आदिवासी जमीन खरेदी विक्री परवानगी | परवानगी केंव्हा दिली जाते
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2021
- नमस्कार मित्रांनो,
Aapli Mahiti या TH-cam Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
Follow me :
Facebook link : / aaplimahiti
Facebook Group Link : / aaplimahiti
Instagram Link : / gswassekar
Twitter Link : / gswassekar
अधिक माहितीसाठी भेट द्या : aaplimahiti.com/
आदिवासीची जमीन खरेदी विक्री नियम | कोणाची परवानगी घ्यावी लागते Adivasi Jamin : • आदिवासीची जमीन खरेदी व...
आदिवासी जमीन खरेदी विक्री लागणारी कागदपत्रे : • आदिवासी जमीन खरेदी विक...
Credit For :
1. Top free intro : / freeintro11
2. NoCopyrightSounds : / nocopyrightsounds
Aapli Mahiti
apli mahiti
apali mahiti
aapli mahiti youtube channel
#AapliMahiti #ApliMahiti #आपली_माहिती #सरकारी_योजना
All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.
*खुप छान माहिती*
Nice
ok
गावठाणातील जागेला हाकायदा लागु होतो का
Collector permission chay application che formet kasa asto Ani to kuthe submitte karava lagto
Sir apan adivasanchi jamin vikat gheu shkto ka
जय आदिवासी
GR 1982
Mi st ahe sir mala mazhi jamin sc samajala vektila vikri karaychi ahe
GR पाहिजे आहे मिळाला नाही कसा शोधावा
Sir maji 3 acre jage vr nagar palike cha arakshan padla ahe tr te jaga nagar palike la transfer karai che asel tr mala parwangi ghewa lagel ka
Kut yete tumchi jaga
Sir adivasi sheti NA krun bigar adivasi vyakti vikat gheu shkto ka
Sir ji tumchya si thoda bolaych hot
Sir mala जिल्हाधिकारी परवानगी अर्ज
सर मी आदिवासीं समाजाचा Na 44 plot घेतला तर चालेल काय sir please reply
आदिवासी to आदिवासी खरेदी प्रक्रिया काय आहे साहेब कृपया कळवा
Send kara
Sir namskar adiwasi to adiwasi govshalaisati jamin kharaidi karo shaktoka
Sir aapla no send kra n
सर आदिवासी सिलिंग जमीन विक्री करून ती दुसरा आदिवासी च्या नावावर जमीन होते का
आदिवासी जमीन आदिवासी व्यक्तीस खरेदी करावयाची असल्यास व त्या जमिनीस वर्ग 1करण्या साठी एकूण किती %रक्कम नजराणा भरावी लागेल?
Sir आदिवासी जमीन हक्क सोड लेख लिहून घेण्यासाठी जिल्हाधिकारी याची परवानगी घ्यावी लागते का ते सांगा
हो
सर जा एका आदिवासी वेक्तीला आदिवासी वेक्तीची जमीन घ्यचि असेल आणि जर घेणाऱ्या वेक्ती कडे पूर्वी ची जमीन नसेल , तो नवीन जमीन घेत असेल तर त्याला जमीन घेता येते का ,,, plz sanga sir
घेता येईल पण जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक
pan mitra aadivasichi sheti jar dusara aadivasi kharedi karat asel tar tyavhi mahiti sangitali nahj aani collector la pathavinyacha form sudda sangitala nahi tar tase namud karane.
आदिवासी ने जर एन.ए.टीपी केले असुन प्लाँट टाकले असतील तर गैर आदिवासी खरेदी करू शकतो का
हो
आदिवासी ला सिलिंग कायद्याखाली मिळालेली जमीन कब्जा काचे रक्कम न भरल्यामुळे सरकार जमा होऊ शकते का सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीस आदिवासी एक 1966 कलम 36 चे कायदा लागू होतो का आदिवासीला सिलिंग मध्ये मिळालेली जमीन कधी हक्काची पूर्ण रक्कम न भरता जमिनीचा मालक होऊ शकतो का
पूर्वी जी जमीन आमच्याच पूर्वजांची (जनरल) होती. आता ती आदिवासी व्यक्तींच्या नावावर आहे तर ती पुन्हा खरेदी करता येते का
सरांनी सांगितले आहे जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते
जर आदिवासी जमीन दुसऱ्या आदिवासी माणसाच्या नावावर जमीन एक महिना झाला आहे आणि ती जमीन परत आता आम्हाला पाहिजे असेल तर काय करावे लागेल आणि ती परत जमीन भेटू शकते का
मा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करा
@@AapliMahiti thanks sir
खरेदी झाली तर काही करू शकत नाही
तुम्ही विकल्यावर का परत पाहिजे या करणा मुळे लोक आदिवासी लोकांची जमीन विकत घेत नाही
@@devkumarsolanke2590 बाबा ला दारू पाजून विकलेली आहे ते सुसक्षित नाही आणि amha पोरांना वेव्हार माहित नव्हता जेव्हा जागेत काम सुरु झालं तेव्हा समजलं का वेव्हार झालं आहे
सर आदिवासी ची शेती गैर आदिवासीला विकायची आहे तर परवानगी जिल्हाधिकारी यांची पाहिजे की मंत्र्यांची ची पाहिजे
जिल्हाधकारी
State Government through collector, commissner
@@AapliMahiti सर प्रोसेजर कशी आहे ते पण सांगा मी आदिवासी आहे आणि मला गैर आदिवासीला विकायची आहे मला दुसरे शिवार मध्ये शेत घ्यायचे आहे
सर आदिवासीची जमीन मराठा समाजेचे लोक घेऊ शकता का
परवानगशिवाय घेता येत नाही
सर परवागी आहे आणि ते म्हाणता कि अदला बदल करु घेतली आहे आणि त्याचा बांध माझा बांधाला लागुण आहे आणि मी आदिवासी आहे ते खुप त्रास देतात
@@sagarbhoi4828 मा उपजिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा
सर त्यानी कोणत्या अटी शरतीवर जमीन घेतली हे पाहाता येईल का म्हाणजे खरेदी खतं
@@sagarbhoi4828 रजिस्टर कडे जा व खरेदी खत ची प्रत मागा टी काही फी भरून मिळेल