीवासी 36.36असा शेरा येतो का सर मार्ग दरशन करावे हि विनंति

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      ३६ अ ब चा शेरा फक्त आदिवासी जमिनीवर येतो, तुम्ही एन टी असाल तर असा शेर चुकीचा आहे तो तहसीलदार यांचे निदर्शनास आणून द्या व कमी करून घ्या, ५० टक्के नजराणा का भरला हे मला कळले नाही, असा काही आदेश केला असेल तर legalliteracy1@gmail.com वर पाठवा, वाचून पाहतो

    • @hiralalkakulte6169
      @hiralalkakulte6169 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर बिगर आदीवासी ची जमिन आहे बिगर आदीवासी च्या जमिन वर सातबारा उतारा वरती नविन शर्त कुळकायदा असा शेरा आहे जर परवागी मिळाल्यानंतर व नजराना भरल्यानंतर आणि खरदी केल्यानंतर आदीवासी चे नाव लागेल का आणि महत्वाची बाब म्हणजे 3636 शेरा येईल का सर रिक वेष्ट सर कारण जमिन देणारा बिगर आदीवासी आहे आणि घेणारा आदीवासी आहे सर हा खुलासा व माहिती दया सर

  • @bhausahebmore8896
    @bhausahebmore8896 ปีที่แล้ว +1

    1970चया वेवहाराला कोणती मुदत राहील

  • @ajaybaisane3694
    @ajaybaisane3694 2 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमाला मला विचाराचे असे विचाराचे आहे 1960 ला घेतले होते त्याच्या वारसा ना जमीन असे पण जेव्हा घेतली कोणी वारस नव्हते तरी ते माझे वडील पणजोबा वगैरे वगैरे असे सांगून वारस दाखल करू घेतात का आणि कसे असला कुठला कायदा आहे त का? असलेस तर प्लीज 🙏मला कॉल केला तर बरे होईल नाहीतर तुमचा नंबर द्या 🙏

  • @amitjadhav1857
    @amitjadhav1857 ปีที่แล้ว

    तुम्ही खूपच छान माहिती दिली, खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झल्या. पण मला काही प्रश्न आहेत.
    - NT (Nomadic Tribe) & ST (Scheduled Tribe) या दोन्ही कास्ट Tribal कास्ट आहेत. तर NT कास्ट ची माणसं, आदिवासी जमीन खरेदी करू शकतात का ?
    - आदिवासी जमीन खरेदी करण्यासाठी जी तुम्ही प्रोसेस सांगितली त्या प्रोसेस मध्ये साधारणपणे किती वेळ जातो, जमीन नावावर येईपर्यंत?
    - बिगर आदिवासी माणसाने, जिल्हाधिकारी ची परवानगी न घेता आदिवासी जमीन खरेदी केली आणि त्याने त्यामध्ये घर बांधून ती जागा त्याने डेव्हलप केली आणि ग्रामपंचायती मधून त्याने त्या घरावर घरपट्टी भरण्यास सुरवात केली आणि काही वर्षा नंतर आदिवासी माणसाने ती जमीन परत मिळावी म्हणून claim केला, तर बिगर आदिवासी माणसाने जो खर्च केला तो त्याला परत भेटतो का?
    -- आणि त्या जागेमध्ये जे घर बांधले आहे ते कोणाकडे जाणार?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      एन टी म्हणजे एस टी नव्हेत त्यांना सुद्धा परवाणगि घ्यावीच लागेल. परवानगी साठी शासनाने निर्धारित काल मर्यादा ठरवून दीलेली नाही, त्यामुळे तुम्ही जितका पाठपुरावा कराल तितके लवकर मिळेल नाहीतर वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते, घर बांधले असेल व शेतजमीनच असेल तर ते सर्व आदिवासीला परत दिले जाऊ शकते, मात्र रीतसर एन ए झाले असेल व रीतसर बांधम परवानगी घेऊन घर बांधले असेल व तिथे अजिबात शेती केली जात नसेल म्हणजे सर्व क्षेत्र एन ए झालेले असे तर मात्र तिथे आदिवासी तरतुदी लागू पडणार नाहीत

    • @amitjadhav1857
      @amitjadhav1857 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy I am very thankful to you for giving the valuable information.

  • @howlerride
    @howlerride ปีที่แล้ว +1

    Sc wale chi jamin obc gheu sektat ka warsana nahi sagta

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      जमीन घेऊ शकतात, पण जी ठिकाणी सह धारक आहेत त्यांची संमती घ्यावी लागते

  • @hiralalkakulte6169
    @hiralalkakulte6169 2 ปีที่แล้ว +1

    सर एनटी समाजातील जमिन आहे सातबारावर उताऱ्यावर कुळकायदा प्राप्त जमीन व नविन अविभाज्य शर्थ असा शेरा आहे व मला ती जमीन खरेदी करायची आहे माझी समाज एसटी आहे तर ती जमीन खरेदी खरेदी होऊ शकते. का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो होऊ शकते......कुळ खरेदी घेऊन १० वर्षे झाली असतील तर प्रथम शेतसारा रकमेच्या ४० पट रक्कम भरून वर्ग १ करून घ्या आणि नंतर तुम्ही खरेदी करा.

    • @hiralalkakulte6169
      @hiralalkakulte6169 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर आपले खुप आभार

  • @rupesh6223
    @rupesh6223 ปีที่แล้ว +2

    साहेब माझी कास्ट हिंदू चांभार (SC) आहे. मी आदिवासी जमीन घेऊ शकतो का ? Sir लवकर रिप्लाय द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      हो घेऊ शकता पण जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घ्यावी लागेल

    • @rupesh6223
      @rupesh6223 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy पण मला सागितलं की माझी कस्ट आदिवासी मध्ये येत नाही, त्या मुळे मी ही जमीन घेऊ शकत नाही

  • @Reshimwala
    @Reshimwala 3 ปีที่แล้ว +1

    सर साधा प्रश्न..???? तुमच्या अनुभवातून सांगावे..!!!
    कलम ३६ व ३६ अ ची जमीन घ्या म्हणून एक कुटुंब मागे लागले आहे तरी ती घ्यावी की नाही...???
    घ्यायचीच झाली तर कायदेशीर पद्धतीने कशी खरीदी करावी..जेने करुन भविष्यात अडचण येणार नाही..!!!

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +4

      तुमच्या सोईची जमीन असेल तर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा. ते तुम्हाला सर्व कार्यपद्धती सांगतील. थोडी कागदपत्र लागतात. ते तहसील ला जाऊन चौकशी होते , आदिवासींचे विक्रीचे कारण संयुक्तिक असेल तर ते शासनाकडून पूर्वपरवानगी घेऊन परवानगी मिळू शकते.यासाठी साधरण एखादे वर्ष लागते. मात्र विना परवानगी खरेदी करू नका. ते कायदेशीर नाही.

    • @Reshimwala
      @Reshimwala 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy
      धन्यवाद सर तुमचे विडीओ बघून चांगल मार्ग दर्शन लाभले..!!!

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 2 ปีที่แล้ว +1

    सर st कष्ट ची शेती घेताना st चे कष्ट सर्टपिकिट लागते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो त्याशिवाय अर्ज process केला जाणार नाही.

  • @shubhashbhoyar5812
    @shubhashbhoyar5812 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर
    सर आपल्या मते 1/4/1957 नुसार निर्णय होईल, पण माझा विक्री चा व्यवहार आहे ,तो 1/2/1957 चा आहे, या बद्दल आपल्या कडून मला थोडी माहिती दयावी, ही विनंती सर .

    • @shubhashbhoyar5812
      @shubhashbhoyar5812 ปีที่แล้ว

      सर मला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे कृपया मदत करा मला 🙏

  • @rahulgawade7675
    @rahulgawade7675 2 ปีที่แล้ว +1

    आदिवासी जमीन 3636 मला खरेदी कर ची आहे शर्त कायम ट्यून आपला विकत घेता येते का आपण जर शासनाला 50टक्के। नजराना ब बरला तर आणी जिला अधिकारी पूर्व दितील का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      कलम ३६ चा शेरा असेल तर जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घेतल्यानंतरच व्यवहार करा. त्यासाठी ५० टक्के नजराणा लागत नाही.

  • @manoharkhomane7948
    @manoharkhomane7948 4 หลายเดือนก่อน +1

    कुल मुक्तर केलेल्या जमीन खरेदी करू शकतो का ३६ अ
    आदिवासीची जमीन बिगर आदिवासी खरेदी करू शकतो का
    मी कुल मुक्तर केलेले आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      आदिवासींची जमीन जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन घेता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासन कुल मुखत्यार च्या आधारे हे करतात याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात मिळू शकेल. काही ठिकाणी स्वीकारतात, काही ठिकाणी नाही.

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 2 ปีที่แล้ว +1

    आदिवासी जमीन अनुसुचित जातीचे व्यक्ती खरेदी करु शकते काय?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन खरेदी करता येईल.

  • @user-xe8hl7co8s
    @user-xe8hl7co8s 2 ปีที่แล้ว

    सर,आदिवासी वन जमीनआहे,एक आदिवासी दुसऱ्या आदिवासी ला विकू शकतो का, तेही विना D Forest, अन हा D Forest काय प्रकार आहे कृपया मार्गदर्शन करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन एक आदिवासी कडून दुसऱ्या आदिवासीला विक्री होऊ शकते. ही शासनाने वाटप केलेली जमीन आहे का ? असल्यास ती पूर्वी वन जमीन असेल म्हणून वन असे दिसत असावे. त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही . डी फॉरेस्ट म्हणजे निर्वणीकरण म्हणजे जमिनीवरच वन हा शेरा कमी करणे , शासन या जमिनीच्या बदल्यात दुसरी सरकारी जमीन वन विभागाला देईल . त्यानंतर एक अधिसूचना प्रसिद्ध करून या जमिनीचा वन हा दर्जा कमी होऊन ही सर्वसाधारण जमीन होईल.

    • @user-xe8hl7co8s
      @user-xe8hl7co8s 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy 🙏धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन.

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 3 ปีที่แล้ว

    कृपया नंबर मिळेल काय,साहेब

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मी आदिवासी आहे आमची जमीन बिगर adivasi
    विकत घेतो परन्तु कोणतेही कागदपत्रे केली नाहीत 9 वर्षांपासून व्यवहार आहे काय करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      रीतसर परवानगी घ्या ना, थोडा पाठपुरावा करावा लागेल पण नंतर त्रास नाही होणार.

    • @kirandanke6348
      @kirandanke6348 2 ปีที่แล้ว

      जाधव तुमचा मो पाठवा 9373122400

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 2 ปีที่แล้ว

    सर जर गायरान जमीनीवर 7 12 वर महाराष्ट्र शासन गायरान व इतर हंकात महाराष्ट्र महसूल आधीनीयम 1966 चे कलम 36 अ नुसार आदिवासी लोकांची जमीन हस्तातरास बंदि आसा शेरा आहे आशा जमीनीवर ग्रामपंचायत दुकान गाळे कींवा इतर बांधकाम करून भाड्याने देऊ शकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      आदिवासींच्या ताब्यातील जमीन असेल तर ग्राम पंचायत गाळे कडे काय बांधणार. याचा अर्थ पूर्वीची गायरान शासकीय जमीन आदिवासीला वाटप करण्यात आली असेल. ती ग्राम पचायातीची जमीन समजता येणार नाही
      नाही तर ७/१२:चे इतर हक्कात आदिवासी शेरा कसा आला ?

  • @sukhadeonatkar1463
    @sukhadeonatkar1463 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर,वर्ष 1969 मध्ये गावठाणमध्ये गेलेली जमीन परत कशी मिळविता येईल कृपया माहिती पुरवावी.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      गावठाण मध्ये गेली म्हणजे काय ? भूसंपादन झाले का ? तुम्ही संमतीने दिली का ? कुणी जबरदस्तीने घेतली की अतिक्रमण झाले ? तुम्ही गेली म्हणता म्हणजे काय ?

    • @sukhadeonatkar1463
      @sukhadeonatkar1463 2 ปีที่แล้ว

      ती जमीन पणजोबाने गावाला दान दिली होती पण दानपत्राची नोंद नाही.शिवाय आजही त्या जमिनीचा 7/12 मूळ मालकाच्या वारसांच्या नावे आहे.आता ती जमीन परत मिळविता येईल का?त्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील.

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 2 ปีที่แล้ว +1

    कागदपत्रे दाखवण्यासाठी मेल आयडी पाटवा

  • @sachinkondar2700
    @sachinkondar2700 2 ปีที่แล้ว

    सर मी आदिवासी आहे पण मला कंपनीला २९वषॉचा करावरती जमीनभाडे तत्वावरती दयायची आहे ,कंपणी चे संचालक ते पण आदिवासी आहे,सर जमिन त्याच्या नावावरती होणार नाही ना,ते कलेक्टर येणे करू राहीलेत तुम्ही मला सल्ला दया

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने रीतसर कायदेशीर भाडेपट्टा नोंदवून घ्या. परवानगीच्या अटी वाचून घ्या त्या तुमच्यावर व कंपनी वर बंधनकारक राहतील. भाडे पट्ट्याची जमीन कंपनीचे नावावर होऊ शकत नाही. ती तुमच्याच नावावर राहील. मात्र एखादे चांगले वकील बरोबर घेऊन भाडेपट्टा वाचून सर्व अटी समजून घ्या.

  • @suryakantdolas7988
    @suryakantdolas7988 2 ปีที่แล้ว +1

    सर, इनाम वर्ग 6ब साठी विडियो तयार करावा मार्गदर्शन करावे

  • @madhukarahire663
    @madhukarahire663 3 ปีที่แล้ว

    कचरे साहेब अनुसूचित जातीचे लोकाना सहकारी जमीनीचे विना परवानगी हस्तांतर झाले तर कायदा काय कायदेशीर तरतूद आहे❓

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या जमिनीचे हस्तांतर परवानगीशिवाय करता येत नाही. तसे झाल्यास ते बेकायदेशीर समजले जाते. त्यांची सहकारी संस्था असली तरी नियम तेच असणार कारण अशा सहकारी शेतीचे सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे व्यक्तीचं असणार.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      सहकारी जमिनी साठी वेगळ्यावकाही तरतुदी नाहीत.

  • @trambakbhagwat1401
    @trambakbhagwat1401 3 ปีที่แล้ว

    48वर्षा नंतर जमीन परत मिळू शकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      कायद्यात तरतूद ३० वर्षाची आहे. १९७५ नंतर खूप तपासण्या झाल्या हि बाब त्यावेळी लक्षात आली नाही का ? ब-याच प्रकरणात जिथे पूर्व परवानगी विना खरेदी व्यवहार झाले होते तेथे जिल्हाधिकारी यांनी स्वत: होऊन बिगर शेतक-याकडून काढून घेतल्यात व आदिवासीला त्या परत हव्या आहेत हे विचारालेले आहे. तरी एकदा तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याकडे अर्ज करून पहा .

  • @marathijokes1271
    @marathijokes1271 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर धन्यवाद आपले माझी जमीन अशीच हड़प केलेली आहे सर

  • @gorakhvidhate3409
    @gorakhvidhate3409 ปีที่แล้ว +1

    अदिवासी कलम 36अ36 या मयत व्यक्तीला वारस नसेल तर ती जमीन अ आदिवासी ला घेता येते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      ज्या व्यक्तीला कुणीच वारस नसते व त्यांनी मृत्यूपूर्वी काही बक्षीस पत्र, मृत्यूपत्र करून ठेवलेले नसते अशी जमीन प्रथम सरकारकडे जाते मग सरकारकडून नियमाप्रमाणे वाटपात मिळाली तर घेत येईल.

  • @jakirtadvi9866
    @jakirtadvi9866 2 ปีที่แล้ว

    सर मी आदिवासी व्यक्तीची जमिन परत मिळण्या बाबत तहसील कार्यालय सिल्लोड उपविभागीय कार्यालय सिल्लोड जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे वेगवेगळे अर्ज दाखल केले होते तरी
    तहसीलदार म्हणतात की आम्हाला अधिकार नाही खरेदी खत रद्द करण्याचे.
    उपविभागीय अधिकारी कार्यालय म्हणते की तुम्ही रितसर वकील लाऊन अपिल दाखल करा
    जिल्हाधिकारी कार्यालय म्हणते की तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अर्ज दाखल करा
    सर योग्य ते मार्गदर्शन करावे सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही खूप प्रयत्न केले दिसतात, खरे तर लगेच दखल घ्यायला हवी होाती. तुम्ही हवं तर एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज द्या, लेखी पोच घ्या व जिल्हाधिकारी साहेबाना समक्ष भेटून तुमची अडचण सांगा v त्यांचे हातात सुद्धा एक अर्ज द्या.

    • @jakirtadvi9866
      @jakirtadvi9866 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर जी माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
      सर तुमच्या सी संपर्क साधण्यासाठी काय करावे लागेल सर 🙏🙏

  • @sandipghavas
    @sandipghavas 2 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या शतावर अधिनियम 1974 चा आदिवासीच्या जमिनी प्रत्याप्रित करण्यासाठी तक्रार करण्यात आली आहे तर तहसील पुसद जिल्हा यवतमाळ मंध्ये प्रकरण चालू आहे तर जबाब मागितला तर काही जबाब मार्गदर्शन करू शकता तुमची जे काही फी असेल ते देतो.
    प्रकरणात आम्ही पण आदिवासीच आहे आणि तक्रार कर्ता पण आदिवासीच आहे.
    Plz ....सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      जी सत्य वस्तूस्थिती आहे ती सांगणे व तेच जबाब मध्ये लिहावे.

    • @sandipghavas
      @sandipghavas 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy Ok sir
      Thank you sir

  • @trambakbhagwat1401
    @trambakbhagwat1401 3 ปีที่แล้ว

    आदिवासी जमीन खरेदी 1973 रोजी खरेदी झाली असून त्या नंतर सदर आदिवासीं यांनी 1986रोजी जमीन परत मिळण्यासाठी अर्ज केले होता पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला त्यांनी मुदतीत अर्ज केला नसल्याने त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे असा निकाल झाला आहे तर अशा बाबतीत परत फेर आदेश होऊ शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      हो, नाकारलेल्या आदेशाची फेर तपणी होऊ शकते, पण आता खूप उशीर झालाय. मी व्हिडिओ मध्ये फेरतपासणी (Revision) प्रक्रिया सांगितलेली आहे. एकदा प्रयत्न करून पहा.

    • @hamidhemani905
      @hamidhemani905 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy आदिवासी गावठाण प्लाट विकत घेता येत का, आखीव पत्रिकेवर कोणत्याच प्रकारचा शेरा नाही,कडवा

    • @bharatbhaisare7737
      @bharatbhaisare7737 3 ปีที่แล้ว

      Sir please share your contact number..
      Mla कायदा baddal bolaycha ahe

  • @rajududhade9397
    @rajududhade9397 2 ปีที่แล้ว +1

    भुमिहिन आदिवासी व नोकरी करीत असलेल्या आदिवासी बांधवांना आदिवासीची जमीन खरेदि करावयाचि असलेल्या खरेदिदाराकडे जमिन आसने आवश्यकआहे काय या बाबत माहिती सांगा सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      हो, महाराष्ट्रात कुणालाही जमीन खरेदी कार्याची असेल तर प्रथम जमीन असायलाच हवी असा कायदा आहे.

  • @MansaBamne
    @MansaBamne 3 ปีที่แล้ว +1

    Sir, मी आदिवासी आहे, बुलढाणा जिलह्याचा राहणारा असून माझ्या गावाचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे वनविभाग कडून पण आम्हाला योग्य तो मोबदला जमिनीचा मिळाला नाही आहे अन् शेतामध्ये असलेल्या झाडांचे काही न्याय मिळाला नाही अजून
    याच्यासंभदि आम्ही काय करू शकतो याचा आम्हाला मार्गदर्शन करा sir 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      जिल्हाधिकारी यांचेकडे, तसेच तुमचे प्रोजेक्ट ऑफिसर यांचेकडे लेखी तक्रार करा, नंतर आदिवासी आयुक्तांकडे जा, लोकशाही दोन आहे, नाहीच ऐकले तर, प्रधान सचिव आदिवासी कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना तक्रार करा.

    • @adv.deepakjadhav6399
      @adv.deepakjadhav6399 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर आदीवासी जमीन चा निकाल तह सिल दार साहेब यांनी दिला मध्ये अर्धा जमिन बिगर आदी वासी यांना व अर्धा जमिन सरकार जमा ती सरकार जमा जमिन मुळ् आदीवासी यांचे वारसा ना परत मिळेल् का कशी मिळेल या विषयी माहिती दया सर

  • @padmakarjadhav8281
    @padmakarjadhav8281 ปีที่แล้ว +1

    आदिवासी वारसाना जमीन वाटपासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी ध्यावी लागतेका

  • @virurathod1862
    @virurathod1862 3 ปีที่แล้ว +2

    सर, आपल फोन नंबर मिळुशकते का सर, मी खूप आपला आभारी राहील सर.....🙏🙏

    • @virurathod1862
      @virurathod1862 3 ปีที่แล้ว +1

      7218341557कॉल करा सर lpz🙏🙏

  • @howlerride
    @howlerride ปีที่แล้ว +1

    Sc sathi kay niyam aahet

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      एससी चे वर्ग-१ जमीनिसाठी कणतेही निर्बंध नाहीत. जर वर्ग-२ असेल तर इतरांसारखेच पूर्वपरवणगी घेणे, नजराणा भरणे असे निर्बंध आहेत , ते सर्वांसाठी सारखेच आहेत. केवळ एससी आहे म्हणून वेगाळे निर्बंध नाहीत

  • @user-mi2ob7us1t
    @user-mi2ob7us1t 2 ปีที่แล้ว +2

    सर आपण सागतात तिय कलम१९६६ व१९७४ कलमात अर्ज कोढे करावा सर मी आडाणि आहे सर आपला फोनं सांगावा व ठिकाने सागावा

  • @majidmemon1795
    @majidmemon1795 3 ปีที่แล้ว

    20/21

  • @rajulathad8814
    @rajulathad8814 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान

  • @rahulgawade7675
    @rahulgawade7675 2 ปีที่แล้ว +2

    सर ,2005साली मी आदिवासी जमीन चा 99 करारनामा। केला आहे घेतली कोटामध्ये नोटरी जिलाधिकारी परवानगी नाही घेतली आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन रीतसर लिझ नोंदणी करणे जास्त कायदेशीर ठरेल. सध्याची व्यवस्था ही तात्पुरती समजून कायदा पाळावा असे सुचवावेसे वाटते.

    • @rahulgawade7675
      @rahulgawade7675 2 ปีที่แล้ว

      आज शासन परवानगी बंद आदिवासी बिगर आदिवासी परवागी तर बंद आहे शासन चा जि आर आलेला हाय 23 मार्च 2013 सरकार ने बंद केलो आहे आज या वर पर्याय काय आहे आज पण 99नोटरी ला परवागी तर बंद आसेल ना सर

    • @rahulgawade7675
      @rahulgawade7675 2 ปีที่แล้ว

      सर मला आज 99 करनामाला जिलाधिकारी परवानगी देतील का शासन चा जि आर आला आहे मांझे खुप पैसे दिले आहे नाही सरकार तर परवागी बंद केलो आहे

    • @rahulgawade7675
      @rahulgawade7675 2 ปีที่แล้ว

      लिझ नोंदणी आज बंद असेल ना सर

    • @rahulgawade7675
      @rahulgawade7675 2 ปีที่แล้ว

      मी नोटरी केली माझा आई नावर ओबीसी मध्ये आहे

  • @user-eg3my4di4s
    @user-eg3my4di4s ปีที่แล้ว

    सर आमची जमीन इनामी होती सर्व शेत्र.. चुलत भावाची आपल्या नावर करून घेतली.. पन उताऱ्यात कुठेच.. खरे दि फेरफार लिहाल नाही की.. त्यांच्या सह्या पण नाही.. की जमीन विकली असा उल्लेख नाहीं काय करावं.. कळत नाहीं.. थोडी मदत करा..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      सर्व फेरफार काढून वाचा काहीतरी मिळेल तुम्हाला, पान सर्व फेरफार मिळवा

  • @samirshelke6166
    @samirshelke6166 3 ปีที่แล้ว

    आदिवासींना जमिनी प्रस्थापित करण्यासाठी अधिनियम 1974 नुसार प्रांतांनी अपील नाकारली असल्यास
    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील 36 व 36 नुसार अपील कोणाकडे चालवायचं

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      अपील MRT कडे करायचे असते. प्रांत अधिकारी यांचेकडे कडे झाले अपील. केवळ कलम 6 प्रमाणे MRT कडे अपील. अपील नाही झाले तर विभागीय आयुक्त अथवा शासनाकडे रिव्हिजन अशी तरतूद दिसून येते.